अश्विनला बॉक्समध्ये बॉम्ब दिसताच सायलीने केला गौप्यस्फोट | Tharla tar mag today's episode review

  Рет қаралды 58,827

Marathi Nati

Marathi Nati

22 күн бұрын

This is happened in Tharla tr mag today's episode review | 11 July 2024 | अश्विनला बॉक्समध्ये बॉम्ब दिसताच सायलीने केला गौप्यस्फोट.
#marathinati
#tharlatarmag

Пікірлер: 11
@prasadkulkarni919
@prasadkulkarni919 20 күн бұрын
एक चिमणी आली आणि दाणा घेऊन भुर्रकन उडून गेलीं. अशी न संपणारी सिरीयल चालू आहे. महा टोणग्याना प्रेम आहे हे समजत नाही असं दाखवतात. Funny
@Home-ef7ph
@Home-ef7ph 20 күн бұрын
बरोबर आहे प्रिया अर्जुन कडून मज्जा करून घेणार अर्जुनला फसवणार बिनडोक वकील अर्जुन टीआरपी घसरणार प्रेक्षक चिडलेले आहेत
@Home-ef7ph
@Home-ef7ph 20 күн бұрын
हो बरोबर आहे अर्जुन प्रिया सतत मिठ्या मारतात आफीसमधे प्रेक्षक चिडलेले आहेत टीआरपी घसरणार बिनडोक वकील अर्जुन नीच प्रिया
@shubhammedhe7582
@shubhammedhe7582 20 күн бұрын
मालिका पूर्ण बोरिंग झाली आहे
@kalyanitarukhakar271
@kalyanitarukhakar271 20 күн бұрын
❤🎉
@SantoshJadhav-yp6eg
@SantoshJadhav-yp6eg 20 күн бұрын
आता या मलिका पुढै वाढवण्याचे कामा चालु आहे😢😢😅😢😅
@rohinikhan6136
@rohinikhan6136 20 күн бұрын
सिरीयल फालतू झाली आहे. बघायची पण इच्छा नाही होत आता. शी.
@Home-ef7ph
@Home-ef7ph 20 күн бұрын
हो बरोबर आहे आता प्रिया अर्जुन कडून मज्जा करून घेणार अर्जुनला फसवणार सतत मिठ्या मारतात आफीसमधे प्रेक्षक खुप चिडलेले आहेत टीआरपी घसरणार
@urmilas916
@urmilas916 20 күн бұрын
खरंच काही पण नाटक दाखवत आहे
@milanghogale6904
@milanghogale6904 20 күн бұрын
सायली आणि अर्जून एव्हढे बावळट आहेत‌? सायलीला कळत नाही अर्जून प्रेम करतो हे .मग सायली कामवालीच दिसते आणि वागतेहि .
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 134 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН