Рет қаралды 122
Please Like & Subscribe
Face Book : www.facebook.c...
Instagram : www.instagram....
○ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी चॅनल ला subscribe करायला विसरू नका!
******************************************************************************
अंड्याची बुर्जी बनवण्यासाठी लागणारे घटक :-
१. २ नग अंडी
२. १ नग कांदा
३. २ नग हिरवी मिरची
४. १/२ वाटी मटार
५. २ टे स्पून कोथिंबीर
६. २ टे स्पून खाद्य तेल
७. चवीनुसार मीठ