सर तुमचे सगळे व्हिडिओ अप्रतिम आहेत .sir तुमच्या आवाजात काहीतरी वेगळीच जादू आहे ❤️
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद अमोल!
@nileshpatil48623 жыл бұрын
राजसाहेब ठाकरे यांच्या नंतर जर कोणाचा voiceover जबरदस्त असेल तर तो आहे तुमचा( स्वप्निल पवार) बाकी व्हिडिओ मस्त जबरी कडक 1 no....... जय महाराष्ट्र🚩🚩
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद! जय महाराष्ट्र!
@sohamkhamker7403 жыл бұрын
भारी खूप भारी... प्रत्येक रविवारी उठायच आणि रानवाटा channel वरचा विडिओ बघायचा हा आवडणारा उपक्रम चालुय हा असाच अविरत चालू राहू दे आणि नवनवीन विडिओ, देश, प्रथा,परंपरा, निसर्गसौन्दर्य, माहितीपट आम्हाला बघायला मिळुदेत हीच इच्छा..
@satyawanshelke11523 жыл бұрын
Happy mother's Day 🌼🌺🌹🌺👍 Dada 👍
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद! तुम्हालाही शुभेच्छा!
@gautamnande35973 жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ उत्कृष्ट दर्जाचे व उत्कृष्ट स्वराचे आहे.... युट्युब वरचे बाकीचे व्हिडिओ ना जेवढे लाईक किँवा व्हीव मिळतात तेवढ्या तुम्हाला मिळत नाहीत याचे दुःख होते. तुमचे मांडणी एखाद्या उत्कृष्ट दिग्दर्शक सारखी वाटते..... तुमचे प्रयत्न असेच सुरू ठेवा. शेवटी कॉलिटी ही... कॉलिटी असते.... बेस्ट ऑफ लक 👍
@Raanvata073 жыл бұрын
कॉमेंट वाचून छान वाटलं... तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक आहेत हाच आनंद... धन्यवाद!
@prasadkarekar40043 жыл бұрын
व्हिएतनाम यूरोप series भन्नाट आहेतच, महाराष्ट्र देशा ला तोड नाही, आणि पावसातले महाराजांचे गड किल्ले पुन्हा पुन्हा पाहावे असेच आहेत आणि महाराष्ट्रातल्या पारंपरिक संस्कृतीची नव्याने ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद 💐 बाकी दादाचा आवाज जादूई आहेच !👌
आमच्याही मागील ५२ आठवड्यापासून रानवाटा चा व्हिडीओ पाहणं रविवारच्या दिनक्रमातला आवडीचा भाग झाला आहे. नवनवीन ठिकाणं, तिथली सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व आणि माहिती, गंमती आणि फजिती, असे एकूण सारे अनुभव, अन हे सारं तुझ्या आवाजात; मेजवाणीच!
All video 'Varcha Class'. Lots of efforts. Beautiful script.
@Raanvata073 жыл бұрын
Thanks a ton
@onkar7643 жыл бұрын
Vietnam सिरीज खूपच भारी होती, इतकी भारी travel series मी पहिल्यांदा पाहिली आणि खूप मज्जा आली, दशावतार documentary, तोरणा ते राजगड प्रवास पण जाम भारी होत्या. दादा तुझे प्रत्येक व्हिडिओची आम्ही वाट बघत असतो. तू जे काही शूट करतोस ते सगळेच खूपच भन्नाट असते.
सर सर्व series घरबसल्या दाखवल्याबद्दल आधी खूप खुप धन्यवाद! असा एखादा वीडियो सांगणे कठीण आहे कारण मला तर सर्वच आवडलेत. Best wishes for all upcoming work....
Lockdown च्या काळात एक गोष्ट positively घडत होती कि प्रत्येक रविवारी रानवाटाचे विडिओ सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी न चुकता येत होते. जेवढे तुमचे विडिओ बघायला आवडतात तेवढेच ऐकायला सुध्दा आवडतात. सह्याद्री मधील गडकिल्ल्यांचे विडिओ नेहमीच बघायला आवडतात आणि पुढेही आवडतील. धन्यवाद 🙏
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद आकाश!
@sudampatil30683 жыл бұрын
सगळे व्हिडिओ खूप सुंदर आहेत
@prathameshmalkar39153 жыл бұрын
खूप भारी आहेंत विडिओ. ग्रामीण लोककला बगायला आवडेल.
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद! दशावतार सारखे अजून व्हिडिओ शूट करायचे आहेत
@surajsapkal12933 жыл бұрын
Really loved your Vietnam vlogs... Planning to visit it soon.
@Raanvata073 жыл бұрын
व्हिएतनाम भन्नाटच आहे, शुभेच्छा!
@jayeshsavkar81743 жыл бұрын
Pravas varnan ek no. Hot dada Ajun baghayla nkki avdel...
@Raanvata073 жыл бұрын
ajun barech treks karayche baki aahet... yetil ase video barech
@withbro91053 жыл бұрын
अरे भाई सगळंच मस्त असत तुझं...तेजस्पर्श... खिडकीतला पाऊस तर केवळ ... अप्रतिम ❤️
@Raanvata073 жыл бұрын
kya baat...
@balasahebmoze48723 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे.मी तुमचे व्हिडिओ पाहत़ो.👍👍👍
दादा तुझे सगळे विडिओ खूप छान असतात तुझ्या आवाजात एक वेगळीच जादू आहे कधी रविवार येतो आणि तुझे विडिओ पाहायला मिळतात असं होतं सगळ्यात जास्त मला व्हिएतनाम मधील सापा आणि राजगड ते रायगड च प्रवास दर्शन ह्या माझा मनाला भावणाऱ्या विडिओ होत्या
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद भावेश!
@inspectorguru69693 жыл бұрын
मला सर्वात जास्त भावली ती Vietnam series 😍👌
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद!
@90042324483 жыл бұрын
Dada...tujhya aavajat jadu aahe...vietnam chi series khup awesome hoti...❤️
@Raanvata073 жыл бұрын
Dhanyawaad! mazi pan awadti series aahe vietnam
@sandipmane85803 жыл бұрын
सर तुमचे सर्व व्हिडिओ अप्रतिम आहेत मला तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात
एकच विनंती किंवा suggestion समजा हवे तर! आपल्या आसपास असणाऱ्या कोरोना योध्यानवर किंवा front line wrkr किंवा positive mind ने समाजात स्मजोपयोगी काम करणाऱ्या लोकांच्या कामाचा एखादा वीडियो आपल्या नजरेतुन पहायला नक्कीच आवडेल!!
@Raanvata073 жыл бұрын
ह्या सूचनेचा नक्की विचार करू
@ameyjoshi9033 жыл бұрын
Vietnam series खूप भारी होती तुम्ही गोव्यात गेला होता त्यातील काही किस्से आणि विडिओ पाहण्याची इच्छा आहे
@Raanvata073 жыл бұрын
गोव्याला निवांत होतो एकदम! व्हिडिओ शूट नाही केले
@ameyjoshi9033 жыл бұрын
@@Raanvata07 अरे देवा म्हणजे sea surfing ची छोटी झक्कास किंवा शॉर्ट विडिओ तरीही बनवा मला माहित आहे की तुमच्या कडे भन्नाट अनुभव आणि किस्से आहेत कारण मी नेहमी स्टोरीज पहायचो
@ChetuMarbhal3 жыл бұрын
खिडकीतील पाऊस पुस्तक आहे का सर
@Raanvata073 жыл бұрын
पुस्तक नाही. व्हिडिओ आहे.. kzbin.info/www/bejne/qKHMe3eXm9yYg7c
@ChetuMarbhal3 жыл бұрын
@@Raanvata07 धन्यवाद सर
@TransformationNext3 жыл бұрын
Sir bakiche 30 sec che videos " Maharashtra Desha" kada khup videos ahet tyamule ghondhal hoto , baghyala video sapdat nahi channel var , just suggestion
@Raanvata073 жыл бұрын
ह्या सूचनेचा नक्की विचार करू
@kedarpatil213 жыл бұрын
Ravivar purn hoto tumchya videos mule Ashech video banvat raha