स्वप्निल सर आपल्या शब्द श्रीमंती ला आणि कौशल्य पूर्ण छायाचित्रणासाठी १०० तोफांची सलामी 🚩🚩🚩 धन्यवाद 🙏
@Hikefly-055 ай бұрын
दादा मराठवाडा मधील गड किल्ले येऊन बघा की. आम्हाला पण दाखवता येईल तुम्हाला
@ankitdhanipkar86815 ай бұрын
दादा तू जे एक एक गोष्टी वर्णन करतो आणि फोटोग्राफी drone view खूप खूप छान वाटते 💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
@giridharbhandare4105 ай бұрын
तुम्ही फार काव्यमय शब्दाचा वापर करून माहिती देता ति ऐकताना ईतिहासात प्रवेश होतो.
@aniketmangale52665 ай бұрын
स्वप्निल, वदप गावाच्या मार्गाने गड उतरताना किंव्हा वदप गावच्या दिशेला किल्ल्याच्या कड्यावर उभे राहून पाहील्यास , वदप धबधब्याचा उत्कृष्ट नजारा मोहीत करतो ... तो नजारा कॅमेऱ्याने टिपला नाही याची रुख रुख वाटली ... बाकी रानवाटा चे चाहते आहोतच आणि राहणार ..😊
@swatipradhan68395 ай бұрын
परत एकदा, "ऊत्तम व्हिडिओ " !!! स्वप्नील, तुझ्या प्रयत्नामुळेच आणि प्रचंड आवड तसेच कष्टाची तयारी, ह्या सगळ्यामुळेच हे असे गड, किल्ले आम्हाला बघायला मिळत आहेत ,ज्यांची कधी कोणाला माहिती पण नव्हती. त्यासाठी तुझे खूप खूप आभार !!! योगेश देशमुख आणि त्यांचे समस्त सहकारी यांचे पण खुप खुप आभार व अभिनंदन!!! अतिशय उल्लेखनीय कार्य करीत आहेत. 🙏🙏🙏 स्वप्नील, एक सांगायचे होते, मधे मी कलर्स ऑफ कोकण ,ह्यांच्या एका व्हिडिओमधे बघितले की नारींग्रे गावाजवळील त्यांच्या सड्यावर एक पांडवकालीन व पांडवांनी बांधलेली लांबलचक विहीर/ पाण्याचे टाके आहे. आणि त्यात देवीच्या मूर्त्या आहेत असे सांगितले होते.तर तुम्ही तिकडे जर कधी गेलात तर ते काय आहे ह्यावर माहिती द्याल का? तसेच तिकडे ,त्या भागात," वाघबीळ" पण आहे ,जे त्या सड्यावरून सुरू होऊन दुसर्या गावापर्यंत आहे असे त्या व्हिडिओमधे सांगितले आहे. ते पण जमल्यास explore करा. कोकणात अशी काही पठारावर कोरलेल्या आकृत्या आहेत. त्या का व कशासाठी कोरल्या आहेत , ह्याची माहिती असल्यास सांगावी. कारण की त्यांचा ऊल्लेख " पृथ्वीवर माणूस उपराच" ह्या अनुवादित पुस्तकात आहे. मला फार उत्सुकता आहे, की हे सगळेच काय आहे ? तर जमल्यास ह्यावर एक व्हिडिओ करावा , ही विनंती !!! धन्यवाद!!!
@milindb83395 ай бұрын
होय त्याचे शूटिंग करून माहिती द्यावी 🎉🎉
@ashishkadam27615 ай бұрын
महाराष्ट्र देशा, पुन्हा एकदा चालू केल्याबद्दल धनयवाद... खुप आतुरतेने तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो... तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून सह्याद्री पाहतोय
@hrushikeshhasabnis88195 ай бұрын
सह्याद्रीला ... जिवंत करतोस दादा तू... ❤❤❤
@amolbhopatrao85545 ай бұрын
अप्रितिम लेखन, वर्णन आणी व्हिडिओ 👍🏻🚩 जबरदस्त
@sanketjadhav80005 ай бұрын
अप्रतिम निसर्ग... निवांत नयनरम्य ♥️😍 खरंच सुख यातच आहे
@शाहीरगणेश5 ай бұрын
पहिल्यांदा दादा आपल मनःपूर्वक आभार गडाचा इतिहास किंवा थोडा दुर्लक्षित असलेला भिवगड आपण आपल्या चॅनलचे माध्यमातून समोर आणलात स्थानिक समितीने एक नवीन विचार रुजविण्याचा प्रयत्न केला आहे की गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावानेच गडाच संवर्धन केल तर बाहेरील कुणी येऊन गड संवर्धन करायची गरज पडणार नाही आणि ते सुरू आहे
@udaynaik49195 ай бұрын
गडाच्या संवर्धनासाठी ग्रामस्थ आणि संस्थेचे अभिनंदन, तरूण पिढीस ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविण्यास केलेल्या प्रयत्नासाठी आभार.
@YOGESHDESHMUKHVLOG3335 ай бұрын
खूप छान 👌👌👌 नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडीओ...
@UNIVERSALTRADER-sm8dc5 ай бұрын
उत्कृष्ट
@curious...odyssey5 ай бұрын
अप्रतिम !
@parshuramsonavale98505 ай бұрын
आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असता ती वास्तविकता आणि आपलं विवेचन हे खूपच सुंदर असते त्यामुळे आपले व्हिडिओ खूप उत्सुकतेने आणि आतुरतेने पाहतो यापुढेही असेच चालू ठेवा
@santoshgaikwad94035 ай бұрын
अप्रतिम विडिओ, माहिती ❤
@nirwangaikwad2865 ай бұрын
Very nice informative vlog. Great efforts from Mr. Deshmukh and team. ❤❤❤
@laxmanmemane25445 ай бұрын
अप्रतिम विडीओ सर❤ असाच विडीओ आडराई जंगल ट्रेक वरती माळशेजच्या जवळ आहे सर
@pravindeshmukh51375 ай бұрын
खूप सुंदर आहे
@prashbarge083 ай бұрын
सह्याद्रीला ... जिवंत करतोस दादा तू... ❤❤❤ yogesh deshmukh, bhivgad akhand seva samiti yancha sampark or channel suggest karava jene karun ajun koni bhetala jau shakt ani ankhi mahiti explor karata yeil ani apla marathi sampark vadhel..Dhanyawad
@shamlimbore94065 ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 🕉
@nitinmhatre44085 ай бұрын
स्वप्नील तुझे व्हिडिओ बघताना असं वाटतं पहातच बसावं... खुप छान माहिती देतो मित्रा तू...😊
@vishnusayekar14855 ай бұрын
देशमुख साहेबांचे काम उल्लेखनीय आहे. असच संवरधन त्यांनी चालू ठेवावे.
@sachinwalunj28645 ай бұрын
❤ Great retreat , Appa cha vishay hard, Swapnil dada ❤
@Raanvata075 ай бұрын
Hahahaha धन्यवाद
@buddhabhushannaik4 ай бұрын
“Ghya! kiti wara pahije!” 😂😂👌
@Nikhil_Nerlekar5 ай бұрын
The Best Travel KZbinr 👍🏻
@harshad19515 ай бұрын
The way you are representing the entire trek is good.Awaiting for more videos.
@prakashshelar52585 ай бұрын
तोच उत्साह तोच आनंद!
@sachingaikwad94595 ай бұрын
khup chan
@rajannalawade43895 ай бұрын
Khup chhan kamgiri karat ahat tumhi.
@maheshunde63375 ай бұрын
खुप छान 🎉❤ पण दादा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वाट बघावी लागते
सर व्हिडिओ editing साठी कोणते सॉफ्टवेअर वापरता व music कुठून घेता , व्हॉइस ओव्हर साठी mic कोणता वापरता. प्लीज मदत करा ..थँक you
@aanandyatri01435 ай бұрын
👌👌
@Raanvata075 ай бұрын
Thanks
@dnyneshvarmadke87675 ай бұрын
दादा रायगड चा व्हिडिओ बनवा
@pradiptw5 ай бұрын
❣️❣️❣️
@DaemonTargaryen65 ай бұрын
dada, camera konta use kela ahe ya vid sathi
@paragpathare36215 ай бұрын
तुम्ही कुठले shoes वापरतात trek साठी हे कळेल का?
@kalyankunturkar5 ай бұрын
Would like to do one trek with you
@Viewoflife31055 ай бұрын
Sir tumhi ek traveller book write kra
@Adv.SomnathMundhe5 ай бұрын
दादा माहुली गडाचा पण vlog पाहिजे
@RakeshMankar-k3y4 ай бұрын
Ranvata ni salher kela nahi ka
@RakeshMankar-k3y4 ай бұрын
Salher kela nahi ka
@AnuragShukla-xv4xb5 ай бұрын
Are you planning to do any group treck ? , i want to go to treck by dont know anyone or group. i would love to go with your and few others. may be a paid program
@poojasawant88325 ай бұрын
Daily ek tari video takat ja na chan astat aple video