खरे बोलले बांदेकर असे वाटत नाही. फिल्मी गप्पा आहेत. दिघे साहेबांनंतर त्यानी मला कशी व किती मदत केली हे डोळ्यात पाणी आणून सांगणारे एकनाथ शिंदे यांनी पण मदत करावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून बोलतात. बांदेकर ठळकपणे यातच मोडतात.
@surajadhikari62702 жыл бұрын
Mi साहेबाना लहान असताना शाळेत भेटलो होतो, ग्रेट माणूस होते साहेब
@mysweetcatparu65532 жыл бұрын
खूपच सुंदर चित्रपट अगदी हृदयला भिडून गेला धर्मवीर चित्रपट लय जबरदस्त भारी👌👍
@prakashgadre1852 жыл бұрын
दिघे साहेब खरंच महान होते. एक सच्चा हिंदू मराठी आणि हाडाचा कार्यकर्ता.
@nileshgugale36752 жыл бұрын
आणि म्हणूनच त्यांना मारलं
@anujabal47972 жыл бұрын
स्व आनंद दिघे साहेब यांच्या बद्दल काय बोलणार एकदम लाख माणूस होते प्रसाद ओक यांनी स्व आनंद दिघे यांची केलेली भूमिका लाजवाब आहे कौतुक करण्यास शब्दच अपुरे आहेत
@milindgore17992 жыл бұрын
दिघेसाहेबांची जागा हजार एकनाथ शिंदेही घेऊ शकत नाहीत.
@babankadam89422 жыл бұрын
👍 मराठी कलाकार यांचं आधार सम्ब "धर्मवीर " होते आणि या पुढे ही चालूच राहिलं। एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली। ***💐👌
@anilnamdevkadamlanja59882 жыл бұрын
धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब असे पुन्हा होणे नाही सत्याला जागणारा शिवसैनिक होणे नाही देवपण त्या माणसामध्ये होता
Dharmaveer Anand Dighe sahebana shatakoti pranam. Asa neta parat honechi nahi. Will be remembered forever ❤
@patil92072 жыл бұрын
दिघे साहेब आजच्या शिवसेनेत कधीच राहिले नसते जय महाराष्ट्र 🚩🚩
@giteshdalvi46462 жыл бұрын
Very True
@VishwanathMSawant2 жыл бұрын
ते सेनेतच राहिले असते आणि शिवसेनेस असे पांचट वागूच दिले नसते. खोपकर केला असता.
@suryabhoir26802 жыл бұрын
Salute ahe Prasad oak la...salute
@eknathmulye68472 жыл бұрын
आदेश बांदेखर साहेब शिवसेनेत दिघे साहेबासारखे बोठावर मोजणेइतखेच आसतात आशाच चांगली माणसे आसतात तेनचा शिवसेनेत गेम होतो हेच मराठी माणसांचे दुदैव आहे आदेश भाई मी मुखयमंत्री उदधव ठाखरेना एख निवेदन दिले आजुन तेची दखल घेतली गेली नाही
@harishjavir60562 жыл бұрын
आधी कधी बोलला नाहीस? 🤔
@bhoirsagar6852 жыл бұрын
खोटं बोलतो हा या आधी आधी नाव पण नव्हता घेतला दिगे साहेबाचा
@rajannya71392 жыл бұрын
आज आनंद दिघे साहेब असते तर सुंता झालेल्या आणि हिंदुत्व सोडलेल्या शवसेनेत नसते .
@aniljadhav98092 жыл бұрын
सम्राट झाले दिघे साहेंबामुळे आणि ते कालच बांडगुळं वरून मिजास मारतय
@rajendrbalmiki88132 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍💐💐💐
@akashm46552 жыл бұрын
निवडणूकी पुरता दिघे साहेबांच नाव नका वापरू
@patil92072 жыл бұрын
आजची शेखसेना जाहली ते दिघे साहेबाना कधीच सहन नसत झालं🚩
@pritbhai81382 жыл бұрын
आज आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ची आणि संजय राऊत ची तेल लावून धुलाई केली असती विनाशकारी विपरीत बुद्धी
@nileshgugale36752 жыл бұрын
मुर्खांनो बाळासाहेबांनीच त्यांना मारलं ना? म्हणे बाळासाहेब आणि दिघे असते तर....
Bhauji Teya kalat tumi sturgal kelat ! Pan Aaj Singhaniacha kamghar stugal karto hai ? Yeccha vichar kara ? Bhainise Bola ? Bhauji Paithani Nako ? 450 lokansathi higcourt kela pan Neay milala nahi?