No video

Anand Dighe यांनी शिवसेना नगरसेवकालाच जेव्हा वाजवली होती | Shiv Sena | Viju Mane |

  Рет қаралды 1,090,219

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AnandDighe #ShivSena #VijuMane
आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण हा किस्सा आहे मराठीतील प्रतिथयश दिग्दर्शक विजू माने यांचा. विजू माने यांच्या लहानपणी हा प्रसंग घडला. आनंद दिघेंनी शिवसेनेच्या नगरसेवकालाच वाजवली होती. काय होता तो किस्सा, ऐका आजच्या महाराष्ट्र डायरीमध्ये कमलेश सुतार यांच्याकडून...
---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 732
@akshaypingale9695
@akshaypingale9695 2 жыл бұрын
मी दिघे साहेबाना कधी पाहिलं नाही..पण मला आमच्या कडच्या एका व्यक्तीने एक किस्सा सांगितला होता..त्याची आई खूप आजारी होती..ठाणे मध्ये हॉस्पिटल ला admit होती.. उपचारा साठी पुरेसे पैसे नव्हते तेव्हा त्यांनी आनंद मठाकडे धाव घेतली..दिघे साहेबानी तिथून फोन फिरवला..आणि त्याच्या आई च लाखो रुपयांच बिल माफ झालं..तेव्हा पासून त्यांच्या देव्हाऱ्यात दिघे साहेबांचा फोटो आहे...🙏🙏🙏
@prashantshinge8770
@prashantshinge8770 Жыл бұрын
KYA BAAT HAIN DEEVAT HOTE SAHEB AAMCHE
@swarajdeshmukh6476
@swarajdeshmukh6476 Жыл бұрын
आपले साहेब देव नव्हते पण देवापेक्षा कमीही नव्हते
@prashantshinge8770
@prashantshinge8770 Жыл бұрын
@@swarajdeshmukh6476 BAROBAR AAHE BHAVU TYANI KADHI BHEDBHAAV NAHI KELA
@prashantshinge8770
@prashantshinge8770 Жыл бұрын
KHARACH YEKLAY
@mohanvadilal3733
@mohanvadilal3733 11 ай бұрын
सर जय महाराष्ट्र 🚩 आपले धन्यवाद 🙏🏻 हे व्यक्तिमत्व आम्हला समजले त्यामुळे आम्ही साहेब भक्त झालो.. अजून काही किस्से असतील तर नक्की शेर करा.. अवध्या महाराष्ट्राला कळू द्या धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏🏻
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 2 жыл бұрын
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 2 жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
@bhimraoshendage4012
@bhimraoshendage4012 2 жыл бұрын
मी जून १९९५ मध्ये सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे आदरणीय आनंद दिघे साहेब पाहीले मी स्वतःला भाग्यवान कारण माणसात रमणारा देवमाणूस मला पाहायला मिळाला सलाम त्यांच्या निष्ठेला समाजसेवेला 🙏🙏
@vitthalmehta1878
@vitthalmehta1878 2 жыл бұрын
मी शिवसैनिक नाही, परंतू माझ्या ठाण्यातील नातेवाईकांकडन आदरणीय कै.श्री.आनंदजी दिघे साहेब यांच्या बद्दल खूप ऐकून होतो, त्या मुळे मी त्यांचा खूप आदर करत होतो/आहे ,मी पुण्यात रहाणारा केव्हा तरी आदरणीय दिघे साहेबांना भेटू ही माझी ईच्छा दुर्देवाने साहेबांच्या अकस्मात निधनाने अपूर्व राहीली.
@rajurathod9777
@rajurathod9777 2 жыл бұрын
Murder hota to plan kela hota
@chetankolpe665
@chetankolpe665 5 ай бұрын
​@@rajurathod9777𝐤𝐨𝐧𝐢 𝐤𝐞𝐥𝐭𝐚
@chhayadudhane2018
@chhayadudhane2018 Жыл бұрын
असेच साहेबांचे किस्से सांगत रहा ऐकायला खूप छान वाटतात🙏🙏💐 गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे 🙏🙏
@user-cl1yc4wl9m
@user-cl1yc4wl9m 2 жыл бұрын
२४ तास समाज सेवेचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे स्वर्गिय धर्मवीर आनंद दिघे साहेब. नभुतो न भविष्यती असा युग पुरूष होणे नाही.
@user-ed1dy7hx3b
@user-ed1dy7hx3b 2 жыл бұрын
असा देवमाणूस पुन्हा होणे नाही. आनंद दिघे अमर रहे 🙏
@santosharekar2397
@santosharekar2397 2 жыл бұрын
दिघे साहेब, खरे धर्मवीर, गोरगरिबांचे कैवारी!! शतश: नमन!!🌹🌹🌹🙏🙏🙏
@vinaygadgil
@vinaygadgil 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेबांचं काम आम्ही पाहिलंय खऱ्या अर्थाने लोकनेता आम्ही जरी शिवसेनेचे मतदार नसलो तरी आनंद दिघे साहेबाना मानाचा मुजरा खरच विलक्षण व्यक्तिमत्व
@sachinparte4392
@sachinparte4392 2 жыл бұрын
राजकारणी मानसाना चांगल व्यक्तिमत्व नको असत 🙏🚩🚩खर हिंदुत्व
@damodarverekar2648
@damodarverekar2648 2 жыл бұрын
Tumi braman lok nehamich shivsene Che dusman jite kata tite agta
@pravinkadam6368
@pravinkadam6368 2 жыл бұрын
Nakkich
@gurubharatpatil1240
@gurubharatpatil1240 2 жыл бұрын
Dev manus
@ravindramore5240
@ravindramore5240 2 жыл бұрын
आनंद दिघे ठाण्याची शान होती आम्ही त्याना जवळून पहिले आहे
@nilkanthpalve4698
@nilkanthpalve4698 2 жыл бұрын
धर्मवीर श्री आनंद दिघे साहेबांनी जे केले आहे ते आता कोणी ही करू शकत नाही ⛳⛳
@jijausgraphics5654
@jijausgraphics5654 2 жыл бұрын
Nitin nadgaon kr...duplicate...😂
@vaibhavrajapkar007
@vaibhavrajapkar007 2 жыл бұрын
@@jijausgraphics5654 dighe saheb record karun social media vr taknare nvte n bolun tyani khup janana madat keli hoti
@krishnadorugade1593
@krishnadorugade1593 2 жыл бұрын
नमस्कार. तसे शिवसेनेमध्ये कोणी होणारच नाही. ..?
@geetanjalithorat621
@geetanjalithorat621 2 жыл бұрын
Ahe टायगर ग्रुप
@pravinkadam9767
@pravinkadam9767 2 жыл бұрын
@@geetanjalithorat621 टायगर ग्रुप जनता दरबार नाही भरवत, टायगर ग्रुप सारखा गोल्ड चा show off कधी दिघे साहेबांनी नाही केला, टायगर ग्रुप वाल्यांना संसार आहे, दिघे साहेबांनी शेवट पर्यंत विवाह नाही केला, दिघे साहेब असताना एवढी active मिडीया नव्हती, आता आहे त्या मुळे प्रत्येक गोष्ट जशी टायगर ग्रुप सोशल मीडिया वर टाकते, तेव्हा अस नव्हते, जरा तुलना करायची असेल तर डोकं ठिकाणावर ठेवून करा
@rajkarenv8174
@rajkarenv8174 2 жыл бұрын
शिवसेनेचा आधार स्तंभ स्वर्गीय आनंद दिघे साहेब.आवाज कोणाचा शिवसेनेचा...
@AndheronKeRaaz
@AndheronKeRaaz 2 жыл бұрын
Asa mhntat ki balasaheban peksha mothe hot hote Dighe saheb mhnun ch ghatpat zala
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 2 жыл бұрын
हे अगदी 100% खरे आहे माननीय आनंद दिघे यांच्या कडे न्याय मिळायचा च हा माझा अनुभव आहे म्हणून त्यांना मानाचा मुजरा.
@krantidhale7054
@krantidhale7054 2 жыл бұрын
Apalahi kissa sher kara tyatun amhala urjya mirel
@sudhakarkamble6974
@sudhakarkamble6974 2 жыл бұрын
धर्मवीर नव्हे माणुसकीवीर कारण फक्त एका धर्माच्या माणसांला मदत करत नव्हते.कुठल्याही समाजाच्या माणसाला हवी ती मदत करणारा बाळासाहेबांन सारखाचा खंदा मानवतेचा सेवक म्हणजे मां, आनंद दिघे साहेब यांना त्याच्या विचारांना त्रिवार वंदन.! जय शिवराय जय भिंम
@arjunrawool711
@arjunrawool711 Ай бұрын
आंबेडकर 😂
@sadashivjagtap1634
@sadashivjagtap1634 2 жыл бұрын
खूप छान किस्सा आहे हा. धन्यवाद.असेच आनंद दिघे साहेबांचे किस्से सांगत रहा. ऊर्जा मिळते आम्हाला.
@purushottamk9155
@purushottamk9155 2 жыл бұрын
मी अनुभवलेल्या महान आत्मयास त्रिवार साष्टांग दंडवत. 🙏🙏
@ganeshvairalkar3020
@ganeshvairalkar3020 2 жыл бұрын
दिघे साहेब बाळासाहेबांनंतर हवे होते. त्यांना त्रिवार मानाचा मुजरा.
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@swarajdeshmukh6476
@swarajdeshmukh6476 2 жыл бұрын
गोरगरीबांचा विचार करणारा त्यांचा कैवारी म्हणून आमच्या दिघे साहेबांची ओळख....दिघे साहेब एक अवतारी अवलिया पुरुष.....साहेबांचे असे अनेक किस्से आइकण्याची आपल्याकडुन अपेक्षा....जय शिव आनंद🙏🚩
@devendradhavare2460
@devendradhavare2460 2 жыл бұрын
कै. धर्मवीर आनंद दिघे साहेब आमच्याकडून आपल्याला मानाचा मुजरा. असा धर्मवीर मला दिसणार नाही. त्यांची काम करण्याची पद्धत आताच्या नेते मंडलित २५टक्के नाही.
@santospawar8819
@santospawar8819 2 жыл бұрын
खूप छान किस्सा आहे सलाम त्या नेत्याला ज्याने जनतेला न्याय मिळवून दिला 🙏🙏
@vilaspatil6943
@vilaspatil6943 2 жыл бұрын
छान धर्मवीर स्वर्गीय श्री. आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा मिळतो व ऐकायला बरे वाटते असेच नेतृत्व आज देखील पाहिजे आहे. असेच त्यांचे एक एक किस्से आम्हाला आयकायला आवडेल धन्यवाद.
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 2 жыл бұрын
स्वर्गीय आनंद दिघे असताना ठाण्या मधील आजचे नेत्यांचे नाव पण कोणाला माहित नव्हते ठाण्या मध्ये स्वर्गीय आनंद दिघे स्वर्गीय वसंत डावखरे स्वर्गीय कांती कोळी आणि स्वर्गीय सतीश प्रधान मोजकेच नेते होते बाकी आताचे जे नेते टव तव करतात ते स्वर्गीय आनंद दिघे असताना भिगी बिल्ली बनून राहायचे
@rahulthigale.3312
@rahulthigale.3312 2 жыл бұрын
सर तुम्ही साहेबांचा कार्यकाळ पहिला असे वाटते
@anilwaykos5737
@anilwaykos5737 2 жыл бұрын
ईश्वर कसा आहे हे पाहीले नाही,पण त्याच्या आशीर्वादाची अनुभूती वेळोवेळी होत असते, आम्ही सुद्धा या मानवरुपी ईश्वराला पाहिले नाही, धन्य ते लोक ज्यांना या ईश्वराला पाहता आले. कृपया साहेबांचा आवाज असलेल्या क्लिप्स दाखवा नम्र विनंती 🙏🙏🙏🙏
@rameshshinde2597
@rameshshinde2597 2 жыл бұрын
सुतार साहेब आनंद दिघे यांच नक्की काय झाले याच्यावर ऐक व्हिडीओ बनवा. सर आनंद दिघे देवमाणूस होते. हा व्हिडीओ फार आवडला.
@BADSAHMAHAN
@BADSAHMAHAN 2 жыл бұрын
शिवसेनेचे मतदार नसणारे लोक ही आनंद दिघे यांना मानत होते त्या वेळी...
@dineshshetty9215
@dineshshetty9215 2 жыл бұрын
अमर रहे धर्मवीर आनंद दिघेसाहेब अमर रहे ..💐💐
@marutigurav1788
@marutigurav1788 2 жыл бұрын
फारच सुंदर अप्रतिम छान बोललात. मरण सर्वांचं आहे. मानव कर्त्याव्याने जगायचे, जनकल्याणासाठी जगावं शूर पुरुष शिव रायासारखं जसे आनंद दिघे साहेब, चेहऱ्यावर आनंद समाज कल्याणाची आग, जनतेच्या कल्याणासाठी सर्व आयुष्य वेचनाला आशा महान पुरुषाला सलाम, मेल्यानंतर लोकांनी त्याचा जय जयकार पाहिजे, धन्य ते शिवराय धन्य बाळासाहेब, धन्य आनंद साहेब
@aartisoontakke2830
@aartisoontakke2830 2 жыл бұрын
मी आरती सोनटक्के मी नऊ वर्षाची असताना आनंद दिघे यांच्या ऑफिसला गेले होते मला आठवते त्यांनी माझी मदत केली होती माझे काका खूप सिरीअस होतेमाझे काका खूप सिरीयस होते कोणत्याही हॉस्पिटलकोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना घेत नव्हते यावेळेसेस आनंद दिघे यांनी मला मदत केली होती मी फक्त नऊ वर्षाची होते आनंद दिघे यांनी स्वतःचा माणूस पाठवला ॲम्बुलन्स्स पाठवली आणि शिवडी ला ॲडमिट केलं त्यांच्यामुळं आजही माझा काका जिवंत आहे
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 2 жыл бұрын
स्वर्गीय आनंद दिघे साहेब सारखा लोकांच्या मनातील ताईत आता होणे नाही अज जर स्वर्गीय आनंद दिघे जिवंत असते तर आख्या महाराष्ट्रातील जनतेचे मनातील ताईत असते असा निस्वार्थी राजकारणी म्हणन्या पेक्षा सामजिक कार्य करणारे समाज कारनी होते
@rahulthigale.3312
@rahulthigale.3312 2 жыл бұрын
आता जे चालू आहे ते झाले असते का
@rajudevale6651
@rajudevale6651 2 жыл бұрын
शिवसेना जिंदाबाद सलाम दिघे साहेबांना 🙏⛳⛳⛳⛳
@thesocialcitizen3642
@thesocialcitizen3642 2 жыл бұрын
त्यांच्याच नावावर आणि फोटोवर अजून पण ठाण्यात शिवसेना उभी आहे... पण आताचे शिवसैनिकांचे कार्यसम्राट साहेब.. ठाण्याची वाट लावतायत.. आनंद दिघे साहेब असते तर ती कानाखाली आज पण ऐकू आली असती..
@rajeshrandive7675
@rajeshrandive7675 Жыл бұрын
जीन लोगों ने भले ही सभी सामाजिक नेताओं को अथवा राजकीय उच्च नेताओं को देखा होगा , परंतु जीस कीसीने धर्मवीर आनंद दिघे साहब को नहीं देखा वे लोग दुर्भाग्यपूर्ण जीवन में जी रहे है एक ऐसा इंसान जो केवल चौबीस घंटो तक शुद्ध प्रेम भाव से जनता की सेवा, और रक्षा करता था।उस महामानव को मेरा कोटि कोटि प्रणाम।जय श्री राम।
@prashantshinge8770
@prashantshinge8770 Жыл бұрын
SACH HAIN
@sanjayghag4907
@sanjayghag4907 8 ай бұрын
हिस्सा सगणा साठी आता कोणत्याही माणूस नाही तो लवकर जमा ला यावा हिच विश्वर चरणी प्रार्थना
@yogeshsangle9105
@yogeshsangle9105 2 жыл бұрын
आदरणीय आनंद दिघे साहेबांचा न्यायप्रिय स्वभाव याची आठवण करून देणारा हा अतिशय ह्रदयस्पर्शी किस्सा आपण सांगितलात, साहेबांनी तमाम ठाणेकरांवर निरपेक्ष प्रेम केलं. त्यांच्या कार्यालयात रात्रंदिवस असलेली नागरिकांची गर्दी पाहिल्यावर आपल्या नागरिकांसाठी साहेब किती कष्ट घेत आहेत याची जाणीव होत असे. आज हा किस्सा ऐकत असताना डोळे पाणावलेत. आदरणीय आनंद दिघे साहेब यांना कोटी कोटी प्रणाम!! एक महत्त्वाची बाब सांगाविशी वाटते ती अशी की हा किस्सा ज्या लहानग्या मुलाच्या बाबतीत घडला ते मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक विजु माने यांचं नाव सुरुवातीलाच सांगितलंत, सुतार साहेब एक आग्रहाची विनंती की सुरुवातीलाच नाव सांगण्याऐवजी संपूर्ण किस्सा सांगितल्यानंतर मग पुढे असं सांगितलं असतं की "प्रेक्षक हो तो लहान मुलगा कोण आहे आणि आज तो काय करतो हे जाणून घ्यायचंय? तर तो लहानगा मुलगा म्हणजे आजचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक विजु माने होय." असं शेवटी शेवटी सांगितलं असतं तर सरप्राईज म्हणून खूपच मजा आली असती. (आपण शेवटी शेवटी हे सांगितलं आहेच मात्र व्ही डी ओच्या सुरुवातीला देखील हा किस्सा आताचे आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक विजु माने यांच्या लहानपणीचा आहे या गोष्टीचा उल्लेख केला आहे )मात्र अतिशय मौलिक माहिती दिलीत साहेब आपण. धन्यवाद !!
@maulibalsaraf1745
@maulibalsaraf1745 2 жыл бұрын
सुतार सर अगदी छान किस्सा सांगितला.... यातुन आदरनिय आनंदजी दिघे साहेब यांचा जनसामान्यांप्रती असलेला कळवळा किती होता, हे समजले, त्यामुळेच त्यांना घरा-घरात देव म्हणून पुजले जाते. अशा देवमाणसाला जनता कधीच विसरणार नाही. 👏👏👏👏👏👏👏👏
@prataprao2479
@prataprao2479 2 жыл бұрын
HE WAS A GREAT MAN....I HAVE PERSONALLY EXPERIENCED IT.........
@rasalcinemotionstudio3597
@rasalcinemotionstudio3597 2 жыл бұрын
Share your experience
@aksharalife9793
@aksharalife9793 2 жыл бұрын
@@rasalcinemotionstudio3597 yes
@nagvanshinaresh
@nagvanshinaresh 2 жыл бұрын
कृपया आपण आपला किस्सा शेअर करावा
@stoic304
@stoic304 2 жыл бұрын
हो खरंच सांगा..आज खूप आवश्यकता आहे साहेबांसारख्या माणसांची.
@shoppingandretails2063
@shoppingandretails2063 2 жыл бұрын
Please share with us
@shivlila8982
@shivlila8982 Жыл бұрын
किस्सा ऐकुन मनं भरुन आले!साहेबांची भेट नक्कीच घेतली असती...!त्यांना मनापासुन वंदन!त्यांनि केलेल्या समाजकल्याण्याचे काम सर्वांन साठी ते सोबत असल्याची जाणीव आहे!जय महाराष्ट्र!
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 2 жыл бұрын
ठाण्याचे सरकार गुरुवर्य शक्तिपीठ समांतर सरकार धर्मवीर आनंद महाराज दिघे साहेब जय शिव आनंद 🙏🏻🙏🏻
@minalmurkar2394
@minalmurkar2394 2 жыл бұрын
Khup cchhan,Anand Dighe yanchya baddal mahiti dilit, kharokhar aaj Dighe saheb pahije hote .
@marutibankar3970
@marutibankar3970 2 жыл бұрын
व्यासपीठावर कधीही येऊन भाषण न करता पण व्यासपीठाच्या बाजूला बसले तरी सभेचे‌ केंद्र स्थान .आनंद दिघे साहेब असतं असा नेता परत होणे नाही.
@dattatrayaakhmode3940
@dattatrayaakhmode3940 2 жыл бұрын
फार छान
@nileshkadam3245
@nileshkadam3245 2 жыл бұрын
खुप सुंदर माहीती दिली आनंद दिघे साहेब म्हणजे देवच होते सर्व सामन्य नागरीकांसाठी
@shindemahesh5861
@shindemahesh5861 2 жыл бұрын
आनंद दिघे मोठा माणूस होता
@kumaryashwantrao3778
@kumaryashwantrao3778 2 жыл бұрын
एकेरी भाषेत उल्लेख नको करू साहेबांचं
@ashishsawant9339
@ashishsawant9339 2 жыл бұрын
खरच माननीय आनंद दिघे साहेब हे देवमाणूस आहे,, मी जरी त्यांना पाहिले नसलो तरी माझ्या आई वडिलांकडून माननीय आनंद दिघेसाहेबांचे ह्या घटना एकूण खूप बरे वाटते, माननीय आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा 🚩
@vivekanandpatil9077
@vivekanandpatil9077 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे. इतिहास समजल्यावर आजच्या राजकारणी नेत्यांना शहाणपण येईल अशी अपेक्षा आहे
@prakashjadhav8966
@prakashjadhav8966 2 жыл бұрын
गरजूंच्या जीवनात आनंद देणारे दिघे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@amitjoshi1986
@amitjoshi1986 2 жыл бұрын
दिघे साहेब शरीराने आज आपल्यात नसले तरी कार्यरूपी ये आपल्यात च आहेत. दिघे साहेबांचे कार्य आणि शिवसेना चिरायू होवो.
@ramdaskholavdikar8963
@ramdaskholavdikar8963 2 жыл бұрын
It's half truth SIR.. The second half story which I heard is that , Dighe Sahab sent the contract order from one of the big Aashram to that floor mill to uplift the business.. A GREAT personality ..I Salute !!!
@shivajichavan2172
@shivajichavan2172 2 жыл бұрын
Wonderful thanks
@shirishumatesir1010
@shirishumatesir1010 2 жыл бұрын
दिघे साहेबाबद्दलमनाला भावणार प्रसंग आपण सांगितला.
@ramchandragodbole9257
@ramchandragodbole9257 2 жыл бұрын
अरे बाप रे! काय माणूस होता. बघण्याचं भाग्य नाही लाभलं.
@sanilyelurkar4681
@sanilyelurkar4681 2 жыл бұрын
The Great Man and The Great Story about Anand Dighe Saheb...
@rudrakshipandit5051
@rudrakshipandit5051 2 жыл бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏🙏🙏💞
@surendraparikh39
@surendraparikh39 2 жыл бұрын
Great legend 🙏🙏
@dattatrayjumma5013
@dattatrayjumma5013 2 жыл бұрын
sir... खुप धन्यवाद तुम्हाला . ....धर्मवीर दिघे साहेब यांचे किस्से ऐकताना मन भरून येते........ मला वाटते आजही आणि पुढेही तुम्ही साहेबांबद्दल किस्से सांगत रहा...... धर्मवीर सिनेमा मुळे आज पुन्हा एकदा दिघे साहेब आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाले... डोळे भरून आले.. काही क्षण मन सुन्न झाले .... जयमहाराष्ट्र.
@anantrane6631
@anantrane6631 2 жыл бұрын
आभारी फार फार आभारी, आमचे साहेब म्हणजे साहेब होते, त्यांच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिलात ,तुमचे फार आभार,आजही व्ही डी ओ पाहताना अंगावर शहारे आलेत.
@sakharampatel342
@sakharampatel342 2 жыл бұрын
मी 1993 ते 2002 मधे मुंबई ला असताना बाळासहेबांचा नावाखाली काय गुंडा गर्दी ची हद करणयात आली होती मी ओ एफ सी प्रोजेक्ट च काम मुंबई ते गोवा रिटन काम केले आहे मला शिवसेना पार्टी चे गुंड लोकान पासुन खुप खुप लुटमार झाली होती या लोकना घाबरुन काम पन चंगली करता येत न्होती जय महाराष्ट्र
@shivajichavan2172
@shivajichavan2172 2 жыл бұрын
Thats the Guts, no second thought straight Justice..Saheb you are always Saheb
@rekhapingale4546
@rekhapingale4546 Жыл бұрын
कोटी कोटी वंदन दिघे साहेब
@ajitathavale1775
@ajitathavale1775 2 жыл бұрын
सामान्य माणसाचा आधार होते. दिघे साहेब. त्रिवार वंदन.
@mahadevthorat2004
@mahadevthorat2004 2 жыл бұрын
विजू माने यांनी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर एखादा चित्रपट काढावा...
@AkshayShinde96
@AkshayShinde96 2 жыл бұрын
Tumchi iccha purna
@sagarmore7177
@sagarmore7177 2 жыл бұрын
Tumachi ichhca purn💯🔥🚩
@dayanandnaik8409
@dayanandnaik8409 2 жыл бұрын
खूप छान, खरा घडलेला किस्सा तुम्ही सांगितला. खरोखरच बरे वाटले. धन्यवाद
@sonalitambe8155
@sonalitambe8155 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेब त्यांच्या सत्कर्मामुळेच ते धर्मवीर झाले ,हा किस्सा ऐकून खूप छान वाटले
@ghanshyamrajiwadekar8618
@ghanshyamrajiwadekar8618 2 жыл бұрын
खूप छान, आजच्या लोकांनी त्यावर विचार कराव, आणि ठरवावं की आपण जनतेसाठी नक्की काय करतोय ते
@prakashchavan7860
@prakashchavan7860 2 жыл бұрын
खूपच चांगला कित्सा दिघे साहेबाविषयी सांगितला.धन्यवाद.
@sureshmane7091
@sureshmane7091 2 жыл бұрын
He was great man for Shivsena,I have also experienced for my incidents.
@rasalcinemotionstudio3597
@rasalcinemotionstudio3597 2 жыл бұрын
Share your experience
@jagannathkamath425
@jagannathkamath425 2 жыл бұрын
Dighe saheb was great personality 🙏
@vijayburhadeshilpkar441
@vijayburhadeshilpkar441 2 жыл бұрын
माझा स्वतःचा एक छान आनुभव आहे दिघे साहेबांचा मला कलावंत म्हणून मदत केली आहे,ग्रेट होते दिघे साहेब
@rasalcinemotionstudio3597
@rasalcinemotionstudio3597 2 жыл бұрын
आपला अनुभव शेअर करा
@hemantbhagat1357
@hemantbhagat1357 2 жыл бұрын
गुरुवर्य स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत स्मरणात राहतील
@arpitpatel5814
@arpitpatel5814 2 жыл бұрын
Great Human Being God bless 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vilassalunke913
@vilassalunke913 2 жыл бұрын
शिव सेनेचा वाघ अस वाघ पुन्हा पुन्हा दिसणार नाही🚩🚩🚩
@shailachavan3708
@shailachavan3708 2 жыл бұрын
गुरूवर्य आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना सदैव नतमस्तक आशा देव माणसांचे स्मारक नाही मंदिर उभारले पाहिजे हीच कळकळीची विनंती प्रार्थना आहे 🙏🙏🙏🙏🙏
@ravindrazope1720
@ravindrazope1720 2 жыл бұрын
खूप छान किस्सा व माहिती आहे. त्रिवार अभिवादन आनंद दिघे साहेबांना.
@nagvanshinaresh
@nagvanshinaresh 2 жыл бұрын
दिघे साहेबांचे अनेक किस्से एकत्रित करून एक एपिसोड बनवावे हि विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻
@narayansalunke590
@narayansalunke590 2 жыл бұрын
स्व आनंद दिघे साहेब हे खरे "धर्मवीर" होते "धर्मवीर" म्हणजे न्यायाने वागनारे राजा धर्मा नंतर फक्त स्व आनंद दिघे साहेब हे होऊन गेले. "जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला" तसे स्व.आनंद दिघे साहेब यांच्ये zale ईश्वर त्यांना नक्कीच त्यांच्या अत्म्यला चांगल्या ठिकाणी जन्म zala असेल. जय महाराष्ट्र
@rajkiyatufannews7293
@rajkiyatufannews7293 2 жыл бұрын
साहेब शिव सेना मंत्री श्री साबेर शेख चा विषय घेऊन सखोल माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना
@ramchandraraorane1932
@ramchandraraorane1932 2 жыл бұрын
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब हे आज शरीर रूपाने आमच्यात नाहित त्यांनी केलेलं कार्य स्वरूपात ते सदैव अजरामर होते आहेत व राहणार, दिघें साहेबां सारखे व्यक्तीमत्व नेता सध्याच्या राजकीय नेत्यांमध्ये नाहि , धर्मवीर आनंद दिघे साहेब आपणांस त्रिवार मानाचा मुजरा...
@sunilashokmapari8360
@sunilashokmapari8360 2 жыл бұрын
Great person .mi पाहिलं आहे sahebana
@jaywanttawade4937
@jaywanttawade4937 2 жыл бұрын
खुप सुंदर आठवण सांगितली दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन आता असे नेते होणे नाही
@shailajaghanvatkar5759
@shailajaghanvatkar5759 2 жыл бұрын
प्रसाद ओ क पर्पफेकट आनंद दिघे।धर्म वीराला प्रणाम। असा पुन्हा होणे नाही ।
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 2 жыл бұрын
खूप छान काम तुम्ही करत आहात, दिघे ‌साहेबाचा किस्सा उत्तम,
@saurabh_shendge_1717
@saurabh_shendge_1717 2 жыл бұрын
खूप छान किस्सा आहे असेच नव नवीन विषय घेऊन येत रहावे धन्यवाद....
@nileshraut9653
@nileshraut9653 2 жыл бұрын
दिघे साहेब अमर रहे 🙏🙏🙏
@rajanghone4098
@rajanghone4098 2 жыл бұрын
हजारो शिवसैनिक ठाण्याला मुंबईतून जायचे .. प्रत्येक कार्यक्रमाला ..तेव्हा कुठे ठाणा मजबूत झाला. आनंद दिघेचा मागे बाळासाहेबांचा सदैव आवर्जून लक्ष असायचे...जय महाराष्ट्र..
@SanjayPatel-bv3cg
@SanjayPatel-bv3cg 2 жыл бұрын
Very good human being l have met him many times 🙏
@nikhiltetame
@nikhiltetame 2 жыл бұрын
👍🏻👍🏻
@Shivsonu99
@Shivsonu99 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेबांचा मृत्यू कशामुळे झाली हे जाणून घ्यायचे आहे, त्यांना नेमके काय झाले होते.
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 2 жыл бұрын
सर्व अफवा, नैसर्गीक होता, सिंघानीया हाॅस्पीटल मधे असलेल्या हजारो त्याच्या चाहत्यातला मी एक
@fancyfeathers6713
@fancyfeathers6713 2 жыл бұрын
Anil thatte yancha video pahava tyat khulasa kela ahe purn👍🏻💯
@amolvibhute6958
@amolvibhute6958 2 жыл бұрын
murder hota
@fancyfeathers6713
@fancyfeathers6713 2 жыл бұрын
@@amolvibhute6958 afva
@rameshshinde2597
@rameshshinde2597 2 жыл бұрын
मला पण तोच प्रश्न पडला आहे साहेबांच नक्की काय झाले.
@parshuramdoule1294
@parshuramdoule1294 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेब यांच्या रक्तदान या बाबत खुप चांगले होते.
@user-pz3er6hc4m
@user-pz3er6hc4m 6 ай бұрын
देव होते साहेब...
@janardhanjoshi8127
@janardhanjoshi8127 2 жыл бұрын
सुतारसाहेब आपली किस्सा कथन करण्याची शैली अप्रतिम आहे.
@vsmani6863
@vsmani6863 2 жыл бұрын
India needs more such persons A true karmayogi.
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 2 жыл бұрын
Anand dighe saheb ani Balasaheb dev manus hote khup bhari lok hote only shivsena 🏹⛳🏹
@teriyankiking9183
@teriyankiking9183 2 жыл бұрын
Kuthe dighe saheb balasaheb...kuthe ha uddhav
@gautamthakare6614
@gautamthakare6614 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र। ठाणे जिल्ह्याच्या दुर्दैवाने दिघे साहेबांच्या अचानकपणे जाण्याने खूप च मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या तोडीचा समाजाभिमुख नेता होणं यापुढे कठीण आहे आज जर ते असते तर महाराष्ट्र राज्याने वेगळी ओळख निर्माण केली असती दिघे साहेब। मानाचा मुजरा
@sachingaikwad4813
@sachingaikwad4813 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली साहेब.स्व.दिघे साहेबांन सारखा समाजसेवक आता होणे नाही.कारण आता राजकारण ८०%आणि समाजकारण २०%होत आहे.स्व दिघे साहेब समाजकारण 80%करत होते २०% राजकारण करत होते.आज कोणत्याही पक्षांमध्ये असा कार्यकरता सापडणार नाही.त्यांची जागा कोणीही भरुन काढु शकत नाही.त्यांच्या कार्योला माझा मानाचा मुजरा.🙏🙏🚩🚩
@chayapardeshi3829
@chayapardeshi3829 2 жыл бұрын
The real king of shiva Sena
@shamsuddininamdar6094
@shamsuddininamdar6094 2 жыл бұрын
आनंद दिघे ग्रेट मॅन
@vireshkambli6366
@vireshkambli6366 2 жыл бұрын
मस्तच
@Student_0077
@Student_0077 2 жыл бұрын
Khup Chan sir. We want more kisse of Anand Dighe
@mahadevnaik5446
@mahadevnaik5446 2 жыл бұрын
ho nakki aavdel
@srkkkd6195
@srkkkd6195 2 жыл бұрын
Would like to see a full episode of his journey and work
@ajmokal3548
@ajmokal3548 2 жыл бұрын
@@srkkkd6195 yes surely , ashya great व्यक्ती विषयी जाणून घयाला आवडेल
@manojmahajan2814
@manojmahajan2814 2 жыл бұрын
खरंच, आपण धर्मवीर स्व. आनंद दिघे यांचेबद्दल जे काही कथन करता ते अगदी तंतोतंत ऐकण्यास मिळाले होते, ते अचाट अवलिया होते. त्यांना मानाचा मुजरा.
@nileshwakhardar912
@nileshwakhardar912 2 жыл бұрын
Mast nice , bhau really Dighe Saheb Great ch hote bhau , 2re Shivaji MahaRaj hote , bhau really🙏🌹🌹🤝🌹🌹🙏
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 2 жыл бұрын
आजचे राजकारणी फक्त स्वतःचा विचार करणारे आहेत.
@sandeepshinde7273
@sandeepshinde7273 2 жыл бұрын
मोठे माणूस होते आंनद दिघे साहेब
@rajendracpawarpawar5611
@rajendracpawarpawar5611 2 жыл бұрын
Dhighe Saheb saneche khare wagh hote mhanun nakli waghanni tanna jalyat adkavle va tyancha jiv ghetlla he hi jag jahir aahe Sahebanna manacha🚩 Jai Maharashtra 🚩❤😘🙏
@vikasjadhav3588
@vikasjadhav3588 2 жыл бұрын
मस्त
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 2 жыл бұрын
धन्यवाद, साहेब. एक चांगली माहिती दिलीत. खरोखरच, लोकनेते होते, आनंद दिघे साहेब.
@sanjaymhatrebusinessman7437
@sanjaymhatrebusinessman7437 2 жыл бұрын
Superb topic ❤️, Saaheb fakt ekach Dighe Saaheb🌹,I m waiting 2nd part
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 39 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 53 МЛН
Shrikant Shinde यांनी Anand Dighe यांना लावला मॅजिक फोन; भावनिक क्षण | Maharashtra Times
10:40
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00