Aadhaar Update Process: आधार कार्डवर नाव, जन्मतारीख, पत्ता, लिंग अपडेट कसं करायचं?

  Рет қаралды 48,009

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 25
@dipaktopkar2638
@dipaktopkar2638 2 жыл бұрын
खूपच छान आनंदाची गोष्ट आहे. तसेच लाख मोलाची माहिती.
@santoshpatilbangale3924
@santoshpatilbangale3924 2 жыл бұрын
छान उपयुक्त माहिती बीबीसी मराठी
@Nagnathsalunke55
@Nagnathsalunke55 2 ай бұрын
समजदार 🎉
@mahendragavhane541
@mahendragavhane541 2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली.
@shridhargotarkar4319
@shridhargotarkar4319 2 жыл бұрын
मोलाची माहिती मिळाली श्रीकांतजी 👏
@abhayshiral1166
@abhayshiral1166 2 жыл бұрын
Nice information. Thanks to BBC News... 👍
@sunilbhople7402
@sunilbhople7402 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे👍
@marotighatul9333
@marotighatul9333 2 жыл бұрын
Good information
@shekharpatil2468
@shekharpatil2468 2 жыл бұрын
माहीती छान आहे पण ती माहीती फक्त आणि फक्त शासन मान्य ई आधार केंद्र यांच्या फायद्यात साठी सामान्य नागरिकां साठी नाही
@vishalkamble2535
@vishalkamble2535 7 ай бұрын
Photo upload hot नाही. इमेज mb adjust नाही होत. आर्दी महिती देऊ नका
@anwersayyad2380
@anwersayyad2380 2 жыл бұрын
घंटा अपडेट करता येत आधार घर बसल्या! मी आधार/ PAN Card/मतदान कार्ड ची कामे करतो. मागच्या तीन महिन्यात ८०००₹ ची कामे सोडून द्यावी लागली मला. माहिती बदलण्यासाठी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला द्या नाहीतर आणखी काही द्या ते आधार ऑफिस मध्ये बसलेले आंधळे, बहिरे, पांगळे, बिनडोक लोक तुमची रिक्वेस्ट रिजेक्त करण्यात पटाईत आहेत. इतकचं नाहीं आधार च्या साईट मध्ये अनेक bugs आहेत. कधी कधी तुमच्याकडून अपडेट फीस म्हणुन ५०₹ घेतले जातात आणि acknowledgment पावती दिली जात नाही आणि वरून सांगितले जाते पेमेंट करा आणि पुन्हा पेमेंट करायला गेल्यास सांगतात तुम्ही पेमेंट आधीच केले आहे पुन्हा फ्रेश पेमेंट करायची गरज नाही. अरे मग पावती कोण ह्यांचा बाप देईल काय? ह्या बीबीसी डॉक्युमेंटरी च्या नादी लागू नका, सरळ आधार सेंटर वर जावून आपले आधर अपडेट करून घ्या. ते फक्त म्हणायला आहे तुमचे आधार तुम्ही घरबसल्या अपडेट करा.
@kaustubh3084
@kaustubh3084 Жыл бұрын
Barobar karan mag adhar center cha kay fayda loka tokens ghetat address update hoto ka nahi online kay mahit
@pramodthombre4921
@pramodthombre4921 Жыл бұрын
आधार अपडेट करायला आधार केंद्रावर गेलं तर तिथे नाव अपडेट करायला 1 आणि नंतर पत्ता अपडेट करायला 2 आणि मोब.नब. अपडेट करायला 3 जावे लागते मी स्वतः गेली होती तीन दा गेली तर 300 रुपये द्यावे लागतात. पैसे कमवायला बसले आहेत आधार केंद्रावर.
@bhagyashrikulkarni663
@bhagyashrikulkarni663 26 күн бұрын
dada 10 years nanter update kara sangital mag tya madhe kay kay update karayche yachi mahiti pan sangal.
@harshadadafal2556
@harshadadafal2556 Ай бұрын
kiti days lagtat update la.??
@nitiningulkar1799
@nitiningulkar1799 8 ай бұрын
1 shanka ahe???? maj bdate , address, sagal ahe tech ahe. badal karnyachi garaj nahi. mag ya situation madhe pn update karne garjech ahe ka. pls. sanga.
@08kansen
@08kansen 2 жыл бұрын
How to know whether renewal is due ? This is because issue date is not known . Thanks.
@RupeshPawar-h6z
@RupeshPawar-h6z 4 ай бұрын
आधार केंद्रावर Rs 1000/- घेतात, हे खरं आहे का?
@kkuu3352
@kkuu3352 Жыл бұрын
अपडेट करणारे 100 रु घेतात
@कविताबाईWankhede
@कविताबाईWankhede 2 ай бұрын
😅
@junaidjasnaik2092
@junaidjasnaik2092 2 жыл бұрын
Site open naahi hot.
@nandakamble3369
@nandakamble3369 5 ай бұрын
Online apdate hot nahi chukichi mahiti sangu naka
@pravinkhillare2972
@pravinkhillare2972 Жыл бұрын
Online adhar apdate हा पर्यायच नाही साईट वरती
@Nagnathsalunke55
@Nagnathsalunke55 2 ай бұрын
समजदार 🎉
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН