जरी दरपत्रक लावले तरीदेखील पण जास्तीचे पैसे मागतात आणी ते देण म्हणजेच भ्रष्टाचार हे माहित असून पण आपण सर्वजण हा गुन्हा करतोच म्हणून माझी विनंती आहे सर्वजण एकत्र येऊन आपण भ्रष्टाचार रोखूया देशसेवा करूया 🇮🇳 Fight Against Corruption
@revatilele6070 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त माहिती सोप्या भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद बीबीसी मराठी.
@स्वरताल-ज7झ9 ай бұрын
खूप खूप उपयुक्त माहिती सांगितली
@arundhanavale2 жыл бұрын
सरकारी कार्यालये मध्ये कोणत्या कामासाठी किती फी आकारली जाते याची दरपत्रक लावण्याची गरज आहे
@akshayagunde97622 жыл бұрын
Hi mahit important ahe sarvansathi
@Paras_Deshmukh2 жыл бұрын
भाऊ भूमी अभिलेख हे सर्वात भ्रष्टाचारी खात आहे
@yashrajatanpure85882 жыл бұрын
Link कुठे आहे
@vitthaljadhav99112 жыл бұрын
Vaduj (satara)
@KnowledgeMantra164 Жыл бұрын
Sunder maze Ghar
@santoshgujar5237 Жыл бұрын
✨✨✨खूप छान भाऊ, 🙏🌺😇✨✨✨, ✨✨✨Thank you, All "BBC Marathi" इतकी छान माहिती, खूप आभार, 🙏🌺😇✨✨✨
@Deepakjadhav-w7t2 жыл бұрын
Thanks bbc marathi important mahiti dilyabaddal
@apurvanerkar37432 жыл бұрын
Sundar mahiti dili 👍👍
@23eesk14 күн бұрын
धन्यवाद माहिती दिली
@VarshaMasudkar6 ай бұрын
Khupch chan mahiti dili,thanks
@akshaykadam51302 жыл бұрын
Thank u BBC Marathi
@sandysandy4189 ай бұрын
फार छान. मी LLM आहे. परदेशात नोकरी करते. माझा touch राहिला नव्हता. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद भाऊ.
@monalipatil15932 жыл бұрын
खुप छान माहिती 👍
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
@Paras_Deshmukh2 жыл бұрын
@@BBCNewsMarathi तुम्हाला एखादी महत्वाची बातमी द्यायची असेल तर ती आम्ही कशी द्यायची जेणे करून आपण आपल्या चॅनेलवर दाखवाल आणि आम्हाला न्याय मिळेल
@sandeepwadhavinde339911 ай бұрын
धन्यवाद सर👍🏻
@sandeeplondhe48352 жыл бұрын
Khaarch dhanyavad🙏👍
@gajananthoke97494 ай бұрын
छान माहीत दिली सर
@swapnilmule90107 ай бұрын
खूप छान व्हिडीओ आहे,पण सर फेरफार ची माहिती द्यायची राहीली
@pratappatil98442 жыл бұрын
BBC always ahead
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
🙏
@gopalthorat4892 жыл бұрын
अप्रतिम माहीती
@nikhilbhalerao70902 жыл бұрын
दिव्यांगांसाठी महाराष्ट्र मध्ये ग्रामीण जिल्हा व शहरी या स्तरांवर उपजीविका व निवास या करता किती प्रकारचे कायदे आहेत व उपायोजना आहेत याबद्दलही एक माहिती पूर्व व्हिडिओ बनवावा अशी विनंती आहे
@dnyaneshwarghule91732 жыл бұрын
Khup chhan
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
@sarkarinokarijahirat2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
@kashinathmirpagar54372 жыл бұрын
तुम्हीं दिलेली माहिती खुप अवडली धन्यवाद।
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
धन्यवाद.
@dilipkale36002 жыл бұрын
खुप छान माहिती
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
@nehajoshi7392 жыл бұрын
Khup chan
@sandipkakade23629 ай бұрын
छान👍
@Therealprasad111 ай бұрын
Khup Chan.
@vishwaskulkarni80947 ай бұрын
Good, valued information.
@courtkacheri6065 Жыл бұрын
छान माहिती
@fayazquazi44016 ай бұрын
Good Information Sir
@avinashnashte95116 ай бұрын
Very Nice
@piyushthakur58542 жыл бұрын
Thank You for this video
@anilmore21422 жыл бұрын
Best information sir
@abdulraeesshaikh99356 ай бұрын
Thanks for nice information B b c
@shaileshmali10310 ай бұрын
Mast
@kashishinde8510 ай бұрын
Exllent
@anillonare970010 ай бұрын
Good 👍
@sagarlokhandenz88184 ай бұрын
Sir jagecha nakasha kuthlya basis war kadla jato? Amchi jamincha 7/12 asun amchya jaminiwar hakk sangitla jaat ahe Nakasha badala jau shakto ka?
@SahebaKshirsagar10 ай бұрын
Good
@shivshankarmundhe43982 жыл бұрын
धन्यवाद
@VarshaMasudkar6 ай бұрын
Sir,maza mister n maza nave sheti krun dili,nond hi zaleli ahe,ferfar pn zali ahe, tr sheti mla bhetu shkte ka
@bhaskarsonone92802 жыл бұрын
Nice
@shashankshedge65409 ай бұрын
Aakari pad jamin aahe pudhe ky karave lagel mahiti bhetel ka🙏🙏🙏
@apindia97502 жыл бұрын
आभारी आहोत
@jyotiparab81652 жыл бұрын
Thks a lot
@buntybhau Жыл бұрын
असे व्हिडियो खर तर शासनाने ऑफिशीयली बनवले पाहिजेत 😂😂
@Santosh-bl9xf2 жыл бұрын
Sir gayaran jamin amchya navavar ahe satbara utaryavar shashkiy hakka aas ahe tar hi jaminmadhe plot NA hoto ka? please video banva🙏🙏🙏
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
या विषयावर लवकरच सविस्तर माहिती देऊ.
@viruthegamer208310 ай бұрын
मुलाच्या नवावर शेत झाल्यावर आई वाडिल आनी भाऊ बहिन त्याच्यावर हक्का साधु शकते का ?
@amolkavi43682 жыл бұрын
No links in the description
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
Added now. Thanks.
@amolkavi43682 жыл бұрын
Thanks 👍
@surajtakale8730 Жыл бұрын
खरेदीखत online कोणत्या webside ला बघायला मिळेल
@pradeepagrawal59306 ай бұрын
june 7/12. online kase miltat.
@apgfdd2 жыл бұрын
बीबीसी decription मध्ये लिंक नाहीत
@Ajrocks09822 жыл бұрын
Ho link dyala pahije
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
हो बरोबर आहे तुमचं. लिंक्स समाविष्ट केल्या आहेत. खूप धन्यवाद.
@HarshaNarwade-q6o8 ай бұрын
Jar jaminichya record mdhunch nav gahal kel asel tr tyacha shodh kuthe ghyava
@roshanwankhade3923 Жыл бұрын
Jaminichi kharedi vikri kashi kartat te saanga, urban and rural
@prasadlomate75889 ай бұрын
🙏👍
@anukadam75952 жыл бұрын
BBC plz तुमच्या गावाकडची गोष्ट क्र. 12, land map काढण्या साठी केलेला video ची link देता का... मला मिळत नाही..
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
हो. जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? - kzbin.info/www/bejne/gIiTXqVspsSbZpo
@anukadam75952 жыл бұрын
@@BBCNewsMarathi Thank you very much... 🙏🏻🙏🏻
@SHAYARI_VIDEO_03 Жыл бұрын
Sir magi jamin midc ahemednager la gele ahe mala ky fayda
@supicysugar45332 жыл бұрын
जर या गोष्टी नसतील तर काय करावे लागेल ते सुद्धा सांगा
@MkKuchekar Жыл бұрын
Sir jameen majya ajobala bhetleli ahe pan ti jameenivar dusryani tyach nav laun ghetl ahe kay karav lagel
@nirmalgarud44526 ай бұрын
मो न
@shirishnirbhavane993810 ай бұрын
Maza ajoba gaav sodun alyavar maze baba Kiva aamhi kadhi hi gaavi gelo nahi pan jar amhala amcha jamini chi mahiti havi asel tar Kashi milvata yeil aani haadki hadvala hya vishaipan mahiti dyala kai please
@nirmalgarud44526 ай бұрын
Mobile number
@nawedsheikh85272 жыл бұрын
लिंक गायब???
@vaishalikondaskar42019 ай бұрын
Hii.. .मला अस विचारायचं आहे की जर 7/12 दुसर्या च्या नावावर आहे पण त्या जागेवर आपलं घर आहे हे आत्ता कळलंय तर तो 7/12 आपल्या नावावर करण्यासाठी काय कराव लागेल... plz सांगू शकता का ..
@Ajrocks09822 жыл бұрын
Description madhe link kuthe ahe sir
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
नुकत्यात समाविष्ट केल्या आहेत. खूप धन्यवाद.
@Ajrocks09822 жыл бұрын
धन्यवाद सर
@nileshingle4812 жыл бұрын
Mazya aajoba chi smiling chi zamin mazi kahi honar
@Transportation952 жыл бұрын
Gayran jaget ghar adel,yyavaril,ghar navavar kas karayche
माझी जात ईनाम वर्ग 2 ची जमीन पूर्वजांच्या नावावर आहे परत कशी मिळवण्यासाठी सांगावे
@avimango462 жыл бұрын
माझा एक plot आम्ही तीन भाऊँ आणी आइ च्या नावावर आहे १) त्यावरील बांधकाम केलेले १०० वर्ष जूने घर हे २ चूलत भावाच्या ताब्यात आहे २) नगरपालिका चा संपूर्ण कर ते दर वर्शी भर्तात. ३) ही ज़मीन आम्ही तीन भाऊँ आणी आइच्या नावावर आहे आणी लीज़ १९९४ ला समाप्त झाली आहे, आता २०२४ ला नवी लीज़ सूरु होईल. ४) घर पड़के झाले आहे आणी दुरुस्ती क़ुनी करत नाही. अश्या परिस्थित आम्हा तीन भावा ना ज़मीनीचा ताबा आणि विक्रि कशी करता येते हे सांगा ?
@Paras_Deshmukh2 жыл бұрын
तुमच्या कडे जागेची सनद आणि PR कार्ड आहे का??
@Bhakti_bhav_official2 жыл бұрын
गावठाण जमीन नावावर करता येते का 50 वर्ष झाली राहतोय ग्रामपंचायत लक्ष देत नाही कुणाची मदत ग्यावी सांगा कुठे जावे कुणाला भेटावे
@RohitDeshmukh-o7c Жыл бұрын
Mazi jamin bhogwatdar varg 2 ahe mala 1 karaychi ahe ky karave lagel
@nirmalgarud44526 ай бұрын
Mobile number
@shoebsp206 Жыл бұрын
Sir amche 7/12 madhe kami shet dakhwat ahe Ani kharedi madhe jast ahe kya karna 7/12 me bhi sem karne k liye plz batao sir
@nirmalgarud44526 ай бұрын
Mo number
@nitinambhore57155 ай бұрын
जर कुणी खोटे फोटो खोटी सही करुन खरेदी विक्री केली असेल तर.. आणि शासनाची फसवणूक केली असेल तर त्या व्यक्तीला काय केले पाहिजेत
@kadamsachin388 Жыл бұрын
INFRATECT ही एक बोगस कंपंनी आहे ही कंपनी जमिनी चा व्यवहार कर ते मी ह्या कंपनी मार्फत 2 गुंठे जमीन घेतली होती आता त्याला 1 वर्षे पूर्ण झाली पण आता ७/१२ आणि जमिनीची मोजमाप करायचे टाळत आहे. .....काय करावे.
@nikhilramteke80482 жыл бұрын
भंडारा MH36, आमच्या शेजारच्या अजीचे २२ शेळ्या अचानक मृत्यू झाल्या. त्यांना शासनाकडून काही नुकसान भरपाई भेटू शकतो काय?
@bapumisal34802 жыл бұрын
गावठाण घरावर हक्क सांगण्यासाठी कोणता पुरावा लागेल
@13-siddharthkamat32 жыл бұрын
Power of attorney baddal mahiti dya BBC
@SACHINBARDE442 жыл бұрын
सर,वर्ग-२ ची शेतजमीन नावावर करायची प्रोसीजर सांगा.
@BBCNewsMarathi2 жыл бұрын
हो. लवकरच या विषयावर सविस्तर माहिती देणारा व्हीडिओ बनवणार आहोत.
@vilassalunke3443 Жыл бұрын
परिशिष्ट अ काय असते...?
@kkavita37798 ай бұрын
माझ्याकडे शेतकरी असल्याचा दाखला नाही आहे ! मला शेतीसाठी शेत जमीन विकत घ्यायची आहे , मी पहिल्यांदा जमीन घेत आहे ! ७/१२ किंवा शेतीचा दाखला नसल्यास , प्रश्न : मला शेतकरी असल्याचा दाखला कसा मिळू शकतो याची माहिती मिळू शकेल का ?
@nirmalgarud44526 ай бұрын
Mobile number
@nileshingle4812 жыл бұрын
माझ्या आजोबा तान्या सिलिंग ची जमीन आहे पन दुसारा माणूस पीकवितो ती परत कशी मिळणार
@sachinkumbhare10658 ай бұрын
जमिनीचे 7/12 तीन आहेत म्हणजे तीन तुकडे आहेत पण त्याचा वेगवेगळा नकाशा नाही आधी तलाठी 7/12 वेगळा करून देत होते...पण मला माझा पट्टा मोजून पाहिजे आहे पण 7/12 वेगळा झाल्याचा माझ्याकडे कोणताही पुरा वा नाही ..मोजणीसाठी अर्ज घेत नाही कारण पट्टा वेगळा झाल्याचा पुरावा नाही ..आता जमिनीची फोड कशी करावी म्हणजे नकाशा कशाप्रकारे मिळवावा..??
@LajrasKamble-cy4ie8 ай бұрын
Waamzya.raaza
@kilark832 жыл бұрын
कोणत्या गटाला कोठून रस्ता आहे
@prakashchaudhari67982 жыл бұрын
जमिनी वरील अतिक्रमण मोजणी करून देखिल , अतिक्रमण केलेली व्यक्ती काढून देत नसेल, दांडगाई करत असेल तर, काय करावे?
@umeshhadap82642 жыл бұрын
अश्यावेळी भूमापन अधिकारीयांचे कडून जागा मोजणी करणार तो दिवस निच्चीत करावा त्या दिवसासाठी dsp साहेबनकडून अर्ज करून प्रोटेकशन मागून घ्यावं सोबत दोन हवालदार आणि jcb स्व खर्चाने स्पॉट वर न्यावा.
@prakashchaudhari67982 жыл бұрын
@@umeshhadap8264 मनःपूर्वक धन्यवाद सर.. ❤️
@anantchavanv383310 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🌹
@dhanajimaske9756 Жыл бұрын
तळ्यातील शेती कोणाच्या मालकीची असते
@Jaysriram-o1e2 жыл бұрын
आमच्या एकर जमीन दुसऱ्या माणसाच्या नावावर लागलेला आहे ते सोडवायचा आहे पण तू आता माणूस मयत झालेला आहे तर मग आता त्यांच्या मुलांना मागितल्यावर मुलं त्या जमीनदारी विकत घ्या म्हणतात त्याच्यावर उपाय काय करता येईल का🙄🙄🙄🙄
@DadaCokare4 ай бұрын
भोगवटा दोर दोन जमिनीचा मालकाचा दस्त करून घेतलेली असेल तर काय करायचं
@bharatchaplotjain5182 Жыл бұрын
Maji jamin dapoli madha hai mala tycha 75year cha recad pahijai tar kya kya patra pahijai he mala kalva adni mala kya kya papar have he batmi deya
@sandipmagre73652 жыл бұрын
सर सरकारी गायरान जमीन नावावर कशी करायची माझ्या वडीलांनी पासून जमीन कसत आहे आणि आमचा कडे ग्रामपंचायत चा ठाराव आहे आणि तालठयाचा पण आमची कास्ट एसी आहे सर याचीमाहीती .
@sairajlightskharwandiwala93542 жыл бұрын
अहमदनगर जिल्ह्यात खुप प्रमाणात जमिन माफियां आहे यांच्या वर काहितरी वचक बसावा .bbc news Marathi यांनी याकडे लक्ष द्या वे.
@pawarhrishi902 жыл бұрын
खाते फोड कशी करावी
@ajinkyakulkarni47602 жыл бұрын
सर "सरकार" नावाची जमीन विकता येते का..त्या विषयी माहिती द्यावी ही विनंती
@umeshhadap82642 жыл бұрын
सरकार या नावाची जमीन विकत येते पण त्या जमिनीचा नजराणा भरावा लागतो,नजराणा नजराणा थकल्यास परत ती जमीन विना अट परत सरकार जमा होते. एवढंच नाही सरकारी अधिकारी परवानगी देतांना एवढा पैसा खातात की ती जमीन आजच्या भावाने आपल्या हातात येते. त्यासाठी प्रांताधिकारी यांची परवानगी लागते.
@poaptdombe798810 ай бұрын
माझ्या आजीची जमीन आहे 75 वर्षे पूर्ण होत आहेत जमीन आजीच्या नावावर आहे ती आम्हाला कशी मिळेल सांगा सर
@nirmalgarud44526 ай бұрын
Mobile number
@rajendarbalmiki42392 жыл бұрын
🙏🙏🙏.
@SangitaHiware-l4d9 ай бұрын
एक पुरावा पूर्वज कोळसा
@amolrtidke78292 жыл бұрын
महसुल खातेच भ्रष्टाचारी असेल तर काय करायचे. पैसे खाऊन लोकांची नावे 7/12 वर लावतात.
@kashinathmirpagar54372 жыл бұрын
माझी दोन गूंढे जगा आहे मग त्याचा N Aमी करू शकतो का ।