आता फक्त विजयासह पहिल्यां प्रथम नारळ फोडून सुरवात .धन्यवाद आदित्य ठाकरे .
@yogeshchavan-hh7jlАй бұрын
अजुन यापेक्षा जल्लोष झाला पाहिजे, प्रत्येक सिनेट उमेदवाराने आपापल्या नगरात जल्लोष केला पाहिजे, जय महाराष्ट्र 🚩🚩
@ratanchaudhari2700Ай бұрын
बरो्बर,प्रत्येक विजयी उमेदवाराने आपापल्या नगरात वातावरण निर्मिती करावी
@babajimankar9976Ай бұрын
Fakt ठाकरे brynd आहे
@jagdishjachak7458Ай бұрын
युवासेनेचे मनःपूर्वक अभिनंदन...💐 जय महाराष्ट्र...🚩🚩🚩
@YogeshSurte-j3dАй бұрын
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची संघटना संपवण अशक्य आहे. बाळकडू प्यायलेले निष्ठावंत, कट्टर शिवसैनिक जो पर्यंत आहेत तो पर्यंत अशक्य 🙏🏻🔥🚩 🔥मशाल 🚩
मुंबई महाराष्ट्र मराठी बुलंद आवाज उधवजी बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद परत सत्याचा च .विजय झाला . . विरोधक पराभूत केले मुंबई मराठी जनतेने धन्यवाद
@ratnakarsurve-g4cАй бұрын
हाच निकाल विधानसभेत अपेक्षित आहे आणि होणारच
@sdpatil1330Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@vasantsalape6518Ай бұрын
युवसेनेची धगधगती मशाल भगव्याच्या रूपाने जबरदस्त फडकली.अभिनंदन . जय महाराष्ट्र.
@कोकणस्वारАй бұрын
निष्ठावंत संस्कारीक ठाकरे यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे
@priyaayare3624Ай бұрын
आता पुढील लक्ष विधानसभेत विजय मिळवणे आणि परत आ.श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी सन्मानाने विराजमान करणे.
@deepakrewale6522Ай бұрын
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.. राज्यातील आणि मुंबईतील सुशिक्षित मतदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहेत.. हे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीत सिद्ध झाले होतेच पण काल झालेल्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा उमेदवार विजयी झाल्यानंतर ते अधोरेखित झाले..
@ashokpatil5675Ай бұрын
जय महाराष्ट्र उध्वव साहेब 🎉🎉🎉🎉
@santoshbait3141Ай бұрын
नशीब तुम्ही बातमी दाखवली तुमचे आभार
@surajkangude1433Ай бұрын
Yuva senecha Wagh 🎉🎉🎉
@ganeshshejul5563Ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम
@AmolYevteАй бұрын
जय महाराष्ट्र जय श्री जय शिवसेना हार्दिक शुभेच्छा आदित्य ठाकरे
@rakeshsawant8248Ай бұрын
मुंबई फक्त उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@kiranbhawari8462Ай бұрын
शब्बास रे माझ्या वाघांनो ठाकरे इज ब्रँड मुंबई फक्त ठाकरे यांची माकडांचे काम नाही
@santoshpawar-zg6eyАй бұрын
अभिनंदन ❤❤❤मुंबईत आवाज आपलाच असायला हवा जय महाराष्ट्र ❤❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤
@appasahebkhalde9870Ай бұрын
शिवसेना बावन्नकशी सोनं आहे हे लक्षात घ्या ❤❤🚩🚩🚩🚩💐💐💐💐🐯🐯🐯🐯🐯🐯🚩🚩🚩🚩🐯
@UshaTaralkar-b9rАй бұрын
युवासेनेचे मनःपूर्वक अभिनंदन
@yogeshmhaskar7207Ай бұрын
मुंबई आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची 🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajendravaste5238Ай бұрын
Abhinandan.
@चिरमुरकरमाऊलीАй бұрын
असाच जल्लोष विधानसभेच्या वेळी व्हायलाच पाहिजे जय मशाल जय मशाल
@nitink4719Ай бұрын
सावध राहिले पाहिजे evm नावाचा मायावी राक्षस विधानसभा ला जागा होईल.
आदित्य साहेब ठाकरे आपने तो कमाल कर दिया अभिनंदन 💐💐💐💐💐💐👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😎💯✌️😍👍
@vijaykumartekawade3374Ай бұрын
💐💐खुप खुपअभिनंदन 🙏🙏
@virenchavan778Ай бұрын
King Thakre ❤
@ArifManiyar-sc8xdАй бұрын
Jay Hind Jay Maharashtra
@RaviRavanangАй бұрын
शेवट पर्यंत एकनिष्ठ या खऱ्या शिवसेना बरोबरच राहणार. जय महाराष्ट्र
@schnk494Ай бұрын
Congratulations 👍💐🎉
@vanitabachulkar8250Ай бұрын
Only Thackeray 🎉🎉
@bhausahebbhosale9668Ай бұрын
❤❤❤ ONLY THAKARE BRAND ❤❤❤
@kalpacad5967Ай бұрын
ये सिर्फ झाकी है असली मजा तो बाकी है... #विधानसभा only ठाकरे
@yogeshchavan-hh7jlАй бұрын
मुंबई विद्यापीठाचे सर्व सिनेट सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹🌹
@rajeshsakure4806Ай бұрын
Great achievement 🎉 great team work
@vasudevkhot5839Ай бұрын
👍🌹🌹🌹🌹❤ श्री स्वामी समर्थ एकच वाक्य श्रद्धा ठेवा शांत रहा फळ आपल्या झाडाला लागणार
@surendragije803Ай бұрын
जय महाराष्ट्र.... अभिनंदन🎉
@amolkadam8055Ай бұрын
ठाकरे ब्रँड
@chandrakantsolkar897Ай бұрын
हिचं.ती.शिव.सेना.आहें.आपला.शिवसेनीक.चं.शि.सोलकर.
@AmolYevteАй бұрын
आदित्य ठाकरे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@ravikantdongare6809Ай бұрын
Winner 🎉
@liladharkarekar4975Ай бұрын
लोकमतच्या पत्रकाराने विधानसभेच्या निवडणुकी नंतर काय होणार त्याचे पण भाकीत केले आहे
@bharatsardar4540Ай бұрын
युवा सेना आदीत्य ठाकरे साहेब जय भीम जय शिवराय 🙏👍
@pandurangsawant-gc5xkАй бұрын
"सच्चे का बोलबाला, झुठे का मुह काला!" जय महाराष्ट्र!
@Vikasshinde-d4qАй бұрын
Only thakre brand
@pravingiri5238Ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@bharatidsouza789Ай бұрын
Congratulations .... great ... Mumbai means Thackeray
@rajendrachaudhari9669Ай бұрын
खूप खूप अभिनंदन मुंबई ठाकरे यांचीच
@vilasdahake7408Ай бұрын
Jai maharastra aditya saheb jai uva sena
@AnitaJadhav-uu7jlАй бұрын
Congratulations Aditya & Varun Beta
@altabkelkar3617Ай бұрын
Only udhav thakre
@jaigajanantravels8042Ай бұрын
न्यायालत जान म्हणजे bjp चा निर्लज्ज पण आहे मुंबई फक्त ठाकरेंची होती। आणि राहिल
@Sska4Ай бұрын
घराणेशाही घराणेशाही म्हणून बोंबलणाऱ्याना सणसणीत उत्तर मिळालं असेल आज .. नुस्त घराणं असून उपयोग नाही .. अंगात आदित्य सारखे गुण, संस्कार, हुशारी आणि हिंमत लागते .. दणदणीत विजयाबद्दल अभिनंदन 🎉🎉👏👏
@BhushanGosavi-jh6usАй бұрын
सिनेट तो सिर्फ झाकी विधानसभा अभी बाकी 🧡🧡🧡🧡🧡
@RutaDalviАй бұрын
❤
@Vikasshinde-d4qАй бұрын
Only one thakre
@yogirajkochade949Ай бұрын
🎉🎉🎉 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Tarbuj Hatav Maharashtra Bacho b j p hatav desh bacho
@SachinNikam42Ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सुर्यप्रकाशाप्रमाणे चमकदार व आशादायी चेहरा म्हणजे... श्री. आदित्य उद्धवसाहेब ठाकरे !
@dnyandevpawar9426Ай бұрын
सिनेटर निवडणुका युवा सेना जिंकणार.म्हणून फडणवीस व शिंदेंनी बरेच प्रयत्न केले निवडणुका पुढे ढकलण्याचा पण शेवटी न्यायालयाने चांगलीच चपराक लावली आता पुढील लक्ष विधानसभा जिंकायची.
@nalinigaikwad1867Ай бұрын
Kup kup happy kup kup happy Aditya thakare saheb zidabad varun desai zidabad kup kup abhinadan saglicha vejay bhav jay shevaje jay bhavani 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@aashirwadsurve9971Ай бұрын
Jay ho...🎉🎉❤🎉🎉
@ravirajyaswantrao8186Ай бұрын
अजून काही नाही या पुढे अजून जल्लोष होणार आहे
@mangeshbodekar1742Ай бұрын
💪💪🚩🐯🔥
@prasaddhepe1615Ай бұрын
यायचं तर या अंगावर खुशाल आले शिवसैनिक हाती घेऊन मशाल
@umeshsawantpatil9783Ай бұрын
Congratulations 🎉🎉
@DnyaneshPawar-z2hАй бұрын
एकच वाघ. जय महाराष्ट्र साहेब
@govardhanjoshi9766Ай бұрын
धन्यवाद.
@SantoshKolpe-z2sАй бұрын
आदित्य पर्व
@ankushsarpotdar3517Ай бұрын
अभिनंदन 👍
@savitapatil6095Ай бұрын
🚩🚩 || जय महाराष्ट्र || 🚩🚩
@mangeshbodekar1742Ай бұрын
साहेबांचा भगवा वादळ धडकलं
@jaysingayare8491Ай бұрын
आपण चुकून का होईना पण बरोबर बोलला आहात. विधानसभेने नंतर श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच वर्षा निवासस्थानी राहायला जाणार आहेत.