अतिशय उत्तम चित्रपट, खुपचं आवडला ,प्रत्येकाचे काम अप्रतिम , मस्तच,या प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट काढणे फार गरजेचे आहे , समाजात खुप काही घडतं आहे , धन्यवाद
@nandaadkar8078 Жыл бұрын
एखादे सत्य जगा पुढे मांडण्यासाठी अश्या खंबीर व दै वादी डॉक्टर ची समाजाला गरज आहे हे मोव्हिज मध्ये दाखवले मनापासून धन्यवाद सुंदर होती कथा
सन्माननीय कदम कुटुंबाने असा मुव्ही उत्कृष्ट काढावा याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. अशीच सेवा "राजकारण ,सर न्यायाधीश नेमणूक या बा!काडावेत ही विनंती .
@vibhavareelele7829 Жыл бұрын
सगळ्यांच्याच अप्रतिम अभिनयाने नटलेला हा आघात चित्रपट खूप सुंदर बनला आहे. माझं पण अश्याच लहान वयात ऑपरेशन झालं होतं. पण माझं लग्न होऊन मला दोन मुलं पण झालेलीत, मग ऑपरेशन्स झाले, तर एक नाहीत चार वेळा ओपन सर्जरी झाल्या आहेत. खूप होरीबल सहन केलं मी!या चित्रपटा साठी सर्व कलाकारांना अभिनंदन💐💐💐❤👍
@shraddharajput1120 Жыл бұрын
Tumhala milale tasech changle Dr sarvanna milu det ❤🎉
@varshagore94879 ай бұрын
सुंदर फिल्म सत्य बाहेर यायलाच पाहिजे गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे
@vasantgogawale56948 ай бұрын
आजच्या चालू परिस्थीत खुप अश्या घटना होतात परंतु पेशंट कडे पुरावा नसल्याने दबल्या जातात सुंदर विषय
@vilasb52469 ай бұрын
नितांत सुंदर चित्रपट.गुणगान करण्यास शब्द अपुरे पडतात.
@mr.dhapateg.h.43733 ай бұрын
अप्रतिम अभिनय व सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न....! सध्या समाजात वैद्यकीय क्षेत्रातील घडामोडी पाहता...... या सामाजिक जागृतीची नितांत गरज आहे. आज प्रत्येक पालकाची सुद्धा इच्छा हीच आहे की, आपल्या पाल्याला डॉक्टर करायचे आहे.... तेही वाट्टेल ते झाले तरी... कितीही पैसे मोजावे लागणार असले तरी....! अतिशय उत्कृष्ट अभिनयाचा नमुना मुक्ता बर्वे व विक्रम गोखले यांनी सादर केला आहे.
@madhuripawade63035 ай бұрын
खुप छान सादर केला आहे हा चित्रपट. Error of judgement हे एक डॉ नितीन लवंगारे यांनी एका इंग्रजी book ( novel) चा केलेला मराठी अनुवाद आहे. जे book मी 12 वर्षापूर्वी वाचले होते आणि आज हा चित्रपट पाहिला. ज्या गोष्टी चित्रपटात मांडले गेले त्या सर्व गोष्टी त्याbook आहे सर्व पात्र त्यातील नावे एकुण एक सर्वच. खुप छान . अप्रतिम सादरीकरण. 👌👌🙏🙏
@SnehaSatapure5 ай бұрын
Khup Sundar mahiti aaahe ❤
@madhuripawade63035 ай бұрын
😊😊
@pradeeppawade49795 ай бұрын
Yes🎉🎉
@SachinMalode-jj7wz5 ай бұрын
Haa ur correct 💯....i also heard about this novel.... Actually it's excellent
@omrananawarerananaware99538 ай бұрын
अतिशय संवेदनशील विषया ला हात घातला.. दिग्दर्शक निर्माता व टिमचे खुप खुप आभार🙏
@shobhasable56569 ай бұрын
डाॅ.स्मिता देशमुख यांच्या खंबिरपणाला लाख लाख प्रणाम
@kalpanatembhurnikar45615 ай бұрын
अशा प्रकारे डाक्टरानी आपली भूमिका स्पष्ट केली खूपच छान विषय
@rajendraruikar8979 Жыл бұрын
डॉक्टर स्मिता ( भक्ती बर्वे ) उत्कृष्ट भूमिका आजही अनेक डॉक्टर मिळून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभी करत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी एकतरी स्मिता असावी अशी अपेक्षा आहे
@shrikantbiwalkar1943 Жыл бұрын
ही, मुंबईत घडलेली सत्य कथा आहे
@geetanjalijoshi9215 Жыл бұрын
छान मांडणी केली आहे वास्तवाची.खंबीरपणे आघात करायला हवा.
@madhurikowe3714 Жыл бұрын
विचार करायला लावणारा चित्रपट.... सत्य मांडायच धाडस असेल तर समोर कितीही मोठं माणूस असू द्या तुमची हिम्मत तुम्हाला जिंकवणार
Very nice movie I have watched ..excellent script n performances
@babuagawane1720 Жыл бұрын
Waah ky movie hoti mastach ❤ kharach khup chhan 👍🏻😍😍😍😍 Nakki hi movie Baga ❤
@hareshwarkore620 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे अगदी मनापासून आभार. सर, विक्रम गोखले चे विशेष आभार . हा एक पिक्चर नसुन समाज जाग्रुतीचे काम केले आहे. समाजांने इतरांनवर होण्यार्या अन्यायाविषयी आपल्याला काय कराचे, तुला काय करायचे असे म्हणून होणार्या अन्ययाकडे दूर्लक्ष करुन आपल्यापर्यंत पोहचण्याची वाट पहात बसू नये. प्रत्येक गोष्टीकडे अगदी संवेदनशीलतेने पहाण्याची गरज आहे.
@Itsadityashinde4 ай бұрын
Last scene is the best thing one can ever watch ❤
@SuvarnamalaKadam-hx1ro5 ай бұрын
खरंच खूप छान चित्रपट आहे ❤
@madhurijawdekar7350 Жыл бұрын
खुप वर्षानी एक अत्युत्तम चित्रपट पहावयास मिळाला. एक वास्तव कलाकृत
@usharedij99986 ай бұрын
प्रामाणिक पणा नेहमीच जिंकतो., मस्त चित्रपट.
@vaishalivaval180410 ай бұрын
खूप छान
@santoshkhillare32014 ай бұрын
But it's unstoppable 😢😢?!
@radhamore462610 ай бұрын
Khup chan
@meenapatil57315 ай бұрын
Khup changla masage aahe saglyansathi , nice movie
@KurshnaGhuge4 ай бұрын
खुप छान
@harishdeo5578 Жыл бұрын
सुंदर चित्रपट, स्क्रिप्ट व एडिटींग. सर्वांचा अप्रतीम अभिनय. किरण कुमार (स्व.जीवन चे चिरंजीव) pleasant surprise. 🎉
@bhagyashreenene74776 ай бұрын
विचार करायला लावणारा चित्रपट. दिग्गज कलाकार आणि अभिनय.
@rupalidanavale9404 Жыл бұрын
Lovely mukta i love you me tujhhi khup deewani aahe majhi bahin sem tujhyasarkhich disate your veri veri owsam actor mukta❤❤❤
@ananddavare81918 ай бұрын
खूप छान , यू ट्यूब चे आभार , की ज्या मुळे हा अप्रतिम सिनेमा मला पहावयास मिळाला
@rashmichavan12693 күн бұрын
छान चित्रपट
@mukundphadke92635 ай бұрын
मुग्धा बर्वेनी छान पेलली आहे भूमिका 👌
@swatibagade5865 ай бұрын
Nice..
@trupti.rahulk9 ай бұрын
Wonderful movie
@vishalivispute47264 ай бұрын
खूप सुंदर कोणत्याही श्रेत्रात असच होत सिनियर खोट्या पणा करतात आणि त्याची शिक्षा जुनियर ला भोगावी लागते 😢
@THEGREATADHYAY75 ай бұрын
Mukta barve best actor 👍🏻👌
@sumedhavatsaraj985911 ай бұрын
Mastach movie apratim
@padmadeshpande4281 Жыл бұрын
खूप छान
@umawalve2050 Жыл бұрын
It's horrible, but reality.☹️
@Sap_self_Motivated11 ай бұрын
Nice ❤❤ movie
@shilpapawar90263 күн бұрын
ही तर एक मूव्ही आहे म्हणून dr Smita बोलू शकल्या पण वास्तविकता वेगळीच असते...कोणीही अश्या बड्या डॉक्टरणविरुढ बोलू शकत नाही
@LalitaKamble-om5cw9 ай бұрын
Apan Dr la devachya jagevr thevto ani Dr ashi fasavnuk kartat mg vishwas thevava ki nahi 😢
@JyotiMankar-q9q Жыл бұрын
Nice movi
@LalitaOhal Жыл бұрын
ही खरी हकीकत आहे
@madhavparanjpe8330 Жыл бұрын
EXCELLENT
@prachikaundinya7702 Жыл бұрын
Lovely movie It is a must watch.
@anuradhapathak5309 Жыл бұрын
Very nice movie
@ruchirarane7234 Жыл бұрын
Best movie
@pushpanjalikolte1389Ай бұрын
👌👌👌👌👌
@sushamagramopadhye98089 ай бұрын
Very nice
@vilasmungekar1822 Жыл бұрын
खर आहे😢
@kaluramagale62818 ай бұрын
Best move
@yashwantpawar53357 ай бұрын
Mast bhakti Brve Kam Mast
@SuvarnamalaKadam-hx1ro5 ай бұрын
Mukta Barve ahe
@neelanagle22309 ай бұрын
खूपच छान चित्रपट बरेच दिवसांनी पाहावयास मिळाला.
@shailesh42972 күн бұрын
हेच चाललंय सगळीकडे dr आणि labvale टेस्ट च्या नावाखाली सर्रास लुटतात लोकांना
@madhavishetye5624 Жыл бұрын
Best movie
@parulgandhi7766 Жыл бұрын
Superb pic
@amitadasbelel905 ай бұрын
Aprateem
@dhanrajGalinde-qm2wg3 ай бұрын
16.16Dr. अमोल.ग्रेट.mp.37.37
@jayashreepatil7167 Жыл бұрын
Very nice
@chandrakantgaikwad4476 Жыл бұрын
well directed movie.
@abhijitharmalkar8133 Жыл бұрын
❤❤❤❤
@skadeshmukh81725 ай бұрын
❤
@smrutighag7952 Жыл бұрын
Nice story be alared.
@yuvrajpardeshi5112 ай бұрын
खूप कमी डॉक्टर प्रामाणिक आहेत वैद्यकिय सुविधाचा बाजार मांडलाय 19:25 इतरांनी सर्व कट practice
@madhurikowe3714 Жыл бұрын
व्यक्तिरेखा विक्रम गोखले ची negative होती पण अभिनय अस्सल होता
@JyotiMankar-q9q Жыл бұрын
🙏
@rajashreewagh1305 Жыл бұрын
, good
@harshapatil9212 Жыл бұрын
🙏🙏
@anitakoli7592 Жыл бұрын
खरी परिस्थिती लपवून ठेवली जाते
@laxmipore9320 Жыл бұрын
Best movie❤
@leelamore4204 Жыл бұрын
Khupach vastav vadi .movie khupach realistic.
@vilasmungekar1822 Жыл бұрын
जीवाशी खेळ😢
@shobhaambekar6446 Жыл бұрын
माझ्या मिस्टरांच आयुष्य अशाच चुकीच्या ट्रीटमेंट मध्ये संपलं. आणि डॉक्टरांचा उद्धटपणा.
@siddheshnargolkar Жыл бұрын
Farch vait.
@latachitre Жыл бұрын
Utkrusht muvee
@santoshs3920Ай бұрын
Kasli bhangar acting karte hi muki
@vanitakhade82206 ай бұрын
Please down june furniture
@gulabbairagi9321 Жыл бұрын
Tujhha ka rash ashe Dr lokanear? Sale searches nahit Niman majhhy loan has, Mala vishwas ashe.
@ambadasbandale9234 Жыл бұрын
Very nice movie
@manjushreejagtap9995 Жыл бұрын
Mukta
@bharatmahaan2991 Жыл бұрын
एवढ्याच कमेंट्स?
@siddheshnargolkar Жыл бұрын
Ho marathi movie ahe mhnun bollywood south dub asti tr jast astya.