हिंदू शक्ती एकवटली, महारावची हातभर फाटली! ख्वाजाच्या दरबारीला स्वामी भक्तांनी दिला महाप्रसाद!

  Рет қаралды 56,686

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#dnyaneshmaharao #sharadpawar #hindutva #hindu #maharashtrapolitics

Пікірлер: 1 100
@ramakant6304
@ramakant6304 8 сағат бұрын
याचा जो मालक आहे त्याला या निवडणूकीत स्वामी भक्तांनी प्रचंड दणका द्यावा व हिंदू धर्माची व अक्कलकोट स्वामींची ताकत किती आहे हे दाखवून द्यावे .
@trimbakangal634
@trimbakangal634 7 сағат бұрын
स्वामी.भक्तानी...देणेची...जरूरू. ना.ही...स्वामीच...काय..करायचे..तेच....करतील
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 7 сағат бұрын
खरोखर... जे हरयाणात घडवलं ते आता महाराष्ट्रात घडवून यांना घरी बसवा.. खूप झालं.. लोकसभेच्या निवडणुकीत झालं ते झालं आता साऱ्यांनी या कपटी लोकांची कारस्थाने ओळखून सणकुन. चपराक द्यायला हवी...
@laxmanchature3233
@laxmanchature3233 7 сағат бұрын
Hamaara. Nemapha magun gandupana dakhwila
@laxmanchature3233
@laxmanchature3233 7 сағат бұрын
Sham manew ani dyanes maharao yekach awatil futke madke ahet
@anandpatil6150
@anandpatil6150 7 сағат бұрын
🚩जय श्रीराम 🚩
@MsDownloader40
@MsDownloader40 8 сағат бұрын
हिंदू देवी देवतांचा अपमान केल्यास त्यांना कधीच मतदान करु नका म्हणजे हा प्रकार बंद होईल.
@AG-rv1pb
@AG-rv1pb 7 сағат бұрын
Khare bolala.
@PRJ5236
@PRJ5236 6 сағат бұрын
Hindu vs Hindu ahe Ani kayam rahanar tyacha fayda ashya lokana hoto
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 6 сағат бұрын
Thodasa thobadavayla have hote,mhanje pudche shahane hotil
@mnk1964
@mnk1964 5 сағат бұрын
मुस्लीम लोकांसारखी हिन्दूंमध्ये एकजूट नाही इथेच खरी बोंबआहे आणि याचाच फायदा हिन्दूद्वेषी पक्ष व लोकं घेतात.
@neelabal3018
@neelabal3018 3 сағат бұрын
​@@sandhyasawant1729एकदम सही कानपटायला हवा होता
@aki-un8jw
@aki-un8jw 8 сағат бұрын
त्या अंधारे बाई ला पण महिलांनी असंच केलं पाहिजे होतं😢
@DEVRAJSUZUKI-sn1tn
@DEVRAJSUZUKI-sn1tn 8 сағат бұрын
Ho na adhare apa la mns ladies ne khalkhatak style dakhvavli pahije
@sharadtawade4429
@sharadtawade4429 8 сағат бұрын
फक्त वस्त्र हरण.
@Django350
@Django350 7 сағат бұрын
​@@sharadtawade4429: नको.... वस्त्र हरण नको... महाराष्ट्र आंधळा होईल...😂😂😂😂😂
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 7 сағат бұрын
@@Django350😅
@dattudherange5052
@dattudherange5052 7 сағат бұрын
हिची कोल्हापुरी न पच आरती केली पाहिजे 😂😂😂
@d.m.7096
@d.m.7096 7 сағат бұрын
महाराष्ट्रातून औरंगजेब गचकल्यानंतरच असे ब्रिगेडी संपतील.
@instastatus51
@instastatus51 7 сағат бұрын
ते काय मरत नाय, आता तरी देवा घेऊन जा
@PrinceAditya06
@PrinceAditya06 6 сағат бұрын
दिवाळीत गाचकावा, म्हणजे फटाके वाजवून आनंद साजरा करू
@madhavshastri1147
@madhavshastri1147 5 сағат бұрын
@@PrinceAditya06 मी तर अख्ख्या गावाला जेवण घालेल. निवडणुकीत कळत नाही😝🫢 परंतु गावातील कोणते लोक त्याचे माणसे आहेत हे त्या निमित्ताने तरी कळेल.🤔😎😂
@nitinambure8282
@nitinambure8282 3 сағат бұрын
​@@PrinceAditya06तुमचे म्हणणे खरे ठरो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
@neelabal3018
@neelabal3018 3 сағат бұрын
मतदाना तुन दाखवुन देउ
@hindurashtra2851
@hindurashtra2851 9 сағат бұрын
सगळ्यात पहिल्यांदा हिंदूस्तानचे अनमोल स्व. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 7 сағат бұрын
🙏😢🙏😢🙏😢🙏
@vrindabaride6686
@vrindabaride6686 33 минут бұрын
खरोखर स्वामींची अनुभूती आहे असेच हिंदूंनी उठाव के ल पाहिजे हे नक्कीच धन्यवाद
@prashantraut8920
@prashantraut8920 8 сағат бұрын
बटोगे तो कटोगे हे सर्व हिंदूंनी ध्यानात ठेवावे
@manoharsalunke9335
@manoharsalunke9335 3 сағат бұрын
हिन्दु एक साथ वो लेकीन BJP के साथ नहीं. हरामखोर पार्टी
@निसर्गराजा
@निसर्गराजा Сағат бұрын
एकत्र येवून सोशल मिडियाच्या नग्नतावर निर्बंध आणायला हवे 😡 अश्लीलताने हिंदुची इज्जत मातीत मिसळली 😢
@sujittaware31
@sujittaware31 4 минут бұрын
Amhi नाही आता तुम्ही बाघा अम्ही मराठे yenar नहीं अजीबात नही
@mahadevuravane7957
@mahadevuravane7957 8 сағат бұрын
बोलताना पोपटा सारखा बोलत होता आत्ता खरच फाटल्या सारखा बोलत होता.अशीच वेळ शरद पवार वर सुध्धा येणार आहे 🚩🚩🚩 जय श्री राम 🙏
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 8 сағат бұрын
यावी
@nayanagodbole6597
@nayanagodbole6597 8 сағат бұрын
कोई शक!
@vandanaghatge2016
@vandanaghatge2016 6 сағат бұрын
त्या दिवशी स्टेजवर बसलेल्या महाभागांवर देखील अशीच माफी मागायची वेळ यावी हीच श्रीस्वामी चरणी मनोभावे प्रार्थना.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 сағат бұрын
कुत्र्याला बिस्कीट दाखवले की शेपूट हलवणारच ना!😂 स्वामी तुमची इच्छा पूर्ण करो.🚩🙏
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 6 сағат бұрын
जरांगे , राऊत , महाराव , आव्हाड ही भूत मालिका एका मंत्रिकाची कमाल आहे. त्या मांत्रिकाला रोज वणवण करावी लागते आहे. या निवडणुकीत त्याला मतदार चांगला हिसका दाखवणार यात शंका नाही.
@hindurashtra2851
@hindurashtra2851 8 сағат бұрын
बटोगे तो कटोगे ह्या एक वाक्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणूकीत हिंदू जागे झाले आणि भगवा फडकला आणि आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पण हिंदू एकत्र + भगवा पक्का.🚩🚩
@latakhole7405
@latakhole7405 8 сағат бұрын
हरियानात विधानसेभेला निवडणूकीत जी ऐकजुट दाखवली ती महाराष्ट्रात पण हिंदूनी दाखवावी
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 7 сағат бұрын
नक्कीच १००%
@somesuv2502
@somesuv2502 7 сағат бұрын
महाराष्ट्रत तर खूप गरजेचे आहे 🙏
@AG-rv1pb
@AG-rv1pb 7 сағат бұрын
Deshacha,pudhchya pidhyancha vichar karun matadan kel pahije, Jamu Kashmir madhe kiti tari changlya goshti karun pn te konala nivadun detat hya sarv goshti lakshyat ghevun matadan kel pahije.
@voicesbyaditya2202
@voicesbyaditya2202 8 сағат бұрын
हि तर झलक झाली फक्त. स्वामींचा खरा दणका तर फवाराला विधानसभेत दिसणार. अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 7 сағат бұрын
१०१%
@ajaygaikwad9511
@ajaygaikwad9511 7 сағат бұрын
🙏🚩 श्री स्वामी समर्थ 🙏🚩
@vaibhavisawant2803
@vaibhavisawant2803 6 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ❤🎉
@omis6109
@omis6109 6 сағат бұрын
स्वामी महाराज द्या दणका यांना आणि यांच्या पक्षाला
@vaidehib9461
@vaidehib9461 5 сағат бұрын
तथास्तु🎉🎉
@jawale-y1q
@jawale-y1q 8 сағат бұрын
आदरणीय राजेश शिरोडकर साहेबांना सॅल्युट! तसा आमचाही हात सळसळतो अशा लोकांच्या कानाखाली वाजवण्यासाठी.. पण हे काम राजेश साहेबांनी शब्दांनी केले त्याबद्दल खुप- खुप धन्यवाद! प्रभाकरजी, ही क्लिप दाखवल्याबद्दल आपलेही धन्यवाद!
@madhukarnemade796
@madhukarnemade796 3 сағат бұрын
Salute --Rajesh ji --!
@SanjayCharpe-o8g
@SanjayCharpe-o8g 9 сағат бұрын
बरेच झाले त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.... भविष्यात हिंदूनी असेच संघटित होऊन प्रतिकार करण्यासाठी समोर यायला हवे...
@NeelaG-o7i
@NeelaG-o7i 8 сағат бұрын
Hat jodle gele pahjet mafi magatana
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 8 сағат бұрын
विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराज सुद्धा या कार्यक्रमात स्टेजवर बसून हसत होते. त्यांचा सुद्धा निषेध करायला हवा.
@tukaramkhandge7238
@tukaramkhandge7238 8 сағат бұрын
खरं तर स्टेज वरील सगळेच हसत होते. त्यांना काही लाज वाटली नाही
@nandukarmarkar5202
@nandukarmarkar5202 8 сағат бұрын
कसला छत्रपती?अट्टल दारुड्या व लफंगा आहे हा.
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 8 сағат бұрын
शाहू म्हणा . महाराज म्हणायची गरज नाही .
@jairamanand
@jairamanand 8 сағат бұрын
Vidhansabha Nivadnukit sanatan dharmatil sadhu sant Dea- devatavar chukichya tippani karnaryana v tyala samarthan denaryana dhada shikvilach pahije tyashivay te sudharnar nahit
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 7 сағат бұрын
@@tukaramkhandge7238 😡 All they were Shameless people !
@pk-ce5pq
@pk-ce5pq 8 сағат бұрын
अश्या विकृत महाभागांना "नाथाळ्यांच्या माथी देऊ काठी " ह्या उक्ती प्रमाणे शिक्षा घालाच हवी होती
@Kathasar19
@Kathasar19 8 сағат бұрын
सर्व स्वामी भक्तांनी एक व्हायचंय
@shantaramkale6169
@shantaramkale6169 6 сағат бұрын
शाहू हजर होते ना त्यावेळी,त्यांनाही कलीयुगातल्या मर्यादा दाखवायला हवी.(महाराजांचे फक्त वंशज आहेत,महाराज नाही.
@mohitpatel1616
@mohitpatel1616 5 сағат бұрын
लाचार झाले ते
@abhijeetabhi45
@abhijeetabhi45 8 сағат бұрын
पहिल्यांदा bjp आक्रमक झाली.... चांगली गोष्ट aahe
@hindurashtra2851
@hindurashtra2851 7 сағат бұрын
बीजेपी आक्रमक आहेच हिंदू आत्ता आक्रमक होऊन जाग झाले.
@arundesai7675
@arundesai7675 Сағат бұрын
श्री.स्वामी समर्थ महाराज कि जय. सादरीकरण व भाषाशैली जबरदस्त.
@hindurashtra2851
@hindurashtra2851 8 сағат бұрын
हरियाणा विधानसभा निवडणूकीत ज्या प्रमाणे हिंदू एकत्र आले तसच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत सूद्धा हिंदू एकत्र येणारच.🚩🚩🚩
@avinashpatil4634
@avinashpatil4634 5 сағат бұрын
धन्यवाद हिंदू बंधूंनो ज्या कोणी त्या महा नालायक महा राव याला धडा शिकवला त्याबद्दल
@Khavchat
@Khavchat 8 сағат бұрын
😁त्याची फाटलीच आहे तर ‘सुतळी दाभण’ही मिळू देऊ नका शिवायला.
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 5 сағат бұрын
🤣🤣🤣
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 5 сағат бұрын
Stapler पण देऊ नका. 😂
@anilrasal4535
@anilrasal4535 3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@fabiogrosso3506
@fabiogrosso3506 3 сағат бұрын
सुतळी-दाभण ने त्यांचं खालचं (मुख म्हणले तरी वावगे ठरणार नाही) संपूर्ण बंदच करावे..मग....🎉
@deodattapathak316
@deodattapathak316 5 сағат бұрын
हिंदू एक होत आहेत हे नक्की , एकदम सुकून वाटले .
@wganesh384
@wganesh384 2 сағат бұрын
असे खूप शिरवडकर हवे होते पण एकच 😢
@manojambekar9148
@manojambekar9148 4 сағат бұрын
महा विकास आघाडी मुक्त महाराष्ट्र
@RajeshTondvalkar
@RajeshTondvalkar 8 сағат бұрын
प्रभाकरजी जय मनसे जय महाराष्ट्र अजुन एक तुतारीवाला जानकर आहे तयांने आमचे आराध्य दैवत गणपती बाप्पा यांच्या बदल अपशब्द वापरले आहेत त्यांचा पण समाचार घा एवडीचं विनंती
@fabiogrosso3506
@fabiogrosso3506 3 сағат бұрын
मतदान ही ताकद..हाच समाचार
@abhikharde
@abhikharde 3 сағат бұрын
वाह! षठे षाठ्यम समाचरेत. 👏🏻👏🏻👏🏻 हिंदु शक्तीचा विजय असो. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@vasantchoudhary8150
@vasantchoudhary8150 8 сағат бұрын
सुर्यवंशी साहेब ,आपण हिंदूंना जागे करताय ,त्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद .आतातरी हिंदु जागे व्हावे ,एवढीच अपेक्षा .love you ❤
@prakashvenkatpurwar8194
@prakashvenkatpurwar8194 8 сағат бұрын
महारावांच्या मालकाकडे पण दृष्टी फिरवली पाहिजे त्यांच्या जोरावर हे मुजोरी करतात.त्यांची जागा स्वामी भक्त मतपेटीतून दाखवतील हीच स्वामी चरणी प्रार्थना.
@MahadevMarathe-e9w
@MahadevMarathe-e9w 8 сағат бұрын
उद्या पासून महाराष्ट्रात दसरा वा नंतर दिवाळी सुरु होणार आहे तरी सर्वांनी फक्त हिंदूंच्या दुकानातून आणि विक्रेत्यांकाडून फक्त खरेदी करा या आशयाचा एक विडिओ बनवा 🙏
@NirmalaGaikwad-h9u
@NirmalaGaikwad-h9u 3 сағат бұрын
हे खूप छान झाले हिंदूंनी बरोबर दाखवून दिले गांधी बहीण भावाला की तुमच्या जिलेबीच्या चक्र विव्हात फसणार नाही हे हिंदू राष्ट्र आहे आता हिंदूंनी अशीच एकजूट राखली पहिजे
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 8 сағат бұрын
शिरोडकर यांनी फार सुंदर काम केलं त्याला धन्यवाद देऊ तितके थोडेच. त्यांनी सगळी काम थंडपणे केली पण जी फाटलेल्याचे एक्सप्रेशन त्याच्या थोबाडावर दिसत होते
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 7 сағат бұрын
कार्यक्रम आधी वाजला असणार नक्कीच 😅😂
@radha-22
@radha-22 Сағат бұрын
शिरवाडकर, तुमचो आभार आणि अभिनंदन. स्वामीचा आशीर्वाद राहो आपणावर.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 8 сағат бұрын
हे सुधारणारं बेणं नाही, याला जेल यात्रा घडवा. 😡😡😡
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale 7 сағат бұрын
मराठी हिंदू नी एकवटले पाहिजे
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 4 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ.....हिंदू एकतेचा विजय असो....जय श्रीराम....
@dipakmahale9927
@dipakmahale9927 8 сағат бұрын
त्या उत्तम जानकर ला पण धडा शिकवायला पाहिजे बारामती मध्ये
@fabiogrosso3506
@fabiogrosso3506 3 сағат бұрын
मतदान ही ताकद..हाच धडा
@prafullajoshi7868
@prafullajoshi7868 8 сағат бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@sangeetachopde3687
@sangeetachopde3687 3 сағат бұрын
शानदार विश्लेषण, जबरदस्त, ठोष्यास ठोसा...हाच हिंदू धर्म
@subhash3403
@subhash3403 7 сағат бұрын
अभिनंदन, माफी मागायला लावणाऱ्या स्वामी भक्तांच. अजून एक अक्का व तिला अभय देणारा साहेब बाकी आहे.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 7 сағат бұрын
बरोबर पकडल तुम्ही 😅😂😂बये ला धडा शिकवला पाहीजे
@sunitaavasare7643
@sunitaavasare7643 7 сағат бұрын
त्या अक्कला तर सर्व जगाची आई देवी आई नक्कीच बघेल
@ramchandrapatil6356
@ramchandrapatil6356 6 сағат бұрын
आता हिंदू भक्तांनी महारावला जसे पायताण मारले तसेच महाराष्ट्राची अस्मिता घालवणाऱ्या त्या म्हाताऱ्याला असाच जबाब सर्व हिंदूंनी विचारायला हवा. धन्यवाद प्रभाकर साहेब !
@revatikhedkar9565
@revatikhedkar9565 56 минут бұрын
खूप खूप मस्त विडिओ
@Maulisarees
@Maulisarees 8 сағат бұрын
जागरूक हिंदू बांधवांचे आभार 🙏 अफझल खान आणी शाहिस्ताखानाला ही भीती वाटली असेल.
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 8 сағат бұрын
महारा व च्या बोलविता धन्याला पण याचा जाब विचारलाच पाहिजे.
@rajanbhopatkar1604
@rajanbhopatkar1604 4 сағат бұрын
स्वामी भक्तांनी मालकाला अशी जागा दाखवली पाहिजे.कारण अशी धाडस दाखवण्याचे मूळ वर घाव हवा .
@bhanudastulsulkar3596
@bhanudastulsulkar3596 8 сағат бұрын
अभिनंदनीय कार्य, राजेश शिरवडकर आणि सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. प्रत्येक हिंदु द्रोही व्यक्तीला असाच धडा शिकवला पाहिजे
@govindjadhav2382
@govindjadhav2382 5 сағат бұрын
जय श्री स्वामी समर्थ आणि जय श्री राम 🚩
@rahulchitale644
@rahulchitale644 6 сағат бұрын
1.5 जिल्हेइलाही ला 40 वर्ष निवडून देणाऱ्यांची चूक आहे.
@neelabal3018
@neelabal3018 3 сағат бұрын
100%तुमच्या मताशी सहमत आहे
@mahendrabhutada122
@mahendrabhutada122 6 сағат бұрын
Swamini tumche इच्छा पूर्ण केली , स्वामी समर्थ 😊
@milindlele7458
@milindlele7458 8 сағат бұрын
प्रभाकर काल सचिन पाटील यांनी उत्तम जाणकर याच्या बद्दल एक जळजळीत विडीओ सादर केला आहे. त्या उत्तमला पण लवकरच प्रसाद मिळण्याची शक्यता आहे. शिरोडकरांच अभिनंदन आणि आभार सूद्धा .
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho 5 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ही महान ताकत आहे,
@ramkrushnagoshala-db7gh
@ramkrushnagoshala-db7gh 8 сағат бұрын
भाऊ राम राम भाऊ मला वाटते कि हळूहळू का होईना हिंदु आता जागे व्हायला लागली असा विश्वास वाटतो जय जय श्रीराम
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 7 сағат бұрын
भ्रष्टाचार असो की धार्मिक वा जातीय भावना भडकावणारे मोकळेच राहतात. कुत्रे फक्त भुंकतात व कधीतरी फटका खातात. मालकाला कधी शिक्षा होणार हा खरा प्रश्न
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 7 сағат бұрын
एकदा असाच कार्यक्रम त्या उत्तम जानकरचा पण व्हायला पाहिजे.
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 8 сағат бұрын
खरय..वाजवली पाहिजे होती केमेरा सुरु होने पूर्वी वाजवून मग कार्यकम सुरु केला अस्त तर ठीक झाल असते
@shitaloak4362
@shitaloak4362 8 сағат бұрын
😅😂 आपल्याला काय माहिती कदाचित तसंही केलं असेल🎉🎉
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 7 сағат бұрын
🤗😀😊😃
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 7 сағат бұрын
​@@shitaloak4362तस झाले असेल तर आनंदच
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 3 сағат бұрын
​@@shitaloak4362..🤣🙏... इच्छा पूर्ण व्होवू दे हिच प्रार्थना श्री स्वामी.....त्या महारवाव् चे गाल लाल लाल् झाले नसतील तर लवकर होऊ द्या..👍🙏👍
@raghavendratare3191
@raghavendratare3191 4 сағат бұрын
जे जे कुणी हिंदुश्रद्धां बाबतीत वाइट बोलतील त्यांना धडा शिकवलाच पाहिजे जय श्रीराम
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 8 сағат бұрын
वेळच्यावेळी ठिकाणावर आणलं ते फार छान झालं.आणखी काहींना 'बसवायचंय' एवढं लक्षात ठेवावं सनातनी जनतेने!
@arjunchavan2012
@arjunchavan2012 8 сағат бұрын
थोडाफार सत्कार करायला पाहिजे होता,,
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 7 сағат бұрын
सत्कार आधी झालेला असणार नंतर व्हिडीओ बनविला असणार 😅😂
@shivajilawand5974
@shivajilawand5974 6 сағат бұрын
अगोदर गोंजरला असणार मग कॅमेरा चालू केला...😂
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 5 сағат бұрын
खरंच, थोडा प्रसाद द्यायला हवा होता थोबाडावर.
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 3 сағат бұрын
​​@@जयमहाराष्ट्र-फ7घखरे आहे, त्याशिवाय ईतकी नरमाई दाखवली नसती. 😅
@neelabal3018
@neelabal3018 3 сағат бұрын
हो रे असच वाटल होत
@nitindube3694
@nitindube3694 5 сағат бұрын
धन्यवाद हिंदूंना जागे करण्यासाठी 🙏
@atregajanan1715
@atregajanan1715 7 сағат бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ ❤
@SZ6419
@SZ6419 Сағат бұрын
स्वामी समर्थ महाराज की जय!
@krishnamaji9769
@krishnamaji9769 8 сағат бұрын
यांच्या घरी अब्दुल किंवा अंथनीच येणं जाणं असावं,
@PrakashBagal-ln3eq
@PrakashBagal-ln3eq 6 сағат бұрын
Aulad tr tich ahe
@mangeshnaik7283
@mangeshnaik7283 8 сағат бұрын
स्वामी समर्थ ह्याच्या बोलवित्या धन्याला पण नक्कीच शिक्षा करणार, आधीच.फटके दिलेले आहेत अजून बसणार
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 8 сағат бұрын
अज्ञानियांचा राजा गुरू महारावण ....
@jayantmisal4004
@jayantmisal4004 7 сағат бұрын
प्रभू रामचंद्र यांच्या बद्दल च्या विधाना साठी या व्यक्तीला कठोर सजा व्हावी
@shridharkulkarni2966
@shridharkulkarni2966 7 сағат бұрын
प्रभाकरजी,अतिशय अचूक आणि सडेतोड विश्र्लेषण आणि विवेचन यापुढे हिंदू देवदेवतांची,हिंदू आणि सनातन धर्माची कुठलीही आगळीक करणाऱ्या सर्व नाठाळांना असेध एकीने शब्दांच्या आणि त्यानेही न ऐकल्यास दुसर्‍या मार्गाने वठणीवर आणलेच पाहिजे हिंदू आणि सनातन धर्मियांनी.
@anilrasal4535
@anilrasal4535 3 сағат бұрын
आपले मत हे समस्त हिंंदू समाजाचे आहे...हिंदू एकतेचा विजय असो...💪💪💪💪🚩🚩🚩🚩
@AnitaJamdade-x2l
@AnitaJamdade-x2l 4 сағат бұрын
मतपेटीतून ताकद दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे
@vinaykharche7577
@vinaykharche7577 8 сағат бұрын
त्या हिरव्या ऊद्धटला दाखवा याला म्हणतात हिंदूत्व
@pravinchandrahardikar9541
@pravinchandrahardikar9541 8 сағат бұрын
प्रभाकरजी मी तुम्हाला मनापासुन नमस्कार करतो. तुमची मांडणी, वक्तृत्व, अभ्यास मला खुप आवडतो. तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा!
@anitajoshi5239
@anitajoshi5239 8 сағат бұрын
भारीच. अशक्य ते शक्य करतील स्वामी❤
@santhnernick6824
@santhnernick6824 8 сағат бұрын
मराठा आरक्षण मुळे हिंदू समाजात लय फूट पडली आहे साहेब .
@sureshk2540
@sureshk2540 6 сағат бұрын
प्रभाकरजी दिल बाग बाग हो गया. आता महारावां सारख्यांनी 'गेले ते दिन गेले' हे गाणं म्हणत आपली फाटलेली शिवत बसावी. जय हिंद जय महाराष्ट्र 👍👍👍🙏🙏🙏
@krishnanvaidyanathan2232
@krishnanvaidyanathan2232 6 сағат бұрын
अग्दि शान, नेहमी सरका! अक्कलकोट स्वामी समर्थला कोटी कोटिप्रणाम!
@santoshrasal4530
@santoshrasal4530 8 сағат бұрын
गणपती आपले गजराज कधी सोंडेने याना आपटणार बाप्पा आता याचे आती झाले बघ यांच्या कडे एकदा 🚩🚩🚩
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 7 сағат бұрын
विधानसभेला ह्याच्या विरोधात मतदान करून राग व्यक्त कराला पाहीजे
@VIJAYRAYMANE
@VIJAYRAYMANE 8 сағат бұрын
एकवटलेले हिंदू हि काळाची गरज आहे. त्या महाभागाच्या कानशिलात एक लगावून समज दिली असती तर बरं झालं असतं.
@adv.dhanajikhamat6858
@adv.dhanajikhamat6858 8 сағат бұрын
सूर्यवशी साहेब आपणास हिन्दू समाज कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हिन्दू समाज आपल्या पाठीशी उभा राहत आहे.
@sameerambekar6460
@sameerambekar6460 5 сағат бұрын
पालघरच्या साधूंचे खुनी असेच कधी सापडतील काय? आपले सरकार येऊन खूप दिवस झाले!
@VasantYadav-sz6qy
@VasantYadav-sz6qy 8 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
@adityapol8098
@adityapol8098 4 сағат бұрын
Jay shree ram...🚩🔱
@ashokyadav7652
@ashokyadav7652 6 сағат бұрын
प्रभाकर राव खूप सुंदर जय श्री राम श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@ajitkulkarni8616
@ajitkulkarni8616 6 сағат бұрын
असाच मोर्चा दीन - ए - इलाही कडे ही निघायला हवा.
@RajendraSinghRajput-jt3lq
@RajendraSinghRajput-jt3lq 7 сағат бұрын
याबद्दल किरण माने ने फेसबुक वर ज्ञानेश महाराव ची बाजू घेऊन पोस्ट टाकलीय या किरण मानेवर काही तरी बोला.. खूपच सुसाट सुटलाय हा माने
@rajendrachaudhary4842
@rajendrachaudhary4842 5 сағат бұрын
या किरण मानेचा सुद्धा समाचार घेतला पाहिजे, या पुर्वी केतकी चितळे यांनी असेच फेसबुकवर पोस्ट केली होती त्या वेळच्या तत्कालीन कालावधीत गुन्हे दाखल केले होते, तसेच या वेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात यावेत, म्हणजेच अश्या लोकांची हिंमत वाढणार नाही.
@sharadpatil8384
@sharadpatil8384 4 сағат бұрын
छान विश्लेषण समस्त हिंदू बांधवनपर्यंत आपला संदेश पोहचलाच पाहिजे 👌👍👏👏👏👏🚩
@rajeshghormade4447
@rajeshghormade4447 7 сағат бұрын
महाराष्ट्रातील तमाम भारतीय माणसाने हरियाणा सारखा अनुभव द्यावा हीच अपेक्षा ।
@विचारकधीकरणार
@विचारकधीकरणार 8 сағат бұрын
आम्ही कुणाला च सक्ती करून भक्ती करायला सांगत नाही. मग यांना कुणी आधिकार दिला आमच्या देवीदेवतांच्या अपमान करण्याचा. जय श्रीराम
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 8 сағат бұрын
जो पर्यंत अशा लोकांना तिथल्या तिथे ठेचायला सुरू करत नाही.......... आणि तेच होत नाही त्यामुळे हे शेफरले आहेत.
@vijaygore3826
@vijaygore3826 8 сағат бұрын
महाराष्ट्रातील पोलीस यांनी यांचे विरुध्द फौजदारी गुन्‍हा दाखल करावा व याला जेल मधे टाका जनते ने लेखी स्वरुपात तक्रारी शासनाकडे दाखल केली आहे लवकर कारवाई अपेक्षीत आहे
@satishpophalkar8297
@satishpophalkar8297 7 сағат бұрын
वाकटायचे दिवस भरत आलेत
@eknathtalele307
@eknathtalele307 8 сағат бұрын
असे आक्रमक सनातनी हिंदूंची शक्ती सतत वाढत राहो आणि फालतू पालतूंची जिरवली जात राहो. जय स्वामी समर्थ
@veenajambhekar6948
@veenajambhekar6948 8 сағат бұрын
प्रभाकरजी मस्त...प्रत्येक अशी आगळीक करणाऱ्यांना अशा प्रकारे समज द्यायला हवी म्हणजे असे वाचाळवीर तोंड बंद करतील...कुणीही उठतो काहीही बरळत असतो त्यांची तोंड अशाच प्रकारे बंद केली पाहिजेत.. या सर्वांचे अभिनंदन अभर व खूप खूप शुभेच्छा.. व तुमचेही मनापासून आभार..
@hindurashtra2851
@hindurashtra2851 8 сағат бұрын
👍👏🏻🖕🙏🙏
@DagduBodkhe-oh3dm
@DagduBodkhe-oh3dm 4 сағат бұрын
जयस्वामी समर्थ सुर्यवंशी सर
@ashokyadav7652
@ashokyadav7652 6 сағат бұрын
ह्याला अगोदर रूम मध्ये खूप धुतला असणार आणि नंतर कॅमेऱ्यासमोर माफी मागण्यास सांगितले असावे
@vilasaswale9292
@vilasaswale9292 3 сағат бұрын
स्वामी समर्थ हे सर्व हिंदूंचे श्रद्धा स्थान आहेच तसेच राम सुद्धा आहेत पण रामाबद्दल तुम्ही बोलला नाहीत प्रभू रामचंद्रांच्या भक्तांचा ही या पाठिंबा करिता असणार आहे
@MohanMagdum
@MohanMagdum 7 сағат бұрын
प्रभाकरजी तुमचे आणि राजेश शिरवाडकर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कोटि कोटी धन्यवाद ज्ञानेश्वर महाराव याला हगया दम दिल्या बद्दल.आज माझे व लाखो स्वामी भक्तांचे काळीज थंड झाले आहे
@rameshwarvedpathak2769
@rameshwarvedpathak2769 6 сағат бұрын
खुप छान....आनंद झाला ...."श्री स्वामी समर्थ".....❤❤❤
@rashmipat
@rashmipat 7 сағат бұрын
खरंच एक सनसनीट द्यायला हवी होती, जय श्री राम, जय श्री स्वामी समर्थ
@rushikesh6432
@rushikesh6432 4 сағат бұрын
लय भारी काम, आता नेमकी 'आई बसलीच' आहे तर त्या आंधारे भाभीलासुद्धा असच वठणीवर आणायला हरकत नाही..
@ramkulkarni972
@ramkulkarni972 7 сағат бұрын
स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करून दाखवणार.2024 ची निवडणूक हे स्वामी दाखवून देणार.
@sunitashukla3221
@sunitashukla3221 7 сағат бұрын
स्वामी स्वतः येत नाही ते रस्ता दाखवतात, दाखविला आहे , तो धरा म्हणजे स्वामींची इच्छा पूर्ण होईल
@anilkaryekar3500
@anilkaryekar3500 6 сағат бұрын
हिंदू एकता झिंदाबाद.
@prakashpednekar12
@prakashpednekar12 8 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.❤❤❤
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 5 сағат бұрын
अरे व्वा! मस्तच झक्कास ❤❤❤❤
@gourishankar4629
@gourishankar4629 6 сағат бұрын
प्रभाकर जी आपणाला धन्यवाद... आणि शिरवडकर चे अभिनंदन... अजुन उत्तम जानकर पण परवा च गणेश जी बद्दल जाणते राजे समोर अपशब्द वापरले आहे..त्यांना पण ??? अद्दल कधी घडेल...याची आतुरतेने वाट सर्व भक्त बघतायत...
@vinayakchavarekar6354
@vinayakchavarekar6354 4 сағат бұрын
यांना याच्या भाषेत उत्तर दिलं हिंदूंनी असाच प्रत्येक हिंदूंनी करायला पाहिजे
@gajananjoshi7566
@gajananjoshi7566 8 сағат бұрын
पृष्ठभाग इतका सडकायला हवा होता,नीट बसता ही आलं नाही पाहिजे 😂
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 18 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 23 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36