महारावांचा नक्षा उतरविणारे शिरवडकर 'न्यूज डंका' वर | Mahesh Vichare | Rajesh Shirwadkar | Interview

  Рет қаралды 1,540

News Danka

News Danka

Күн бұрын

#maheshvichare #dnyaneshmaharao #sharadpawar
भारत मातेचे सच्चे सपूत, प्रखर राष्ट्रभक्त, उद्योगपती रतन टाटा यांना न्यूज डंकाची भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏🙏🙏
ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपाचे पदाधिकारी राजेश शिरवडकर यांनी त्यांना खरमरीत शब्दांत जाब विचारला. हे सगळे कसे घडले, शिरवडकर यांचे याबद्दलचे काय म्हणणे आहे?
#rajeshshirwadkar #ajitpawar #mahavikasagadhi #uddhavthackeray #adityathackeray #mahayutisarkar #devendrafadnavis #shortsviral #uddhavthackeray #maharashtra #sharadpawar #congress #eaknathshinde #narendramodi
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 128
@subhashpawar2507
@subhashpawar2507 3 сағат бұрын
राजेश शिरवाडकर यांनी चांगली भूमिका घेतली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 4 сағат бұрын
राजेश शिरवाडकर यांचे अभिनंदन यासाठी.
@bhanudastulsulkar3596
@bhanudastulsulkar3596 3 сағат бұрын
हिंदुत्ववादी राजेश शिरवडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन , आपल्या सारखे हिंदु असले तर कोणत्याही हिंदु द्रोही व्यक्तीची हिम्मत होणार नाही
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 4 сағат бұрын
शिरवडकर साहेबांना धर्मद्रोह्याला जाब विचारून, त्याचा माज उतरवल्याबद्दल मनापासून धन्यवाद! श्री स्वामी समर्थ !🙏🙏🚩🚩
@TheOptimist-l6g
@TheOptimist-l6g 4 сағат бұрын
??अधर्मी..
@CdnNirgude
@CdnNirgude 4 сағат бұрын
राजेश शिरवाडाकर यांचे अभिनंदन यासाठी आसेच जाब विचारणारे जागो जागी तयार व्हायला पाहिजे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन जय श्री राम
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 2 сағат бұрын
प्रत्येक तालुक्यात टीम बनवून कायम धाकात ठेवलं पाहिजे या नीच नालायकांना
@santoshwagh969
@santoshwagh969 3 сағат бұрын
पुन्हा एकदा शिरवाडकर यांचे अभिनंदन . कारण याच ब्रिगेडी महारावांनी चित्रलेखा मधुन केवळ आडनाव पुरंदरे आहे म्हणुन ९० वर्षांच्या बाबासाहेबांना प्रंचड मानसिक त्रास दिला होता .
@dnyanesh7007
@dnyanesh7007 4 сағат бұрын
अभिमान वाटला राजेश भाऊ तुमचा आणि धन्यवाद न्यूज डंका मुलाखत घेतल्याबद्दल
@sudhirtagare7410
@sudhirtagare7410 3 сағат бұрын
राजेश शिरवाडकर तुमच्या हिंदू धर्म बद्दल तुमच्या कर्तृत्व बद्दल आम्हाला गर्व आहे।तुमच्या सारखं लोक आहे म्हणून सनातन हिंदू धर्म जिवंत आहे। तुम्हांला मनापासून आभार।स्वामी समर्थ आमच्या श्रद्धा स्थानात आहे आणी ते आमच्या दैवत आहे।
@suryakantgulve5755
@suryakantgulve5755 2 сағат бұрын
Very nice sir
@gourishankar4629
@gourishankar4629 3 сағат бұрын
महेश जी आपणास ही धन्यवाद... आणि शिरवडकर याचे तर खुप खुप अभिनंदन.... जय श्री स्वामी समर्थ... जय श्रीराम....
@vijaysawant4469
@vijaysawant4469 14 минут бұрын
Maheshji Apanas dhanyavd, Ani shirvadkar yanche,, Abhinandan Jai shree Ram jai Swami Samartha
@leospeak8420
@leospeak8420 7 минут бұрын
श्री राजेश शिरवाडकर साहेब आपले अभिनंदन
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 4 сағат бұрын
शरद पवार जिवंत असेपर्यंत हे चालू राहणार.ह्याला या विषयी जाब विचारायला हवा.
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Сағат бұрын
शिरवाडकर भाऊ जनता जनार्दन आपल्या सोबत आहेत.❤❤ आपले आणि सहकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🚩🚩🚩🙏🏻 जय श्री राम जय जय श्री राम
@mangeshshelar3831
@mangeshshelar3831 4 сағат бұрын
अभिनंदन साहेब 🙏🙏
@ujjwalanikam4659
@ujjwalanikam4659 3 сағат бұрын
असे अनेक शिरवाडकर तयार व्हावेत हिंदुधर्म रक्षणया
@sachinwadekar6328
@sachinwadekar6328 3 сағат бұрын
माफी मागायला लावली हे योग्य झाले, फक्त काही जण हिंदू देवी देवतांवर वादग्रस्त विधान करतात आणि प्रसिद्धी मिळवितात अशा वक्तींना जाब विचारलाच पाहिजे
@sudhirogale1687
@sudhirogale1687 4 сағат бұрын
राजेश शिरवाडकर यांचे अभिनंदन पण आता निवडणुका आहेत आणि त्यात अनेक अज्ञानेश तयार होतील - त्याचा सामना कसा करायचा ???
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 4 сағат бұрын
अगदी योग्य तेच त्यांनी केले.
@vasantingale1403
@vasantingale1403 3 сағат бұрын
शरद पवारांच्या कडून हिंदू धर्माची बाजू घेण्याची अपेक्षा नाहीच पण छत्रपती शाहू शांत बसले हे आपले दुर्दैव आहे.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 4 сағат бұрын
अशी वक्तव्ये जे जे कोणी शरद पवारच्या उपस्थितीत करतात त्या सर्वांना शरद पवारच पूर्ण पाठिंबा असतो . शरद पवारच यांना प्रोत्साहन देतात.ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 4 сағат бұрын
तसंही डुकरं घाणीच्या आसपासच भटकत असतात!
@निवडकसावरकर
@निवडकसावरकर 4 сағат бұрын
भगव्याला फडकं म्हणणारे मोकळे!काय करताय याबद्दल?
@amrutakelkar6599
@amrutakelkar6599 3 сағат бұрын
या महारावांसारख्या लोकांच्या सभा उधळून लावायला मुद्दाम त्यांच्या सभाना मोठ्या जमावाने जायला हवे
@madhurikulkarni3284
@madhurikulkarni3284 Сағат бұрын
अज्ञानेशची मस्ती,माज उतरवला त्याबद्दल खूप अभिनंदन
@MukeshKarwande
@MukeshKarwande 2 сағат бұрын
शिरवाडकर सर, आपल्याला हिंदु हिता साठी स्वामी समर्थ शक्ती देवो. हिच स्वामी चरणी प्रार्थना. खुप खुप अभिनंदन ! व महेश सरांचेही हार्दिक अभिनंदन........!
@damankatre6127
@damankatre6127 22 минут бұрын
उत्कृष्ट कामाबद्दल शिरवाडकर यांचे हार्दिक अभिनंदन. ही सुरुवात आहे अशा प्रकारचे अजून खूप काम शिरवडकरांना करावयाचे आहे. अशाच प्रकारच्या भावी वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. ही चळवळ व्हावी संपूर्ण महाराष्ट्रात पसरावी ही सदिच्छा. शिरवळकरांनी आपल्यासारखे असंख्य प्रतिनिधी अखंड महाराष्ट्रभर निर्माण करावेत.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 4 сағат бұрын
कसला छत्रपती? छत्रपती फक्त हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ! बाकी आता लोकशाहीची,संविधानाची थट्टा नका करू ह्याला छत्रपती संबोधून !
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 Сағат бұрын
राजेश शिरवाडकर साहेब आम्ही आपणांबरोबर शंभर टक्के आहोत आणि आपले खूप खूप आभार!
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 57 минут бұрын
खूप खूप अभिनंदन शिरवडकर साहेबांचे
@jawale-y1q
@jawale-y1q 4 минут бұрын
आदरणीय शिरवडकर साहेबांना सॅल्युट! चांगलाच चोप दिला!
@narendragongale8945
@narendragongale8945 2 сағат бұрын
शिरवडकर यांचं मनापासून अभिनंदन
@Saggy_007
@Saggy_007 3 сағат бұрын
राजेश sir च मनापासून हार्दिक अभिनंदन 🎉🎉💐
@BhalchandraKulkarniPune
@BhalchandraKulkarniPune 2 сағат бұрын
राजेशजी शिरवडकर हे खरे हिदुभक्त आहेत... त्यांचे त्रिवार अभिनंदन!!! असेच लढत रहा, सर्व हिंदू सोबत आहेत...
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 3 сағат бұрын
Very very very good statement by mr Rajesh shirwadkar.nice presentation God bless you.congratulations.jai Hind jai bhole nath.
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 25 минут бұрын
राजेश शिरवाडकर यांना अनेक धन्यवाद, स्वामीं बद्दल बोलले मुळे संताप झाला होता, आता समाधान वाटते.
@swapnapandit478
@swapnapandit478 Сағат бұрын
शिरवडकर यांचे मनःपूर्वक आभार. आपण म्हणता ते बरोबर आहे महाराष्ट्राला असल्या लोकांपासून वाचवलेच पाहिजे गणेशभक्त श्रीरामभक्त देवीभक्त श्रीस्वामीसमर्थ भक्त यांनी मविआ ला मते देऊ नयेत तरच देवाला न्याय मिळेल
@hanumantaware
@hanumantaware 3 сағат бұрын
राजेशजी.आगे.बडो.हम.आपकेसातहै.धौबाड.फोड.ते.डुकराच
@omsairam8251
@omsairam8251 3 сағат бұрын
त्या सुषमा ला पण धडा शिकवा साहेब तिला तिची जागा दाखवा
@veenajambhekar6948
@veenajambhekar6948 3 сағат бұрын
खूपच छान...राजेंद्र शिरवडकर आणि टीमचे अभिनंदन...हिंदू धर्म देव देवता यांची टिंगल करणाऱ्यांना योग्य धडा शिकवला...असेच पुढे चालू राहूदे म्हणजे वाचांळवीरांची संख्या कमी होईल...
@shubhangikadganche7665
@shubhangikadganche7665 22 минут бұрын
श्री शिरवडकरांचे मनापासून अभिनंदन 💐💐
@nrkoranne
@nrkoranne 2 сағат бұрын
जय श्रीराम. धन्यवाद शिरवाडकर जी
@vasudeokurulkar9526
@vasudeokurulkar9526 3 сағат бұрын
राजेश भाऊ धन्यवाद व तुमचे अभिनंदन 🙏
@ranjanadeshmukh6857
@ranjanadeshmukh6857 3 сағат бұрын
धन्यवाद राजेशजी आणि खुप खुप अभिनंदन. साहेब आता ज्यांनी गणपतीला दारू पाजली त्यांचाही समाचार घ्यावा ही विनंती
@vijaykumarprabhudesai363
@vijaykumarprabhudesai363 42 минут бұрын
अभिनंदन शिरवडकर साहेब
@SopanKhachane
@SopanKhachane Сағат бұрын
🙏🌺 Jay Jay Shree Swami Samarth Maule Ke Jay 🌺🙏
@TejJos-hw9zl
@TejJos-hw9zl Сағат бұрын
Well done Rajesh Shirwadkarji !!!
@sangeetachopde3687
@sangeetachopde3687 2 сағат бұрын
राजेश शिरवाडकर साहेब अभिनंदन
@PradipAdhav-g6x
@PradipAdhav-g6x 3 минут бұрын
Sree Swami Samarth
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 2 сағат бұрын
तीथे हजर असणाऱ्यांना जनाची पण मनाची तरी लाज वाटायला हवी होती! निर्लज्ज सदा सुखी हेचं खरं! याची पुरेपूर खात्री पटली!
@anandaghungarde8955
@anandaghungarde8955 Сағат бұрын
Great 👍
@nileshrudrani
@nileshrudrani Сағат бұрын
अभिनंदन भाऊ
@pravinb7080
@pravinb7080 2 сағат бұрын
मुळात सांगायचं म्हटलं यांच्या पाठी मागे शरद पवार हा कारणीभूत आहे......कारण जातीपातीचे राजकारण करणारे एक मेव शरद पवार आणि उध्दव ठाकरे...पण आज तमाम हिंदू लोकांना एक विनंती आहे हिंदू विरोधी लोकांना मतदान करू नका
@girishbhakre5933
@girishbhakre5933 Сағат бұрын
अभिनंदन राजेश जी
@ujjwalanikam4659
@ujjwalanikam4659 3 сағат бұрын
जो देवतांचा अपमान करतो त्याच नाव ज्ञानेश, किती विरोधाभास !याला अहोजाहो कशाला म्हणता?
@santoshmirkute7777
@santoshmirkute7777 Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ
@devidassakhare8750
@devidassakhare8750 4 сағат бұрын
Rajesh ji abhinandan
@mahandrsinghpardeshi9171
@mahandrsinghpardeshi9171 4 сағат бұрын
खुप छान. त्याचा पत्ता, नंबर सार्वजनिक करा
@devendrabankar6519
@devendrabankar6519 2 сағат бұрын
Good 👍
@VaishaliParad
@VaishaliParad 4 сағат бұрын
Hats off to Rajesh Shirwadkar
@rohan14686
@rohan14686 Сағат бұрын
खूपच सज्जन गृहस्थ आहेत राजेश जी... महाराव सारख्या ठगाला वास्तविक चौकात नागडा करुन चाबुकानी फटके अणि अगरबत्ती चे चटके द्यावेत....
@RAJESHPATIL-p1m
@RAJESHPATIL-p1m 3 сағат бұрын
पवार साहेबाना पण माफी मागायला हवी
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 4 сағат бұрын
या ज्ञानेशला महाराज का म्हणायचे?
@TheOptimist-l6g
@TheOptimist-l6g 4 сағат бұрын
??महाराव? की महाराज म्हणताय तुम्ही..
@pramodthosar266
@pramodthosar266 Сағат бұрын
महाराव चा मोबाईल क्रमांक सार्वजनिक करा स्वच्छता अभियान जोरदार होईल
@shivajimore8639
@shivajimore8639 3 сағат бұрын
जिथे हिंदुत्व तिथे आम्ही
@irpatraopatil4895
@irpatraopatil4895 3 сағат бұрын
shirvadkar.sar.syalut.jay.shree.ram.jay.hindu.rastr
@vishwasdumbre5549
@vishwasdumbre5549 26 минут бұрын
महाराव म्हणजे बारामतीकराच्या दावणीतला पोपट पोपटरावांंना तंबी दिली त्याबद्दल सुस्वागतम परंतु त्यांच्या मालकांना हिंदू नी विधानसभा निवडणुकीत मतदान न करता ४२० फुट खोल जमिनीत पुरा यांची धारणा अशी आहे की हिंदू म्हणजे मुकी बिचारी कुणीही हाका अशी आहे 😮
@baburaosalunkhe4233
@baburaosalunkhe4233 3 сағат бұрын
अभिनंदन राजेशजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हि दू धर्म संस्कृतीचे रक्षण केले आणि प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या नावाने संघटना काढून खानाचे काम करतात त्यांच्या संघटनेचे नाव खिलजी ब्रिगेड करा जय शिवराय . जय शंभू राजे जय श्री स्वामी समर्थ
@panjabraodeshmukh594
@panjabraodeshmukh594 3 сағат бұрын
या रांगेत महारावसारखे बरेच जणं आहेत,,
@jayashreeparchure6859
@jayashreeparchure6859 5 минут бұрын
माननीय आदरणीय असे संबोधने बंद करा.त्यांची लायकी नाही तेवढी.
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 Сағат бұрын
हा पश्चात्ताप नाही. घाबरगुंडीमुळे शेपूट आत गेलं आहे. हे परत बाहेर येणार नाही अशी अपेक्षा धरूयात!
@mileiindn7328
@mileiindn7328 Сағат бұрын
स्वतःला देवांचा बाप म्हणवणाऱ्या कडून माफी घ्या.. जे तिथे उपस्थित होते पण काहीच आक्षेप घेतला नाही.. 👎😡
@VinodMehta-r5k
@VinodMehta-r5k Сағат бұрын
शिवरकर ना अभिनंदन
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 2 сағат бұрын
Sushma jitee Yana dhda shikva
@SanjaySakate-q9b
@SanjaySakate-q9b 3 сағат бұрын
शरद पवारांचा समर्थ जे आहे त्याना जरा समजुन सागितले पाहिजे
@sujaychavan7470
@sujaychavan7470 2 сағат бұрын
आता कसा उभा राहिलाय बघा लय जोशात होता
@vijaybapat6878
@vijaybapat6878 Сағат бұрын
महाराव, जानकर हे शरद पवारांचे ठेवलेले, पाळीव प्राणी आहेत, तेव्हा या बाबतीत शरद पवार व त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले छत्रपती यानी माफी मागितली असती तर बर झाल असत, पण मतदारानो या शरद पवारांच्या पक्षाचा पराभव करून त्याना घरी बसवा व उरलेल काम पूर्ण करा
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 4 сағат бұрын
उपस्थित लोकांची नावे घेण्यासारखी व्यक्तिमत्त्वे होती का? त्यांच्या नावाचा उल्लेख करून अकारण प्रसिद्धी नको सर.... त्यांनी स्वतः ला सिद्ध केलंय आधीच
@pravinakolkar6592
@pravinakolkar6592 Сағат бұрын
RSS बंद होईल तेंव्हा संभाजी ब्रिगेड बंद होईल
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 2 сағат бұрын
साप दानवाच्या अश्याच चेचल्या पाहिजेत
@theatjoshi
@theatjoshi 2 сағат бұрын
श्रिमंत कोकाटे ला धडा शिकवा तो पण समर्थ रामदास स्वामी विषयी वाईट बोलला होता. तो जाणत्या राजाचा समर्थक आहे. तो पण चुकिचा इतिहास लिहित आहे.
@vijaykumarprabhudesai363
@vijaykumarprabhudesai363 51 минут бұрын
छत्रपती मंचावर हसत होते स्पष्ट दिसत आहे
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 3 сағат бұрын
Kasla Shu Maharaj Hijada Maharaj ,Tu Tumcha Var.
@NareshR-dc5zz
@NareshR-dc5zz 31 минут бұрын
बाराबोड्याच्या नेत्याचे महाभाग बाजारबुणगे
@panditpowar9275
@panditpowar9275 Сағат бұрын
आदारे बाईला आसा विचानारे कोणी पाहीजै हार घालुन
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 2 сағат бұрын
Hanaychi vel aali aahe
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 2 сағат бұрын
माथी काठी नको, चेचल्या पाहिजेत
@pravingaitonde9166
@pravingaitonde9166 2 сағат бұрын
उगाच लायकी नसणाऱ्या लोकांना जाणत्या राजाची उपमा देऊन आपल्या राजांचा अपमान करू नका .
@ShivajiraoBarhate-lc5xi
@ShivajiraoBarhate-lc5xi 23 минут бұрын
Abhinandan. Shirwadkar. Sharad. La. Sudhathodifar. Watayala. Pahije. Khara. Tar. Sharad. Va. Shahu. Yanich. Mafi. Magavi.
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 2 сағат бұрын
पोक्षक वातावरण तर शरद पवार च करतात
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 3 сағат бұрын
Ya Maharav La Mara Taka
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 3 сағат бұрын
Shu Maharaj Cha Gandi Var Laf Mara.
@vijaysawant8240
@vijaysawant8240 3 сағат бұрын
आता तो शरद पवार आणि कोल्हापूर खासदार मराठा कुठे आहे
@Hindu-w8d
@Hindu-w8d 33 минут бұрын
शिरवडकर सरांना प्रणाम. तुम्ही आणि तुमच्या साथीदारांनी फार मस्त काम केलं. एकच कमतरता होती. ती म्हणजे समस्त हिंदू बांधवांच्या तर्फे त्या महारावाच्या कानाखाली जोरात लावायची होती. आता गणपती दारू पितो असं म्हणणाऱ्या त्या थोबाडं फाटक्या शरद्याच्या साथीदाराच्या कंबरेत हाडं मोडे पर्यंत लाथा घाला...
@balijadhav2185
@balijadhav2185 3 сағат бұрын
Rajesh shirvadkaranche jahir abhinandan shahu maharajana chatrapati mhanane chukiche ahe tyanchya rakatat chhatrapatincha rakat usalanar asta tar te maha vikas aaghadila pathimba denare naste tyana ghalat tyana pad ani satta havi ahe
@shivajipatil6617
@shivajipatil6617 4 сағат бұрын
Un app
@jaihindjaibharat7376
@jaihindjaibharat7376 Сағат бұрын
मी भाजप फक्त हिंदूची मते घेतो पण हिंदुच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्याबद्दल आक्रमकता दाखवत नाही म्हणून शिव्या घालतो आणि तेच हिंदु मतदार भाजप बद्दल उदासीन होत आहेत असे मानतो. पण जे पवार श्वान महारावच्या बाबतीत केले ते बघून माझे मत फुकट गेले नाही याचे समाधान वाटले. श्री.शिरवाडकर साहेब आणि भाजपचे अभिनंदन. अशीच आक्रमकता आम्हाला भाजप कडून अपेक्षित आहे. श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम !
@rambhaukurundwadkar7014
@rambhaukurundwadkar7014 21 минут бұрын
Abhinandan,
@dilipgokhale345
@dilipgokhale345 2 сағат бұрын
मग आक्काला का सोडले
@rambhaukurundwadkar7014
@rambhaukurundwadkar7014 22 минут бұрын
Yacha master mind, sharad pawar ahe, ? Kokate la ek kalami karyakram dila ahe ? Dusari sangayachi goshta, ? Udhav la jasa pawarane, rastyavar anala, tyacha prakare, kolhapur chya shahu maharajana rastyavar anala,? Vishalgadavarun, sangali pappu bhet, Ata he maharao prakaran, ? Chatrapati vijayanraje kadun , kolhapur khandan kanhi shikanar ahe ki nahi ? Sharad , jo paryant kabaristanat, Jat nahi to paryant he ghanerada rajakaran chalanar ahe ?
@milindsawant6639
@milindsawant6639 Сағат бұрын
Tond baghayla pan bhiti watate
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 50 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН