देवेंद्र फडणवीस मुंडेला वाचवत आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राला दिसतंय..आज नाही पण भविष्यात ह्या गोष्टीचा फडणवीस पश्चात्ताप नक्की होईल
@sandeepsule29972 күн бұрын
उचलली जीभ लावली टाळ्याला
@dp81402 күн бұрын
फडणवीस सगळ्या विषयात राजकारण करतो
@Correct_comment.2 күн бұрын
कोण करत नाही.त्यांची नावे सांग.?
@suhasinidhuri11152 күн бұрын
आदित्य ठाकरेलापण वाचवले ना!
@Rustul1539Күн бұрын
जॉनsnow,, ड्रॅगन घेऊन ये एका दमात कार्यक्रम😂😂
@omkarkhedekar78693 күн бұрын
वा रे भाऊ तुला मी एक सच्चा माणुस समजोत होतो पन तू बरोबर धनु पाठराखन करतोय 🤡
@rahulbagul67452 күн бұрын
देवेंद्र फडणीस महाराष्ट्राचा आजपर्यंतचा सर्वात वाईट मुख्यमंत्री Shame on you.सर्वकाही Manage केले.
@गायकवाड7002 күн бұрын
तुमच्या मना सारख जर नाही बोललं तर तो माणूस तुमच्या समाजा साठी नेहमीच खोटा असतो..😂
@गायकवाड7002 күн бұрын
@rahulbagul6745 ते मुख्यमंत्री झाले की मोर्चे निघतात...हा आज पर्यंत चा इतिहास आहे..
@bhosale262 күн бұрын
विषय कराड चा आणि हा दुसरा विषय मांडत आहे.
@ShriRam0982 күн бұрын
अगदी बरोबर. देवा फडणीस आत्तापर्यंतचा सर्वात भंगार गृहमंत्री म्हणावा लागेल.
@BharatMata153 күн бұрын
सुर्यवंशी सर तुमच्या कार्यक्रमातुन एवढाच न्याय करा की तुम्ही कोण कुणाचा आका आहे याच्या विवेचनात कै. संतोष देशमुख व परिवाराची प्रतारणा होणार नाही याची काळजी घ्यावी हीच विनंती....
@nitinkharade97093 күн бұрын
SIr thode Santhos murdur var bhar dya... Aka boka soda oh
@rekhashetty55672 күн бұрын
Correct 😂😂😂
@गायकवाड7002 күн бұрын
@@nitinkharade9709 त्यांना सांगण्या पेक्षा सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड ना सांगा...शोक सभेत राजकारण करत होते...
@ShriRam0982 күн бұрын
यांना फक्त यांचा आका बोका वाचवायचाय.
@damodarverekar26592 күн бұрын
@@गायकवाड700 valmik Karad che sagle natevaik 96 kuli maratha haye
@Social_work03222 күн бұрын
गरिबाला न्याय नाही आणि श्रीमंतांना कशाचीच भीती नाही. सगळे उत्तम अभिनय करत आहेत
@kishornikam73752 күн бұрын
💯
@sgaarshelke13183 күн бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे ला पाठीशी घालत आहेत त्यामुळे ते खूप मोठी चूक करत आहेत
@rekhashetty55672 күн бұрын
बरोबर आहे
@mukundkulkarni80073 күн бұрын
तो शरण नसता आला तर त्याचे एन्काऊंटर नक्की होते हे त्याला पक्के ठावूक असणार , खरा आका बाहेर येवू नये म्हणून हे शरणागती प्रकरणाचे इंगित आहे
@maharashtradesha13603 күн бұрын
असं कोणाचंही एन्काउंटर केला तर, मुख्यमंत्री पदावर राहू शकत नाही... वाल्मिक कराड काय बदलापूरचा शिंदे नाहिये. शिंदेंचा नाहक बळी घेतला आहे.
@reviewofbooks94253 күн бұрын
तुम्ही कॉमेंट वाचत असाल तर सांगतो तुम्ही ज्या जातीचा उल्लेख करता ती जात वंजारी आहे,इथे वंजारी जातीचे अधिकारी जास्त कसे तर , मुळीच बीड जिह्यात वंजारी जास्त आहेत आणि कोणीही आपली पोस्टिंग आपल्या घरापासून जवळच घेत असते, विशेष आपल्या जिल्ह्यात,तुम्ही कोकणची लोक मुंबईत जास्त कशी असे आम्ही म्हंटल्यावर तुमच्या गा आग होईल जरा विचार करून बातम्या करा, तुमच्या मुंबई मध्ये किती खंडणी गोळा होते तुम्हाला माहित नाही का? दुबई पर्यंत नेऊन देता ना तुम्ही खंडणी,आणि त्यासाठी किती खून होतात किव्हा झालेले आहेत......लाजा वाटू द्या
@prasadyawalkar69203 күн бұрын
अजून ही पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाल्मीक यांचा एन्काऊंटर होऊ शकतो ..अथवा खून ही होऊ शकतो ..उत्तर प्रदेश मधील आतिक प्रकरण विसरलात का
@RahulKale-ow5bb3 күн бұрын
@@maharashtradesha1360शिंदे चा नाहक बळी घेतला!! वाह लाज वाटुद्या
@SamadhanMarkande3 күн бұрын
@@maharashtradesha1360तुझ्या घरच्या मुलीवर असा अत्याचार केला तर तू अशीच अपराध्याची पाठराखण करशील का? 😡
@sgaarshelke13183 күн бұрын
वाल्मीक कराडचा सध्याचा आका हा धनंजय मुंडे आहे आणि धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री हे अप्रत्यक्ष यांचा दबाव आहे
@rajendrashitole65903 күн бұрын
कराड निर्दोष होता मग बिलात का घुसला होता आनी दस मुले हया केसला वेग आला असे वाटते
@NitinAgalave-q2n3 күн бұрын
धनंजय मुंडे जर महाविकास आघाडी मध्ये असला असता तर फडणवीस ने महाराष्ट्र डोक्यावर घेऊन थयथयाट केला असता काय बोलतो
@dbtapkir37613 күн бұрын
राजकारणी सगळेच एका माळेचे मणि आणि जनता आपली साधी भोळी.
@metabolichealthcoach2 күн бұрын
तरी कार्यकर्ते मिळतात सतरंज्या उचलायला
@ashokdahiphale6462 күн бұрын
खरंच आता सुरेश धस जीत्या आव्हाड व अनेकांनी जे खुन केले त्याचा शोध घ्यायलाच पाहिजे
@LivingLifeOfSeeker2 күн бұрын
@@ashokdahiphale646 People stood behind Mahayuti for the same reason but Fadnvis is worst political hyena.
@deepakshere43533 күн бұрын
सूर्यवंशी सर आपण कितीही तडपे ने बोललात तरी खालच्या कमेंट सांगून जातात की आपली पत्रकारिता काय आहे
@padmavatiroadlines27473 күн бұрын
प्रभाकर सर बिड जिल्ह्यातील ऊसतोड मुक्काम कोठ्यावधी रुपये गाडी वाल्यांचे बूडवले आहेत व हजारो गाडी वाल्यांचे कुढुंबे रस्त्यावर आली आहेत यानिमित्याने त्यावर पण ऐखादे व्हिडीओ करता आले तर करा
@pankajmahajan37612 күн бұрын
Vanjari Lok anandane rastyavar rahtil...Munde na Cabinet milat asel tar ..Bid ahe te
@vishalpagdhare49723 күн бұрын
जे चुक आहे त्याला चुक म्हंटलेच पाहिजे. आणि त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@ParamanandKale3 күн бұрын
पत्रकार महोदय आपण न्याय मागणारा ला आरोपीच्या कटाळ्यात उभे करत आहे त धस कोण आहेत काय आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही त्यांनी विषय लावून धरला हे महत्त्वाचं
@MadhavKelkar533 күн бұрын
घस याची चारित्र्य चांगले नसेल तर भाजप चा तो आमदार कसा झाला. कुणाच्या आशीर्वादाने त्याला भाजपत प्रवेश मिळाला? त्याचा आका भाजपच्या निर्णयात पण ढवळाढवळ करतो असै आपणास म्हणायचे आहै का
@ParamanandKale3 күн бұрын
@MadhavKelkar53 आम्हाला काहीच म्हणायचे नाही आमची अपेक्षा फक्त देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा ही आहे
@MadhavKelkar532 күн бұрын
एखाद्या ला न्याय देण्याचे काम न्याय देवतेचे असतै .न्याय देवतेला पुरावे लागतात ते समोर आणण्याची जबाबदारी यंत्रणेच्या हातात असते . त्यामुळेच जो हातात येतो तो निकाल असतो. न्यायदानाच्या हातात तराजू असतो तो काय दर्शवतो ...दुसरया पारड्यात जे वडे वजन टाकले असेल त्याच्या बरोबरीचा न्याय मिळतो पारड्यात वजन टाकणारे काळा कोट घातलेले वकील असतात . तीने पांढऱ्याशुभ्र किंमत नसते
@5sujal2 күн бұрын
to ( suresh dhas ) nyay ka magtoy . he prakaran lavun dharnyat tyyala ka intrest ahe ? yach pan karan shodhal pahije
@MaheshShalappa3 күн бұрын
सर्व काही सुनियोजित होत आहे एवढा मोठा आरोपी गृहखात्याला सापडत नाही म्हणल्यावर किती शरमेची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी
@arvindbhosale99263 күн бұрын
अगदी बरोबर
@HemantKulkarni-t6t3 күн бұрын
येवढा निष्क्रिय गृहमंत्री महाराष्ट्र च्या नशिबी कधी नव्हता
@seekertruth723 күн бұрын
100%
@rhitptil52373 күн бұрын
इथं जरा साधा माणूस असता तर आत्तापर्यंत फाशी झाली असती
@vijaykhedkar83122 күн бұрын
मी फडणीस यांचा पाठीराखा होतो पण त्यांनी जे शेमळट आणि भिकरचोट ,घाबरट गृहमंत्री दाखवला त्या पेक्षा आबा कित्तेक पटींनी चांगले होते , फडणीस सुधारतील असे वाटत नाही
@MsDownloader403 күн бұрын
काही होणार नाही, सेटींग होईपर्यंत फरार होता. संपूर्ण सुरक्षा निश्चित झाल्यावर शरण आला.
@Smdhes14323 күн бұрын
एकदम बरोबर हे सगळे ठरवून होते janata vedi नाही..
@vijaykhedkar83122 күн бұрын
सगळे सेटिंग करणारेच आहेत
@indrajitsurve60122 күн бұрын
अगदी बरोबर आपणच मूर्ख आहे हिंदू खतरे मे है बोलले की यांना निवडून देतो आणि नंतर हे आपल्याला फाट्यावर बांधतात
@Deshbhakt-rm4tt2 күн бұрын
आधी तो असुरक्षित होता आता तर एकदम सुरक्षित झाला
@jalipat15103 күн бұрын
अजून तीन आरोपी सापडणे बाकि आहे हे हि लक्षात असू द्या सर
@FarmerTechnicalSupport3 күн бұрын
तुमची पत्रिकरिता.....आता धनंजय मुंडे च्या चाटेगिरीवर गेलेला दिसतोय.... एकवेळ धस चुकीचे आहेत हे मान्य केलं तरी एका सरपंचाची अमानुष हत्या पाहिल्यानंतर धनंजय मुंडे च्या राजाश्रय शिवाय हे शक्य नाही...... तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.....विषय चुकीच्या कृत्याचा आहे....पुरोगामी महाराष्ट्र याला माफ करणार नाही....
@sharadchandranagane87913 күн бұрын
सूर्यवंशी साहेबांना संतोष देशमुख यांच्या प्रकरणाविषयी कसलीही सहानुभूती नाही हे अगदी निश्चित आहे. त्यांच्या मनाचा गाभारा मुंडे प्रेमाने दरवळत आहे
@gan40843 күн бұрын
धनंजय मुंडे समर्थक सरपंच आंधळे ची 5 महिन्यापूर्वी हत्या झाली आणि आरोपी शरद पवार गटाचा बबन गित्ते अजून सापडलेला नाही, इथे आरोपी ला सोडून सगळे धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत,अरे त्या देशमुख यांच्या लहान मुलांना पुढे करून स्वतःची राजकीय फायदा करायच्या मागे लागले आहेत, लाज वाटली पाहिजे,
@pash272 күн бұрын
प्रभाकर, डी एम ची एवढी चाटुगिरी का ? किती ही लाचारी ! सुधरा जरा
@shash7042 күн бұрын
Forget purogami, even pratigami pan maf nahi karnar.. Arre kay zhandgiri chalu aahe
@Akashboralkar2 күн бұрын
Ek dum barobar bhau🎉😢hatya karan kahi aso chukich aani shiksha zalich pahije
@Narayanrao19913 күн бұрын
मानलं तुमच्या बुद्धीमत्तेला 🎉..... धासाचा आका शोधला पाहिजे
@truth4allhumanity3 күн бұрын
सुरेश धस ला आता घरी बस.
@dipaka55823 күн бұрын
Suresh dhas cha aaka sharad pawar ahe.
@reviewofbooks94253 күн бұрын
तुम्ही कॉमेंट वाचत असाल तर सांगतो तुम्ही ज्या जातीचा उल्लेख करता ती जात वंजारी आहे,इथे वंजारी जातीचे अधिकारी जास्त कसे तर , मुळीच बीड जिह्यात वंजारी जास्त आहेत आणि कोणीही आपली पोस्टिंग आपल्या घरापासून जवळच घेत असते, विशेष आपल्या जिल्ह्यात,तुम्ही कोकणची लोक मुंबईत जास्त कशी असे आम्ही म्हंटल्यावर तुमच्या गा आग होईल जरा विचार करून बातम्या करा, तुमच्या मुंबई मध्ये किती खंडणी गोळा होते तुम्हाला माहित नाही का? दुबई पर्यंत नेऊन देता ना तुम्ही खंडणी,आणि त्यासाठी किती खून होतात किव्हा झालेले आहेत......लाजा वाटू द्या
@suryakantpolu41533 күн бұрын
😂@@truth4allhumanity
@rhitptil52373 күн бұрын
@@dipaka5582अरे नरसाल्या मग bjp कडून कसं निवडून आलं 😂😂😂
@arpitjadhav71092 күн бұрын
वाल्मीक कराड हा जरी आज शरण आला असला तरी पण हे गृह खात्याचे व गृहमंत्र्यांचे अपयशच आहे हे कोणी नाकारू शकत नाही अगदी तुम्ही सुद्धा..
@apekshatare82412 күн бұрын
असे नेते म्हणजे ....?काय म्हणावे आणि यांच्या भाषणात जोरात हसणारी जनता म्हणजे विचार हीन लोक ं
@sushmawakade15843 күн бұрын
Santosh देशमुख ला justice पाहिजे
@vaibhavagate17133 күн бұрын
योग्य वेळी, दूध का दूध, पानी का पानी होणार, सर्वांनी संय्यम ठेवावा, न्याय हा मिळणारच
@MadhavKelkar533 күн бұрын
सिंचन घोटाळ्यातील पाणी आणि दूध कसै वेगळे काढून नीरक्षीरविवेक बुध्दीने न्याय झाला है आपण पाहिले
@seekertruth723 күн бұрын
@@MadhavKelkar53 correct its all managed how come police not able to trace Valmiki for 3 weeks and many evidences are managed in this time
@vaibhavagate17133 күн бұрын
@@MadhavKelkar53 सिंचन घोटाळ्यात दूध आणि पाणी वेगळे केल्यावर लक्षात आले की पाणी हे अशुद्ध होते, म्हणून अशुद्ध पाणी बारामतीत गोविंद बागेत ठेवले कारण अशुद्ध पाणीच त्या घोटाळ्याचा आका होता
@गायकवाड7002 күн бұрын
@@vaibhavagate1713 कदाचित मुख्यमंत्री मराठा समाजाचा चा नाहिये म्हणून असं होत असेल..
@vaibhavagate17132 күн бұрын
@@गायकवाड700 जातीवादी विरोधकांची मागणी असेल मुख्यमंत्री मराठा पाहिजे म्हणून, परंतु महाराष्ट्रातील जनता पुरोगामी आहे, जातीपाती च्या पुढे जाऊन विचार करते
@ananddambe64743 күн бұрын
माळीच्या कर्जत फार्महाउसवर एक व्हिडीओ बनवा. कसा घेतला किती भाडे आहे. हमाम मे सब नंगे हेच खरं आहे.
@arvindbhosale99263 күн бұрын
अगदी बरोबर तुकडा फेकला असेल व्ही डी ओ कसा बनवेल हा लपूट
@varshamhaskar32903 күн бұрын
तू कुणाच्या तुकड्यावर जगतोस
@arvindbhosale99263 күн бұрын
@@ananddambe6474 mi u tube chalu pot bharat nahi
@arvindbhosale99263 күн бұрын
@@varshamhaskar3290 Tu pan u tube वाल्या चा चेला दिसतोस
@sadashivkhade51282 күн бұрын
@varshamhaskar329 हे तुकड्यावर जगणारे आहेत
@DattaMMore2 күн бұрын
गेल्या कित्येक वर्षांपासून मी तुम्हाला अत्यंत बारकाईने ऐकतोय,मी पण एक भाजप बुथप्रमुख आहे,आजचा तुमचा व्हिडिओ ऐकून खूप वाईट वाटलं
@suhasinidhuri11152 күн бұрын
मी हि वार्ड अध्यक्षा आहे .मला पण हे विश्लेषण पटल नाही
@balwantjoglekar35993 күн бұрын
खुप च चांगली माहिती
@reviewofbooks94253 күн бұрын
तुम्ही कॉमेंट वाचत असाल तर सांगतो तुम्ही ज्या जातीचा उल्लेख करता ती जात वंजारी आहे,इथे वंजारी जातीचे अधिकारी जास्त कसे तर , मुळीच बीड जिह्यात वंजारी जास्त आहेत आणि कोणीही आपली पोस्टिंग आपल्या घरापासून जवळच घेत असते, विशेष आपल्या जिल्ह्यात,तुम्ही कोकणची लोक मुंबईत जास्त कशी असे आम्ही म्हंटल्यावर तुमच्या गा आग होईल जरा विचार करून बातम्या करा, तुमच्या मुंबई मध्ये किती खंडणी गोळा होते तुम्हाला माहित नाही का? दुबई पर्यंत नेऊन देता ना तुम्ही खंडणी,आणि त्यासाठी किती खून होतात किव्हा झालेले आहेत......लाजा वाटू द्या
@AnilJadhavar-pq1jn3 күн бұрын
सुर्यवंशी सर तुम्ही जात पहात नाही फक्त मानुस पहाता हेच संत्य आहे . माफ करा वंजारी .❤🎉🎉🎉🎉
@reviewofbooks94253 күн бұрын
तुम्ही कॉमेंट वाचत असाल तर सांगतो तुम्ही ज्या जातीचा उल्लेख करता ती जात वंजारी आहे,इथे वंजारी जातीचे अधिकारी जास्त कसे तर , मुळीच बीड जिह्यात वंजारी जास्त आहेत आणि कोणीही आपली पोस्टिंग आपल्या घरापासून जवळच घेत असते, विशेष आपल्या जिल्ह्यात,तुम्ही कोकणची लोक मुंबईत जास्त कशी असे आम्ही म्हंटल्यावर तुमच्या गा आग होईल जरा विचार करून बातम्या करा, तुमच्या मुंबई मध्ये किती खंडणी गोळा होते तुम्हाला माहित नाही का? दुबई पर्यंत नेऊन देता ना तुम्ही खंडणी,आणि त्यासाठी किती खून होतात किव्हा झालेले आहेत......लाजा वाटू द्या
@arvindbhosale99263 күн бұрын
जात नाही मग तुकडा पाहत असेल
@जयमहाराष्ट्रहिंदू3 күн бұрын
ज्या दिवशी देवा भाऊ CM झाले तेव्हाच jarange किडे आले आहेत त्याला महाराष्ट्र शांत ठेवायचा नाही
@shashikulaye92703 күн бұрын
Yed zava aahe to jarange.pawar cha kutra aata bhakri cha tukda bhetat nasel mhanun he yede chale kart baslay.jokar 😂😂😂😂😂😂😂😂 tyala kahi yevda mahtawa Dena garjecha nahi
@gauravpande97653 күн бұрын
तुम्ही जेवढे देशभक्त आहात तेवढे आम्ही पण आहों कृपया प्रत्येक गोष्टी मध्ये जारंगे ला मधात आणू नका. फडणवीस ला सांगा त्या धनजंय चा राजीनामा घे म्हणून टीप : मी ब्राम्हण आहे.
@जयमहाराष्ट्रहिंदू3 күн бұрын
@gauravpande9765 अरे तुझा jarange मध्ये येतो कळलं अणि राजीनामा कायदा आहे तो जर samjat असेल तर खून जरी केला तरी तो पुरावा लागतो त्याला सिद्ध करायला लोक काय म्हणतात म्हणुन राज्य चालत नाही कळल
@जयमहाराष्ट्रहिंदू3 күн бұрын
येडी सारखं त्या jarange तुम्ही डोक्यावर घेतले शेवटी काय केल किती मराठा मुलावर गुन्हे आहेत ते बघा भोगत बसलेत जास्त राजकारण येवढे सोप नसते नेता व्हायला खूप काही भोगावे लागते
@जयमहाराष्ट्रहिंदू3 күн бұрын
हिरव्या चादरीच्या उभ मधे शेवटी गेलाच रंग कळला ना आता तुम्ही शांत बसा
@JanardanNagre3 күн бұрын
छान माहिती दिली आहे, धन्यवाद प्रभाकरराव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Rock-star1433 күн бұрын
अवघड आहे हसणाऱ्या लोकांचं अरे मित्रांनो आपण तिथे संतोष भाऊ देशमुख यांना न्याय देण्यासाठी गेलो होतो कॉमेडी शो पाहायला नाही 🙏🙏
@madhaorandhaye9574Күн бұрын
भाऊ तुमचे असे एकतर्फी विश्लेषण ऐकण्यापलीकडचे वाटतात. क्षमस्व... 🙏
@pravingaitonde91662 күн бұрын
सूर्यवंशी साहेब ह्या केस मध्ये कोणाचंही काहीही वाकडं होणार नाही . हे सगळे मिलिजुली भगत आहेत . माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ना सुखासुखी राज्य करायला देणार नाहीत . सगळेच म्हणजे सुरेश धस काय किंवा धनंजय मुंडे काय. एकाच माळेचे मणी आहेत . लोकं दोन दिवस चर्चा करतील आणि नंतर सगळ थंड होईल .
@@abhijitghorpade2789तुम्ही कॉमेंट वाचत असाल तर सांगतो तुम्ही ज्या जातीचा उल्लेख करता ती जात वंजारी आहे,इथे वंजारी जातीचे अधिकारी जास्त कसे तर , मुळीच बीड जिह्यात वंजारी जास्त आहेत आणि कोणीही आपली पोस्टिंग आपल्या घरापासून जवळच घेत असते, विशेष आपल्या जिल्ह्यात,तुम्ही कोकणची लोक मुंबईत जास्त कशी असे आम्ही म्हंटल्यावर तुमच्या गा आग होईल जरा विचार करून बातम्या करा, तुमच्या मुंबई मध्ये किती खंडणी गोळा होते तुम्हाला माहित नाही का? दुबई पर्यंत नेऊन देता ना तुम्ही खंडणी,आणि त्यासाठी किती खून होतात किव्हा झालेले आहेत......लाजा वाटू द्या
@RahulKale-ow5bb3 күн бұрын
@@abhijitghorpade2789आणि सुदर्शन घुले तर अजून पण नाही सापडला
@narendra36712 күн бұрын
वरिष्ठ पातळीवर काय चालते हे आपल्या सारख्यांना समजणार नाही तुम्ही तुमच्या लेवल वर बरोबर आहात त्या पोस्ट वर किंवा मोठी जबाबदारी असते तेव्हा सर्व कश विचार करून निर्णय घ्यावे लागतात देवेंद्र फडणवीस बरोबर करेल लय घाई करू नको धस सरांचा टोन मधील बदल समजतो का बघ
@ShriRam0982 күн бұрын
वाल्मीकचा आका धन्या मुंडे आणि धन्या मुंडेचा आका देवा फडणीस 😊 पब्लिक ला येडे समजू नका प्रभाकर शेठ.
@dishaassociate41282 күн бұрын
अगदी बरोबर
@DEEPAK-t1o3z2 күн бұрын
खुप छान सांगितले आहे , तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सगळ्यांना समजलं असणार पण कीती जणांना पटलं असेल हे माहीत नाही
@Akashjagtap002 күн бұрын
गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायलाच पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन जबाबदाऱ्या कशाला हव्यात
@kafrefamily3 күн бұрын
धनु मुख्यमंत्र्याला भेटले आणि आज स्क्रिप्ट रण झाली... त्याचे आका धण्या आहे सगळ्यांना माहीत आहे. फडणवीस गेम करणार मुंढे कंपनी चा नक्की.
@MakarandKarve2 күн бұрын
धनंजय मुंडे अथवा पंकजा मुंडेंचा कोणताही कळवळा घेण्याची आवश्यकता नाही
@rajvardhanpatil98993 күн бұрын
Script & implementation व्यवस्थित झालं... आता पुढचा भाग: खुराड निर्दोष, घुले फरार... वातावरण शांत झाल्यावर तोही मागच्या दाराने निर्दोष मुक्त.
@Jeetkiore3 күн бұрын
प्रभाकर दादा. Video title मध्ये तुमचे आणि बागेश्री ताईंचे नाव टाकत चला jase सुशील दादा टाकतात त्यांचे आणि umrikar सरांचे
@shivrajmapari78173 күн бұрын
सूर्यवंशी साहेब तुम्हाला फडणवीस च एवढं पुळका आहे तर सांगा त्याला धन्या च राजीनामा घ्यायला ...
@Satish4823 күн бұрын
तुम्ही पण आता एकतर्फी विश्लेषण चालू केले धन्यवाद. तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय आहे.
@Raj-e8h4i2 күн бұрын
हत्येबाबत कोणालाही लाही घेणेदेणे नाही.बीड मध्ये राजकारण्यांनकडून स्वतःचे राजकीय वर्चस्वासाठी सर्वकाही सुरू आहे...
@RajendraDeshmukh-gw3bv2 күн бұрын
सूर्यवंशी भाऊ तुम्ही आता चुकलात, एकदा वातावरण येऊन बघा महाराष्ट्रातील सर्व जनता धस यांच्या पाठीमागे आहे
@गायकवाड7002 күн бұрын
फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले की जातीचे मोर्चे निघतातच...हा आज पर्यंत चा इतिहास आहे..दुसर्या जातीचे मुख्यमंत्री चालत नसतात काहींना..
@Rushikesh_Jagdale3 күн бұрын
कमेंट ची दखल घेता ही खूप चांगली गोष्ट. मागील व्हिडिओ मधील झालेली आमची चिडचिड दूर केल्या बद्दल धन्यवाद. जय हिंद
@rekhashetty55672 күн бұрын
बरोबर आहे प्राजक्ता माळी ची पण एवढी बाजू घ्याचे कारणच काय काय पण दिलदार नेता etc etc kay मुक्ताफळे उधळली प्रजकतांने रशमिका मंदांनाच्या lynit तिला उभे केले काय हरकत होतीr rashmika काय वाईटbaiआहे प्रभाकर्जी 😮😮😮😮😮
@nitinasar89682 күн бұрын
Sir, excellent analysis. This is the case of the money and muscle supported by the political Godfathers. And every political party is involved in this case. But it is necessary to find the political support behind S. Dhas, A. Damaniya.
@madhukartamboli20143 күн бұрын
खरा अक्का जनतेला माहित आहे.हा सहजासहजी आवाक्यात येणार नाही,जो पर्यंत स्वार्थी नेते ( प्यादी ) राजकारणात आहेत तो पर्यंत फडणवीस साहेबांना याच्यात यश येवो आणि अश्या आकांचा शेवट होहो !
@VinodMalekar-qg5is2 күн бұрын
मजा हा वाल्मिक उद्धव ठाकरे गटाचा असता तर.
@Vijaypol1433 күн бұрын
ह्याला २२ दिवस कोणी मदत केली.
@Suhasshinde-xq3qq3 күн бұрын
सगळी ठरवून झाल आहे 22 दिवस घावल नाही इथच पोलीस प्रशासन फेल झाले
@जयमहाराष्ट्रहिंदू3 күн бұрын
दादा खूप छान विश्लेषण आतली बातमी सांगतो राजकारणी घराण्यातील देशमुख याचा भाऊ jarange ला जावून भेटून एका विशिष्ट राजकारणाची चाल रचना चाललं आहे jarange मराठा अणि obc पुन्हा वातावरण महाराष्ट्र त वाईट करून देवा भाउ ला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे
@divakarpedgaonkar98132 күн бұрын
Outstanding vdo Valmik saved frm encounr soon by surrendering.
@svnrm20043 күн бұрын
प्रभाकर जी, आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अप्रतिम विचारमांडणी 🙏🙏🙏🙏
@reviewofbooks94253 күн бұрын
तुम्ही कॉमेंट वाचत असाल तर सांगतो तुम्ही ज्या जातीचा उल्लेख करता ती जात वंजारी आहे,इथे वंजारी जातीचे अधिकारी जास्त कसे तर , मुळीच बीड जिह्यात वंजारी जास्त आहेत आणि कोणीही आपली पोस्टिंग आपल्या घरापासून जवळच घेत असते, विशेष आपल्या जिल्ह्यात,तुम्ही कोकणची लोक मुंबईत जास्त कशी असे आम्ही म्हंटल्यावर तुमच्या गा आग होईल जरा विचार करून बातम्या करा, तुमच्या मुंबई मध्ये किती खंडणी गोळा होते तुम्हाला माहित नाही का? दुबई पर्यंत नेऊन देता ना तुम्ही खंडणी,आणि त्यासाठी किती खून होतात किव्हा झालेले आहेत......लाजा वाटू द्या
@NitinAgalave-q2n3 күн бұрын
हो ही प्रभाकर जातिवाद करतो
@bhaskarghavate35602 күн бұрын
आपण अगदी योग्य सल्ला दिला आहे बीजेपी आणि धस यांना. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या योजना, कामे जणू संपली की काय, असे t v वरील बातम्या पाहून जनतेचा समज झाला आहे. आणि धस फक्त त्याच कामावर, विशेष म्हणजे मुंढे भाऊ बहिणीच्या राजकारणावर तोंड सुख घेत आहेत, बीजेपी वरिष्ठ नेते त्यांना समज का देत नाहीत, हाही प्रश्न महाराष्ट्र मधील जनतेला पडला आहे, तुम्ही बोललात ते एकदम रोखठोक, तुमचे अभिनंदन!
@bharatbhangre79633 күн бұрын
वाल्मिक कराड ला अटक झाली आहे बहुतेक खंडणी प्रकरणात. खून प्रकरणात नव्हे. ही बाब विसरता कामा नये ...
@subhashnetke75412 күн бұрын
साहेब आम्ही बीड मध्ये च राहतोत व भाजपाचे कट्टर समर्थक आहेत ,तुमचा चैनल ही आवडेणे पाहतोत,बीड मधील परिस्थिति आम्हाला चांगलाच माहिती आहे,सुरेश आण्णा करताय ते योग्यच करतेत.
@santoshgore10973 күн бұрын
विश्लेषण खूप सुंदर आणि खुप सुंदर विवेचन
@garryn95682 күн бұрын
गृहमंत्री काय करतात, विरोधकांचे कॉल रेकॉर्डिंग करण्यापेक्षा, एक आरोपी मोकाट देव दर्शन घेत बसलाय, पोलिस काय करतात, कायदा फॅक्त सामान्य लोक साठी
@varshamhaskar32903 күн бұрын
काही लोक फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर टीम ने कामाला लागले आहेत
@rahulsarode22582 күн бұрын
मी तुमचा खुप मोठा फॅन होतो पण आज तुमचं हे सगळं ऐकून वाईट वाटलं
@MardMaratha1112 күн бұрын
सुर्यवंशी साहेब तुम्ही हिंदुत्ववादी आहात की फक्त भाजप समर्थक ? 🚩🚩🚩🚩
@honey2023-f9j2 күн бұрын
चोखत बसा हिंदुत्व.मी मराठा.
@RahulGunjal-yh6hgКүн бұрын
Brahman wadi
@prafullasawant8044Сағат бұрын
तो चोळ्या आहे फक्त
@AnilJadhavar-pq1jn3 күн бұрын
सुर्यवंशी साहेब माफ करा मि वंजारी आहे तुम्ही मराठा आहेत पन वाल्मिक आका नाहीओ गरीबाच वाली आहेतो मि तुम्हाला दोन वेळा शुभेच्छा पाठवल्या आहेत तुम्हाला मिळाल्या किंवा नाही हे माहीत नाही❤🎉🎉🎉
सूर्यवंशी सर आष्टीची चांगल्यापैकी सखोल चौकशी करा म्हणजे सत्य समोर येईल
@manoharyadav22973 күн бұрын
भाऊ तोरसेकर यांचा आज चा व्हिडिओ no 1ahe
@hansrajmundhe22812 күн бұрын
अगदी बरोबर बोललात सर, हेच सत्य आहे
@mukundgandhi92002 күн бұрын
मा. श्री. नितेश राणे साहेबांना बीड, परभणी आणि धाराशीव जिल्हांचे पालकमंत्रीपद द्या आणि दोन दिवसात फरक जाणवेल
@sanjaykulkarni75723 күн бұрын
Said surrender. , but he is arrested , kept secure in Custody , all info from him of AKA will be recovered , with proof AKA will be in jail , strong case is created like this ☑️☑️👍👍
@deshmukh783 күн бұрын
Hope so..नाहीतर फार चव जाईल फडणवीस साहेबांची
@adv.prashant68032 күн бұрын
या व्हिडीओ नन्तर तुमच्या बद्दलचा सर्व आदर संपला... आणि हे खूप वाईट आहे... मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट वाटल्या गेले त्यात तुमचाही समावेश झालाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय...काय बोलावे...
@uttamogale93762 күн бұрын
अहो ! आजोबा, काकांचा माणूस म्हणल्यावर विचार पूर्वक अटक करावी असे ठरले असावे.
@amolsonawane34602 күн бұрын
सुरेश धस ने हे सर्व मतदानाच्या अगोदर करायला पाहिजे होत म्हणजे त्याला त्याची औकात समजली असती....
@jaihind65153 күн бұрын
कुवत नसलेले आणि फक्त दादागिरीवर निवडून येणारे दुसरे काय करणार?
@varshamhaskar32903 күн бұрын
यात फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आणि याचा मास्टर मायंड दुसराच आहे . काही लोक मागून खूप उद्योग करत आहेत.
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त2 күн бұрын
Nice Explanation ❤
@arvinddongre69743 күн бұрын
अहो,धस यांचे दुखणे दुसरेच आहे.धस सुध्दा राजकारण करतील यात शंका नाही.
@gr366993 күн бұрын
हे बिड नाहीतर बिहार आहे प्रचंड खंडन्या वसूल केल्या जातात.... गुंडगिरी तर आहेच.....
@Forbettermentoflife2 күн бұрын
मी याला मानत होतो.. पण हा भाट पण षंड निघाला.. हिम्मत नाही खरे ला खरे म्हणायचे. धन्या चा मागे उभा राहिला
@KisanShingare-jv8ox3 күн бұрын
हां वाल्मीक कराड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बळ।मिळत। होते ते खापर फक्त भाजप चे डोकयावर फोडणे गेले तीन वर्ष जरागे नी काम करूं दिले नाही
@ashokdahiphale6462 күн бұрын
अतीशय अभ्यास पुर्ण वीडियो आहे
@ranjanaparthe32373 күн бұрын
भाई ने खर सांगितले आहे
@niteenshelar94323 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
@user-oz3kk3vw7wКүн бұрын
लोकांचा संभ्रम करणे बाकी काही नाही. देशमुखांच्या खुनाच्या दोषींना शिक्षा व्हावी याची चर्चा नाही. बाकीची बडबड जास्त
@rahulpatil23883 күн бұрын
अहो सूर्यवंशी साहेब इथे तुम्हाला प्रकरणाचे गांभीर्य कळतं आहे की नाही , तुम्ही फक्त एका पक्षाची बाजू धरून बसलात आहे , तुम्हाला या बीड मधल्या या नेत्यांनबद्दल माहीत नाही थोडी महिती घ्या
@sharadchandranagane87913 күн бұрын
सूर्यवंशी साहेबांचे विवेचन हल्ली खूप आणि खूपच एकतर्फी वाटत आहे.
@sachinkhanvilkar34433 күн бұрын
मग तु त्या निखिल बगळे चे विश्लेषण ऐकत बस. 😂😂
@gopalbabajiramramanjan82973 күн бұрын
गु खायची सवय काही जणांना असते.
@rahulpatil23883 күн бұрын
@@sachinkhanvilkar3443 तो काय व्हिडिओ बनवतो त्यात मला किंचितही रस नाही परंतु सूर्यवंशी यांकडून अशी अपेक्षा नव्हती
@sharadchandranagane87913 күн бұрын
@@sachinkhanvilkar3443त्यांचे तर विवेचन आम्ही कधी ऐकतच नाही... आमची भूमिका एकतर्फी नाही. पण या माणसाने तत्त्वांना सुरंग लावल्यासारखे वाटत आहे
@tanmayvaidya7652 күн бұрын
प्रभाकर जी माझ्यामते सरपंच्याला न्याय द्यायलाच हवा. मी स्वतः एक ब्राह्मण आहे पण ह्या बाबतीत फडणवीस चुकले त्याला ठोकायला हवा होता
@parasnathyadav38693 күн бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@ramsutar88512 күн бұрын
प्रभाकर जी विषय खूप छान आहे विश्लेषण खूप अभ्यासपूर्ण केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद!
@sk-nc9qd3 күн бұрын
हे ****महाशय सुद्धा एकेकाळी, जिल्हेलाहींच्या पक्षात होते.
@MB-pj8yy2 күн бұрын
साहेब तुमचा व्हिडिओ पाहिला वाईट वाटलं.... आतापर्यंत मी तुम्हाला फॉलो करत होतो .. वाटलं होतं तुम्ही जे योग्य तेच पत्रकारितेतून मांडत आहात पण या व्हिडिओ मूळ खरंच प्रश्न पडला तुमच्यासारखा पत्रकार सुद्धा एकतर्फी विचार मांडत असेल तर समाजाच अवघड आहे😢😢 एखाद्या निरघुण खुनाचे बाबतीत आरोपींच उदात्तीकरण करू नका... कारण फडणवीस मूळ आरोपींना पाठीशी घालत आहेत हे आमच्यासारख्या सामान्यातील सामान्य माणसाच्या सुद्धा सरळ सरळ लक्षात येत आहे कृपया आपल्या पत्रकारितेतून ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देणे आपल्याकडून अपेक्षित आहे
@chetanshelar0073 күн бұрын
❤नमस्कार सर ❤🎉🎉
@Kashtanisangharsha2 күн бұрын
सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर ने गुंडगिरी वर बोलणें हाच मोठा जोक आहे
@balasahebkolhatkar29293 күн бұрын
काहींना. पद. नाही म्हणजे पोटसुळ
@deepakvidwans4722 күн бұрын
आपले विवेचन बरोबर असल तरी मा. मंत्री श्री धनंजय मुंढे हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यावर वाल्मिकी कराड सि.आय.डी. ला शरण आले याचा उल्लेख मला अपेक्षित होत.
@nitinkulkarni64653 күн бұрын
धस बाराच्या भावात जाणार
@truth4allhumanity3 күн бұрын
सुरेश धस आता घरी बस.
@sss198812253 күн бұрын
नाही जात कुठे धस.....कोरोना काळात आष्टी पाटोद्यात सगळ्या जाती धर्माच्या त्यात वंजारी पण आले मदतीसाठी सुरेश धस धावून येत होता 🙏🙏🙏🙏🙏2024 ला लोकसभेला आष्टी पाटोद्यातून जवळपास 30000 चे लीड दिलेय पंकजा मुंडेंना.....लोकांना सगळे कळते youtube वरच्याला काय कळते???? 1994 च्या बॉम्बस्फोट मध्ये महाराष्ट्रातील लोक मरण पावली... त्यातील आरोपी सोबत काम करताना या फुटकळ कलाकारांनी ' कलाकार ' धर्म पाहिला का की 'राष्ट्र धर्म '???? त्यामुळे त्यांच्या नौटंकी ला तुम्ही महत्व द्याल सामान्य जनता नाही 🙏🙏🙏🙏🙏
@SatishKadam-pe6sy3 күн бұрын
धसच काहीच होणार नाही फडणवीस दोघां ना ही खेळवयलेत
@dipaka55823 күн бұрын
Dhas cha aaka sharad pawar ahe.
@sss198812253 күн бұрын
दिवंगत सरपंच देशमुख यांनी लोकसभा आणि विधानसभेला जात पात धर्म न पाहता मुंडे आणि मुंदडा यांचे काम केले..... म्हणजे bjp चे काम केले..... मग त्यांच्यासाठी न्याय मागणे हा काय गुन्हा आहे का???? काही नाटकी कलाकारांच्या ट्रेन्डला महत्व देता.... मग कधीतरी देशमुख यांच्या आई, पत्नी आणि मुलगी यांचा न्यायासाठी संयम पहा....
@SanhhhdddysКүн бұрын
हिंमत असेल तर फडणवीस गृहमंत्री च धनंजय मुंडे ला वाचवत आहे हे असेल तर प्रामाणिक पणे मांडा सामान्य जनतेचा आवाज होऊन.
@dattatrayajadhav31663 күн бұрын
दिसत् तस नसत् हेच खर! मस्साजोग मारकटवाडी परभणी याचा कुठतरी ताळमेळ असावा मनोमन वाटत होत . यथावकाश सत्य बाहेर येईलच अशी आशा करूया. वातावरण गढूळ झाले आहे हे मान्य करायला हवे,
@vandanaupadhye77183 күн бұрын
वातावरण गढूळ व्हावे हीच तर थोरांची इच्छा दिसते आहे म्हणूनच जरांगे देखिल active झाला आहे!