बीड, बिजनौर आणि बॉलीवूड! एक भयानक सत्यकथा

  Рет қаралды 72,669

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 212
@manishatotade5210
@manishatotade5210 2 күн бұрын
हे फारच भयंकर आहे. योगिजींसारख्या नेत्यांची सध्या भारताला नितांत गरज आहे आणि आपले कायदेही कडक व्हायला हवेत.
@DEVRAJshetty-sn1tn
@DEVRAJshetty-sn1tn Күн бұрын
Yachya ver upay 1 ch Yogi baba na prime minister karne
@mukundgandhi9200
@mukundgandhi9200 2 күн бұрын
मा. श्री. नितेश राणे यांना बीड, परभणी आणि धाराशीवचे पालकमंत्रीपद दिले पाहिजे. खुप फरक पडेल
@cops5886
@cops5886 2 күн бұрын
संज्याला निब्बार हाणलाय म्हणं.....सर लवकर याच्यावर 1 व्हिडीओ लवकर बनवा😂
@chetank4610
@chetank4610 2 күн бұрын
😂😂
@jeevanlive1485
@jeevanlive1485 2 күн бұрын
Kon maral... ?
@abhijitlahane588
@abhijitlahane588 2 күн бұрын
😂😂
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 2 күн бұрын
फेक बातमी.
@Vikkram1993
@Vikkram1993 2 күн бұрын
Hech comment karayla me alo hoto, pan aadhich same thought loka vichar kartayt baghun lay hasu ala rao😂😂😂
@sanjayalikatte4235
@sanjayalikatte4235 2 күн бұрын
प्रभाकर सर, उबाठा शिवसैनिकांकडून विश्व प्रवक्त्यांना झालेल्या मारहाणी वर एक व्हिडिओ करावा 🙏🙏
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 2 күн бұрын
ती एक लोणकढी थाप आहै. जर अस खरच काही घडले असते तर भाजपचे तमाम पोपट बोलायला लागले असते.
@UjwalaWadurkar611
@UjwalaWadurkar611 2 күн бұрын
😂😂
@MukeshKarwande
@MukeshKarwande 2 күн бұрын
खोलीत घेऊन ठोकला म्हणतात.
@MukeshKarwande
@MukeshKarwande 2 күн бұрын
खोलीत घेऊन ठोकला म्हणे.💪
@pa5276
@pa5276 Күн бұрын
कोण हे विश्वप्रवक्ते?
@SambhajiBhegade
@SambhajiBhegade 2 күн бұрын
बिहार युपी राज्य जंगलराज म्हणून ओळखली जातात पण योगींच्या प्रमाणीक प्रेयत्नामुळे हा युपी चा काळाडाग पुसला जातोय ही अशक्यप्राय गोष्ट होती कोणी विचारही करु शकत नव्हते ही परंपरा टिकविण्याची जबाबदारी तेथील हिंदू समजावर आहे
@MisionisPassion
@MisionisPassion 2 күн бұрын
Sir.. विश्वगुरूला मातोश्री मध्ये हाणला म्हण..अस कानावर येतय..काय खर.काय खोटं.. तुमच्या वाणीतून ऐकाचय...😅
@umabapat1680
@umabapat1680 2 күн бұрын
आम्हाला पण माहिती हवी आहे.
@anilsinnarkar9614
@anilsinnarkar9614 Күн бұрын
Yess
@anilsinnarkar9614
@anilsinnarkar9614 Күн бұрын
Thokate raho,, till the dirt gets over...
@chandrashekharthakur5030
@chandrashekharthakur5030 2 күн бұрын
ही एक सामाजिक जबाबदारी तुम्ही जाणीवपूर्वक पार पाडली .धन्यवाद . फारच छान कर्तव्य केले .हा कलाकार नाना पाटेकर च्या सिनेमात मुख्यमंत्री भूमिकेत पाहिला आहे .
@keshavpitre6426
@keshavpitre6426 2 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती, नेहीप्रमाणेच, धन्यवाद
@madankhandade4819
@madankhandade4819 2 күн бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@Subhash-fh6ci
@Subhash-fh6ci 2 күн бұрын
डोळ्यात अंजन. धन्यवाद. असे व्हिडिओ ही हवेतच हवे. ही देखील " समाजसेवा".च आहे. निर्विवाद. 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@virugurav
@virugurav 2 күн бұрын
@@Subhash-fh6ci होय. समाजात तेढ निर्माण करणारी समाजसेवा. टुकार पत्रकारितेचे उदाहरण.
@kavitapatil5604
@kavitapatil5604 Күн бұрын
तु कशाला बघतो तुला सांगितले कोणी बघ म्हणून तुझ्या सारखे कित्येक त्यांचे व्हिडिओ पहातात त्यांना बघू देना बाबा
@virugurav
@virugurav Күн бұрын
@@kavitapatil5604 बिनधास्त बघुदेत. पण कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या व्हिडिओ बद्दल मी माझं मत शांततेत मांडणार. दुसऱ्याचं मत व्हिडिओ बनवणाऱ्याला आणि तुम्हाला ऐकून घ्यायला लागणार. यालाच लोकशाही म्हणायचं. होय ना?
@virugurav
@virugurav 15 сағат бұрын
​@@kavitapatil5604मी बघायच कि नाही तू शिकवू नकोस. अजून तुझ्या शेठजी ला पूर्ण हुकुमशाही नाही लावता आली. पब्लिक प्लॅटफॉर्म वर बनवलेल्या विडिओ वर critical कमेन्ट सोसवत नाही तर टाकायचा नाही विडिओ. लोकशाही मध्ये अधिकार आहे मला माझ मत मांडायचा. तुला का मिरची लागली माझी कमेन्ट वाचून? हा टग्या पत्रकार आहे होय? पत्रकाराच काम असतय सत्तेला प्रश्न विचारायचा. विरोधी पक्षाला नव्हे. कोणीही सत्तेत असला तरी सत्तेलाच प्रश्न विचारायचा. मग तो कोणताही पक्ष असुदे. आणि मला जे बघावस वाटेल ते बघणार मी यूट्यूब वर. किती पॅन पैसे असुदेत, सगळ इंटरनेट नाही विकत घेता येणार तुझ्या शेठ ला. 😂
@vivekdesai6133
@vivekdesai6133 2 күн бұрын
सावध केलत प्रभाकरजी हे उत्तमच झाल. सर्वच लहान, मोठ्या कलाकारांनी हा धोका लक्षात घेऊनच सुपारी स्विकारावी की नाही याचा गांभीर्याने विचार करावा.
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d 2 күн бұрын
प्रभाकर जी हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी.... कब बनेंगे योगी जी....... गुन्हेगारी जगतातील सम्राट खासकरून वाळु माफियांना भीतीच राहिली नाही हो....... दिशा प्रकरणात दिशा हरवली का❓
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar 2 күн бұрын
पैसा आणि सत्ता असेल तर न्याय विकत घेता येतो... हे आज सिद्ध झालं 😡 महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांचा जाहीर निषेध 🏴🏴
@nitinasar8968
@nitinasar8968 2 күн бұрын
Sir,this is not first case in Maharashtra.
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 2 күн бұрын
पोलीसावर दोष देण बंद करा पहीले तर तुम्हीच ह्या राजकीय नेत्या ना निवडून देतात आणि हेच नेते पोलीसावर दवाब टाकून सगळेच मिटून घेतात आज भारतात सगळ्याच राज्यातील नेते दबाव टाकून शांत बसा ते फक्त त्या ची कष्ट ची नोकरी वाचवत आहेत आणि हे 100% बोललात आहे मी त्या नोकरी साठी जे तुम्हीच नेत्या ना निवडून देतय मी आसे महनत नाही सगळेच नेते ह्या..मी आहेत पण 70%टक्के तर आहेच पण 30% ईमानदार आहे ??
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 2 күн бұрын
आणि पैशकड बघूनच लोक याना निवडून देतात.त्यालाच आपण लोकशाही म्हणतो.जात,पैसा,व्यवहार ,सुरक्षा ,लाभ, इ.गोष्टी महत्वाच्या वाटतात लोकांना आणि त्यांना चिथावणी देणाऱ्या मिडीयाला म्हणून हे प्रकार घडतात.
@suchitadaravade1451
@suchitadaravade1451 2 күн бұрын
अभिनेत्रींची अशा कार्यक्रमांना पैशासाठी जाऊच नये
@kaverirane3639
@kaverirane3639 2 күн бұрын
अप्रतिम, धन्यवाद सर
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 2 күн бұрын
संज्याला लय हनलय म्हणं! जरा बघा ना प्रभाकरजी !!!!!
@prakashshelarp435
@prakashshelarp435 Күн бұрын
Chhan. धन्यवाद.
@rajdevjamdade
@rajdevjamdade Күн бұрын
धन्यवाद अप्रतिम
@sandy020869
@sandy020869 2 күн бұрын
सगळी सेटिंग आहे आणि त्यात केंद्र सरकार पासून सगळेच सामील आहे हे जर प्रभाकर तुम्हाला समजत नसेल तर इतके वर्षे राजकारणात फुकट गेली अस समजा
@santoshyegaonkar892
@santoshyegaonkar892 2 күн бұрын
जुलै २०२२ पूर्वी वाल्मीक कराड कोणासोबत होते यावर कोणीही बोलत नाही
@rakeshnipanikar2316
@rakeshnipanikar2316 2 күн бұрын
Jyacha sobt pn asel adhi n ata tya saglyana jail mdhe takla pahije. Mg te mantri ka asena kinva kiti pn mothe nete asu dya
@reviewofbooks9425
@reviewofbooks9425 2 күн бұрын
pawar s
@rakeshnipanikar2316
@rakeshnipanikar2316 2 күн бұрын
@@reviewofbooks9425 pawar s asel DM asel PM asel GM asel, current CM asel je koni asel sagle taka jail mdhe
@awezshaik1
@awezshaik1 2 күн бұрын
वाल्मिक कराड मोहरा बनवला आहे.. एवढं फेमस केल कारण राजकारण्यांना जड झाला वाल्मिक कराड 😅
@googleecom9103
@googleecom9103 2 күн бұрын
Khup chhan mahiti milali dhanyavad 🙏
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 2 күн бұрын
फडणवीस नी अधिवेशनात वाल्मिक व इतर आरोपीवर मोक्का लावणार असे जाहीर केल्यावरही त्यांनी आपला शब्द का पाळला नाही..?? त्यांना खंडणीखोर वाल्मिकला आणि झोपडपट्टी गाव-गुंड धन्या मुंडेला वाचवायचे आहे का?
@mahadevgolhar5119
@mahadevgolhar5119 2 күн бұрын
भाशानिट बोल
@shubhampawar509
@shubhampawar509 2 күн бұрын
​@@mahadevgolhar5119tuzya dhanya chya ani baghwan chya aichya puchit pay ghal
@virugurav
@virugurav 2 күн бұрын
@@mahadevgolhar5119 तू पण नीट बोल मित्रा.
@dineshmestry2496
@dineshmestry2496 2 күн бұрын
नमस्कार उत्तम
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 2 күн бұрын
आज ही महाराष्ट्रात वाळूचे बीन नंबर चे हायवा हजारोंच्या संख्येने फिरत आहे त्या मागे कोण आहे बघा
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 2 күн бұрын
फडणवीस च्या पडलेल्या तोंडाविषयीं व वाल्मिक ला गृहखात पकडण्यात अपयशी यावर पण बोलत जावा 😅
@rushikeshshinde5638
@rushikeshshinde5638 2 күн бұрын
Ha vikala gela ahe nahi bolnar tya va 😂😂
@priyanaik0510
@priyanaik0510 2 күн бұрын
​​@@rushikeshshinde5638vikaychi deal zali tevha tumhi hotat ka witness? Think before you comment.
@shubhamm_88
@shubhamm_88 2 күн бұрын
तसल काही सांगू नका😅😅
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat 2 күн бұрын
Are yacha aaka fadanvis ahe 😂😂😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 күн бұрын
सुर्यवंशी साहेब 😂😂 सिनेमा पहात आहे असे वाटत होते खूप छान विश्लेषण
@VijayMore-s4x
@VijayMore-s4x Күн бұрын
भयानक आहे हे 😔😔
@vishwanathshetty4674
@vishwanathshetty4674 2 күн бұрын
Yogiji is Great 🙏
@pawarlg
@pawarlg 2 күн бұрын
खूप छान सांगतात तुम्ही sir 👌
@virugurav
@virugurav 2 күн бұрын
@pawarlg म्हणूनच सर कोणत्याही ए ग्रेड न्यूज चॅनल किंवा पेपर मधे नाही आहेत. किंवा आजपर्यंत काम केलेले नाही. ह्यांच्या असल्या पान टपरीवाल्या भाषेतला कार्यक्रम कोण बघेल?
@kavitapatil5604
@kavitapatil5604 Күн бұрын
तुला नाही बघायचं नको बघू आम्ही तर वाट पाहतो त्यांच्या व्हिडिओची
@virugurav
@virugurav Күн бұрын
@@kavitapatil5604 बघ की. बिनधास्त बघ. पण मी बघायचं की नाही हे तू मला शिकवायची गरज नाही. धन्यवाद 😆
@drlatabichile9596
@drlatabichile9596 2 күн бұрын
Useful information . Excellent attempt to create awareness. You worked hard with honesty and studied the subjects thoroughly before you put it on the u tube. Million thanks for all your u tube topics . Best wishes for the year 2025🎉
@eknathsawant7958
@eknathsawant7958 2 күн бұрын
uki lo😊
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 2 күн бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@jaishreegaddam7719
@jaishreegaddam7719 2 күн бұрын
सर 🙏
@jeevanberde3065
@jeevanberde3065 2 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन. 😊
@panditsagartakalkarpune8905
@panditsagartakalkarpune8905 2 күн бұрын
Khup Chan mahiti dile.😊
@shriranggore3409
@shriranggore3409 2 күн бұрын
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉 अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण *. अपहरण सत्यकहाणी * टोळक्यांचीं कीं सर्वंच टोळधाडीं चीं * ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏, प्रभाकर जीं , हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी मुख्यमंत्री एकनाथ जीं अन् देवेंद्र फडणवीस जीं यांना राजनैतिक *. टोळधाडीं गॅंग ना संपविण्यासाठी .*... वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@MedhaVaidya-p7y
@MedhaVaidya-p7y 2 күн бұрын
सुप्रभात!!🪷🪷 नमस्कार, प्रभाकर जी आपणास आणि आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा. जय श्री कृष्ण.🌹🙏🌹
@abhijeetjadhav2759
@abhijeetjadhav2759 2 күн бұрын
प्रभाकर सर मग बीजेपीला महाराष्ट्रात निवडून देऊन उपयोग काय तुम्ही प्रत्येक गोष्टीवर यूपी बिहार काढत आहे देवेंद्रजी काय करतात महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय सांगतच नाही काही झालं की युपी बिहार आणि निवडणूक आली बटे तो कटिंग अरे लाज वाटू द्या रे सध्या उद्धव ठाकरे भांडुपचा सुरमा भोपाली यावर काय मत 😮😮
@AshutoshKelkar-i2b
@AshutoshKelkar-i2b 2 күн бұрын
Dear Prabhakar Sir, Mushtaq Khan is a versatile actor famous for his roles in Sadak, Welcome & many Mahesh Bhat movies . He may not be receiving huge honorium . However noone can deny his talent.It's so sad that he was abducted for ransom . Similarly Sunil Pal waa abducted for ransom only. Thank God both of them survived .
@namdevbhise6823
@namdevbhise6823 2 күн бұрын
सर जी लय भारी
@tatyavinchu587
@tatyavinchu587 2 күн бұрын
खूप भयानक आहे हे सर्व
@bhartipande1900
@bhartipande1900 Күн бұрын
Great
@muktatonde3054
@muktatonde3054 2 күн бұрын
प्रभाकर जी... तुम्ही राजकारणाचा संबंध एका समाजाशी जोडू नये...हा समाज उसतोडून मुलांना शिकवतो...व म्हणून नच या समाजाचे खुप तरूण वेगवेगळ्या क्षेत्रात इव्हान ओपन मधून निकाल घेऊन नोकरी करत आहेत...तर, ते बदली त्यांच्या गावीच येणार ना? ...पण शोकांतिका हे कोणालाच दिसत नाही...
@jawale-y1q
@jawale-y1q 2 күн бұрын
Happy new year Sir 🎉
@mvajirkar
@mvajirkar 2 күн бұрын
सर्व भयानक प्रकार आहेत ।
2 күн бұрын
प्रभाकरराव,अजित,सुनिल,धनंजय वगेरे मंडळींना जवळ घेऊन आपल्या अस्तनीत निखारेच धारण केले आहे असे वाठत असेल तर व्हिडिओ बनवा ना .
@pranaypatil8900
@pranaypatil8900 2 күн бұрын
Mandir chi line kadak
@ArvindChhajed
@ArvindChhajed Күн бұрын
Story a to story z too good
@narendradeshmukh5276
@narendradeshmukh5276 2 күн бұрын
मंदिर पाडून मशीद, प्रभाकर सूर्यवंशी टच
@vijaypalande2960
@vijaypalande2960 2 күн бұрын
भाऊ जब्राट
@prakashjoshi910
@prakashjoshi910 Күн бұрын
Dear Prabhakarji Apan ha changala video banawala ahe vivechan satik zale ahe hi mahabhayankar prakar ahe yachi eak samajik jababdari ahe Sarakarane yawar chavakashi karavi hi apexa Prakash Joshi78
@rajendrakarad5505
@rajendrakarad5505 2 күн бұрын
I support walmik aana Karad and Dhananjay Munde Saheb ❤
@लोणार
@लोणार 2 күн бұрын
एक गुन्हेगार दुसऱ्या दोन गुन्हेगारांना सपोर्ट करेलच.
@nitinadamanepatil
@nitinadamanepatil 2 күн бұрын
आणि ह्यांना बॉलिवूड UP मध्ये घेऊन जायचं...
@Saurabh2185
@Saurabh2185 Күн бұрын
11:05 mast chimta Ghetla...mastach
@User1967zqa
@User1967zqa 2 күн бұрын
बांगलादेशातून किती बंगाली आपल्या पुणे जिल्ह्यातील किती गावात येऊन स्थायिक झाले तरी आपले राजकीय पक्ष निवांत बसले आहे याला काय म्हणावे?
@yashodipchavan6098
@yashodipchavan6098 2 күн бұрын
प्रभाकरजी एक गंभीर व्हिडीओ बीड च्या घटना वरती पण बनवा सविस्तर माध्ये कृपया 🙏
@aparnas5823
@aparnas5823 2 күн бұрын
खूप छान व्हिडिओ
@statesnewfilmwhatsupandtea5262
@statesnewfilmwhatsupandtea5262 2 күн бұрын
Sir jati sampun taknya sathi pan ek vdo banwa
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 күн бұрын
तुम्ही दिलेली हिंट मराठी कलावंतांना लक्षात आली तर ठीक!
@rachanamishra3339
@rachanamishra3339 Күн бұрын
Why video is not getting played??
@VikasDeshmukh-l2r
@VikasDeshmukh-l2r 2 күн бұрын
मस्त बोलले सुपारी वाजवणारे बी ग्रेड कलाकार
@gajananchapole1607
@gajananchapole1607 2 күн бұрын
5th comment...❤
@SagarJadhav-ck3vx
@SagarJadhav-ck3vx Күн бұрын
Housefull nahi prabhakarji welcome sir ji.
@Swatir6j
@Swatir6j 2 күн бұрын
नमस्ते सूर्यवंशी सर
@awezshaik1
@awezshaik1 2 күн бұрын
फक्त राजकारनातून हे धंदे सूरू केलेले आहेत... हे सरळ सरळ दिसत आहे. मला पाडलं मी कसा शांत बसू असा प्रोग्राम आहे. हा 😂
@bharatmatani724
@bharatmatani724 2 күн бұрын
Very good
@pandurangalawekar187
@pandurangalawekar187 2 күн бұрын
संजय राऊत ला काल मारले याचा व्हीडीओ कां नाही भरपूर हिंदी व्हीडीओ पहायला मिळतात आपण करा भाऊंनी केला आहे
@shrikanttelang6989
@shrikanttelang6989 2 күн бұрын
जबरदस्त पृथःकरण
@nutanmankame6448
@nutanmankame6448 Күн бұрын
बापरे खूपच भयानक आहे हे सगळं!
@555कोव्हिड
@555कोव्हिड 2 күн бұрын
🙏🙏🚩
@Sire306
@Sire306 2 күн бұрын
सरकारी वकिलांनी का माघार घेतली. अगदी फिल्मी स्टाईल चालू आहे सगळ. मग सर्वसामान्य नागरिकांनी दचकून च रहायचं का? असे राजकारणी,समाजसेवक,निवडून n दिलेले पुढारी, पोलिस सगळ्यांपासून.
@manojoak-p2y
@manojoak-p2y 2 күн бұрын
Bollywood and underworld has old friendship....it's now going bad with greed from both sides
@ProPC1
@ProPC1 2 күн бұрын
दुनिया चेंज नहीं होती 🎉 तो आप खुद चेंज करें
@marutigavnang9921
@marutigavnang9921 2 күн бұрын
सर
@vijaymax3
@vijaymax3 2 күн бұрын
हिन्दी यूट्यूब वाले भाऊ तोरसेकर यांचा अहवाला देऊन सांगत आहेत की संजय राऊत याला मातोश्रीवर चोपले तर ह्याच्यात काय खरं आहे ते जरा विश्लेषण करा.
@CancerYoddha
@CancerYoddha 2 күн бұрын
बापरे ... 🤯
@suneetsalvi1200
@suneetsalvi1200 2 күн бұрын
Super
@shailabagwe393
@shailabagwe393 2 күн бұрын
काय भयानक आहे हे सगळ 😮
@shardultiwatne9920
@shardultiwatne9920 2 күн бұрын
Great Boss
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 күн бұрын
पूणे मध्ये असताना त्याला पकडता आल नाही..... काल धमू फडणवीस ला भेटला अन आज कराड सरेंडर कसली भारी न पटणारी पटकथा😅😅
@sss19881225
@sss19881225 2 күн бұрын
त्याच टोळीतील खबरे बप्पा सोनवणे आणि क्षीरसागर अचानक मोर्चाच्या स्टेजवर कसे???? कराड शरण आला आणि चेहराच पडला त्यांचा 🤣🤣🤣🤣आता नौटंकी करत आहेत....मार्च 2024 पर्यंत लय कराडच्या गळ्यात गळे घालून फिरत होते..... बप्पाच्या कारखान्यात कुणाचा पैसा आहे???? बप्पाने केज विधानसभेत साठे करिता आतल्या हाताने कुणाची मदत घेतली????शेम्बडे पोरगे सांगेल पण तुम्हाला नाय कळणार 🙏🙏🙏🙏
@sss19881225
@sss19881225 2 күн бұрын
2019 ला कराडच बप्पा चा प्रचार करत होता तेव्हा बप्पा सोनवणे कराडच्या कारनाम्यावर गप्प का???? मार्च 2024 पर्यंत कराड काय बप्पा सोनवणे साठी देवदूत होता का????
@sss19881225
@sss19881225 2 күн бұрын
आता बप्पा आणि क्षीरसागर यांनी कितीही नौटंकी केली तरी यापूर्वी कराडच्या कारनाम्यात त्यांची अळीमिळी आणि गुपचिळी बरेच सांगून जाते 🤣🤣🤣🤣🤣
@sss19881225
@sss19881225 2 күн бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय म्हणजे प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या आरोपीना कायद्याने कठोर शिक्षा....🙏🙏🙏🙏🙏बाकी सोनवणे, क्षीरसागर, जरांगे आणि दमानिया हे नौटंकी बाज लोक फक्त त्यांचा स्वार्थी पोळी भाजण्यासाठी गोळा झालेत🙏🙏🙏🙏🙏
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 күн бұрын
सहमत आहे की बाकी राजकीय पोळी भाजताय........पण तो निर्दोष होता तर 20 दिवस मोबाईल बंद ठेवून गायब का होता? हा प्रश्न नाही पडला का तुला? 😅....... तेव्हाच समोर यायला पाहिजे होते त्याने??
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 Күн бұрын
Bhayankar Ahe he sagale !
@Shetesaheb
@Shetesaheb 2 күн бұрын
भागवत कराड कोठे आहे
@rupeshmhadgut4541
@rupeshmhadgut4541 2 күн бұрын
Beed sarpanchana nyay milel ka???
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 2 күн бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram ❤
@digamberchavan5047
@digamberchavan5047 2 күн бұрын
करमुसे,दिशा सालियन, सुशांतसिंग राजपूत, वाझे, अनिल देशमुख, आणि आताची प्रकरणे यांना दुसरे नाव आहे 'भिजत घोंगडी '...😊 कधीच वाळणार नाहीत...😒 हवं तर भुजबळांना विचारून पहा...😌
@pradeepjadhav2985
@pradeepjadhav2985 2 күн бұрын
हा
@RamkisanBorade-p1e
@RamkisanBorade-p1e 2 күн бұрын
Happy new year
@sangeetawadwalkar2013
@sangeetawadwalkar2013 2 күн бұрын
Agadi sir tumhi barobar bollaat. Kadachit bijanor shahracha anubhav nasats tar khare naste wastle.. Pan bijnor chandpur. Paalanpoor tya weli dansche khup wed lokanna hote. Tutun padayache show pahayala. Pan dansarsathi thode denjar asayache. Pan organizar bhakkam asel tar kalakaranna tasa problm yet nahi.. Pan show karun paise gheun palun jaanaare organizar asle ki kalakarachi waat lagate.... Bijnor madhe. Tya weli 1 beby nawaacha panjabi hota.. Ithun gelelya kalawantana khup saport karayacha. Tikade 1 baai mahila baaher dusat navhati. Kiwa tuchya payache nakh suddha naahi milnaar tumhala pahawayas.. Ashat dansar mahila kalawant geli. Ki tithali public.. Baap re.. Bhayankar... Kaanpoor maddhe tar show suru astana golibaar whayacha.. Aaj lakshmi chaya nawaachi artist abhinetri jiwant asti tar tine khup kisse sangitle asate thithale. .. Patana maddhe tar dansarla uchlun gheun jaayache. Tya veli mobil navhate.. Patrkaar asayache lokal peparche...
@kamleshpalav8625
@kamleshpalav8625 2 күн бұрын
Fadnice bole hote mokka lawanat tycacha kay zal samjl ka
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 2 күн бұрын
❤❤
@Karmaveer00700
@Karmaveer00700 2 күн бұрын
Kishor फडचा भाऊ म्हणत आहे किशोर फड cha khoon करणारा गीते होता त्याला म्हणावं गीते 2 वर्षापूर्वी dm sobat hota😢
@mansikulkarni1237
@mansikulkarni1237 2 күн бұрын
Bapre
@NitinAgalave-q2n
@NitinAgalave-q2n 2 күн бұрын
गाजियाबाद मे रेडी सगळ्यांना माहीत आहे दुसरं काय तर सांग रे बाबा
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 күн бұрын
यातून कलाकार अश्या सुपाऱ्या घेणार नाहीत
@anadiramdas9972
@anadiramdas9972 2 күн бұрын
#Only Walmik Anna- चांगल्या माणसाला मीडियाने व मोठमोठ्या आमदारांनी विलन बनवले. परळीत या ग्राउंडवर अभ्यास करा आणि नंतर व्हिडिओ बनवा. Please dont speculate, कॉमेंट ओरिजनल अकाउंट वरून टाकतोय सर
@Karmaveer00700
@Karmaveer00700 2 күн бұрын
Jyala fayda zala tyala vicharun kay fayda jyacha gharatala gelay tyala vichara
@indinlovers1236
@indinlovers1236 2 күн бұрын
वाल्मीक अण्णा एक चांगला माणूस आहे आज पण प्रभाकर सर तुम्ही परळी मध्ये येऊन ग्राउंड लेवल वर येऊन लोकांची मत जाणून घ्या मग व्हिडीओ तयार करा.... धनंजय मुंडे साहेब साठी पालकमंत्री होऊ नये म्हणून बीड मधल्या आमदार लोकांनी अण्णांना व्हीलन बनवलं... परळी मध्ये येऊन पाहा या माणसाचा कोणत्या समाजाला किंवा कोणत्याही माणसाला त्रास आहे काय..... उलट अर्ध्या रात्रि कोणताही समाज असो त्याला मदत असती
@rakeshnipanikar2316
@rakeshnipanikar2316 2 күн бұрын
Mg Santosh Deshmukh chi hatya koni keli ki zhalich nhiye😢.
@sachinmundhe8089
@sachinmundhe8089 2 күн бұрын
​@@rakeshnipanikar2316हत्या झालीच आहे अणि आरोपी सापडतील पण त्यामधे जर वाल्मिक कराड असतील असे जे ठामपणे सांगतात त्यांनी त्यांच्या विरोधातील पुरावे असतील तर सीबीआय कडे द्यावेत ते तुम्ही दिलेल्या पुराव्या वरुण योग्य कारवाई करतील.
@लोणार
@लोणार 2 күн бұрын
तो निवडणुकीच्या दहशतीचा व्हिडीओ मध्ये कलाकारांनी काम केले वाटतं. खरा नसेल बहुतेक तो.
@AbhishekChoudhari-w3p
@AbhishekChoudhari-w3p 22 сағат бұрын
Jun mandir todun masjid bandleli aste nice punch 😂
@devyanibk5936
@devyanibk5936 2 күн бұрын
Vishva pravktyala marl mhane
@omprakashsable1568
@omprakashsable1568 2 күн бұрын
Rest in peace ministry of Home affairs government of Maharashtra
@sheilaireland3961
@sheilaireland3961 2 күн бұрын
Bapre. Kase zhale ahet he lok...
@arunpatil3580
@arunpatil3580 2 күн бұрын
प्रभाकरजी परळी साठी अपहरण नवीन नाही
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 2 күн бұрын
Kiti bhayabah ahe 🤭
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19