देवेंद्र फडणवीस व सहयोगी पक्ष निवडूण आलेच पाहिजे, कारण शरद पवार व आत्ताचे जरांगे हे महाराष्ट्र साठी घातक ठरत आहे.
@vijaykumarpednekar712920 сағат бұрын
हे अगदी खरे आहे.. आता बातमी आली आहे की हिंदुची एकजुट फोडण्यासाठी जिहादी, दलीत आणि खणता राजाने पुरस्कृत मराठा यांची आघाडी तयार केली आहे.. जिहादींनी पुर्वी दलीतांशी युती करून स्वतःचा फायदा करून घेतला आहे पण त्यांच्या मतांचा कोणताही फायदा दलितांना दिला नव्हता.. आता त्यात त्यांनी पुरस्कृत केलेल्या तथाकथीत मराठा गटाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.. जिहादींनी आपण आपल्या मतांचे ध्रुवीकरण करून सत्तेत येऊ शकत नाही हे पाहिल्यानंतर हा नवीन डाव रचला आहे.. मात्र हिंदूंनी बटेंगे तो कटेंगे या गोष्टींचा विचार करून आपली एकजुट ठेवली पाहीजे..
@user-Kri2022shNa15 сағат бұрын
Ty Mithun ne bin kaama cha faltu pna lavla aahe 😡
@rajeshgujar72195 сағат бұрын
घंटा येत नाही हा aanaji, फितूर सला
@RoyalMarathaMaharashtra46 минут бұрын
Ani Bamani Pesahve He Maharashtra Kid Aahe Gujarati Kuttra Chi
@sachinmore796122 сағат бұрын
ह्या ऐका महिन्यात काहिपन होऊदे पन हिंदुचं सरकार आलं पाहिजे,🎉🎉
@chetannikam728321 сағат бұрын
Sir, tyasathi hindu ek jhale pahije.hindu aaplya jatichyach umedvaranna nivdun detat.parat te jarange saheb mhantaat marathyanna mi sangel tya umedvarala pada.tar mag kase yenar hindutvache sarkar?tumhich sanga.
आळस सोडून सर्व हिंदूंनी मतदान करायला पाहिजे बस इतकचं ❤
@chetannikam728316 сағат бұрын
@@ppc4061 toch tar motha problem ahe.hindu matdan karayache sodun picnic la nighun jatat.loksabhela je jhale tech hoil vidhansabhela.bagha tumhi.
@HOTBABAJI047 сағат бұрын
त्यावेळी हिंदूंचे सरकार नव्हते @@anandnandedkar2603
@sachinmore796122 сағат бұрын
महायुतिच सरकार आलं पाहिजे 🎉🎉🎉❤❤❤
@ppc406118 сағат бұрын
आळस सोडून सर्व हिंदूंनी मतदान करायला पाहिजे बस इतकचं ❤
@vandanaupadhye771815 сағат бұрын
"आळस"हे एकमेव कारण आहे त्या खालोखाल भंपक पुरोगामी लोकांच्या आहारी गेलेला एक मराठी वर्ग आहे तो घातक आहे
@vandanaupadhye771815 сағат бұрын
"आळस"हाच खरा मुद्दा आहे आणि त्या खालोखाल भंपक पुरोगामी लोकांच्या आहारी गेलेला एक मराठी वर्ग आहे तो घातक आहे हिंदू म्हणवून घेण्यात त्यांना संकोच वाटतो
@dr.arunraut304420 сағат бұрын
देवेंद्र हा फक्त मुत्सद्दी राजकारणी नव्हे महाराष्ट्राला बुलेट ट्रेन सारखा प्रगतीच्या पथावर नेणारा एक विसिनरी नेता आहे.
@Patil12345-n15 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ASGXYZ15 сағат бұрын
आधुनिक अनाजीपंत पक्ष फोडणवीस कपटनिती शिरोमणी महाराष्ट्र कलंक १) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च २) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च ३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच ४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च ५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च ६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च ७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च ८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च ९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च १०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च ११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च १२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा, आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच. १३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच. १४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच १५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच. १६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...
@VIDEOS_COLLECTION9 сағат бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣 दिवाळी च्या दिवशी जोक
@abhijitdeokar26148 сағат бұрын
😂😂😂
@Sun_Leo6 сағат бұрын
😂😂😂kya mast joke mara re
@vaishalisuryavanshi138622 сағат бұрын
जाती मे बटोगे तो कटोगे | एक रहेंगे... नेक रहेंगे... हिंदू रहेंगे...| मतदान अवश्य करा ✊🚩🚩
@malharbhaupromax419120 сағат бұрын
१००% बरोबर आहे
@amazingworld499919 сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे... घटेंगे तो भी कटेंगे
@dilipmankikar562316 сағат бұрын
Agdi barobar
@amazingworld499916 сағат бұрын
@@vaishalisuryavanshi1386 बटोगे तो कटोगे और घटोगे तो भी कटोगे
@Patil12345-n15 сағат бұрын
Hindu Hindu karun hinduch yekmekala viradh kartat, nete apla fyda bhagtat.
@Di_Ajit21 сағат бұрын
आकार डिजी 9 च्या प्रभाकर सुर्यवंशी व समस्त श्रोते परिवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा. जय श्रीराम. महायुती चा विजय असो.
@parasnathyadav386915 сағат бұрын
जय श्री राम 🌹💐🙏🙏🙏
@Kaka_Patil19 сағат бұрын
कुणाचाही डाव असू द्या,फक्त हिंदुत्ववादी मुख्यमंत्री हवा.🚩🚩
@popatbabuadak811219 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.जय हिंदू महाराष्ट्र. महायुतीला शुभेच्छा.
@dr.arunraut304420 сағат бұрын
100 काम सोडून दुपारी 2 च्या आत सर्व हिंदूंनी मतदान करावे व आपली ताकद दाखवून द्यावी. लिब्रांडू हिंदूंना त्यांची जागा दाखवून द्यावी.
@ggggffffffffffff16 сағат бұрын
कारंजे चां दाना तोडू आपण आता
@manmathmustare840818 сағат бұрын
तिघांमध्ये कोणालाही धोका होऊ नये कारण महाराष्ट्राला ही युती आता गमवायची नाही 🎉🎉
@bhimraoshendage401219 сағат бұрын
अभ्यासू वृत्ती आहे देवेंद्र फडणवीस यांची . तेल लावलेल्या पैलवना ला चितपट केलं आहे देवेन्द्रजी नी त्रिवार सलाम या जिद्दी तरुणाला
@kunaldesai286521 сағат бұрын
पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्या साठी च सर्व काही सुरु आहे... 🚩👍
@तानाजीसगर20 сағат бұрын
मी गेली 30वर्ष झाली हिंदुत्त्ववादी पक्षांना मतदान करतो यासाठी खुप लोकं नाराज झाली पण मी हिंदू विचारसरणी कधीच सोडलीनाही मी स्वर्गीय बाळासाहेब यांच्या सभा जवळून पाहिल्या आहेत वाईट येवडंच वाटत की उद्धव आणि राऊत यांनी सत्ते साठी शिवसेना शरद पवार च्या दावणीला नेऊन बांधली आणि त्यामुळे एक हिंदुत्तववादी संघटना संपली त्यामुळे जे कट्टर हिंदू शिवसैनिक आहेत ते बरोबर भाजपा कडे वळले आहेत जिथे शिवसेना उमेदवार (एकनाथ शिंदे )असतील तेथे शिवसेना ला मतदान होणार नक्की
@ASGXYZ15 сағат бұрын
शिंदेंचा हिंदुत्ववादी चा बुरखा kzbin.info/www/bejne/kJy6oIh7jNJ1hNksi=RguOqxOpuqddGYS5
@pgujar12 сағат бұрын
बरोब्बार
@nagnatsukhadeopandhare88798 сағат бұрын
आपण हिंदू जातीजातीतील मतभेदांमुळे संपणार
@RoyalMarathaMaharashtra44 минут бұрын
Bar Ani Gujarati Modi Tar Pakistani Biryani Khaun alelya Aahe Tyla Kay Karaych Ani Riyaz Ali Brobar tar Mami Dance Karte Tyla Pan Hinduwat Mahnyach Bar4 Kay Parat Nawab Malik La Pan Bar4 Ka
@amolchavan655021 сағат бұрын
Ek number विश्लेषण ❤✌️👍
@anantchate978318 сағат бұрын
प्रभाकरजी आपणांस व आपल्या आकार DG9 च्या सर्व सहकाऱ्याना दिपालीच्या हार्दिक शुभेच्छा
@ajinkyadange517821 сағат бұрын
Best of luck महायुती
@vishnumalkhare869120 сағат бұрын
कमाल आहे प्रभू आपली, अत्यंत अभ्यासपूर्ण समीक्षण, दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पहात आहोत👌👌👌🙏🙏🙏
@prasadhatwalne200018 сағат бұрын
प्रभाकर जी , तुमचे निरीक्षण अत्यन्त अभ्यासपूर्ण असते . आगे बढो !!👍👍
@rajraju267221 сағат бұрын
Jai Bhavani Jai Shivaji
@vidyapatil202321 сағат бұрын
ओबीसी नी एक व्हा मतदान फक्त महायुतीलाच❤🙏
@Surya._patil_20 сағат бұрын
जरागेन ओ बी सी झोपेतून उठवली❤❤🎉
@mahendrakokate64417 сағат бұрын
जाती जातीचे राजकारण बाजूला ठेवा हिंदू म्हणून महायुतीला निवडून द्या.. नाहीतर बटोगे तो.. समझने वाले को काफी है
@swatikokil113021 сағат бұрын
प्रभाकर सर देवेंद्रजी काय बी करू देत. महाराष्ट्रातला हिंदू त्यांनाच साथ देईल ह्या वेळेला देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री हवेत महाराष्ट्रात. 🙏श्री स्वामी समर्थ
@PadalkarP20 сағат бұрын
हिंदू बाहेर पडल्यास चमत्कार घडल्या शिवाय राहणार नाही.
@prashantnalawade339621 сағат бұрын
फार सुंदर विश्लेषण ❤❤❤❤
@BabanGabhane22 сағат бұрын
Fakt mahauti Sarkar
@RajuJalkote20 сағат бұрын
महाराष्ट्राला लाभलेला एक अभ्यासपूर्ण नेतृत्व म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब 🎉🎉
@parasnathyadav386915 сағат бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@sanjayjoshi643617 сағат бұрын
प्रभाकर आपल्या सर्वांना शुभ दिपावली. आजचा आपला व्हिडीओ आहे त्यावर माझे मत असे आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षातील सर्व नेते मंडळी ही सुशिक्षित आहेत, उच्च पदवीधर आहेत. त्यात आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि सन्माननीय गृहमंत्री अमीतजी शहा ही मंडळी दूरदृष्टीचा विचार करणारी आहेत. विरोधकांसारखे लल्लू पंजू नाहीत. अखंड भारत तयार करण्याचे व्हिजन यांच्याकडे आहे. त्यामुळे हा डाव कोणालाच कळणार नाही. मवीआतील बडे बडे धेंड या विधानसभेत माती खाणार आहेत.
@DnyanobaAralwad22 сағат бұрын
दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा दादा
@surendrapalsuledesai973516 сағат бұрын
प्रभाकरजी! आपणाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! उत्तम विस्लेषण ❤
@BalasahebKurhade-y2l21 сағат бұрын
फक्त महायुती च
@mangeshbhavsar477621 сағат бұрын
शिंदे साहेब या सर्वांना पुरून उरतील ... रिक्षा...शेतकरी..हे कच्चे लिंबू नसतात... ठाण्याचा वाघ बरोबर शिकार करेल...
@chetannikam728316 сағат бұрын
Faqt hindunni sath dyayla havi na.
@Yokrish1029-cv3ly16 сағат бұрын
Well said 👌👍🚩
@surendrakulkarni824217 сағат бұрын
ही नीती आहे बारामतीचे वयवृद्ध काका देवाचा बाप कधी पापाचे घडे भारतायेत कोन जाणे लवकर भरोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना कारण भारत आणि महाराष्ट्र वाचला पाहिजे जय श्रीराम सत्यमेव जयते
@swapnapandit47822 сағат бұрын
दीपावली नरकचतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
@sudhabhave463021 сағат бұрын
काही झालं तरी महायुतीचं सरकार येवो ही सदीच्छा.
@pradeepwadhavane758119 сағат бұрын
महायुतीलाच एकगठ्ठा मतदान करा.
@deepakwagle5107Сағат бұрын
खरच आपले देवभाऊ ह्यांनी आम्हा सर्वांची मन जिंकली आहे. आम्ही सर्व सामान्य त्यान्हा ग्वाही देतो की मोदीजींच्या नव्या भारतात नव्या महाराष्ट्राच्या पुनर्बाधणी आणि विकासाची पुनर्रचना करण्याच्या धोरणामध्ये देवेंद्रजी जो भीमप्रयत्न नव्हे भीमपराक्रम करीत आहेत त्यात साथ देऊ. नव्या भारताला अमृत काळ २०२७ पर्यंत नेण्याकरिता देवेन्द्रजी सारखा ध्येयवादी आणि पराक्रमी नेता मिळणं हे महाराष्ट्राच नशीब आहे.
@jagannathgadalkar939418 сағат бұрын
मविआ सत्तेत येऊ नये, या उद्देशाने अतिशय चांगला प्लॅन अमित शहा व फडणवीस यांनी तयार केला आहे. खुप खुप छान
@vijayraut198620 сағат бұрын
प्रभाकरजी एक एपिसोड 2019 चा निकालावर केला पाहिजे कारण ज्या पक्षाला जनतेने नाकारले होते असे 40 आणि 50 आमदारांच्या नेत्यांना ,काकांना विचारले पाहिजे होते तुम्हाला जनतेने बाहेर बसवले तर मग सत्तेत का बसले तेव्हाच जनतेने त्यांची लायकी दाखवून दिली होती तरी सत्तेची हाव यावेळेस महायुती येईल आपणास व आपल्या श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎉
@bhimraoshendage401219 сағат бұрын
खरंच खूप गरज आहे आज अश्या परिस्थितीत या व्हिडिओ ची
@ashwinbj21 сағат бұрын
गजब विश्लेषण ...वाट पाहतोय त्या भागाची..
@winjoyrain96922 сағат бұрын
Jai Hind Jai Bharath 🙏
21 сағат бұрын
आकार डी जी नाइन आणि प्रभाकरजी दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@AshokShirole-lh1cy21 сағат бұрын
फक्त महायुती
@vijaykelkar195417 сағат бұрын
सर्व हिंदु मतदारांना कळकळीची विनंती आहे की 20नोव्हेंबर रोजी कंटाळा न करता घराबाहेर पडून मतदान करा कारण हि काळाची , बटोगे तो कटोगे, म्हणुन शिवसेना भाजप यूतिला भरघोस मतदान करुन जिंकुन सुद्धा आणु .
@UserUSA-z1b17 сағат бұрын
देवेंद्र हा महाराष्ट्राला लाभलेला हिरा आहे ! राष्ट्रवादी (SP) आणि जरांगेचा मुस्लिम राजकारणाचा डाव हा हणून पाडणार ! जय शिवराय !
@ArunRathod-wz4kx7 сағат бұрын
जाणावा जो ज्ञानी सर्व समाधानी निसदेह मणी, सर्वकाळ/🎉
@govinddeshpande51102 сағат бұрын
अगदी बरोबर आहे. एव्हढी चलाखी देवेंद्र फडणवीस शिवाय इतर कोणी करेल असे वाटत नाही. 23 तारखेस सर्व उघड होईल. दरम्यान आपल्या चॅनल कडून असेच vegalye बरेच ऐकावयास मिळत राहील हीच अपेक्षा.
@rajendratupert792122 сағат бұрын
दादाला घेतलं नसत तर युतीच जागा वाटप आणखीनच सुलभ झालं असत
@dattatraymohite56521 сағат бұрын
त्या ऐवजी राज ठाकरे सोबत लढत असती तर सोने पे सुहागा झाले असते
@SanatanAngel21 сағат бұрын
दादाला महायुतीत घ्यायलाच नको पाहिजे होते.
@JitendraJoshi-u4n21 сағат бұрын
जेव्हा आपली शक्ती कमी असते शत्रु ला पराभुत करण्यासाठी आणि आपण आपली शक्ती वाढवु शकत नाही . . तेव्हा समोरचा शत्रु ची शक्ती कमी किंवा विभाजीत करणे योग्य असते ... 😊
@PadalkarP20 сағат бұрын
वाटेकरी जास्त असल्यावर अडचण होणारच. 😂😂
@santoshtrimbakkhardesantos710219 сағат бұрын
@@JitendraJoshi-u4nhe sarv karat astana apla nuksaan honaar nahi yachi kaalji ghyavi laagte te bjp la jamla nahi parinaam loksabha.laadli bahin yojna astana ajit pawarchi garajach navti.ncp che karyakarte sharad pawar nna sodu shakat nahi.eknath shinde nni shivsena vachavli pan ajit pawar kaay vachavla yacha parinaam election madhe disnaar
@kashinathjagtap54484 сағат бұрын
Mahauti Jay hoo🎉❤
@sanjaypdixit346822 сағат бұрын
🕉️💥🧘जय श्री राम 🚩🌹🙏 6:04
@sachinmore796122 сағат бұрын
राधा राधा राधा राधा 🎉
@vasudeomaydeo438521 сағат бұрын
सर, सुरवातीचे म्युझिक खूप लाऊड आहे. इअरफोन घातले असतील तर दचकायला होतं.
@sudhirgiri450021 сағат бұрын
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भारत देश हिंदुराष्ट्र आहे ॐनमोनारायण
@kalpanawarkhedkar13 сағат бұрын
विश्लेषण जबरदस्त.
@pralhadhindalekar126020 сағат бұрын
Dhanyawad-Namaskaar
@kondibachavan542921 сағат бұрын
Good vislecen suryvanji
@jayantkulkarni163617 сағат бұрын
नमस्कार दिपावलीच्या शुभेच्छा आणि सदिच्छा. महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद 🎉🎉🎉
@sacheenranjaanekar232621 сағат бұрын
खुप चांगले विश्लेषण,... एक demand, लोकसभेत धारावी ने जी बाजी पलटवली ती विधानसभेत पण परीणाम करेल का यावर एक विश्लेषण करावे ही विनंती
@suryabhankakde30875 сағат бұрын
सुर्यवंशी सर तुमचे खुप खुप धन्यवाद तुमच्या मुळेच आम्हाला कधीच न समजलेले राजकारण समजायला लागले...
@ashishpurandare296121 сағат бұрын
शुभ दिपावली आपणा सगळ्यानं.🏹🔱🙏🏼☝🏽🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩💐
@kiranpai986217 сағат бұрын
काही डाव कळले तरी ऊघड करू नयेत जेणेकरून विरोधी पक्ष सावध होतील प्रभाकरजी🤫 सध्या लक्ष्य एकच हिंदुत्ववादी सरकार निवडून आले पाहिजे👍👍👍👍👍
@seema269516 сағат бұрын
खर आहे, महाराष्ट्राच्या हिता साठी काही गोष्टी सध्या उघड न केलेल्या बऱ्या.
@gunderaokulkarni542320 сағат бұрын
सुंदर विश्लेषण 🎉
@कैलासगोसावी-न7म21 сағат бұрын
वा प्रभाकर जी आपल्या दुसरे विडीओ ची वाट पाहत आहे दिपावली पांडवाच्या भगवे शुभंच्या
@DilipDhavale-m8v19 сағат бұрын
प्रभाकर जी आपल्याला व आपल्या सपोर्टींग स्टाफ ला दीपावली च्या❤ शुभेच्छा 🌹
@prakashdhole80192 сағат бұрын
देवेंद्र जी एक चांगले मुर्रब्बी राजकारणी व चांगले प्रशासकीय जाणते नेते आहेत
@sadanandragji381820 сағат бұрын
फार सुंदर विश्लेषण दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
@onkarappabhogaonkar410321 сағат бұрын
Bhau Apanas Deewali Hardik Shubkamna
@dineshdanke81289 сағат бұрын
महायुतीचा महाएल्गार मोदी सरकार कामगिरी दमदार विकास कामे करणारे सरकार मोदी सरकार जिंदाबाद जिंदाबाद 🐅🐅🐅 फक्त भाजपा 💐 गणपती बाप्पा सर्व हिंदुत्ववादी संघटना हिंदू बांधवांनी एकजुटीने फक्त महायुतीला च मतदान करुन बहु मताने निवडुन यावेत हि च प्रार्थना 🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩 जय हनुमान 🚩 राधे राधे 🚩🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩🐅🚩🚩 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🌺🌺🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️💐🏵️
@pradeepbahirat6588 сағат бұрын
प्रभाकर जी 🙏🏻🙏🏻 आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या भरघोस शुभेच्छा. येणारे वर्ष आपणासर्वांस उत्तम आरोग्य, धान, धान्य, यश व आनंद उदंड देवो ही प्रार्थना. 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपल्या निर्भीड, अर्थपूर्ण, सूचक व नेमक्या शब्दात आमच्याशी होणाऱ्या संवादातून राजकर्त्यांना व राजकारण्याना योग्य ती समज घडो, देश विघातक शक्तींना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होवो व रामराज्यातील आदर्श समाज व पर्यायाने (भारत) देश घडण्याच्या कार्यात खारीचा वाटा का होईना पण तो हातभार लागो हीच प्रार्थना. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachinkulkarni290120 сағат бұрын
प्रभाकरजी दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@pkhanore21 сағат бұрын
बटोगे तो कटोगे काहीही झालं तरी युती येऊ दे
@sanjaykshirsagar542219 сағат бұрын
नमस्कार कदाचित आतापर्यंतची सर्वात गुंतागुंतीची निवडणूक❤❤❤❤
@atulthegamechanger977920 сағат бұрын
Best of Luck MAHAYUTI
@kartikeyjoshi67919 сағат бұрын
I still remember Deva bhau has done more than 100 public gatherings in 2014 with maz vision maza Maharashtra and his red sleveless sweater....
@kailassuryavanshi65335 сағат бұрын
खुप छान विश्लेषण
@advvinayakgokhale792919 сағат бұрын
जय श्रीराम
@shantarammandlik258921 сағат бұрын
महाराष्ट्र राज्य मुबंई 20 नोव्हेंबर निवडनुक परीणाम 23+ 24 नोव्हेंबर ची शुभेच्छांसह अभिनंदन ❤
@hemantphale73316 сағат бұрын
राज साहेब ठाकरे किती महत्त्वाचे आहे हिंदुत्वासाठी हे अजून कोणालाच कळलं नाहीये
@kumarpatil18148 сағат бұрын
Good explain it sir Ji.
@parashram11119 сағат бұрын
अर्धवट माहिती बद्दल धनयवाद साहेब..
@deepaknimkar757720 сағат бұрын
Va छान माहिती आहे हे सगळे गुर्मी आलेल्या माणसा साठी आहे त्याला ते कळणार नाही धन्यवाद प्रभाकर जी
@gayatriwealth17 сағат бұрын
U r simply great
@shriranglalit366019 сағат бұрын
Sir 🙏🏼
@pankajmahajan513521 сағат бұрын
Excellent vdo👌
@yuvrajjadhav6289 минут бұрын
जय हो महायुती सरकार ❤❤❤
@shurtimoghe205720 сағат бұрын
महायुतीचंच सरकार येऊ दे , महायुतीतले आत्ता एकत्र आहेत तेच सगळे एकत्रित, एकोप्याने राहू देत आणि महाराष्ट्रात परत "आनंद वनभुवनी" अनुभवायला मिळूदे. पण त्यासाठी मतदारांनी ही एकजूट दाखवून महायुतीला भरघोस मतदान करायला हवं🙏🚩🪷⏰✊
@neelabal301818 сағат бұрын
खरच समस्त हिंदु बांधवानी एक गठ्ठा मत दान कराव महायुतीचे सरकार येवो श्री चरणी प्रार्थना
@ajeetchavan211622 сағат бұрын
Amhi shapath ghau ya fakta hindu support party la voting karnar.no maratha no obc no cast only hindutva sanatan...BJP jai shree Ramji
@chetannikam728321 сағат бұрын
He faqt social media varach bola.ani matdanachya divshi picnic la ja.je loksabhela jhale tech honar vidhan sabhela.
@PadalkarP20 сағат бұрын
यावर्षी हिंदूंना दोनदा दिवाळी साजरी करायची आहे. उद्या आणि २३ ता. ला😂
@noONEgaming1816 сағат бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अभिनदन
@sandipjorvekar661620 сағат бұрын
हिंदुत्वाच्या प्रेमापेक्षा प्रभाकर भाऊ तुम्हाला शिंदेंच प्रेम जास्त दिसतंय
@sharadsutar969216 сағат бұрын
शेवटी हिंदूत्व वादी माणसांवर प्रेम आहे.
@sunnydam537117 сағат бұрын
Fakt maha yuti
@revatikhedkar956520 сағат бұрын
सर तुमचे सर्व विडिओ अतिशय सुंदर व संयमीत असतात
@godsgift439821 сағат бұрын
आपल्या आकार परिवाराचा नविन स्टुडिओ पण झालाय, वेळ पण महाराष्ट्रातील निवडणूकीची आहे, हे सर्व गोष्टी साधुन प्रभाकरजी भाऊंना व सुशीलजीना आपल्या स्टुडिओ मध्ये बोलावून आताच्या परिस्थितीवर राजकीय चर्चा/गप्पा कराव्यात ही विनंती...ही सर्व सदस्यांना दिवाळीची भेट असेल...ही विनंती...🙏 दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....🙏🙏🎉💝
@parasnathyadav386915 сағат бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
@udaypatwardhan616819 сағат бұрын
छान।तुमची भाषा खुप मस्त। तुमचा संपर्क पण मोठ आहे
@ckpatekar15 сағат бұрын
जागा वाटप योग्य आहे आता महायुतीची सत्ता येण्यासाठी जनतेने युतीला भरभरून मतदान करावे .🙏
@sanjaypatwardhan257919 сағат бұрын
शुभ दिपावली प्रभाकरजी
@tanishqakulkarni487921 сағат бұрын
मस्त
@kisanpingle596720 сағат бұрын
Very nice presentation apnas Deepavali chya hardik shubhechya sir.
हा डाव देवा भाऊ चा नाही हा डाव , आमच्या काकांचा आहे 😂 याला फक्त देवा भाऊंची मुसद्देगिरी कारणी भूत आहे. जय श्री राम, जय देवा भाऊ 23 नोव्हेंबर नंतर आपले हक्काचे मुख्यमंत्री , जय भा.ज.पा. जय R.S.S 🙏💐