ज्या दिवशी खारघरमध्ये हा प्रकार घडला त्याच दिवशी चाकण येथे चार दिवसाचा इज्तेमा चाकण येथे होणार होता पण बजरंग दल आणि वि हिं प यांनी विरोध केल्याने तो एक दिवसात गुंडाळण्यात आला तोही पोलिस प्रशासनाच्या विनंतीचा मान राखून!
@DShree287 сағат бұрын
Sataryat Mayni madhe December ending la Muslims chi khup motthi sabha kai tari honar hoti .. khup mothya ground var mandap m stage chi tayari suru hoti .. kasla kai karyakram hota kai mahit .. purn Sataryatil Jihadi tithe astil bahutek .. karan khup mothya ground var karyakram hota
@ranjitlalpardeshi783555 минут бұрын
@@DShree28 चाकण येथे फक्त एकच मस्जिद होती आता पाच झाल्या आहेत तसेच बकालपणा तर खूप वाढला आहे असा जर एखाद्या गावाचा विकास होणार असेल तर तो न झालेला चांगला! या बाबत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लोकांनी MIDCनाकारली पण आपल्या गावात बकालपणा येऊ दिला नाही तेथील हवामान हि उत्तम आहे!
एकाही मराठी वृत्तवाहिनीला ही बातमी दाखवावीशी वाटली नाही याचे आश्चर्य वाटते
@yogeshnaringrekar31899 сағат бұрын
Te tar ksymche viklrle astat fakt bjp aani hinunvar tika karnar
@vikaschirnerkar41979 сағат бұрын
बिकाऊ मिडिया....😡
@narendramarkale79088 сағат бұрын
एखादा शांतीप्रीयाला असा संपवला असता तर मराठी माध्यमांनी उर बडवून घेतले असते.
@amitpatil24497 сағат бұрын
Barobar @@yogeshnaringrekar3189
@dineshbalasara57337 сағат бұрын
Jihadi marathi media
@anupritapatwardhan716011 сағат бұрын
1 रामाची मिरवणूक काढायची तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागते ईथे हिंदूंना.....यांनी घेतली होती को परवानगी......देवा भाऊ बास झालं तुमचं राजकारण खेळून आता...महाराष्ट्राच्या सुरक्षे कडे लक्ष द्या. सामान्य माणसाला हातात शस्त्र घ्यायची वेळ आणू नका
@dipakvanikar625410 сағат бұрын
सहमत 👍👍
@anantparab32009 сағат бұрын
अगदी खरंय
@yogeshbamne16948 сағат бұрын
देवा भाऊ, मुख्यमंत्री चि खुर्ची टिकवण्यात बिझी आहे
@vasantkoli68012 сағат бұрын
योगी बाबाच पाहिजे
@dattatraymohite56511 сағат бұрын
देवा भाऊ आपली प्रतिमा खराब करून घेवू नका सावध व्हा नाही तर मी पुन्हा कधीच येणार नाही म्हणावे लागेल सावधान देवा सावधान 😢😢😢😮😮
@dipakvanikar625410 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@chetankhandave10 сағат бұрын
तुम्ही तुमच्या दृष्टीने बघत आहात , देवभाऊंच्या नाही . देवभाऊंसाठी राजकारणापलीकडील मैत्री जपणे जास्त महत्वाचे आहे . त्यासाठी कित्येक अनंत करमुसे , दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत मेले तरी चालतील . काय झालं पालघरच्या साधूच्या हत्याकांडाच ? काय झालं दिशा सालियान, सुशांत सिंग मृत्यूच्या तपासाचं ? काय झालं अनंत कारमुसेला झालेल्या बेदम मारहाणीच्या तपासाचं ? खूप जास्त अपेक्षा ठेवू नका फडणवीस ह्यांच्याकडून विनाकारण अपेक्षाभंगाचा मानसिक त्रास होईल.
@anandd210810 сағат бұрын
अरे मि नागपूरचा आहे. त्या देवभाऊ लां हगायला सुद्धा दिल्लीची परवानगी लागते.
@prmore-e2b9 сағат бұрын
गपा रे जरंगे प्रेमी नो 😂तुतारी चे चपाटे 😂
@DShree287 сағат бұрын
Sataryat Mayni madhe December ending la Muslims chi khup motthi sabha kai tari honar hoti .. khup mothya ground var mandap m stage chi tayari suru hoti .. kasla kai karyakram hota kai mahit .. purn Sataryatil Jihadi tithe astil bahutek .. karan khup mothya ground var karyakram hota
@avishinde482312 сағат бұрын
वाटच बघत होतो अजून कसा विषय घेतला नाही.,कारण बाकीच्यांकडून अपेक्षा नाही.
@yogeshgujar509212 сағат бұрын
एकदम बरोबर
@5D_is_Reality11 сағат бұрын
आधी वक्फ LAW डबड्यात टाका, मदरसे बंद करून युनिफॉर्म एज्युकेशन कोड संपूर्ण भारता साठी लागू करा.
@mahendrakokate64410 сағат бұрын
हिंदूंनी ही मोदी सरकारला एक गठ्ठा मतदान करायला हवं होतं.उ.ठा. हिरव हिंदुत्व
@vijaykumarbalajirao749010 сағат бұрын
EVM मध्ये गडबड हेराफेरी करून बीजेपी निवडुण आली आहे बीजेपी मनुवादी आहे हा कुप्रचार बदनामी केल्यावर कसं होणार
@ranjeetrajput57111 сағат бұрын
या देशातील हिंदूंनी एक तर धर्म बदल्याची तयारी करावी नाही तर मग संघटित व्हावे
@andycric11 сағат бұрын
हत्यारे दिली पाहिजे सरकारने
@shreegurudevdatta0811 сағат бұрын
नाही माला धर्म बदलायचा नाही आणि संघटित पण व्हायचे नाही . माला फक्त आणि फक्त जाती जातीत भांडायचे आहे . ( खूपच रागाने बोलतोय भाऊ तू राग मानू नको पण हिच परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्राची . ओ बी सी भांडतोय मराठ्या सोबत . ब्राह्मण कोणालाच आवडत नाही . इतर सर्व जण पण भांडतात एकमेकांशी . काय होणार सांग आता )
@NanuGaikar10 сағат бұрын
💯💯aagdi barobar bola tumi 💯 ti vel laam nahi
@DShree287 сағат бұрын
Sataryat Mayni madhe December ending la Muslims chi khup motthi sabha kai tari honar hoti .. khup mothya ground var mandap m stage chi tayari suru hoti .. kasla kai karyakram hota kai mahit .. purn Sataryatil Jihadi tithe astil bahutek .. karan khup mothya ground var karyakram hota..
@DShree287 сағат бұрын
Muslims houn hi tumchya jagnyachi khatri ahe kaa ???? .. karan pratek muslim deshat ekach firka(muslim cast) shillak rahto .. jasa he non-muslims na sampavtat .. tasach he lok apapsat ekmekkanna sampavtat ... Jasa Iran madhe Shiya Muslims ahet fakt .. Saudi madhe Sunni Muslims ahet .. tyamule Iran vs Saudi sarka vaad suru asto .. bhikari kangal Pakistan ne mage Iran varun tomato ayaat jhalet mhanun churdun naas karun takle .. karan to Shiya muslim desh ahe mhanun ....
@yogeshgujar509211 сағат бұрын
अश्या बातम्या न्यूज चॅनल दाखवणार नाहीत. म्हणून तुमचे चॅनल लोकप्रिय आहे. तुम्ही नाव सार्थ केलंत " बातमी मागची बात आणि मी "
@shubhanginayar19659 сағат бұрын
फडणवीस यांनी हे लक्षात घ्यायला हवे की" क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे." ही समर्थांची उक्ती.
@avinashyadav138411 сағат бұрын
विषय खूप गंभीर व महत्त्वाचा आहे, सरकारने याकडे दुर्लेक्ष करू नये.
@umabapat168011 сағат бұрын
कुंभमेळ्यात 45 कोटी हिंदू एकत्र होते. मुसलमान आम्ही तिथे येणार कोण अडवतं बघू इ. धमक्या देताहेत. पण एकाही अशा व्यक्तीला घातपात करण्याची घटना घडणार नाही घडू नयेच. पण हाच मूलभूत फरक आहे. खारघरच्या दुर्दैवी व्यक्तिला न्याय मिळालाच पाहिजे.
@qfx710 сағат бұрын
फडणवीस यांची योग्य वेळ कधीच येत नाही . हिंदू धर्म, समाज असाच संपणार लवकरच .
@MsDownloader409 сағат бұрын
अक्षम आहे
@prmore-e2b9 сағат бұрын
मतदान कोणाला केला 😅ते सांग अगोदर
@NitinMaheshwari-r3d12 сағат бұрын
🇮🇳🚩🙏 महाराष्ट्रातील गृह खाते काय करते आहे योगी जी चा पॅटर्न का नाही राबवत 🙏
@rajesh_112011 сағат бұрын
Fadanavis madhye dam nahi 😢😢😢😢😢
@jitendrapol472811 сағат бұрын
काटशह देण्यात गुंतले आहे
@umabapat168011 сағат бұрын
ग्रेट प्रश्न!!
@umabapat168011 сағат бұрын
लसणीचे कांडे म्हणेपर्यंत मजा येत नाही सर!!
@umabapat168011 сағат бұрын
देवाभाऊंची सगळी बुद्धी यावेळी आपलं स्थान पक्कं करण्यात उगीच खर्ची पडली थॅंक्स टु शिंदे साहेब!!
@sansan873811 сағат бұрын
पोलिस गप्प बसतात अश्या वेळी हिन्दू असला की कारवाई केली जाईल
@prakashvarande953511 сағат бұрын
महाराष्ट्राचे गृह खाते श्री योगी कडे द्या एक दिवसाच सर्व सरल होतील फडणवीस मध्ये दम नाही
@MsDownloader4011 сағат бұрын
महाराष्ट्रात योगीजी हवे.
@vaibhaviv87512 сағат бұрын
सगळ्यात जास्त मुंबईच्या आजूबाजूच्या खार जमीन वर भर टाकून जमीन घेतली आहे. या वर मुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे
@dattatrayajadhav316611 сағат бұрын
फार वाईट परिस्थिती आहे हे जर असंच चालू राहिलं तर आपण सांगता त्याप्रमाणे परिस्थिती यायला फार वेळ नाही लागणार.वाईट या गोष्टीच हिन्दू आत्ममग्न अवस्थेत जगत आहे, हिन्दू आपल्या वारसांना कुठल्या परिस्थितीला सामना करावा लागणार याबद्दल विचार करताना दिसत नाहीत.अजूनही वेळ आपल्या हातात आहे,पण सजग असण्याची कधी नव्हे इतकी आज आहे......
@bapparawal970929 минут бұрын
आठवडे बाजारातील काफिर विक्रेत्यांची परिस्थिती. आठवडे बाजाराचे सहज निरीक्षण केले असता आमच्या कडे एक परिस्थिती सहज दिसते. भाजी विक्रेते हिंदु हे कायमच जास्त भावाने भाजीपाला फळे विकतात. तर तेच छोटी टोपीवाले कमी भावाने विक्री करून पैसे गोळा करून सर्व माल विकून निघतात. तर हिंदु विक्रेते जास्तीत जास्त भावाने माल विकून शिल्लक राहिलेला माल खराब झाल्यानंतर उकिरड्यावर फेकून मोकळे होतात.शेतऱ्याला लिंबाचा भाव २५-३० रुपये किलो तर या विक्रेत्यांचा १००-१४० रुपये किलो. काफिरांच्या तत्त्वज्ञानानुसार अन्न हे पूर्ण ब्रह्म. पण हेच विक्रेते तेच अन्न जास्त धन कमावण्याच्या नादात फेकून त्याचा अपमान करतात. व स्वकीयांंनाच लुटतात.
@manoharyadav229711 сағат бұрын
राणे साहेब जिंदाबाद
@patil1986___9 сағат бұрын
लय भारी विवेचन प्रभाकर जी ❤❤❤❤❤
@reshmabhusari892511 сағат бұрын
किती भयानक परिस्थिती आहे 😡
@jyotikundale944511 сағат бұрын
आता हे लोक नवी मुंबईत पण बस्तान बसवायला लागले...काही वर्षांत फार भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते... सरकारने वेळीच सावध व्हावे
@bapparawal970929 минут бұрын
आठवडे बाजारातील काफिर विक्रेत्यांची परिस्थिती. आठवडे बाजाराचे सहज निरीक्षण केले असता आमच्या कडे एक परिस्थिती सहज दिसते. भाजी विक्रेते हिंदु हे कायमच जास्त भावाने भाजीपाला फळे विकतात. तर तेच छोटी टोपीवाले कमी भावाने विक्री करून पैसे गोळा करून सर्व माल विकून निघतात. तर हिंदु विक्रेते जास्तीत जास्त भावाने माल विकून शिल्लक राहिलेला माल खराब झाल्यानंतर उकिरड्यावर फेकून मोकळे होतात.शेतऱ्याला लिंबाचा भाव २५-३० रुपये किलो तर या विक्रेत्यांचा १००-१४० रुपये किलो. काफिरांच्या तत्त्वज्ञानानुसार अन्न हे पूर्ण ब्रह्म. पण हेच विक्रेते तेच अन्न जास्त धन कमावण्याच्या नादात फेकून त्याचा अपमान करतात. व स्वकीयांंनाच लुटतात.
@durgaprasadpadgaonkar492712 сағат бұрын
सरकारने लक्ष घातलेच पाहिजेच 🙏🙏
@MsDownloader4011 сағат бұрын
अमीत शहांना ncp शी गठबंधन तोडायला सांगा.
@amarendrahasabnis742811 сағат бұрын
मतांच्या हव्यासापाई महाराष्ट्र सुस्त राहणार. गृह खातं असतं जे राज्यात कायदा सुव्यवस्था बघतं असं फक्त कागदोपत्री आहे. पण अस्तित्व दिसत नाही. नुसत्या घोषणा, पण कृती नाही.
@prashantprashant12919 сағат бұрын
देवा भाऊ कडून मोठ्या अपेक्षा होत्या म्हणून जोरदार मतदान केले आम्ही....अपेक्षा भंग होवू नये हेच ईश्वर चरणी प्राथना.
@MsDownloader4011 сағат бұрын
नागरिकांना संरक्षण देणारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आवश्यक आहे. पोचट अक्षम बिनकामाचे खुर्च्या गरम करत बसणारे नको. घाबरून जाऊन आरोपींना वाचवणे सुरू आहे असे वाटते😢
@sacarsude765811 сағат бұрын
वाट नाही पुढील काही वर्षात हिंदू जगतील की नाही ......करा अजून भाईचारा.....
@Aditya-xh1kz8 сағат бұрын
मा. फडणवीस . मलाच लाज वाटते आता , असो कायदा सुव्यवस्था तुमच्या हातात आहे.
@aashishritul81616 сағат бұрын
योगीजी कुछ दिन तो गुजारो हमारे महाराष्ट्र मे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ankitgawande826911 сағат бұрын
राज्यात तथाकथित सनातनी सरकार असताना हे सर्व घडणे म्हणजे काय बोलावे ?
@archanabhatkulkar882011 сағат бұрын
आजूबाजूचे लोकं काय तमाशा पाहत आहेत. मनोरंजन करत आहेत का स्वतः चे. अरे माणुसकी मेली का? कोणी वाचवायला पुढे येत नाही.
@Hrushiargade10 сағат бұрын
तब्लिगी ला अरब मध्ये ban आहे पण आपल्या कडे का चालू आहे हेच कळत नाही .
@vikaschirnerkar41978 сағат бұрын
नुसत हिंदूत्व हिंदूत्व करण्यापेक्षा हिंदुत्व काय आहे हे दाखवण्याची वेळ आली आहे... ते गुजरात दंगल विसरले नाहीत अशीच दहशत पाहिजे... प्रभाकरजी आपल विश्लेषण हे सामान्य माणसाचे विचार आहेत..
@bapparawal970927 минут бұрын
दंगल करुन काहीच उपयोग नाही कारण पीडीतांना सरकारच भरमसाठ नुकसान भरपाई देते.
@nitinpawar520610 сағат бұрын
फडणवीस साहेब ५ दिवसीय क्रिकेट सामणा बस झाला आता फक्त १डे क्रिकेट आताच या सापांना ठेचल नाही तर वेळ निघून गेलेली असेल
@sunilshinde931010 сағат бұрын
भाजप-शिवसेनेचे सरकार असताना आपल्या महाराष्ट्रात आपला एक हिंदू बांधव मारला जातो ही सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने या कारक्रमाला परवानगी दिलीच कशी याचं आश्चर्य वाटतं आहे. याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे.
@sandeepsolanki84828 сағат бұрын
Kadak vishshy mandla bahu kharach tumhi great aahe❤
@deepakkadam442311 сағат бұрын
मोदींकडून खुप अपेक्षा हिंदूना होत्या,पण हळुहळू या अपेक्षा कोमजू लागल्या आहेत.
@rajkumarachrekar28797 сағат бұрын
अश्विनी उपाध्याय, जयपूर डायलॉग च्या व्हिडिओ खालचे काॅमेंट वाचा. लोकं .... घालतात त्याना. वेळ आणि संधी वाया दवडली त्या माणसाने.
@sureshbhosle46672 сағат бұрын
बरोबर
@ramnasare765010 сағат бұрын
आता पुरे झाले, मनाची लाज बाळगा, योगीजी मॉडेल राबवा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
@manoharshirsole33647 сағат бұрын
सत्तेसाठी लाचार नेते जो पर्यंत आहेत तो पर्यंत असेच चालू राहणार आहे.
@avya796 сағат бұрын
या विषयावर फडणवीस चालणार नाही तर योगी उत्तर देऊ शकतात
@vivekananddagare25437 сағат бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ yogiji patran play here😊
@OmDehadray-pm8cd12 сағат бұрын
जय श्रीराम 🙏
@sunitatakawale56156 сағат бұрын
कुचकामी देवेंद्र. अपेक्षा भंग...कशाला मत दिले यांना? पश्चाताप होतोय.
@rajkumarachrekar28796 сағат бұрын
मलापण
@Vijaykulkarni2711 сағат бұрын
चाकण ला पण असाच जमाव जमतो ,गृहखाते फडणवीस यांनी लक्ष दिले की इथंही सेटिंग चालू आहे मला तर bjp ही गझवा ए हिंद मधे सहभागी नाहीना असा संशय येतो
@rajkumarachrekar28797 сағат бұрын
ते लोक देशाचा ताबा घ्यायला त्यांची संख्या कधी वाढतेय याची वाट पहात, त्यांचं काम व्यवस्थित करताहेत. आणि आपण भाजपवाले काहीतरी करतील म्हणून मत देऊन वाट पाहतोय. आणि नेते, मंत्री स्वतःमधे मशगूल आहेत. अशी किती वेळ वाट पाहणार आपण ?
@vinayaksuryaji957611 сағат бұрын
Very very very good statement.nice presentation God bless you.perfect analysis.jai Hind jai bhole nath.
@krishnakhiste21327 сағат бұрын
प्रभाकर सर, तुमचे प्रत्येक विश्लेषण नेहमीच अतिशय समर्पक असते. मलासुद्धा असे सुचवावे वाटते की या मुस्लिमांजवळ आपल्या कल्पनेच्या बाहेर अतिशय घातक कल्पना आहेत ज्या की त्यांनी त्या अंमलात आणल्या नंतरच आणि ती वेळ निघून गेल्या नंतरच आपल्याला समजतात. म्हणून मला वाटते की यासाठी एक थिंक tank team तयार ठेवावी व काही विघातक कृत्य घडण्या आधीच या लोकांचा चांगला बंदोबस्त करावा.
@rahultodkar496410 сағат бұрын
एवढी गर्दी असताना रेल्वे विभाग काय करत होतो, जोपर्यंत कडक कारवाई होत नाही, असेच घडत राहणार
@mohandhumak140611 сағат бұрын
म्हणजे फडणवीस सरकार कुचकामी निघालं यावरून तरी असच वाटतंय.....
@dipakvanikar625410 сағат бұрын
अगदी बरोबर 👍
@civilwork305111 сағат бұрын
बहुत लोग अपने ही जो भाईचारा बनाए रखें हैं लेकिन अब नहीं बहुत हो गया है sir
@mahendrakokate64410 сағат бұрын
शांती दूत जमातीवर सर्व पद्धतीने बहिष्कार टाकायला हवा.. त्यांच्याकडून खरेदी करून आपणच त्यांना माजवतो
@madankadam097 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@bhaktipendse2983Сағат бұрын
मुख्यमंत्री ही क्लिप ऐकतील तर बरे होईल. कदाचित पुढील जमात एकत्रच येऊ शकणार नाही. बजरंग दलाची किती आवश्यकता आहे भारतात.
@jayprakashbolinjkar3369 сағат бұрын
हिंदुत्ववादी पण नाकर्ते सरकार असल्यावर हेच होत राहणार. हिंदूंचे दुर्दैव आहे हे!
@prafulpandya709411 сағат бұрын
राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले फडणवीस साहेबना हा वीडियो पाठवा। मुंबई पोलिसांनी मौलाना साद ची तपास करावे.
@rajesh_112011 сағат бұрын
Fadanavis madhye dam nahi
@prakashpalvankar23008 сағат бұрын
राणे साहेब जिंदाबाद ❤❤❤
@AshokBhandari-qv3ts8 сағат бұрын
आपलेच लोक खत पाणी घालत है
@balwantjoglekar359910 сағат бұрын
ग्रह खात,काय फक्त खाणे पिणे साठी च आहे का?खरच सोचनीय आहे
@ravindrabagul857910 сағат бұрын
वा भाऊ वा क्या बात है, खर आहे मी त्या दिवशी टिव्ही बघाबघता हे लांडे स्टेशनवर पाहिले मला तेव्हाच वाटले होते की काहीतरी नवीन होईल.
@parasnathyadav38699 сағат бұрын
जय श्री कृष्ण प्रभाकर जी
@madhusudanphatak576311 сағат бұрын
सोलापूरकर ला ठार मारा म्हणणारे कुठे आहे त
@jayalotlekar704610 сағат бұрын
Tyana tevdhach yet......
@ChandrashekharGiri-c2g11 сағат бұрын
Prince MBS declair tabligi as atankwadi jamat,
@dipakvanikar625410 сағат бұрын
But not in India 🇮🇳 ban tbliqi
@ChandrashekharGiri-c2gСағат бұрын
@dipakvanikar6254 India/Delhi is tabligi headquarter of the world,,they can't go to Saudia,they are on watch list,
@ravindranavre19610 сағат бұрын
गृहमंत्री ने आता या विषयात लक्ष द्यायलाच पाहिजे .आता योगीजीं ची भुमिका मु.मंत्रीं नी घेतलीच पाहिजे.
@mahendrakokate64410 сағат бұрын
हिंदू जनतेने काय करायचं.. यानी दुकान मांडले त्यांना माजव्हाचं
@SANATANDHARMASANSKRUTISANATAND9 сағат бұрын
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩 हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳 त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
@manishamuchandi99888 сағат бұрын
सर, तुम्ही सत्य समोर आणले त्याबद्दल धन्यवाद 💐🙏🏻 तुम्हां सर्वांच्या निदर्शनास एक गोष्ट आणून देते की एका मराठी पत्रकाराने एक छोटा 4 मिनिटाचा त्यादिवशी खारघर मध्ये काय घडलं ह्या शीर्षकाने व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही सर्वांनी पहा आणि त्यानंतर त्या व्हिडिओ साठी आलेल्या कंमेंट्स पण वाचा.. ज्यां हिंदूंनी फक्त काळजी किंवा परवानगी घेतली होती का असे विचारले तर मुस्लिम लोकांनी त्यात स्त्री आणि पुरुष दोघांनी देखील इतक्या घाणेरड्या comments दिल्या आहेत की खूप राग येतो आणि त्यांची एकजूट पाहून संताप देखील येतो. तर काही हिंदूंनी त्या सभेचे गोडवे गायलेत की ते शेजारीच राहतात पण त्यांना काही त्रास झाला नाही.. तर कोणीतरी अगदी त्यांच्या गाडीला कशी गर्दीमधून वाट काढून दिली त्याचे कौतुक केले.. विश्वास बसत नाही.. हिंदू नावं घेऊन सुद्धा comments टाकत असतील... जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
@rajkumarachrekar28797 сағат бұрын
व्हिडिओचं शिर्षक सांगा.
@manishamuchandi99882 сағат бұрын
All eyes on Kharghar! @@rajkumarachrekar2879
@crazy4u.p7 сағат бұрын
योगी पाहिजे योगी..RSS चे बुजगावणे नाही
@sureshbhosle46672 сағат бұрын
बाळासाहेब..प्रती होणे गरजेचे आहे.....
@kisandevbhavar24119 сағат бұрын
VERY NICE SPEECH 💯👍
@shubhamss838811 сағат бұрын
Ram Ram
@praphullapatil955611 сағат бұрын
Rane grah mantri pahije
@rameshkini861911 сағат бұрын
ह्यांना परवानगी मिळतेच कशि, दसरा किवा पाडवा ल्या शिवाजी पार्क वर् सभा घेण्या साठी काय आतापीट करावी लागते
@chandrakantmulkawad28176 сағат бұрын
अरविंद जी योगी और देवेन्द्र फडणवीस मे बहोत फरक है.
@sudhirm.shindeshinde54708 сағат бұрын
त्या हिंदू बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे.. जय श्री राम
@vivekpatil2448Сағат бұрын
Kharghar murder, याची वाच्यता कोठेच झाली नाही आपल्या माध्यामातून जरा ha विशय खारघर पोलिस आणि लोकल आमदार प्रशांत ठाकूर याना विचारा
@sanjaydandawate8211 сағат бұрын
वादळ येवू घातले आहे.
@SantoshSatav-zu9du10 минут бұрын
आदरणीय सर तुमच्या प्रत्येक शब्दात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची झळक आहे धन्यवाद
@vinitdesai96347 сағат бұрын
शंभर टक्के बरोबर.
@arunmore49809 сағат бұрын
हिन्दत्ववादी सरकार येऊन उपयोग नाही त्याची इच्छाशक्ती प्रबळ हवी,प्रशासनाची इच्छाशक्ती हवी .सरकार तुमचं असलं तरी इकोसिस्टीम आमची आहे हेच खरं.येथे योगीचं हवेत हेच सत्य.
@jitendrapatil97809 сағат бұрын
जय श्रीराम ❤❤
@vvijayg7 сағат бұрын
बाळासाहेब फक्त बाळासाहेब .
@aashishritul81616 сағат бұрын
आमचा ढिल्ला ग्रुहमंत्री काही शेटं नाही करणार.. कशाला हवे असे सरकार..
@rajkumarachrekar28796 сағат бұрын
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. येरागबाळ्याचे काम नोहे.
@priyatendolkar852811 сағат бұрын
या कार्यक्रमाला शासनाची परवानगी होती का?
@Humanrightspm11 сағат бұрын
Haa ijtema jeehaad gazwah e hind dharmantaran यासाठीच असतो भीतीदायक वाटतो तो जमाव रझा अकादमीच्या नंगानाच बघितला आहे
@Shankrnisal1239 сағат бұрын
अहो साहेब चाकण येथे 3 दिवस चालू आहे यांनाच
@Shreersitarampatilmaruljayshre10 сағат бұрын
योगी. आदित्यनाथ यांच्या सारखा. मुख्यमंत्री आज तरी भारतात. नाही
@anaghasadhu48911 сағат бұрын
कठीण आहे हिंदू च
@cmsane512011 сағат бұрын
Kharay
@rajkumarachrekar28797 сағат бұрын
मलापण तसंच वाटतंय.
@kumargaudse12 сағат бұрын
गेल्या महिन्यात वांगणी ला होता हाच कार्यक्रम आम्ही सहकुटुंब कर्जत हुन येत होतो काही कळायच्या आत हजारोची गर्दी ट्रेन मध्ये घुसली लहान मुळे, स्त्रिया खूप घाबरल्या होत्या
@Bobade-dinesh0110 сағат бұрын
😮😮😮😮😮😮
@d2htrakin5186 сағат бұрын
Are dada barobar boltoy tu gelya mahinyat hyanchya gadya bharun ambernath varun jaat hote he scholl buses ni
@dnyaneshwarsonavane55636 сағат бұрын
Khari baat hai. Me vangnikar.
@abhijeetsuryawanshi2297 сағат бұрын
योगी बाबा 🚩🚩च पाहिजे
@activistonwork255110 сағат бұрын
मुंबईत भाजपा असून, हे कसे आले
@suryakantsabde277310 сағат бұрын
1984 भिवंडी दंगल आठवा, मी मराठवाड्यातील पण पेपर मधील बातमी वर विश्वास ठेवून मी बाळासाहेब ठाकरे यांना देवच मानतो,आज काय पाहतो आहे
@mahendrakokate64410 сағат бұрын
मुलाने हिरवे नवीन हिंदुत्व स्वीकारलेला आहे
@vikrantbapat90628 сағат бұрын
निष्क्रीय गृहमंत्री
@varpesitaram2190Сағат бұрын
आज उत्तर प्रदेश सुरक्षित वाटत आहे महाराष्ट्रापेक्षा 😮😮😮
@surekhakahane22347 сағат бұрын
देवा भाऊ आता योगी बाबा व्हा. मोठ्या अपेक्षेने तुम्हाला बहुमत दिलय.
@vishnubhosale92417 сағат бұрын
याला परवानगी कशी काय देण्यात आली, कोण जबाबदार आहे याला, एवढी लाखोंची गर्दी ज्याने जमा केली त्याला काय म्हणून परवानगी देण्यात आली की तीही घेतली नाही
@medhakatti144910 сағат бұрын
इतके दिवस बहुमत नाही, आघाडी करावी लागते, निर्णय घेण्यात सहमती लागते... असं म्हणणं होतं. आता काय मर्यादा आहेत????
@rajkumarachrekar28797 сағат бұрын
षंढ अजून काय करणार ? योगी हवा.
@555कोव्हिड10 сағат бұрын
🙏🙏🚩
@SandeshBandre-z4j10 сағат бұрын
फडणवीस साहेब अजून किती सहन करायचे हिंदूंनी हा महाराष्ट्र माझ्या शिवरायांचा आहे हे दाखवून दया का फक्त निवडणूक पुरता बटोगे तो काटोगे नारा दिला होत का? आणि नसेल तर पाऊले उचला आता
@rajkumarachrekar28797 сағат бұрын
बटोगे तो कटोगे वाला महाराष्ट्रात असता, तर तुम्हाला अशी काॅमेंट करावी लागली नसती.