खूपच माहितीपूर्ण मुलाखत. डॉक्टरांनी उदाहरणे देत देत छान समजाऊन सांगितला विषय. त्याच बरोबर मुलाखत घेताना विचारले गेलेले प्रश्न सुद्धा अभ्यासपूर्वक विचारलेले दिसून आले. मुख्य म्हणजे मुलखात घेणारे अत्यंत संयमी आवाजात बोलत होते. उगीचच हसत नव्हते की विनाकारण गडबडीने प्रश्न विचारण्याच्या नादात अडखळत नव्हते. त्यामुळे संपूर्ण मुलाखत ऐकाविशी वाटली. कारण मुलाखत देणारे कितीही अभ्यासपूर्ण, छान माहिती देत असतील तरी मुलाखत घेणारे सरळ साधे बोलणारे नसतील तर तो सगळा एकांगी कार्यक्रम होतो
@Milindjghanekar15 күн бұрын
अतिशय उत्तम मुलाखत, खूप उपयुक्त माहिती मिळाली. वेळेचा सदुपयोग झाला 👌👌👌👌
@shashikantkumbhar83972 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन 🙏🙏
@ramachandraization2 ай бұрын
फारच छान चर्चा झाली. मानसशास्त्र तज्ञ सर्वसाधारण माणसांचं भ्रम दूर व्हायला मदत होईल.
@shyamud2 ай бұрын
खूप छान पोडकॉस्ट 🙏👍
@shabanapindare9278Ай бұрын
खूप आवडला आम्हाला हा एपिसोड! डॉ नंदकुमार मुळमुळे सरांचा राग आणि भितीवर चा हा उपाय खूप छान आहे- -आपल्याला खूप राग येत असेल/भीती वाटत असेल तर फक्त स्वतःला असं म्हणायचं की , " मला राग येत आहे"/ "मला भीती वाटत आहे"!
@prashanthk79820 күн бұрын
खूप छान.
@sandipkokare3492Ай бұрын
अगदी सुदंर भाषेत हिंसा या विषयावर विचार मांडलेत सुंदर, अप्रतिम
@pratibhameshram44622 ай бұрын
खूपच छान..👌👌
@snehatiwari8575Ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण. सुंदर रित्या समजाऊन सांगितले. 🙏🏻🙏🏻
@pradnyagongale1209Ай бұрын
फारच छान विश्लेषण केले आहे सर
@vijaykatake4778Ай бұрын
You are great sir . अतिशय छान ब्रॉडकास्ट. फार महत्वाची माहिती. धन्यवाद !!!
@gayatrisalvi35742 ай бұрын
क्रोध ही भावना आहे हिंसा ही क्रिया आहे
@arunsannake19112 ай бұрын
खूपच विचार प्रवर्तक आहे.
@dipashrighadge4002Ай бұрын
Khup chan information
@me_common_man2 ай бұрын
Khup chhan 😊
@vidyamandir78912 ай бұрын
Thanks Resp Dr Mulmule Sir ani Umangji❤❤
@jayshreemandhare6212 ай бұрын
छान, समजावून सांगितले आहे, राग, आणि कारण,
@prabhakarpawar2353Ай бұрын
Informative
@ministryofkitchen19552 ай бұрын
एकदम बरोबर खूप छान
@anilkataria14252 ай бұрын
Human Being as such is not violent. It is the Human Mind that is aggressive. Violence is the outcome of this aggression.
@अविनाश_772 ай бұрын
Dr. आपणांस सादर प्रणाम. आपले माणसांची व प्राण्यांसंदर्भातील हिंसा विषयीचे विचार ज्ञान खूप भावले. मार्गदर्शक आहे.Dr.मला काही प्रश्न पडले आहे. 1) अती व रोज मांसाहार केल्याने व्यक्तीत हिंसक पणा येवू शकतो का ? 2) नवरा बायको चे विचार त्यांचे वागणे त्यांना बाळ होण्यापूर्वीच हे जसे चांगले वाईट असतील तर तसे बाळ योग्य जन्मास येईल का ? का परिस्थिती नुसार धन्य वाद
@bharatisoundattikar17982 ай бұрын
Khup chan podcast🙏
@shantaramjagadale8599Ай бұрын
Good knowledge
@vivekpimpalkhare35762 ай бұрын
मुलाखत खूप खूप आवडली
@sunilabhise30142 ай бұрын
Thank you
@marutijamadar76312 ай бұрын
Khup chhan
@anandahire2580Күн бұрын
अमुक तमुक छान आहे
@DilipKamble-sn3pi2 ай бұрын
Very good as well as informarion about angry
@gayatrisalvi35742 ай бұрын
माणसे यंत्रवत झाल्यावर माणुसकी विसरतात व त्यावेळी मनुष्य अति हिंसक होतो
@dheerajdake920827 күн бұрын
Vipasanaa ka upay ahe ka
@satishkulkarni43722 ай бұрын
मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे. आणि तो मूळात जंगलीच आहे. अजूनही तो civilised होत नाही Possivness,selfishness, जिसकी लाठी उसकी भैस बघा सर्व vocabulary violence is also a part of death' instinct all politician is a commonder in cheif
@prithwirajladda2546Ай бұрын
Make a second podcast related to Islam mentality with this philosophy
@narendramarkale79082 ай бұрын
अमिताभ चे सिनेमे पाहून थिएटर मधून बाहेर येताना त्यावेळी बऱ्याच वेळा हाणामाऱ्या बघायला मिळायच्या
@bhagylaxmisutar1872 ай бұрын
Pls तुम्ही सायकॉलॉजी ग्रॅज्युएशन सारखे कोर्सेस कोठे उपलब्ध आहेत त्याची ऍडमिशन प्रोसेस, eligibility वगैरे ची माहिती देत जावा Dr. साहेबांना ऐकल्या पासून सायकॉलॉजी मनापासून, स्वतःसाठी,आपल्या प्रियजनांना साठी शिकून घ्यावं वाटतं आहे त्यामुळे माहिती द्या
@asifsargam748020 күн бұрын
20 व्या वर्षि आपण जे करतो 35 व्या वर्षी वाट ते नको करायला पांहिजे होता ज्या त्या वयात मान साची सोच अलग अलग राह ती