चिन्ना, टन्ना आणि घोडे लावले कचाकच! Manoj Jarange

  Рет қаралды 28,422

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 358
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 4 сағат бұрын
काकाच्या नादाला लागला त्याचा कार्यभाग बुडाला 😂
@swatikulkarni5157
@swatikulkarni5157 3 сағат бұрын
😂😂😂😂
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 3 сағат бұрын
अगदी बरोबर 👍👍
@santoshzure2465
@santoshzure2465 43 минут бұрын
कार्यभाग नव्हे, तो स्वतः सगळाच बुडाला...😂😂😂😂
@mahendrakokate644
@mahendrakokate644 27 минут бұрын
तोही झाला बर्मुडा ट्रँगल
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 сағат бұрын
'ए फडणवीस ' म्हणून बोलावणारा कधी ' ए पवार 'अशी आपल्या अंगातील उर्जा काढू बोलला नाही.
@anilbathe5655
@anilbathe5655 4 сағат бұрын
बाबो काय ऊर्जा आहे साहेबांची 😂😂😂😂😂
@anilbathe5655
@anilbathe5655 4 сағат бұрын
बाबो काय ऊर्जा आहे साहेबांची 😂😂😂😂😂
@RamakantHindurav
@RamakantHindurav 4 сағат бұрын
@@anilbathe5655 tyane urjaa chakhliy😂
@anilbathe5655
@anilbathe5655 3 сағат бұрын
@RamakantHindurav 💯💯💯✅✅✅
@shirishvyas6559
@shirishvyas6559 3 сағат бұрын
मालकाला कोणी एकेरीत बोलतो का?
@Samrat-n9h
@Samrat-n9h 3 сағат бұрын
21 ऑक्टोबर 2024 रोजी आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या कोल्हापूर भेटीमध्ये भाऊंनी सांगितलं होत की 2025 फेब्रुवारीपर्यंत जरांगे पाटील हा फॅक्टर समाप्त होईल.... धन्यवाद भाऊ.. अचूक अंदाज ❤
@rajendrapatil7576
@rajendrapatil7576 49 минут бұрын
जरागेचा फॅक्टर आता फक्चर झाला.
@Bharat_NationFirst
@Bharat_NationFirst 23 минут бұрын
Bhau , video ka Ani kashysati astat hech kalat nahi . comment section close kelay tyani .
@rohitthemultitasker2188
@rohitthemultitasker2188 4 сағат бұрын
अहंकार, उद्धटपणा, अरेरावी, असभ्य भाषेचा अंत केव्हा नं केव्हा होतो..
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 3 сағат бұрын
एकदम बरोबर 👍
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 3 сағат бұрын
प्रश्न आरक्षणाचा नव्हता च आम्हाला महाराष्ट्र पेटवायचा होता व बामन मुख्यमंत्री आहे तर विषय ज्वालाग्राही होउ शकतो हे पडद्या मागच्या सूत्रधाराला वाटले
@technifytech100
@technifytech100 2 сағат бұрын
Khara ahe he ❤
@ashokbarve429
@ashokbarve429 Сағат бұрын
अगदी खरं आहे. ह्या येडा म्हणजे आधीच माकड त्यात मदिरा प्याला व शकुनी शरदकाका ने ह्या च्या फुग्यात हवा भरल्याने शेवटी फुगा फुटला.
@ckpatekar
@ckpatekar 36 минут бұрын
अगदी बरोबर .आता झकपक SIT चौकशी झाली पाहिजे .
@Alon-e5z
@Alon-e5z 4 сағат бұрын
या अडाण्याबरोबर जायला आम्ही वेडे नाहीत.
@sandeshambekar5279
@sandeshambekar5279 4 сағат бұрын
नाही बदलली भाषा जित्याची खोड जिरत नाही लोक पाठीमागे शिल्लक राहिले नाहीत आता लोकांना समजले ह्याची लायकी. घोडे लागले म्हणून शांत बसला असेल
@anilbathe5655
@anilbathe5655 3 сағат бұрын
बरे झाले जरांगेच्या आकाचे सरकार आले नाही... चुकून जरी आले असते तर जरांगेला आभाळ ठेंगणं झाले असते...साहेब कोणतं कोणतं पद देणार होते काय माहित.....
@snehagadgil3781
@snehagadgil3781 3 сағат бұрын
मग आंदोलन हा विषयच संपला असता
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 2 сағат бұрын
एकदम बरोबर
@rahulb2903
@rahulb2903 3 сағат бұрын
मराठा समाज आता जरांगे चा मागे नाही💯
@jaibhavani8166
@jaibhavani8166 3 сағат бұрын
मनोरुग्ण आणि बारामती काका ला फडणवीस नावाचा रोग झाला आहे मागील दीड वर्षात पण आता या रोगांवर जालीम लस आलेली बघून पळ काढला😂😂😂
@cspawaskar2420
@cspawaskar2420 3 сағат бұрын
जरांगयाला पाठिंबा म्हणजे माकडा हाती कोलीत याची मराठा समाजाला जाणीव झाली आहे.
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 4 минут бұрын
खरंच समाजात नक्कीचं विद्वान् होते.असे असुनही त्यांच्या बरोबर मागे इतके दिवस उभे राहिले कसे? असा प्रश्न पडतो
@anilpandit7536
@anilpandit7536 3 сағат бұрын
काकांचे माकड माकडचाळ्यांशिवायं दुसरे काय करणार ?
@CdnNirgude
@CdnNirgude 4 сағат бұрын
सरकारची भाषा समजायला फाटक्याला डोक पाहिजे ना सर डोक आहे कुठं देवा भाऊने तो काय काय बोला हे विसरता कामा नाही
@dilipdesai4761
@dilipdesai4761 Сағат бұрын
अहो काकांना झोपवलं ती हा कोण?
@parag-xu4sp
@parag-xu4sp 4 сағат бұрын
नेहमीप्रमाणे पवारांनी माणसाचा वापर केला आहे आणि वापरानंतर टिश्यू पेपर बनवला.आणि तो कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला.
@uttamdhage1468
@uttamdhage1468 34 минут бұрын
😂😂😂😂😂😂
@netyarim
@netyarim 3 сағат бұрын
स्पॉन्सरशिप पहिल्या पासूनच होति अजूनही तुम्ही ते कबूल करत नाही कसला समाज होता पाठीला. उभाठा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, राजू शेट्टी, संभाजी ब्रिगेडचे चे कार्यकर्ते त्याला तुम्ही समाजाचा पाठींबा म्हणतात
@kathalay..
@kathalay.. 4 сағат бұрын
फक्त फडणवीस साहेब
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 3 сағат бұрын
असच झोपून राहा आमरण😅
@dilipdesai4761
@dilipdesai4761 57 минут бұрын
उठून जरा चालायचे सराव कर नाही तर चालायचे विसरून जाणार😂😂😂😂😂
@sharadghodke6586
@sharadghodke6586 4 сағат бұрын
पुढच्या वेळी उपोषणाला जर बसणार असेल तर कमीतकमी अंगावर पांघरूण घेत असलेली रजई बदल म्हणावं! 😂😂😂
@sunilk4913
@sunilk4913 4 сағат бұрын
भिकमाग्या आहे, त्याला दिखावा करायचा आहे..
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 4 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@snehagadgil3781
@snehagadgil3781 3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@semmytt372
@semmytt372 3 сағат бұрын
खिषेवाली special रजई आहे. त्यात काजू बदाम पिस्ता असतात
@bharatithakar8247
@bharatithakar8247 3 сағат бұрын
👍😂😂😂👌
@Sudarshan109
@Sudarshan109 3 сағат бұрын
शिवराळ सम्राट
@ankitgawande8269
@ankitgawande8269 4 сағат бұрын
मराठा आंदोलन आणि आरक्षनासाठी झटणारे विनोद पाटील, प्रत्येक जिल्ह्यातील मराठा मोरचा आयोजक हे कुठेही दिसत नाहीत आणि हा जारांगे अचानक कुठून कासाकाय आला काय माहित? सर्व आंदोलनाची ऐसीतैसी केली जारांगेनी आणि मराठा समाजाचं सर्वाधिक नुकसान केलं
@ganeshshilimkar8845
@ganeshshilimkar8845 2 сағат бұрын
ekdam barobar
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 3 сағат бұрын
देव देतो आणि कर्म नेत हेच खरं आहे. माणसान आपली लायकी लक्षात घेऊनच पुढे जायला पाहिजे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 4 сағат бұрын
90 ti king. pura nange
@VijayMore-s4x
@VijayMore-s4x 3 сағат бұрын
प्रभाकर तू खूपपरखड बोलोतोस खुप्पच छान असे विषय सर्वांपुढं आले पाहिजेत 🌹🌹🌹👍
@sharadphatak3023
@sharadphatak3023 4 сағат бұрын
मनोज जरांगेना कुणी तरी सांगितले असावे .जरांगे दादा धिरानंघे बाबा.
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 4 сағат бұрын
सुर्यवंशी साहेब jrage यांनी भरपुर पैसा कमवाय ला आहे Jrage खरं तर मराठा समाजाला आरक्ष ना साठी नव्हते फक्त शरद पवार साठी Jrage c उपोषण होते
@swapnapandit478
@swapnapandit478 3 сағат бұрын
मुल्लांसाठी
@DattatrayPuyad
@DattatrayPuyad 4 сағат бұрын
चिना टना हा पक्ष काढावा आता
@SangetaKoli
@SangetaKoli 2 сағат бұрын
😂😂
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 13 минут бұрын
😂😂😂😂😂😂😂
@B.M.1-g6d
@B.M.1-g6d 4 сағат бұрын
घड्याळ बाबा नाही तुतारी बाबा होता😂😂
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 4 сағат бұрын
जरांगे पाटील दुसरे बापू होऊ पाहत आहे परंतु यांनी मराठा समाजाला वेड्यात काढले आणि आज मागे कोणी म्हणून उपोषण सोडले
@madankhandade4819
@madankhandade4819 2 сағат бұрын
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Сағат бұрын
" अशुद्ध " म्हणजे शुद्धतेची खात्री नसणे, "अमरण " उपोषण म्हणजे मरणार नाही ह्याची खात्री असणे 😂
@shirishvyas6559
@shirishvyas6559 3 сағат бұрын
तो देवेंद्र फडणवीस पासून सुरू झालेला ते देवेंद्र फडणवीस साहेब इथपर्यंतचा थक्क करणारा प्रवास
@theofficialbooknerd8195
@theofficialbooknerd8195 4 сағат бұрын
काकांचा प्लॅन तयार होतोय आला की ठराऊ
@JotiramPatil-g5w
@JotiramPatil-g5w 4 сағат бұрын
चपटी jarange
@rajendrapatil7576
@rajendrapatil7576 51 минут бұрын
खूपच छान विश्लेषण प्रभाकर जी.....👌👌👍
@RameshJoshi-z2h
@RameshJoshi-z2h Сағат бұрын
लय हसलो राव टायटल आणि पहिले 10 सेकंद पाहूनच... . चिन्ना टन्ना च्या अभूतपूर्व यशानंतर
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 2 сағат бұрын
प्रभाकरजी, नेमके पॉईंट्स हेरत योग्य विश्लेषण 👍👌👌👌
@Rahul52617
@Rahul52617 3 сағат бұрын
देवेंद्रजीं नी घोडे परत पाठवले😂😂😂😂😂
@sharadghodke6586
@sharadghodke6586 4 сағат бұрын
सगे सोयरे ची मागणी जर मान्य झाली तर त्या पुढची मागणी "शेजाऱ्या पाजाऱ्यांना आरक्षणाची " ची असेल!😂😂😂
@VighneshRaorane
@VighneshRaorane 4 сағат бұрын
Nahi dada muslmanansathi tyane adhich magtle ahe, tech tyache shejari ani khali, varti
@shashankkelkar1670
@shashankkelkar1670 4 сағат бұрын
😂😂😂
@sharadghodke6586
@sharadghodke6586 4 сағат бұрын
😂😂😂👍👍👍​@@VighneshRaorane
@kalpanakhade4806
@kalpanakhade4806 4 сағат бұрын
😂😂
@snehagadgil3781
@snehagadgil3781 3 сағат бұрын
😂😂😂😂
@sujanpatil8910
@sujanpatil8910 4 сағат бұрын
जय श्री राम!
@RatneshSurya-m8s
@RatneshSurya-m8s 4 сағат бұрын
जय श्री राम
@ujjwalanikam4659
@ujjwalanikam4659 4 сағат бұрын
ह्याला दादा आणि पाटील म्हणू नका
@pandurangbodake3611
@pandurangbodake3611 4 сағат бұрын
सर भाषा नाही बदलणार तर काय करणार पुढे त्याला जेल दीसतीय
@vilaskhadse5490
@vilaskhadse5490 3 сағат бұрын
Title khup ❤must jabardast dil sir😂😂
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 18 минут бұрын
"महाराष्ट्रात अशांतता पसरविrणे" या एकमेव हेतूने प्रेरित आंदोलन...
@reshma4236
@reshma4236 3 сағат бұрын
टरबुज्या mananara फडणवीस साहेब mhanat aahet...😂😂😂🎉🎉
@bharatithakar8247
@bharatithakar8247 3 сағат бұрын
७ व्यांदा उपोषण सुरू केले, मागे घेतले😂😂😂😂
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 4 сағат бұрын
आम्ही ९६ कुळी क्षत्रिय मराठा आम्ही कुणबी नाही असे मी मी म्हणणारे आता आम्ही कुणबी असे आवर्जून सांगताना ऐकले की बरं वाटतं! 😂
@VighneshRaorane
@VighneshRaorane 4 сағат бұрын
Ka????
@krushnaakhade9013
@krushnaakhade9013 4 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/pZfXnqOsbtV4osk&lc=UgzTSHoxjedju4d5BSp4AaABAg&si=jNqU5mTbNHbTKsOf
@ravipalve3333
@ravipalve3333 3 сағат бұрын
तुतारी पडली टोपेची टोपी उडाली galaxy hospital मध्ये जाऊन पडली आता आतुरता झकपक ची 😅😅
@vinayakpatil355
@vinayakpatil355 3 сағат бұрын
जरांगे यांनी मराठा आरक्षण मोर्चा ला हायजॅक करून पार वाट लावली यामुळे मराठा समाज यांचा विरोधात आहे आज.
@kalpanakhade4806
@kalpanakhade4806 4 сағат бұрын
लाल गोधडी आंदोलन होते हे 😂
@pradeepjoshi6645
@pradeepjoshi6645 3 сағат бұрын
जरांगे आमरण उपोषण पूर्णत्वाला ने, किती वेळेला उपोषण करणार? लगेच सलाईन लागणार, उपोषण सोडणार, हे चाळे सोड बाबा आता, गंमती जमती बंद कर, तुलाच घोडे लागले कचा कच. भाषा सुधर रे बाबा.
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq 2 сағат бұрын
साहेबांची " उर्जा " नडली
@sanjayvankudre8068
@sanjayvankudre8068 56 минут бұрын
एक नंबर दादा! तुम्ही तर यांना चांगलेच "कचाकच" O ho sorry! sorry! "झकपक" 😆😆 लावले. तुमचा विडिओ नेहमीप्रमाणे अप्रतिम 👌👌
@priyankachindarkar
@priyankachindarkar Сағат бұрын
Khop Chan Saheb
@रमाकांतपरब
@रमाकांतपरब 4 сағат бұрын
झकपक म्हणजे शांती दूत सोबत असणार
@swapnapandit478
@swapnapandit478 3 сағат бұрын
अगदीच बरोबर
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 4 сағат бұрын
दुधीचा शाप सकल हिंदू समाजालाच आहे
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 4 сағат бұрын
Jay BJP
@vkssongvksv4
@vkssongvksv4 Сағат бұрын
सटीक विश्लेषण
@pn98
@pn98 3 сағат бұрын
मराठा समाजाने जारांगे ला समर्थन करू नये....
@Vijay.0101
@Vijay.0101 3 сағат бұрын
आधी लग्न पत्रिकेवर, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असायचा, आता तर जरांगे पाटिल आले आहेत पत्रिकेवर 😂😂😂
@radha-22
@radha-22 3 сағат бұрын
Really??? 😮😮
@Vijay.0101
@Vijay.0101 3 сағат бұрын
@radha-22 अरे हो मी 2,4 पत्रिका बघितल्या
@vab-kj8qe
@vab-kj8qe 2 сағат бұрын
😂
@DeepakBundelu
@DeepakBundelu 3 сағат бұрын
Sir मी तुम्हांला थोडं दुरुस्त करतो घड्याळ बाबा नव्हे तुतारी बाबा म्हन्हा peleas 🙏प्रभाकर जी
@datul8770
@datul8770 4 сағат бұрын
जाती वरुन कॉमेंट्स वाचून पुरोगामी महाराष्ट्र कोणत्या दिशेने जातोय???? जातीच्या बाहेर पडायची इच्छा नाही लोकांची
@raghunathalande799
@raghunathalande799 2 сағат бұрын
खरं तर जरांगे सारख्या माकडा मागे मराठे तरूण व समाज मागे जाऊ लागला .त्यान बोलवलं की अंतरवली सराटी बोलवलं की पळणारा समाज व मराठा तरूण बघितलं की जंगलातला आदिवासी समाजासारखा मागास वाटला .
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 51 минут бұрын
भाऊंनी भाकीत केल़ होत की फेब्रुवारी 25 मधे संपेल हे खर ठरल।
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 Сағат бұрын
कधी तरी जनता यालाच -- लावू शकते. लवकरच ते चित्र देखील पहायला मिळू शकते.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 сағат бұрын
उत्तम विश्लेषण ❤❤❤
@rugveddesai7045
@rugveddesai7045 45 минут бұрын
जरागे पाटील यांचे बरोबर आहे. मराठा लोकांसाठी लढणारे स्वाभिमानी एकमेव नेता आहे.
@VijayMore-s4x
@VijayMore-s4x 3 сағат бұрын
तुला धन्यवाद 🙏
@ajabraodeshmukh338
@ajabraodeshmukh338 4 сағат бұрын
जनता का फसते कडक नाही
@jitendrapatil9780
@jitendrapatil9780 Сағат бұрын
जय श्रीराम ❤❤
@PrabhakarBhat-i8h
@PrabhakarBhat-i8h 3 сағат бұрын
मनोज जरागेला अटक कधी होणार आहे हे माननीय मुख्यमंत्री यांनी लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे नाहीतर पुढे भयानक काल कठीण आहे
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 2 сағат бұрын
नोमानीचे नाव नाही घेतले . त्यालाही मांडीवर घेतलं जरांग्याने कसलं कौतुक त्याचे .
@RajuWaghunde-wh3gc
@RajuWaghunde-wh3gc 40 минут бұрын
मराठ्यांना कोणाचा शाप नाही आहे आमचे मराठी खूप गरीब आहेत आणि खूप शांत आणि संयमी आहेत
@vrushaliawale7879
@vrushaliawale7879 Сағат бұрын
Absolutely true, perfect analysis, 💯 %perfect reading
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 3 сағат бұрын
समाप्त 👍
@SachinMahindrakar-p9e
@SachinMahindrakar-p9e 3 сағат бұрын
हा चपटी जेवढ्या स्पष्ट पणे शिव्या देतो तितक्याच स्पष्ट एखादे भजन अभंग मंत्र बोलून दाखवेल का त्यामुळे याचे शिक्षण पण कळेल..
@user-y6h9v
@user-y6h9v 2 сағат бұрын
ते म्हणण्याची लायकी असावी लागते.
@VijayMore-s4x
@VijayMore-s4x 3 сағат бұрын
जीते रहो हा माझ्हा तुला 🌹🌹🌹👌👍
@555कोव्हिड
@555कोव्हिड 2 сағат бұрын
एकनाथजी शिंदे साहेबांचं आणि देवाभाऊंचे योगदान याविषयात अमुल्य आहे..ते सदैव स्मरणात राहिल.. समाजातील होतकरू वर्गासाठी आवश्यक असलेल्या सरकारी पातळीवरच्या गोष्टी पुनर्प्रस्थापित करण्यासाठी चार मागण्या मान्य करणे खुप महत्वाचं पाऊल आहे.
@SanjayShelke-p5l
@SanjayShelke-p5l 52 минут бұрын
Jay Shri Ram
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 3 сағат бұрын
मन्या जारांगे, आता बोलणार नाही,😮😮ह्या पुढे तू मन्या बोलू च शकणार नाही. 🤣🤣🤣🤣
@smitakulkarni1029
@smitakulkarni1029 3 сағат бұрын
बारामतीच्या करामती काकांनी मस्त पोपट केला. आता डांबर्या डांबर्या ने जा बाबा घरी.
@sadhanananoti2181
@sadhanananoti2181 3 сағат бұрын
नाटकी in the world 😢😂
@suhasutpat3472
@suhasutpat3472 3 сағат бұрын
का उगी रारांगे याला महत्व देत आहात.
@sopanpokharkar9319
@sopanpokharkar9319 3 сағат бұрын
सूर्यवंशी साहेब.आपण फार.बोलता.राव.पण.मला आपले.एक.नवल.वाटते.तुमचा.अनुभव.म्हणजे.शिवसेनेचा.चालता बोलता.इतिहास.हे. आमच्यासारख्या.75/80 वर्ष वयाच्या. जुन्या शिवसैनिकांना. जुन्या आठवणींचा उजाळा होतो.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Сағат бұрын
Chin China aani Tanna --Wah bhannat TITLE
@prabhakarpuri4516
@prabhakarpuri4516 33 минут бұрын
जय जिजाऊ!.
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 2 сағат бұрын
भाऊंचा नाद करायचा नाही.
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 2 сағат бұрын
Truth prevails. The opposition agenda of targeting DF THRU Jarange was like these leaders dug their own grave and have themselves perished in it.
@ushabhagwat5921
@ushabhagwat5921 Сағат бұрын
Jay shree Ram
@Jayshivrayg
@Jayshivrayg 2 сағат бұрын
Jai Shriram
@nitinasar8968
@nitinasar8968 3 сағат бұрын
Sir, excellent analysis. You have described the actual facts about the Maratha samaj. In any society,the common people will not wait for long time for positive results. Today everyone realising the real facts about the reservation. The politics for the any issue cannot last for long time. In actual life we have to remain patience for positive things. In Maharashtra, selfish benefits political activities are came on reality ground.
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 3 сағат бұрын
मी सुरु वाती पासून काँमेंट मध्ये त्या ला एकच नाव दिले होते तुतारी वाला आंदोलन जिवी
@venkaalful
@venkaalful 41 минут бұрын
पूर्ण महाराष्ट्र चढला जरांगे उद्दीन बिन लादेन वर
@Kingmake474
@Kingmake474 2 сағат бұрын
राजकीय नेता होण्यासाठी शिक्षणाची गरज नसते परंतु समाजाचा नेता होण्यासाठी शिक्षणाची खुप गरज असते.
@udaypatwardhan6168
@udaypatwardhan6168 4 сағат бұрын
जरांगे चे आंदोलन झाले,आणि नवा गांधी जन्माला आला. पटेल v नेहरू सुध्धा आता पायाशी येतील,तसा समाज पण येईल. ते आता मुख्य मंत्री होतील.
@गावठीमिथुन
@गावठीमिथुन Сағат бұрын
दादा दादा.. दादा पदा दादा.. दादा पाद 90 घ्या दादा.. 90 घ्या दादा😂😂😂
@555कोव्हिड
@555कोव्हिड 2 сағат бұрын
🙏🙏🚩
@DattaGhule107
@DattaGhule107 2 сағат бұрын
खरंय ,,, आपल्या पदरात काही पाडायचं असेल तर कुणाच राजकारणातील लोकांशी शत्रुत्व घ्यायचं नसतं ,मैत्री पण करायची नाही पण दादांना हे सांगणार कोण? 😮
@ranjanavichare8332
@ranjanavichare8332 2 сағат бұрын
❤❤❤❤
@vinaykharche7577
@vinaykharche7577 3 сағат бұрын
त्याच्या भाषेमुळेच डोक्यावर घेतल्या गेला तो
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН