याला अयोध्येला नेऊन योगींच्या ताब्यात दिले पाहिजे म्हणजे योगी याला मंदिर कुठे आहे आणि बाबरी कुठे आहे हे योग्य पद्धतीने दाखवून देतील, हे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना जमणारे काम नाही
@vijayadhaneshwar466210 ай бұрын
Bhari
@avinashssk10 ай бұрын
जरा धीर धरा,2024 नंतर दामदुप्पट वसुली होणार
@prakashsawant344510 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@parmeshwarramnath538410 ай бұрын
Each minister in Chennai is reported to be directly or indirectly owning liquor shops which did not close on days shops have to be compulsorily closed. Each police personnel is reported to be having an Auto plying on the roads of Chennai. So traffic policemen never arrest Auto Drivers who always ply without using meter. They fix the amount themselves. Similarly in Mumbai Raut like M.P.s manage liquor shops
@kailass321610 ай бұрын
एकदम बरोबर हा फडणवीस ने या हरामखोरांना डोक्यावर बसवून ठेवले होते
@SureshSamant-yp5kl10 ай бұрын
योगिजी पंतप्रधान होई पर्यंत ह्याला बोलूदे.ते ह्याचा हिशेब नक्कीच पूर्ण करणार. तोपर्यंत मनोरंजन चालू असूदे.😊😊😊
@pravinzanpure975010 ай бұрын
आश्चर्य काहीच नाही.पवारांनी शिवसेना संवण्यासाठी पाठवलेले पार्सल आहे
@mahendrakamdar954710 ай бұрын
UBATHA chi akkal maari geli hyaat
@rajangurjar218310 ай бұрын
दुसरे चोर आहेत,चोर आहेत म्हणताना आपलीच बायको 55 लाख 10 वर्ष गुपचूप ठेवून बसलेली असते.
@jitendraburange100310 ай бұрын
हे पार्सल सध्या अर्धवट उघडे आणि अर्धवट बंद आहे.
@anantparanjpe25010 ай бұрын
एकदा दिलेलं मत परत घ्यायची आपल्याकडे तरतूद नाही. त्यामुळेच संजय राऊत माजला आहे. अन्यथा ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतांवर हा खासदार झाला, त्यांनाच ह्याने शिव्या दिल्या नसत्या. खरं तर अशी काही तरतूद लोकप्रतिनिधी कायद्यात करायला हवी.
@rajangurjar218310 ай бұрын
शरद पवारांच समजू शकतो ते दुसर्यावर सोडताना बरेच श्वान पाळतात.पण पक्षाला भगदाड पाडतो हें माहित असुनही एक बावळट बसून बघतो आहे.
@tocha64810 ай бұрын
@@rajangurjar2183काय जबरदस्त काँमेंट आहे.
@yuvrajjadhav62810 ай бұрын
Ata tyacha shevatacha tarm ahe
@AnilJavkar-q8g3 күн бұрын
Right.
@kailassonar720210 ай бұрын
कुणीतरी या उद्धवला आणि संजयला द्या हो थोबाडीत... संतापही येतो , पण जाऊ द्या... मनोरंजन होते 😂😂
@prabhakarshinde5610 ай бұрын
आता यांना दुर्लक्षित करा,
@shirishvyas655910 ай бұрын
संजय राजाराम राऊत यांना मानावे लागेल मालकाच्या मर्जीत राहून हळूहळू मालकालाच संपविणे, हे सोपे काम नाही
@DilipPatil-e9p7 ай бұрын
अहो दादा काय लिहिता राऊत नाही दाऊत
@sandhyaranade43785 күн бұрын
उंदीर फुंकर मारत मारत कुरतडत आहे.
@vinayakkane938210 ай бұрын
पाठीवर मैद्याचे पोते पाठीवर घेतल्या मुळे अवस्था विक्रम वेताळ सारखी झाली आहे.
@weoneuser191710 ай бұрын
😂😂😂
@sharadkhairnar973710 ай бұрын
एकच नंबर बोलत आहेत तुम्ही.
@rdshelke6610 ай бұрын
बिलकुल सही
@atulatre281610 ай бұрын
भारताचा पंतप्रधान होण्यासाठी मुख्य आवश्यकता असते ती 273 खासदारांचा पाठिंबा.
@mahendrakamdar954710 ай бұрын
Yes, 273 volunteers houn chaalnaar nahi.... ajit bhujbal p patel tar gele ch aadhi
@maheshkulkarni576910 ай бұрын
हि अक्कल या माणसाकडे नाही आणि ती कधी येणार नाही विनाश काले विपरीत बुद्धी 😢😢😢😢
@nagnathghule471010 ай бұрын
मुख पाहिजे
@sudharshanpatil811210 ай бұрын
भारताचा पंतप्रधान होण्यासाठी मुख्य आवश्यकता असते ती 273 खासदारांचा पाठिंबा. 56 INCH WAALI CHEST - LOVED BY 80 / 90 CROES OF HINDU IN BHARAT DESH
@umabapat16802 күн бұрын
खासदारकी गेली तर रस्त्यावरच येणार की!!!
@ramchandraadsule624710 ай бұрын
आता स्पर्धा निर्लज्जपणाची आहे ! अधिक निर्लज्ज कोण ? याची चढाओढ 😮😮
@vijaykhakare757210 ай бұрын
राऊत यापूर्वी अयोध्येत जाऊन आले, तेव्हा राममंदिर बांधकाम चालु होते त्या वेळी का नाहीं आठवले की मंदिराची जागा बदलली.😊
@rajangurjar218310 ай бұрын
शुद्धीत असला कि हा विचित्र बोलतो.अयोध्येत हा पिऊन गेलेला असावा.
@Raj-bh8nn10 ай бұрын
एवढं कळतं ?
@ashokgharde171210 ай бұрын
सही पकडे.
@vitthalnandan717310 ай бұрын
चांगल्या डॉक्टर कडून औषधोपचार करणे गरजेचे आहे कंपाउंडर कडून नाही...😂
@arunpatil358010 ай бұрын
आदित्य योगीजीचया राज्यातील आग्रा मेंटल हॉस्पीटल मध्ये अॅडमीट करा हो या रौतयाला
@sanjayjadhav37584 күн бұрын
Psychiatrist मनोचिकीत्सकाची गरज आहे
@divakartadwalkar439210 ай бұрын
नक्कीच नशेत बरळलेले आहेत. पण नशा कशाची आहे कळण्यास मार्ग नाही.
@satishmarathe268110 ай бұрын
सुशील तुम्हाला 22 तारखेला होणार्या प्रभू श्री रामचंद्रांच्या होणार्या प्रतिस्थापना साठी खूप खूप शुभेच्छा.. जय श्रीराम
@pradeepbatwal14310 ай бұрын
साहेब, या दलाला साठी कशाला आपला वेळ खर्च करता ? यांच्या पापाचा घडा आता पुर्ण भरला आहे, फक्त नियती मुहूर्त शोधत आहे
@kusumiyer811910 ай бұрын
Divsala Ashya Prkarche Don Teen VDO Nighale Pahijech 😂😂😂😂😂😂😂
@prakashsawant344510 ай бұрын
हा संज्या आता शंभर टक्के वेडा झाला आहे, आता मात्र याचे शंभर गुन्हे भरले आहेत असेच वाटते.
@santoshjadhav497710 ай бұрын
Ani Deva bhau sleeping 😴
@sanjayjoshi836310 ай бұрын
Sahi
@NandkumarGirhe-cg8gn10 ай бұрын
राहुल गांधी आणि संजय राऊत ही जुळी भाव आहेत
@ranjanabhabsali430710 ай бұрын
आपण हसत हसत शालजोडींतून अगदी सण सणीत जोडे मारता खूप छान वाटते 😊😊
@RupeshShanbhag10 ай бұрын
बंधू घर फिरले की घराचे वासे ही फिरतात साडेसाती चा फेरा भोगावाच लागतो 🙏🙏🙏🙏
@reductioadabsurdium956010 ай бұрын
सुशीलजी, छान विश्लेषण, परिस्थितीच्या जवळ जाणारे फटकारे हाणलेंत(तिरकस आणि सरळही)👍👍👍
@ulhaskulkarni563410 ай бұрын
दादा पुन्हा अजून जेलमध्ये रवानगी
@radheshamkothekar145210 ай бұрын
एखादा चांगले डॉक्टर कडे इलाज करण्याची गरज आहे मा सुशील जी कुलकर्णी साहेब..
@anandmudkanna10 ай бұрын
कंपाऊंडर कडे..हा डॉक्टर कडे जात नाही😂😂
@Gajooo151510 ай бұрын
महाराष्ट्रात योगी महाराजसारखे नेतृत्व येणं गरजेचं आहे.
@sushamagandhithakare465110 ай бұрын
यांनी ज्यांची स्तुती केली... त्यांचे # ग्रह.. पालटले असं तर नसावं....
@chandantasambad944010 ай бұрын
Kya baat hai 😅😅😅😅😅😅😅
@rahulsukale845110 ай бұрын
कुलकर्णी साहेब लय नागडं करता राव तुम्ही....
@deepakphatak400010 ай бұрын
कुलकर्णी साहेब कितीतरी वेगळे आणि चांगले विषय आहेत, उगाच चिखलात दगड मारताय
@RameshPatkar-ej3cj9 ай бұрын
पंतप्रधान नाही झाले ते हिंदुंची कृपा नाही तर देशाची वाट लावली असती
@madhukarborade255710 ай бұрын
सुशील जी! अप्रतिम रित्या सादरीकरण. धन्यवाद आणि नमस्कार.
@mukundmahashabde18810 ай бұрын
आधीच मर्कट त्यात मद्य प्याला ही एक उक्ती मराठीमध्ये आहे.
@balkrishnakulkarni904710 ай бұрын
जुन्याच तिकिटावर रोज नवा शो "संज्या वडतो गांज्या ".
@sudhirratnaparkhi287110 ай бұрын
सुशील सर नमस्कार तुम्हाला, तुम्ही बिन पाण्यानी मस्त हजामत करता राव
@raghavendrakulkarni477810 ай бұрын
सुशीलजी आज शनिवार. सरारा चा विषय घेऊन मस्त चकणा पुरवलात. मजा आली राव. लै भारी...
@dipakaher376010 ай бұрын
यांच्या फिरत्या विचारवरूनच लक्षात येतात संस्कार आणि वारशात यांना काय भेटले......
@anilraut194410 ай бұрын
या लोकसभा निवडणूक निकालानंतर मोदींनी पहिल्यांदा देशात नविन शंभर एक मेंटल हॉस्पिटल उभी करावीत,त्याची अत्यंत गरज भासणार आहे 😅
@arunpatil358010 ай бұрын
पण ते मेंटल हॉस्पीटल उत्तर प्रदेश राज्यात तयार करावी
@rdshelke6610 ай бұрын
पटलं आपल्याला... मुंबई नक्कीच
@pallavigokhale159810 ай бұрын
मेंटल हॉस्पिटल बऱ्याच संख्येने उभारायची गरज आहे...सध्या देशात इतरही जे पिसाट थैमान घालत आहेत..स्वतः सायको असून आपल्या बरोबर सर्व हजारो, करोडो लोकांना सायको बनवून त्यांना देशोधडीला लावणार आहेत ,देशात अंदाधुंदी माजविणार आहेत कारण त्यांना अडाणीपणामुळे समज नाही ..या सर्वांसाठी जागोजागी मेंटल हॉस्पिटले उभारा व यांना डांबून टाका
@sanjayjadhav37584 күн бұрын
ह्या संजयने तुमचे आडनाव बदनाम केले.
@sanjaykeskar107110 ай бұрын
मेरे प्रिय नेताजी हा निबंध वाचतायत असं वाटतं.
@santoshraut686110 ай бұрын
संजय राऊत सगळ्यांनी मिळून अडगळीत टाकने खूप आवश्यक आहे
@nairanjanajawale128010 ай бұрын
दाखवलेले विडिओ बघून खुप हसायला आले. 😂😂
@jayantdeshpande907610 ай бұрын
वा, सुशील परखड विश्लेशण
@parkashgala233610 ай бұрын
मास्टर माइंड काका आणी संजय राउत।। जय महाराष्ट्र।।
@dilipbhise87110 ай бұрын
Both are ""huklele "( sharad and Sanjay rajaram)
@atmaram_yt10 ай бұрын
कदाचित पुन्हा खासदार होण्यासाठी मतं कमी पडत असणार त्याची आत्तापासूनच आखणी सुरू केली असणार म्हणून कॉग्रेसची वाहवा चालू असणार.
@sanjaybadhe170010 ай бұрын
अप्रतिम analysis सर.
@prakashdeshmukh48773 күн бұрын
धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया.
@sunitajadhav263110 ай бұрын
राउताला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा
@aniruddharaje274110 ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण!!
@kshatriyahindusthani430410 ай бұрын
काही आजार असे असतात जे फक्त रोग्या बरोबरच संपतात😂😂😂😂
@BabajiTawade-rm1pl10 ай бұрын
जय श्रीराम 🚩🚩🙏🙏
@sonalishanbhag579610 ай бұрын
एकदम original फुकतात की !!!👍👍👍
@INDIA_1947.10 ай бұрын
नमस्ते सदा वत्सले मातृ भूमे।
@meenadabholkar744310 ай бұрын
चांगलं बोलताना विचार करून बोलावं लागतं. अभद्र बोलताना फटाफट बोललं जातं.🤣🤣
@parasnathyadav386910 ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏😅
@narendramarkale790810 ай бұрын
उद्या ते कॉग्रेसने राहुलवर अन्याय केला असेही म्हणतील
@mahendrakamdar954710 ай бұрын
Possible
@seemakamat430310 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@mahendrakamdar954710 ай бұрын
Nonsense person
@vinaypore783110 ай бұрын
पत्रा चाळीपासून जेलपर्यंतची यात्रा केव्हा पूर्ण होणार हे कळत नाही.
@aniruddharaje274110 ай бұрын
यांचा इलाज नक्कीच करायला पाहिजे,त्यांच्या हितासाठी.
@dnyaneshwarmahale111310 ай бұрын
संजय राऊत व जितेंद्र आवहाड एकदाचे तुरूंगात टाकून दया म्हणजे सुटलो आपण.
@apikhilari732110 ай бұрын
लोकसभा निवडणूक झाली की त्यांची खासदारकी जाईल
@pramodkandale-dm8yw10 ай бұрын
समर्रपक शिर्षक 👌 Get well soon 👍🏻🌹
@ManojParulekar10 ай бұрын
Sushil ji mast.
@SP-sg9cd10 ай бұрын
अनिल थत्ते तुमच्यावर रागवतील हो , सुशिलजी.
@pramoddongre500810 ай бұрын
अहो साहेब ते थत्ते आजकाल रोज त्यांचे कपडे फाडत असतो, याच्या मालकाला उघडे पाडत असतो.
@bhagwanraoudavant45810 ай бұрын
त्यांना त्यांची जागा दाखवून द्या
@sandeeppore979910 ай бұрын
खिचडी खाऊन पोट आणी डोक दोन्हीही बिघडले आहे
@DeepakPhutane-k6b2 күн бұрын
जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम
@yashwantmahadik750310 ай бұрын
सर 🙏🙏 खुप छान आहे माहिती.
@sureshfatangare18542 күн бұрын
Right sir and good vishleshan sir 🙏
@Raj-bh8nn10 ай бұрын
Shri Kulkarni ! it is heartening to watch your serious concern for the trio Shri Sharad Pawar , Shri Uddhav B Thackeray and Shri S Raut all innocent down to earth gentlemen of today’s Political fraternity from your State . This single episode of yours should bring both of them to Power for sure. By the way keep showering your unconditional love on the trio for them to reach their appropriate destinations.🙏
@avinashbharadwaj688210 ай бұрын
Sanjay Raut neech rajkarani
@seemaadgaonkar868710 ай бұрын
अतिशय नालायक माणूस आहे हा राऊत
@sandhyaranade43785 күн бұрын
4.1अहो रुपम्, अहो ध्वनीम्.....
@madhukarpatil393810 ай бұрын
कुलकर्णी साहेब म्हणतात ना राजकारणात केव्हा काहीही होऊ शकत एक काळ असा होता कि हाच संजय राऊत काँग्रेस आणी शरद पवार या विरूद्ध काय काय वाचाळ शब्द बोलत होता तसेच उध्दवही आणी आज काय स्तुती करतो अहो यांना कंगना स्वप्ना पाटकर सोनीया गांधी आणी आरनव गोस्वामी यांचे शिव्याशाप नडलेत पंचवीस वर्ष आमची सत्ता जाणार नाही अशा अंहंकारीपणा करणारा हा संजय राऊत का आदळ आपट करतो आहे हे कुणाच तरी शिव्याशापाचे परीणाम नाहीत काय
@kisanaher635710 ай бұрын
Very parfect analysis Sir.
@environmentalhealthsafetye10410 ай бұрын
राऊतचे 100दिवस मजेत गेले होते.राऊतला तिथं सर्व काही मिळत होते म्हणून त्याचे बाहेर यायला मन करीत नव्हते. तो पुन्हा आत जाण्यासाठी हे सर्व करीत आहे पण कुणी त्याला आत टाकीना.
@sagarganjave665410 ай бұрын
सर थोडे दिवस थांबा लोक सभेच्या निकाला नंतर उध्दव आणि हा संज्या महाराष्ट्र भर दगड मारो यात्रा सुरू करतील.
@mity52110 ай бұрын
घरबसव्या शेजारी बसले बाजारबसवे आणि सगळे गारठून गेले..😜🤣
@rajangurjar218310 ай бұрын
मस्त.
@DeepakGundellu10 ай бұрын
Namskar sushil जी
@narendrawalvade992610 ай бұрын
मला वाटले की, गेटवर कुठला वेल आहे... आणि कुठल्या सुनेला दिसला☺️
@nandinibhave10 ай бұрын
Very nice information l got 🎉 👍 thank you 👍
@Vinodkekre10 ай бұрын
सुंदर विश्लेषण। संजय रा उत वेडे झाले आहे। आ.बाबासाहेब असते तर एक लात मारली असती।
@d.k.kulkarni660710 ай бұрын
वैफल्यग्रस्त व विमनस्क - तिघांनाही मानसोपचाराची गरज आहे.
@RajanPandit-iv1kt10 ай бұрын
संजय राऊत यांना श्रीराम सुबुद्धी देवो नहितर हा अतिशय चांगला माणूस भ्रमिष्ट होऊन फिरेल हो याची काळजी आम्हाला ही वाटते हो सुशिलजी
@santoshjadhav595710 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏 हे भानवर नसलेले नेते यांना आता ऐकावसे वाटत नाही
@joshuareddy99189 ай бұрын
Fantastic very true
@jayhindmahat21610 ай бұрын
जय जय श्री राम🚩🚩🚩🚩
@ManasiSamant-y7u10 ай бұрын
हा नक्कीच खांग्रेसला आणि शिवसेनेला महाराष्ट्रात नक्कीच संपवणार.
@DadasahebBangar-ev1mb10 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏
@dnyaneshwarmahale111310 ай бұрын
सर आपण फारच छान विश्लेषण केले.आवडले.
@pralhadhindalekar126010 ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@DigamberPatil-hn3gs10 ай бұрын
चांगल्या कामाला चांगलं तर म्हणा खासदार संजय राऊत साहेब तुम्ही सुद्धा झोपा आता जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद सुशील जी कुलकर्णी साहेब अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा करतात आपण धन्यवाद
@pramodnilekar835510 ай бұрын
राम लल्लाने ईनकी बुद्धी वापस लेली है इसलिये ये बुद्धीहिन हो गये है !
@krishnathakur478310 ай бұрын
प्राईम मिनिस्टर होण्यासाठी योग्यता लागते संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे ती योग्यता तर भारतातल्या 80 टक्के लोकांमध्ये आहे
@shripadjamkhedkar369410 ай бұрын
Sir you are excellent 👍👌....हा व्हिडिओ बघताना ऊगाचच किरीट सोमय्यांची आठवण आली😊
@Dada-iv7tj10 ай бұрын
Sanjay Raut la shivi dili tr.... Shivi cha apman hoil....😢
@raniagarwal24509 ай бұрын
सुशील कुलकर्णी साहेब,आपली मराठी बोलण्याची style आपल्याला खूप आवडते बुबा😂
@niranjankumarjha112010 ай бұрын
धन्यवाद कुलकर्णी जी।आपका विश्लेषण सटीक है। क्या ऐसा हो सकता है कि जब आप मराठी में बोलते है उसे स्क्रीन पर हिन्दी में अनुवाद कर दिया जाए। मैं बिहार से हूं।
@madhukarshinde9369 ай бұрын
जनतेला मूर्ख समजतात.जगा नक्की दाखवतील जनता यांना
@nitinasar896810 ай бұрын
Sir, excellent analysis. SR is on the way of Congress party to get MP post in the future. One thing clear that whatever SR says becomes false always.
@ravimoghe553510 ай бұрын
तुम्हाला साष्टांग दंडवत !
@gabbar_jan_blossom483410 ай бұрын
कायनाय ओ... संज्या उबाठा सम्पवनार कोण त्या उद्धवला सांगणार???😅😅🙈🙈🙈
@digambarrajhans297310 ай бұрын
" जयश्रीराम "
@shitaloak436210 ай бұрын
मग एवढी वर्ष त्या विष्णू जैन आणि त्यांच्या वडिलांनी कोर्ट कचऱ्या केल्या त्या काय उगाच😮
@swatipendurkar485710 ай бұрын
Get well soon.. SR
@vijaykulkarni450610 ай бұрын
कारवाई का करत नाहीत, तर स्वतः वरील कारवाईचे भांडवल करतील,व भावनिक जनतेची सहानभुती मिळवतील.निवडणुका झाल्यावर कारवाई होईल ही शक्यता आहे.
@neelkhanthbal541510 ай бұрын
100%सही
@shirishkate129110 ай бұрын
गेट लाॅस्ट सुन।
@366UnSuppotedFile10 ай бұрын
Sushilji. Make video on UDDHAV THAKRE & his DEMOCRACY.....
@saritapawar162210 ай бұрын
जय श्रीराम
@mahendrakamdar954710 ай бұрын
GET WELL SOON? NO GET MAD SOON - YES
@pramoddongre500810 ай бұрын
Get lost for ever is better
@mahendrakamdar954710 ай бұрын
@@pramoddongre5008 request media to overlook him forever
@vilasdamari287210 ай бұрын
संज्या यही कमिना आदमी है। वह हर सुबह प्रातर्विधी कलेक्शनका काम इमाने ईतबारे काम करता है।