HINDU UNDERCURRENT... महाराष्ट्र विजया मागचं रहस्य!

  Рет қаралды 36,182

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 450
@dineshgole2691
@dineshgole2691 4 сағат бұрын
भाजपने आता या विजयमागचा संदेश विसरू नये.....हा हिंदूंनी आणि केवळ हिंदूंनी दिलेला विजय आहे हे लक्षात ठेवावं!
@NarendraPandav-d9j
@NarendraPandav-d9j 2 сағат бұрын
आता भाजप ने फक्त हिंदू धर्माकडे जास्त लक्ष द्यावे... हिंदुचे भले करावे हिंदूंसाठी एकट्रॉसिटी सारखे कायदे बनवावे हिंदुवरील इतर धार्मियांचे अन्याय बंद करावे
@padminidivekar254
@padminidivekar254 55 минут бұрын
ज्यू लोकांना जसा इस्राएल हा एकमेव देश आहे, तसा हिंदूना फक्त भारत/ हिंदूस्थान देश आहे..जो फक्त हिंदू हिताचा विचार करेल तोच आमचा नेता...
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 4 сағат бұрын
प्रभाकरजी, हिंदुत्वाचा विजय झाला आहे. याचं श्रेय आपणास देखील आहे...
@hindurashtra2851
@hindurashtra2851 3 сағат бұрын
🚩जय श्री राम.🚩हिंदू धर्म हिंदू राष्ट्र की जय.🚩
@siddhantisawant8012
@siddhantisawant8012 2 сағат бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌
@subhashgore4566
@subhashgore4566 2 сағат бұрын
Very true
@shembadu2339
@shembadu2339 4 сағат бұрын
त्या ठाकरेंना घरला जावा म्हणावं आता..... त्यांच्या जेणेटिक प्रॉब्लेम मुळे ते मनातून उतरले जनतेच्या
@sushamanaik9997
@sushamanaik9997 4 сағат бұрын
हिंदूंनी नेहमीच असं एकजूट राहिलं पाहिजे , आणि भाजपाने हिंदुत्वाची कास कधीही सोडू नये . ॥ जय श्रीराम ॥ ॥ जय श्रीकृष्ण ॥ 🙏🙏🙏🙏🙏
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 сағат бұрын
Yes correct jay shree Ram
@hindurashtra2851
@hindurashtra2851 2 сағат бұрын
जय श्री राम.सुषमा.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Сағат бұрын
॥ जय श्रीराम ॥ 🙏
@RaghunathKothule
@RaghunathKothule 4 сағат бұрын
हा विजय भाजपा चा नाही हिंदू एक झाला मनापासून सांगतो एवढा आनंद वाटतो एक आर एस एस कार्यकर्ता
@chandrashekharpillai7768
@chandrashekharpillai7768 3 сағат бұрын
😌🙏🙏🙏🫡🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@dnkeskar
@dnkeskar 3 сағат бұрын
मुंबई वरची ठाकरे बंधूंची मक्तेदारी संपुष्टात आली हे फार छान झालं !!
@manasijadhav2725
@manasijadhav2725 2 сағат бұрын
मनपा अजून आहे
@vinamogh
@vinamogh 4 сағат бұрын
खूप सुंदर बोलले आहेत साटम. असेच वकृत्व फार जरूरी होते. आता हे हिंदू येणार्‍या महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी आणि तसेच पुढे सुद्धा परत झोपू नये ही देवाकडे प्रार्थना
@laxmansarang861
@laxmansarang861 4 сағат бұрын
खरय, झोपलेला हिंदू काही प्रमाणात जिवंत झालाय, हे ही नसे थोडके
@yashsharma553
@yashsharma553 4 сағат бұрын
हिंदू ना सुरक्षित करणं हि आता सरकारची जबाबदारी आहे। कायदे आणा आता समान नागरी कायदा, जनसंख्या नियंत्रण, इ.आणा
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 3 сағат бұрын
हे दलीद्री संविधान मध्ये आहे
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 сағат бұрын
Yes correct
@priyajadhav2045
@priyajadhav2045 2 сағат бұрын
विरोधी पक्ष संसद चालू देईना, त्यामुळे संसदेत विधेयक पास होईनात, या आपल्यासारख्या मतदारांचा सिंहाचा a वाटा आहे 2024 च्या लोकसभेत मोदींनी बहुमत ना देण्यात
@satishdudhgaonkar3057
@satishdudhgaonkar3057 3 сағат бұрын
सर्वप्रथम मा. योगी जी, रा. स्व. संघ, मोदी जी,हिंदु संघटना, वारकरी संघटना, तसेच सर्व हिंदु धर्म रक्षक यु ट्यूबर्स यानी केलेलं झोपी गेलेल्या मतदारांना जागविण्याचं काम केल त्या बद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. हा विजय सर्व हिंदु रक्षकांचा आहे 👍👍
@kalyaniukade8408
@kalyaniukade8408 54 минут бұрын
खरच आहे
@sunilshastri3291
@sunilshastri3291 4 сағат бұрын
यात संताच्या आवाहनाचा पण मोठा वाटा आहे.यावर स्वतंत्र व्हिडिओ करा व हि विनंती.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 4 сағат бұрын
ज्या ज्या हिंदुत्ववाद्यांनी भरभरून मतदान करण्यासाठी हिंदूंना प्रवृत्त केलं त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि प्रणाम !! 🙏💐
@hindurashtra2851
@hindurashtra2851 3 сағат бұрын
तुम्हाला पण धन्यवाद आपण सगळे हिंदू एक आहोत असच एक राहो.
@AnantKhandelwal-fe3dv
@AnantKhandelwal-fe3dv 3 сағат бұрын
सर्व संत किर्तनकार ,आर एस एस, वारकरी संघटना,संभाजी भिडे गुरुजी ,हिंदू प्रेमी लोक या सर्वांचा वाटा सुद्धा विजयात आहे
@sanjivanijoshi8204
@sanjivanijoshi8204 4 сағат бұрын
फक्त निवडणूकीच्या वेळी नाही कायमच एकजूट होण्याची गरज आहे
@kalyaniukade8408
@kalyaniukade8408 48 минут бұрын
फक्त मतदान करण्यापर्यंत नाही तर आत्ता आपण कायम असेच एकत्रित रहायचे आहे कधी सरकार कडून थोडी चूक झाली तर आपण ते महायुती च्या लक्षात आणून दिले पाहिजे. लगेचच सरकारवर अविश्वास दाखवू नये
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 3 сағат бұрын
हा विजय हिन्दुचा हिन्दुत्वाचा ✊✊ रावण रूपी जरांगे गाडला गेला ✊ सर्व हिन्दू बांधव सर्व जात पात विसरून ऐकत्र आले त्या बद्दल सर्व हिन्दू बाधवांचे मनपूर्वक आभार🙏
@SomnathKhade-u6j
@SomnathKhade-u6j 2 сағат бұрын
महाराष्ट्रातील तमाम सुज्ञ हिन्दू बांधवानी अतिशय जागृत राहून विचारपूर्वक एकत्र येऊन महायुतीला भरघोष मतादीक्याने कौल दिला, यापुढेही अशीच एकजूट असावी अशी श्रीमंत योगी शिव छत्रपती शिवराय यांचे पावन पवित्र चरणी नमन..!!
@milindmalwankar8659
@milindmalwankar8659 4 сағат бұрын
श्री.प्रभाकर सुर्यवंशीजी ह्या विजयाचे श्रेय संघ, वारकरी संप्रदाय, किर्तनकार,भजनी मंडळी आणि तुम्ही,भाऊ,सुशीलजी,अनयजीं सारखे सर्व यु ट्यूबर्सचं आहे, ज्यांनी आपल्या विडिओ द्वारे हिंदु -हिंदुत्त्ववादी विचारधारा वाल्या जाती-धर्मांच्या मतदारांना आवाहन करून, समजावून सांगितले.👍👍👍🌹🙏🙏🙏
@sopantarale8646
@sopantarale8646 3 сағат бұрын
And Bhau Torasekar
@gajanankulkarni6061
@gajanankulkarni6061 2 сағат бұрын
१०० टक्के खरं आहे..
@555कोव्हिड
@555कोव्हिड 3 сағат бұрын
माझ्या घराजवळ चिखलीमध्ये एका छोट्या मैदानावर देवाभाऊची सभा झाली तिथुनच जागृती सुरू झाली ती भगवा फडकवुनच शांत झाली,ही जागृतावस्था निरंतर राहावी, scroll scan केल्यावर नाव वाचणं चालुच ठेवा. 🙏🚩
@sharads.2067
@sharads.2067 4 сағат бұрын
या पराभवाला काही प्रमाणात माविआ स्वतः जबाबदार आहे. विशिष्ट समाजाला हाताशी धरून यशस्वी होण्याची स्वप्ने यांच्या अंगाशी आली आहे. त्यामध्ये बटेंगे तो कटेंग या नार्याला चांगली धार आली.
@AwatadeSanjay
@AwatadeSanjay 4 сағат бұрын
खरयं साहेब, हा पेटलेला अंडर करंट असाच रहावा प्रत्येक निवडणुकीत, जय हिंद जय महाराष्ट्र
@kalyaniukade8408
@kalyaniukade8408 45 минут бұрын
होय, ही आपली एकी अशीच राहिली पाहिजे. जय श्रीराम
@prakashsuryawanshi7948
@prakashsuryawanshi7948 2 сағат бұрын
मानाचा मुजरा आहे अमित साटम यांना अशा प्रकारे झोपलेला हिंदू जाग करणे गरजेचे आहे पुन्हा मानाचा मुजरा अमित साटम आणि प्रभाकर सूर्यवंशी यांना ❤❤❤❤
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 4 сағат бұрын
किती सुंदर समजावून सांगितले आहे साटम साहेबांनी.
@jotibakumbhar539
@jotibakumbhar539 4 сағат бұрын
सज्जाद नोमणी ही तर सावली आहे.... तुतारीवल्याची 💯💯💯💯
@manasijadhav2725
@manasijadhav2725 2 сағат бұрын
तुतारीवाल्यांना कल्पना नाही त्यांचे संख्याबळ वाढले की तुतारीचे रूपांतर मशिदीच्या भोंग्यात होईल आणि हे वास्तवात त्यांचे सिपेसालार होऊन नमाज अदा करतील. ह्यांचीही नावे बदललेली असतील अगदी तुलसीदास पणतू ओवैसी सारखी.
@premkumarmodani242
@premkumarmodani242 4 сағат бұрын
हि लढाई या वेळेस वोट जिहाद च्या फतवा विरुद्ध हिंदू एकता चा भगवा होता . . . . . हे सुध्दा नाकारता येत नाही . . . . . . !!
@2009ssharad
@2009ssharad 4 сағат бұрын
जय श्री राम दादा तुमच्यासारख्या पत्रकारांचे पण मोलाचे योगदान आहे या विजयात... धन्यवाद....
@rajeevpeshave4440
@rajeevpeshave4440 4 сағат бұрын
जय श्री राम,हिंदू एकता झिंदाबाद,एक है तो सेफ हैं,जय हो देवेंद्र जी 🙏🙏🚩🚩🌹🌹
@narayanvirkar8704
@narayanvirkar8704 4 сағат бұрын
साटम यांचे अचूक मार्गदर्शन आभार प्रभा करजी
@ChandrasekharSuryawanshi-q8t
@ChandrasekharSuryawanshi-q8t 4 сағат бұрын
हिंदुएखजुटीच ताज ऊधारण
@santoshyegaonkar892
@santoshyegaonkar892 4 сағат бұрын
अप्रतिम अमित साटम यांनी समजावून सांगितले
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 3 сағат бұрын
प्रभाकरजी तुमच्या मुळे एव्हडे detail कळले, ही हिंदुत्व जनजागृती सतत चालू राहायला पाहिजे, नाहीतर झाल्या निवडणुका म्हणुन परत हिंदू झोपेल, त्याला सतत जागे ठेवायला पाहिजे.
@archanabhatkulkar8820
@archanabhatkulkar8820 3 сағат бұрын
याचं भाषण ऐकून हेमंत बिस्वा आठवतात सेम त्यांच्या सारखेच भाषण, स्टाइल.
@aashaykhandekar5362
@aashaykhandekar5362 3 сағат бұрын
भारताला हिंदुत्व महाराष्ट्राने दिलं. हिंदुत्वाची परिभाषा देणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर मध्ये आहे. मराठी माणसाच्या नसानसात हिंदुत्व आहे.
@brother-iu9qb
@brother-iu9qb Сағат бұрын
हिंदुत्त्वाची पायाभरणी शिवाजी महाराजांनी केली होती हे सर्वात महत्त्वाचं
@Ravindra181262
@Ravindra181262 4 сағат бұрын
प्रभाकर भाऊ तुम्ही हा vdo फार उशीरा टाकला नाहीतर २० पण नसत्या मिळाल्या❤
@shwetakulkarni1544
@shwetakulkarni1544 Сағат бұрын
असं व्हायला पाहिजे होते
@milindlele7458
@milindlele7458 3 сағат бұрын
प्रभाकर आपण कोणत्या नेत्याचे विचार दाखवून ऐकवली ते माहीत नाही. पण अक्षरशः हिंदूंच्या जागृत भावना त्याने उद्धृत केल्या. त्या तुमच्या ही आहेत. बस एकच पुढील कीमान तिस वर्षे आपण सगळे याही पेक्षा जास्त जागृरक राहूया. , अशी शिवचरणी प्रार्थना.
@sandippatil4462
@sandippatil4462 2 сағат бұрын
Kayam rahuyat
@bharatiadhatrao8696
@bharatiadhatrao8696 Сағат бұрын
अमीत साटम, अंधेरीतून निवडून आलेले बीजेपी आमदार.. खूप छान हिंदू जागृती. Let us join together for ever to save the nation and our valued civilization
@abhayayre4513
@abhayayre4513 3 сағат бұрын
फक्त हिंदू एकता.. आणि स्थिर सरकार याजसाठी मतदान. त्यातही प्रभाकर्जी आपल, सुशीलजींच आणि भाऊंच् प्रबोधन. नक्कीच!
@AdinathjarhadPatil
@AdinathjarhadPatil 4 сағат бұрын
कट्टर हिंदू जय हिंदुराष्ट्र जय श्री राम 🚩❤️
@engineeringtechnology2451
@engineeringtechnology2451 4 сағат бұрын
भाजपला पूर्ण बहुमत मिळून 400 जागा आल्यावर संविधान बदलणार हे कोण सांगत होते तर ते आपले हिंदू वक्ते. असा उत्साहाचा प्रचार केल्यामुळे मुस्लिम मते एकटवली गेली. हिंदू समाज हा कुंभकरणा सारखा झोपतो व थोड्या वेळासाठी जागा होतो. याला कायम जागे ठेवायचं काम सर्व नेत्यांच आणि समाज माध्यमांचा आहे
@strikerop8815
@strikerop8815 2 сағат бұрын
👍🤝
@cbkulkarni872
@cbkulkarni872 4 сағат бұрын
एकेकाळी आम्हाला प्राणप्रिय असणाऱ्या शिवसेनेची ..संजय राऊत , पवार आणि सुषमा बाई ने पूर्ण वाट लावली..... उध्दव जी आता तरी जागे होतील काय?
@Chewin-z2m
@Chewin-z2m 4 сағат бұрын
KAI KARTA JAGA KARUN. TYA UDDAV LA ITKI AKKAL NAI JYA BAI NE YACHA BAPACHI LAJ KADLI. TYA SUSMALA YANE DOKYAWAR KHANDYAWAR BASAVLA. TE ATA KANAT MUTAT AAHE.
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 4 сағат бұрын
त्याना झोपू देत.
@vinitadeshpande7374
@vinitadeshpande7374 3 сағат бұрын
त्यांना तिकडेच राहू देत हो, त्यांची घर वापसी नक्को,..महाराष्ट्र आणि देशद्रोही नको रे बाबा..
@vandemataram09
@vandemataram09 3 сағат бұрын
काळजी नको असली शिवसेना सुरक्षित आणि खंबीर हातात आहे. एकनाथजी शिंदे 👍
@wvasudha9688
@wvasudha9688 3 сағат бұрын
विश्वास गमावला आहे.जागे होण्याची वेळ निघून गेली.
@deepakgujar2182
@deepakgujar2182 3 сағат бұрын
साटम जी मुसलमानांच नाव घ्या फक्त,खूप छान प्रबोधन केलत.
@gangadharchavan1452
@gangadharchavan1452 4 сағат бұрын
अमित साटम साहेब, शत् शत् प्रणाम.
@shobhanalaghate
@shobhanalaghate 4 сағат бұрын
वास्तव आहे हे सगळं पण येणारं सरकारनं मात्र हे लक्षात ठेवून धोरणं राबवायला हवीत...❤ तुम्ही खरचं छान विषय मांडला आहे
@deepakkadam4423
@deepakkadam4423 4 сағат бұрын
या विषयावर आणखी तळागाळात जाऊन काम करने गरजेचे आहे.तसेच विरोधकांना सर्व पातळीवर संपवने सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.विजय मिळाला म्हणून बेसावध राहू नका.
@kalyaniukade8408
@kalyaniukade8408 43 минут бұрын
अगदी बरोबर आहे
@shreeramcharvekar9749
@shreeramcharvekar9749 3 сағат бұрын
माझ्या मते कीर्तनकार,प्रवचनकार,वारकरी संप्रदाय,साधू - संत यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.वारकरी,कीर्तनाचे श्रोते हे कोणत्या समाजाचे जास्त असतात याचा विचार करा . हिंदुंना तळागाळात जाऊन जागवणे ,भूमिका स्पष्ट करणे याचा मोठा वाटा आहे. श्री स्वामी समर्थ!!
@umeshdesai8052
@umeshdesai8052 3 сағат бұрын
अप्रतिम भाषण केलंय अमित साटम यांनी. सगळ्या हिंदुनी बोध घ्यावा ह्यातून आणी एकजूटणे गरजेचे आहे
@priyanaik0510
@priyanaik0510 2 сағат бұрын
अजानच्या बांगा २-३ दिवस थंड झाल्या आहेत. ये डर अच्छा है. जय हिंदुराष्ट्र, जय भवानी जय शिवराय 🙏
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 3 сағат бұрын
🚩 नमस्ते सदा वत्सले मातृभूमे🙏🙏🙏
@jitendrabhosale3400
@jitendrabhosale3400 3 сағат бұрын
त्वया हिंदू भूमि सुखम् वर्धितोहम:
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 4 сағат бұрын
नमस्कार सुर्यवंशी जी 🙏
@jagdishingole709
@jagdishingole709 4 сағат бұрын
बास आता कट्टर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री द्या एवढाच एक मागणी आहे 🚩
@subhashhake7948
@subhashhake7948 2 сағат бұрын
हिंदू जागा झाला पण आजुन काही हिंदू झोपले आहेंत त्यांना पण जाग करणे आवश्यक आहे, जय श्री राम 🚩🚩🚩🚩
@kalyaniukade8408
@kalyaniukade8408 39 минут бұрын
काही हिंदू अजून झोपेतच आहेत अणि अजून ही काही बाही बोलतात
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 4 сағат бұрын
आता फक्त देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण हा प्रश्न फक्त देवेंद्र जी पर्यंत मर्यादित नाहीं तर राज्याचा विचार , भाजपाचे आमदार , कार्यकरते आणि त्यांचे निष्ठावान समर्थक ह्यांना पण लक्षांत ठेवून विचार करून देवेंद्र जी च योग्य आहेत आणि CM व्हावेत त्यांचा हक्क पण आहे तो , एवढी निंदा नालस्ती सहन केल्या नंतर 🙏
@HarshBhosaleharsh
@HarshBhosaleharsh 4 сағат бұрын
जय श्रीराम साहेब...🙏
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 3 сағат бұрын
आपल्या विवेचनावरून आता येणारा मुख्यमंत्री हिंदू वादी मिळावा हिच एकमेव पर्याय ❤❤❤❤
@SANATANDHARMASANSKRUTISANATAND
@SANATANDHARMASANSKRUTISANATAND 2 сағат бұрын
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩 हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳 त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
@swapnildeshpande7470
@swapnildeshpande7470 4 сағат бұрын
सर खूप भयानक आहे हे सर्व. Thanks a lot 👍🏻
@premlatamahale3256
@premlatamahale3256 3 сағат бұрын
Very true. Swayam Jagriti hindu of maharashtra came together after watching bangladesh, Sajjad nominee.yogiji and Prime Minister sir
@Hype_Playthrough
@Hype_Playthrough 3 сағат бұрын
प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घेतला तर अशा कितीतरी मस्जिद मिळतील. जय महाराष्ट्र...
@PrasadSawant-lg9by
@PrasadSawant-lg9by 3 сағат бұрын
प्रभाकर साहेब तुमचे विश्लेषण 100% बरोबर आहे
@latamehta9241
@latamehta9241 Сағат бұрын
खरंच श्री. अमित साटम यांची ही वक्तव्ये सतत महाराष्ट्र भर चालू राहायला हवीत. जय हिंद जय महाराष्ट्र
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 3 сағат бұрын
साटम साहेब मुख्यमंत्री बनू शकतात अत्यंत प्रभावी वक्रुत्व सलाम साहेब.
@vikrantbapat9062
@vikrantbapat9062 3 сағат бұрын
धन्यवाद प्रभाकर जी, तुम्ही सुशील जी, भाऊ torsekar, sachin पाटील, anay जोगळेकर, मराठी माणूस प्रदीपजी, आबा मालकर ह्या सर्वांचे आभार तुम्ही पण खूप contribution दिले
@amrutakelkar6599
@amrutakelkar6599 3 сағат бұрын
संघाने नेहमीप्रमाणे न गाजावाजा करता correct कार्यक्रम केला आणि मतदान संपल्यानंतर स्वयंसेवक बाजूला झाले.
@darkprash6691
@darkprash6691 3 сағат бұрын
"जागा झालेला #हिंदू पुन्हा झोपू नये हीच अपेक्षा".. सटीक विश्लेषण.. प्रत्येकाने बघावा असा व्हिडिओ..
@shripadbehere5645
@shripadbehere5645 3 сағат бұрын
उत्तम विष्लेषण, संपुर्ण सहमत.
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 сағат бұрын
जाज्वल्यज्वलंतशील हिंदुत्त्ववादी मुहुर्तमेढ जन्मभुमी कर्मभुमी महाराष्ट्र🗿🗿🗿⛳⛳⛳ शिवरायांचा शंभुराजांचा कणखर महाराष्ट्र!!!!!! दिल्लीचे तख्त फोडलेल्या पेशवे बाजीराव शिंदे होळकर दाभाडे भोसले गायकवाडांचा महाराष्ट्र!!!!! संतसाहित्य ओव्यांचा आणि शाहिरांचा पोवाड्यांचा महाराष्ट्र!!!!!! टिळक रानडे आगरकर सावरकरांचा जळजळीत हिंदुत्त्ववाचा विचार महाराष्ट्र!!!!!!! साने गुरुजी विनोबा भावे वस्ताद साळवे अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र!!!!!!! 🗿🗿🗿🗿⛳⛳⛳⛳⛳
@gopinathpatil9697
@gopinathpatil9697 2 сағат бұрын
सूर्यवंशी सर मी आपला, श्री. भाऊ तोरसेकर आणि श्री. सुशील कुलकर्णी सरांचा चाहता आहे, आपण जी हिंदु ची जी जनजागृती केली आहे आणि ती करत आहात ती स्वागतारह आहे. 🙏
@vaishalipawar5869
@vaishalipawar5869 2 сағат бұрын
तुम्हा यूट्यूबरांचे पण खूप आभार जनजागृती केल्याबद्दल. तुम्ही आवाहन करत होतात कि जागे व्हा म्हणून! मी positive होते कि हिंदू एकवटणार आणी ते घडलं. खूप बरं वाटतंय हे पाहून 🤗🤗
@mksj111
@mksj111 3 сағат бұрын
या पुढे आता भाजपा ने कोणत्याही गुंडेगीरी आणि अनैतिक प्रवृत्तिच्या लोकांना आपल्या पक्षात प्रवेश आणि उमेदवारी नाही दिली पाहिजे। आता फक्त हिंदुत्व आणि विकास हेच महत्वाचे वाशिंग मशीन वाली इमेज नको
@kalyaniukade8408
@kalyaniukade8408 41 минут бұрын
बरोब्बर नाहीतर घेतील उद्धव ठाकरे यांना
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 3 сағат бұрын
प्रभाकरजी आपला सुद्धा या विजयात मोठा वाटा आहे
@popatjadhav6296
@popatjadhav6296 3 сағат бұрын
प्रभाकर जी ,सुशिलजी,भाऊ तोरसेकर ,जोगळेकर आपले मी औसा विधान सभेच्या वतीने आपले खुप खुप आभार ❤❤❤❤❤
@Swarangitamhane6060
@Swarangitamhane6060 2 сағат бұрын
नमस्कार दादा 🙏 आम्ही यापुर्वी फक्त टिव्ही वरच्या बातम्या बघत होतो पण तुमच्या मुळे बातमी मागच्या बातम्या ही नकळतपणे कळायला लागल्या...धन्यवाद
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 Сағат бұрын
खरंय हिंदूंना जागं करण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केलाय त्यामुळे च विधानसभा निवडणुकीत एवढे मोठे यश मिळाले आहे
@supriyagore4920
@supriyagore4920 3 сағат бұрын
साटम साहेबांना त्रिवार वंदन.
@saralmapathak
@saralmapathak 4 сағат бұрын
निकमां ची हार खूप जिव्हारी लागली आहे..... अजुन ही नवल वाटतं....RSS🙏🙏
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 3 сағат бұрын
धुळे लोकसभा मतदारसंघानेच तर हिंदु जागा झाला
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 3 сағат бұрын
सर हे आज जिंकले म्हणुन संपले नाही तर हे प्रत्येक वेळेस हवे आणि जास्तीत जास्त हिंदु ने मतदान केलेच पाहिजे
@pushpakpatil2723
@pushpakpatil2723 2 сағат бұрын
आम्ही परत निकम साहेबाना उभं करून निवडून आणू 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sharaddabhade6566
@sharaddabhade6566 4 сағат бұрын
सर मी धुळे लोकसभा मधून आहे बाबा भामरे अतिशय चागले व्यक्ती आहेत त्यांनी खूप विकास केला पण लाचार लोकांमुळे व mmm च्या लोकांमुळे त्यांना हार पहावी लागली
@surpan2642
@surpan2642 3 сағат бұрын
Today's ground realty of what is happening in our Bharat is very well explained by Mr Amit Satam. Salute to all Bharat lovers with the feeling of nation first and all the Hindus who voted for the victory of NDA in this election for Maharashtra assembly. Jai Hind Jai Maharashtra 🇮🇳🚩🛕
@viinoyan
@viinoyan Сағат бұрын
ओहो हो हो हो साहेब किती दिवसांनी ऐकतोय तुम्हाला ❤ प्रचंड विजया नंतर प्रथमच 🙏
@WakeUpSun
@WakeUpSun 3 сағат бұрын
BAATENGE TOH KATENGE EK RAHENGE TOH SAFE RAHENGE Hindu's should NEVER FORGET that 👍👍👍👍
@RekhaChavan-fu3fn
@RekhaChavan-fu3fn 50 минут бұрын
महायुती च्या बहुमताने निवडून दिलेले या संपूर्ण मतदार,RSS स्वयंसेवक, संत महंत, किर्तनकार, तुमच्या सारख्या ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जोपासणारे विश्लेषक,अन संपुर्ण महायुती नेते गण,अन कार्यकर्ते यांच्या सुंदर, सुनियोजित पद्धतीने सर्वेक्षण,बुथ लेव्हल कामं अन हिंदु अन हिंदुत्वाची तळमळ यामुळे च हे भव्यदिव्य यश आम्हाला दिसतं आहे... प्रभाकर जी झोपलेला हिंदु असाच जागे व्हावा अन सतत जागच रहावा असं परमेश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉🎉😂😂❤❤
@pratiks2008
@pratiks2008 Сағат бұрын
खुप माहितीपूर्ण आणि सखोल अभ्यास करून वेगवेगळ्या आणि महत्वपूर्ण बाबी आमच्या समोर मांडल्याबद्दल प्रभाकर सर आपले खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@SnehalPimparkar
@SnehalPimparkar 2 сағат бұрын
sundàr वास्तववादी विवर्चन धन्यवाद
@vikramwalhekar8095
@vikramwalhekar8095 2 сағат бұрын
प्रभाकरजी आपण हाडाचे संघ स्वयंसेवक असल्यानेच निवडणूक जिंकण्यात संघ स्वयंसेवकांचे योगदान किती होते याबद्दल सांगू शकलात. भारत माता की जय जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र
@shirishatre4769
@shirishatre4769 2 сағат бұрын
अतिशय उत्तम तऱ्हेने विषय मांडला आहे.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 2 сағат бұрын
भिन्न भिन्न बौद्धिक पातळी असलेल्या जनतेला त्यांना त्यांच्या लेव्हल वर संवाद साधला, साटम यांचे खूप कौतुक! खरंय, जागृत झालेला कुंभकर्ण झोपु नये याची काळजी घेतली पाहिजे.
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 3 сағат бұрын
साटम साहेबांनी योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे आभार , जय श्री राम .
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 2 сағат бұрын
हिंदूंनी संघटित होणं खरंच आवश्यक आहे. ह्या यशाचे श्रेय राज्यकर्त्यांबरोबरच भाऊ, प्रभाकरजी, अनयजी ह्यांचेही आहे.हे विसरून चालणार नाही.
@rajujavare7263
@rajujavare7263 2 сағат бұрын
सनातन धर्म की जय सर्व हींदु प्रचारक सनांतन यांना मानाचा मुजरा
@avdhutbhuwad5657
@avdhutbhuwad5657 2 сағат бұрын
खुप छान सर 🙏🏻हेच काही लोकांना कळत नाही मुबंई सह भारताचा रंग बदलायला वेळ लागणार नाही. खरी परिस्थिती झाली आहे. बदलायलाच हवी. जय श्री राम 🙏🏻
@Sakharamabhyankar9194
@Sakharamabhyankar9194 3 сағат бұрын
सलाम अशा अज्ञात प्रचारकांना🙏
@gangadharpawar9945
@gangadharpawar9945 3 сағат бұрын
❤🎉प्रभाकर जी तुमचा ही मोलाचा वाटा आहे हर हर महादेव जय श्रीराम जय श्री कृष्ण जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय शिवराय 🎉❤
@user_yasho_0009
@user_yasho_0009 2 сағат бұрын
सगळं विश्लेषण इत्यादी इत्यादी जे आहे ते परंतु, हा निकाल आम्हा सर्व सामान्य नागरिकांना सुद्धा खडबडून जागे करुन गेले. हे खर! आपणही काही बदल घडवून आणू शकतो हे यश काही औरच आहे. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🏻🙏🏻
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 2 сағат бұрын
.हा हिंदूंनी आणि केवळ हिंदूंनी दिलेला विजय आहे .हिंदूंनी नेहमीच असं एकजूट राहिलं पाहिजे , जय श्री राम, हिंदू एकता झिंदाबाद.🚩🚩
@durgaprasadkajarekar
@durgaprasadkajarekar Сағат бұрын
जो हिंदू हित की बात करेगा वही हिंदुस्थान पे राज करेगा !
@maulimandhare7366
@maulimandhare7366 3 сағат бұрын
एकदम बरोबर आहे
@maheshparit8376
@maheshparit8376 4 сағат бұрын
Jai Shree Ram 🚩🙏 Jaytu Hindirashtram 🚩🙏
@sachinkhanvilkar3443
@sachinkhanvilkar3443 Сағат бұрын
हिंदू हित की बात करेगा.. वही देश पर राज करेगा... 🚩🚩🚩
@shrik1969
@shrik1969 3 сағат бұрын
खूप छान अमित साटम सर 🙏🙏🙏
@kedarnathpatnaik7168
@kedarnathpatnaik7168 26 минут бұрын
Prabhakarji your contribution in bringing mahayuti back to power has to be appreciated. You have awakened the Hindus and made them to exercise their right to vote and safeguard their interests. My big salute to you.🚩🚩🚩🚩🚩
@chaitalinatoo4241
@chaitalinatoo4241 3 сағат бұрын
Great speech by Mr Satam
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 10 МЛН
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 12 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 10 МЛН