भरभरून मिळालेला हा जनादेश हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आहे . भाजपाने हिंदुत्वाची कास कधीही सोडू नये .
@mahi-162 сағат бұрын
आनी रोजगार कोण देनार, धरण कोण उभंरनार, एमआयडीसी कोन उभरणार की फक्त मराठा विरोध, काँग्रेस विरोध, हिंदुत्व एवढंच काम करायचं आहे
@parasnathyadav38692 сағат бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
@vijaykumarpednekar7129Сағат бұрын
नक्कीच हिंदुत्व जपणे महत्वाचे आहे .. जिहादी डोक्यावर बसायला लागले होते ज्यांना विकासही नको आहे आणि विकासाला नडणाऱ्या आपली धार्मिक मते हिंदुंवर लादायची आहेत.. विकासकामांना हिंदुंचा नेहेमीच पाठींबा राहीलेला आहे.. पण खोट्या नेरेटीव्ह मधुन विकास रोखायचे प्रयत्न जसे रत्नागिरीत रिकायनरी प्रकल्प , मुंबई गोवा महामार्ग वगैरे वर झाले तसे व्हायला नको..
@sushamanaik9997Сағат бұрын
@@mahi-16 सगळी विकासाची कामं सरकार करतंच आहे .
@sushamanaik9997Сағат бұрын
@@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥🙏
@arvindmehta20582 сағат бұрын
शपथविधीला मोदी शहा यांच्या बरोबरीने योगिंजीना मान सन्मान मिळणे आवश्यक आहे!
@parasnathyadav38692 сағат бұрын
जय श्री राम 💐🌹🙏🙏🙏
@sharadtawade4429Сағат бұрын
फक्त योगिजीच ठीक आहेत.बाकी नड्डा ,मोठा चड्डा,विश्वगुरू जिथे आहेत तिथेच ठीक.
@sandhyasawant172930 минут бұрын
Yogijini 11 meeting ghetlya,pan tyanche nav koni ghetle nahi,tyancha pan uchit sanman vyayla hava
@santhnernick68243 сағат бұрын
विजया नंतर योगी आदित्यनाथ ह्यांचा नाव घेतले पाहिजे होते, त्यांचा बटेंगे तो कटेंगे नारा आमच्या विदर्भात सुपरहिट झाला होता.
@ETERNAL4U-i8m3 сағат бұрын
❤
@Shivraj123252 сағат бұрын
आता बघा नुस्त कस lautenge आणि गुजरात का bhejenge 😂😂
@nutanmankame64482 сағат бұрын
त्या मानाने योगीना क्रेडिट देताना दिसत नाहीये भाजप पक्षा
@ajaymishra69262 сағат бұрын
खूप जास्त स्पष्टपणे बोललात साहेब
@Project_coccon2 сағат бұрын
😂@@Shivraj12325
@arvindkulkarni75912 сағат бұрын
अजीत पवार जोपर्यंत हिंदुत्वाची धुरा जाहीरपणे खांद्यावर घेत नाही तोवर त्यांना सत्तेबाहेरच ठेवावे... अन्यथा तो तंबूत शिरलेला उंट. मालकालाच बाहेर काढील.
@shashikanthajarnis1136Сағат бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ.❤
@sharadtawade4429Сағат бұрын
पूर्ण सहमत
@user-fx9kv1mw2r7 минут бұрын
100% सगळे पवार एकच आहेत. कर्जत जामखेड मधे राम शिंदेंविरोधात काम केले.
@virajprabhu11533 сағат бұрын
मला महायुती जिंकल्याच्या आनंदापेक्षा हे महायुतीचे सरकार कुठल्याही ठाकरे वर अवलंबून नाही याचा जास्त आनंद आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@arvindmehta20583 сағат бұрын
ठाकरेशाही आपल्या कर्माने बाजूला पडली आहे!
@chitrarekhadandekar97032 сағат бұрын
अगदी खरे
@parasnathyadav38692 сағат бұрын
जय भवानी 💐🌹💐🌹🙏🙏🙏🙏
@ushajoshi4339Сағат бұрын
दोन्ही ठाकरे स्वार्थाशिवाय काहीही करत नाहीत व काहीही कामाचे नाहीतच हेच खरे
@dineshgole2691Сағат бұрын
ठाकरेंवर पण नाही आणि पवारांवर पण नाही!!
@HamaraHindustann3 сағат бұрын
आता सबका साथ सबका विकास ची नौटंकी खपवून घेतल्या जाणार नाही. एक बीजेपी वोटर म्हणून सांगतोय बीजेपी ला जिसका वोट उसका ही विकास 🙏 झाले पाहिजे. 🚩
@swapnapandit4783 сағат бұрын
खरय
@kirandhongadi24822 сағат бұрын
फडणवीस च मुख्यमंत्री पाहिजे
@dilippawar90992 сағат бұрын
योग्य बोललात सबका विश्वास करत बसले तर पेंड्यूलम दुसर्या कडे जायला वेळ लागणार नाहि
@dilippawar90992 сағат бұрын
योग्य बोललात सबका विश्वास करत बसले तर पेंड्यूलम दुसर्या कडे जायला वेळ लागणार नाहि.. मशिदी वरचे भोंगे पहिले बंद केले पाहिजे
@fakirarane22112 сағат бұрын
बरोबर २ मुल असलेला टॅक्स भरतोय 15 मुले असलेला फुकट खातोय
@amoltakle1942 сағат бұрын
कुलकर्णी साहेब श्री योगी आदित्यनाथ महाराज ह्यांचा सूद्धा मोलाचा वाटा आहे जय श्री राम
@parasnathyadav3869Сағат бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏🙏
@BhavnaBhide28 минут бұрын
खरे आहे, बटेंगे तो कटेंगे हा नारा त्यांनीच दिला म्हणून तर हिंदु मतदार सावध झाले.
@rameshp81542 сағат бұрын
मा. सुशीलजी, अत्यंत सडेतोडपणे केलेले विवेचन भावले ❤ त्यामागची * पोटतिडक* खूप कौतुकास्पद
@vidurlaghade9006Сағат бұрын
भावनेतुन बोलता हा आपला महायुतीसह भाजपबद्दलचा सन्मान आहे. आदर आहे. पण सुशिलजी ❤️🙏❤️ भाजपसह महायुतीला अगदी १५ महीण्यांपासून संकटातून विजयाकडे खेचण्यात आपला सिंहाचा वाटा आहे; हा आपला अधिकारच आहे. असे आम्ही मानतो...❤
@sureshranade595Сағат бұрын
अतिशय योग्य वेळी विचार व्यक्त केलेत.देवेंद्र फडणवीस ही एकच व्यक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे.
@rajkumartapadiya5103 сағат бұрын
संसद सत्र मध्ये सर्व हिंदू विरोधी कायदे रद्द केले पाहीजे कारण आज 11 वर्ष झाले अजून पण रद्द झाले नाही कायद्यात बदल करून मंत्री ची संख्या वाढले पाहिजे सत्ता चा विस्तार केला पाहिजे
@balpriyu2 сағат бұрын
2/3 बहुमत लागते संसदेत...
@jivandixit50172 сағат бұрын
सुशीलजी, आपण एकदम " मन की बात" बोललात.
@maratha4653 сағат бұрын
नाव देवेंद्र गंगाधर फडण20 नाही येऊ दिले कुणाचेही 21 आता EVM च्या नावाने पाडा किस कारण जनतेने केले डिसमिस आठवले विसरले मी पाठवले😅😅
@swapnapandit4782 сағат бұрын
👌👌🙏
@arvindalone85312 сағат бұрын
उत्तम
@parasnathyadav3869Сағат бұрын
जय श्री राम 💐🌹💐🌹🙏🙏🙏🙏🙏😅😅😅😅😅😅
@parasnathyadav3869Сағат бұрын
@@swapnapandit478 जय श्री कृष्ण 💐💐🙏🙏🙏
@SudhirKulkarni-p9kСағат бұрын
🌸🌸🌸 जय श्रीराम 🚩🚩🚩
@dattaumalkar49553 сағат бұрын
इतके स्पष्ट बहुमत असून जर निर्णय घेण्यात विलंब आणि ढिसाळपणा दिसत असेल हे बरे नाही
@parasnathyadav3869Сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@maratha4653 сағат бұрын
पवार आणि उद्धव स्वप्नात ! होइल या राज्यावर आमचाच राज!! CM पदाची होती मोठी खाज! जिरवला जनतेने माज !! आणि देवेंद्र च्या डोक्यावर ताज !! 🙏🚩🚩
@kirandhongadi24822 сағат бұрын
शरद पवार असेपर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजे 🙏🏻🚩
@parasnathyadav3869Сағат бұрын
हर हर महादेव 💐🌹🙏
@ushajoshi4339Сағат бұрын
जलील पण महाभकास आघाडीत सहभागी होऊन मंत्रीपदाचे स्वप्न पहात होते
@MANGESHMAHAJAN-ub5cu2 сағат бұрын
तंतोतंत खरे बोललात सर, जितके मोठ्या प्रमाणात यश मिळाले तितकीच मोठी जवाबदारी आहे
@ravindratapaswi398932 минут бұрын
Right sir
@vasantisidhaye44002 сағат бұрын
खूप छान. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जनादेशाचा आदर करण्यास सांगावे . कृतज्ञता शब्द विसरु नये . उद्धव ठाकऱ्यांच्या गद्दारीची किंमत त्यांनी मोजली . महाराष्ट्र पुन्हा महान व्हावा
@parasnathyadav3869Сағат бұрын
हर हर महादेव 💐🌹💐🌹🙏🙏🙏
@sushamanaik99973 сағат бұрын
रोज रोज गलिच्छ बोलून वातावरण बिघडवणार्यांना सूज्ञ जनतेने चांगलाच धडा शिकवलाय . ज्या ज्या हिंदुत्ववादी लोकांनी जनतेला कळकळीचं आवाहन करून हा चमत्कार घडवला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि प्रणाम !! 🙏 ॥ जय श्रीराम ॥ ॥ जय श्रीकृष्ण ॥ 🙏🙏🙏🙏🙏
@swapnapandit4782 сағат бұрын
अगदी बरोबर
@sanjaykhode551330 минут бұрын
साहेब आता जनतेने स्थिर सरकार दिल आहे आकडा असा आहे तो कोणीही गदारी करू शकत नाही आता फक् चांगले काम करा जे बहुसंख्य लोक आहे त्यांच्या च हिताच्या योजना कायदे करा बाकी सर्व तुम्ही योग्य बोलले आहे . Saheb you are telling every thing right . शेतीमाल योग्य भाव पोक विभा कर्ज माफी केली च पाहिजे धन्यवाद
@sonalishanbhag57963 сағат бұрын
होय तर भाजपाचे निवडून आलेले आमदार , सगळे निष्ठावान कार्यकरते ह्यांचा विचार व्हावा !!! 👍👍👍
@deepakbhatte66412 сағат бұрын
Shinde Saheb tumhi yogya vichar kara, Fadanvis Sahebani kiti motha tyag kela hyache bhan Shinde Sahebani thevave. Amit Saheb Navin Navin prayog karoo naka. Ani Fadanvis Saheb hynya CM karave.
@ramdaspatekar3364Сағат бұрын
हा मतदान जनतेने केला आहे त्याचा विसर पडू नये. सुशिलजी तुमचा सल्ला लाख मोलाचा आहे. जय श्रीराम जय हिंद.
@avi5502 сағат бұрын
हो, भाजपने त्यांच्या पक्षावर, महाराष्ट्राच्या विकासावर आणि हिंदुत्वावर लक्ष केंद्रित करावे.
@DipakJain-l2z2 сағат бұрын
सटीक, सडेतोड आणि रोखठोक.....हे सांगणे अत्यंत गरजेचे होते....
@VasatBohre2 сағат бұрын
हिंदुत्वासाठीच वारकरी संप्रदाय उभा राहिला
@jayalotlekar70462 сағат бұрын
Hoy.... sarvjan ek zale amhi sare jansamanya bharun pavlo. Janu devach amchya pathishi ubha rahila.
@deepakmodgi13983 сағат бұрын
100% बरोबर .अगदी आमच्या मनातले बोललात सुशील जी .
@kalpananaik73242 сағат бұрын
धन्यवाद सुशिलजी,तुम्ही अगदी आमच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
@madhavijoshi9741Сағат бұрын
अगदी योग्य आणि महत्त्वाचा संदेश तुम्ही दिला आहे. 👍👍👍
@RamdasDaithnkar-dg4cb2 сағат бұрын
अगदी योग्य बोललात सर. महाविकास आघाडीला विजई करण्यात आपला खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.
@parasnathyadav3869Сағат бұрын
जय श्री राम 💐💐💐🙏
@madhusudankadam82783 сағат бұрын
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण, फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तर विदर्भ आणि मराठवाडा यांच्या विकासाला खूप चालना मिळेल.
@abhayayre45133 сағат бұрын
जनादेश एकच हिंदू साठी एकता. आणि स्थिर सरकार..
@suchetadeshpande18052 сағат бұрын
अगदी बरोबर आहे. खूप वेळ लावून उगाचच लोकांना खेळवत ठेवू नये. परत पाच वर्षानंतर त्यांना आपल्याकडेच यायचं आहे. सगळे हपापल्या सारखे करत आहेत. लोकांचा अपमान केल्यावर काय होते ते जनतेने दाखवून दिले आहे आज. 48 तास होऊन गेले आहेत.
@popatgadadhe72673 сағат бұрын
सुशिल जी खरी मेहनत देवा भाऊची आहे आणि जागा पण बहुमताची आहे तेव्हा मुख्यमंत्री हे फक्त आणि फक्त देवा भाऊच झाले पाहिजे जय श्रीराम
@Marathi.e.entertainment2 сағат бұрын
100% सत्य. You said it !
@VasatBohre2 сағат бұрын
यावेळेस वारकरी संप्रदायाचा खूप योगदान आहे हे bjp ने विसरू नये
@parasnathyadav38692 сағат бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@KishGsСағат бұрын
अगदी बरोबरच आहे. महाराष्ट्र राज्यातील ह. भ. प महान आहेत.
@vikasjagtap5242Сағат бұрын
वारकरी संप्रदायाचे योगदान महान आहेच, परंतु महा विकास आघाडीच्या नेत्यांनी टीका टिपणी करून विशेष करून सुषमा अंधारे यांनी भाजपाला विजयाकडे वाटचाल करून देण्यासाठी मोलाचा वाटा आहे.
@sudhakulkarni29852 сағат бұрын
अतिशय स्पष्ट व मनातलं बोललात सुशीलजी.
@sunilraskar50512 сағат бұрын
आपण जे बोललात ते 100 टक्के खर आहे. फक्त फडणवीस साहेब मुख्यमंत्री होयला पाहिजेत.. महाराष्ट्र च्या सर्वांगीण विकासासाठी only # देवा भाऊ.
@govinddiggikar77473 сағат бұрын
अगदी बरोबर ! संघ संत जनमत !🙏🪷
@jadhav68082 сағат бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे फक्त महाराष्ट्रात चांगले उद्योग यावे एवढीच विनंती सरकारला बस आणि डोक्यावर घेतले तुम्हाला
@santoshmudgal358723 минут бұрын
खरं बोललास मित्रा
@AbeerKulkarni-x7f3 сағат бұрын
महाराष्ट्रात ल्या प्रत्येकाने भाजप आणि मित्र पक्षांना याची आठवण करून देत राहावी...
@sharads.20673 сағат бұрын
आता आमदारांनी आपला संयम राखत इतरांच्या बद्दल विधान केली तर खूप बरं आहे. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका.
@vilasmukadam30082 сағат бұрын
एकदम मस्त विश्लेषण
@sandeeppatil77873 сағат бұрын
देवा भाऊंना तुम्ही सांगा...
@DigamberPatil-hn3gsСағат бұрын
. तुमचे म्हणणे 100% बरोबर आहे मिस्टर कुळकर्णी साहेब अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स
@sanskrutinimatke90012 сағат бұрын
लाख मोलाचा संदेश भाजप साठी धन्यवाद
@vinayjoshi231134 минут бұрын
धन्यवाद सुशिलजी.आपण अगदी सर्वांच्या मनातले आणि स्पष्टपणे सांगितले.जनदेशाचा आदर व्हायलाच हवा.
@ajagtap9762 сағат бұрын
अगदी योग्य,,,, जनादेश राम कृष्ण हरी ll
@ETERNAL4U-i8m2 сағат бұрын
*बटेगे तो काटेंगे एक है तो सेफ है एक है तो सेफ है* *अखंड हिंदु राष्ट्र*
@swapnajoshi19413 сағат бұрын
खूप छान बोललात। मनातलं बोललात। आता चुकले तर माफी नाही!!!!
@ashokthakurdesai91893 сағат бұрын
खरच हे एक प्रकारे गंभीर विश्लेषण व भाजपने विचार करण्यासारखे, महायूतीने विचार करण्या सारखे!!
@chitrarekhadandekar97032 сағат бұрын
चांगलेच खडसावलेत सुशीलजी
@kuberkondaskar71032 сағат бұрын
आपले विचार एकदम बरोबर आहेत. तसेच घडले पाहिजे.तर महाराष्ट्राचा सन्मान होईल. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@narayanpagar53592 сағат бұрын
देवा भाऊ मुख्यमंत्री व्हावे ही स्त्रीची इच्छा
@vinayakkulkarni97332 сағат бұрын
सुशिल जी हा जनादेश हिंदुत्वाचे रक्षण करणे व हिंदुराष्ट्र करण्यासाठी दीलेला आहे.
@ravikantdani3267Сағат бұрын
भरभरून मिळालेला हा जनादेश हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आहे भाजपाने हिंदुत्वाची कास कधीही सोडू नये
@omkarlimaye1048Сағат бұрын
अतिशय परखड व स्पष्ट सांगितलेत दादा बरं वाटलं.....कारण बाकी सगळेच बोटचेपी भुमिका घेत आहेत स्वार्थासाठी..... कधीतरी हिंदुत्ववादी विचारांची एकत्र या म्हणाव त्यांना....
@gauriagashe3287Сағат бұрын
बरोबर आहे आता महायुतीने आता जनतेला दिलेला जनादेश लक्षात ठेवून सर्व सामान्य जनतेचा विकास डोळ्या समोर ठेवून काम करावं
@NarsingPardeshiСағат бұрын
अगदी बरोबर आहे. कुलकर्णी साहेब. धन्यवाद
@ravindrajoshi88427 минут бұрын
अत्यंत परखड, स्पष्ट, जना देशाचा पूर्ण आदर ठेवण्याचा संदेश आहे
@vidyapatankar56733 сағат бұрын
ज्यांनी तुम्हांला साथ दिली त्यांना डावलू नका.
@madhavkulkarni90712 сағат бұрын
वा सुशीलजी वा.
@rupesh2997Сағат бұрын
फार सुरेख... पोहचूदे हा इशारा bjp ला 🙏
@svnrm2004Сағат бұрын
५ वर्षे नाही .. अनंत वर्षे. सर्वांनी एकोप्याने आणि भान राखून बोलावे,वागावे. विरोधी पक्षाला टोमणे मारू नयेत. कामावर लक्ष ठेवावे. हा विजय पुढची अनंत वर्षे राखायचा आहे.
@arvindalone85312 сағат бұрын
हा विजय महाराष्ट्राच्या भल्यासाठी दिला आहे महाराष्ट्रातील नेत्यांवर विश्वास ठेवला आहे.केंद्राचा यात हस्तक्षेप नको.
@GangadharRanjankarСағат бұрын
कुलकर्णी साहेब आपले विश्लेषण एकदम बरोबर आहे. कारण 2014 मध्ये शिवसेनेची अवहेलना सहन करून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सुधारणा करीत मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळुनही उद्धव च्या हेकेखोर पणामुळे व मुख्यमंत्री पदाचे लालसेपोटी जनतेने दिलेल्या आदेशाची अवहेलना करून राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर अभद्र युती करून सरकार स्थापन केले. तसेच फडणवीस यांचे काळात घेतलेले अनेक चांगले निर्णय रद्द केले.फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यावर रद्द केलेल्या योजना पुन्हा चालू केल्या. तसेच नवीन लाडकी बहीण सारखी योजना चालू केली. आर एस एस, साधू संत, वारकरी, सोशल मीडिया, कीर्तनकार यांनीही हिंदूत्व वादी सरकार यावे म्हणून जीवापाड प्रयत्न केले, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाषणातून देशप्रेम व हिंदुत्व जागृत केले. देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेली अवहेलना सहन करीत युतीला न भूतो न भविष्यती बहुमत ( 3/4 ) प्राप्त करून दिले. त्यामुळे बीजेपी हाय कमांडणे जनतेच्या आदर करून वेळ न लावता फडणवीस यांना मुख्यमंत्री करून सरकार स्थापन करावे. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
@madhukargogate47Сағат бұрын
सुशिलजी एकदम भारी स्पष्ट निवेदन् त्या निमित्त अल्पशी समिधा अकाउंटला पाठविली आहे
@ujwalaprayagi9123Сағат бұрын
सुशीलजी मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे. आता या वेळी जर बीजेपी ने गडबड केली तर लोक खूपच नाराज होतील आणि खूपच संतापतील पण. परमेश्वर सगळ्यानाच योग्य बुध्दी देवो
@sunilshenekar136751 минут бұрын
जनादेश डावलला तर मी आणि जनता परत ईतक्या तळमळीने मतदानाला निघणार नाही ईतकेच पूरे ...जय हिंद वंदे मातरम् गो माता कि जय
@SrikumarSutar2 сағат бұрын
Only DF.....CM....👌👌👍👍
@janhavipawaskar1103Сағат бұрын
सुशील जी मी तुमच्या मताशी 💯सहमत आहे... आणि यावेळेस जर पक्ष आमच्या भावानांशी खेळेल तर आमचा विश्वास उडेल 🙏🙏 आम्हाला फक्त आणि फक्त देवेंद्र भाऊ पाहिजेत मुख्यमंत्री म्हणून... त्यांच्या साठी मी देवाकडे बसलीस देवाला विनंती करत राहिलीय 🙏🙏 आमच्या भावना pls समजून घ्या पक्षातील वरिष्ठ लोकांनी 🙏🙏
@sanjeevanigohad-nq9nc4 минут бұрын
अतिशय योग्य आणि परखड शब्दात आपण आमच्या भावना मांडल्या आहेत.मुल्ला विकास आघाडी णे केलेली अनेक दुषकृत्य आणि मौलविंचा वाढलेला प्रताप किंवा आवाज, वाफ्फा बोर्डाची वाढलेली हिम्मत आणि त्याला देत असलेलं पाठबल हीं मुल्ला विकास देत होती आणि याला व यातून वाचवणारा एकच पक्ष आणि नेते नरेंद्र व देवेद्र आहे हे ओळखूनच हा जनादेस आहे.. हे विसरू नये
@abhijeetdeshpande14012 сағат бұрын
सुशीलजी अगदि योग्य बोललात..
@VivekPadhye2 сағат бұрын
कुलकर्णी सर 100% बरोबर सहमत
@sonalishanbhag57963 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात पाहिजेत सध्या तरी कारण सध्याच्या काळात बरेच प्रॉब्लेम्स आहेत निदान अडीच वर्षं तरी फडणवीस हवेत !!!
@pramodnilekar83553 сағат бұрын
हिंदु जागा आहे, तो जर झोपायचा नसेल तर भाजप चा CM आसला पाहिजे. हा जनतेचा कौल आहे.
@tukaramhapase9907Сағат бұрын
वा कुलकर्णी साहेब स्पष्ट च दम दिला तुम्ही वेळेत यांना असेच सुनावित रहा जय श्रीराम
@atregajanan17152 сағат бұрын
आपण अतिशय प्रभावी पद्धतीने जनतेच्या मनात काय आहे हे विश्लेषण केले आहे ❤ जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम् ❤
@indalsinghsisodiya47453 сағат бұрын
You are absolutely right sir
@VishnuKale-oe6xuСағат бұрын
खुपच छान विश्लेषण जय श्रीराम जय महाराष्ट्र
@ghanashyamkhalashe47852 сағат бұрын
जनादेश स्थिर सरकारचा आहेः.
@jayashreesakrikar1314Сағат бұрын
अतिशय उत्तम आणि उपयुक्त विश्लेषण केले आहे
@umainamdar863012 минут бұрын
अतिशय योग्य शब्दात तुम्ही सांगितले आहे. तुमचा आमचा मतदार म्हणून स्पष्ट शब्दात सांगणे आपले कर्तव्य ही आहे. बघू, भाजप काय निर्णय घेतोय ते.
@shrikantmujumdar98602 сағат бұрын
अगदी योग्य, स्पष्ट व परखड विचार. धन्यवाद सुशील सर. आपण आम्हा सर्वांच्या भावना व्यक्त केल्या.❤❤
@arvindkulkarni75912 сағат бұрын
आता जर भाजपने कच खाल्ली तर जनता माफ करणार नाही. भाजपचा मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे.
@Ash8855_37 минут бұрын
जनतेनं मतदान भाजप ,शिवसेना ,राष्ट्रवादीला केलं नाही तर महायुतीला केलंय हे लक्षात घ्या.आणि महायुती हि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होती त्यामुळं जनादेश हाच आहे की एकनाथ भाई च मुख्यमंत्री असायला हवेत आणि हे सरकार हिंदूंसाठी,हिंदुधर्माच्या रक्षणात असावे .
@shubhadaparchure1055 минут бұрын
अगदी बरोबर बोललात पण ह्या सर्व तुम्हा सर्वांचा मोठा सहभाग होता तसेच श्री निरगुडकर सरांचा पण मोठा सहभाग होता सर्वांचे अभिनंदन
@keshavjoshi89932 сағат бұрын
Ekdam barobar aahe shushil ji
@balwantjoglekar3599Сағат бұрын
खुप च परखड विश्लेषण, जय हो
@bharatihawaldar53113 сағат бұрын
सुशीलजी,अगदी योग्य बोललात!👍
@pradeepmukherjee2248Сағат бұрын
Very profound message by sushil 😊
@dilippawar90992 сағат бұрын
योग्य बोललात सबका विश्वास करत बसले तर पेंड्यूलम दुसर्या कडे जायला वेळ लागणार नाहि. मशीदी वरचे भोगे आधी बंद करा
@sureshambre8694Сағат бұрын
100% बरोब्बर बोललात साहेब! मी पूर्ण या बाबतीत सहमत आहे.
@ramankulkarni4549Сағат бұрын
मुंबई गोवा हाय वे बद्दल बोल कि बाबा की हाय वे तसाच असू दे 😢
@rohitdeshpande557814 минут бұрын
झकास सुशीलजी ! अगदी योग्य सल्ला दिलात . जय महाराष्ट्र !!
@acharyaar2 сағат бұрын
एकदम मान्य 👍👍👍
@deepakpatil80352 сағат бұрын
Barobar bolalat Sushilji
@sureshkaradkar4613Сағат бұрын
एकदम योग्य आणि परखड मत, धन्यवाद
@sudhiryedme9967Сағат бұрын
सुशील जी आपले बरोबर आहे आता तीनही पक्षाने एकत्रित मिळून लवकर निर्णय घऊन लवकर सरकार स्थापन करावे 🌷🌷