सावकाश, आमचं सरकार झोपलंय! देशात पुन्हा २६/११ घडवण्याचा डाव? या खेपेला टार्गेट भयंकर असणार आहे!

  Рет қаралды 72,039

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@mvn9086
@mvn9086 11 сағат бұрын
आपला हा व्हिडिओ गृहमंत्री महाराष्ट्र , आणि गृहमंत्री भारत सरकार दोघांना पाठवला आहे
@surendraj8752
@surendraj8752 9 сағат бұрын
HM एकदम सद्गुण विकृती माणूस आणि CM नुसती लोकांची कामं करत आहेत पण असल्या गोष्टी कडे कानाडोळा करतात.
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 9 сағат бұрын
अभिनंदन, धन्यवाद. अशीच जागृती प्रत्येक हिंदीमधे पाहिजेत ,सूर्यवंशी आभार
@MIR785H
@MIR785H 9 сағат бұрын
आचारसंहिता मध्ये काहे का गृहमंत्री??
@mvn9086
@mvn9086 9 сағат бұрын
@@MIR785H गृहमंत्री कार्यालय चालु आहे, त्यांचे सचिव यांना आचारसंहिता लागू नसते ते पगारी नोकर असतात ,तपासणी आणि कारवाई करणे न करणे या बाबद ते गृहमंत्री पदावरील व्यक्तीला सूचना किंवा सल्ला देत असतात महाराष्ट्रात आचारसंहिता लागू आहे केंद्रात नाही
@MskarkeraKarkera-vd1so
@MskarkeraKarkera-vd1so 8 сағат бұрын
Dhanyawaad sir 🙏
@prakashsawant5131
@prakashsawant5131 11 сағат бұрын
या सगळ्या मोक्याच्या जागा भारतीय सैन्याच्या ताब्यात द्यायला हव्यात अगदी ताबडतोब. जयहीन्द जय महाराष्ट्र
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 10 сағат бұрын
👍👍
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 9 сағат бұрын
अगदी बरोबर 👍👍👍👍
@prakashbhilare4480
@prakashbhilare4480 12 сағат бұрын
हा देश पुढे मुस्लिम हुकूमशाच्या ताब्यात जाणार असेल तर त्या अगोदर देशाला योगींसारखा हुकूमशाहा लाभणे गरजेचे आहे.
@SantramJadhav-uz1pu
@SantramJadhav-uz1pu 10 сағат бұрын
योगीसारखा पंतप्रधान पाहिजे पण जनतावीरोधी पक्षाचे असल्याने योगी पंतप्रधान होऊ शकत नाहीं
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 9 сағат бұрын
योगीजी लोकशाही मध्ये शक्य आहे त्या मार्गानेच चालत आहेत त्यात कोणतीही हुकूमशाही नाही मात्र जे मार्ग वैध आहेत त्यांचा १०० टक्के उपयोग ते करून घेतात.. तेवढीच कट्टरता राज्यातील जनतेने आणि सत्ताधाऱ्यांनी दाखविली तर त्या गोष्टी इथे ही घडु शकतात..
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 7 сағат бұрын
याला कारणीभूत कोण आहे ? शुल्लक पैशासाठी, स्वतःच्या जागा विकणारे, त्या विकण्यासाठी स्थानिकांना मदत करणारे दलाल, गैरमार्गाने रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, स्थानिक रहिवासी असलेला दाखला देणारी दलालाची जात, पैशासाठी स्वतःचे इमान विसरून गैर मार्गाने मदत करणारी सरकारी कर्मचारी, अधिकारी वेळप्रसंगी पैशासाठी कोणत्याही थराला जाणारी ही दलाल नामक जमात हे कारणीभूत आहेत, अध्याप सुधरले नाही तर विनाश अटळ आहे
@Rajendrajoshi-e2u
@Rajendrajoshi-e2u 7 сағат бұрын
tyala apale kahi hindu jababdar aahet uddhav sarakhe
@sudhirpanvalkar5334
@sudhirpanvalkar5334 2 сағат бұрын
लॉरेन्स बिष्णोई ला सरकारने free hit द्यावी डांग फाडून टाकेल तो 😂😂
@ashwinimalusare2244
@ashwinimalusare2244 10 сағат бұрын
गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब लवकरात लवकर कारवाई करा
@sayajijadhav.3578
@sayajijadhav.3578 2 сағат бұрын
लवकरात लवकर कार्य वाही व्हावी देशद्रोही हटवले पाहिजे त
@ashapatrudkar2019
@ashapatrudkar2019 13 сағат бұрын
भारताचा झेंडा उतरवला त्या ऐवजी चांद तारा उतरवणे गरजेचे होते,ही गोष्ट आणि तिकडे जे संशयास्पद चालू आहे त्याची माहिती महाराष्ट्र गृहमंत्री यांचे पर्यंत जाणे गरजेचे आहे.किंबहुना हा व्हिडिओ च देवा भाऊ पर्यंत पोचला पाहिजे.आणि त्यांनी ह्यावर कडक कारवाई व्हायला हवी.
@sumansirmokadam5431
@sumansirmokadam5431 12 сағат бұрын
आदरणीय प्रभाकर सूर्यवंशी... तुमचे सर्वच व्हिडिओ माहिती पूर्ण आणि समाज प्रबोधन करणारे असतात जसा हा ही आहे. पण ही माहिती सर्व संबंधित सरकारी विभाग, पोलीस खाते, गृह खाते, नागरी उड्डयन विभाग यांना तुम्ही स्वतः अथवा कोणत्याही संस्थेमार्फत का कळवत नाही? तुम्ही कळवित असल्यास तसा उल्लेख का करीत नाही? धन्यवाद
@hemanthb9723
@hemanthb9723 12 сағат бұрын
What is use. MNS Workers has already informed Police but Police not taking action. Because Sabka Saath. Watch Aba Malkar on this subject. He shall tell You what all MNS is doing but Government is not co operating.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 11 сағат бұрын
जय श्री राम 💐💐🌹🙏
@virendradandekar7131
@virendradandekar7131 11 сағат бұрын
आदरणीय प्रभाकरजी, खालील काही काॅंमेंटस् मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ही सर्व माहिती आपण स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री ह्या दोघांनाही प्रस्तुत केली तर कडक कारवाई केली जाईल, किंबहुना बुलडोझर वापरला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपली ह्या दोन्ही मंत्र्यांशी जवळीक असावी त्यामुळे ही विनंती!!! लौकरात लौकर जर ही माहिती सरकारला पोहोचली तर बरे होईल, ह्याशिवाय आपला हा व्हिडिओ जर केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचला तर अतिउत्तम.
@VICTORF-w9l
@VICTORF-w9l 10 сағат бұрын
उरण..आणखीन एक मिनी पाकिस्तान
@rajendramohite2983
@rajendramohite2983 9 сағат бұрын
खूप गंभीर बाब आहे, लवकरच लक्ष दिले पाहिजे
@niticonsultinvestigations
@niticonsultinvestigations 11 сағат бұрын
यांना लाईट पाणी पुरवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यां वर् कार्यवाहि करावी. आपला ग्रूहमंत्री हा बोटचेपे धोरण अवलंबनारा आहे,,, आणि एका वर्षा पासून पोलिसां ना हे माहिती असूनही सर्व गप्प आहेत
@89_Ry
@89_Ry 10 сағат бұрын
पोलिसं हफ्ते खाऊन बरबटलीत🐨🐨🐨🐨
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 9 сағат бұрын
एका दिवसात गोष्टी घडत नाहीत.. या विडीओत सांगितल्याप्रमाणे २०११ ते २०१३ मध्ये यांची सुरुवात झाली.. गल्लोगल्ली फिरणाऱ्या पोलीसांपासून पालीकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सरकारी संस्थानी याची नोंद घ्यायला हवी होती.. असे एखाद्या व्यक्तीवर टार्गेट करून आरोप करून विषय टाळण्याचे प्रयत्न होतात.. नागरीकांनीच मुळापर्यंत जाण्याची तयारी ठेवली पाहिजे..
@hemantgadkari7497
@hemantgadkari7497 8 сағат бұрын
त्याना आधी फासावर चढवा म्हणजे बाकीचे अधिकारी जागे होतील
@pk-ce5pq
@pk-ce5pq 12 сағат бұрын
हिंदूंना कट्टर हिंदुत्वादी नेतृत्वाची गरज आहे ⚔️⚔️
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 13 сағат бұрын
जे कोणी जवळ्पास चे हिन्दू बांधव असतील त्यांनी त्या दर्ग्या बरोबर सेल्फी काढून पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ या फेसबुक, इंस्टाग्राम पेजवर जाऊन तो त्यांना फॉरवर्ड करा कारण आपली मदत आपनच करायला हवी जय हिंद
@shrikantthokal5168
@shrikantthokal5168 4 сағат бұрын
हा,pushpendra म्हणजे आरएसएस चां माणूस आहे, हेच लोक हिंदू मुसलमान दंगे घडवितील येथील ब्राह्मण लोकांना हेच पाहिजे
@vikramwalhekar8095
@vikramwalhekar8095 11 сағат бұрын
राष्ट्र/देश प्रथम बाकी सगळं नंतर हे प्रथम लक्षात ठेऊन चालण्याची आवश्यकता आहे. देश रहेगा तो हम रहेंगे. जयहिंद
@shivdattnarayankar3861
@shivdattnarayankar3861 12 сағат бұрын
Cidco च्या ताब्यात हे अनधिकृत बांधकाम आहे तर cidco ने ताबडतोब योगी टाईप बुलडोझर लावला पाहिजे. आणि त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सर्व मदत व सहकार्य केले पाहिजे. (तात्काळ कार्यवाही करावी. फार गंभीर प्रकार आहे 😡)
@dhananjoshi
@dhananjoshi 11 сағат бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय आपण मांडला, आशा आहे की युती सरकार याची तातडीने दखल घेउन योग्य ती कारवाई करेल.
@smitajoshi3930
@smitajoshi3930 13 сағат бұрын
खूप तळमळीने सांगताय प्रभाकर जी! सरकार पर्यंत पोचले पाहिजे.
@GovindNaikWade-n9d
@GovindNaikWade-n9d 11 сағат бұрын
या विषयकडे आपल्या अगोदर सरकार ने विशेष लक्ष द्यायला पाहिजे. जर सरकारला वेळ मिळत नसेल तर आपल्या सारख्या सामान्य हिंदूंनी एकत्र येऊन या गोष्टी आंदोलनातून समोर आणायला पाहिजेत. आपल्या आकार डी जी. 9.च्या माध्यमातून एकत्र यायला जमत असेल तर..........! आकार डी जी. 9.चा आभारी असेल. आणि हो सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम स्वतः मी एक सामान्य हिंदू म्हणून तयार आहे. 🚩🚩🚩🚩🚩🙏
@ankitgawande8269
@ankitgawande8269 12 сағат бұрын
मुळात ज्यांना आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान करत आलो आहे ते नेते काय करीत आहे? फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मत मागणे आणि सत्ता उपभोगने हेच तथाकथित सर्व हिंदुत्ववादी नेत्यांचं काम
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 10 сағат бұрын
एकदम बरोबर बोललात 👍
@sidramshinde6839
@sidramshinde6839 5 сағат бұрын
उधार की जिंदगी जीना छोड दो.
@MsDownloader40
@MsDownloader40 11 сағат бұрын
NCP शी गठबंधन तोडा. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र आयसिस स्टेट बनेल.
@medhatambat7258
@medhatambat7258 9 сағат бұрын
खर आहे. काका, पुतण्या आतून एक असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण शरद पवारांनी त्यांना तेथे पाठवल अस सुनील, तटकरे, प्रफुल्ल, आदींनी मागेच सांगितल
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 8 сағат бұрын
Apanch ncp la Matdan nako karuya Jithe shiv sena aani bjp ch ummedwar tithe tyana vote Kars Jithe hai nahi tithe mns la voting kara. Mhanje yuti bjp shivsena mns chi hoeel
@shreenik5124
@shreenik5124 3 сағат бұрын
Kai tujhi akkal😂
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale 13 сағат бұрын
सावरकर बरोबर म्हणत होते हिदू च़ मिलिटेराईझेशन हव मराठी मुलांनी शस्त्र घ्यावे
@honey2023-f9j
@honey2023-f9j 13 сағат бұрын
आणि गुजराथी मारवाडी नी देश लुटून परदेशात पलायन करावे.
@vinoddube4403
@vinoddube4403 13 сағат бұрын
Prateyak vayaktila char warsha miltry madhe hi sakti kara
@suhaslad
@suhaslad 12 сағат бұрын
ही माहिती, हा व्हिडिओ केंद्र सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे. केंद्रातल्या सगळ्या मंत्र्यांपर्यंत ही माहिती जाणे आवश्यक आहे.
@sudhirkarandikar9004
@sudhirkarandikar9004 11 сағат бұрын
आपण सगळे उपजाती, जाती, भाषा, प्रांत, राज्य ह्या गोष्टी साठी एकमेकांचे शत्रू असल्या सारखे लढतच राहू, एकमेकांना संपवण्यासाठी जिवाच्या आकांताने लढू. आपल्याला सगळ्यांना गुलामीची आवड आहे. सर्वस्व घालवून गुलामीचा आनंद घेत राहू. काही अडाणी लोक "बटोगे तो ..." असे सांगून आमची कुंभकरणाची झोप मोडायचा प्रयत्न व्यर्थ करत आहेत. लगे रहो लढते रहो. 4:42 हो
@sudhirkarandikar9004
@sudhirkarandikar9004 11 сағат бұрын
आपण सगळे नागरीक, लोकल प्रशासन(?) राज्य सरकार, पोलीस, गुप्तचर यंत्रणा झोपून जाऊ कारण फक्त केंद्रांचीच जागण्याची जवाबदारी आहे.
@anilgore6790
@anilgore6790 11 сағат бұрын
हा संवेदनशील मुद्दा मांडला आहे. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. हा व्हिडीओ संबंधित यंत्रणेकडे पाठवला आहे
@SahilKolambkar
@SahilKolambkar 13 сағат бұрын
ह्या लोकांवर वचक ठेवण्यासाठी केवळ एकच पॅटर्न तो म्हणजे बुलडोझर नव्हे तर इस्रायल पॅटर्न.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 10 сағат бұрын
आम्हाला दाऊद पाकिस्तानात आहे ते माहिती असूनही 140 कोटी लोक संख्येच्या सरकारच्या दुंगणात जोर नाही अगदी मोदी सरकारच्याही. हाच दाऊद इस्त्राईलला हवा असता तर 93 मधे पळून गेल्यावर 94 मधेच त्याचा निकाल लावाला असता. कॉंग्रेस,राष्ट्रवादी ( शप) , उ बा ठा कडून अपेक्षा शून्य आणि जे आताचे आहेत नुसतेच पेन ड्राईव्ह घेउन फ़िरणारा आहे. बाकीचे म्हातारे रेशीम बागेत ज्ञान पाजळत बसले आहेत. राम भरोसे जगा वेळ आल्यावर मरा. मारणारेही आपलेच असतील.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 10 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 10 сағат бұрын
100% सही भावा 👌
@dr.ghodinderajendra5887
@dr.ghodinderajendra5887 9 сағат бұрын
या साप विंचू वेळीच ठेचा
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 9 сағат бұрын
या प्रकारचा आणखी एक मार्ग म्हणजे जिहादयांवर आर्थिक बहिष्कार!! पण आपल्या समाजातील किती लोकांनी तो मार्ग अवलंबिला आहे.. हिंदु गळ्यापर्यंत पाणी आल्याशिवाय जागा होत नाही.. इस्राईलींनी जिहादयांविरुद्ध कट्टर भुमिका घेतली आहे पण ती त्यांची राष्ट्रीय भुमिका आहे.. भारतात लोकशाहीचे नियम पाळून वागावं लागतं.. निव्वळ खाजगी मध्ये संताप व्यक्त करण्याव्यतिरीक्त कोणतीही कठोर कारवाई सरकार सुध्दा घेऊ शकत नाही.. अशा वेळी आर्थिक बहिष्काराचे शस्त्र हिंदु कधीही बिनबोभाट वापरु शकतात. जेवढे शक्य आहे किंवा त्याच्याही पुढे जाऊन जेवढी शक्यता वाढवता येईल तेवढे प्रयत्न करून हा आर्थिक बहिष्कार करता येऊ शकतो.. असा कोणताही आर्थिक व्यवहार नाही जेथे हिंदु पर्याय नाही.. रिक्षा, टॅक्सी स्टॅन्ड वरून न पकडता रस्त्यात उभ्या असलेल्या जय श्रीराम, जय भीम असे स्लोगन लिहीलेले बघुनच पकडाव्या ( जातीजातीतला संघर्ष ही संपेल ) , घरातले इलेक्ट्रीक सामान खरेदी करताना, रिपेरिंग करताना त्यात कुठेही जिहादी असायला नको ( ॲमॅझोन, ओला, उबेर टाळले पाहिजेत ) , हा बहिष्कार टाळण्यासाठी जिहादी अनेक खणते राजे ( तेच श. प. ) तयार करतील त्यांना पण ओळखले पाहिजेत.. वेगळ्या नांवाने रेडीमेड शर्टपँट बाजारात उपलब्ध आहेत त्यांचे खरे मालक गुगल वरून शोधले पाहिजेत , निव्वळ दुकानाचा मालकच नाही तर त्यांचे नोकर, सेल्समन सुध्दा हिंदु असावेत ( customer is the king ).. अशा प्रकारे प्रत्येक खरेदीत / आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगली तर हा बहिष्कार नक्कीच त्याचे परिणाम दाखवुन देईल लक्षात ठेवा योगींच्या राज्यात हे होतेय ..
@sudhasharma7970
@sudhasharma7970 11 сағат бұрын
दादा तुझी तळमळ योग्य ठिकाणीं लवकरच पोहोचून त्याची योग्य दखल घेतली जावो, हीच श्रीराम चरणीं आर्त प्रार्थना. जय श्रीराम!
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 13 сағат бұрын
हे खरंच अतिश भयावह आहे . सरकारने या कडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे नाहीतर पुढे खुप मोठा धोखा निर्माण नक्कीच होईल. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@mahesh125773
@mahesh125773 12 сағат бұрын
sarva sarkar karu shakat nahi. zoplela hindu kadhi jaga honar kaplyawar kalel, are hum to kut gaye ,,
@suhaslad
@suhaslad 12 сағат бұрын
Google map वर नीट पाहिलं तर असे दिसते की main road पासून ह्या दर्ग्यावर जायला व्यवस्थित रस्ता ह्यांनी केला आहे. मग हे काय समजायचे??? रस्ते प्राधिकरण चे अधिकारी प्रशासक व त्या संदर्भातील security ह्या सगळ्यांच्या नाका खालून हे झालं...!!
@hemanthb9723
@hemanthb9723 12 сағат бұрын
What is use. MNS Workers has already informed Police but Police not taking action. Because Sabka Saath. Watch Aba Malkar on this subject. He shall tell You what all MNS is doing but Government is not co operating.
@sanjaybetawar4289
@sanjaybetawar4289 11 сағат бұрын
आपल्यातील गद्दार हेच आपले सर्वात मोठे दुर्भाग्य आहे।
@devidasdandgaonkar6421
@devidasdandgaonkar6421 13 сағат бұрын
योगी सरकार प्रमाणे तिथल्या तिथे न्याय सुरू करायला हवा .कारण जर केस कोर्टात गेली की आपल्या कोर्टात खूप वेळ लागतो आणि गुन्हेगार बेल वर येऊन जास्त वेडे चाळे करतो हे थांबले पाहिजे‌.
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 13 сағат бұрын
दम आहे का शिंदे फडणवीस मध्ये हगले साधू दिशा सुशांत g मध्ये दम नाही
@shankarbirajdar9721
@shankarbirajdar9721 12 сағат бұрын
हा विषय सेटल गव्हर्मेंट गृहमंत्री अमित शहा यांना पोहोचवला पाहिजे
@supriyaghanekar2025
@supriyaghanekar2025 12 сағат бұрын
हा चिंतेचा विषय आहे. सरकारने बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. छान विश्लेषण
@jagdishingole709
@jagdishingole709 11 сағат бұрын
अशा समस्या दूर करण्यात महाराष्ट्र खूपच मागे आहे. त्यामुळे अनेक हिंदू मतदार मतदान करण्यात उत्साहाने सहभागी होत नाहीत
@pallavibhole4337
@pallavibhole4337 12 сағат бұрын
बहिर्जी नाईकांच्या सुपुत्र व सुपुत्रींची नितांत गरज आहे... तसेच शिवरायांसारख्या राज्यकर्त्यांचीही....
@hemanthb9723
@hemanthb9723 12 сағат бұрын
What is use. MNS Workers has already informed Police but Police not taking action. Because Sabka Saath. Watch Aba Malkar on this subject. He shall tell You what all MNS is doing but Government is not co operating.
@rameshchavan4955
@rameshchavan4955 10 сағат бұрын
आकलन एकदम बरोबर केले धन्यवाद तुमचे कार्य देश हित जागरूकता अभियान आहे यात शंका नाही
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 13 сағат бұрын
या प्रकरणाची सखोल चौकशी तातडीने व्हायला हवी आणि बंदोबस्त करायला हवाच.
@TheSANT2602
@TheSANT2602 10 сағат бұрын
अतिशय महत्वपूर्ण मुद्दा मांडला आपण
@User-pm3ai6v
@User-pm3ai6v 12 сағат бұрын
तर कोणीच दखल घेत नसेल तर जनते नी ऑनलाईन तक्रार करावी लगेच घेतली जाईल 👌👌👌👌👌
@manishabhide48
@manishabhide48 12 сағат бұрын
अतिशय गंभीर बाब तुम्ही सांगितली आहे. हा विडिओ तुम्ही फडणवीस व मोदी ना पाठवा. सध्या तरी हे दोघेच आहेत कि काहीतरी ऍकशन घेतील अशी मला आशा वाटते. धन्यवाद 🙏तुमचे सगळे विडिओ मी बघते आणि तुमच सारखे जागरूक लोक आहेत हे बघून बरे वाटते. 👍👍
@seelaumhel8768
@seelaumhel8768 11 сағат бұрын
Yes send kerayala paglhije
@krishnamaji9769
@krishnamaji9769 13 сағат бұрын
हा प्रकार फक्त सामान्य लोकांना दिसतंय असं नाही,पण ज्यांची जबाबदारी आहे ते डोळे मिटून घेतले आहे,
@babasahebpawar650
@babasahebpawar650 5 сағат бұрын
अतिशय गंभीर विषय आहे.....सरकारने..... गृहमंत्र्यांनी त्वरित दखल घ्यावी.प्रभाकर सर..आपली राष्ट्रभक्ती वाखाणण्याजोगी आहे.
@laxmandoiphode8190
@laxmandoiphode8190 13 сағат бұрын
नमस्कार साहेब साहेब. हा विषय फार गंभीर आहे.तत्काळ कारवाही होयाला
@prakashhirave9193
@prakashhirave9193 7 сағат бұрын
अशा गोष्टींकडे कोणतेही सरकार लक्ष द्यायला तयार नाही, थोडी गॅलरी बाहेर घ्या नगरपालिका लगेच तुमच्याकडे लक्ष देते.
@smitassgokhale469
@smitassgokhale469 12 сағат бұрын
फारच भयावह तुम्ही सांगितलं त्यामुळे आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना कल्पना तरी येते अशा गोष्टींची 🙏🏻
@chandantasambad9440
@chandantasambad9440 12 сағат бұрын
🙈🙉🙊
@jayprakashjoshi2338
@jayprakashjoshi2338 11 сағат бұрын
बेधडक ,सडेतोड वृत्तांकन करता तुम्ही❤
@krushnaagrofarm2023
@krushnaagrofarm2023 12 сағат бұрын
ही गोष्ट तुम्हाला आम्हाला समजते तर सरकारला माहीत नाही असे होणार नाही, गृहमंत्री यावर शांत का, अताच त्यावर निर्णय घेतला पाहिजे सरकारने
@sandeepmore2914
@sandeepmore2914 12 сағат бұрын
देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.. सरकारने याबाबत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.. देशहित, राष्ट्र प्रथम हे लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी सुद्धा यावर राजकारण करू नये. वंदे मातरम्
@bhagyashritemkar4259
@bhagyashritemkar4259 13 сағат бұрын
Please हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेब आणि गृह खात्याकडे पण पाठवा
@padmakarkini7981
@padmakarkini7981 4 сағат бұрын
सुर्यवंशी आपण एकटेच किती ह्या nirdhavlelya सरकारची कान उघाडणी करणार जनतेचा उठाव आवश्यक आहे जनतेला सुबुद्धी आठवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
@परखड-बोल
@परखड-बोल 12 сағат бұрын
चॅनलतर्फे गृहमंत्र्यांना अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी करण्याबाबत निवेदन द्यावे.
@prashantsurve1216
@prashantsurve1216 11 сағат бұрын
खरच गंभीर विषयावर आपण बोलला आहात.परंतु सरकारनेही याकडे लक्ष द्यावे.मुळात अशी अनाधिकृत बांधकामे होतात च कशी?
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 13 сағат бұрын
जय श्रीराम 💐💐💐 सजग रहो, जागते रहो 🚩🚩🚩🚩🚩
@sudhirtandel7451
@sudhirtandel7451 11 сағат бұрын
परखड टिप्पणी. हिंदुंना जागृत होऊन प्रखर प्रतिकार करायला हवा.
@positivekumar3546
@positivekumar3546 12 сағат бұрын
सर एक विनंती-- शिंदे/फडणवीस यांना याची माहिती द्यावी. बुलडोझर वापरून याना साफ करायला हवे. मनुष्यां सहीत.....
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 10 сағат бұрын
अशी कारवाई केली की लगेच आपल्यातलेच हिंदुत्व विसरलेले राजकारणी तोंड फाटलं , घसा बसला तरी या दोघांविरोधात जनमानसांच्या मनात विष कालवतील.
@ganeshware23
@ganeshware23 12 сағат бұрын
उद्याचं भारताच भविष्य खूप अवघड आहे
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 10 сағат бұрын
....स्फ़ोटक म्हणा, स्फ़ोटक.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 13 сағат бұрын
ईतक्या महत्वाच्या प्रश्नावर सरकार शांत कसे काय? सरकारी यंत्रणा खरोखरच झोपली आहे की काय?
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 10 сағат бұрын
नाही!! मोठी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत.
@gokhalea
@gokhalea 10 сағат бұрын
आपल्या बहुआयामी आणि निर्भीड, जागरूक पत्रकारितेचे विशेष कौतुक
@jasminakhedkar5340
@jasminakhedkar5340 13 сағат бұрын
बाप रे ! Really alarming
@ratikatemkar2853
@ratikatemkar2853 11 сағат бұрын
डेमोग्राफिक चेंजिस होत असेल तर गृहखात्याने सामानय नागरिकांची मदत घ्यखवी ,त्यांची नावे गुप्त राहतील ,संरक्षण मिळेल याची खातरी द्यावी .प्रत्ये रेल्वे स्टेशनबाहेरील फुटपाथ विक्रेत्यावर नजर ठेवुन त्याची गतीविधी चेक करावी.
@rahulchavan3318
@rahulchavan3318 13 сағат бұрын
खरच अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे
@seelaumhel8768
@seelaumhel8768 11 сағат бұрын
Yes agdi khar ahe
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 12 сағат бұрын
गुप्तचर यंत्रणा पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा झोपेत असतील तर फक्त जनतेचा पैसाच यांच्यासाठी उधळला जात आहे.गृहमंत्री याबद्दल काही करणार का?
@203jo
@203jo 12 сағат бұрын
कठीण आहे. समजुन पण दुर्लक्ष होत आहे. आपण अश्या लोकांना उस्फुर्त हात खेचून बाहेर आणायला हवे.
@navneetzole6017
@navneetzole6017 12 сағат бұрын
निश्चितच देश हितासाठी विचार करायला लावणारा व्हिडिओ ❤
@sunitanimhan4435
@sunitanimhan4435 12 сағат бұрын
सर हे तर कोणाचा तरी वरद हात आसल्या शिवाई हे होणार नाही आपल्या सरकारला हे कळत नसेल तर हि दुर्दशा 😊बाब आहे
@pradiprajput9582
@pradiprajput9582 11 сағат бұрын
जय श्रीराम
@pradippawar9003
@pradippawar9003 13 сағат бұрын
सरकारच्या सगळ्यांना टॅग करा
@pallavibhole4337
@pallavibhole4337 13 сағат бұрын
का वाढू देतात अशा ठिकाणी या लोकांची वस्ती?? तेथील हिंदू बांधवांनी सदैव सावध राहावे...
@anilbillade
@anilbillade 11 сағат бұрын
सरकारचा कुठलाही वचक राहिलेला नाही याची आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल
@ramchandrazagade5530
@ramchandrazagade5530 12 сағат бұрын
तिथल्या जबाबदार अधिकाऱ्यांची प्रथम चोकशी करा.
@MaheshGNaik
@MaheshGNaik 2 сағат бұрын
अतिशय गंभीर बाब वेळीच प्रकाशात आणली त्या ट्विटर कराचे व प्रभाकरजी आपले देखील आभार. प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यायला हवी
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 13 сағат бұрын
तमाम हिंदुधर्मीय मतदारांना कळकळीची विनंती करीत आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण मुसलमान उमेदवारास मत देऊ नये.मग तो सत्तार असू दे नाहीतर मलिक असू दे नाहीतर मुश्रीफ असू दे नाहीतर सिद्दीकी असू दे, कोणालाही म्हणजे म्हणजे कोणीलाही नाही.मातृभूमीची शपथ आहे.
@hemanthb9723
@hemanthb9723 12 сағат бұрын
But BJP is telling Us to work for them as Mahayuti.
@sudhirkarandikar9004
@sudhirkarandikar9004 11 сағат бұрын
म्हणून आपण पक्ष, युती आघाडी ह्यात न अडकता मतदान करू
@avieerya
@avieerya 11 сағат бұрын
त्यांना हिंदु मतांची गरजच नाही.. मुस्लिम मते एक गठ्ठा मिळतील अन् हिंदू मते विखूरले जातील
@seelaumhel8768
@seelaumhel8768 11 сағат бұрын
Agdi khar ahe
@satishpawar2594
@satishpawar2594 11 сағат бұрын
Mitra 🚩🙏 पन् हिंदून कडूंन अपेक्षा करणे विशरा हिंदू धर्म देश मान धोका विसरून दर्ग्या च्या मागे लागले आहेत् त्याना पीर फ़कiiर हवे बोकानडी बसायला
@vachanmulya
@vachanmulya 12 сағат бұрын
🙏 महाराष्ट्राची केविलवाणी अवस्था हे राजकारणी करणार.जरा योगीजींन कडून काही शिका.
@Kathasar19
@Kathasar19 12 сағат бұрын
आज काय होतय हे कूनालाही देनघेन नाही फक्त माझं घर कसं भरेल यावर लक्ष्य
@sharmilamagdum2735
@sharmilamagdum2735 4 сағат бұрын
मी cmo Maharashtra ला tweet केल आहे। प्रति एक भारतीय जनते ला मा जी विनंती आहे। तुम्ही सुधा शक्य त्या मार्गने सरकार पर्यंत ही गोष्ट पो च वा
@savitapadhye4977
@savitapadhye4977 12 сағат бұрын
प्रभाकरजी hats off to you.
@yogeshacharya6272
@yogeshacharya6272 Сағат бұрын
नक्कीच सरकार व संबंधित यंत्रणानी याची तातडीने दखल घेतली पाहिजे. अतिशय संवेदनशील विषय मांडल्याबद्दल प्रभाकर जी आपले अभिनंदन 👍
@shirishvyas6559
@shirishvyas6559 12 сағат бұрын
२०११ ते २०१३ या काळात बांधकाम झाले पण २०१४ ते २०१९ आणि नंतर २०२२ ते २०२४ या काळातील सरकारला दिसले नाही याचे जास्त आश्चर्य वाटते
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 11 сағат бұрын
स्वतः चे वेतन,भत्ते वाढविण्यासाठीच लोकप्रतिनिधी चे कार्य, नेभळट सरकार,,
@swayamshirish
@swayamshirish 9 сағат бұрын
खूप संवेदनशील गोष्ट आहे ...धन्यवाद सर ...केन्द्र् सरकार पर्यंत ही बाब गेली पाहिजे
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 13 сағат бұрын
पोलिस तक्रार नोंदवली गेली असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा होतो की उरण पनवेल ज्या कोणत्याही पोलिस ठाण्याच्या अंतर्गत हा परिसर येत असेल ते पोलिस झोपा काढत असावेत एवढ्या गंभीर प्रकरणाची तेवढीच गंभीर दखल घ्यायला नको काय?
@user-y6h9v
@user-y6h9v 11 сағат бұрын
अवघङ आहे. पोलीस आपले आहेत का?
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 10 сағат бұрын
खोके पोचले असतील, म्हणून मूग गिळून गप्प आहेत पोलीस.
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 10 сағат бұрын
@@user-y6h9v धन्यवाद पोलिस ठाण्यात एकच दंडक चालत असतो जो पर्यंत त्यांच्या कडे कोणी तक्रार करत नाही तसेच त्या तक्रारीचा कोणी पाठपुरावा करत नाही किंबहुना न्यायालयातच्या निदर्शनास अशा गोष्टी आणून दिल्यास न्यायालय विशेष दखल घेऊन योग्य त्या कारवाईचे निर्देश दिले जातात आणि त्याची अंमलबजावणी पोलिसांना करावीच लागते कारण सर्व माहिती न्यायालयात सादर करावीच लागते!
@patilkiran6954
@patilkiran6954 10 сағат бұрын
@@user-y6h9v bhau police asha babtit kadhich risk ghet nahit tyanni action ghaycha parytn kela asel pan varun pressure anun voting sathi police officer lokanna gapp basval asel.
@ananthirolkar1028
@ananthirolkar1028 8 сағат бұрын
सत्तेच्या पलीकडे जाऊन देशाचे भविष्याचे दृष्टीने सरकारने तात्काळ पाउले उचलायला हवीत.झणझणीत विश्लेषण!
@pradippawar9003
@pradippawar9003 13 сағат бұрын
आपल्या संघर्षाला यश मिळो
@sumvrudhi
@sumvrudhi 7 сағат бұрын
एक वेळ झोपी गेलेल्याला जाग करता येईल.... पण आपल्या सत्तेच्या नशेत असलेल्या नेत्यांना ..... कठिण आहे
@User-pm3ai6v
@User-pm3ai6v 13 сағат бұрын
२६/११/२००८ मुंबई दहशतवादी हल्ला आणि १९९३ आणि २०११ चा मुंबई बॉम्ब ब्लास्ट आणि कम्युनल व्हॉइलेन्स बिल २०११ हे सगळे प्रसंग आठवले तरी अंगावर काटा येतो 😢😢😢😢😢
@sachingavhane7794
@sachingavhane7794 7 сағат бұрын
खरंच किती गंभीर आहेत सर्व गोष्टी प्रभाकर जी धन्यवाद तुमच्या मुळे खुप काही समजत आहे देशात अनेक समस्या आहेत
@kirangholve7954
@kirangholve7954 13 сағат бұрын
राज ठाकरे यांच्या लक्षात हे आणून द्यावे....ते करेक्ट उपाय करतील.
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 11 сағат бұрын
कशाला!! ज्यांना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो ते काय करणार ह्या देशाच्या सुरक्षितेसाठी. ह्यांनी फक्त टोलनाकेच बंद करावेत. तेव्हडीच ह्यांची क्षमता. लाव रे तो विडिओ पर्यंतच स्तिमीत.
@jairamanand
@jairamanand 8 сағат бұрын
हे ऐकून वाटते महाराष्ट्रात आता म. न. से. च सरकार येणेच गरजेच आहे.
@kirangholve7954
@kirangholve7954 6 сағат бұрын
@@jairamanand मनसेच्या आमदारांची संख्या वाढणार हे निश्चित.किमान 5-10 तरी यायला हवेत.
@ajitrasal
@ajitrasal Сағат бұрын
अतिशय गंभीर प्रकार आहे, राज्य सरकारने ताबडतोब दखल घेऊन कारवाई करावी.
@mohininaik6793
@mohininaik6793 12 сағат бұрын
निवडणूक,जागा वाटप ह्यातच सर्वजण गुंतले आहेत,निदान गृहमंत्र्यांनी तरी ह्यात लक्ष घालावे.
@mugdhapar
@mugdhapar 8 сағат бұрын
फारच भयंकर आहे हे!!! केंद्रीय गृहमंत्रालय पर्यंत पोचले पाहिजे.
@vinayaknadkarni1763
@vinayaknadkarni1763 12 сағат бұрын
मला वाटतं सर्व डिटेल सहित माहिती पाम ऑफिसला कळवावी. करण पीएमओ कडून लवकर पावलं उचलली जातात.
@GaneshPawar-fv3wr
@GaneshPawar-fv3wr 9 сағат бұрын
मी या सरकार चा चाहता आहे . पण जर हे हिंदुत्व वदि सरकार आहे तर या गोष्टी कसे काय घडतात हे आज पण समजत नही.कठीण आहे.
@AppasahebPatil-j2f
@AppasahebPatil-j2f 13 сағат бұрын
फारच गांभीर्याने दखल घेतली पाहिजे
@prashantkarve9893
@prashantkarve9893 5 сағат бұрын
पैश्यांवरच ज्यांचे प्रेम आहे असेच राज्यकर्ते आणि शासनाधिकारी असल्यावर असेच होणार.
@prakashbhilare4480
@prakashbhilare4480 12 сағат бұрын
मागच्या वर्षी द्रोणागिरी किल्याला भेट दिली होती. त्यावेळी आम्हा सगळ्या ग्रुपला हाच प्रश्न पडला कि ONGC एवढ्या उघड्यावर कशी?
@dattalingjangam2540
@dattalingjangam2540 12 сағат бұрын
आपण चांगली माहिती दिली आहे.परंतु . सरकारी अधिकारी या मध्ये सामील असती ल मनसेचे कार्यकर्ते यांनी सांगितले तरी कार्यवाही होत नाही.याचा अर्थ हा निघतो.आपण या बाबतीत जास्त लक्ष घालावे अशी विनंती आहे
@shantarammane6547
@shantarammane6547 12 сағат бұрын
ताबडतोब नष्ट करा शिंदे व फडणवीस धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩🚩
@rahulkunwar1260
@rahulkunwar1260 8 сағат бұрын
प्रभाकरराव, तुमच्या मताशी सहमत आहे आपण तमाम हिंदू लढा देऊया. जय महाराष्ट्र
@smita217
@smita217 12 сағат бұрын
हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्यानंतर अपेक्षा करते की नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जवळच्या माणसांपर्यंत अवश्य पोहोचेल आणि त्यांच्याकडून आवश्यक अशी कारवाई ठामपणे लवकरात लवकर घेण्यात येईल अशी सदिच्छा व्यक्त करते
@tsc2708
@tsc2708 9 сағат бұрын
Ashish shelar kade pathva vedio
@NarsinhUpadhye
@NarsinhUpadhye 8 сағат бұрын
Great sir, तुमचा अभ्यास दांडगा आहे, salute
@SingerSarangK
@SingerSarangK 12 сағат бұрын
भयानक स्थिती आहे.
@MilindInamdar-j7b
@MilindInamdar-j7b 10 сағат бұрын
Absolutely right on Demographic Change
@rahulchavan3318
@rahulchavan3318 13 сағат бұрын
धोक्याची घंटा आहे ही 😢😢
@sypune
@sypune 8 сағат бұрын
समाज जागृतीचे उत्तम काम आपण करत आहात सर... मनःपुर्वक आभार आपले
@ashokpatwardhan3572
@ashokpatwardhan3572 13 сағат бұрын
होय अगदी खर आहे। सरकार झोपेतच असते। एकदा घडूदेणे। मग बघता येईल
@madhavichitale4789
@madhavichitale4789 7 сағат бұрын
खूप महत्वाचा विडिओ केलात , फार भयंकर आहे सगळे . हे सरकार च्या निदर्शनास पाठवा , प्रभाकरजी 🙏🙏
@vishwambharpatil7002
@vishwambharpatil7002 13 сағат бұрын
सरकारला जागं कसं करायचं !
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 9 сағат бұрын
धन्यवाद , वेगळे विषय अभ्यासपूर्ण असतो
@yogkamal1073
@yogkamal1073 12 сағат бұрын
Horrible!!!
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,1 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38