हे गाणं ऐकलं नाही तर दिवाळी वाटतंच नाही आणि जवा गाणं ऐकतो तेव्हा बालपणात हरवून जातो कंठ दाटून येतो डोळे कधी ओले होतात कळतंच नाही 😢❤
@jitendrabharati-cz6dw Жыл бұрын
2024 मध्ये कोण कोण हे गाणं ऐकत आहेत...त्यांनी इथे लाईक करा ...
@foodiequeen72365 ай бұрын
Me tar kadhi pan ayikte maz jheva man hot bcz maz most fav song ahe😅
@meghapalhade41272 ай бұрын
@❤😂 मी 2024 मध्ये हे गाणं ऐकते आहे 😂😅❤foodiequeen7236
@lifechangingverses62372 ай бұрын
❤❤2024
@नमितमेस्त्री2 ай бұрын
२०२४
@SavitraKshirsagar-g1w2 ай бұрын
🎉🎉
@nivasdeshmukh31472 ай бұрын
अष्टविनायक चित्रपटातील हे गीत श्री शांताराम नांदगावकर यांनी लिहिले आहे . त्याला संगीत अनिल अरुण यांनी दिले आहे . हे गीत अनुराधा पौडवाल यांनी अतिशय सुंदर रितीने गायले आहे . दिवाळी सणामध्ये सर्वांत सुंदर गीत आभारी आहे . चित्रपटाचे निर्माते श्री सचिन यांचे वडील श्री शरद पिळगांवकर . एक सुंदर गीत सलाम सर्वांना
@ghulebalaji912 Жыл бұрын
खरंच हे गाणं ऐकलं कि लहानपणची आठवण ताजी होते ते गरिबी चे दिवस आठवले
@ravipatil3703 Жыл бұрын
हे गानं ऐकल्याशिवाय दिवाळीचा फिलच येत नाही. एक अवीट गोड गीत.
@sangitamandlik27412 ай бұрын
2024मधे सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मराठी लोकांची दिवाळी या गाण्यने सुरु होते हे गाणे ऐकल्याशिवाय दिवाळी आल्यासारखी वाटत नाही म्हणून मी दिवाळीच्या आधीच पाच सहा दिवस आधीच हे गाणे आणि आई पाहिजे चित्रपटातील आली दिवाळी हे गाणे ऐकत असते खुप आनंद वाटतो या गाण्यामुळे ही दोन्ही गीत लिहिणाराना खुप खुप धन्यवाद या गाण्यामुळे आपल्याला दिवाळीचा आनंद द्विगुणीत होतो
@maheshkokate760 Жыл бұрын
अतिशय अवीट गाणं... दरवर्षी दिवाळीच्या आनंदात भर टाकणारं हे गाणं... उत्तम संगीत, आवाज, चित्रीकरण... सर्व काही
@sandipdeokar390 Жыл бұрын
आज 2023चा दिवाळीत ंहे गाणं ऐकलं की बालपण आठवते. डोळ्यांत आसव जमा होतात.👏
@mahadeoathavale30372 ай бұрын
❤
@mahadeoathavale30372 ай бұрын
सेम
@maheshmali73102 ай бұрын
दरवर्षी अगदी न चुकता मी हे गाणे ऐकतो... ९० चा काळ आठवुन हृदय आणि मन भरून येते... खरचं तो खूप सुंदर काळ होता.... त्यावेळची खरी दिवाळी आम्ही अनुभवली आहे...
@kailashambarde64012 ай бұрын
😢😢😢❤❤❤me too ❤❤❤
@rajsurwade13032 ай бұрын
🎉🎉
@santoshnarayankutekute4530 Жыл бұрын
इसवी सन 2000 मध्ये माझ्या मामाच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर हे सुंदर गाणं दिवाळीच्या दिवशी टीव्हीवर येत असे हे गीत ऐकलं की मला माझ्या लहानपणीची आठवण येते ह्या सुंदर दिवाळीच्या गाण्याने माझ्या हृदयात जागा केली अनमोल असे बोल या गाण्यामध्ये आहेत माझ्या लहानपणीची दिवाळी खूप आनंददायी असायची, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤
@dattatraywaghmode26675 жыл бұрын
1990 -95 चा काळ आठवतो गरिबीची आठवण आली. पण आताच्या दिवाळी पेक्षा कितितरी आनंददायी दिवाळी लहानपण आठवलं गरीबी असून सुद्धा मनमिळाऊ घरातली माणसं प्रेमळ नातेवाईक निरपेक्ष भावना .भरलेलं मोठं घर असणारी ती दिवाळी.त्यात या गाण्याची भर .मन प्रसन्न करणारं हे गीत ऐकल्यावर खरी खरी दिवाळी असल्यासारखं वाटतं.
@kamalsharma74205 жыл бұрын
Dattatray Waghmode आपन तीच दिवाळी साजरी करायची आज ही। मि।कधि ही दिवाळी ला कपड़े स्वत्: साठठि घेत नाही आज ही। घेवू शकतो नाही पण मग तो आनन्द राहणार नाही ना
@SingerSarangK4 жыл бұрын
दादा तुमचा reply वाचून डोळ्याला पाणी आले...तीच खरी दिवाळी होती...आता माणुसकी नाही राहीली
@ramandeepwanjari4510 Жыл бұрын
Ho bhau Kharch
@KakasahebAgalepatil Жыл бұрын
खूप छान दिवस होते ते तुम्ही वर्णन खूप छान केले आहे माझे तर डोळे पाणवले 🌹🌹
@atulrajput1598 Жыл бұрын
1000%
@rushikesh8937 Жыл бұрын
2023 मध्ये हे गाणे कोण कोण ऐकतय तर लाईक ठोका मी तर मरे पर्यंत प्रत्येक दिवाळीला हे गाणे ऐकणार आणी रिंगटोन ठेवणार ❤❤❤❤❤
@dipendrarandhe53676 ай бұрын
मी पण प्रत्येक दिवाळी ला हेच गाणे ऐकतो
@bharatkarambalkar19122 ай бұрын
Like thokla bar ka😂
@नमितमेस्त्री2 ай бұрын
२०२४❤🎉
@kanchanjoshi4410 Жыл бұрын
दर दिवाळीत मी हे गाणे ऐकते नि पाहते.. आणि दर वेळी तेवढेच ताजे वाटते हे गाणे 🌷🌷🌷🌷
@priyakakhopade9766 Жыл бұрын
👍👌
@sangitabhosale6556 Жыл бұрын
हे गाणे मी रोज दिवसातून एकदा तरी ऐकते खूप आवडते दिवाळीत आवर्जून रोजच ऐकते ❤
@rahulpagare4938 Жыл бұрын
खूप मनाला भावणार गाण,बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या...
@prashantnikam11735 жыл бұрын
अप्रतिम आवाज अप्रतिम lyrics👌...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...खूप आठवण येते बालपणीची, जुन्या दिवसाची ..खूप वाईट वाटत ते दिवस परत नाही भेटणार
@SingerSarangK4 жыл бұрын
खर आहे दादा ...
@suhasdalvi44143 жыл бұрын
बरोबर आहे दादा जुनी मराठी आणि हिंदी गाणी खुप सुंदर होती
@suhasdalvi44143 жыл бұрын
Beautiful Song and Anuradha Paudwal ji
@supatil80412 жыл бұрын
दिवस तिथेच थांबतात मझ्या लहान पणी चे रेडिओ वर जेव्हा हे मी गान आईकायचो
@prashantnikam1173 Жыл бұрын
Aali diwali in 1 week
@thandaadi4 жыл бұрын
ह्या गाण्यात मराठी संस्कृतीचा सुगंध आहे! शब्द-चाल-आवाज हे सर्व एकदम जमून आलंय!!
@santoshpandharmise56473 жыл бұрын
जुने दिवस गेले नविन आले पण आठवणी ताज्या झाल्या की बालपण आठवते आणि नकळत डोळ्याच्या कडा ओल्या होतात गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😔😌😣🙏
@MrPramodchavan Жыл бұрын
हे गाणं कधीच जुने होणार नाही. सदाबाहर 💐.
@sujaythakare8581 Жыл бұрын
2023 Me ko ko ye Ganna Sun Raha Hai......Happy Dipawali..........
@sunilatre664 Жыл бұрын
दर वर्षी हे गाण ऐकल्याशिवाय दिवाळीची सुरुवात झाल्यासारख वाटत नाही.
@jagdishzade5505 жыл бұрын
खूप सुंदर होती दिवाळी लहान असताना रडियो वर हे गाणे सतत दिवाळीच्या दिवसांमध्ये ऐकु याचे खूप छान होती ती दिवाळी सगळे स्वस्त होते.माणुसकी सुध्दा गरिबी होती पण श्रीमंत दिवाळी होती
@maheshjavanjal1525 жыл бұрын
हे गाणे माझ्या लहानपणी ची आठवण आहे
@vaishaliborude93493 жыл бұрын
😎
@vaishaliborude93493 жыл бұрын
Q 👟👟👟👟👟👟👟
@saikatkumarmajumder7342 Жыл бұрын
Kitna Sundar Gaana hai.. Marathi Ganno ki Mithas hi kuch aur hai... Love from West Bengal ❤❤❤❤
@SwarupNagdeve Жыл бұрын
खुप छान सुंदर गीत आहे. सर्व कलाकारांना माझा सप्रेम जयभीम.
@shitalkharade1646 Жыл бұрын
मन प्रसन्न करणारी अप्रतिम गाणी,कित्येक वेळा ऐकले तरी परत परत ऐकावीशी वाटतात ✨
@dilipVekhande-l8z2 ай бұрын
खर सांगयच तर आम्ही त्यावेलेस फार हलाकिचे दिवस काढले पण सुखासमाधानाने दिपावली साजरी करायचो आणि आनंदाने जिवन जगायचो अशी होती आमची दिपावली
@enjoyinglife3705 Жыл бұрын
Swargiya awaj...❤ june diwas je ata kadhich parat yenar nahit. Athwani matr yenar...😢
@Sonalingle-eq8kt2 ай бұрын
दोन हजार चोवीस मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤
@FF_LOVER_77772 ай бұрын
आम्ही
@shrikantjadhav-pf3qk2 ай бұрын
दिवाळीचे मनभावन गीत! दाम्पत्यसुखाची सुरेल आणि सुखद अनुभूती!❤❤ सप्तरंगात न्हाऊन आली माझ्या घरी दिवाळी! खूपच छान!❤
@indrajitsales6 жыл бұрын
ही गाणी खूपच सुंदर आहेत ...मी दसरा झाल्या नंतर ही गाणी ऐकायला सुरवात करतो व दिवाळी येण्याची आनंद घेतो .......दिवाळी ची मराठी गाणी खूपच आवडतात ......गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या ओ ........
@sachindhabade6465 жыл бұрын
Diwali ani he geet yanche ek atut nate ahe.....Nice!!!
@prashantnikam1173 Жыл бұрын
जगण्याचा पूर्ण आनंद घेता तूमी माझ्यासारखी
@pavanloni21312 ай бұрын
ICONIC Song, मराठीत दिवाळी वर दोन गाण्यांच्या व्यक्तिरिक्त कोणाला आजवर गाणं करता आलं नाही. हेच ते जुनं ते सोनं, २१व्या शतकात अजून ही त्यातचं रमतो.😊😢👌
@sanjujoseph7862 ай бұрын
Dusre konte song ahe???
@jeevanpatil35562 жыл бұрын
लहानपणी रेडिओ वर सारखं लागायच संगीत गीत गायन कमाल लहापनाची खुप आठवण येतेय करमत नाही 2022ला ऐकताना 1990सालची आठवण येतेय
@jeevanpatil3556 Жыл бұрын
आज 2023रोजी पण हे गाण मी ऐकतोय आत्ता पुढच्या दिवाळीचे वेध नवीन घरात शेतातील घरी
@santoshm3122 Жыл бұрын
Today, 12th Nov 2023 .. I listened to this song .. felt nostalgic, as I have listened to this for as long as I remember my life.
@sudhir2702 ай бұрын
दिवाळीच्या सणावर आजवर खूप गाणी तयार केली आहेत, पण हे गाणे ऐकले नाही तर दिवाळी सण साजरा होत नाही, माझ्या माहितीनुसार हे दिवाळीचे एक नंबर गाणे आहे.
@amitpawar6843 Жыл бұрын
लहानपणी सकाळी ,सगळ्यात पहिल्यादा उठून पहिला फटाका कोण वाजवणार ही गंमत मात्रं हरवली, पण हे गाणं ऐकल्यावर, त्या दिवसांची आठवण होते!
@SudarshanZodage4 ай бұрын
❤
@sandipdeokar45192 ай бұрын
दादा मी पण पहाटे उठून सर्व गावात पहिला लक्ष्मी अटमबाम वाजवायचो खुप मस्त दिवस होते लहानपणी
@St-zg7gr2 ай бұрын
Nahi haravli mila na shikvaycha. Parat suruvat karaychi
@lalaatole95552 ай бұрын
🙏🙏
@vikramdhumal24342 ай бұрын
खूप अप्रतिम गाणं आहे... हे गाणं ऐकताना जुन्या आठवणी ताज्या होतात दिवाळीच्या.... बालपण आठवले...90 च्या दशकात घेऊन जाते हे गाणं
@sangitabhosale6556 Жыл бұрын
संग होता हरी l जाहले बावरी l एकदम भारी ❤
@sangitabhosale6556 Жыл бұрын
आज आहे पाडवा 14 नोव्हेंबर 2023
@pramodpatil5544 Жыл бұрын
2023 मध्ये पैसे आहे,बंगला गाडी आहे पण अशी दिवाळी आज नाही😢
@sunitasalunkhe39432 ай бұрын
😊😊😊😊l😊😊😊😊
@sunitasalunkhe39432 ай бұрын
😊
@DSG_6653 ай бұрын
हे गाणं ऐकल्यावर खरंच खूप डोळ्यात पाणी येतं खूप रडायला येतं कुठे गेले ते दिवस
@sanjaybahule7372 ай бұрын
खूप जुन्या काळच्या आठवणीला उजाळा देणारी हे गाणे आहे खरं सांगायचं ठरलं 1995 मध्ये हे गाणं ऐकलं तर मन प्रसन्न व्हायचं माझ्या गावामध्ये महादेवाचे मंदिर आहे आणि रोज पहाटे काकडा चालू होण्याच्या अगोदर हे गाणं एक लावत जायचे तर अख्खा गाव हे गाणं चालू झाल्यावर ती आपापले काम करत असे कुणी घरापुढे रांगोळी काढत असेल ती पहाट ते सकाळ आज कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आज सगळं काही असून ते दिवस ती दिवाळी हरवल्यासारखे वाटू राहिली पण या गाण्याने पुन्हा ते दिवाळी आठवू राहिली धन्यवाद त्या गायकाला
@indrajitsales Жыл бұрын
11.11/2023@ ताई आज आपली कल्पना नानी गेली. .. ताई तुला भेटण्यासाठी आली आहे. .आज दिवाळी चा लक्ष्मी पूजन चा दिवस पण कल्पना नानी गेली 27/9/2023 पासून 11/11/2013 पर्यंत Ruby Hall मध्ये अड्मिट होती. .काल नानी ने मात्र सर्वांचा निरोप घेतला. .. ताई जर नानी तुझी भेट तर तुला सर्व खुशाली सांगेन. कारण तुझी सर्व नातवंडं पाहून आली. .ताई कमल आत्या माणिक आत्या सर्व जण घरी आल्या आहेत. ताई घर गोकुळ झाले आहे. पण ताई दादा मामा आजी तुम्ही मात्र नाहीत. .. खूप आठवण येतं ग ताई. येणा परत. ताई येणा परत !.
@akulshinde54079 жыл бұрын
jevha jevha he gana aaikto tevha mann ekdum bharavun jata.......asa vatata jagatla sarvaat sukhi prani mich ....... kaa kalena bhautek lahan panichi aathvani ......khup sundar, hech maharastracha khara gaurav marathi aslyacha maaj .................. dhnayavaad deva marathichya gharat janmala ghatlas ...........jay shivaray
@sanjayapet86997 жыл бұрын
very nice
@harshapatne11645 жыл бұрын
अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं दिपावलीसाठी एक अप्रतिम गीत...दिप उजळे नयनी माझ्या...खुप छान...
@eknathshinde61014 жыл бұрын
खरच काय सुंदर गीत आहे ज्या दिवशी ऐकाल त्या दिवशी दिवाळी आसल्याचा भास होतो
@prakashsirsath10123 жыл бұрын
हे गाणे गात असताना मला माझा लहानपणाची आठवण झाली तेव्हा माझी आई वडील होते आणि खरचं घर गोकुलवणी शोभून दिसत होते आज हे गाणे ऐकत असताना माझा डोळा समोर मागील घटनेचा जे माझा जीवनात सुख शांती समाधान होते ते पूर्ण आठवले आणि आई बाबा ची फार आठवण आली आणि डोळे भरून आले गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@titangaming9221 Жыл бұрын
Happy diwali
@prakashsirsath1012 Жыл бұрын
@@titangaming9221 happy दिवाळी भाऊ माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत बरं का विसरत नाही भाऊ लहानपण hsppy divali
@VIJAYKUMARAMIN5 жыл бұрын
अशी सुरेख गाणी कधीही ऐका. कितीदाही ऐका. मग दिवाळी असो किंवा कुठलाही आनंदी प्रसंग असो.
@vrundapatil35413 ай бұрын
Kor chandrachi khulate bhali...... Sang hota hari jahale bavri... ... Ekdam sunder gane Ya gyanyala tod nahi. Apratim Mi he gane rojch aikte tyamule rojch diwalicha feel yeto
@siddheshkorgaonkar89026 жыл бұрын
1988 ला हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता, आज 30 वर्षांनंतर देखील दिवाळी म्हंटलं की हेच गाणं.
@gajananrenguntwar74835 жыл бұрын
अप्रतिम गाणं...!!👌👌
@dhulasul13065 жыл бұрын
खूप खूप आनंद वाटत होता,
@deelipchandrabhagarambhaup92875 жыл бұрын
sweetys memorabel song
@tusharkedare45785 жыл бұрын
1979 ला झाला होता प्रदर्शित 41 वर्ष झाले
@nikhilmhatre86815 жыл бұрын
@@tusharkedare4578 yes bro
@ganeshdhobale37886 жыл бұрын
खुप खुप छान , गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी, हे गाणे ऐकले की मन भरून येते....
@sindhureynolds86455 жыл бұрын
Sindhu Reynolds from USA
@shrikantjadhav25285 жыл бұрын
@@sindhureynolds8645 you like song?
@mangeshghaytade94645 жыл бұрын
Nice Song
@sonalikhatu71325 жыл бұрын
खरच खुप छान गाणे आहे
@rambhirad17034 жыл бұрын
2020च्या दिवाळीत कोरोनारुपी अंधःकार दूर होवो हिच सदिच्छा 👍👍 आज 14/11/2020 च्या दिवाळीत जे हे दिवाळी गीत ऐकत असतील ते लोक लाईक करतील 👍
@akshaybhirad86854 жыл бұрын
खुप छान गाण आहे
@vikramhande91156 жыл бұрын
खूपच छान गाने. दिवाळीच्या खूप खुप शुभेच्छा अनुराधा पौडवाल यांना.
@pops92884 жыл бұрын
2020 च्या दिवाळी ची सुरवात. सकाळीच ह्या गाण्याने. एकदम भारी
@vrundapatil35415 жыл бұрын
lahanpani chi Diwali garibi asunahi shrimant karun jate he gane , nice song
@sanjaykadam2932 ай бұрын
मी प्रत्येक दिवाळीला हे गाणं ऐकतो हे गाणे ऐकल्याशिवाय दिवाळीची कल्पना देखील मी करू शकत नाही, आता काही क्षणापूर्वी मी हे गाणं ऐकत होतो, ह्या गाण्याने दिवाळी अजरामर केलेली आहे.
@ranjeet90366 жыл бұрын
Legend Anuradhaji.. Divine Voice and awesome classic rendition. Takes us to third world...
@bapukudale5265 Жыл бұрын
गीत संगीत आणि आवाज व टाईमींग खुप सुंदर ...... तुम्हा सर्वांना दिवाळीच्या माझ्या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👍👍👍 धन्यवाद आभार
@netajijadhav11126 жыл бұрын
ज्या क्षणी हे गाणे ऐकावे त्या क्षणी मला दिवाळी आसल्याची आठवण होते
@surekharaut14505 жыл бұрын
netaji jadhav bhi
@vinoddevan6571 Жыл бұрын
Khup chan gane ahe diwalila he gan chan vatat he gan gavi aiklyavar asa vatat ki junya athvanila ujala ala
@vikasshitole40915 жыл бұрын
खुप छान आहे गांण... सर्वांना दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा.... !
@sandipchavan58966 жыл бұрын
खूप छान गाणं आहे,हे गाणं ऐकलं जरी मन प्रसन्न होत
@jayashreesolanki42676 жыл бұрын
मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे जन्म जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे कोर चंद्राची खुलते भाळी आली माझ्या घरी ही दिवाळी पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी सूर उधळीत आली भूपाळी आली माझ्या घरी ही दिवाळी नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली संग होता हरी जाहले बावरी मी अभिसारीका ही निराळी आली माझ्या घरी ही दिवाळी
@rameshdomale2786 жыл бұрын
Ramesh DOMALE So very nice song
@vitthalnagve78836 жыл бұрын
Wa Kay Sundar gan ahe
@vishwasbugade28955 жыл бұрын
व्वा ! हे तर खुपच छान !!!
@baluwalunjkar42795 жыл бұрын
तुझसे ही हो हर सुबह मेरी, तुझसे ही हर शाम, कुछ ऐसा रिश्ता बन गया हैं तुझसे, हर साँस में बस तेरा ही नाम।
@prashantmore17825 жыл бұрын
Nice song. He gaan aykal ki man bharun yet. June divas aathavtat. Junya aathvani samor yetat. Gele te divas aani rahilya tyav fakt ani fakt aathvani.
@digambarpatil70772 ай бұрын
हे गीत ऐकल्यावर सोनेरी दिवसांची आठवण झाली
@radheradhe94653 жыл бұрын
Majhya mummyla he gaane khoob khoob avadte
@kashinathgondge14656 жыл бұрын
खुप छान दिवाळि गीते आहेत . हे ऐकल्यावर मन प्रसनं होते.👌👍👍☺️☺️☺️
@jayshreemore1727 Жыл бұрын
अनुराधा. ताई. आवाज. खूपच. सुंदर. आहे. तोड. नाही.
@maheshmaigonkar86226 жыл бұрын
या दिव्यांच्या झगमगाटात... मिठाईचा घमघमाट... फटाक्याची बरसात... रांगोळ्यांची पंगत ... फराळांची रंगत.... आली रे आली दिवाळी आली.. पहील्या अंघोळीचा रूबाब न्यारा उठणे, सुगंधी अत्तरे दरवळतो सुवास न्यारा.... भावाची बहीण लाडकी बहीणीला ओढ भाऊबीजेची नविन त्या उपहाराची.. आली आली दिवाळी आली सोबत आनंदाची लहर आणली.. ✍✍✍ महेश मळगांवकर ( माणगाव ढोलकरवाडी गाव, कुडाळ तालुका, जिल्हा सिंधुदूर्ग ) 9404839602
@Vinagondhali9 ай бұрын
2024 कोण कोण गाणी ऐकत आहे....
@rakeshsatpute49702 ай бұрын
Mi
@varshabahekar41683 ай бұрын
हे गाणे ऐकल्यानंतर मला माझ्या लहानपणीची दिवाळी आठवते दिवाळीच्या दिवशी मी हे गाणं लावते
@GunvantDeshmukh-zu9go5 ай бұрын
❤ सुपरहिट गाणं माझं कार मध्ये FM वर हे गाणं लागलं ❤
@RavikantSawant-l2f2 ай бұрын
आजुन ही हया गीता ला तोड़ नही किती गाणी आली किती गेली १९९० पासुन हे गीत न ऐकता दिवाली झाली नाही आणि होणार ही नाही
@suhaskalyankar82402 ай бұрын
Diwali is incomplete without this song.. ❤❤
@yogeshparit6762 Жыл бұрын
गाण्याची गीत रचना इतकी सुंदर आहे की गाणं प्रत्येक दिवाळीला हे सगळे दिवाळी पूर्ण करून जाते
@chandrakantpatil60973 ай бұрын
2024 मध्ये कोण कोण हे गाणे ऐकत आहे
@vaibhavgambhire94862 ай бұрын
Me nahi
@Amitdadadeshmukh7070 Жыл бұрын
लहान होतो बर होत उगाच मोठे झालो हे गाण ऐकल्यावर कायम वाटत....
@dattatraywaghmode26675 жыл бұрын
2019मध्ये कोण कोण ऐकतय हे गाणं लाईक करा आणि दिवाळीचा आनंद द्विग़ुणित करा.
@samidhagujar9421 Жыл бұрын
दर वर्षी आम्ही हे गाणं अगदी आवरजून ऐकतो.
@Muzaffarpur145 Жыл бұрын
2023 cya Diwali mde kon kon aikat ahe
@vitthalmestri29382 ай бұрын
प्रत्येक वर्षी दिवाळीला हे गाणं ऐकल्याशीवाय दिवाळी सणाला पुर्णत्व येत नाही.२०२४ मध्ये कोण कोण हे गाणं ऐकत आहेत ----त्यांनीच ईथे लाईक करावे
@rajendra_tambile Жыл бұрын
खरी दिवाळी आम्ही लहान असताना होती. ❤❤ आता फक्त व्यवहार राहिला.
@RamakantChoubal2 ай бұрын
Anuradha has sung the top most immortal song. Happiest birthday to bharatratna anuradha paudwal.
@sachingaikwad63045 жыл бұрын
अनुराधा ताईचा आवाज आणी अनिल अरूण यांचे संगीत वा क्या बात है
@pranjalidhote8657 Жыл бұрын
2023 मधे हे गाणं कोण कोण ऐकतय ? अप्रतिम गाणं👏👏✨️✨️👌👌
@kushalpofali733 Жыл бұрын
या पिक्चर चे एक्ट्रेस मला फार आवडते आणि हा पिक्चर आहे
@depalikarapude33805 жыл бұрын
सगळ्यांच्या कमेंट वाचून मला तर शब्दच सुचत नाहीयेत काही हे गाणे ऐकून माझ्या मनात ज्या भावना आहेत ना त्याच बाकीच्यांची आहे lovely song 💖💖👌👍
@anilk-z6t2 ай бұрын
माझ्या बालपणी रेडिओ वर दिपावली च्या वेळेस आपली आवड कार्य क्रम हे गाणं लागायचं
@gaurideshmukh28542 жыл бұрын
Khoop sunder abhinetri aahe mala Khoop aavdtat vandana pandit🙏
@milindrane4995 Жыл бұрын
अजरामर गीत... अजुनही फ्रेश आहे आणि राहील...
@jagdishmukadam9710 Жыл бұрын
अणूराधा पौडवाल यांनी हे गाणं अजरामर केलं
@anuragpadolkar2022 ай бұрын
Listening this masterpiece in Diwali 2024 ❤💫
@Shivajipatil24923 ай бұрын
अजरामर गीत..... KZbin खूप खुप धन्यवाद आज पण ekyala मिळते गीत 2024 मध्ये...
@pralhadvispute18663 ай бұрын
गरिबांची परिस्थिती होती परंतु ते दिवस खुपचं छान होते. आता सर्व काही आहे. परंतु त्या दिवसाची सर कधीही येणार नाही.😢😢
@laxmikantsamant4086 жыл бұрын
simply great anuradhaji. Kay aawaj aahe tumcha. khup chan gane aahe. diwali mhanje hech gane. tya shivay purnata nahi
@uuhhggfdddddggcccfhhhh Жыл бұрын
सोनेरी दिवस कधीच पुन्हा येणार नाही ❤
@jagdishmukadam97102 ай бұрын
खूपच सुंदर गाणे हे गाणे ऐकल्यावर खूपखूप आणंद मीलतो
@AABANIKAM6 жыл бұрын
I listen this song at diwali padwa, since 2002's Diwali to yet 4/9/2018..........hats to anuradha paudwal.anil -arun, vandana pandit
@user-sv4kh9od2w Жыл бұрын
अप्रतिम आहे हे गाणे संगीत व सर्वाच्या भूमिका.
@prashantthakur27637 жыл бұрын
Anuradha Paudwal has put her heart into this song. Hats off to her & Anil-arun.
@yuvrajnarewade46847 жыл бұрын
Prashant Thakur
@milindnatoo39155 жыл бұрын
Today 27 Oct 2019 after laxmi devi poojan I listened to this song with my wife Madhavi, it is very beautiful song for Dipawali occassions. Thanks to Anuradhaji for so sweet voice and lyrics writer and music director nice work
@vaibhavk0086 жыл бұрын
या गाण्यात खरी दिवाळी ची मजा आहे .हा खरा आनंदी काळ होता