Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: kzbin.info/www/bejne/aWjcZ3qDoKuDgK8. #RistaRista out now! #StebinBen
@sarthakbrandy1234 ай бұрын
टीव्ही नसायचा.. घरची परस्थिती नाजूक.. रविवारी 4 वाजता मराठी सिनेमा दाखवायचे... पण घरी कोण्ही घेत नसत.. मग त्यांची कामे केली की.. घरात घायचे... तेव्हा हा सिनेमा पहिला... आणि नकळत अश्रू आले डोळ्यात... आज सर्व काही आहे पण सुख नाही... मला वाटते पहिलेच दिवस बरे हो.काही नसून पण त्याच काही टेन्शन यायचं नाही.. मिस यू 🙏🏻🙏🏻
@SupremeCulture15 күн бұрын
“आज सर्व काही आहे पण सुख नाही” अप्रतिम वाक्य 😢😔
@VijayNarhe-q9z11 ай бұрын
अशी ही गाणी पुन्हा होणार नाही परत परत हि गाणी ऐकत रहावेश वाटत. गेले ते दिवस राहिल्या फक्त जुन्या आठवणी हि गाणी रेडिओ स्टेशन वरती ऐकायला मिळायची
@anildharamkar337511 ай бұрын
या गाण्याचं एकाच शब्दात वर्णन करायचं झाल्यास....केवळ आणि केवळ "अप्रतिम गाणं.....!"
@AmolJadhav-l3g7 күн бұрын
लहान पणीचे दिवस आठवले गायकांना मानाचा मुजरा
@sanjaytulsi898811 ай бұрын
विचार करण्याची शक्ति खुंटली आहे ...... आता फक्त पैसा समोर ठेऊनच सर्व गोष्टी केल्या जातात. कामाप्रति निष्ठा, सचोटी इ. गोष्टी लोप पावलेल्या आहेत .......
@sangitamandlik27413 ай бұрын
अपल्या मराठी लोकांची दिवाळी या गण्या शीवाय अपूर्णच आहे प्रत्येक दिवाळीत हे गाणे मी दरोरोज ऐकते या गाण्यने दिवाळीचा आनंद द्वीगणित होतो 2024 मधे सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे गीत गाणारे,लिहिणारे आणि इतर सर्व टिमला खुप छान धन्यवाद
@HARSHAL_32312 жыл бұрын
काय आवाज आहे राव या गायिकेचा एकदम काळजाला भिडतो ......😻
@sachinnikalje24725 күн бұрын
अनुराधा जी 👌🏻
@nikhilsonawale58902 жыл бұрын
स्त्री आणि तिचा संसार याची सुंदर अशी व्याख्या या गीत मधे मांडली आहे,खूपच छान 😘👌
@prathameshwakode2833 жыл бұрын
ही बोल, हे संगीत पुन्हा वापस येणे नाही. आणि आजच्या जगात असे विचाराचे गाणी अशक्य आहे. लता , आशा सुरेश अनुराधा..... युग रचलं या लोकांनी
@sharadakamble50293 жыл бұрын
Kharay
@shobanagmoti39783 жыл бұрын
Op
@umakarale42143 жыл бұрын
जुण्या काळात घेवून गेल हे गीत हुरहूर वाटते जूणी गाणी ऐकून
@sharadakamble50293 жыл бұрын
@@umakarale4214 Aata me pn hech song aaikat hote😊
@sujaytembe9753 жыл бұрын
एकदम खर आहे
@akentertainment55717 ай бұрын
2024 लां ऐकत आहे❤❤❤❤
@kalyaniswami31412 жыл бұрын
किती सुंदर आणि भावपूर्ण शब्द रचना 👌👌
@kirtipandit959 Жыл бұрын
हे गाणं म्हणजे जोडीदार सोबतच सगळे सुंदर क्षण पुन्हा नव्याने अनुभव घेणे❤
@SnehalPatilOfficial4 жыл бұрын
दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते प्रीत तुझी माझी फुलावी, या फुलत्या वेलीपरी भाव मुके ओठांत यावे, गंध जसा सुमनांतरी शब्दाविना मन भावना, शब्दाविना मन भावना, अवघ्याच मी तुज सांगते हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उरी तुज संगती क्षण रंगती, निमिषात मी युग पाहते स्वर्ग मिळे धरणीस जेथे, रंग नवे गगनांगणी सप्तसूरा लेऊन यावी, रागिणी अनुरागिणी तुझियासवे सुख वैभवे, सौभाग्य हे नित मागते
@isharawool80793 жыл бұрын
9
@sachindeore47943 жыл бұрын
RIGHT
@gurudeonannaware58873 жыл бұрын
👍🙏
@Aadgaonkar3 жыл бұрын
प्रणाम
@plpatil20242 жыл бұрын
छान, गाणे ऐकता ऐकता गीत वाचताना खूप अर्थबोध होतो.
@bhaveshpatil4222 Жыл бұрын
🚩ही गाणी म्हणजे मराठी मुलखाची शानच आहेत माऊली। जय जय राम कृष्ण हरी। 🚩
@pandurangpachange12713 жыл бұрын
अनुराधाजींचा आवाज खूप मंजुळ आहे 👌👌👌
@samadhanbawane388210 ай бұрын
अरे भाऊ हा अनुराधाजींचा आवाज नाहीये हा सुमन कल्याणपुर यांचा आवाज आहे.😅
@pandurangpachange127110 ай бұрын
Bhau tu nit aik na
@pratikingawale74653 жыл бұрын
English Translation of lyrics: दिसते मजला सुखचित्र नवे A new picture full of happiness realises before my eyes, मी संसार माझा रेखिते I visualize my married life with you ! प्रीत तुझी माझी फुलावी, या फुलत्या वेलीपरी Let our love blossom similar to this blooming vine, भाव मुके ओठांत यावे, गंध जसा सुमनांतरी Let these unexpressed (silent) feelings find their way to our lips, like fragrance within the heart of a flower शब्दाविना मन भावना, शब्दाविना मन भावना, अवघ्याच मी तुज सांगते I convey to you, all my feelings without needing any words [1] हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी May your hands be in mine and your togetherness transcending beyond this and many lives मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उरी My heart desires for my existence being tied with you, with you coming first and then myself. तुज संगती क्षण रंगती, It is with you that my moments become interesting and enjoyable, निमिषात मी युग पाहते Feels as if an era has passed in a blink of an eye!! [2] स्वर्ग मिळे धरणीस जेथे, रंग नवे गगनांगणी Here is where the heavens meet the Earth, new colours have spread across the sky! सप्तसूरा लेऊन यावी, रागिणी अनुरागिणी Let the melodies flow along, decorated with seven sooras. तुझियासवे सुख वैभवे, सौभाग्य हे नित मागते! With you there be the prosperities and happiness, this is the blessing I ask forever! [3]
@aparna38902 жыл бұрын
मस्त👍
@speakenglishfluently59012 жыл бұрын
Khup khup dhanyavad pratik sir. Khupach mehnat ghetali aapan
@umeshjintikar12922 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना अर्थ पुरण शब्द या सारखि गाणी आपल्या हृदयात स्थान बसवले आहे.
जुनी गाणी , त्यांचे चपखल बोल , नादमधुरता आणि अर्थ पूर्ण रचना म्हणजे मुरलेले लिंबाचे लोणचे .
@surajdhande78333 жыл бұрын
Right
@paridhipatil49943 жыл бұрын
Ho🥰🥰🥰🥰❤
@dineshsutar60633 жыл бұрын
व्वा व्वा काय मस्त उपमा दिलीये तुम्ही मॅडम 👌👌🙂
@sachinvrvlogs42622 жыл бұрын
Love you
@komalkurhe58712 жыл бұрын
😍
@vijaywagh28855 жыл бұрын
खूप छान.....रोमँटिक गाणी अशी सुद्धा लिहली जाऊ शकतात...ही गोष्ट आजच्या "बेबी को बेस पसंद है" लिहणाऱ्याना का उमजत नसावी...?...हेच कळत नाही...!
@anuja36844 жыл бұрын
😂
@Satyayug324 жыл бұрын
नाही कळणार उमजणार आजच्या हायब्रीड पिढीला...तो जुना काळच वेगळा होता....
@pradeep_nk.3 жыл бұрын
विजयजी हाडाचे मराठी दिसताय....खूप आनंद होतो असे मनापासून कोणी कमेंट केलं तर....
@shaileshpatil3733 жыл бұрын
मराठी भाषा इतकी गोड आहे की ती अवर्णनीय आहे
@rahulrongepatil2483 жыл бұрын
@@shaileshpatil373 खरच आपली भाषा तिला जोड नाही.
@Saymuu_vlogs4 ай бұрын
Hath tuza hathi asava❤
@sandeeppatil638410 ай бұрын
झिंगाट गाण्यामुळे नविन पिढी बरबाद होत आहे आजकाल ❤
@pramoddhabadge579811 ай бұрын
काय अप्रतिम ही मराठी जुनी गाणी आहेत..
@aarti8683 Жыл бұрын
दिसते मजला सुख चित्रे नवे मी संसार माझा रेखिते लवकरच on the way ♥️♥️♥️
@dipakgore27558 ай бұрын
लता दिदि सारखी गानकोकिळा पुन्हा कधीच या भुमीवर जन्माला येणार नाही
@sachinpadte28854 ай бұрын
Anuradha powdawal
@swapna6246 Жыл бұрын
खूपच सुंदर शब्द रचना आहे. मुलीचं लग्न झाल्यावर ती कोणती कोणती स्वप्न पाहते तीच्या संसाराची व्याख्या मांडली आहे ❤❤😊😊 अष्टविनायक पिक्चर मधील सर्वच गाणी खूप भारी आहेत.. अशी शब्दरचना पुन्हा होणे नाही 😘😘😘
@ravindrayeole7384 Жыл бұрын
अभूतपूर्व अशी जुनी गाणी, संगीत, रचना आणि कलाकार..धन्य हो
@anilsawant77122 жыл бұрын
आपण सर्वांनी दिवसातून दोन वेळा तरी १/१ तास ही गाणी ऐकून क्षीण नक्कीच घालवू शकतो.व मन:शांती मिळवू शकतो माझे नक्की एका.
@hemantkoyande53602 жыл бұрын
नक्कीच...
@artidixit38583 жыл бұрын
प्रत्येक मराठी जणांचे भावनिक चित्रण आणि शब्दरचना
@aaisaheb99162 жыл бұрын
Kay song aahe... 100. Vela aikl tri mann bhart ny ye Apratim song aahe
@sadashivantre1223 Жыл бұрын
पुन्हा अशी रचना होण्याची नोहे. खूपच गोड. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.❤❤❤❤
@HARSHRAJ__LAGADE Жыл бұрын
Wow kiti sundar song ahe ani shadh tar aprtim ahet khup divasani he gane aikle angavar akashrsha kata yet hote kiti sundar bol te
@Saymuu_vlogs4 ай бұрын
Diste mjla sukh chitra nve❤
@mahendrameshram1759 Жыл бұрын
खुप छान शब्दरचना हे गीत सदैव तितकेच नविन वाटते एका शब्दात सांगायचे तर मस्त मस्त मस्तच❤
@gaurigode59122 жыл бұрын
Khup ch sunder song ahe....❤
@pranitadesai4521 Жыл бұрын
खूप छान
@pranitadesai4521 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌
@PrachiWanjari-v1l11 ай бұрын
Khupach chhan ❤
@maheshkapse9443 Жыл бұрын
Old is gold legend Anuradha ji❤️
@pravinwaghmare3284Ай бұрын
लहान पणा ची आठवण आली राव काय गाणी होती अप्रतिम सुरेख काळजाला भिडणारी❤
@shivharijadhav85823 ай бұрын
Many generation built by these types of songs
@SuvarnaGawade-nw4gb27 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 😊
@RushikeshKhandale-re9nz2 ай бұрын
खुप सुंदर आहे गाण❤❤❤❤❤❤
@sudhakardharao29752 жыл бұрын
सुखचित्र नवे, दिसते मजला.... सुंदर गीत... गोडवा छान.. अर्थपुर्ण.
@ujjwalapawase30422 жыл бұрын
Old is gold 👌👌
@aviator97283 жыл бұрын
आठवणी जिंकणे ही मोठी कामगिरी आहे ती ह्या गाण्यांनी केली आहे
@chandrashekharmeshram344616 күн бұрын
Salute to अनुराधा जी
@thekrishempire31413 ай бұрын
खुप खुप गोड गाणे... बालपणी ऐकले...आज पन्नाशीत पोहचलो तरीही त्याच गोडीने ऐकत आहे....
@shivajisutar75374 ай бұрын
❤❤खुप छान आहे
@speakenglishfluently59012 жыл бұрын
Always tears come in my eyes when I listen this song...this song is part of my life.
@shobhashinde92083 ай бұрын
Anuradha madam cha itka god aahe aikatch rahave ase vat te tyanche pratek gane mi 10 vela tari aikte♥️♥️♥️♥️
@GafurSayyad-h9c5 ай бұрын
खुप सुंदर
@anjanaKanse-z5f3 ай бұрын
❤ Juni gani says iykayla kan tarstat ❤
@RitaPatil-kd2cx2 ай бұрын
Gele te divas ky bhari divas hote te kahi tension navta aaj srve asun pn te sukh nahi 🥺🥺
@bhausahebmehere98542 жыл бұрын
आकाशवाणी पुणे केंद्राची आठवण होते.....
@riteshnalage3812 Жыл бұрын
पहिली जुनी गाणी अर्थपूर्ण होती..जूनं ते सोनं 😊
@VaishaliTopkar5 ай бұрын
अनुराधा जी पौडवाल अप्रीतम आवाज खुप गोड गाणी 5:13
@anilwankhade82898 ай бұрын
हे भाव गीत मला खुप आवडते
@chittaranjanchaure20453 жыл бұрын
खुपच सुंदर गीत शांता शेळके यांचं, तेवढेच अप्रतिम संगीत .मन प्रसन्न झाले.
@gauravpatil6048 Жыл бұрын
तुझ्या मनाच्या किनाऱ्यावर सतत येणाऱ्या माझ्या भावनांच्या लाटा, भान हरपलेल्या त्या कल्पनांना टोचणारा वास्तवाचा काटा हे सारं काही वाटत वेगळं अन् विचित्र तुझं माझं अनामिक नात म्हणजे वाळूवर काढलेलं अक्षर एखादं, नाहीतर पावसात रंगणार दुसरं सुंदर चित्र
@chandrashekharmeshram3446 Жыл бұрын
सॅल्यूट to अनुराधा जी
@jayashrigaikwad38092 жыл бұрын
व्हेरी व्हेरी गुड
@sanjaychaudhary6642 жыл бұрын
एकदम झकास
@pushpakolhe9965 Жыл бұрын
Excellent song by Anuradha Pondwal.
@SarangPatil-yh5fn9 ай бұрын
Je divas gele tyachi aathvan hote ya ganya mule khup bar vatat
@jyotijadhav92092 жыл бұрын
हृदयस्पर्शी गीत
@nilammusle8685 Жыл бұрын
Khupch chhan apratim aahe he git agdi manatl sagl sangun jatat he shabd.
@PawanKubade4 ай бұрын
हि गाणी ऐकताना मला माझे बालपण आठवते.
@Physicist-r8 ай бұрын
Mi he gan eka lagnat aikal aani aiktach te khup aawdl ❤❤❤
@ganeshunhshingade7254 Жыл бұрын
छान
@anandraut6763 Жыл бұрын
मराठी गाणी कमीत कमी चित्र तरी मराठी असायला हवे होते मराठी कलाकारां चे फोटो काही वाईट नाही. मराठी कलाकारा चे फोटो आधीक सुदर दिसले असते.
@umakantdhanwate88503 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणं. हृदयातील भावना प्रकट होतात, अप्रतिम
@archanakhedekar12523 жыл бұрын
कुठल्याही जुन्या गाण्याचे बोल आणि संगीत पुन्हा येणे नाही मग ते गाण हिंदी असो की मराठी त्या जुनी गाणी कितीही वेळा ऐकली तरीही ती पुन्हा पुना ऐकाविशी वाटतात आणि सर्व कानसेन ऐकत राहतील अशी अजरामर अप्रतिम गीते
@siddharthlonkar218 Жыл бұрын
अप्रतिम गाणे
@ganeshbomble106711 ай бұрын
हे दिवस पुन्हा नाही
@rajunamanna47313 ай бұрын
My fevret song and music
@beawarrior2806 Жыл бұрын
Anuradha❤❤❤
@sanjaymane11972 күн бұрын
माझे आवडते गाणे
@shilpatiwari34682 жыл бұрын
Utkrushtha 🙏🏻🙏🏻🙏🏻
@laxmankhandekar89944 жыл бұрын
खुप छान वाटले हे गाणे ऐकुन उत्तम शब्दरचना
@rohinigosavi85552 жыл бұрын
हे गाणे आमच्या लग्नाच्या कँसेट मध्ये आहे,कधी लागले की लग्नाचे क्षण आठवतात
@rajanipundlik Жыл бұрын
लोक सारखं सारखं हे च गाणं एकत असतील .शब्द रचना फार छान आहे. - निमशात मी जग पाहते , रागिणी - अनुरागिनी.
@vijaybankar1992 жыл бұрын
Khup sundar👌
@swapnilbhosale70162 жыл бұрын
Khup sundar geet ahe he geet aeklyawar gawakad chya junya aathwani tajya jhalya
@rohidasmurkar36728 ай бұрын
Ever green songs Marathi cenema 👏
@Aarifmaniyar-yq3iv4 ай бұрын
Bhau mala bhavgeet khub awad tat aarif maniyar surat