खरंच आनंद दिगे साहेबानं सारखा आणी बाळा साहेब सारखे माणूस शोधून सापडणार नाही त्या दोघांनी खूप केल मराठी माणसा साठी म्हणून आता पर्यंत मराठी माणूस ह्या महाराष्ट्रात आहे ,🙏जय् भवानी जय शिवाजी 🙏
@bharatkumarpatil923914 күн бұрын
Eknath shinde saheb pn tasech ahe apn lakht nhi, he lok gelyanant kalat apkyala
@Kunalbodke.1999Ай бұрын
कायम शिवसैनिक....❤🚩
@SurajNikamSpeak6 күн бұрын
या गाण्यात ज्यांना राजकारण दिसतय त्यांनी एकदा आपल रक्त चेक करून बघावं. कदाचित भगव्या रक्ताचा रंग बदलून दुसरा रंग झाला असेल....
@GxtogixtfАй бұрын
खरी हिंदुची सेना शिवसेना 🚩
@Indian1-100Ай бұрын
😂😂 gujrati shivsena
@3rdEye0125 күн бұрын
Sonia sena 😂@@Indian1-100
@NitinIngle-z8j23 күн бұрын
दिघे साहेब यांच्या बद्दल आदर पन शिंदे ला मत नाही गद्दाराला क्षमा नाही
@0mk4r57Ай бұрын
" जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना, ..........." Hech original ahe.
@rsuryawanshi92Ай бұрын
घंटा मुसलमान झेंड फडकावून कसला गोत्र येतं
@NikhchansGamingАй бұрын
आता अल्ला हू अकबर सेना आहे
@VIP-dz3duАй бұрын
फक्त हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेबान्चे विचारच 🚩🚩🚩🚩🚩🚩
@ankitmahajan8412Ай бұрын
हो, नको उद्धव खान चे विचार 😂😂✌✌
@VIP-dz3duАй бұрын
@@ankitmahajan8412 🚩🚩
@NitinIngle-z8j23 күн бұрын
दिघे साहेब यांच्या बद्दल आदर पन शिंदे ला मत नाही गद्दाराला क्षमा नाही
@VIP-dz3du23 күн бұрын
@@NitinIngle-z8j आपले विचार योग्य आहेत पण मला असे वाटते खरे गद्दार ते ज्यांनी हिंदूह्रुद्यसम्राट बाळासाहेबांच्या,🚩🚩🚩 विचारांशी गद्दारी केली, दिघे साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली 🚩🚩🚩🚩
@cm-a-31-sahilgaikwad412 күн бұрын
0:34 🔥
@kailaskumbhar4812Ай бұрын
Only Ekanath.... Balasaheb Thackeray jindabad ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@adityajadhav9708Ай бұрын
Movie Anand Dighencha Kami Ani Eknath Shindecha Jast Vatto 😅😅
@streetfighterhiren8196Ай бұрын
हे तर फक्त गाणं आहे चित्रपट बाकी आहे
@NeelEditssАй бұрын
Propoganda
@darshanshirbhate8998Ай бұрын
Kiti chid chid zaliye UBT group la kharch
@krushnatalks141Ай бұрын
Tyat vataych ky...purn jantela mahit ahe , movie koni kadhdlay kashasathi kadhlay ani kontya timavr kadhlay.😅
@hrushikeshniwate1705Ай бұрын
Je aahe tech bolat aahe sagle..tumchya sarkhe gaddar la tar hech vatnar@@darshanshirbhate8998
@ParthThorwat23 күн бұрын
एक नंबर गाण आहे मला हे गाणं खुपआवडते
@adityawaghmare9380Ай бұрын
कितीही केलं तरी उध्दव बाळासाहेब ठाकरेच 🔥🔥🔥🔥
@rsuryawanshi92Ай бұрын
माझी पूर्ण परिवार पर्वा रात्री हा पिक्चर बघायला चाललो आहे फक्त एकनाथ भाई साठी.❤❤❤❤
@swapniltaware96Ай бұрын
आम्ही मिळून सारे दाखवणार शिवसेना कोणती आता न्याय जनता करेल....
@aryanhonkhambe7362Ай бұрын
100%
@Champ02372Ай бұрын
शिवसेना हिंदुत्ववादी च होती आणि आता पण आहेच, शिंदे साहेबांनी खूप भारी काम केलं आहे , तुम्ही फक्त त्या लाचार लांड्या ऊबाठा लाच नेता मानता... जरा अभ्यास करा बघा नीट की त्या उबाठा ने किती नीच गिरी केली आहे ती..तो जर आला ना तर मुस्लिम लोकं आपलीच मारतील... म्हणून सुधारा जरा , ( जो हिंदुत्व की बात करेगा वही राज करेगा ) 🚩🚩🚩🚩 बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेणारे फक्त शिंदे साहेब 🚩
@rsuryawanshi92Ай бұрын
@@swapniltaware96 ऑलरेडी केलं आम्ही त्या राजन बिचारे ला घरी बसवलं 😂😂 ७० कोटी घेत होता घोडबंदर ला बिल्डर करून आता बसलाय घरी 🤣
@Maratha_samrajyaАй бұрын
@@rsuryawanshi92 2 वरून 7 केले मिंधे चे😂😂
@rsuryawanshi92Ай бұрын
@@Maratha_samrajya मी ठाणे चा आहे म्हणून ठाणे पुरता बोलतोय मी आणि नीट भाषेत बोलत होतो तुम्ही मिंदे बोलतात तसा आम्ही चुद्धव बोलतो तुझ्या भाषेत बोलायचं झालं तर 🤣🤣
@kishorpatil9590Ай бұрын
इटके कष्ट जर स्वतचा पक्ष उभरायला घेत्ले असते तर थोड़ी फार इज्जत रहिली असती
@sandeshnevrekar8749Ай бұрын
Tyanich pakshasaathi mehant gheun ithaparyant pohichale …. Pakshasaathi he lok jevha ladhat hote tevha udhhav photography karnyat vyast hote
@kishorpatil9590Ай бұрын
मित्रा मी शिवसैनिक नाही. हा विचार महाराष्ट्रा च्या प्रत्येक मराठी जनमानसात आहे. राज ठाकरे स्वतः त्या घरतले असुन त्यानी स्वतः चा पक्ष कढ़ला , पक्ष फोडला नाही. अजून किति दिवस लोकांना पटवून देत बसनार की पक्ष माझा आहे 😂
@sandeshnevrekar8749Ай бұрын
@@kishorpatil9590 te tr zalch pn Maharashtratil marathi mansnaa tari kalaty kuthe ki aaplyakde raj Thackeray saheban sarkha hiraa aahe ….. te Delhi che lok kahi nastana kejrivalchya haatat satta Detat aani yaana ithe raj sahebani Vikas aarakhada mandun aapl kaam dakhvun pn akkal yet naahi
@commonman9724Ай бұрын
@@kishorpatil9590 marathi lok tashe nahit na pun raj thakreyna kay dil lokani 😂
@kuldippawar-s7lАй бұрын
पक्ष उभा करायला उद्धव ने तरी कुठं कष्ट घेतले शिवसेना वाढवायला खरे कष्ट एकनाथ शिंदे, नारायण राणे आणि अनेक कार्यकर्त्यांनी घेतले. उद्धव आयत्या बिळावर नागोबा आहे.
@PratikKhargeАй бұрын
0:54 train ला खिडक्या नाहीत,, मुंबई ची माणसं local मध्ये कोंडून मरतील की....😅😅😅😂😂
@vighneshsatvi4734Ай бұрын
Mumbai mdhe Cargo train la khidki naste chutiya 😂😂
@TiruTreatАй бұрын
Very Well Observation 👌👍
@onkarshendageАй бұрын
Kadkkk re
@niteshgawde2709Ай бұрын
🤣🤣🤣🤣
@Rockstar0121Ай бұрын
Are dada ti NMG train aahe ...New modified Goods train.... passanger train nahi ti Goods/cargo train aahe
@Itz_glamgirlАй бұрын
Literally Gossbums!!❤🔥
@Pratap-ui2yw24 күн бұрын
Only shinde saheb 🚩 🩷 ✨️👑
@prathameshsurve-l6i8 күн бұрын
Dharmaver 2 is king
@ChetanVijayKumarSakoji28 күн бұрын
शिंदे साहेबांची शिवसेना हीच खरी हिंदुत्व वादी शिवसेना आहे .❤❤❤
Laaz vatti ka nav gyayla uddhav thakarey cha dokan sobat
@Rocky37417Ай бұрын
उद्ध्वस्त वाकरे 😂
@dattu2023Ай бұрын
जय महाराष्ट्र
@AmarBelavaleАй бұрын
Uddodin
@2711Nikhil20 күн бұрын
Shinde Gat Real shiv sena song
@ravichandneri6236Ай бұрын
Vishy mandni pasun sagalch uttam........ khup khup khup shubhechha Sampurn team la 👏🏻🎉🎉👏🏻👏🏻👍🏻👍🏻💥🎊🎉💥🎊🎉🚩🇮🇳🙏🏻
@kunalmisalmisal7009Ай бұрын
साहेबांची साहेब असताना ची शिव 🐯 सेना ...🚩
@Bharat20245Ай бұрын
Superb song....Only ShivSena
@KiranPatil-xs4mfАй бұрын
खरं सांगू ठाण्यात सुद्धा अजीबात गर्दी नव्हती चित्रपटाला. आणि ओढून ताणून बनवलेला काहीतरी चित्रपट वाटला..
@rajandalvi8569Ай бұрын
गुजराती शिवसेना
@Rajput-zi1gbАй бұрын
इटलीची मशाल 🤣
@rajandalvi8569Ай бұрын
@@Rajput-zi1gb बरोबर बोललास भावा पण महाराष्ट्राच कोणीही नाही शिवसेना फुटली एक गुजरात ची झाली एक इटली ची झाली
@mikokankarswayam8241Ай бұрын
मुसलमान उबाठा 😂
@Abc20002Ай бұрын
छक्का उद्धव ठाकरे, बुळगा कुटला.... कुठंवाघासारखे बाळासाहेब आणि कुठं ही शेळी... Isssssss
@tamrajkilvish9215Ай бұрын
@@Abc20002 लवड्या जा गुजरातचा गु खा
@bhairavnathkevate7166Ай бұрын
फक्त ठाकरेंची शिवसेना❤❤❤.....
@swapnilshinde3480Ай бұрын
Mard rahila asta Shivsena futu dili naste .... Kuthe Balasaheb Thackeray .. Government madhe n basta aakhi government chalavayche ...ha ghar kombda...aata kaay bolu ... Jasa baap tasa fakt Raaj thakrey distat😂😂
@streetfighterhiren819626 күн бұрын
खरंच आली हो शिवसेना ❤❤❤😢
@rahulraj4845Ай бұрын
आत्ता लोकांना कळेल मुव्ही नेमका कोनाचा आहे हिरो कोन आहे व कोनाची बायोग्राफी आहे 🤣😂😂
@II-gt3gcАй бұрын
खरं शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आणि त्यांनी स्वतः शिवसेना उद्धव ठाकरे यांना दिली..... शिवसेना फक्तं ठाकरेंचीच
@anirudhavadgavkar3747Ай бұрын
Ti ky jamin ahe hoy deyla??? Vichar japyla yeyla पाहिजेत
@II-gt3gcАй бұрын
@@anirudhavadgavkar3747 राष्ट्रवादी चे विचार का😂😂
@siddhesh0077Ай бұрын
@@II-gt3gc are bhau gaddarna kay kalnar ahe... hyna nivadnukit dakvun deu khari konti aani khoti konti...
@anirudhavadgavkar3747Ай бұрын
@@II-gt3gc बाळासाहेबांचे
@tshsu73Ай бұрын
१००% भाऊ येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र गद्दराना त्यांची जागा दाखवणार 🚩🔥
@bhaveshnikam9720Ай бұрын
EKNATH BHAI SHINDE 👑🚩
@rohitnandulkar625612 күн бұрын
एकनाथ शिंदे व फडणवीस यांची जोडी महाराष्ट्राला नक्की योग्य दिशा देऊ शकते
@streetfighterhiren8196Ай бұрын
Dharmaveer3 लवकर च
@akashvsuryawanshi8337Ай бұрын
Movie कमी आणि विधानसभेचा प्रचार जास्त दिसतोय 😅
@Nihal_Mahadik_VlogsАй бұрын
😂😂😂
@Nocomments756Ай бұрын
90 cha sangsh yodha 😂
@devdattchaudhari8649Ай бұрын
Even better than kangress
@Makarand__17Ай бұрын
😂😂
@niteshgawde2709Ай бұрын
😂😂😂
@abhinavpawar5779Ай бұрын
The Great Shivsena 💪💪✊✊
@chetansonawane9438Ай бұрын
Nkki picture konacha ahe ..ky pracharasathi laaja sodta rao..rajkarani lokanch ky khr nsty
@RrD1212Ай бұрын
विधानसभा निवडणुक जवळ आली 😅
@patildinesh07Ай бұрын
आता कश्याला मूवी बघायला जातो आहे कोणा-कोणाची जय जय होते आहे समजले आता... वंदनीय हिंदू हृद्यय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचं समीकरण कुठेच दिसेल असे वाटत नाही आणि मी पक्के बोलू शकतो काही वर्ष होऊन गेले कि तरडे साहेब स्वतःहून कुठे तरी मुलाखती मध्ये याचा उलघडा नक्की करतील. जय महाराष्ट्र!
@scccc526Ай бұрын
Only उद्धव ठाकरे 🇮🇳🇮🇳🚩🚩
@Patil_pritamАй бұрын
Mulla Spotted 😅😂
@amitchavan327Ай бұрын
बाई उद्धव ठाकरे 😂😂
@swapnilshinde3480Ай бұрын
Ha Nusta Facebook var .... Ground var tar Eknath ch distil😂😂
@Abc20002Ай бұрын
छक्का, बुळगा, लाळपुश्या उद्धव शरद गांधी 😝😝😝
@MivaankАй бұрын
prachar geet.. chan ahe..
@alakhniranjan5757Ай бұрын
जय महाराष्ट्र... कडवट हिंदुत्व ❤
@paragsamant108Ай бұрын
शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना
@RajatBadade-bo7efАй бұрын
Balasaheb Thackeray
@tanmaytol8461Ай бұрын
सुंदर चित्रपट❤
@hacker7909Ай бұрын
Dighe saheb vanished after 1:14
@anuragmokal405326 күн бұрын
🚩🚩जय महाराष्ट्र श्री एकनाथ शिंदे जी, जय श्री राम आणि बाळासाहेब ठाकरे दिघे आनंद जय महाराष्ट्र..❤🚩🚩
@purva8877Ай бұрын
Fakta thackeray
@mikokankarswayam8241Ай бұрын
ho fakt balasaheb thackeray ajun koni nahi
@purva8877Ай бұрын
@@mikokankarswayam8241 aale dadi wale 🤣🤣 2 mahene thamba fakta
@mrrex9685Ай бұрын
@@purva8877 thackrey fkt 2 ek Balasaheb Ani dusre Raj saheb
@purva8877Ай бұрын
@@mrrex9685 Ani 50 Khoke kon te
@Champ02372Ай бұрын
फक्त नीच लाचार लांड्या उध्दव ठाकरे
@ravipatil600421 күн бұрын
🚩🚩कट्टर हिंदुत्ववादि कट्टर शिवसैनिक 🚩श्री एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩
@NarcinvaKerkarАй бұрын
जय जय श्री हनुमंता आम्ही नमितो तुजला ❤आम्ही मराठे शिवरायाचे गावू गीत भारताचे🎉🎉🎉गोमंतक आमुचा महाराष्ट्रात विलीन होउ दे❤❤विलीन होऊदे आमुचा महाराष्ट्र🎉 गर्जा जय,जयकार❤❤❤🎉🎉जिजाई आमुची आई असती आम्हीही धन्य झालो असतो❤❤🎉जय शिवाजी❤जय महाराष्ट्र❤❤जय गोमंतक❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Atul-3110Ай бұрын
बायोपिक दिघे साहेबांचा की एकनाथ शिंदे चा 😂😂
@jayshivray387Ай бұрын
दिघे साहेब
@sumit.theuserАй бұрын
😂😅
@chetanaher1487Ай бұрын
हा पिक्चर पूर्णपणे काल्पनिक आहे याचा आणि आनंद दिघे यांचा काही संबत नाही
@babumane4325Ай бұрын
Te tumchya sarkhya chatya na nahi kalnar
@aditya.1800Ай бұрын
Part one Dighe sahebancha Ani part 2 madhe tyancha Shiledar front var rahnarach Naa Ani Shinde sahebancha pan sinhacha vaata ahech ki mag evdhi kaa dang jaltiyee
@sach740524 күн бұрын
हिंदुत्वाचा वारसा पुढे घेवून जाणारे शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ भाई शिंदे 🚩
@BappaaworldАй бұрын
Dharamveer aanand dhige sahebh 🙏🚩
@prakashkenjale24 күн бұрын
Marathmoli background music eikun man ekdam fresh zaln jay maharashtra
@vaibhavpawar-sz2iiАй бұрын
दिग्दर्शक - फडणवीस सहाय्यक दिग्दर्शक - प्रवीण पर्डे
@Siddhu_2003Ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🇮🇳❤
@akshayjadhav361116 күн бұрын
Only एकनाथ शिंदे साहेब भाईजी ❤
@prakashkenjaleАй бұрын
Background music sound la 1000 tofanchi salami jay maharashtra jay jay Raghuveer samarth
@sanketgaikar7Ай бұрын
Eknath bhai ❤
@TejasJagtap7Ай бұрын
Best Song ❤
@akmhatre0329Ай бұрын
दिघे साहेब वारले २००० साली उध्दव साहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली शिंदे पहिल्यांदा आमदार झाले २००४ साली ते पण उध्दव साहेबांनी सही केलेल्या AB फॉर्म वर तिथून ४ वेळा उध्दव साहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले. राज ठाकरेनी शिवसेना सोडली २००६ साली शिंदेनी शिवसेना फोडली २०२२ साली मूळात दिघे साहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कडेच होती. जर मग शिंदेंना राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ? तरडे सारख्या थूक चाटणारे थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघे साहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही फक्त एक प्रोपोगांडा पुढे करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे . 4:27 pm
@Siddhesh_bhosale_96Ай бұрын
Nemki election chya adhich Kashi movie release hotey😂
@Nocomments756Ай бұрын
Sharad pawar cha niga la hota pn 90 cha sangsh yodha Hero ahe😂
@Its_vinya_styleАй бұрын
तू ठरवायचं ना जाऊन मग हा मराठी चित्रपट आहे हिंदी नाही जे ढकलता येईल पुष्पा 2 कधी येणार होता December ला गेला धर्मवीर 2 हा स 27 सप्टेंबर ला येणार होता तेव्हाच आला आहे तुमचा आवडता चित्रपट अजून 2 ते 3 महिने पुढे सरकला आन लोक वाट बघत होत ह्या चित्रपट ची तू नाय बघितला तर कोणाला फरक नाय पडणार 👍👿🔥
@mitz8852Ай бұрын
उबाठा ला विचारा
@omkar23549Ай бұрын
Jas election aadhi maratha aarkshan ch fake andolan suru zal😂😂
@Rohit-iw8cgАй бұрын
त्या ४ थी फेल जरांग्यावर मग कसा काय चित्रपट काढला आणि गेली सव्वा वर्ष मराठी मीडियाचा वापर करून जातीचे राजकारण केल त्याच काय ?
@NarcinvaKerkarАй бұрын
अति सुंदर❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@KartikDesai-z1yАй бұрын
❤❤❤🎉🎉
@harshpashte807Ай бұрын
Original shivsena only Thackeray brand 🚩 no minde chinde
@dilipsinnarkar5251Ай бұрын
Very Very nice song 🎉
@IPOtodayАй бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@harshalkapadi121029 күн бұрын
खरी शिवसेना उद्धव साहेबांचीच... आणि लवकरच धनुष्यबाण ही..बाकी गाणं एक नंबर 👌
@durgeshdeore774428 күн бұрын
shetta ghya
@RoshanJumde-m2uАй бұрын
ADARSH SHINDE Fan attendance here🔆🔀
@vinayakbugale6272Ай бұрын
थोडाफार उद्धव साहेबांचा सुद्धा दाखवायला पाहिजे होते पब्लिक नाराज झालेत 😂😂😂😂
@durgeshdeore774428 күн бұрын
te next part sagle detail madhe aahe just wait, uddhav ki puri pol khol hone wali hai dharmaveer 3 madhe
@Sandip1998PatilАй бұрын
शिंदे साहेब समर्थक ...... जय महाराष्ट्र ....बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
@neerajkarveАй бұрын
You will not get to see Anand Dighe after 1:14 on whose life this movie is made😂
@Rocky37417Ай бұрын
Bhai aage unke मृत्यू के baad ki kahani hai😊
@dubeyshivamindramani4998Ай бұрын
जय शिवरायांचा विचार भगवा 🚩🚩🚩
@Godxl.jonathan16Ай бұрын
या भारतात कोर्ट बिरट काही नाही सगळा सत्त्त्ताधर्यांच्य्या हातात आहे कोण कोणाचं आणि कोणाला कसा फसवायचा आहे तर.... सत्ताधारी कोण आणायचा हे जनतेच्या हातात आहे 👍👍
@shreyashsathe1704Ай бұрын
SHIVSENA🔥🏹
@SanjayWankhade-ov7ozАй бұрын
Shiv Sena ❤ 🚩ठाकरे 🚩
@PRAMODMANE-ml9rzАй бұрын
नाथाचा नाथ only एकनाथ 🚩🚩
@aniketgore827827 күн бұрын
एकनाथ भाई शिंदे 🚩🚩🚩
@bhairavnathkevate7166Ай бұрын
एकनाथ शिंदे चा मूव्ही....😂😂
@VishalParade-iz7qsАй бұрын
❤❤❤❤
@ajaypardhi2240Ай бұрын
दिघे साहेबांचा खरा निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे राजन विचारे
@prashantgole1445Ай бұрын
स्वतःवर लागलेला गद्दारी चा डाग पुसण्यासाठी हा प्रयत्न