धर्मवीर सीनेमा पाहील्या नंतर कळाले की महाराष्ट्रा च्या राजकारणामध्ये आतापर्यंत असा एकचं मानुस होता जो निस्वार्थ जनतेची निर्मळ मनाने सेवा करायचा तो माणूस धर्मवीर आनंद दीघे 🙏
@thorgamingyt8262 ай бұрын
आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन एकनाथ शिंदे साहेब काम करत आहेत❤
@sanskarjamsandekar2 ай бұрын
@@thorgamingyt826standup comedian ho kya bhai joke ache krte ho😂😂😂
@mahendrashende28402 ай бұрын
@@thorgamingyt826 एकनाथ शिंदे त्यांच्या पावलावर पावूल ठेवून काम करत आहेत,तर मग आनंद दिघे हे पण असेच होते का... त्यांच्याही राज्यात,मुलीवर अत्याचार झाल्यावर,साधा गुन्हा देखील दाखल होत नव्हता,अत्याचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय,म्हणून जनता रस्त्यावर उतरायची.... अरेरे,म्हणजे आम्ही आनंद दिघे यांच्या काल्पनिक कथा ऐकल्या का? की ते बलात्काराला,तासात शिक्षा द्यायचे वगैरे वगैरे...
@chetansalunke72202 ай бұрын
@@thorgamingyt826 म्हणून तु झोप लय झाली आहे तुला 😂
@Rugvedaaa2 ай бұрын
@@sanskarjamsandekarTum mental hospital ke patient ho kya? Jaha joke nahi waha bhi has rahe ho.
@niranjantupare38102 ай бұрын
👑🙌ठाण्याचा एकच वाघ दिघे साहेब🚩💫
@शिवबाआमचामल्हारी2 ай бұрын
Uddhav sena🤡 Shinde shahi sena⛳️
@mahendrashende28402 ай бұрын
@@शिवबाआमचामल्हारी @thorgamingyt826 एकनाथ शिंदे त्यांच्या पावलावर पावूल ठेवून काम करत आहेत,तर मग आनंद दिघे हे पण असेच होते का... त्यांच्याही राज्यात,मुलीवर अत्याचार झाल्यावर,साधा गुन्हा देखील दाखल होत नव्हता,अत्याचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय,म्हणून जनता रस्त्यावर उतरायची.... अरेरे,म्हणजे आम्ही आनंद दिघे यांच्या काल्पनिक कथा ऐकल्या का? की ते बलात्काराला,तासात शिक्षा द्यायचे वगैरे वगैरे...
@رورو-ع6ظ2 ай бұрын
دددح❤❤❤😊❤❤❤ دددحجح أن. هههه@@शिवबाआमचामल्हारी
@Makarand__17Ай бұрын
🙏🧡🚩
@amankudaskar520418 күн бұрын
❤
@RajendraPatil-om1xnАй бұрын
शिव सेना त्याच्याच हातात चांगली दिसते जो हिंदुत्व जपतो आणि जगतो
@narendraloharproductionsof19712 ай бұрын
अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:l" मला फक्त दोनच दाढी वाले आवडतात:- एक म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब...
@meet_jagtap2 ай бұрын
धर्म हिंसा तथैव च: कुठल्या वेद उपनिषद मध्ये लिहिले आहे जरा सांगाल का?
@narendraloharproductionsof19712 ай бұрын
@@meet_jagtap "धर्म हिंसा तथैव च" हा वाक्यांश "महाभारत" ग्रंथात आढळतो, पण तो कोणत्याही वेद किंवा उपनिषदांत लिहिलेला नाही. हा वाक्यांश "महाभारत" या महाकाव्यातील "भीष्म पर्व" मध्ये आहे.याचा अर्थ असा आहे की धर्मासाठी (धर्माचे पालन करण्यासाठी) केलेली हिंसा हेच खरे धर्म आहे. परंतु, याचा अर्थ आपल्या इच्छेनुसार हिंसा करणे असा नाही, तर धर्माच्या रक्षणासाठी किंवा अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी केलेली कृती योग्य आहे असे यात सूचित केले आहे.वेद आणि उपनिषदांतून अहिंसा, सत्य, धर्म आणि अन्य नैतिक मूल्यांचा प्रचार केला जातो, आणि त्या ग्रंथांमध्ये हिंसा किंवा युध्दाचे समर्थन नाही.
@roshanhyalij4508Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज नाही आवडत का
@narendraloharproductionsof1971Ай бұрын
@@roshanhyalij4508 आवडतात ना! पण मी जरा भावनिक होऊन ही कमेंट केली..
@narendraloharproductionsof1971Ай бұрын
@@meet_jagtap धर्म हिंसा तथैव च" हे वाक्य उपनिषदांमध्ये आहे. विशेषतः, हे वाक्य "मनुस्मृती" आणि "महाभारत" मध्येही आढळते, जिथे धार्मिकतेच्या आणि हिंसेच्या संबंधाबद्दल चर्चा केली जाते.
@centreofdarvekar2 ай бұрын
असा हा धर्मवीर 🔥🔥🔥🔥 Music- Top Notch Direction -Top Notch Direction- Top Notch Acting- Top Notch मराठी चित्रपट असाच पुढे जायला हवा 🔥🔥🔥🔥💯💯💯🚩
@shanujo7812 ай бұрын
एकमेव राजकारणी ज्याच्या खिशात पैसा नव्हता जनतेच्या आशा आणि भावना होत्या!
@streetfighterhiren81962 ай бұрын
अगदी मन जिंकून घेतले, अंगावर काटा आणणारा हे गाणं ❤
@animefansquad2 ай бұрын
जे लोक बोलतात की movie मध्ये कुणाचे तरी promotion साठी काढली आहे... पण त्यांना एवढेच सांगेन 2019 la ठाकरे movie काढली ती सुद्धा कोणाचे promotion करत होते त्यात तर literally दिघे साहेबच नव्हते..शेवटी सगळे राजकारणी sarke
@GauravPatil-v8y2 ай бұрын
हो पण त्या चित्रपट मधे साहेब सोडुन दुसर्या कोनालाच main दाखवला नाही म्हणून promotion चा सावळाच येत नाही.
@Sandippagar-u7h2 ай бұрын
ठाकरे स्वतःचा नावाचा वापर करत होते , दिघे किंवा इतर महापुरूषां चा वापर करून लोकांच्या भावनेशी खेळून , गद्दारी करून स्वतःला मुख्यमंत्री नव्हते करत
@animefansquad2 ай бұрын
@@GauravPatil-v8y savlach?? Nakki kutla .. dharmaveer or thackeray?
@Adityapade122 ай бұрын
दिघे साहेब होते पण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून. मी बारकाईने पाहिलं तेव्हा दिसले
@mahendrashende28402 ай бұрын
मुळात,आनंद दिघे काही वेगळं करून गेले,असे मला वाटत नाही.त्याकाळी असे काही नेते होते,जिथे लोक तक्रार घेवून जात असे,त्याकाळी राजकारणात ती पद्धत होती,फक्त फरक एकच की,ठाण्यात फक्त एकच असा नेता होता.. म्हणून जरा,जास्त मायलेज भेटलं,या नावाला.बाकी नवं आणि युनिक असे काही नव्हतं.
@akshayramchandrachoundeАй бұрын
दिघे साहेब हे कसे असतील याचे उत्तर तडाखेबाज गाण्यांमधून कळाले दिघे साहेब आज असते तर आज चे राज कारण हे वेगळ्या पद्धतीचे असते खुप छान वाटले धर्मवीर चित्रपट बघून. अश्या धर्मवीराला शतश नमन
@shivcharanjangilwad34532 ай бұрын
धर्मवीर सीनेमा पाहील्या नंतर कळाले की महाराष्ट्रा च्या राजकारणामध्ये आतापर्यंत असा एकचं मानुस होता जो निस्वार्थ जनतेची निर्मळ मनाने सेवा करायचा तो माणूस धर्मवीर आनंद दीघे साहेब..🙏
@rashmitajanpure4786Ай бұрын
ठाण्याचे वाघ आनंद दिघे 👑👑💫💫
@suyashdeshmukh57962 ай бұрын
मनिष राजगिरे हेच या गाण्यासाठी गायक म्हणून बरोबर आहेत... 🙏🏻
@SumitJagtap2 ай бұрын
💯
@yogeshkh172 ай бұрын
@@suyashdeshmukh5796 करे तुला काय प्रॉब्लम आहे रे आदर्श शिंदेने गायल तर ह्यो मनीष कोण है नाव पहिलीच वेळेस एकतोय मी
@sopanmalokarmusic17062 ай бұрын
Aree bhau sukhwinder singh legend ahet💯❤️
@LearnerforDrawingАй бұрын
Ho..Tyancha Awaj jast Suit karat hota
@praddyz2 ай бұрын
सगळ्या फाकरे समर्थकांची मजबूत जळणार आहे चित्रपटानंतर😂😂😂
@nikhiljadhav7072 ай бұрын
धर्मवीर 🙏🚩
@Makarand__17Ай бұрын
जय हिंदू🙏🧡🚩
@ganrajpatil9013Ай бұрын
सत्य परिस्थिति वर आधारित आहे हा चित्रपट.. मी आता पाहून आलोय.. सेना ही आपली, कार्यकरता आणि शिंदेंचीच
@RahulJadhav-cl6lx2 ай бұрын
धर्मवीर आनंद दिघे यांना पाहून...महाराजांचे यसाजी कंक..तान्हाजी मालुसरे.. बाजीप्रभू देशपांडे...अशा असंख्य मावळ्यांची आठवण येते...
@kishorchaudhari3956Ай бұрын
खरंच साहेबाना मनापासून धन्यवाद तुमच्या सारखा देव माणुस होणे नाही 🚩🚩🚩
@RajaUtkarshVlogs17 күн бұрын
गर्व से कहो हम हिंदू हैं
@bhaveshstatusking99002 ай бұрын
Bhavpurn Shradhanjali Saheb 😢😢
@शिवबाआमचामल्हारी2 ай бұрын
Murder
@Sp-positive2 ай бұрын
कोना कोणाला आनंद दिघे साहेब. एकनाथ शिंदे यांच्या मुळे माहिती झाले.. एवढं मोठं कर्तृत्व आधी ठाणे सोडून नव्या पिढी ला माहित च नव्हतं.. आधी दाबून राहिलं किंवा मुद्दाम पुढे येऊ दिलं नाही..
@suhasswarajya23922 ай бұрын
@@Sp-positive बरोबर आहे... दिघे साहेबांचे कर्तृत्व आणि नाव ह्या नालायक उद्धव ठाकरे नी दाबले होते.. त्याला आवडत न्हवते दिघे साहेबांचे नाव मोठे झालेले कारण तो प्रत्येकाला नोकर म्हणून बघतो.. आता घे म्हणावं मशाल आणि घाल डांगीत... आमच्या दिघे साहेबांचा धनुष्यबाण आणि शिवसेना त्यांच्याच शिष्याकडे आली... ही आहेत कर्माची फळे त्या फालतू उद्धव ठाकरे ला..... 😡😡😡सगळ्यात भंगार राजकारणी म्हणजेच उधवस्त ठाकरे
@pranavtodankar30372 ай бұрын
100Percent correct
@atharv8172 ай бұрын
उद्धव ठाकरे हे हिंदू धर्माचे गद्दार आहेत. गद्दारांना माफी नाही.
@SAISH69Ай бұрын
Nhi dada mala Anand dighe saheb maje father ni sangit le Karan he is the supporter of mns
@Sandippagar-u7hАй бұрын
कर्तृत्व दाबून ठेवलं 😂 गाडगे बाबा , महात्मा फुले , लोकमान्य टिळक अश्या अनेकांनी देशसेवेची केलेली कामं दाबली नाहीत कोणीच ते जगाला माहीती झाले .. त्यांच्यावर चित्रपट येण्याआधीच 😅 दिघे पब्लिसीटी करण्यात कमी पडले बहुधा 🤦🏻♀️
@bapugawade43762 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये दंगल होणार हा चित्रपट बगून🔥🔥
@streetfighterhiren8196Ай бұрын
होऊ दे मग
@niceamol80942 ай бұрын
Literally goosebumps❤
@saurbhdeshmukh4564Ай бұрын
आमचा देव❤
@premsir1507Ай бұрын
धर्मवीर ❤
@Sk5666622 күн бұрын
Mumbai ka tiger anandh❤️🙏
@pratapthakur4646Ай бұрын
अप्रतिम गाण, आदर्श शिंदे सॅल्यूट
@bapugawade437619 күн бұрын
असा हा धर्मवीर 🚩
@vaibhavwaykar75328 күн бұрын
खरंच आनंद दिघे साहेब हे धर्मवीर शिवरायांच्या विचारांचे हिंदुत्वाचे सच्चे पाईक 💪🏻🚩
@Rama012382 ай бұрын
या गाण्याचा ओरिजनल गायक पहिल्या भागात ज्याने गायलेले किती जबरदस्त गायलेला होता काय गरज होती या सुखविंदर ला घेऊन गाण्याची वाट लावायची
@rushikeshkudle49822 ай бұрын
हे गाणं हिंदीच्या डबभागासाठी लावणार आहे
@lakhanmarwal46472 ай бұрын
अक्कल नावची गोष्ट हाय का नाही?😂
@Rama012382 ай бұрын
@@lakhanmarwal4647 तुला आहे का बिनडोक
@Yogeshraut21372 ай бұрын
Pahile song pan tyanche hote re
@motivationrediscover2 ай бұрын
खरंच, सुखविंदरचा आवाज चांगला वाटत नाहीये. मनीष राजगिरेनी गायलेला original version goosebump आणणारा होता.
@bapugawade437610 күн бұрын
Bollywood आणि मराठी सगळे रेकॉर्ड तोडले ह्या movie ne🚩
@mayurshinde94302 ай бұрын
train la old train cha look chan dila mast composite jala ahe scene marathi industry mehnat ghete asha babtit jya normal lok notice pan nahi krnr keep it up marathit he ashe gosti hotyt he marathi movies che soneri divas yayche lakshan aahet specially vfx department cha scene babtit kautuk aahe jyaani teaser mde chuk keli pan lokani ti lakshat anun dili nd ti tyaani fix keli sopa nasta he krna keep it up ⚡️⭐️
@shubham._.0072 ай бұрын
Pravin tarde ❤
@deepbhoir6502 ай бұрын
ठाण्याचा वाघ ❤️🔥
@Royalgamer70905 күн бұрын
एकनिष्ठ काय असतं ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडे बघितल्यावर कळते कायम एकनिष्ठ होते बाळासाहेब ठाकरें सोबत 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@aryanburewar6142 ай бұрын
👑💫आनंद दिघे नाही दिघे साहेब म्हणा🚩🐯
@RRR-y1y2 ай бұрын
Thane chi shann Thane chya swabhiman aaple Dighe sabeb ❤
@s.m.c.s32372 ай бұрын
1 no song... रिंगटोन ठेवलो आहे
@pratapthakur46462 ай бұрын
एकच साहेब दिघे साहेब🎉
@VikasGadhave-fs9dy2 ай бұрын
आज दिघे साहेब असायला पाहिजे होते 😢
@mokshda49522 ай бұрын
Ho
@shivlondhe7467Ай бұрын
आपल बदनसीब आहे की आपल्याला साहेब पहायला नाही भेटले
@surajaravkar30112 ай бұрын
1 st like and comment 💥👑
@Ishwarmayekar58182 ай бұрын
Dighe Saheb Aaj jasta garaj hoti tumchi jihadi ani tyana madat karnare kahi nalayak hindu saatey shathi Maharashtra chi ani deshachi vaat lavta ahet 🇮🇳🕉️📿🏹🔱⚔️🚩
@rajendrawankhede939Ай бұрын
माननीय शिवसेाप्रमुख बाळासाहेबांचा १ मेव आणि अस्सल , ढाण्या वाघ ,धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अस्सल शिष्य, महाराष्ट्रातील जनतेच्या , माता भगिनिंच्या, जेष्ठ नागरीकांच्या इच्छा,आकांक्षा पूर्ती साठी , धडाकेबाज निर्णय घेणारे, फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब. जय महाराष्ट्र!
@Rameshshigwan1234Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे च्या वर त्यांची प्रगती झाली म्हूणन त्यांच्याच लोकांनी काटा काढला हे सर्वांनाच माहित आहे
@mangeshpatil53642 ай бұрын
Sukhvinder paji. ❤️🔥🔥🔥
@devsuryavanshi79342 ай бұрын
Energetic Song🚩🎼
@ajitkites42 ай бұрын
सुखविंन्दर सिंग आवाजाचा बाप माणूस ❤❤🎉
@hoy_mi_akshay45672 ай бұрын
बाळासाहेबांचा एक गुण तुम्ही मला उबाटा मध्ये दाखवा.. पण एकनाथ शिंदेमध्ये दिगे साहेबांचे बरेच गुण आहेत🚩🚩🚩🚩 कट्टर भाई समर्थक🚩🙏🏻🔥
@pravin_deshmukh_2052 ай бұрын
काय गुण आहेत स्वतःचे बार आहेत त्याचे खंडणी गोळा करतो
@VinayThakur-we6ykАй бұрын
Barobar bollas pan एक गुण दिघे साहेबांच्या मध्ये कधीच नव्हता......... ज्या ताटात खाल्ला त्याच ताटात हागायचा 😂
@bapugawade43762 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@FidoooShapgard2 ай бұрын
King of Bollywood sukhwinder singh❤❤
@atharvajoshi12522 ай бұрын
Swatantra veer savarkar 🙏👊
@pegasussecurity85092 ай бұрын
Khup garaj ahe ya movie chi 💯💯💯💯
@Msshortz14052 ай бұрын
Fkt शिंदे साहेब आहे म्हणून दिघे साहेब संपूर्ण देशाला परिचित झाले . शिंदे साहेब only
@Sandippagar-u7h2 ай бұрын
सावरकर , टिळक , आंबेडकर स्वतःच्या कतृत्वाने देशाला माहीती झाले , दुसर्या कोणाच्या कुबड्यांची गरज नाही पडत महापुरूषांना , जर दिघे हे शिंदेंमुळे महाराष्ट्राला माहीती होत असतील तर मग त्यांचं कार्यच लोकल पातळीवर चं असेल 😅
@mithunmaynak2 ай бұрын
Jai Maharashtra 🚩🚩🚩 Prasad oak nailed it
@yashogale83832 ай бұрын
धर्मवीर आनंदजी दिघे 🙏🚩✨🌸
@Jaychand.Jain.2 ай бұрын
Versatile actor one & only Prasad oak.... ❤
@Starpubg90672 ай бұрын
हिंदुत्व काय आहे एकदा उद्धव ठाकरे ला म्हणावं बघ ..... आनंद दिघे सारखा वाघ होणे नाही आणि ही होती एकेकाळची शिवसेना 🗿🙏🏻🚩
@crazzybuzz46582 ай бұрын
Hindutv mahanje tu Lahan mi motha Kami jaticha he mhanje hindutva
@Anurag812122 ай бұрын
Jai Ho 🕉 HINDU Sher 🕉 🙏 ❤
@prathamesh8743Ай бұрын
जय भवानी जय शिवाजी जय आनंद दिघे साहेब
@yogeshkh172 ай бұрын
✋ जय महाराष्ट्र दिघे साहेब
@abhilashtakle6907Ай бұрын
तुम्ही कितीही नावे ठेवा, पण दिघेसाहेब शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण भारताला समजले❤
@SagarDevare-uu7zwАй бұрын
Superb❤❤❤🎉🎉🎉
@alfeshbagwanbagwan1667 күн бұрын
जिस इंसान ने अपने लोगो को धर्म की भाषा सिखाई वही ढगे साहेब
आनंद दिघे साहेबांचा खरा वारसा एकनाथ शिंदे साहेब दुसरें धर्मवीर आनंद दिघे साहेबच ऊ
@BapuGavde2 ай бұрын
आनंद दिघे साहेबांचा खरा वारसा एकनाथ शिंदे साहेबच दुसरं कोणी नाही काय बदल आहे दिघे साहेबान दुसरं रुप एकनाथ शिंदे साहेबान मध्ये
@baluramkalkutage14352 ай бұрын
2 months excited movie baganyasathi jhaloy ❤❤❤
@SmilingCalicoCat-ed4uk2 ай бұрын
दिघे साहेबांचा स्वतच्या राजकारणासाठी आत्यंत गलिच्छ पद्धतीने वापर होतोय. 😢
@3rdEye012 ай бұрын
Komat pani pi😂
@chetanaher14872 ай бұрын
राजकारणासाठी गुरुच्या नावाचा वापर करणारे पण लोक ह्या जगात आहेत
@Hacker-fh9mj2 ай бұрын
बापाचा नावावर हवा करण्यापेक्षा चांगलंच आहे
@chetanaher14872 ай бұрын
@@Hacker-fh9mj भाजप ला बाप करून त्याच्या जिवावर उड्डाण पेक्षा स्वतः च्या बापाच्या नावाचा गर्व करने कधीही चांगले
@thorgamingyt8262 ай бұрын
तुमच्यासारखे लोक या समाजासाठी चांगले नाहीत जे एका महान व्यक्ती चा चित्रपट बघायचा सोडून फालतू कॉमेंट्स करायला येत
@chetanaher14872 ай бұрын
@@Hacker-fh9mj सत्तेसाठी भाजप ला बाप करण्यापेक्षा स्वतः च्या बापाच्या नावाचा गर्व बाळगणे कधीही चांगले
@chetanaher14872 ай бұрын
@@thorgamingyt826 समाजासाठी असे लोक धोकादायक आहे जे वैयक्तिक स्वार्थासाठी एका महान व्यक्ति च भांडवल करतात, बाकी धर्मवीर अनंत दिघे यांचा आदर आहे आणि कायम राहाणार