मला खुप आवडते आरी वर्क करायला पण जमत नाही... सुई फिरवतांनाच धागा सुटतो. तर नविन शिकणार्यांसाठी ... कोणती सूई , कापड .. धागा वापरावा.. ? सर्व बारीकसारीक गोष्टींसह मार्गदर्शन करावे .. प्लीज. 🎉
@POOJANAVALE72210 күн бұрын
@@Shailnikam18june nakki tai pudhachi video tumchya sathi karen