आर्यन बांगर अनाया बांगर झालाय. मुलांना मुलगी व्हावंसं का वाटतं? संपूर्ण विषय बघा इथे... kzbin.info/www/bejne/pIinqXinl7Vpn9E
@ChaitaliKatkar-y8gАй бұрын
आजपर्यंत मी कोणत्याही podcast मध्ये एवढे चांगले logical प्रश्न करताना कोणाला नाही पाहिलं thank you so much mugdha tai 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandhyapotdar1123Ай бұрын
मुग्धा गोडबोले मॅडम आणि रचना मॅडम तुमच्या दोघींच्या अजुन अशाच मुलाखतीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, दोघींचे अभिनंदन
@mugdhawritesАй бұрын
धन्यवाद 😊🙏
@dr.viddyaburande3076Ай бұрын
खूप छान मुलाखत आणि महिलांसाठी खूपच उपयोगी मुलाखत संपूच नये असं वाटत होतं
@rekhadewal4304Ай бұрын
मी रचना मॅडमची फान आणि follower आहे छान जागरूक करतात महिलांना अर्थकारणात
@poojathakur7776Ай бұрын
Khup sunder episode Thanks a lot
@kishorekarambelkar1535Ай бұрын
घरात महिला अर्थ साक्षर झाल्या तर घर फार पुढे जाते. घराला आर्थीक शिस्त लागते. सर्व महिलांनी याचा सकारात्मक विचार करावा.. पुरूषांना पण आपोआप आर्थिक शिस्त लागते.
@vedavatinatu6135Ай бұрын
अप्रतिम मुलाखत....दोघी पुणेकर रानडे grreat....so proud of you both❤
@kalpnajadhav8228Ай бұрын
खूप छान व्हिडिओ रचना मॅडम आमच्या सारख्या अनेक गृहिणी च्या ज्ञानात भर घालत आहेत त्यांच्या ह्या कार्याला सलाम आणि मुग्धा मॅडम यांनी जो विषय घेतला त्याबद्दल मी एक गृहिणी म्हणून तुम्हा दोघींचे आभार आणि मनापासून अभिनंदन असेच विषय घेऊन याव ❤🎉
@deepapujari4067Ай бұрын
अतिशय उत्तम आणि गरजेचा एपिसोड. रचना रानडे छान बोलल्या आहेत. खूप छान मार्गदर्शन. मुग्धा गोडबोलेना मुलाखतकार म्हणून पाहायला नेहमीच आवडते.
@hemantbhosale2080Ай бұрын
सक्षम गृहिणी असणे ही काळाची गरज आहे.. ही सक्षमता आर्थिक, भावनिक, कौटुंबिक यांचं मिश्रण असतं जे कमी अधिक असतं पण अनुभवाने त्यांचे प्रमाण कमी अधिक करता येतं.. गरीब असणं आणि सक्षम असणं यातील भेद जाणला की सुधारणेची पाऊले पुढे वाटचाल करू लागतात.. आताच्या जगात *रचना रानडे* यांच्या सारख्या महिला समाजातील सर्व स्तरातील महिलांना सक्षम बनविण्यात मोलाचे सहकार्य करत आहेत याचे कौतुक वाटते...या सहकार्यात आपला खारीचा वाटा असणे हे सुद्धा प्रगतीचे पाऊल आहे.🙏
@kanchandharmadhikari9182Ай бұрын
खूप माहितीपूर्ण इंटरव्ह्यू होता. महिला सबलीकरणासाठी एक मोठ पाऊल आहे. मुग्धा & रचना तुम्हा दोघींचे धन्यवाद
@kirtisathaye4425Ай бұрын
जबरदस्त विषय आणि रानडे जोड👌 Need of the hour . आजपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा संकल्प 🤝
@divyaninikam6491Ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत.. रचना मॅडम ची मी खूप मोठी चाहती आहे.. त्या खूप inspirational आहेत 🙏🏻
@nilimajoshi6555Ай бұрын
सोप्या शब्दात "अर्थ " पूर्ण माहिती देऊन,आपल्या आजूबाजूला घडणारी उदाहरणं देत खूप उदबोधकक त्यांचवेळेला मार्गदर्शक अशी मुलाखत दिल्या बद्दल रचना चं खूप खूप कौतुक. 🌹 मुग्धा, फायनान्स या विषयाशी निगडित मुलाखत घेताना एरवी पेक्षा तू खूप खुललीस,.. तू विनायशील आहेसच, पण तरीही तुझी या विषयातली जाण, समज आणि बुद्धी दिसून आलीच. खूप खूप आवडली मुलाखत. आणि रचनाचं ऐकून शिस्त, आणि गुंतवणूक या कडे लक्ष द्यायचा संकल्प तरी करतेय. 😜
@mugdhawritesАй бұрын
धन्यवाद 😊🙏
@nikitapawaskar9889Ай бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली ..अश्या इंटरव्ह्यू ची खूप गरज आहे सामान्य गृहिणी साठी..खूप खूप आभार मुग्धा आणि रचना 🙏🌹🌹
@mehulchawda3654Ай бұрын
छान मार्गदर्शन, अगदी माहितीपूर्ण मुलाखत 👍🏻
@udayranade3714Ай бұрын
अप्रतिम मुलाखत, दोघींचे अभिनंदन..
@ameykhaire379Ай бұрын
अर्थाशी जोडणारी अर्थपूर्ण माहिती धन्यवाद
@prajaktakadkol796Ай бұрын
Excellent interview.. 👌🏻 सहज सोप्प करून नेहमी माहिती मिळते रचना रानडे नं कडून.. एक motivation मिळते कायम आणि दर वेळेस नाव नवीन माहिती आणि इच्छा खर्च कमी करून इन्व्हेस्टमेंट करण्याची च होते. 👌🏻🙏🏻 धन्यवाद आरपार मुग्धा ताई तुम्ही खूप योग्य प्रश्न विचारले. 5,3,2 आवडले आणि लक्षात ही राहील. 👍🏻🙏🏻
@poonamgawde4329Ай бұрын
व्वा..... माझ्यासारख्या सामान्य गृहिणीला उपयुक्त माहिती मिळाली या मुलाखतीतून... मस्त मुलाखत 👌🏻... धन्यवाद मुग्धा 🙏🏻🙏🏻
@varshamangrulkar670822 күн бұрын
अतिशय छान एपिसोड. रचना रानडे नी अतिशय मनमोकळी उत्तर दिली आणि मुख्य म्हणजे मुग्धा ताईनी देखील खूप छान प्रश्न विचारले. आणि रचना ताईंना बोलू दिले 😊
@vrindadiwan4779Ай бұрын
एक अतिशय उपयुक्त माहिती देणारी मुलाखत दिलीत त्यासाठी धन्यवाद ।
@sheetalkhire1397Ай бұрын
खूप सुंदर विडिओ मी रचनाचे विडिओ थोडे बघते हा विडिओ अतिशय सुंदर, माहितीपूर्ण आणि सामान्य महिलांनाही अत्यंत उपयोगी आणि व्यावहारिक आहे खूप खूप धन्यवाद मुग्धा आणि रचना... अशाच आणखी विडिओ ची वाट पाहतोय
@meenalogale5685Ай бұрын
खूप सुंदर मुलाखत.दोघीही अतिशय विचारपूर्वक बोलत आहात.ग्रेट.मी स्वतः निवृत्त बैंकर (७७ वर्षे)आहे.माझ्या घरी शेअर्समधील गुंतवणूक मी सुरू केली.आता मुलगा आमचा पोर्टफ़ोलियो बघतो. हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करीन.खूप सुंदर मुलाखत.धन्यवाद.
@anaghapuranik5305Ай бұрын
Rachna madam you are just great. Bahut hi simple tarike se samjhati hai aap.sabse bdibaat aap bilkul hamare bich kihi lgti hai .no prompt and show just simple easy knowledge .
@lifeisbeautiful_2022Ай бұрын
खुप छान मुलाखत मुग्धा गोडबोले आणि रचना रानडे मॅडम 😃👏👏
@dattamankar9354Ай бұрын
GOOD FORECAST
@renuj75Ай бұрын
Brilliant conversation 👏👏खूप enjoy केला interview👌
@savitabendkhale8837Ай бұрын
खूप छान 🎉🎉
@niveditaathawale4516Ай бұрын
CA Rachana Ranade Rocks 💐🥳🎉 keep rocking…👏👏👍💕 khup chhan karya karat aahes🙏🏻🙏🏻
@sanjivanichougule8459Ай бұрын
Khup knowledgeable video salute to Rachna Taie❤❤
@mugdhadatar1373Ай бұрын
खूप छान मुलाखत. लहानपणापासून Exposure मिळायला हवं. खूप महत्त्वाचं आणि व्यवहारिक गणित. तर खरंच मोठेपणी गोष्टी थोड्या सोप्प्या होत जातील. किमान मूलभूत गरजा पूर्ण करता येतील. धन्यवाद या महत्वाच्या आणि उत्कृष्ट मुलाखतीसाठी.
@prabhavatipawar2422Ай бұрын
Very nice vichar&subject.namaste 👌
@hiralbarangule7955Ай бұрын
sarvat sundar ani atishay molachi mahiti denara podcast ahe, Rachana taichi biggest fan ahe mi, kadak zalay podcast Rachana tai❤🌹
@harshadanalawade2023Ай бұрын
CA Rachna Ranade is an amazing teacher......hard core teacher........ Fab sense of humour......hats off to her.......such a complecated subject like finance she explains it so easily and keep it simple......aani Mugdha Godbole khup chhan mulakhat ghetat as usual..... Thank you very much both of you ❤
@vv-gh3qfАй бұрын
Great podcast..... रचना 👍👍👍खूप उपयोगी विषय
@hemalimayeАй бұрын
सुंदर podcast.... खुप छान माहिती मिळाली luckily amchya घरात असच financial savings शिकवला होतं... त्यामुळे savings च महत्व बालपण पासुन आहे... आणि मी तेच money management majhya मुलीला शिकवीन
खूप छान झाली मुलाखत. मी त्यांच्ये दोन्ही चॅनेल्स ला फोल्लो करते.
@svsd-m1Ай бұрын
खूप छान❤
@rup-reshabyrupali3588Ай бұрын
Khup chan mulakhat.. 👌🏻👌🏻😊
@UttaraKedarApteАй бұрын
खूप सुंदर आणि उपयुक्त 🙏🏼
@deepalijoshi4652Ай бұрын
Atishay chhan episode..khoop chhan mahiti..muddesud saglach ..wicharle gelele prashna itke mahatwache ani milaleli uttare pan agdi tantotant…thanks
@krutikaravan8266Ай бұрын
Khup sunder ,grt Rachana madam... Thank you so much.....
@labheshkande8048Ай бұрын
रचना रानडे मॅडम खूपच छान माहिती देतात आणि मुग्धा मॅडमचे hosting अप्रतिम
@kavitasahane7173Ай бұрын
Khup chan video. Khup clarity milali
@sakshamjadhav5168Ай бұрын
Khupch chan ❤ thank you 🙏🙏
@gayatrikolhatkar883Ай бұрын
सोप्या भाषेत खूप छान माहिती सांगितली आवडली
@ashutoshpurkar5478Ай бұрын
रचना रानडे मराठी खूप छान चॅनल. सोप्या भाषेत विश्लेषण असते. 😊
@priyankssawant9576Ай бұрын
Mugdha ,I have never seen you so happy and open to discussion ...Your body language and everything. We would like to see you always !
@suvarnapatwari1658Ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली रचना ताई ,आणि तुम्हा दोघींना पण ऐकायला खूप छान वाटले 🙏🏻🙏🏻
@archanapatil9653Ай бұрын
👍👌thankful to both of you very knowledgeable video mam
@namratamane8937Ай бұрын
Khup chan❤
@pramilashelke3961Ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन
@PastelNuagesАй бұрын
रानडे flavour !! खरंच work झाला ❤❤
@archananeemkar51462 күн бұрын
Khupach chan interview
@nareshghanekar3280Ай бұрын
सुंदर मांडणी, छान संवाद
@jyotibaal1331Ай бұрын
Superb mulakhat rachna mam the best ❤️
@archanashah7636Ай бұрын
Nice interview. Important and wise suggesttion teach kids or involve them in financial discipline and give them enough to kick start their career so they can work towards smart goals than spoonfeeding them. Lets pray for universal financial physical and mental health.
@moushoumivaity1554Ай бұрын
This podcast was one of the useful podcast. Very beneficial to everyone.
@jaiprakashghosalkar8666Ай бұрын
Very nice information and very nice podcast both are very lovely and very good
@vaishalitathe2040Ай бұрын
मी रचना मॅडम चे विडिओ नेहमी बघते. म्हणून मी स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागले. थँक्स for the videoes on youtube channel.
@madhavisawant365Ай бұрын
Amazing episode. मीही excel sheet मध्ये दररोजचा खर्च लिहिते. त्यामुळे महिन्याच्या शेवटी unnecessary खर्च किती झाला आणि आपण अजून किती investment करू शकतो त्याचा अंदाज येतो. गुंतवणूक कशी करायची याच knowledge कमी असल्यामुळे बऱ्याचदा दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. तुम्ही सांगितल्या प्रमाणे रोज तुमचं एक तरी episode बघण्याचा प्रयत्न करीन. Thank you so much for all your advise.
@suryakantjangam6148Ай бұрын
चागली माहीती दैता खुप छान
@jyotsnajog8202Ай бұрын
Best interview. Such programs are need of the hour.Keep it up👏👏
@ramapavangadkar9696Ай бұрын
Khupach chaan vdo
@sardarwadkar3912Ай бұрын
Khup chan madam
@monikadaud151424 күн бұрын
Khup chan 🎉🎉👌👌💖
@suparnagirgune7366Ай бұрын
मुग्धा छान प्रश्न विचारले .
@mugdhawritesАй бұрын
धन्यवाद 😊🙏
@anugnad6 күн бұрын
Agreed Accurate Prectical Knowledge
@niranjansomavanshi7051Ай бұрын
Great madam
@swatikoparkar6188Ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@KOMAL11977Ай бұрын
Insightful 💌 thankyou
@kiranlande315524 күн бұрын
खूप छान माहिती दिली
@RajsheeGosleАй бұрын
Chan mahiti chan mulakhat
@being_AartisticАй бұрын
Yes..like these many posts are there on facebook with Rachana Ma'am's photo..I don't click/open those links/posts..as I too know a diehard finance teacher will never give any tips. We love u as u are ma'am. Loved the interview and Mugdha Taai's questions too. Very knowledgeable 🙏
@abhijitghorpade5242Ай бұрын
Thank you
@anitagogawale5654Ай бұрын
Khup chan mahiti milali thank you 😊
@priyankamhatre8429Ай бұрын
Lovely podcast.rachana mam chya channel la subscribe kel ahe .Ani sagle video khup chan astat.khup sopya bhashet shikvatat. Tumhi he bolta na ki striyana finance madhe intrest ghet nahi.ki kashala .navra bghtoy na .tumche video bghunch investing cha study karayla ani invest karayla suru kelel
@ulkalathkar965Ай бұрын
Aajcha video खूप छान aahe
@saavirajАй бұрын
खूप सुंदर
@manishaborkar6512Ай бұрын
This interview is very interesting,educative . The questions asked were very intellingent.
@swatianil111 күн бұрын
Best thing about Rachana that she is jolly, happy and has got good sense of humour. Happy girls are beautiful girls.
@aniketborade6029Ай бұрын
Khup chan 🙏🏻
@truptijadhav2831Ай бұрын
Very nice information ❤❤
@anugnad10 күн бұрын
Agreed Prectical Accurate
@allinoneniranjan6559Ай бұрын
Khup chan video
@varshagaidhani3660Ай бұрын
It was a nice interview Along with mutual funds we should do Health insurance and Term Insurance which is also very important. We should educate people regarding Insurance also.
@aparnasaptarshi2771Ай бұрын
Nice discussion ❤❤
@balasahebghadge7127Ай бұрын
छान
@ShreeramIyerАй бұрын
Superb, Best
@vaishaliwalhekar2951Ай бұрын
Kharay Rachana shreemant disane and important nahi tar asane ahe. Ani kapdyamche mhanale tar te mahattvache nahich ahe ki tumhi kiti Vela kapde repeat karta ,samorchya mansache knowledge, tyache behaviour jastaahatt ache aste . Khup chan mulakhat , ahe.😊