रमेश भाटकरांचं दोनदा निधन झालं! | Mridula Bhatkar | Former Judge Mumbai High Court | Woman Ki Baat

  Рет қаралды 225,453

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

Күн бұрын

Пікірлер: 392
@vrushalic3389
@vrushalic3389 2 күн бұрын
रमेश भाटकर आवडते कलाकार त्याच्या बाबत अशी काही बात मी होती हेच माहीती नव्हते पण ह्यातून सहीसलामत बाहेर पडलात हयातच आम्हाला आनंद आहे .मृदुला ताई खुप खुप शुभेच्छा ❤
@smitajoshi7323
@smitajoshi7323 3 күн бұрын
मुग्धाताई, मस्त झाली गं मुलाखत ! मृदुलाताई फार आवडलात आपण मला. फार फार सुंदर आहात आपण. बौद्धिक सौंदर्याबद्दल तर काय बोलू ! दोघींनाही आदरपूर्वक सॅल्युट !
@anjalitendulkar2554
@anjalitendulkar2554 3 күн бұрын
मृदुला, तू पहिल्यापासूनच अतिशय समतोल/ संतुलित विचार करणारी आणि निर्भीड स्वभावाची असल्यामुळेच या सर्व भयंकर कांडावर मात करून सुखरूप व सन्मानपूर्वक रमेश सह यातून बाहेर येऊ शकलीस या बद्द्ल हॅट्स ऑफ टू यू ! 🫡 तुझ्या सारखी सुयोग्य मैत्रीण माझी क्लासमेट असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय ☺️ अंजली तेंडुलकर,विलेपार्ले मुंबई .
@ambadassatav6656
@ambadassatav6656 2 күн бұрын
अप्रतिम मुलाखत न्यायमूर्ती मृदुला भाटकर मॅडम खूप छान सत्य लोकांपुढे आणलं रमेश जी मुळे तुम्ही वकील व्यवसायात येऊन उच्च पदावर गेले न्यायमूर्ती ची शपथविधीला सरांना काय कारणास्तव येता आले नाही याची मनामध्ये खूप दुःख वाटलं पण फोटोकॉल पाळावा लागतो मॅडम तुमची मुलाखत ऐकून धन्य झालो
@arunkumar8252
@arunkumar8252 2 күн бұрын
🎉
@jayshreepunawala4422
@jayshreepunawala4422 2 күн бұрын
फोटो कॉल म्हणजे???
@aparnashendekulkarni3838
@aparnashendekulkarni3838 3 күн бұрын
खूपचं सुंदर मुलाखत. रमेश भाटकर सरांविषयी आदरचं होता. आत्ता तो दुप्पट झाला. 🙏🙏मृदुला ताई खूप सुंदर व्यक्त झालात. 🙏🙏
@anujabal4797
@anujabal4797 3 күн бұрын
अप्रतिम मुलाखत एक वेगळा विषय ऐकायला मिळाला धन्यवाद माननीय न्यायाधीश मृदुला भाटकर आणि मुग्धा गोडबोले तुम्हाला दोघींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@gunratansadavarte1585
@gunratansadavarte1585 2 күн бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी आणि वास्तव बोलकं करणारी ही मुलाखत. मान्यवर न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचे हे भाष्य सामाजिक न्यायालयीन स्तरावर त्याचबरोबर माध्यमांना सुद्धा शिकण्यासारखी ही मुलाखत.... सिंपली ग्रेट
@nandadevighadgedeshmukh8653
@nandadevighadgedeshmukh8653 3 күн бұрын
🙏सुंदर मुलाखत 👌👌. महिला न्यायमूर्ती /न्यायाधीश यांच्या वरील बंधने, संयम, सहनशीलता इत्यादी चे पालन न्यायदान करताना त्याग किती करावा लागतो हे मा. मॅडम यांनी उत्कृष्ट पणे सांगितलं आणि ते त्यांच्या बाबतीत सत्य सुद्धा आहे. न्यायाधीश नेमणूक होणं सोप्प पण त्या पदावर काम करताना न्यायसंस्थेची प्रतिमा डागाळू न देणे अतिशय महत्वाचे असते. ❤❤❤❤
@AnjuChitale
@AnjuChitale 2 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत मृदुलाताई खरंच खूप संयत आणि परिपक्व व्यक्तिमत्व तशीच उत्तरे त्यांनी दिली दोन्ही बाजूनी कुठलाही अभिनिवेश नव्हता जो की आजकाल सततच सोशल मीडिया वर पाहायला मिळतो बऱ्याच दिवसांनी काहीतरी चांगले ऐ कता आले
@albinadabreo209
@albinadabreo209 2 күн бұрын
अप्रतिम मुलाखत. न्यायाधीशाना अनेक प्रोटोकॉल असतात.त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप भोग भोगावे लागतात.खुपच वेदनादायक.पण तुम्ही ते समृद्धपणे पेलले.तुम्हाला सलाम.
@ashamantri6652
@ashamantri6652 3 күн бұрын
ह्या मुलाखती मुळे कळले रमेश भाटकर निर्दोष होते धन्यवाद
@shashikantshirodkar9547
@shashikantshirodkar9547 3 күн бұрын
अशी काही माणस होती की त्यांना खात्री होती की हे कुंभाड आहे
@snehashinde6604
@snehashinde6604 Күн бұрын
रमेश भाटकर सर आमच्या रत्नागिरीतले कोकणातले आमचे आवडते कलाकार .अश्रूंची झाली फुले मधील भैय्या साहेबांची भुमिका आणि ईतरही सर्वच भुमिका उत्तम 🎉🎉🎉🎉❤
@rasikakulkarni2578
@rasikakulkarni2578 2 күн бұрын
खुप सुंदर मुलाखत झाली, मृदुलाताई ह्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी उमजल्या नाही तर सर्व सामान्यांना ह्याची काहीच माहिती नसते, त्यात मुलींनी स्वतःची कशी काळजी घ्याची हे पण आपण सांगितलं, खरंच खुप छान 👍👍
@veerthelabra3016
@veerthelabra3016 2 күн бұрын
रमेश भाटकर मला खूप आवडायचे एक मराठी हिरो म्हणून
@rupalina9563
@rupalina9563 2 күн бұрын
अप्रतिम मुलाखत 🙏🏼🙏🏼💐💐 पुस्तक नक्की वाचू 👍🏼
@pawankshirsagar9373
@pawankshirsagar9373 5 сағат бұрын
पुस्तक नाव काय आहे ?
@rupalina9563
@rupalina9563 4 сағат бұрын
@pawankshirsagar9373 मराठी आवृत्ती : हे सांगायला हवं Eng आवृत्ती : I must say this
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 2 күн бұрын
कर्तव्यनिष्ठता कशी असते ते समजलं.Hats of to her..great personality 👍
@SANIkalarang
@SANIkalarang 2 күн бұрын
अतिशय सुंदर अशी मुलाखत. मृदुला भाटकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.🎉 अभिनंदन 🎉
@vinodkene7462
@vinodkene7462 2 күн бұрын
अप्रतिम मुलाखत....धन्यवाद
@smitaadval5137
@smitaadval5137 Күн бұрын
अप्रतिम मुलाखत
@vandanamore9773
@vandanamore9773 2 күн бұрын
मुलाखत खूप छान झाली आहे.रमेश भाटकर हे एक उत्तम कलाकार होते आणि कलाकार म्हणून आवडते हि होते.त्यांच्यावर असा काही आरोप झाला होता हे आत्ता ही मुलाखत ऐकताना कळले पण त्यांच्या बद्दलचा आदर रत्तीभर सुध्दा कमी झाला नाही.
@santoshmandave2345
@santoshmandave2345 8 сағат бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व.. मृदुलाताई.. अत्यंत न्यायप्रिय, व कठोर व्यक्तित्व.. रमेश सर सुद्धा खूपच छान...
@sasodekar
@sasodekar 2 күн бұрын
न्यायाधीश महोदया, आपण खरोखर एक रणरागिणी आहातच. आपले धन्यवाद. रमेश जी नशीबवान होते. आता याच केस चे सर्व भाग सामान्य माणूस किंवा आजच्या काळात झाले असते तर तो सुटला असता का? आपण म्हणालात की सर्व महीलाभिमुख कायदे बरोबर आहेत, आणि हे करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे म्हणून तर गतकाळात आपल्या स्वार्थासाठी आणि स्वकियांच्या फायद्यासाठी हे कायदे आलेत. हे सत्य आहे. समाजाला शिक्षण देणे, नीतिमूल्ये सुधरणे, किंवा आश्चर्य वाटले आपण म्हणतात की याची कारण मीमांसा झाली पाहिजे. खरंच आपल्याला माहीत नाही का? की केवळ प्रश्नांचे उत्तर अडचणीत नको यायला म्हणून एक प्रोटोकल सारखे दिलेत? आपण सर्व चोराला सोडून संन्याशाला सुळ देतोय असे नाही वाटत? वड्याचे सोंग घेऊन पेडगावला जातो असे नाही वाटत? मा.उच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केले आहे की त्यांच्या कडे असलेले ९५-९७% केसेस या खोट्या असतात. लोकांची आयुष्य संपते पण केस लागत नाही. अहो अश्या 3 कोटीच्या वर केसेस प्रलंबित आहेत ना? मग आपण स्पष्ट का नाही बोलत?? खरे तर आपल्या पुस्तकाच्या माध्यमाने आपल्या सारख्या लोकांना ही संधी होती हे स्वीकारण्याची की या सर्व केसेस मुळे कुणाची झोळी भरली जातेय आणि कोण रस्त्यावर येतोय. आणि पुन्हा वरून आपण प्रबोधन भाषा करीत आहात!! धन्य आहे. कदाचित आज आपण न्यायासानावर असता तर नाही वाटत की काही वेगळे झाले असते. आपण सर्व ताकाला जाऊन भांडे का लपवतोय? आता आपण एक सामान्य नागरिक आहात पण तज्ञ आहात, आपल्याकडून काही ऐकण्याची अपेक्षा खूप होती. कदाचित आपल्याच समूहात मिळतील की आपल्याला या केसेस. त्यामुळे रमेश सरांच्या या केस पेक्षा जास्त विदारक आपले विचार आणि एकंदर दृष्टिकोन भासला. सत्य हे सूर्यासारखे प्रखर असते वगैरे सर्व मान्य आहे. पण आज याच सत्याला खोटे करण्यासाठी लाखो, कोट्यवधी रुपये दिले जाऊन ते डोळ्यावर पट्टी असलेल्या खुर्ची समोर तुमच्या समोर खोटे पाडले जाते याचे काहीच कसे भान नाहीये? प्रबोधन म्हणून आपण काही करताय का सध्या? पुस्तक वाचणारे वाचतील..पण असलेल्या कायद्याचा गैरवापर करून मोठ्या संख्येने सुशिक्षित महिला आज ते एक एक्स्टर्शन, पैसे कमावण्याचे, बदला घेण्याच्या शस्त्र म्हणून वापरीत आहेत, तेव्हा आपल्यावर अशी वेळ येऊनही आपण त्याबद्दल ब्र शब्द काढला नाहीत? म्हणाला नाहीत की कायद्यात सुधारणा किंवा अगदी रद्द केले पाहिजेत, कारण पैसा जातोय कुठे हे सर्वांना चांगले माहीत आहे...नवरा बायको दोन्ही पैसा खर्च करीत बसतात, शेवटी नवरा बिचारा आत्महत्या करतोय...इतके माहित असूनही...????कशाला वाचायची अशी पुस्तके मग?? ..आपण विचार करावा नक्की वाचत असाल हे तर.. उद्देश निदान कायदा तज्ज्ञांनी आता वेळ आली आहे, पुढे यावे आणि या मोहिमेत भाग घ्यावा. जसे पूजापाठ जागा बद्दल राज्यातील न्यायालयांना आदेश आलेत की कुठलीही केस घेऊ नका. तसे ४९८ वगैरे सारखे जाचक, हिंस्त्र कायदे या पुढे नोंदले जाऊ नयेत आणि त्यांना gender neutral करावे असे का नाही बोललात? केवळ दोन कुटुंबच नाही तर पूर्ण समाज व्यवस्था आणि आपली न्याय व्यवस्था किती वेळ वाया घालवत आहे यावर याबद्दल काहीच नाही?? असो.. वाचक सुज्ञ आहेत. बाकी आपल्या पुस्तकांसाठी शुभेच्छा..
@shivgaikwad5133
@shivgaikwad5133 2 күн бұрын
Aapli talmal mla smajte...
@sasodekar
@sasodekar 2 күн бұрын
@@shivgaikwad5133 अहो ही केवळ तळमळ नाही किंवा विचार नाहीत. सत्य आहे. रोहतक कोर्ट ने मागे एक महिलेस खोट्या सामूहिक बलात्कार यावर काय शिक्षा द्यावी ?७ तास कोर्टात उभे रहा. मात्र दोन माणसांनी नाहक २ वर्ष जेल भोगली केस चलेपर्यंत. दिल्ली एका केस मध्ये ८-१० खोट्या केस करणाऱ्या महिलेस काय शिक्षा मिळावी? तर २ महिने समाज सेवा करावी..!! किती लोकांची यात आयुष्य बरबाद होतात, लोक जीवन संपवता. ..मात्र येथे न्यायदान शंडा सारखे हातोडे वाजवतो... वाईट शब्द येतात पण उद्या कोण जाणे अपमान केला म्हणून माझ्यावर केस करतील...काय नेम.... म्हणून असे कुणी पोकळ बोल केलेत तर केवळ स्वार्थ आणि व्यावसायिक वाटते. म्हणजे बाकी समाज गेला का चुलीत...??
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 2 күн бұрын
स्पष्ट बोलायला पाहिजे अनेक व्हिडीओ दोन्हीही दगडावर पाय ठेवणारे असतात
@sasodekar
@sasodekar 2 күн бұрын
@@sunitatendulkar1925 बरोबर आहे. कारण हे विषय असे आहेत जे वाचून न समजणारे आहेत. पण जावे ज्याच्या वंश तेव्हा कळे, तसे जे या घनघोर त्रासातून गेले किंवा जात आहेत तेच त्याची दाहकता समजू शकतील. म्हणून अपेक्षा जास्त होत्या मॅडम कडून. अर्थात निमित्त पुस्तक आणि रमेश जी यावर गुजरलेले ऐकण्याचा होता, त्यात माझा संदेश किती योग्य माहित नाही. पण ही एक संधी आहे समाज प्रबोधनाची जी साधली गेली असती या पॉडकास्ट मध्ये सुद्धा. धन्यवाद.
@AshokAwate-rf5dg
@AshokAwate-rf5dg Күн бұрын
Madam, lakho ghar purnpane barbad zali aahet. Deshatil sarv anyay gratana nyay vyavathene aaj paryat kay dile. Desh swatantra zalya pasun nyay vyavastene aaj paryant kay ani kiti kamai keli. Tyacha deshala kiti fayada zala aani deshache kiti nuksan zale. yachi aapan kadhi gola berij keli kay? Madam., tumacha baddal aadar theun hae vichart aahe. Aaj deshamadhe janatechi lootmar hote aahe tya madhe nyay vyavastecha sarvat motha vata aahe. Madam, jya deshamadhe ektarfi kayade asatil tethil nyay vyavathe kadun kiti nyayachi apeksha thevata yeil. Desh, bhasha, prant, dharm, jat panth ling yacha aadharanne aapalya deshane kayade banavalele aahet. Yacha kahi fayada anyaygrastana honyasarkha aahe kay. Aaj durdaivane lokancha nyay vyavastevarcha vishvas udat chlalela aahe. Yavar kahi upay aahe ki nahi?
@kishorpatil2815
@kishorpatil2815 2 күн бұрын
न्याय क्षेत्रातील अतिशय संवेदनशील, संयमी आदरणीय व्यक्तीमत्वाची भेट घडवली.. म्हणून आपले धन्यवाद..
@prakashchoudhari3155
@prakashchoudhari3155 2 күн бұрын
मी राज्य शासनाच्या एका खात्यात 38 वर्ष सेवे नंतर निवृत्त होऊन 13 वर्ष झाली 2000 सालात माननीय न्यायमूर्ती यांचे पिताश्री माननीय प्रतापराव बेहरे नि. जि. न्यायाधीश आमच्या खात्यात न्यायालीन प्रकरणाचे सल्लागार होते त्यांचेकडे मी आदर्श घेऊन काम केले म्हणून या कुटुंबातील सर्वांचा आदर आहे मुलाखत खूप छान झाली धन्यवाद 🙏
@samitaghate8876
@samitaghate8876 2 күн бұрын
खूप सुरेख मुलाखत.. दोघीही मस्त.पुस्तकं आधी वाचलेलंच होतं पण मुलाखत पाहून परत उजळणी झाली. मृदुला पहिल्यापासूनच न्यायप्रिय, सत्यप्रिय आणि शिस्तप्रिय मुलगी..तिने तिचं प्रत्येक काम, प्रत्येक कर्तव्य अतिशय उत्तमपणे पार पाडलं आहे. कायद्याची चौकट कधीही मोडलेली नाही.मला मृदुलाचा खूप अभिमान आहे.तिच्यासारखी मैत्रीण असणं हे माझं नशीब आहे. मुग्धा पण मस्त.❤❤
@ashrafshaikh1134
@ashrafshaikh1134 2 күн бұрын
Very nice and informative meeting. She narrated her experience very gracefully.
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 3 күн бұрын
खूप छान मुलाखत. लोकसत्ता मधले त्यांचे लेख वाचले आहेत.
@mahesh_7136
@mahesh_7136 3 күн бұрын
मॅडम आपली मुलाखत खुप उत्तम झाली.... खरं तर माझी नम्र विनंती आहे सर्व प्रशासनातील अधिकारी यांना आपण system मध्ये असताना अशा प्रकारे अंन्याय झालेल्या व्यक्तीच्या पाठीमागे ठाम पणाने उभे रहावे. कारण प्रामाणिक व्यक्ती चरित्रावर उडलेला शिंतोडे कधीचं सहन करू शकत नाहीं
@smitavyavahare935
@smitavyavahare935 Күн бұрын
वा! अप्रतिम!अतिशय संयमी, मुद्देसुद मुलाखत आहे.
@sharadgovind1126
@sharadgovind1126 2 күн бұрын
Thank you for opening up Ma'am. You are one of the best, bravest judge of the Maharashtra judiciary. Proud of you ma'am. Your life is inspirational. The values in social life including that in judiciary are on fast decline. Persons like you with exemplary courage and resilience are like lamp post in these dark hours. Thank you for sharing and for writing a book.
@maheshwaripatil-dg1bb
@maheshwaripatil-dg1bb 2 күн бұрын
Salute madam... खूप जवळून तुमचा स्वभाव पाहिलाय..... तुमच्यामुळे सामान्य जनतेचा न्याय जिवंत आहे....
@Niva1253
@Niva1253 2 күн бұрын
वा, फार सुरेख मुलाखत. अतिशय सोबर व्यक्तिमत्त्वं, अर्थात विद्वत्ततेचे लक्षणच ते..! खूप घेण्यासारखे आहे या संवादातून..👌👌😊 fear is reaction & courage is decision हे नेहमी लक्षात राहिल..
@Suwarna1805
@Suwarna1805 Күн бұрын
एक "Judge" म्हटलं की सर्वसामान्य माणसाला वाटतं की काय power आहे, position आहे आणि कसलीही भीती न बाळगता छान जगता येतं. पण मृदुल ताईंनी किती सुंदर आणि स्पष्ट रित्या या position मागच्या limitations, त्याच्यासाठी पाळावी लागणारी तत्व, स्वतः ची मूल्य याची माहिती दिली. त्यांची बुद्धीमत्ता, त्यांचं professional expertise आणि integrity या बाबत बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे वाटेल, पण एक मात्र खूपच कौतुकास्पद आहे आजच्या मुलाखतीचं, ते ते म्हणजे दोघींनीही वापरलेली उत्तम मराठी भाषा. योग्य शब्द, योग्य प्रश्न, योग्य expressions, मुग्धा, या विषयावरची ही मुलाखत तू उत्तम रित्या घेतलीस म्हणून तुझे विशेष अभिनंदन.
@SupriyaPrabhumirashi
@SupriyaPrabhumirashi 3 күн бұрын
नमस्कार! मला मा. मृदुलाताई आणि रमेशदादांविषयी प्रचंड आदर आहे. आमचे ते आवडते कलाकार आहेत. समाजात कशी माणसं असतात ना... चांगल्या माणसांना सुखाने जगू देत नाहीत दुष्ट लोक. पण खरं शेवटी समोर येतच. छान झाली मुलाखत.
@nisha280
@nisha280 2 күн бұрын
सध्याचे राजकारण त्याच दिशेने चाललेले आहे.
@SupriyaPrabhumirashi
@SupriyaPrabhumirashi 2 күн бұрын
@@nisha280 हो त्यातही भरडले जातात कलाकार. एखाद्या सोबत सहज फोटो काढणे हा पण गुन्हा ठरू शकतो.
@udaybhamare2554
@udaybhamare2554 Күн бұрын
याला म्हणतात jivansangini both are great
@gjoshi4986
@gjoshi4986 2 күн бұрын
This was nice interview..wise, intelligent and matured discussion. Was appreciative of Mr Ramesh Bhatkar for his performances as an Actor and Mrs Bhatkar for her judicial decisions as High Court Judge. I didnt know they were related. Such an amazing couple. Thanks for this interview.
@amrutabansod2679
@amrutabansod2679 Күн бұрын
Hon'ble mrudula mam you are one of the best lady judge and High court justice of India
@radhikapathak7049
@radhikapathak7049 2 күн бұрын
अप्रतिम मुलाखत.....आदर्श व्यक्तिमत्त्व ...
@dr.dattatrayasatav
@dr.dattatrayasatav 2 күн бұрын
शब्द नाहीत! ❤ salute_ sir & madam🙏🙏
@Renuka_1963
@Renuka_1963 Күн бұрын
खूप छान मुलाखत ,धन्यवाद
@nitavp2359
@nitavp2359 15 сағат бұрын
पुस्तक वाचलं आहे. खूप छान आहे. रमेश भाटकर आवडते कलाकार होते. हे पुस्तक वाचून खूप वाईट वाटलं होतं आणि ज्या प्रकारे दोघांनीही या घटनेला खंबीरपणे तोंड दिलं ते फारच कठीण आणि भावनात्मक होतं. Thanks much for inviting Mrudula tai. She herself is a renowned judge and very capable lawyer. Hats off to her.
@swatisaoji1966
@swatisaoji1966 2 күн бұрын
आपण खूप कठीण प्रश्न समोर येऊनही नातं छान समजून, उमजून विणलेय. आपण अतिशय समदार, उच्चशिक्षित, सुशिक्षित कपल म्हणून आदर्श आमच्या समोर राहील. आपल्या संयम, धैर्य 🙏🏻🙏🏻
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 3 күн бұрын
मॅडम आपण इतक्या मोठया व्यक्ती आहात माजी न्यायमूर्ती, माझ्या केस संदर्भात तुम्हाला high court पहिलं फार छान वाटलं तुमचा अभिमान वाटतो 🙏
@gaurichavan5917
@gaurichavan5917 Күн бұрын
खूपच सुंदर, तुम्हाला मानाचा मुजरा मृदुला ताई, अजून काहीच शब्द नाहीत माझ्या कडे 😌😌🙏🙏🙏
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 Күн бұрын
धन्यवाद फार महत्त्व ची घटना प्रकरण आपण बोलत आहेत, सर्व अन्याय ग्रस्त पुरुष आपल्या सोबत आहत,🙏🙏
@nainahuli7694
@nainahuli7694 2 күн бұрын
खूप छान interview आणि खूप मोठे सत्य लोकांसमोर आणले Ramesh sir माझे खूप आवडते actor आहेत and really respect both of you❤खूप छान आणि उच्च विचार खूप प्रेरणादायी वाटले आपले विचार🙏
@vinayaksathe3868
@vinayaksathe3868 2 күн бұрын
जस्टीस सौ. मृदुला ही अशी सुरवात मी जाणीवपूर्वक करत आहे. आपण ज्या पदावर होतात अशावेळी लोकांच्या नजरा आपलीही परीक्षा पाहणारऱ्या होत्या. तसेच आपल्या साठीही ते अग्नीदिव्यच होतं. अशाही वेळी ज्या ठामपणे श्री. रमेश यांच्या पाठीशी उभ्या रहिलात ते पाहून पुराणातील सावित्रीची आठवण झाली. असो आपल्या बद्दल पूर्वीपासूनच नितांत आदर होताच तो द्विगुणित झाला.
@sunitashinde4285
@sunitashinde4285 2 күн бұрын
अप्रतिम सुंदर मुलाखत सत्याचे दर्शन घडले रमेश भाटकर माझे आवडते हिरो होते आहे 🤝🏻🤝🏻👍🏻👍🏻🙏🙏💐💐
@vinayasalaskar9154
@vinayasalaskar9154 2 күн бұрын
असे खोटे आरोप करणाऱ्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे. तरच अशा खोट्या तक्रारी कमी होतील.
@nandinithatte4076
@nandinithatte4076 11 сағат бұрын
अप्रतिम मुलाखत. भाटकर मॅडम चा एक विलोभनीय पैलू समोर आला. मॅडमला मी खूप दिवस ओळखते. आदरणीय आणि अतिशय तत्वनिष्ठ तेवढ्याच पाय जमीनीवर असणारे एक व्यक्तिमत्व. खरोखर आदर तर वाढलाच.पण एक नवीन दृष्टिकोन मिळाला. धन्यवाद मॅडम आणि मुगधाताई दोघींचे कौतुक
@saritajoshi1944
@saritajoshi1944 3 сағат бұрын
Khup inspring.. apratim.
@ravirajmane1716
@ravirajmane1716 6 сағат бұрын
दुसरी बाजू समोर आली रमेश भाटकर यांना काही प्रमाणात न्याय मिळाला
@yyardi
@yyardi 19 сағат бұрын
खूप सुंदर मुलाखत... आणि विवेचन... संध्या बंगाली
@medhavipat1846
@medhavipat1846 9 сағат бұрын
हे सांगायला हव हे पुस्तक कुठे मिळेल.वाचायला नक्की आवडेल.मुलाखत खूप छान झाली.
@Rakhee-z1p
@Rakhee-z1p 5 сағат бұрын
छान...नुसत्या abhinetrinche interviews घेण्यापेक्षा अश्या कर्तबगार महिलांचे interviews घेतलेले उत्तम. ज्ञानप्राप्ती पण होते आणि हुरूपही मिळतो 👍🏻
@shreepadgolwalkar8826
@shreepadgolwalkar8826 2 күн бұрын
Innocent until proven guilty हे न्यायालयाचे तत्व आहे. परंतु समाजात हे तत्व चालत नाही. कदाचित निर्दोष व्यक्तीचे आयुष्य खराब होऊ शकते. त्याचबरोबर there is no smoke without fire. काहीतरी उद्देश असल्याशिवाय आरोप होत नाही. त्यामुळे असल्या प्रकरणांना अनेक कंगोरे असतात.
@amitpradhan5024
@amitpradhan5024 2 күн бұрын
माझ्या मुलीची घटस्फोट केस होती.त्या वेळेला या बाईचा अनुभव फार वाईट आहे. हि बाई फार उर्मट आहे.
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 2 күн бұрын
Bayka judge kadhi ladies la favour karat nahi .nagpur highcourt ladies judge tashich ahe
@sansare1331
@sansare1331 2 күн бұрын
😊
@MAU9820.
@MAU9820. 2 күн бұрын
@@Kiran-zo1kqआपले बाजूने निर्णय झाला नाही म्हणून 😮जरा लाज 😮😮😮😮
@RajanGhone
@RajanGhone 4 сағат бұрын
दिसतेच .. देहबोलीवरुन.
@bhuvaneshwarimali2212
@bhuvaneshwarimali2212 13 сағат бұрын
मुलाखत खूप सुंदर तर होतीच पण खूप माहिती पूर्ण आणि फायद्याची . होती रमेश भाटकर सर खूप चांगले होते मॅडम तुम्ही पण सावित्री सारख्या आहात नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणखीन कायद्या विषयी माहिती ची आज ह्या कलियुगात खूप गरज आहे तर तुम्ही ते देत रहा 🎉
@bhuvaneshwarimali2212
@bhuvaneshwarimali2212 13 сағат бұрын
Om shanti
@Sulemansurve-x1y
@Sulemansurve-x1y 2 күн бұрын
त्या वेळेस मृदुलाजीं काही महत्वाच्या खटल्यांवर न्यायाधीश म्हणून काम करत होत्या.अतिशय कर्तव्य कठोर न्यायाधीश असा तेंव्हा त्यांचा रास्त लौकिक होता. तेंव्हा मृदुलाजीं वर दबाव टाकण्यासाठी रमेशजींचे चारित्र्यहणन केलं गेलं आणि काही अंशी त्यात ती शक्ती यशस्वी ही झाली.
@SatyawanKharde
@SatyawanKharde Күн бұрын
Khup Chan Mulakat
@gajananturbhekar7
@gajananturbhekar7 2 күн бұрын
धन्यवाद मृदुलाताई आपला खरेपण हे ह्यामुलांखतेतील सत्य मांडून. राजकारणाचे बळी न्यायदान करणारी व्यक्ती सुटलेली नाही. उल्लेख करावा वाटतो कि पूर्ण मुलाकतेतील भाषा आपण शुद्ध मराठीत दिलेली आहे अपवाद आवशक्य तिथेच इंग्रजीत वापरकेलात धन्यवाद 🙏🙏
@h_a-www
@h_a-www 3 күн бұрын
तो खोटा आरोप करणाऱ्या व्यक्तीचे नाव, फोटो publish केला तर काय हरकत आहे ? गुन्हा करून ती व्यक्ती मजेत आयुष्य घालवत आहे.
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 3 күн бұрын
जर खोटं गुन्हा असता तर ना
@meerajoglekar9554
@meerajoglekar9554 3 күн бұрын
Ti kuni actress navhati.tar kamkari vargatil mulagi hoti
@sandeepsalve5016
@sandeepsalve5016 3 күн бұрын
किती संयमी आणि संयत व्यक्तीमत्व आहे मृदुला भाटकर मॅम.कठीण समयी खूप खंबीर पणे पतीला साथ दिलीत.
@bhagwat3011957
@bhagwat3011957 2 күн бұрын
@@pramoddhangar5855खोटे आहे. ती 2007ला 36वर्षाची होती.
@gamingsquad6129
@gamingsquad6129 2 күн бұрын
जर खोटा खटला दाखल झाला असेल आणि जर ते सिध्द झालं असेल तर पुढील न्यायालीन लढा लढला गेला का?
@pallavimore1336
@pallavimore1336 10 сағат бұрын
रमेश भाटकर माझे crush आहेत.. अजूनही आवडतात मला या जगात नसले तरीही❤ शाळेत असल्यापासून माझा आवडता मराठी हिरो म्हणून माझ्या मनावर राज्य केले त्यांनी
@vikassardal1123
@vikassardal1123 2 күн бұрын
खुप छान, पण आताची परिस्थिती फार वेगळी आहे, न्यायाधीशच लाच घेऊन काम करतात अस वाटत.
@varshajadhav15
@varshajadhav15 Күн бұрын
मॅडम , तुम्ही किती प्रामाणिक आहात! असे न्यायाधीश पाहिजेत. एका न्यायाधीशाच्या पतीनरच असा आरोप होतो तेव्हा त्या न्यायाधीशाला काय वाटलं असेल, पणतुम्ही धैर्याने बाहेर पडलात.सत्यमेव जयते हेच खरं
@earthlingthings571
@earthlingthings571 2 күн бұрын
It's really the best coincidence to come across this sensible interview. Just like a normal scroller got curious by the thumbnail but got a lot for different information by this wise, educated human. Females like this can really inspire you to shape up another's thought process. 👍🏼🙌🏼
@creativekids8102
@creativekids8102 3 күн бұрын
Kiti simple personality aahe. Khup chan mulakhat
@vijaysupare188
@vijaysupare188 Күн бұрын
मिडिया नव्हत्याच होत करतो, समाज याला बळी पडू नये या साठी विषेश प्रयत्नांची गरज आहे
@Smitapm
@Smitapm 2 күн бұрын
खूप छान मुलाखत... एका चांगल्या अभिनेत्यावर दुर्दैवाने झालेल्या खोट्या आरोपामुळे त्यांच्या carrier che फार नुकसान झाले आणि संपूर्ण कुटुंबाला खूप काही सोसवे लागले.. न्यायमूर्ती असूनही system मुळे madam la खूप त्रास झाला, अत्यंत दुर्दैवी घटना..
@bhagwantbhagat7163
@bhagwantbhagat7163 2 күн бұрын
एका स्त्री न्यायाधीशाने केलेली बलात्काराची व्याख्या व बऱ्याचदा वर्तमान पत्रातून वाचलेले ताईंचे न्याय व निवाडे आणि पहिल्यांदा सोशल मीडियावर पाहिलेली मुलाखत व त्याचे गांभीर्य अतिशय अभ्यास योग्य आहे. करिता मनापासून धन्यवाद.🎉
@abhijitghorpade5242
@abhijitghorpade5242 3 күн бұрын
Thank you
@archanachandle4480
@archanachandle4480 Күн бұрын
Great women 🙏 Mrs bhatkar , and nice subject for discussion, Mugdha Mam
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 2 күн бұрын
खरोखर आरपार आहे ही मुलाखत.
@DeepakBorkar-z6j
@DeepakBorkar-z6j 2 күн бұрын
फार सुंदर मुलाखत झाली पूर्ण ऐकली
@ShubhadaMankar
@ShubhadaMankar 2 күн бұрын
मृदुला ताई, तुम्ही त्या मुलीवर defamation ची case निकाल लागल्यानंतर दाखल करायला हवी होती असे वाटते. Main culprits पयँँत कदाचित पोहचता आले असते. तुमच्या सहनशीलतेला सलाम 🙏
@shreekantkulkarnilove9431
@shreekantkulkarnilove9431 3 күн бұрын
फारच सुंदर मुलाखत .
@programmingway3625
@programmingway3625 2 күн бұрын
सुंदर मुलाखत... रमेश भाटकर.... रत्नागिरी चे आमचे आवडते कला कार 🙏
@Meera12196
@Meera12196 2 күн бұрын
अतिशय सुंदर झाली मुलाखत
@krishnaundire4570
@krishnaundire4570 2 күн бұрын
अप्रतिम मुलाखत. खुप छान.
@OrganicBalconyGardenMarathi
@OrganicBalconyGardenMarathi 8 сағат бұрын
बाप रे.. हे आम्हाला माहितच नव्हत ....खूप प्रामाणिकपणे सांगितलात तुमचा वाईट अनुभव आज पहिल्यांदाच पाहिले तुम्हाला.
@gathashinde9122
@gathashinde9122 2 күн бұрын
खूप छान मुलाखत...
@AnaghaNawathe
@AnaghaNawathe Күн бұрын
अप्रतिम मुलाखत👌👌..
@tanajipatil541
@tanajipatil541 2 күн бұрын
अप्रतिम..... 👌
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 14 сағат бұрын
खूप छान माहिती समजली , वेगळे कोण समजले
@h_a-www
@h_a-www 3 күн бұрын
एक suggestion - हे पुस्तक storytel सारख्या प्लॅटफॉर्म वर ebook म्हणून publish करावे
@dhandevb
@dhandevb 20 сағат бұрын
न्याय व्यवस्थेत अशा व्यक्तींची खूप गरज.मीडिया एखादी बातमी देतोय म्हणजे ती खरीच असा बाळबोध समजही अनेकांचा असतो
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 7 сағат бұрын
आदरणीय भाटकर यानी सतत विचार यू ट्यूबर मांडावेत विनंती. त्याना खूप काही सांगायचे आहे
@TheCreativeCanvas520
@TheCreativeCanvas520 2 күн бұрын
खुप सुंदर मुलाखत. मुग्धा ताई फार सुंदर दिसतेस.
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 2 күн бұрын
याचा अर्थ महत्वाच्या पदा पर्यंत जाऊ शकणाऱ्या न्यायमूर्तींनी अविवाहित पाश हीन असावं असा होतो का
@samrtha1887
@samrtha1887 2 күн бұрын
मुग्धा तुझं मुलाखत घेणं खूप छान वाटत ❤
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 күн бұрын
विना कारण रमेश भाटकर यांच्या वर आरोप केले गेले
@vijayarawle5636
@vijayarawle5636 Күн бұрын
मृदुला ताई तुम्ही तुमच्या नवऱ्यावर आरोप झाला त्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला हे मोठं धाडस केलं, विश्वास ठेवलात, त्याच्यामागे तुम्ही उभ्या राहिलात. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी, खरंच तुम्हाला मानलं पाहिजे. मुलाखत ऐकून खूप बरं वाटलं. तुमच मनापासून अभिनंदन.🌹🙏😊
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 Күн бұрын
खूप छान मुलाखत
@achalakelkar2548
@achalakelkar2548 2 күн бұрын
कटु वास्तवा बद्दल कळून खूप वाईट वाटल.काहीही चूक नसताना भोगाव लागत!दुसर्याच्या मनातला द्वेष व असूया यांवर आपण काहीच करु शकत नाही😢
@pallavigokhale5536
@pallavigokhale5536 Күн бұрын
चांगले विचार आहेत निवृत्त न्यायमूर्तीचे. किती त्याग करावा लागला त्या दोघांना...
@sunilk_
@sunilk_ Күн бұрын
Great Interview 👍👌
@tarujabhosale8543
@tarujabhosale8543 2 күн бұрын
उच्च पदावर काम करणं म्हणजे काटेरी मुकुट असतो हे खरं आहे.त्याला फक्त कुटुंब नसतं.कठोर कर्तव्याने तो / ती बांधलेली असते. डॉ. तरुजा भोसले- वळसंगकर
@Cutegondu14
@Cutegondu14 2 күн бұрын
Still in 2024 In Pune,Alibag courts there are no separate washrooms for some judges, such situation is also seen in some places in maharashtra especially at headquarters, lady JO’s are still suffering Nobody is concerned Mam’s interview shows that while she was PDJ in Kolhapur, she has solved problem of judges separate washroom in 90’s decade There is need of such great person in judiciary Overall interview is great, and shows a good and sensitive judge Morally and ethically great judge🙏
@iammukta1644
@iammukta1644 2 күн бұрын
Absolutely transparent and mature interview!!
@AnitaKale-t8y
@AnitaKale-t8y 3 күн бұрын
सुंदर मुलाखत
@akshaymulik9596
@akshaymulik9596 Күн бұрын
Very nice and an eye opening interview with Mrudula ji Bhatkar 👌👌
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Crazy Stories of Pune & Punekars.. | Ft. Milind Shintre
58:32
Vaicharik Kida
Рет қаралды 81 М.
Amita Khopkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:07:59
Sulekha Talwalkar
Рет қаралды 47 М.