अनिरुद्ध बापु कि जय श्रीराम श्रीसमर्थ श्रीगुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त श्रीसमर्थ श्री सद्गुरु
@rajendrachitodkar83033 ай бұрын
अनिरुद्ध बापू पदरात घ्यावे,माझ्या पापाची शिक्षा मला द्यावी,माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पूर्ववत करावे हिच प्रार्थना 🎉🎉🎉🎉माझ्या पाठीशी उभे राहावे बापूराया🎉🎉
@NamratasCreativity3 ай бұрын
Tumhi kahi tari problem madhe disat ahat ...ekda suchit dada la bhetun ya te nakki marg sangtil .Ambadnya nathsamvidh
बापूराया,आपण भक्तांना सर्व पापासहीत स्विकार करतात तसा माझाही स्विकार केला असेनच,आपल्या चरणी जिवात जीव असेपर्यंत राहण्यासाठी शक्ति द्यावी हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्यामुळेच माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पूर्ववत करावे हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्यामुळेच माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेले विघ्ने व अडथळे लवकरात लवकर निवारण करून त्याचा संसार सुखाचा व आनंददायी व्हावा हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्या मुलाला आज आहे त्यापेक्षा अधिक पगाराची व अधिक चांगल्या नामांकित कंपनीत नवीन जॉब मिळू दे हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@rajendrachitodkar830312 күн бұрын
श्री अनिरुद्ध भगवंत की जय 🎉🎉🎉🎉 मला आपल्या पदरात घ्यावे व आहे त्या परिस्थितीत मला मार्ग दाखवून मला व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पूर्ववत करावे हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉🎉
@rajendrachitodkar830313 күн бұрын
श्री अनिरुद्ध भगवान,नंदा माता व सूचित दादा आपल्या चरणी जिवात जीव असेपर्यंत राहण्यासाठी शक्ति द्यावी हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@rajendrachitodkar83039 күн бұрын
श्री अनिरुद्ध बापू,नंदा माता व सुचित दादा आपल्या चरणाशी जिवात जीव असेपर्यंत राहण्यासाठी शक्ति द्यावी हिच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 आपण माझा पाप पुण्यासहित स्विकार करावा व मला माफ करावे 🎉🎉🎉🎉 माझ्यामुळेच माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पूर्ववत करावे हिच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्यामुळेच माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेली विघ्ने व अडथळे लवकरात लवकर निवारण करुन त्याचा संसार सुखी व आनंददायी व्हावा हिच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्या मुलाला आज आहे त्यापेक्षा अधीक चांगल्या कंपनीत अधिक चांगल्या पगाराची नोकरी मिळू दे हिच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉
@rajendrachitodkar830325 күн бұрын
अनिरुद्ध भगवान, नंदा माता व सूचित दादा आपल्या चरणाशी जिवात जीव असेपर्यंत राहण्यासाठी शक्ति द्यावी हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@rajendrachitodkar83033 ай бұрын
बापूराया,तुझ्या सेवेत जिवात जीव असेपर्यंत राहीन, माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पूर्ववत होऊ दे हिच प्रार्थना 🎉🎉🎉🎉सद्गुरु अनिरुद्ध बापू, नंदा माता व सूचित दादा की जय 🎉🎉🎉
@rajendrachitodkar83039 күн бұрын
श्री अनिरुद्ध भगवान ,नंदा माता व सूचित दादा जिवात जीव असेपर्यंत आपल्या चरणांची सेवा करण्यासाठी शक्ति द्यावी हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉 मला माझ्या पाप व पुण्यासहीत स्विकार करून मला व माझ्या परिवाराला आनंदी करावे हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@seemanaik2735Ай бұрын
हरि ॐ अंबज्ञ आम्हा सर्व परिवारावर तुझ्या अखंड कृपेची छाया आहेच. चूका पदरात घे.. बापुराया सदैव तुमच्या चरणाशी ठेव . मोठी आई माझ्या बापूंच्या चोहोबाजूला सदैव तुझे रक्षा कवच असू दे . त्याला कोणाचीही कुदृष्टी नको लागु दे . माझ्या संपूर्ण सद्गुरू परिवाराला तुझ्या प्रेमछत्राखाली ठेव. लव्ह यु मोठी आई❤❤ हॅपी बर्थडे डॅड❤❤🎉🎉
@rajendrachitodkar8303Ай бұрын
श्री अनिरुद्ध भगवान की जय 🎉🎉🎉माझ्या जिवात जीव असेपर्यंत आपल्या चरणांची सेवा करण्याची शक्ति द्यावी हीच आपल्या चरणी विनंती 🎉🎉🎉🎉
@rajendrachitodkar83034 ай бұрын
श्री अनिरुद्ध महाराज, नंदा माता, सूचित दादा की जय, माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर निर्माण होऊ दे हिच विनंती 🎉🎉🎉🎉आपणच शक्ति द्यावी, अनंत काळ आपल्या चरणात राहीन 🎉🎉🎉🎉
@rajendrachitodkar830325 күн бұрын
बापू आपणच पाठीशी आहात हीच आम्हाला खूप ताकद आहे अंबज्ञ
@rajendrachitodkar83034 ай бұрын
हरी ओम बापू, नंदा माता व सूचित दादा नतमस्तक होऊन नमस्कार देवा, माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पुन्हा निर्माण होऊ दे, हरी ओम, शरीर साथ देईन तो पर्यंत तुझ्या सेवेत राहीन 🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajendrachitodkar830310 күн бұрын
माझ्या शरीरात त्राण असेपर्यंत आपल्या चरणाशी राहण्यासाठी शक्ति द्यावी हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्यामुळेच माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पूर्ववत करावे हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्यामुळेच माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेले विघ्ने व अडथळे लवकरात लवकर निवारण करून त्याचा संसार सुखी व आनंददायी व्हावा हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@somnathtorase835125 күн бұрын
Hari om bapu 🙏❤️
@rajendrachitodkar830310 күн бұрын
बापुराया मला चरणाशी घ्यावे 🎉🎉🎉माझ्या पापाची शिक्षा मला दे परंतु माझ्या परिवाराला व मुलाला त्याची झळ पोहोचू देऊ नये हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@rajendrachitodkar83034 ай бұрын
हरी ओम बापूराया,नंदा माता की जय,सुचीत दादा,माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य पुन्हा निर्माण होऊ दे हिच बापु आपल्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉
@dadsogodse2397Ай бұрын
Hari om bapu I love you dad ❤
@Geeta101awaleАй бұрын
I love you my dad
@rajendrachitodkar830324 күн бұрын
बापू राया मला पदरात घ्यावे, माझ्या पापाची शिक्षा मी स्विकारला तयार आहे, ती माझ्या मुलाला किंवा परिवाराला देऊ नका हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@rajendrachitodkar830311 күн бұрын
माझ्या पापाची शिक्षा मी भोगण्यास तयार आहे परंतु माझ्या परिवाराला व माझ्या मुलाला त्याची शिक्षा देऊ नकोस देवा,आपले वचन आहे त्याप्रमाणे मला आपण स्विकारले आहे आपला कृपा आशिर्वाद द्यावाच ही कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्या शरीरात त्राण असेपर्यंत आपल्या चरणांची सेवा करण्यासाठी करण्यासाठी शक्ति द्यावी हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्यामुळेच माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पूर्ववत करावे हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्यामुळेच माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेली विघ्ने व अडथळे लवकरात लवकर निवारण करून त्याचा संसार सुखी व आनंददायी व्हावा हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@rajendrachitodkar830324 күн бұрын
माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पूर्ववत करावे हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@rajendrachitodkar830311 күн бұрын
माझ्या पापाची शिक्षा मला द्यावी हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 त्याची शिक्षा माझ्या परिवाराला किंवा माझ्या मुलाला देऊ नकोस देवा 🎉🎉🎉 जिवात जीव असेपर्यंत आपल्या चरणांची सेवा करीत राहण्यासाठी शक्ति द्यावी हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@rajendrachitodkar830310 күн бұрын
शरीरात त्राण असेपर्यंत आपल्या चरणांची सेवा करीत राहीन त्यासाठीच शक्ति द्यावी हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@rajendrachitodkar83034 ай бұрын
श्री अनिरुद्ध भगवान की जय, माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पुन्हा निर्माण होऊ दे अंबज्ञ 🎉🎉🎉
@saiprinters6002 ай бұрын
हरि ओम बापू रायाआम्हाला आमची कुल देवी समजू दे
@dilipmahale66624 күн бұрын
🙏🙏🙏😮ओम.बापू
@premkilledar363 ай бұрын
Hari om❤
@hemlatashinde58802 ай бұрын
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
@rajendrachitodkar8303Ай бұрын
अनिरुद्ध भगवान की जय 🎉🎉🎉🎉 जिवात जीव असेपर्यंत आपल्या चरणाशी राहण्याची शक्ति द्यावी हिच प्रार्थना 🎉🎉🎉
@rajendrachitodkar83035 күн бұрын
बापू मला पदरात घ्यावे 🎉🎉🎉 माझे व माझ्या परिवाराचे चैतन्य ज्या व्यक्तिच्या माझ्या परिवारात येण्याने हरवलेले आहे त्या व्यक्तीस लवकरात लवकर माझ्या परिवारातून बाहेर काढून माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पूर्ववत करावे हीच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉🎉
@varshawagh-y7i16 күн бұрын
❤❤
@subhapatil68003 ай бұрын
Hari om bapu 😊
@rajendrachitodkar8303Ай бұрын
माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर निर्विघ्नपणे पूर्ववत करावे हिच विनंती 🎉🎉🎉🎉माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेले वितुष्ट लवकरात लवकर निराकरण करावे ही विनंती 🎉🎉🎉
@bhimashankarjungleherbs29 күн бұрын
तुम्ही गुरुक्षेत्रम मध्ये आधी जाऊन दर्शन घ्या ..मोठ्या आईची ओटी भरा, आईची क्षमा मागा...त्या नंतर वर क्लिनिक मध्ये जाऊन प.पूज्य सूचित दादा यांचे मार्गदर्शन घ्या ते काही उपासना सांगतील, काही मार्ग सांगतील ते करा 🙏👍 अंबज्ञ नाथसंविध
@sarikasarika9333 ай бұрын
Hari Om bapu
@sandeshranjane2242 ай бұрын
🌺🙏🙏🙏🙏🌺
@sandeshranjane2242 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@alkasankhe272914 күн бұрын
I love you my dad mom dada ❤
@maheshshelar558828 күн бұрын
Abandny nathsavind 🌹
@rajendrachitodkar83039 күн бұрын
माझ्यामुळेच माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर पूर्ववत करावे हिच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्यामुळेच माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेली विघ्ने व अडथळे लवकरात लवकर निवारण करुन त्याचा संसार सुखी व आनंददायी व्हावा हिच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉 माझ्या मुलाला आज आहे त्यापेक्षा अधिक पगाराची व अधिक चांगल्या कंपनीत नविन जॉब लवकरात लवकर मिळू दे हिच आपल्या चरणी कळकळीची विनंती 🎉🎉🎉
@NamratasCreativity9 күн бұрын
Tumhi problem madhe asal tar ekda suchit dada la bhetun ya ..marg Nigel nakki .Ambadnya