दंडवत प्रणाम दादा खुप च छान प्रबोधन पर निरूपण केले त्या च अनुसरुन सईधईस जावे हीच प्रार्थना
@SahebraoKadam-pv4xr Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी
@pralhadchoudhari7304 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा, उपदेशांच्या मुलामुलींना जे बाहेर गावी नोकरी निमित्ताने जातात त्यांच्या साठी उपदेशी पालकांना आपण केलेले निरूपण अत्यंत महत्त्वाचे आहे
@babitasapkale351 Жыл бұрын
Dandvat pranam dadaji
@tanajidesai6259 Жыл бұрын
सुंदर प्रवचन बाबाजी सडेतोड भाष्य नवीन पिढीला प्रेरणादायी विचार करून धर्म आचरण करणे साठी 🎉🎉
@nandkishorpawar698 Жыл бұрын
दंडवत प्रणाम🌹🙏 बाबा
@dattatrayyadav1094 Жыл бұрын
सडेतोड प्रवचन. दंडवत प्रणाम बाबा. अशा निर्भिड सरळ सडेतोड प्रवचनांची गरज आहे. परमेश्वर तुमच्या कार्यास यश देवो....जय श्रीकृष्ण......जय श्री चक्रधर....
@mangalsinggirase4886 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा.......
@shivajiphalake2342 Жыл бұрын
21:52
@DattaryMogal11 ай бұрын
1:22:16
@mangalsinggirase488611 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबा.... तुमच्या प्रवचनाची आणि विचारांची आज धर्माला खुप खुप गरज आहे, नाही तर ज्याचा खिसा गरम त्यांचाच देव धरम, ही म्हण प्रचलित होईल आणि नवीन पिढी धर्म आचरण वरून जाईल......याची काळजी आणि खूप खंत वाटते.... दंडवत प्रणाम बाबा.
@krishnaghodakade3432 Жыл бұрын
खुप सुंदर परमेश्वर चे नवीन पिढीला प्रवचन दिले दादा 👏🌸🌷🌺🌸दंडवत प्रणाम दादा👏🌺
@pankajnathe6062 Жыл бұрын
Pl
@jyotisonawane7292 Жыл бұрын
दंडवत घालतांना काय महणावे...पाच दंडवत...
@poonammoudgil8538 Жыл бұрын
Dandwat parnam 🙏🙏
@snehapatil6004 Жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 खूपच छान 🙏🙏
@अंकुशचांगभले Жыл бұрын
दंडवत प्रणाम
@urmilashingade5263 Жыл бұрын
दंडवत बाबा खूप छान
@shyamprasadghutepatil7860 Жыл бұрын
dandvat pranam Naveen
@shobhabhuyar5009 Жыл бұрын
खुप छान निरुपण .दंडवत प्रणाम दादा.👌👍💐
@smitawankhede5175 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 अतिशय सुंदर निरूपन बाबा खूपच सखोल माहिती दिली बाबा खूप खुप धन्यवाद 🙏🌷 जय श्री चक्रधर स्वामी 🙏🌷
@nileshkorde866 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@milindsalkar6752 Жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
@chhayadeshmukh26997 ай бұрын
Chhayadeshmukh
@Marutitamhane2097 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌹🌹
@pushpapatil6864 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी खूप छान निरूपण हृदयस्पर्शी अंतःकरणात उतरले आहे आज नवीन पीढीला असे निरूपण अत्यंत महत्त्वाचे आहे🙏🙏🙏🙏🙏
@सौ.कृपाहरिशगोवेकर Жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏
@babajihire762 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@medhadeshpande2295 Жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏
@jyotisonawane7292 Жыл бұрын
विडिओ मधे चिञ क्लेर दिसत नाही..सुंदर विडिओ दंडवत प्रणाम सर्व वानां..बाबानां..श्री चक्रधर स्वामी प्रसन्न..
@jyotisonawane7292 Жыл бұрын
सुंदर निरूपन कथन दिले दादा नी..
@NandiniShirsath-k8o9 ай бұрын
Dandvat prnam babaji mala hi abyasala suruvat karaychi ahe kotun v kashi karavi
@अहिल्याबाईतोटरे Жыл бұрын
मुळात धर्म कधीच शिकवले नाही कुणी. सांगितल नाही तर कस समजेल.
@ramaarungondhule2739 ай бұрын
बाबा प्रवचन संतसंग करायचे पयसे 10 दिवसाचे किती घेत असता बाकीच्या बाबाची ठराविक फी आहे म्हणून विचारत आहे कारण आमच्या मंदिरात तुमचे प्रवचन करायचे आहे दंडवत बाबा
@aatreymahanubhav72089 ай бұрын
फी काही नाही
@bhavishyapatil58.. Жыл бұрын
माझा एक प्रश्न होता बाबा manjar कुत्रे पाळू ki नाहि updeshi लोकांनी माझ्या sasu bai mhnta ki palu nye आपल्या pn परत toch जन्म भेटतो pl pl baba mala mark darshan karave