दंडवत प्रणाम महानुभाव पंथाकडे लक्ष देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री धन्यवाद साहेब
@babugapat4210Күн бұрын
शेतकरी म्हणुन फडणविस साहेबांचा मला खुप राग यायचा ,परंतु माझ्या धर्मासाठी तुमचे योगदान व सहकार्य खुप आहे त्याबद्दल साहेबांचे खुप आभार .दंडवत प्रणाम.
@mohandivate2514Күн бұрын
🙏 दंडवत प्रणाम साहेब 🙏 आपण महानुभाव पंथासाठी अमूल्य काम करत आहात. पंचकृष्ण परमेश्वर आपल्या कामात सुयश देवो . हीच सर्वज्ञ चरणी विनम्र प्रार्थना. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@SulochanaJaytkaranКүн бұрын
खूप सुंदर झाले भाषेण साहेब आमच्या धर्माला आधार दिल्या बद्दल आसेच तुमच्या हाताने धर्म कार्य होत राहोत
@swatishirke7633Күн бұрын
दंडवत प्रणाम देवेंद्र फडणवीस साहेब तुमची तळमळ देवा पर्यंत पोचो हीच देवाला प्रार्थना आहे
@GopirajMungal-m2o37 минут бұрын
दंडवत प्रणाम भावी मुख्यमंत्री साहेब 🎉🎉
@bhaskarkalne3626Күн бұрын
खुप छान साहेब दंडवत प्रणाम
@liladharjawale83508 сағат бұрын
महानुभाव पंथाच्या साठी खूप सुंदर अनमोल कार्य फडणवीस साहेब करीत आहे त्यांचे कार्य खूप अभिमान स्पद आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो
@sunildande844118 сағат бұрын
आदरणीय फडणवीस साहेब दंडवत व प्रणाम...... आपण पहीलेच मुख्यमंत्री आहात की ज्यांनी महानूभाव पंथाचे संस्थापक व गोपाल श्रीकृष्ण यांच्या बाबत छान विचार सादर केलेत. आपणास श्रीकृष्ण क्रुपा सतत लाभणार ही मला पूर्ण खात्री आहे. जय महानुभाव....जय श्रीकृष्ण
@NandkishorDangoreКүн бұрын
मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 💐🙏दंडवत प्रणाम व खूप खूप धन्यवाद आणि आभार
@aatreymahanubhav7208Күн бұрын
दंडवत प्रणाम
@madhukarjadhav877818 сағат бұрын
दंडवत प्रणाम महानुभाव पंथाचे आधारस्तंभ असलेले माननीय देवेंद्रजी आपले त्रिवार अभिनंदन
@BalkriahnaMohite19 сағат бұрын
दंडवत प्रणाम🌹🌹🌹 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सुंदर निरुपण करता
@urmilagirase988719 минут бұрын
मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही खरोखर खूप खूप भाग्यवान आहात तुमच्यां हातात ही महानुभाव पंथाचे धर्मोचे काम व सेवा आली खूप खूप अभिनंदन तुमचं चक्रधर स्वामी चं तुम्हाला भरभरून प्रेम लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी साष्टांग दंडवत प्रणाम साहेब धन्यवाद साहेब 🙏🙏🎉🎉💐💐🌹🌹🌹🌹🌹🙏🙏💗💗🙏🙏👌👍
@fakiraonikam9675Күн бұрын
खुप खूप आभार व्यक्त केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दंडवत प्रणाम 🎉
@prafullapujari7367Күн бұрын
दंडवत प्रणाम फडणवीस साहेब..👀..🗣️..🙏🙏..🎵🎶 दंडवत प्रणाम...👀 ..🙏🙏..🗣️🎵🎶 माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्या महानुभाव पंथाचा उपदेश घेऊन गुरु करून घ्यावा तुमच आत्म कल्याण होइल व महानुभाव पंथाचा ब्रम्हज्ञानाचा अभ्यास करावा..👀..🙏🙏..🎵🎶..🗣️ श्री गोपाळ कृष्णा दंडवत प्रणाम..👀..🎵🎶..🗣️..🙏🙏 श्री दत्तात्रेय प्रभू दंडवत प्रणाम.. 👀..🎵🎶..🗣️..🙏🙏 श्री चक्रपाणी प्रभू दंडवत प्रणाम.. 👀..🎵🎶..🗣️..🙏🙏 श्री गोविंद प्रभू दंडवत प्रणाम.. 👀..🎵🎶..🗣️..🙏🙏 श्री चक्र स्वामीधर दंडवत प्रणाम.. 👀..🎵🎶..🗣️..🙏🙏 दंडवत प्रणाम..🙏..👀..🗣️🎵🎶😇🧐📺🎥🙏🙏😇☯️🗣️👌🇮🇳😘🎈🤲👏🌹🫂🥰
@sarvadnyafatkar5102Күн бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्या महानुभाव पंथाचा उपदेश घेऊन गुरु करून घ्यावा तुमच आत्म कल्याण होइल व महानुभाव पंथाचा ब्रम्हज्ञानाचा अभ्यास करावा
@prakashshinde4524Күн бұрын
दंडवत प्रणाम
@mohandivate2514Күн бұрын
🙏☑️☑️
@swapnilbeedkar701418 сағат бұрын
Saheb आभार ❤
@शोभाताईअंकुळनेरकर19 сағат бұрын
मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही महानुभाव पंथात बद्दल चांगला आधार आधार घेतलाय महानुभाव पंथात बद्दल तुम्ही विचार चांगले बोललेत त्याबद्दल तुम्हाला लाख लाख शुभेच्छा दंडवत प्रणाम🎉🎉🎉🎉🎉
@sachinkople182220 сағат бұрын
दंडवत प्रणाम साहेब माहानुभाव पंथासाठी तुम्हचे विचार चांगले आहे.
@rohansalunkhe553Сағат бұрын
Dhanywad Mukhyamantrisaheb🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@champalaljadhav384717 сағат бұрын
दंडवत प्रणाम मुख्यमंत्री साहेब असेच मुख्यमंत्री आम्हाला मिळत राहो दंडवत प्रणाम साहेब
@rajeshreemane733120 сағат бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 💐💐💐💐💐
@anilsabankar8607Күн бұрын
खूप खूप अभिनंदन मुख्यमंत्री साहेब दंडवत प्रणाम...🙏🙏
@savitasonar5129Күн бұрын
खूप खूप धन्यवाद.. दंडवत प्रणाम दादा 🙏
@poonammoudgil8538Күн бұрын
Dandwat parnam 🙏🙏
@_ak_gamer_8380.Күн бұрын
खुप छान साहेब तुम्हाला महानुभाव बदल सम्मान आहे दडवत पणाम
@SwapnilGhuge-mi4ei8 сағат бұрын
❤ दंडवत❤ प्रणाम❤ देव ❤भाऊ❤
@जयजवानजयकिसान-त2धКүн бұрын
दंडवत प्रणाम साहेब 🙏🏻
@rajeshkolhe9689Күн бұрын
दंडवत प्रणाम. साहेब
@fsgaming1811Күн бұрын
साहेब असेच महानुभाव पंथाचे कार्य करत राहतो तुमचे आयुष्य चांगले जाईल
@shampatange6240Күн бұрын
Dandwat pranam
@sureshwarke86992 сағат бұрын
हेच मुख्यमंत्री वारंवार लाभो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो.दंडवत प्रणाम!
@deepikapathare2314Күн бұрын
खूप खूप धन्यवाद फडणवीस साहेब दंडवत प्रणाम.
@sureshmore3676Күн бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास दंडवत
@dattatraykondhalkar512917 сағат бұрын
pantha la raj aashray milto ahe he pahun far bar watat ahe .dandawat pranam.