Glory to God 🎉 ओम नमः शिवाय शिवजी सदा सहाय्य ओम नमः शिवाय गुरुजी सदा सहाय्य 🎉 ओम शांती 🎉!
@TukaramTarnge6 күн бұрын
खूप खूप छान आहे, हेच विचार सर्वांनी लक्षात घ्या, आयुष्यात कधीच कमी पडणार नाही, धन्यवाद 💗👌💗👍💗🤝💗💯💗🙏💗🙏💗🙏💗🙏💗🙏💗
@dattatraychavan1857 Жыл бұрын
सर खुपच सुंदर विचार मांडलेत आपला अभ्यास अप्रतिम आहे परमेश्वर तुम्हांला व तुमच्या कुटूंबाला सुखी ठेवो हिच प्रार्थना जय हरी महाराज
@dipaliraskar1624 Жыл бұрын
अप्रतिम..गणेशदादा..अप्रतिम..👏 ज्यांना खरंच स्वत:च्या विचारांचे शुद्धीकरण करायचे असेल.. त्यांनी गणेशदादांची व्याख्याने.. विचार जरूर ऐकावीत..🙏 खरंच खूप बदल होतो आयुष्यात..👍 धन्यवाद..गणेशदादा..धन्यवाद..🙏
@SGCraft-zq4gm Жыл бұрын
गणेशदादा खरचं खूप छान बोध घेण्यासारखे आहे म्हणून खूप खूप धन्यवाद
@hrushikeshbhagat5609 Жыл бұрын
Nice speach
@rajendratengale3373 Жыл бұрын
@@hrushikeshbhagat5609 Ooo P
@dipakmarne467 Жыл бұрын
❤
@loveyouindia810 Жыл бұрын
❤
@PandurangAnande9 ай бұрын
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@amd80579 күн бұрын
खूप छान तरुण पिढीत अत्यंत आवश्यक आहेत हेच विचार
@deepakchaudhari20637 күн бұрын
सर खूपच छान बोलतात आपण. आपले वक्तव्य समाज परिवर्तनाची नांदी आहे.
@dadaramgutal14699 ай бұрын
सर अतिशय अभ्यासपूर्ण व उत्कृष्ट आणि सुंदर व्याख्यान आहे आणि ते मनापासून आवडले 🎉🎉
@bhikajipatil61549 ай бұрын
खुप positive विचार आहेत sir तुमचे जगण्याला प्रेरणा देतात
@mukundwakodkar4138 ай бұрын
खुप सुंदर विवेचन ' बोधपर आत्मचिंतन पर . धन्यवाद .
@prachimohite9587Ай бұрын
Khupach sunder. Motivation for all people 🙏🙏
@geetamalavi3908 Жыл бұрын
मोबाईलच्या स्टेटस च उदाहरण खूप छान समजाऊन सांगितला सर😊
@ramjadhav57977 ай бұрын
❤
@svkesarkarmathsgurunssbhoj891917 күн бұрын
खुप खुप छान सर, आनंदी जीवन जगण्याची गुरू किल्ली सांगितलंत ❤
@sambhajigodase96633 ай бұрын
शिंदे साहेब खूप विचार चांगले मांडले आहेत देशाला या शब्दाचा भयंकर उपयोग होणार आहे
@ShashikantGhate-qr8fy7 ай бұрын
खूपच sundear विचार मांडले आहेत.
@ManikDalavi-ho1cz14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर खूप छान विचार मांडलेत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ravindrabhutambare440216 күн бұрын
सर खुप छान प्रबोधन केले आहे आपण असे प्रबोधन आदिवासी ठाकर समाज व्यसन मुक्त करण्यासाठी केले तर बरं होईल
किती छान तुमचं प्रवचन मला खूप आवडलं जय जय राम क्रिष्ण हरी
@rahulbhoknal Жыл бұрын
मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी सरांचे विचार ऐकतो खुप छान मार्गदर्शन मिळते खरच धन्यवाद सर
@Sitaram-d2p3p5 ай бұрын
खूप सुंदर विचार सांगितले आहे महाराज. धन्यवाद.
@bibhishansarkale9873Ай бұрын
प्राध्यापक गणेशजी 👌 खुप सुंदर "विचार "समजमाध्यमावर आपण सांगितला. मनात कोणाबद्धल असे वाईट विचार येणं सुद्धा चांगलं नाही.
@mohinigaikwad521 Жыл бұрын
खूप छान विचार आहे त सर तुमचे आणि आहे त आशे समाजात अनेक लोक दुसऱ्यांना नाव ठेवायला खूप जिवाचा आटापिटा करत असतात 👍
@anilmohite5281Ай бұрын
खरंच प्रांजळ मत व्यक्त केली आहे सार्थ अभिमान वाटला आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे सौंदर्याची उधळण करणारा लेख कथा रेखाटली आहे पात्राला शोभेल असे देखणे स्वप्न देखिले हीच अपेक्षा आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे आपला पारदर्शी भाव आणि छायाचित्रे पाहण्यास मिळते आहे भाग्यच म्हणायला हरकत नाही असो अथवा नसो कदर केली आहे छान विषयावर आधारित मालिका प्रभाव पडला आहे खूप सुंदर आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे भाग्यच समजतो आणि शुभेच्छा देत आहे
@MahadevKharat-fl7hiАй бұрын
सुंदर विचार ऐकून आचरणात आणावा आणि वागावे जय भोलेनाथ❤
@shobhayelgate3166 Жыл бұрын
Sir 🙏🙏 .Tumhi waktavve khoop chan karta , tumche vyakkhan aikatach rahave vatate .thanks sir 🙏 🙏
@devalamanapure4063 Жыл бұрын
अशा विचारांची तरुण पिढीला खूप आवशक्ता आहे
@jaysingsarvade436511 ай бұрын
खुप छान अप्रतिम व्याख्यान माऊली 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ suvrna jaysing sarvade najaj ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सह परीवार शुभेच्छा सह नागज 🙏🙏🙏जयहिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳
@seemakatdare9293 Жыл бұрын
खूप छान विचार शिकायला अजून हवे खरचं कधी हा अहंकार येतोच धन्यवाद
@ManishaMatkar-dj1ho8 ай бұрын
खूपच सुंदर विचार
@दामोधरथोराम11 ай бұрын
छान गोड चितंन शिंदे गुरुजी यांचे आभार वारकरी सिद्धांत चँनलचे आभार
@ShakilShaikh-kd3trАй бұрын
खुप सुंदर विचार आहे सर तुमचे धन्यवाद शिंदे साहेब
@sambhajijadhav90111 күн бұрын
खुप सुंदर व्हीडिओ आहे सर
@dhananjaysavant2273Ай бұрын
मी आज गणेश शिन्दे सराना पाचोरा येथे स्वामी लान्स ला आइकल ❤
@arunpawar29367 ай бұрын
अप्रतिम विचार ऐकण्यास मिळतात सर आभारी आहे सर
@vidyaapte1008 Жыл бұрын
Khoop Chan Khoop dhanyawad Ani tumhala khoop shubhechha
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
खुप सुंदर धन्यवाद सर
@vandanasuradkar72166 ай бұрын
अप्रतिम,अशी व्याख्यान ऐकत राहिलं की खूप फरक पडतो,आपण कोणाविषयी काही बोललं की लगेच लक्षात येतं,धन्यवाद शिंदे सर
@ShreyaRaorane-p7d2 ай бұрын
🙏खूपच छान वाटते
@kisankumbhar2502 Жыл бұрын
कणखर आवाज आणि बोलण्यात एक नंबर, भाषा छान
@chandrakalachavan9242 Жыл бұрын
सर खरच अतीशय चांगले सुविचार आहेत
@shrinivasshinde16545 күн бұрын
अतीशे सुंदर दादा ❤
@nilimabokil9399 Жыл бұрын
अती अती अती सुंदर!सहज सरळ!👌👌👌👌💐💐💐💐अनेक शुभेच्छा
@rajuhkamble9739 Жыл бұрын
बहुत ही ज्ञानवर्धक उपदेश दिया है भाईसाहब ने। नमन
@suvarnapatil31764 ай бұрын
सर तुम्ही अगदी खरं सांगितले. 🙏🙏
@vasanthandrale18062 ай бұрын
Very nice vyakhyan 🎉
@LotusITHub8 ай бұрын
सफलता को पाने के लिए हमेशा अपने लक्ष्य के दिशा में गति बनाए रखें। . Thank You Ganesh Sir🤟
@sukhadeodhurve92756 ай бұрын
सर खूप मस्त आहे मी नेहमी तुमची व्हिडिओ बघत असतो.
@ShashikantKadam-k6e8 ай бұрын
पाठी मागुन निंदा करणारे प्रतेक घरा घरात आहेत समाजात आहेत त्या मुळे चांगली पिढी बरबादी कडे जात आहे सर असंच प्रबोधन करा समाजाचं भलं होईल ❤❤
@ChitamanEkare2 ай бұрын
छान 👍🏻 सुंदर आमच्या कडे पण या 🎉
@Vaibhavdolare-fi7gi25 күн бұрын
@@ChitamanEkare😊 qq
@kishorsawant94608 ай бұрын
अप्रतिम, छान, सुंदर...
@pranayakore30913 ай бұрын
अप्रतिम स्पष्टीकरण. खुपच छान विचार सुरेख मांडलेत. सर्वांनी ऐकून आचरणात आणलं पाहिजे.
Kuppach sunder vichar ahieat. sarvane atmasat karun apalia achranat badal khelatar apan sukhi, samadani,anandi rahau. Thank you very much Sir.
@Utkarshakid-ms3mh4 ай бұрын
Khupch chan vichara aahe dhanyavad Guruji 🙏🙏
@ananddhormale91709 ай бұрын
शिंदे सर छान प्रवचन छान सांगतात
@laxmanmundhe1841 Жыл бұрын
खूपच सुंदर गणेश भाऊ
@atulgade40415 ай бұрын
नमस्कार शिंदे साहेब.खुप छान 🙏❤️
@vijaytakwale874129 күн бұрын
Khupchanvichar
@SmilingJumpRope-dh1jk6 ай бұрын
खुप छान असा व्हिडिओ आहेत ❤❤❤
@tanajisaste84055 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू वामनराव पै यांचे विचार आपण पुढे नेत आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anitakakare6225 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे खर
@RohiniDixit-zz9vb5 ай бұрын
शिंदे सर तुमचे भाषण खूपचं भावले मला ।मी सात आठ ठिकाणी पाठवले!तुमच्यावर किती छान संस्कार आहेत!ते तुम्ही घेतलेत .त्याचे कौतुक वाटते !सार्थकझाले !जीवनाचे !
@सांगलीरोडशाखाआर्यचाणक्यपतसं Жыл бұрын
अप्रतिम छान
@sanjaybhutkar7703 Жыл бұрын
Ram krishna hari 🙏🙏Khup chan vichar sangitle sir God bless you🙏🙏😊😊
@shakuntalamagre383112 күн бұрын
Great msg 🎉❤
@santoshnivalkarsantoshkris496111 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@SwatiPawar-fb7lsАй бұрын
Khup Sunder Vichar Sir....
@KaminiChavan-n1i2 ай бұрын
खूप छान विचार आहेत ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🙏
@sunitikolhatkar4399 Жыл бұрын
Atishay saumya Ani Susanskrut saadyhya bhaashet apan jiwanache marm saangata sar . Aaj ashyach samaj prabodhanaachi garaj ahe .
@sukhdevohol63015 ай бұрын
राम कृष्ण हरी..खुपच छान..
@PallaviVikasBhondave3 ай бұрын
खूप खूप छान वाटले ❤❤
@chhayamundhe9203 Жыл бұрын
खूप सुंदर सरजी❤❤
@varshasjadhavvarshasjadhav3255 Жыл бұрын
Tumache vichar khupach chan ahet sir majya manala anad vadal🙏🙏
@MeghaSutar-jt2yc4 ай бұрын
मी तर नेहमी ऐकते, आयुष्यात कधीतरी एकदा dada तुम्हला भेटायचा योग येउदेत,