तीन हजार कोटी निधी आणला त्याबद्दल दादाच अभिनंदन पण तीन हजार निधी कुठे खर्च झाला ते काय कुठे दिसत नाही अनेक वर्ष्या पासून रस्ते सुद्धा नीट नाहीत सगळा फुफुटाच आहे तीर्थक्षेत्र चा अजिबात विकास नाही
@dadasogaikwad514914 сағат бұрын
एकच वादा समाधान दादा आवताडे
@samadhandubal67532 күн бұрын
एक नंबर संजय भाऊ बनपट्टे
@jotiramkamble9456Күн бұрын
3000 कोटी निधीचा बाथा मारणाऱ्यांना सरगम चौकात रेल्वे पुलाखाली येऊन बघा यांचा विकास गु खान अवस्था आहे तिथं
@prathameshbagal5539Күн бұрын
इथ फक्त काम बोलतंय आदरणीय आमदार श्री समाधान दादांचे 💯✌️👑
@Vision-pnpeКүн бұрын
औताडेंनी2021 च्या पोटनिवडणुकीत 200 कोटी वाटले होते , यंदा कमीत कमी 500 कोटी वाटतील म्हणून ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे.😊
@sharadbabar5491Күн бұрын
999 भगीरथ दादा भालके फिक्स आमदार
@scrapall650Күн бұрын
काय पण करा, भालके सिट फिक्स आहे.
@madhukarsakhare1887Күн бұрын
गोरगरीबाचा सुखादुखात जाणारा माणुस भालके
@bapubalchhatre8740Күн бұрын
येणार तर दादाचं भगीरथदादा म्हणतोय मी 999
@dhanajidethe8546Күн бұрын
सामान्य जनता भगिरथ दादा बरोबर आहे ९९९
@kuberdethe8432Күн бұрын
फिक्स आमदार भगीरथ दादा भालकी
@akshayjagadale999Күн бұрын
भालके गोर गरिबांसोबत
@TechSudeep419921 сағат бұрын
एवढेच उद्योगधंदे आणी रोजगार आमदार साहेबांनी आणले असतील तर पंढरपूरातील 30ते 40 % मुल पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी का गेलेत याच पण उत्तर विद्यमान आमदारांनी आणी त्यांच्या चेल्यांनी द्याव एवढीच अपेक्षा 🤣😂
@YyytrddfhhhКүн бұрын
ओन्ली भगीरथ दादा भालके ओ 999
@danjyab4852Күн бұрын
भगीरथ दादा भालके✌✌
@samadhanjadhav7676Күн бұрын
एकटा उभा रहा परिचारक साहेबांची कशाला साथ घेतोय
@PbbadaveКүн бұрын
माऊली गू खातंय रोज कोणतरी मिळतो का पाहतंय😂
@PramodKumar-vy2krКүн бұрын
फक्त 999 फिक्स आमदार
@rohitpawar6001Күн бұрын
माऊली तू पंढरपूर मतदार संघात आहे का काय तर फेकू nko
@sting42836 сағат бұрын
Nit bol
@akshayjagadale999Күн бұрын
भालके गरिबाला मानतात
@sting42836 сағат бұрын
😂
@atulkolekar8468Күн бұрын
समाधान दादा फिक्स 💯
@rameshchavan9862Күн бұрын
कामगिरी दमदार आमचा दादा पुन्हा आमदार...
@akshaykasbe3138Күн бұрын
भादुले साहेब मस्त आणि मुद्देसूद बोलत आहेत
@samadhanjadhav7676Күн бұрын
सूतगिरणी वरील लोक बिहारी आहेत आम्ही रोज येता जाता पाहतो
@sting42836 сағат бұрын
तू आपलं मुरघास कर
@rohitpawar6001Күн бұрын
999
@akshayyyyyyyyyyyyКүн бұрын
1:44 बाई तुम्ही हे म्हणल का प्रदक्षणा रोड ला स्त्रीयांसाठी शौचालय नाही
पावसात पाणी तर मुंबई मध्ये पण साचत... मग पंढरपूर मधे पडलेले पाणी काय डायरेक्ट नदीत जाणार का...😂
@jotiramkamble9456Күн бұрын
अरे मग विकास म्हणून काय सांगता लोकांना
@onkarawatade58298 сағат бұрын
मग नाना न बारा वर्षात केलेला विकास कुठे गेला 😂
@dhanajichavan9213Күн бұрын
भगिरथ दादा भालके 🖐🏻
@aalimmulani464Күн бұрын
ज्या मालकाच्या जिवावर आमदार झाले त्याचं नाव सुद्धा घेयला तुम्हाला आटवत नाही
@yuvrajkalunge1242Күн бұрын
इंजिन आमदार आहेत आणि वैभवशाली आमदार समाधान दादा आवताडे विजय आपला होनार
@suyashawatade2266Күн бұрын
समाधान दादा आवताडे 💯
@YuvrajPatil-j4fКүн бұрын
फिक्स आमदार समाधान दादा
@pradipkamble844010 сағат бұрын
कागदावरच निधी आहे
@rameshchavan9862Күн бұрын
यांचं काम काय आहे... टीका करण्यापेक्षा काय येत यांना इथ फक्त समाधान दादा
@shashikantunhale2010Күн бұрын
उसनं औसान घेणारा आमदार
@sanjaypandhare2759Күн бұрын
समाधान दादा फिक्स आमदार
@anilbhosale794Күн бұрын
कुणी कितीही लावा ताकत आमदार भगीरथ दादा च होणार
@akashhonmane4480Күн бұрын
हाबडा 23 लाच 999
@vishalcreation6004Күн бұрын
Only आमदार समाधान दादा आवताडे 1️⃣0️⃣0️⃣👑💪❤️
@sambhajijadhav9173Күн бұрын
पाठिमागील 12 वर्षोत का झाली नाहित
@sanjayshinde1070Күн бұрын
आमदार तर समाधान दादा च होणार❤💯
@rahulpawarspnews1715Күн бұрын
काम काय केल ती सांगा bjp
@yuvrajkoli1146Күн бұрын
1️⃣0️⃣0️⃣
@AnnaShingare-qq7tlКүн бұрын
गुलाल समाधान दादांचा आहे 23 तारखेला
@tukaramshinde5931Күн бұрын
पंढरपूरची जणता हे बरोबर उत्तर देईल
@VishalJadhav-f4rКүн бұрын
Free stayla hanamari houn jude😂😂
@YamanappaReveКүн бұрын
भालके
@maulidhage6862Күн бұрын
ओन्ली भगीरथ भालके
@yetalmurde6651Күн бұрын
एवढा निधी कधी बघितला होता का
@AnilChavan-e4yКүн бұрын
Anil dada savant
@rajpatilriderКүн бұрын
संजय बंधपट्टे तुला मतदार संघ मध्ये किती गाव हे तरी माहीत आहे का तुला
@Vision-pnpeКүн бұрын
नीट बोल
@nikhilhembade1504Күн бұрын
Not richebal
@YuvrajPatil-j4fКүн бұрын
समाधान दादा कोणाचा वारसा सांगून मत मागत नाही त्यांनी केलेल्या विकास कामांवर मत मागत आहेत कोणाच्या बारशाला कोणाच्या वाढदिवसाला जाऊन मतदारसंघाचा विकास होत नसतो कामाचा माणूस समाधान दादा
3000 koti fkt kagadavar ahet real madhe motha zero
@yuvrajkoli1146Күн бұрын
1️⃣0️⃣0️⃣🪷🪷
@yuvrajkoli1146Күн бұрын
विकास पुरुष नेतृत्व पाणीदार आमदार समाधान दादा आवताडे ✌️✌️
@nikhilhembade1504Күн бұрын
💯💯💯💯💪💪
@shidnathbagal8873Күн бұрын
तुमी काय बोलुच नका
@Prajwal8585Күн бұрын
100
@ketanfate3756Күн бұрын
या मतदार संघात विकासाच वार आहे...
@popatsudake8525Күн бұрын
समाधान आवताडे पाहिजे
@-ip7cjКүн бұрын
Bhalke tar yenar nahit bhalkyanxhe karyakarte sanghav 15varshache kamache list mg bolava virodhakan baddal
@-ip7cjКүн бұрын
15 varshat je zal nahi ata fkt 3 varshat kas honar 😂 tari 3varahat thode farse Kam zalet kontyahi pakshaahi maz kahi ghen den nahi je disatay ye lok bolat nahi hech tar sagalya maharastra cha durdaiv