शबइच्या पैशांची पार्टी | बालगोपाळांसह नदीकाठी स्नेहभोजन |चुलीवरचं चिकन

  Рет қаралды 28,363

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

मित्रांनो होळीचा सण संपन्न झाला. या वर्षीच्या होळीचे आपण तीन व्हीडीओ पाहिले ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि कोकणातील होळीची माहिती माहिती नक्कीच मिळाली असेल. यामधल्या एक व्हीडीओमध्ये देवीच्या निशाणाची माहिती तुम्हाला मिळाली आणि या निशाणाबरोबर असलेल्या गावकरी मंडळींना व बालगोपाळांना तुम्ही शबय गोळा करताना पाहिलेच असेल.
तर या माझ्याकडे जमलेल्या ७५० रु शबइची आज आम्ही बालगोपाळांनी नदिकाठी मीळुन स्नेहभोजनाचा आनंद लुटला. तर या छोटेखानी पार्टीची मज्जा तुम्हाला या व्हीडीओद्वारे बघायला मिळणार आहे. तुमची थोडीफार करमणूक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्हीला हा व्हीडीओ आवडेल
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 293
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 3 жыл бұрын
बापरे ,😀😀हि बच्चे कंपनी किती हूशार आहेत 👍👍👍 शहरातल्या मोठ्या मोठ्या मुलींना पण यातलं काहीच करता येत नाही
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 жыл бұрын
खुपच छान विडिओ बाल गोपाळ मंडळ खुश वेगळीच मजा असते लहान पणीचे दिवस आठवले देव बरे करो जय महाराष्ट्र
@sachindhumal6209
@sachindhumal6209 3 жыл бұрын
१ नंबर विडीयो भावा खरच अम्हाला नाय अशी मज्या करायला भेटली. बगुन बरा वाटल.देव बरे करो
@krushnakanttawadevlogsktv1011
@krushnakanttawadevlogsktv1011 3 жыл бұрын
शेतीची आवड एकूण खूप चांगल वाटल ❤️👍
@usnaik4u
@usnaik4u 3 жыл бұрын
आजकालच्या ऑनलाईन च्या मुलांना अशी मजा अनुभवायला येणं कठीणच आहे. त्यात शेती हि आवड असणं हेच एक भारी त्यासाठी बिग 👍🏻. लकी भाऊ तुझ्या पुढाकाराने नविन पिढी नक्कीच साता समुद्रापार आपल्या कोकण च नाव करेल यात शंका नाही. देव बरे करो 👍🏻
@sangitashinde9336
@sangitashinde9336 3 жыл бұрын
खूप छान वाटले व्हिडीओ बघून मूल खरच खूप हुशार आहेत.
@sudhirpendhari2689
@sudhirpendhari2689 3 жыл бұрын
लकीदा लहान मुलांन बरोबर लहान होण्यात वेगळीच मजा आहे खरंच मजा आली.
@vaibhavsawant874
@vaibhavsawant874 3 жыл бұрын
ह्या पोरांकडे बघून वाटला भारत लवकरच आत्मनिर्भर होतलो.... भारीच... संकल्पना आवडली...
@anilsagvekar209
@anilsagvekar209 3 жыл бұрын
खूप मस्त याला म्हणतात खरी मजा लहानपण ची आठवण झाली आणि जेवण झाल्यावर साफसफाई आणि उरलेले जेवण कुत्र्याला दिले हे पाहून खूप छान वाटले खुप छान छोटे मित्र आहेत
@bhushanvaradkar5750
@bhushanvaradkar5750 3 жыл бұрын
Refreshing video....excellent 👍👍
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 3 жыл бұрын
वाँव ...मस्त ....पार्टी आणि बच्चे कंपनी एकदम झकास ....!
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
छोटा होता पण खरोखरचं खूप मोठा होता. लहान मुलं खूष झाली👍👍👍
@rupalikubal9010
@rupalikubal9010 3 жыл бұрын
बाल् गोपालां ची पार्टी बघून खुप छान वाटले... लहान पणीचे दिवस आठवले....
@manojbhagare2300
@manojbhagare2300 3 жыл бұрын
😍😋😋😋👍👍भावा1no,काय ते स्वर्गीय सुख,,लहानपण देगा देवा......❤️
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 3 жыл бұрын
Very nice party " Lucky Dada "
@shreedharghag783
@shreedharghag783 3 жыл бұрын
खूप मस्त लकी दादा
@nandakumarharishchandra9828
@nandakumarharishchandra9828 3 жыл бұрын
Nice video, चिल्लर पार्टी.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@amarmandavkar575
@amarmandavkar575 3 жыл бұрын
Khup chan . Tondala pani aal😋😋😋😋
@vidhyadesai1374
@vidhyadesai1374 3 жыл бұрын
Chan Sunder!!!!
@pravinsawant6993
@pravinsawant6993 3 жыл бұрын
Good Initiative... सर्व मुलं खूप हुशार आहेत आणि हरहुन्नरी आहेत. मस्तच वाटला आजचा व्हिडिओ👍👍👍
@vikaslad5110
@vikaslad5110 3 жыл бұрын
बाल गोपालाची पार्टी खुप भारी होती. झकास वीडियो.
@smitaprabhu9069
@smitaprabhu9069 3 жыл бұрын
अजून पर्यंतच्या व्हिडिओ मधील सर्वात आवडलेला व्हिडिओ👍👍
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Kokanatli bacchey company scholars asat mahnunach tr darvarshi results ek no. Lagta proud to be kokankar and big salute to all kokankars super kids
@prashantjamsandekar1860
@prashantjamsandekar1860 3 жыл бұрын
छान व्हिडीओ 👍👍
@shubhangipange3002
@shubhangipange3002 3 жыл бұрын
मस्त लक्ष्मीकांत. दणक्यात पार्टी झाली शबयची.मुलांचा आनंद बघून छान वाटलं.मुलांच्यात मूल होऊन रमणं तुला चांगलंच जमतं.
@deepashivalkar2586
@deepashivalkar2586 3 жыл бұрын
एक दोन तीन चार कांबळी वाडीची पोरे हुशार. जय भद्राकली जय भंडारी 👍👍👍👍
@shobhachavan983
@shobhachavan983 2 жыл бұрын
Khup chaan
@kiransawant5544
@kiransawant5544 3 жыл бұрын
आवडता छंद. ~ शेती🥭🥭
@santoshbidaye1153
@santoshbidaye1153 3 жыл бұрын
लयभारी लकी दा मस्त वाटला 👌👌👍👍 पोरा पण लयभारी कलाकार 👌👌👍👍
@Way_to_Kokanvlogswithbhushan
@Way_to_Kokanvlogswithbhushan 3 жыл бұрын
Khup Bhari Aahe video 1 nom 👌🏻👌🏻
@vishalbhalerao123
@vishalbhalerao123 3 жыл бұрын
असाच आणंद लुटा.... खूप बरं वाटलं...
@ShravaniSanket
@ShravaniSanket 3 жыл бұрын
खुप छान विडिओ.. लहान मुलांनी खुप मज्या केली ♥👌
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 3 жыл бұрын
लहान बालगोपाल खूपच हुशार आहे.त छान व्हीडीओ लकी दादा तुझी साथ लाख मोलाची आहे
@shubhangipise85
@shubhangipise85 3 жыл бұрын
Kokanatil majjach kahi aur aahe❤️❤️
@siddheshghag7249
@siddheshghag7249 3 жыл бұрын
एक नंबर मज्जा आली व्हिडिओ बघून 👍
@shrutichitre2771
@shrutichitre2771 3 жыл бұрын
I like this video....superb video
@matividarbhachi8188
@matividarbhachi8188 3 жыл бұрын
खूप छान video होता.. खूप मज्जा केली बच्चे कंपनीने.. संपूर्ण विडियो बघत्यांना खूप आनंद झाला खूप हसू आले सकाळी आग लावून जातात..
@sachinchavan941
@sachinchavan941 3 жыл бұрын
बच्चेकंपनीची पार्टी पाहून खूप छान वाटले आजच्या मोबाईल जमान्यात मुलांना दुर ठेवण्यासाठी खूप छान कल्पना आहे लक्की दादा तु ग्रेट आहेस मस्त व्हिडीओ देव बरे करो 👍👍
@PoonamandAbhijeet
@PoonamandAbhijeet 3 жыл бұрын
mast party..lahan por lai hushar at👍👍
@parthparab2986
@parthparab2986 3 жыл бұрын
आता पर्यंतचा सगळ्यात best vlog भावा
@phulpakhruentertainmentkokan
@phulpakhruentertainmentkokan 3 жыл бұрын
Dada..All r lovely boys😍❣️dada amhi evdhi bhari majja kelav nay...Pn te divas aathavale🎊nice video
@yogfull
@yogfull 3 жыл бұрын
ह्या साठी गाव असणे खुप जरुरी आहे, तुम्ही कुठेही रहा, कोणत्याहि क्षेत्रात कार्यरत रहा, पण आपल्या मातिशी जोडले रहा 👍 खुप छान vlog, खुप छान मुलं आहेत ही सगळी 🙏 बघुन खुपच आनंद झाला 🙏
@sunitaparkar9221
@sunitaparkar9221 3 жыл бұрын
खूपच छान 👍👍
@rakheebandivadekar7168
@rakheebandivadekar7168 3 жыл бұрын
sheti avdate are waaaa
@vijayasavant5138
@vijayasavant5138 3 жыл бұрын
Nice bachha party. Mast.👌
@umeshpingulkar1640
@umeshpingulkar1640 3 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे लकी तु लहान मुलांसोबत हि जी पार्टी केलीस ना मनाला खूप भारी वाटलं कारण काही जण असे पैसे जमा झाले की मोठी मुलं पार्टी करून मोकळे होतात तू तस न करता मुलांन बरोबर आपला एक दिवस घालवला त्या बद्दल तुझे खूप खूप आभार देव भ‌‌‌‌‍‌ले करो...👌👌👍👍👍👍
@dipakpawar1840
@dipakpawar1840 3 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे.खरच बालपणीची आठवण झाली,परंतु शहरात राहणारी नविन पिढी यापासून अनभिज्ञ आहेत.
@sushantjadhavsj60
@sushantjadhavsj60 3 жыл бұрын
मस्त vlog मुलांना भूतदया ,पर्यावरण विषयक जान चांगली आहे 👍👍👌👌
@sarjeraosuryawanshi6421
@sarjeraosuryawanshi6421 3 жыл бұрын
खुपच छान. बालपण देगा देवा. लहानात लहान झालात.छान वाटलं.
@rajeshtawade8943
@rajeshtawade8943 3 жыл бұрын
खूपच छान.👌👍
@Vaibhavsrv91
@Vaibhavsrv91 3 жыл бұрын
खुप सुंदर चिञीकरण झालय हेवा वाटावा अस बालपण ....
@sanjivnivatkar7699
@sanjivnivatkar7699 3 жыл бұрын
Khup chan video, mula barobar mula pramane jagne hi khari majja ti anubhawayla milali.... Sundar video
@abhaywadkar5422
@abhaywadkar5422 3 жыл бұрын
Supar Dupar Memories of Childhood Bhatukli
@pranilmalkar733
@pranilmalkar733 3 жыл бұрын
Gavche lahapani che divas aathvle. Ek no video 🤗😍
@vijaychavan4176
@vijaychavan4176 3 жыл бұрын
Mulanchya cheharyavarch Anand baganyasakhra ahe 😘
@atulsawant47
@atulsawant47 3 жыл бұрын
बालगोपाला सोबत जेवण खूप छान दादा खुप छान प्रसंग स्नेहभोजन व बालगोपाल💝💝
@sujatawadekar4643
@sujatawadekar4643 3 жыл бұрын
खूपच छान. आणि मालवणी भाषा पण छान
@abhinavamrutkar7575
@abhinavamrutkar7575 3 жыл бұрын
भाऊ लई भारी , बाळगोपाळांसोबत केलेली हि पार्टी खूपच छान आणि प्रत्येकाला आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या करून देतात. 👍
@keshavdalvi5344
@keshavdalvi5344 3 жыл бұрын
Laky khupach Chan. Balpan athavale.vanbhojan athavale.gavaldev V shivara shudhaa athavale.👍👍😃
@chanchalakambli3886
@chanchalakambli3886 3 жыл бұрын
लहानपणीची आठवण आली. Very nice video
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 3 жыл бұрын
खूप छान. मुलांना खूप मजा आली असणार
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 3 жыл бұрын
खूप छान पार्टी 👍👍👍 मस्त वाटलं बघून ❤️तू पण त्यांच्यात छान मिसळून गेला आहेस 👍👍👍 बच्चे कंपनी १ नंबर 👍 आहेत ❤️❤️
@archanaraut8878
@archanaraut8878 3 жыл бұрын
अरे वा वा वा मस्त पार्टी
@aakankshashirodkar4530
@aakankshashirodkar4530 3 жыл бұрын
Masta 💃👌👌👌
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खूपच छान
@praveenagulekar6143
@praveenagulekar6143 3 жыл бұрын
खरच हुशार आहेत मुले .आणि समजुदार आहेत.
@smitavaidya4250
@smitavaidya4250 3 жыл бұрын
SO sweet bachha company
@suhaskambli2094
@suhaskambli2094 3 жыл бұрын
मस्त व्हिडीओ बनविलास. मुलांना बघून आमच्या लहानपणाची आठवण झाली. म्हणून सर्वच म्हणतात लहानपण देगा देवा. 👌👌
@ShilpaPatil460
@ShilpaPatil460 3 жыл бұрын
सवंगडी एक नंबर सुंदर पार्टी 😍👌👌👍
@samidhasawant453
@samidhasawant453 3 жыл бұрын
Ekdam chhan. Sagali mul ekdam smart. Kiti chhan samaj aahe tyana. Tu suddha tyanchyabarobar chhan enjoy kelas.
@rajashreepawar7162
@rajashreepawar7162 3 жыл бұрын
Khoopach Chhan. Lahan mulanchi party avadli. Shbai chya paishyancha atishay changla use kelat.
@kundatandel4378
@kundatandel4378 3 жыл бұрын
Wow Lu ki dada Tondak pani sutla 😋😋 very nice vedio thanks❤🌹🙏
@chetaningolevlog
@chetaningolevlog 3 жыл бұрын
Ek divas asa yeil koknatle nhi tr Maharashtratale famous youtuber ch nav yeil te fakt malvani life ani Aniket Rasam
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 3 жыл бұрын
मुलं हुशार आहेत आम्ही पण लहान असताना प्रत्येकाच्या घरातून थोडे थोडे सामान आणून अशीच पार्टी करत होतो लहानपणीचे दिवस आठवले
@ashokgholap1260
@ashokgholap1260 3 жыл бұрын
VERY NICE RECIPE AND VIDEO BALPANICHI AATHVAN ZALI
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 3 жыл бұрын
लहानपण देगा देवा... मस्त
@manishbane8491
@manishbane8491 3 жыл бұрын
Kiti hushaar ahet pora hya vayaat 🤩🤩
@rohidasgavali7604
@rohidasgavali7604 3 жыл бұрын
भाऊ खूपच छान विडीवो बनविले मस्त आनंद झाला
@parthparab2986
@parthparab2986 3 жыл бұрын
या vlog मधल एक उत्तर आवडल आवाडता छंद शेती खरच लकी भावा तुझे आभार
@avi4693
@avi4693 3 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ होता मनापासुन खूप आवडला
@sunilraut3731
@sunilraut3731 3 жыл бұрын
खूप छान विडिओ अशान मुलांन मध्ये एकोपा राहातो
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 3 жыл бұрын
Choti pari khupach chhan
@WorldOfVarunApoorva
@WorldOfVarunApoorva 3 жыл бұрын
मित्रा तुझे सगळेच विडिओ खूप मजेशीर आणि अनेक वेळा उपयुक्त माहिती देणारे असतात.. पण हा व्हिडीओ खूप म्हणजे खूपच जास्त छान झालाय.. मुलं गुणी आहेत.. आणि तू त्यांना दादा म्हणून पण अगदी नीट वागवतोस.. लहानपणीच्या खूप आठवणी जाग्या झाल्या.. धन्यवाद.. देव तुजे आणि जगाचें बरें करो..
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@truptipawar6251
@truptipawar6251 3 жыл бұрын
Cute pari 😘 baki che ekadam rocks
@aarushikambli6911
@aarushikambli6911 3 жыл бұрын
मामा खूप मज्जा केली तुम्ही सगळ्यानी ..मला खूप आवडला व्हिडिओ
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 жыл бұрын
Smart ekdm chote mul ahet good
@jayshreegotawade3142
@jayshreegotawade3142 3 жыл бұрын
खरंच बाल गोपाळ खुपच हुशार आहे 😘😘👌👌👌👌👌👍👍
@sachinmestry6385
@sachinmestry6385 3 жыл бұрын
Little Chefs with Malvani Chef Party Rocks....Real Enjoyment of Malvani Life 👌
@maheshraj9508
@maheshraj9508 3 жыл бұрын
दादा हा तुझा आणी बारक्याचा ह्वीडीवो बघुन गावाकडची जुनी आठवन आली👌👍👍👍👍
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 3 жыл бұрын
Mast bhari video
@kshamasawant1821
@kshamasawant1821 3 жыл бұрын
मुलांचं कौतुक, खूप छान वाटले बघताना,देव बरे करो 🙏🙏
@shwetaparmar1692
@shwetaparmar1692 3 жыл бұрын
Woww khup chan....main thing is your support....to them👍 and they all are smart & intelligent...God bless them🙏
@swapnilsawekar5245
@swapnilsawekar5245 3 жыл бұрын
दादा खूपच छान व्हिडिओ झाला आहे👌👌👌 🤘🤘🤘🤘
@jindgiekhunarpoornimachoug1837
@jindgiekhunarpoornimachoug1837 3 жыл бұрын
Nice video... bacche company to bacche company hoti hai
@YASH-uf1nc
@YASH-uf1nc 3 жыл бұрын
Khupch Chan Video mast
@shantidalvi564
@shantidalvi564 3 жыл бұрын
Masat mulanni khup enjoy kel
@anilundalkar5507
@anilundalkar5507 3 жыл бұрын
लकी दादा गावच्या पोरांची अशी अफलातून मज्जा आणि सर्व गोष्टींची आवड बघून मन एकदम प्रफुल्लित झालं... गावची जुनी आठवण नव्याने आली.. 😍😍😍😍😍😍😍😍 So big thumbs up 👍👍 for your dedication.. खुप खुप मज्जा आली व्हिडिओ बघून.. कमेंट करावी तेव्हढी कमीच आहे.. ♥️♥️ मालवणी लाईफ♥️♥️
@manishbane8491
@manishbane8491 3 жыл бұрын
These guyzz are living there best life .... So much fun 🤩 ❤️
@ajitagate3707
@ajitagate3707 3 жыл бұрын
लकी दादा.... कडक.. Vlog.. 👌👌👌👌👌 तुझे मित्र खूप हुशार आहेत.... तेवढेच जबाबदार आहेत. एक like... शेतकरी सूरज साठी... 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 3 жыл бұрын
मस्त झाली पार्टी, एन्जॉय
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 51 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 39 МЛН
Why UK 🇬🇧 is going Bankrupt? : Detailed Economic Case Study
20:37
I Exposed Pakistan's Top 5-Star Hotel ($300 Dirty Rooms) 🇵🇰
20:05
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 51 МЛН