खरंच सुरेश धस यांचे कोनत्या शब्दात आभार मानावेत हेच कळतं नाही एक नंबर मानुस गरीबांचा कैवारी
@santoshpore-u8r8 күн бұрын
ग्रेट माणूस आहे हा आमदार
@sambhajirupnwar96248 күн бұрын
सुरेश आण्णा, कै.संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@MadhukarDhonde8 күн бұрын
धस साहेब हे कधीच बीन बुडाचे आरोप करत नाहीत हे पण महत्वाचे आहे हे गोष्ट लक्षात ठेवा
@vinaypanditsingh58697 күн бұрын
सुरेश अण्णा सवऀ प्रथम अभ्यास करूनच संदर्भ देऊन बोलतात. इतर बाताडया आमदारांसारखे कधीच बोलत नाही. न्याय मिळण्यासाठी ते सतत कायऀरत असतात... धस अण्णा दि ग्रेट !!!
@maheshshirtode24637 күн бұрын
आमदार असावे तर असे धस साहेबांसारखे असावेत.तरच न्याय मिळेल.
@popatjadhav13097 күн бұрын
सर्व प्रामाणिक लोकांनी या.धस साहेबांना पुराव्यानिशी दाखवून सहकार्य करावे
@dattatrayshewale51838 күн бұрын
महाराष्ट्रात काय अख्ख्या भारताची लोकशाही संपूर्ण नाश पावलेली आहे
@vilaslandge52408 күн бұрын
उप मुख्यमंत्र्यांसह सगळेच मुंडेना वाचवण्य्चा प्रयत्न करत आहेत
@VarakariExpress8 күн бұрын
आका
@VivekDandekar-h3t8 күн бұрын
रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे..
@SarthakHolkar-jp8rd8 күн бұрын
धनंजय मुंडे पत्रकार विकत घेऊन प्रकरण दाबून टाकीन
@dilippawar5078 күн бұрын
No.one amdar dashig...
@vilasnimbalkar13418 күн бұрын
Suresh Dhas the great 👍👍👍👍👍
@macchindramalage58158 күн бұрын
दस आण्णा ढिल पडु नका शाब्बास माझ्या वाघा मोठी आका सुटली नाय फायजे
@PradipGote-q8s8 күн бұрын
केवढा पैसा काही गरीब शेतकऱ्यांना द्यायला हवा
@SunilDongle-g3i8 күн бұрын
अण्णा एवढी सगळी माहिती तुमच्याकडे आहे ईडी सीबीआय आणि राज्याचे मुख्यमंत्री झोपेचं सोंग घेता येत काय त्यांची चौकशी झाली पाहिजे
@aniljadhav67108 күн бұрын
आणा तुमचे सगळेच आरोप खरे खरे ठरणार आहेत
@gulabjadhav45398 күн бұрын
सुपर 👍🏻
@vinodkamble24768 күн бұрын
Jaibhim❤❤❤Namobhudhay❤❤❤❤
@AsaramNarwade-m8q8 күн бұрын
Very nice aana
@bhanudasshinde-ie9qt7 күн бұрын
धनंजय मुंडे आणखी आजीत पवार यांची नार्को टेस्ट करा . सिंचन घोटाळ्यांपासून धनु भाऊंचे उद्योग उघड होऊदेत
@AkashGaikwad-u9j7 күн бұрын
सगळ्यांनी हाय सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवा.
@ankushyede82227 күн бұрын
सध्या महाराष्ट्र सरकार कोमामध्ये गेलेलं आहे
@bhausahebpawar-c2v8 күн бұрын
I like dashing man in Maharashtra stet ❤❤❤❤❤
@itz_official_mahesh7 күн бұрын
सन 2014 सालापासून देशात आणि राज्यात लोकशाही नावाची गोष्टचं शिल्लक राहीलेली दिसतं नाही निचं भाजपप्रणीत सरकार
@DurgaDhawne7 күн бұрын
धससाहेब अभीनंदन असेच रोखठोक बोलून भष्टाचार बाहेर काढा
@MahadevLandage-m1l7 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्यांदा दशांचा राजीनामा घ्यावा, यांनी जातिवादाचे राजकारण करून, सर्वसामान्यांचे जनतेचे नुकसान केले आहे विकास थांबला आहे जनतेने इथून पुढे दशांना मतदान करू नये 🌷🌷🌹👍👍🙏
@VivekDandekar-h3t8 күн бұрын
राज्यातील विवाह कार्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक विवाह कार्यालये आणि राज्यातील मद्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक मद्यालये ज्या समूहाच्या मालकीची आहेत तो श्रुतीकोषी समुह आरक्षण आकांक्षी असणं घृणास्पद नाही का?..
@SonuHemane-b3e7 күн бұрын
सुरेश धस साहेब तुमच्या जवळ एवढे पुरावे आहेत की धंजय मुंडे आणि वाल्मीक कराड याना फाशी होण्या इतकी माहिती आहे पण तुमच्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा विश्वास नाही बसत कारण धनु चा राजीनामा घेत नाहीत धस साहेब तुमच्या वर विश्वास असता तर त्यांनी राजीनामा घेतला असता धनु cha
@dattusahane32518 күн бұрын
Saheb tumhi kiti pan bola kahich farak padnar nahi Ajit dada open support karat ahe dhananjay la
@DurgaDhawne7 күн бұрын
😂 परळी तील पूर्ण पोलीसाची ईडी ची चौकशी करून कारवाई करा एवढी संपत्ती साधा पोलीसांनी कसी जमा केली याचे मार्गदर्शन चॉलवर ठेवा