महाराष्ट्राची बातमी Live: बीडमध्ये जाताच अजित पवारांचा नूर का पालटला? Ajit Pawar | Dhananjay Munde

  Рет қаралды 82,734

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 406
@Bhambere-m8r
@Bhambere-m8r 8 сағат бұрын
वालमिक कराड यांच्या संपत्ति मध्ये अजित पवार भागिदार आहे
@vijaylande4791
@vijaylande4791 2 сағат бұрын
आशिष सर तुमच्या सरखा पत्रकार महाराष्ट्रात होणार नाही
@uttamrogye6064
@uttamrogye6064 7 сағат бұрын
आशिष साहेब तुम्ही कितीही हे प्रकरण उचलून धरलात, तरी हे सर्व जण एकाच माळेचे मणी आहेत. तुम्ही मात्र तुमची पत्र करिता चालू ठेवा आशिष साहेब.
@Bhambere-m8r
@Bhambere-m8r 9 сағат бұрын
संपादक साहेब अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही मंत्री अगदी निर्लज्ज आहेत यांना गरीबांच्या कितीही हत्या झाल्या तरीही त्यांना काहीच दुःख नाही
@mohankawade2321
@mohankawade2321 25 минут бұрын
छान विश्लेषण जाधव सर धन्यवाद
@akkidhumal5607
@akkidhumal5607 7 сағат бұрын
आशिष सर याला म्हणतात सडेतोड विश्लेषण मानलं राव तुम्हाला असच सडेतोड बोला
@shivajisom
@shivajisom 3 сағат бұрын
Ashish Sir , khup sundar analysis kele.
@ranjitmogane5559
@ranjitmogane5559 2 сағат бұрын
Ashish ji Ekdum sahi
@prof.raosahebdorve9497
@prof.raosahebdorve9497 4 сағат бұрын
Ashis sir Great Analysis
@shivramwagh6947
@shivramwagh6947 9 сағат бұрын
आकाच्या आकाचा आका देवेंद्र अजित काका.
@pratibhavishwasrao8986
@pratibhavishwasrao8986 8 сағат бұрын
सगळ्यांना ठेचून काढा...
@nileshgavhane5635
@nileshgavhane5635 9 сағат бұрын
या अजित पवारला पण सह आरोपी करायला पाहिजे
@sureshhande7954
@sureshhande7954 9 сағат бұрын
अजित दादा धसना घाबरले
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 5 сағат бұрын
करुणा मुंढे ह्यांनी केलेल्या गंभीर आरोपावरून धनंजय मुंढे ह्यांच्या अजित पवारांपेक्षाही पंतच पाठीशी खंबीरपणे उभे असणार, जे त्याच करुणा मुंढे ह्यांना इंदोरला माहेरी सोडायला सोबत जायचे.
@vasantpawar9988
@vasantpawar9988 4 сағат бұрын
अजित पवार ची सुद्धा आरोपी बनावुन चौकशी केली पहिजे.
@kabhuchaudhari7141
@kabhuchaudhari7141 2 сағат бұрын
Lokmat 1no,
@GopinathTale
@GopinathTale 2 сағат бұрын
भारतातील चौथा स्तंभ सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपणासारखे इमानदार पत्रकारावर आहे
@anilshinde5886
@anilshinde5886 8 сағат бұрын
मागासलेल्या बिड जिल्ह्यात एवढा भ्रष्टाचार, तर पुढारलेल्या पुणे येथे किती.
@ashokshah7565
@ashokshah7565 9 сағат бұрын
अजीत पवार मुंडे कराड, वैगरे सर्व चांडाळ चौकडीला लवकरच सर्व प्रकरणात क्लीनचिट देवुन मोकळे होतील, जनता काय करणार आहे?हे सर्व महाभाग जाणुन आहेत.
@balasahebkumbhar6258
@balasahebkumbhar6258 3 сағат бұрын
अजित पवार यांचाच राजीनामा घ्यायला पाहिजे.
@kaR-n4o
@kaR-n4o 4 сағат бұрын
पत्रकार असा असावा❤
@balajitodmal2012
@balajitodmal2012 4 сағат бұрын
ह्या सर्व गोष्टी ना महाराष्ट्रातील जनता जबाबदार आहे . विरोधी पक्ष कमकु त असल्या नंतर त्याचे काय परिणाम घेतात त्याच हे उत्तम उदाहरण आहे
@BabasahebKinikar-g9w
@BabasahebKinikar-g9w 3 сағат бұрын
आशिष सर तुमच्या विचारांशी मी सहमत आहे दादा आपला पक्ष आणू आपली मानस वाचवत आहेत हे चुकीचं आहे
@rajeshdahibhate8413
@rajeshdahibhate8413 4 сағат бұрын
भागीदारी महत्वाची आहे बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. त्यामूळे सामान्य लोकांच्या भावनांचा खून अजित पवार करत आहेत.
@kamalakarborole3455
@kamalakarborole3455 8 сағат бұрын
आशिष राव तुमचे विस्लेशन फार समर्पक व सहज सोपे समजेल असे असते, अभिनंदन.
@balukakade2966
@balukakade2966 6 сағат бұрын
हे सरकार फारच अवघड काम करते त्यांना आरोपी समजत नाही फक्त आपला आपला समजते
@kisanshelake7738
@kisanshelake7738 7 сағат бұрын
वाल्मिक कराडची 4 ते 5 हजार करोडची मालमत्ता आहे त्यामध्ये आजित पवाराची भागीदारी आहेच
@sandipthakare1176
@sandipthakare1176 6 сағат бұрын
सगळी राष्ट्रवादी पार्टी ला भावपुर्ण श्रद्धांजली 🎉🎉
@yashproducts9420
@yashproducts9420 5 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारा अशीश सर.
@GopinathTale
@GopinathTale 2 сағат бұрын
योग्य पत्रकारिता आपणास शुभेच्छा
@uttampangarkar9271
@uttampangarkar9271 6 сағат бұрын
सर आपले प्रतेक विश्लेषण मी आवर्जून ऐकतो फारच परखडपणे विचार मांडता परंतु कसं झालंय या राजकारण्यांना वाटतंय जनतेला काहिच समजत नाही याऺच आपसात कसय तेरी भी चूप मेरी भी चूप जनता जाय भाड में तुम भी कमाओ हम भी कमाते अहो याऺना जनतेला किंवा कर्मचाऱ्यांना काही देयाच म्हटल कि कितीतरी बैठका घेणार आणि स्वतः साठी काही मिळवुन घेयाचे असेल तर शुन्य मिनिटांत सर्व सऺमतिने मऺजुरी मिळवुन घेणार जनतेचा अनादर करत आहे हे सरकार.
@DattatrayFondal
@DattatrayFondal 4 сағат бұрын
आशिष सर अशा वार्तंकानामुलेच् पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. आपल्याला खूप धन्यवाद
@milindbhandari8871
@milindbhandari8871 5 сағат бұрын
खर मणजे हा माणूस काही कामाचा नाही हा 70 हजार कोटी खाऊन भाजप बरोबर गेला आहे स्वता भ्रष्टाचार चारी आहे तो काय भ्रष्टाचारी चा राजीनामा घेईल गोपीचंद पडळकर बरोबर बोलले होते लबाड लांडगा ते बरोबर होत
@mahadevtat3095
@mahadevtat3095 7 сағат бұрын
धनु मुंढे हा फडणवीस व अजित पवार यांचा खास लाडका माणूस असल्यानेच त्या हैवानाचा राजीनामा घेणार नाहीत 👍
@suryakantagawane454
@suryakantagawane454 8 сағат бұрын
या महाराष्ट्रात नंगा नाच चालू आहे, जनता हतबल आहे, नेमकं काय चाललंय समजत नाही
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 5 сағат бұрын
आशिष सर खुप छान विश्लेषण केले
@rajanpohekar8961
@rajanpohekar8961 4 сағат бұрын
You are 100% right
@rd4495
@rd4495 7 сағат бұрын
आता पर्यंत जे झाले ते झाले....थोडक्यात वाल्मीक, धनू यांना पवित्र करण्यात येऊन पुन्हा एखादा देशमुख स्वर्गात पाठविणार का असे वाटायला लागले आहे.
@arundabhade1983
@arundabhade1983 7 сағат бұрын
आगदी बरोबर aahe तो म्हणजे का राष्ट्रपती aahe कि काय. चोराला पाठी घालत aahe. मग काय समजायचे लोकांनी. वसुली तिकडे पण पोचते का. हित काय हुकूमशाई aahe का कि हा हुकूमशाहा aahe का. चोरला वाचवण्याचे प्रेत्न करत aahe.
@balajikakade8517
@balajikakade8517 3 сағат бұрын
निर्लज्ज राजकारणी 😢😢😢
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 2 сағат бұрын
अजित दादा फडणवीस किंवा एकनाथ हे त्रिकुट म्हणजे महाराष्ट्र चे भाग्यविधाते नाहीत हे महाराष्ट्र नं अधोरेखित केलंय ✍🏻🙏🏻
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 7 сағат бұрын
आशिष जी हे पवार च दोन लोकांना वाचवत आहेत हे जनतेला कळून आले आहे. ते तर कुठे प्रामाणिक आहेत हे सगळे वाटेकरी मालमत्तेत आहेत उघड दिसत आहे. आशिष जी धन्यवाद.
@kabhuchaudhari7141
@kabhuchaudhari7141 2 сағат бұрын
No,, 1,,sir
@BapuKapure-xy8tw
@BapuKapure-xy8tw 2 сағат бұрын
🥸आणि निर्लज्या सारखं म्हणतोय आत्ता पर्यंत चा गुन्हा माफ करतो ह्याच्या पुढ करू नका म्हणजे पहिला चोरी सर्वानी मिळून केलीत दादा लाजा जरा माफ करायला काय तुम्ही जज आहेत काय 🙏
@munnabhai-ir8wr
@munnabhai-ir8wr 7 сағат бұрын
साहेब तुम्ही आहे. म्हणुन आम जनतेला समजतं. विश्वास कोणावर ठेवा
@Atul-m4e
@Atul-m4e 5 сағат бұрын
Aashish sir sodu विषय सोडू नका . मलाही हे अजिबात आवडलेले नाही .
@nimkanv
@nimkanv 5 сағат бұрын
सत्तेचा माज कशाला म्हणतात हे आज जनतेला दिसून आले आहे.... देवच यांना सुबुद्धी देवो...
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 5 сағат бұрын
आपलं दुर्दैव आस की देशातील सर्वात भ्रष्ट नेता (पंतप्रधाना चा भाषणा माध्ये तसा जाहीर कबुली नामा) आज जेल मध्ये जाण्या ऐवजी आज उपमुख्यमंत्री आहे
@kabhuchaudhari7141
@kabhuchaudhari7141 2 сағат бұрын
Zakass super sir
@santoshnikam4615
@santoshnikam4615 3 сағат бұрын
येत्या महापालिका निवडणुकीच्या वेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ढुंगणावर जनतेने लाथा घाला म्हणजे यांचा सत्तेचा माज जिरेल.
@garryn9568
@garryn9568 6 сағат бұрын
पंत निर्लज्ज म सदा सुखम
@multigraaphicsmultigraaphi5860
@multigraaphicsmultigraaphi5860 5 сағат бұрын
सर्व आपले भाऊ...लचके तोडून खाऊ.. भाऊ बहीण...वाल्या कोळी धन्या अज्या बांधतोय मोळी...देवा काय तुझ्या म्होरं वाढून ठिवलंय त्या दोन बहाद्दरान...भगवंता भागवता आत्ता तूच काय त्यो...ह्येना मार्गी लाव...
@RamachandraDeshpande-v6t
@RamachandraDeshpande-v6t 3 сағат бұрын
आशीषजी आपले खुप खुप धन्यवाद कारन आपण आमच्या बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची जी चिरफाड चालवलेली आहे त्या बद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत कारन या जील्ह्यातील सर्व तालुके व त्या तालुक्यातील भ्रष्ट राजकारणी जे स्वताहाला तालुक्याचे प्रस्थापीत नेते समजतात त्या सर्वांच्या कुंडल्या आपण आपल्या भाषेत मांडणी करत राहा यांच्या वीरोधातला जमीनीवरचा लढा आम्ही लढनारच आहोत धन्यवाद आपले व आपल्या लोकमत परीवाराचे
@vilaskhetle3690
@vilaskhetle3690 Сағат бұрын
अजित पवार हे धंनजय मुंडेची ढाल म्हणून उभे टाकले आहेत असे वाटते. किती हा भ्रष्टाचाराला महाभंयकर पाठबळ! लाच्छनास्पद!
@ArjunTanpure-c8r
@ArjunTanpure-c8r 6 сағат бұрын
❤❤❤आजची झाले ली बैठक पुरनपने यक तरपी झाली आहे कारण सता तुमची आहे म्हणून बाकी चे सर्व मुरख आहे त आस समजल जात आहे त्याची दक्षता घेतली पाहिजे ❤❤❤
@chandrakantgarate7444
@chandrakantgarate7444 5 сағат бұрын
कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. लोकभावनेची हत्त्या केली जात आहे. अजित पवार काय करताय हे.
@surajpokharkar7834
@surajpokharkar7834 5 сағат бұрын
मस्त सर 🎉🎉🎉
@pandurangdeshmukh5225
@pandurangdeshmukh5225 7 сағат бұрын
अतिशय छान मांडलात सर तुम्ही
@pstik-tokvideo2221
@pstik-tokvideo2221 2 сағат бұрын
मी पण एक भाजपचा भूत प्रमुख आहे परंतु माझा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास राहिलेला नाही
@GhandgeS
@GhandgeS 7 сағат бұрын
या बीडच्या सर्व घटनेला मुख्यमंत्री जबाबदार आहेत
@hanumantbhagat3423
@hanumantbhagat3423 7 сағат бұрын
यामुळेच अंजली दमनिया म्हणत होत्या की अजितदादा सुद्धा नको
@yashwantwankhede2431
@yashwantwankhede2431 4 сағат бұрын
On hearing your own personal information about Ajit Pawar is absolutely fine with your phenomenal success in the present video and I congratulate you on your wonderful and sensitive information about Beed district.
@shyamkarande84
@shyamkarande84 6 сағат бұрын
केंद्रीय भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकशाही आणि हुकुमशाही यांतील फरक जनतेला समजलाच... डोळ्यांवर काळी पट्टी असता न्यायदेवता न्याय मिळवून देत होती.... आता मात्र उघड्या डोळ्यांनी जे नको ते पहावे लागते आहे.....
@sureshsuryawanshi9776
@sureshsuryawanshi9776 4 сағат бұрын
अरे हे मुख्यमंत्री एक नंबर चे लबाड आहे काय अपेक्षा जनता करेल
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 9 сағат бұрын
स्व पक्षाचा सरपंचाचा खून होवूनही फडणवीस स्वताच्या खुर्ची साठी काहीही बोलत नाहीत हे दुर्दैव म्हणायचे.
@कायकसे
@कायकसे 7 сағат бұрын
वा जाधवराव अजित दादांनी राजीनामा द्यावा ही मागणीच तुम्ही करायला हवी आहे.
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 9 сағат бұрын
ज्या शेतकरी बांधव हार्वेस्टिंग मशीन प्रकरणात अडकले आहेत त्यांनी सामुहिक उपोषण चालु करावे अजित पवार यांना जिथे येतील तिथे प्रश्न विचारावे
@vedantnakate1626
@vedantnakate1626 5 сағат бұрын
अहो आशिष जाधव साहेब हे आतापर्यंत तुम्हाला ही कळलं असेल की फडवणीस अजित पवार मुंडे यांच्या परवानगी शिवाय वाल्मीक कराड एवढं करेल का जर मुंडे cha राजीनामा घेतला तर मुंडे या सगळ्यांची पोल खोलेल म्हणून
@swaraghule8450
@swaraghule8450 6 сағат бұрын
खंडणी cha हिस्सा यांना पण भेटत होता..भेटत आहे...हे काय कारवाई करणार हो...काहीच होणार नाही..
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 7 сағат бұрын
पीक विमा घोटाळा चौकशी सुरू करा राजकारण करू नका😢 जनता माफ करणार नाही हे लक्ष्यात घ्या
@tukaramawari6024
@tukaramawari6024 4 сағат бұрын
वाल्मिक आण्णा शिवाय धनुभाऊच पान हलत नाही आणि धनुभाऊशिवाय अजित दादाच पान हलत नाही
@JaysingNagawade
@JaysingNagawade 8 сағат бұрын
काकाला न सोडणारा सर्वात मोठा बोका
@ShivajiDhage-jn5vz
@ShivajiDhage-jn5vz 4 сағат бұрын
आशिष साहेब बीड जिल्ह्याला थापाड्या माणूस भेटला वाईट वाटतं त्यांना कुठल्याही गोष्टीवर संतोष देशमुख च्या प्रकरणावर काहीच बोलले नाही त्यामुळे यांचा गणित फिक्स झाला आहे
@sharadmane4755
@sharadmane4755 4 сағат бұрын
आता जनतेने एकच काम करावं लागेल या अजित पवारच्या पार्टीला मतदान करताना विचार करुन कराव नाहीतर काही दिवसांनी महाराष्ट्रातील जनतेला याचे परिणाम भोगावे लागतील हे लक्षात ठेवा मतदार बंधुंनो
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 6 сағат бұрын
फुल पोट भरले आता येथून पुढे गय नाही. कमावून तर ठेवले ना. पुढे गरज नाही.
@kisankhambat3669
@kisankhambat3669 7 сағат бұрын
अजित पवार ला सर्व मुंढे चे कार्यक्रम माहीत आहे
@tanajidorugade240
@tanajidorugade240 8 сағат бұрын
Sir you right
@ramchandramarkad2086
@ramchandramarkad2086 9 сағат бұрын
अजित धन्य लबाड bhrast एकच वाटून खातात मराठा विरोधी
@SurendraPatil-w3c
@SurendraPatil-w3c 5 сағат бұрын
kadak speech jadhav ji
@krishnajoshi6999
@krishnajoshi6999 6 сағат бұрын
चोराच्या हातात तिजोरी च्या चाव्या दिल्या आहेत ज्यांच्या कडून 70000/-करोड चा अपहार केला त्याला केंद्राने पाठिशी घातले असा नेता अर्थ मंत्री....और खाव.
@DattatrayFondal
@DattatrayFondal 4 сағат бұрын
सामान्य माणसाचा /मतदाराचा जीव जातो भाजप कडे बहुमत असताना मुख्यमंत्री महोदय एवढे लाचार कशासाठी झाले आहेत
@PramodGhagare-w9i
@PramodGhagare-w9i 9 сағат бұрын
मी महाराष्ट्राचा लाचार मुख्यमंत्री
@JitendraLodha-du4sn
@JitendraLodha-du4sn 6 сағат бұрын
नाटकीय माणुस स्वताच भ्रस्टाचार करणारे हे काय बोलता जनतेलाच मुर्ख समजत आहे
@shahajidoke2890
@shahajidoke2890 7 сағат бұрын
अजित पवार झाल्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना जनभावने पेक्षा राजकारण अधिक महत्त्वाचे वाटते की काय❓
@ghodkedada8079
@ghodkedada8079 3 сағат бұрын
अजित दादा पवार अन् देवेंद्र फडणवीस व धनंजय मुंडे यांची मिलीभगत आहे.... जाणून बुजून अजित दादांनी बीड जिल्हा नियोजन समितीतून धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेप घेणाऱ्या सत्याची बाजू मांडणाऱ्या प्रकाश दादा सोळंके व सुरेश धस यांच्या वरती करडी नजर केली आहे.... अशाने धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद राहील पण अजित दादा पवार यांचा पक्ष जनमाणसात संपेल.... खरंच यावरती विचार करायला पाहिजे सत्तेचा दुरुपयोग करून सामान्य माणसाची हत्या करणाऱ्या व्यक्तींना कसे संरक्षण भेटते...
@anilrokde7831
@anilrokde7831 5 сағат бұрын
सर ही नालायक लोक आहेत पण आपणाला आवाज उठवावा लागेलच च
@JaysingNagawade
@JaysingNagawade 8 сағат бұрын
जाधव साहेब d.f. सुध्दा यात सामील असणार
@sunilchavanke1847
@sunilchavanke1847 9 сағат бұрын
सर तुम्ही योग्य बोलतात राजकीय मंडळी जनतेची घेणंदेणं यांना यांची पोळी भाजून घेयाची आहे
@sonalkotkar9306
@sonalkotkar9306 3 сағат бұрын
Why we elect such politician.
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 7 сағат бұрын
घोटाळे करणारा पालक मंत्री बीड जिल्हा ला काय ज्ञाय देणार😢निधी हा जनतेचा आहे कोणी काही घरून देत नाही
@Atul-m4e
@Atul-m4e 5 сағат бұрын
कायद्याचे च राज्य आले पाहिजे तर तरुण मुलं राजकारणात येतील .
@Bhambere-m8r
@Bhambere-m8r 9 сағат бұрын
अजित पवार हा मुख्य आरोपी आहे
@ramchandra29350
@ramchandra29350 6 сағат бұрын
धनु न अजितदादा नादीलयवाटतय
@nanasahebjadhav7023
@nanasahebjadhav7023 4 сағат бұрын
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांना खरे व सत्य वागणाऱ्याचे वावडे आहे.
@santajishinde4199
@santajishinde4199 6 сағат бұрын
अजित पवारांना मुंडे यांनी फरची टोपी घातली. टक्केवारी वाढवुन दिली.प्रकरण मुंडे सोडून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली तरी चालेल या नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
@anitakambli4575
@anitakambli4575 6 сағат бұрын
हॅलो, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही नक्की मुख्यमंत्री म्हणून काय करत आहात...? तुम्ही मिडिया समोर येता तेव्हा फक्त तुमच्या सोबत असलेल्या बेजबाबदार नेत्यांना वाचवता...! आमची मतं आणि जे उघडकीस आलेले सर्व काळेधंदे याची नोंद घेऊन बोला, कारवाई करा... तुम्हाला जनतेने दिलेले पद आहे, हे विसरू नका..!
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 7 сағат бұрын
जाधव साहेब मी काय तुमचा व्हिडिओ पुर्ण बघितला नाही पण अजित पवार काय बोलतो हे ऐकण्याची अजिबात इच्छा नाही.खाली कमेंट्स मध्ये लोक त्याला सरळसरळ शिव्या देतात. कमेंट्स त्याच्या पर्यंत पोहचतात का? नसेल पोहचत तर तुम्ही त्याच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा,
@yashkoli9004
@yashkoli9004 8 сағат бұрын
खरं तर पवार,फडणवीस हे पण आरोपी आहेत त्यांना जनतेने पदच्युत करणं गरजेचं आहे
@parshurampatil1557
@parshurampatil1557 6 сағат бұрын
आतापर्यंत आपण काँग्रेसलां नाव ठेवत होतो, पण आता वाटायला लागलं काँग्रेसच ठीक आहे, सामान्य माणसाला कधी असा त्रास नाही झाला
@satishbaviskar8038
@satishbaviskar8038 7 сағат бұрын
अहो यांनी कधीच धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली आहे कारण ज्या दिवशी धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे वातावरण शांत करण्यासाठी गेले होते त्याच दिवशी कराडची पत्नी व त्यांचे समर्थक यांनी एवढा आक्रमक पवित्रा घेतला असताना ते शांत का झाले तसेच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे विरुद्ध चालविले अभियान त्या दिवसापासून का बंद झाले या दोघांनाही कुठल्या प्रकारचे आश्वासन आयोजित अजितदादांनी द्यायला लावले होते ते हेच की अटक झालेल्या गुन्हेगारांना कुठलीही शिक्षा होणार नाही या प्रकरणात काहीही होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व त्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जी दादागिरी की भाषा वापरून बीड जिल्ह्यात निवडून आलेल्या लोकनेत्यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरून हेच सिद्ध होते की सोमनाथ देशमुख प्रकरण दाबले जाणार कुठलाही न्याय या कुटुंबाला मिळणार नाही
@munnabhai-ir8wr
@munnabhai-ir8wr 7 сағат бұрын
ही मुंढे यांनी पवार मिली भगत आहे. त्याचा राजीनामा घेउ शकत नाही. हे नक्की आहे.
@shahajidoke2890
@shahajidoke2890 6 сағат бұрын
एक आरोपी फरार आहे, की त्याला लपवून ठेवले आहे, की त्याला दुसऱ्या देशात पाठवले आहे, की त्याला संपवून टाकले आहे❓हे सरकारला, गृह खात्याला आणि पोलीस यंत्रणेला कळत नाही. यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का❓
@shivajipatil2061
@shivajipatil2061 9 сағат бұрын
अजित पवार पवारावर सर्वच निराश आहेत परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जवळ करायला नको होतं
@avinashjoshi867
@avinashjoshi867 6 сағат бұрын
Ajit Pawar कधी स्वच्छ होते 😂...
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 5 сағат бұрын
70,000 हजार कोटीजिरवले त्यांना चार पाच हजार कोटीच्या गुन्हेगाराला आतापर्यतचे गुन्हे माफ. पण फडणविसाच काय सगळ्या भ्रष्टाचार्याला वाशिंग मशीन
Air Sigma Girl #sigma
0:32
Jin and Hattie
Рет қаралды 45 МЛН
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН
Air Sigma Girl #sigma
0:32
Jin and Hattie
Рет қаралды 45 МЛН