भोसले घरण्यापैकी तंजावर घराणे एक फार वेगळे वाटले. हे व्यंकटोजी चे रक्ताचे वंशज दिसतात. फारच आदरयुक्त वाटले.
@ravindrausnale77185 ай бұрын
Agdi barobar,
@SunilShirole-s4f5 ай бұрын
माझी मावस बहीण तामिळनाडू मध्ये तंजावर पासुन 15/20 की.मी. तिरवयरू गावात सुर्वे घराण्यात दिली आहे तिच्या मुळे अम्हाला तंजावर चा राजवाडा बघायला मिळाला आणि पाहुणचार मिळाला राजघराणे असुन देखील प्रत्येका चे ते खुप नम्र पणे आदरातिथ्य करतात 👍🏻
@nikhildeshmukh62215 ай бұрын
सर त्यांना विचारून इथे मराठी पद्धतीचे जेवण कुठे मिळते, कोणते मराठी हॉटेल्स,भोजनालय आहेत हे सांगितले तर तुमचा आभारी असेन....कारण मी दोन महिन्यांपासून तंजावर मध्ये आहे...मला पुढचे चार महिने तंजावर लाच राहायचे आहे...... आणि मला इथले जेवण अजिबात सूट होत नाहीये. - तुमचा भात खाऊन कंटाळलेला शुभचिंतक
@tejasnichit95805 ай бұрын
@@nikhildeshmukh6221 आपण तंजावर मध्ये job करता गेले आहात का
@rajendrabhosale61335 ай бұрын
@@SunilShirole-s4f खुप आनंद वाटला, सुर्वे वगैरे आपली माणसे महाराष्ट्रापासून एवढ्या दूर तिरवयुर येथे राहतात हे ऐकून अभिमान वाटला. आपली माणसे जिथे जातील तेथे छान जुळवून घेतात व सगळयांना आपलेसे करतात जसी दुधात साखर मिसळते.
@ManjulDhara5 ай бұрын
खूप छान . अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा . कोल्हापूर आणि सातारा राजघराणे पेक्षा खूपच वेगळे आणि सभ्य राजघराणे आहे.
@omkar235495 ай бұрын
Ale marks deyla😂
@SantoshSatarakar31035 ай бұрын
तंजावरचे राजघराण्याचे राजे यांचे हे सर्व मनसोक्त गप्पा ऐकून खूप भारी वाटलं, त्यांचा गर्व वाटतो का त्यांनी तंजावर मध्ये राहून सुद्धा मराठी व मराठीचा मान अजून अबाधित ठेवला.... जय शिवराय जय शंभुराजे जय व्यंकोजी राजे🙏🙏🙏🚩🚩🚩
@siddheshGangan282 ай бұрын
आणि इकडे महाराष्ट्रात मराठी माणसाला मराठीचा मान ठेवता येत नाही हेच दुर्दैव आहे मराठीचे.😢
@ravirajkalshetti74765 ай бұрын
मी तिरूची ला होतो तीन वर्ष. राजे भरपूर आदरतिथ्य करतात.
@tejasnichit95805 ай бұрын
तंजावर राजघराण्याचे खुप खुप आभार ❤
@anujabal47975 ай бұрын
एक वेगळाच कट्टा ऐकायला मिळाला आज पर्यंत हे माहिती नव्हते ते समजले खूप धन्यवाद एबीपी माझा चे
@jyostnajagtap40865 ай бұрын
सौ राणीसरकार आणि आबाजीराजे तुम्हा दोघांना पाहून मराठ्यांची खरी संस्कृती कळते, ती साडी आणि डोक्यावर पदर हीच तर खरी खानदानी मराठ्यांची ओळख , तुमचे खरे खूप अभिनंदन आणि आभार ❤❤💐💐💐🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद
@swatigawade88015 ай бұрын
अतिशय सुसंस्कृत व्यक्तीमत्व, तंजावर चे महाराज आणि राणीसाहेब.
@rajendrabhosale61335 ай бұрын
श्री आबाजी राजे भोसले यांची खूपच छान आणि माहितपूर्ण मुलाखत . माझा कट्टाचे खुप खुप आभार. संगीत कला साहित्य मातृभाषा मराठी, धार्मिकता इत्यादि बद्दलची आबाजी राजे भोसले यांची तळमळ पाहून अभिमान वाटला.
@pallavikulkarni12925 ай бұрын
धन्यवाद माझा महाकट्टयाचे, अतिशय सुसंस्कृत अशा तंजावरच्या राजघराण्याविषयी आम्हाला खूप छान माहिती मिळाली. राजे साहेब आणि राणी सरकार यांना नमस्कार
@manishabhogade20125 ай бұрын
🙏🙏💐💐 खूपच आदर वाटला , छत्रपतींचे घरानेपण , लौकिक ,भान सगळेच जपले आहे ,लोकांना आदर वाटावा अश्याच मार्गावर ते चालले आहेत
@sawantsatish26155 ай бұрын
🙏🏻 माझ्या राज्यांचे वंशज म्हणजे माझे आपण आजही राजे आहात तुम्हाला मानाचा मुजरा.....महाराज आपण जे काही आज सांगितले त्यावरून आमचे राजे किती शूर होते, विद्वान होते हे तुमच्या मुखातून ऐकताना खूप आनंद झाला
@mahendrakshirsagar98305 ай бұрын
खुप छान अभिनंदन करतो या राज घरातील सर्व राजे भोसले मंडळी चे परत एकदा अभिनंदन. ❤
@kordaent83225 ай бұрын
आबाजीराजे, १ नं. माणूस 🙏
@AbhijeetParshe2 ай бұрын
खूपच सुंदर आणि अद्वितीय मुलाखत.दक्षिण भारतात मराठी संस्कृती,भाषा रूजवण्यात तंजावरकर भोसल्यांचे अमूल्य योगदान आहे.जय भवानी जय शिवराय❤❤❤
@sureshparte50625 ай бұрын
मी जिंजी ते तंजावर असा सर्व प्रांत फिरत असताना आपल्या पुर्वजांनी जो पराक्रम त्याकाळी केला याचा अभिमान वाटतो.किती अचाट पराक्रम त्याकाळी केला, तंजावरची मंदिरे तसेच संग्राहालय बघण्यासारखी आहेत.
@suchitrabhave70685 ай бұрын
खूप छान मुलाखत. सविस्तर, स्पष्ट मांडणी. अतिशय साधा माणूस!
@vilasdatar69655 ай бұрын
आम्हाला तुमचा अभिमान आहे. मी दोन वर्षापूर्वी सायकल प्रवास करून तिथे आलो होतो आणि थक्क झालो. मानाचा मुजरा!
धन्यवाद माझा कट्याचे🎉🎉 आज "तंजावरच्या राजगादी बद्द ल"बरेचसे समजले. राजे आणि राणी साहेबांना नमस्कार आणि धन्यवाद🎉🎉
@ketangaikwad74075 ай бұрын
तंजावर राजघराणे ची महिती मिळल महाराष्ट्र ला अजून एक राज घराण्याची माहीत मिळली 🙏🚩
@vikasmahajan94335 ай бұрын
खुप छान भोसले तंजावर राजघराणे जय शिवराय जय ऐ
@ramdaskonde42915 ай бұрын
आम्ही मराठा राज्य तंजावुर ला कुतूहला पोटी गेलो ,राजवाड़ा, तेथील समृद्ध असे ग्रनथा लय ,पाहून प्रसन्न झालो,परंतु तेथे भाषेचा प्रश्न येतो, कुणाला हिंदी ,मराठी समजत नाही,त्यामुळे अड़चन येते,तरी राजवाडया जवळ मराठी पर्यटका साठी निवास व्यवस्था केली पाहिजे,व मराठी गाईड उपलब्ध व्हायला हवा,बाकी सर्व ठीक आहे,मराठी माणसाने आवर्जून भेट द्यायला हवी,अभिमान जागृत होतो,धन्यवाद, शुभेच्छा,
@pushpadabhade31765 ай бұрын
महाराज कोटी कोटी प्रणाम, आपली मुलाखत ऐकून अतिशय आनंद झाला .
@dilipjadhav29175 ай бұрын
जय शिवराय. महाराजांचे महत्त्व काय होते आणि काय आहे हे शब्दात सांगता येनार नाही
@rahulnikam-gf6rm5 ай бұрын
शिव छत्रपती संभाजीराजे
@jaydipsakhalkar865 ай бұрын
लय भारी जय महाराष्ट्र राजेंना मानाचा मुजरा ❤❤❤❤❤❤
@TulashiramKalamkar5 ай бұрын
महाराष्ट्र आणि तंजावर या दोन्हीही संस्कृती जपणारे राजे आपण खरे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहात. खरे शिवाजी राजांचे वंशज. तुमच्या कार्याला मानाचा मुजरा.
@laxmansatale1395 ай бұрын
चांगली मुलाखत दाखवली
@sujitwarkari71085 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे.
@jitendranimkar25825 ай бұрын
महाराष्ट्रातून तंजावर ल भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांसाठी राजांनी एक राहण्यासाठी व्यवस्था करावी. जेणे करून अनेक गोष्टींची दोन राज्यातील देवाण घेवाण होवू शकते. जसे की लग्न, व्यापार आणि अनेक.
@tejasnichit95805 ай бұрын
@@jitendranimkar2582 खरं आहे. महाराष्ट्र government ने पुढाकार घ्यायला हवा
@avinashsathe22305 ай бұрын
शासनाने महाराष्ट्र भवन बांधले आहे
@avinashsathe22305 ай бұрын
अरे राजीव प्रश्न किती मोठा विचारतोस, उत्तर पेक्षा प्रश्न मोठा आहे
@nikhildeshmukh62215 ай бұрын
@@avinashsathe2230 kuthe ahe he bhavan
@avinashsathe22305 ай бұрын
तंजावर मध्येच आहे. 1994 साली बांधले आहे
@chandramanimane51845 ай бұрын
छान मुलाखत तंजावरच्या भोसले घराण्याची राजे राणी यांची.
@vedikaarjunwad99065 ай бұрын
खुप छान ,सुसंस्कृत, शालिन राजघराण्यातील व्यक्तींची मुलाखत ,बघायला मिळाली.
@deepakdesale29795 ай бұрын
छान मुलाखत वाटली.खुप धन्यवाद.
@DrGajendraPawarAayurved5 ай бұрын
महाराष्ट्रातील राजघराण्यांनी या राजघराण्याचा आदर्श घ्यावा....
@madhavigaekwad71705 ай бұрын
खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिली आहे आबाजी राजे दादा राजा साहेब आणि धन लक्ष्मी ( संपदा आक्का राणी साहेब )🙏❤
@prabhakarkhandade41025 ай бұрын
खरं तर ही मुलाखत तंजावर येथे घ्यायला पाहिजे होती म्हणजे सगळे पाहायला मिळाले असते 🙏🙏
@VarunDeore5 ай бұрын
लवकरच पाहायला मिळेल
@indrajeetpaygude87305 ай бұрын
ह्यांचे मोठे बंधू बाबाजीराजे ह्यांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो 1997 ला तंजावारला, आमच्या आईच्या आत्याची बहीण बाबाजीराजेंना दिली आहे
@satyajitbhosale51035 ай бұрын
महाराज आम्ही नक्की येऊ तंजावर बघायला .... 🙏
@ASHOKBHAGAT-p1h5 ай бұрын
माहिती मिळाली.तनजावुर.धन्यवाद एबीपी
@sbhosale49805 ай бұрын
अतिशय सुंदर
@yogeshadhatrao5 ай бұрын
शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना पत्रात सांगितले होते की पराक्रमाचे तमासे दाखवा त्याच प्रमाणे तंजावर भोसलेंनी पराक्रम आणि चांगल्या पद्धतीने राज्य करून दाखवले.
@bookssummary12905 ай бұрын
या महाराजांचा आदर्श येथील राज घराण्यांनी घ्यावा .राजकारणात न येण्याचे विचार हे तामिळनाडुच्या भूमीत राहिल्यामुळे वाटतात . ऐकून खूप छाण वाटले एवढ्या महान कुळात जन्माला येऊन कुठे ही ते जाणवत नाही
@narendrakashyap62345 ай бұрын
खूप खूप छान,अप्रतिम,अभिमानास्पद, राजकारणातीत,कला,साहित्य,संस्कार, संस्कृति यांचा वारसा जपणारी आदर्श अशी रॉयल फॅमिली.
@mahendrapundkar1125 ай бұрын
शहाजी महाराज व त्यांचे संपूर्ण घराणे महाराष्ट्र व संपूर्ण देशाकरिता आदर्श आहे .
@kalyangunvare87855 ай бұрын
जय शिवराय
@satishchaudhari2705 ай бұрын
Nice ,..Jay Shivray
@amolpatil56065 ай бұрын
आमची आता तंजावरला जाण्याची ओढ वाढली आहे.
@sancti37075 ай бұрын
@@amolpatil5606 तंजावूर
@deshmukhprashant43775 ай бұрын
Mazhi pan
@Ramraje-y4g5 ай бұрын
फक्त फिरायला जाऊ नका तेथे उद्योग सुरू करा
@iamindianindian82865 ай бұрын
तिथं पन जावून आरक्षण माघु नका मंझे झालं
@ranjanapatil60965 ай бұрын
मराठ्यांना माहीत आहे कुठे काय करायचे त्यामुळे कुणी हे सांगायची गरज नाहीजे फुकटची पोपटपंची करणारे असे कुचके बोलतात
@VidyadharKasekar-ne2md5 ай бұрын
इडली,मेंदू वडा सांभार चटणी खाताना सांभार उरले ते डिश मध्ये तसेच ठेऊन द्यायचो पण सांभार मागची गोष्ट ऐकली धन्य झालो या पुढे सांभार योग्य मान देऊन संपवू.,🍲🥣
@kailasnigal15785 ай бұрын
❤
@rajeshbhosale25225 ай бұрын
Thankyou so much to ABP to bring Abaji Raje Bhosale on Katta. This is the best program I have seen on Katta
तंजावर च्या भोसले घरातील सर्व राजांना मानाचा मुजरा.. 🙌❤💐 आदरणीय आबाजीराजे व आदरणीय राणी साहेब खूप विनम्र व अभ्यासू आहेत.! लवकरच तंजावर ला भेट देण्यासाठी प्रयत्न करू. जय शिवराय 🙏
@kaluramsarde86575 ай бұрын
, मानाचा मुजरा....😢😮😢😮
@rajeshbehere28225 ай бұрын
खूप छान मनःपूर्वक धन्यवाद
@nishisvlogsnishikantmhatre5 ай бұрын
खुप छान वाटली मुलाखत ❤
@pratibhapatil3745 ай бұрын
एक चांगली माहिती मिळाली खूपच छान जय शिवराय
@kalpanapatil32175 ай бұрын
खूपच मस्त नव्याने ओळख झाली
@maheshpatil46345 ай бұрын
छान मुलाखत घेतली. वेगळा विषय.
@dr.sanjaykumardeshmukh55035 ай бұрын
कर्तृत्वाचा महामेरू छत्रपती व्यंकोजी राजे व सरफोजी राजे त्यांच्या चौदाव्या वंशज अबाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा करतो 🙏🎉
@veenawatve70365 ай бұрын
ग्रेट 🎉 भेट 💐
@atulshelke98675 ай бұрын
Kiti ha Marathi sathi attahas Proud of you ❤
@harikrushnamore22995 ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@rajhanssarjepatil56665 ай бұрын
राजीव खांडेकर उद्धटराव आज शहाण्यासारखा वागला. नेहमी जसा तंगडीवर तंगडी टाकून पाहुण्यांकडे एक तंगडी करून बसतो तसा बसला नाही. शहाणा माझा बाबा तो . 😂
@rameshingale80145 ай бұрын
😂
@हास्यमेवजयते2 ай бұрын
😂
@dattajiraohariramdesai.5 ай бұрын
श्रीमान आबाजी राजे आणि सौ राणी सरकार . लाख लाख शुभेच्छा .very good very nice speech Raje saheb
@abhinavpawar57795 ай бұрын
रधिकाराचे गायकवाड यांना देखील बोलवा 🙏🙏🙏
@prasadrsawant5 ай бұрын
नाही त्या Rajput आहेत्
@insecuresoul54905 ай бұрын
वांकानेर हुन आल्या पण आता मराठा झाल्यात ना बड़ोदयात😊@@prasadrsawant
@shrikantjogdand80955 ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩
@dhairyashildesai42775 ай бұрын
जय जिजाऊ ❤❤
@indiatourism49895 ай бұрын
मराठा साम्राज्य संपूर्ण जगभर पसरलेला आहे तमिळनाडूमध्ये 20 लाख मराठी आहेत
@TheMalllu5 ай бұрын
आणी महाराष्ट्रात बाहेरचे आले तर काय चुकीच?
@suryakantvelu57085 ай бұрын
फार चांगली फंमीली आहे.आबाजीराजेचा थोडा सहवास लाभला.very good person.
@socialhuman75565 ай бұрын
खुप सुंदर मराठी बोलतात। वा राजे अभिनन्दन
@abhinavpawar57795 ай бұрын
Khup Chan 🙏🙏💪💪
@ramzanjure55715 ай бұрын
We are proud of Maratha Empire of Tanjavar. This is very important information of us.❤
@prasadkamble27305 ай бұрын
अभिमान अभिमान waa 👌🏻
@vikaskharadekharade94395 ай бұрын
खुप छान ❤❤❤
@tejasnichit95805 ай бұрын
मराठी संस्कृती भारतभर जपली पाहिजे
@pranavpatil87405 ай бұрын
मी गेलो होतो.... खुप छान आहे राजवाडा व बृहदेश्वर मंदिर... 6:36
@anuradhajoshi36725 ай бұрын
खूप छान explain केले आहे.
@pksshinde19355 ай бұрын
मला तंजावर पाहण्याची फार मोठी इच्छा आहे.
@umeshbhise93925 ай бұрын
अभिनंदन आबासाहेब राजे. ए. बी. पी. आल्या बद्दल महाराष्ट्र राज्यातील समाजाकडून अभिनंदन🎉
@dattatraykadam29555 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@tusharbhosle59375 ай бұрын
Har Har Mahadev. Jai Shivrai 🌸 🙏
@kaluramsarde86575 ай бұрын
एबीपी माझाचे खूप खूप आभार....😢😮😢😮😢😮
@vijaydalvi49555 ай бұрын
Jay Shivray❤
@prakashmane45295 ай бұрын
Jai bhavani Jay shivaji
@jayantdhongde1085 ай бұрын
खुप चछान मुलाखत
@sksavant5 ай бұрын
राजे खरंच शहाजीराजे यांचे वंशज शोभतात🎉
@shrikantrabade545 ай бұрын
Jay shivray Ani jay Vyankpjiraje...
@priyankapatil31385 ай бұрын
Are Abajiraje Maharaj tanjavar madhe rahun, kiti chhan marathi bolatat. Abhiman ahe amhala tumcha.
@userajrajeshwar12345 ай бұрын
कॉलर उडवणाऱ्यांनी ही मुलाखत पाहणे गरजेचं आहे
@pune82335 ай бұрын
😂
@RajnikantKamble-ej1cj5 ай бұрын
Tyachya aaicha dana. Sataryachi wat lavali.
@mmass3584 ай бұрын
@@RajnikantKamble-ej1cj तुझ्या आईला दाणा नाही का रे भिमट्या तुम्ही तर संपुर्ण भारताची वाट लावली आरक्षण जिवी