महाराष्ट्राचा माहीत नसलेला इतिहास | Dr. Shreenand Bapat | Marathi Podcast

  Рет қаралды 206,316

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 592
@questraveler2407
@questraveler2407 20 күн бұрын
अप्रतिम podcast टिळक महाराष्ट्र विद्यापीठात बापट सरांकडून शिकण्याचे भाग्य मला लाभले. प्रभावी वक्तृत्व आणि विषयाचा गाढा अभ्यास. सरांचा तास पुन्हा अनुभवायला मिळाला. धन्यवाद 🙏
@anitaagashe247
@anitaagashe247 20 күн бұрын
सरांचे लेक्चर ऐकत रहावे असे असते बराच वर्षानी ऐकायला मिळाले छान वाटले नविन पैलू अभ्यासायला मिळाले असेच अजून विषय येवोत धन्यवाद 🙏
@madhurisharma_5555
@madhurisharma_5555 19 күн бұрын
आपल्या राज्याचा इतिहास इतकं चांगलं समजून देण्यासाठी खुप धन्यवाद ❤❤ proud to born in Maharashtra ❤
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@pardhimohan7891
@pardhimohan7891 16 күн бұрын
​@@dayanandpatil3251मग सर तुमच्या मास्तरांना हे पण विचारायचं होत की शिवरायांचा इतिहास सुद्धा खोटा आहे का? तुमच्या मास्तरांना तुम्ही म्हणायला पाहिजे होते की खरा की खोटा यात पडण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घ्यायची असते चर्चा करायची असते ,
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 5 күн бұрын
@@dayanandpatil3251 chimta ahes
@user-sh3yt6ie4k
@user-sh3yt6ie4k 14 күн бұрын
खूप महत्त्वाचा विषय घेतला महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर फारसा सहसा कोणी बोलत नाही महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर चाच इतिहास सांगितला जातो पण तुम्ही हा विषय निवडला व अगदी योग्य व्यक्तीला ब्रॉडकास्ट साठी बोलवलं श्रीनंद बापट यांचे अनेक व्याख्यान मी ऐकले आहेत खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा प्राचीन महाराष्ट्रावर तरी यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून इतिहास सांगितला पण मूळ आपला पौराणिक इतिहास बघितला तर भगवान श्रीकृष्णाची पत्नी श्री रुक्मिणी माता देखील महाराष्ट्राची होती विदर्भाची राजकन्या तिच्या वडिलांचे नाव राजा भिष्मक व आईचे नाव शुद्धमती त्याच्या अगोदर भगवान श्रीरामांची आजी म्हणजे राजा दशरथ यांची आई देखील विदर्भाची राजकन्या होती नल दमयंती ची कथा तुम्ही सर्वांनी ऐकली असेल ती दमयंती देखील विदर्भाची राजकन्या होती त्या अगोदर सत्य युगामध्ये सृष्टीच्या आरंभी अयोध्याचे राजा इक्षवाकु यांना 100 पुत्र होते त्यापैकी सगळ्यात लहान पुत्र होते राजा दंड त्यांना दक्षिणेतले म्हणजे महाराष्ट्रातले राज्य दिले त्यांच्याच नावावरून या प्रदेशाला दंडकारण्य म्हटले गेले त्यानंतर त्याच अयोध्येच्या इक्षवाकु वंशात पुढे राजा अश्मक झाले ते दक्षिणेत आले व त्यांनी अश्मक राज्याची स्थापना केली त्याची राजधानी प्रतिष्ठान पुरी म्हणजे सध्याचे पैठण ही होती इसवी सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत भारतात जे 16 महाजनपद होते त्यापैकी 15 महाजनपद उत्तर भारतामध्ये होते व एकमात्र सोळावे अश्मक महाजनपद हे दक्षिण भारतात होते छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले कुळ ज्या शिसोदे राजवंशाची शाखा आहे त्या शिसोदे राज वंशाचे मूळ देखील पैठण म्हणजे याच अश्मक महाजन पदावर राज्य करणाऱ्या इश्वाकू राज वंशाला पुढे शिसोदे म्हटले गेले
@user-kn7nm5in7l
@user-kn7nm5in7l 9 күн бұрын
पुराण कथांना पुरावे मिळाले तर इतिहास म्हणता येईल... नाहीतर मिथक कथा..
@sapnachavan378
@sapnachavan378 9 күн бұрын
One way brahmani history...
@abhayteli-xl4zw
@abhayteli-xl4zw 3 күн бұрын
Sadhyache Sirode ha Shirode aadnavach apbhransh asu shakto ase mhananyas vaav ahe ka?🤔
@amolyadav3207
@amolyadav3207 2 күн бұрын
​@@user-kn7nm5in7l काही गोष्टी ना आज पुरावा नाही याचा अर्थ कधी मिळणार नाही असे नाही, बर या मिथक कथा आहेत तर खरं काय आहे ते कोण सांगणार
@shreenandbapat
@shreenandbapat 23 сағат бұрын
या मुद्द्याची चर्चा या व्हिडिओत केलेली आहे.
@tejasmohite8500
@tejasmohite8500 19 күн бұрын
श्रीनंद बापट हे अत्यंत अभ्यासू आणि ज्ञानी आहेत. त्यांचा पहिला वीडियो मी COEP History या चॅनल वर बघितला होता. खूप छान 👍
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@tejasmohite8500
@tejasmohite8500 8 күн бұрын
@@dayanandpatil3251 खरंय 👍
@joejonny3303
@joejonny3303 5 күн бұрын
Very nice scholarship by speaker
@sampadalele1249
@sampadalele1249 19 күн бұрын
प्राचीन महाराष्ट्राची समग्र माहिती अत्यंत रोचक पद्धतीने श्री. बापटसरांनी दिली , ही चर्चा सर्वांसाठीच विशेषतः तरुणाईसाठी आवश्यक आणि उद्बोधक आहे. सरांचे आणि मुलाखतकारांचे आभार!
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@shaileshkulkarni6525
@shaileshkulkarni6525 18 күн бұрын
शार्दूल, ओंकार... तुम्ही मुलाखत अगदी उत्तम प्रकारे घेतली आहे. अभिनंदन. श्रीमान श्रीनंद बापट यांच्या अभ्यासाचा अवाका पाहून चकित व्हायला होते. असे एक ज्ञानी, नम्र आणि पांडित्य मिरवणारे व्यक्तिमत्व आपल्या आसपास आहे हे खूप आनंददायी आणि सुखावणारे आहे. तुम्हां तिघांना शुभेच्छा आणि नमस्कार. असेच उत्तमोत्तम साहित्य, विवेचन, चर्चा घडोत.
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@sudhanvabakre8735
@sudhanvabakre8735 19 күн бұрын
अत्यंत सुंदर होता हा तास. सरांकडून महाराष्ट्रातील सांप्रदाय या विषयावर ऐकायला आवडेल. त्या मध्ये शाक्त , शैव , वैष्णव वगैरे किंवा नंतर पडत गेलेले सांप्रदाय..
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@stepinstyle92
@stepinstyle92 20 күн бұрын
दिवसेंदिवस तुमचे पॉडकास्ट उत्तमोत्तम होत आहेत, अमुकतमुक खूप शुभेच्छा💐 🙏🏻
@madhurisharma_5555
@madhurisharma_5555 19 күн бұрын
अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र ... Proud to born in Maharashtra ❤❤
@harshadagashe
@harshadagashe 20 күн бұрын
हे आपण अभागी की आपली संस्कृती आपण विसरलो. आणि इंग्लिश स्कूलमध्ये घालून १०-२० वर्षात पूर्ण संपवून टाकू. वाह वा. 🎉🎉🎉
@swapnilpawar3284
@swapnilpawar3284 20 күн бұрын
@@harshadagashe kontihi bhasha shiklyane ....janmachi sancruti visrat nasato manus .....tyasati gharatun sanwansar ,vagnuk jabadar asatat
@nileshsutar8880
@nileshsutar8880 9 күн бұрын
@@harshadagashe asach vikas hot asto ,junya language visarun jastit jast je lok bhasha boltil tich bhasha rahate
@sangeetajoshi9727
@sangeetajoshi9727 18 күн бұрын
उत्तम झालाय एपिसोड। आता बुद्ध काळ आणि बुद्धकालीन व्यापारी मार्ग, असा एक, देवळे एक community center असे दोन एपिसोड तर नक्कीच करायला हवेत, करण त्यामुळे एक समग्र महाराष्ट्राच्या इतिहासाची लोकांना कल्पना येईल, आणि सरांमुळे समृद्ध महाराष्ट्राचा गौरव सगळ्यांपर्यंत पोहोचेल.
@commonsense000
@commonsense000 17 күн бұрын
नाही करणार 😂 कारण सत्य समोर येइल. संपूर्ण भारत बौद्धमय होता . हिंदू धर्म नंतर आलाय साधारण नवव्या शतकात . टिप - मी हिंदू आहे 🙏
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@bochabicha
@bochabicha 16 күн бұрын
घंटा. वैदिक हिंदू, बौद्ध, जैन सगळ्या परंपरा एकमेकाना सोबत नांदत होत्या. बिडी ग्रेड इतिहास सांगू नको इकडे ​@@commonsense000
@changingmyindia
@changingmyindia 16 күн бұрын
kharay. Shreenand bapat he tharavik ani tyanchya avadicha itihas sangatat. agadi tyanchya manapramanech.. tyamule 5 mintat ch ha video band kela...
@sangeetajoshi9727
@sangeetajoshi9727 16 күн бұрын
@@commonsense000 इतिहास हा राजकारणाचा विषय नाही. बुद्धकालीन व्यापारी मार्गाचा इतिहास खरंच खूप रंजक आहे,, तेंव्हा सातकर्णी आणि इतर अनेक राजांनी भारताची अर्थव्यवस्था अतिशय मजबूत होती. त्यातून भारताची गौरवशाली परंपरा आणि तेव्हाच अर्थकारण कळेल . आणि बापट सर ते कुठल्याही सध्याच्या राजकारणाची सावली पडू न देता उत्तम पद्धतीने सांगतील, अशी खात्री आहे. खरा इतिहासकार कधीच आजचे चष्मे घालून इतिहासाकडे पाहत नाहीत. बापटसर ही पहात नाहीत हे नक्की.
@urmilaapte9853
@urmilaapte9853 17 күн бұрын
माझ्या आजोबांना मोडी लिपी शाळेत शिकवली गेली होती.... त्यांची सही शेवटपर्यंत मोडी लिपीतील होती.... १९९३ साली ते ९३ वर्षांचे आयुष्य जागून मरण पावले.
@Jaigurudevv990
@Jaigurudevv990 14 күн бұрын
@@urmilaapte9853 Mazha kade juni ७ /१२ ahe २०० varsh adhi cha tyat pn modi lipi ahe.
@pawanrao289
@pawanrao289 20 күн бұрын
We want series each region of Maharashtra konkan, marthawada,vidarbh , khandesh etc❤❤❤ please😊 amazing episode as vatat ahe ki sampuch naye podcast
@artjaydeep3568
@artjaydeep3568 20 күн бұрын
किती सुंदर चर्चा... ऐकत राहावं,संपूच नये असं वाटत होतं..❤
@sadhanakothavale4111
@sadhanakothavale4111 16 күн бұрын
फारच छान वाटलं ऐकताना.मी प्रथमच बापट सरांचे भाषण ऐकले.खूपच गोष्टी नव्याने समजल्या...अजूनही ऐकायला आवडेल
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@prasadchaskar7944
@prasadchaskar7944 17 күн бұрын
अप्रतिम !! प्राचीन महाराष्ट्राविषयी जिज्ञासा जागरूक झाली. आपल्या या महान राष्ट्राच्या इतिहासाविषयी अधिक ऐकायला आवडेल. पुढच्या भागाची वाट पाहत आहोत. जय महाराष्ट्र 🚩
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@n2201
@n2201 18 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा खरा कसा दिसायचं हे आपल्या लोकांनी अभ्यासावे. टीव्ही आणि बॉलिवूडचे चित्रीकरण किती चूक आहे हे लक्षात येईल. लाडाई, घरात जेवताना, झोपताना पोशाख हा नक्कीच वेगळा असणार
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@psuyog
@psuyog 16 күн бұрын
ईंग्रज चित्रकारांनी anglo-maratha युद्धावर चित्रे काढलेली आहेत. ती पहावीत.
@kalyanijoshi1776
@kalyanijoshi1776 16 күн бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय पॉडकास्टसाठी निवडला आणि तेवढीच जाणकार आणि प्रचंड अभ्यास असणारी व्यक्ती म्हणजे श्री बापट सरांना घेऊन हा एपिसोड केलात यासाठी अमुक तमुक च्या टिमचे मनापासून अभिनंदन! भारतीय विद्या तसेच महाभारत यावरही सरांचे एपिसोड व्हावेत अशी विनंती!🙏
@subhashbhagwat7411
@subhashbhagwat7411 17 күн бұрын
शाळेत असा इतिहास शिकवला असता तर कदाचित आमच्या आयुष्याचा मार्गच निराळा झाला असता! 🙏🏽🙏🏽🙏🏽
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@kalpanajoshi8937
@kalpanajoshi8937 19 күн бұрын
सरांचे एवढे पाठांतराचे कौशल्याचे खुप आश्चर्य वाटते,कुठेही न थांबता एवढी माहिती देताय सर , खुप खुप धन्यवाद 🙏
@Yoshree19
@Yoshree19 13 күн бұрын
छान माहिती. यात शिवजन्मभूमी जुन्नर आमच्या गावाचे नाव ऐकून छान वाटले. आज महाराष्ट्रातील खूप मोठा समुदाय जुन्नर कुठले गाव आणि कुठे आहे असे विचारतात. तेव्हा समजते की आपण इतिहासापासून अनभिज्ञ आहोत
@Jayram29061
@Jayram29061 20 күн бұрын
ऐकू येत नसल्यामुळे captions मराठी सुध्दा दाखवून खुप छान वाटले धन्यवाद 😊
@Jayram29061
@Jayram29061 20 күн бұрын
🙏🙏
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@duck9597
@duck9597 16 күн бұрын
@@dayanandpatil3251 गप रे भुरट्या सगळी कडे एकच कमेंट करतोयस
@123amolmoney
@123amolmoney 16 күн бұрын
अप्रतिम.. अमुक तमुक तुमचा धन्यवाद.. फालतु reels पेक्षा तरुणाई ने अशे podcast पाहिलेत तर समाज किती प्रगल्भ होईल बर..
@chavanparikshit10
@chavanparikshit10 13 күн бұрын
खुप सुंदर माहिती, प्राचीन महाराष्ट्राची खुप कमी उपलब्ध आहे, त्यात त्या काळाची एवढी सखोल माहिती आणि अभ्यास असणे सोपे नाही. बापट सरांचे व चॅनेल मालकांचे खुप खुप आभार.
@amuktamuk
@amuktamuk 12 күн бұрын
लोभ असावा❤
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 17 күн бұрын
उत्तम व्याख्यान श्रीनंद ! आयोजकांचे आभार व अशाच चांगल्या विषयांवरील चर्चांची प्रतीक्षा आहे.
@udaygokhale8286
@udaygokhale8286 15 күн бұрын
प्राचीन महाराष्ट्राचे वर्णन वीर सावरकर ह्यांनी अचूक करून ठेवले आहे...❤❤❤
@thetaowisdom2034
@thetaowisdom2034 20 күн бұрын
इतिहासप्रेमींसाठी पर्वणी!
@amuktamuk
@amuktamuk 20 күн бұрын
🙌🏻
@vivekkale4931
@vivekkale4931 17 күн бұрын
शेताची
@pankajdeshmukh1019
@pankajdeshmukh1019 16 күн бұрын
​@@dayanandpatil3251 मला वाटते तुमचे मास्तर 10वी पास होते
@skp2076
@skp2076 18 күн бұрын
बापट सरांना बोलावून असून बरेच एपिसोड तयार करता येतील. मोठी विद्वान व्यक्ती आहे.
@shivprasadkolhe9462
@shivprasadkolhe9462 16 күн бұрын
खूप छान अप्रतिम माहीत नसलेली पण सर्वांनी जाणून घेतला पाहिजे असा इतिहास सरांनी सांगितला. धन्यवाद..
@shelarmama4673
@shelarmama4673 17 күн бұрын
अप्रतिम! कौतुक करावे तेवढे थोडे! पण ह्या चर्चेने ऐक समस्या अशी झाली आहे की श्री बापट ह्यांच्याकडून अजून निरनिराळ्या विषयावर अशीच माहिती मिळावी ह्याची खूप इच्छा निर्माण झाली आहे. तेंव्हा सरांच्या व्यस्त कामातून त्यांच्या सोईने पुन्हा एकदा पाचारण करावे ही नम्र विनंती.
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@amuktamuk
@amuktamuk 16 күн бұрын
🙌🙌
@satishbhalerao7752
@satishbhalerao7752 15 күн бұрын
व्वा. बापट सरांनी महाराष्ट्राचा इतिहास खुप सहजपणे समजावून सांगितला. तुमचे पॉडकास्ट खरंच अभ्यासपूर्ण असतो. Great 👍 Carry on.
@bochabicha
@bochabicha 16 күн бұрын
अतिशय रंजक episodes. अमुक तमुक ने भारतीय इतिहासा संदर्भात अजून videos करावेत. विशेषतः सातवाहन, शिला हार, चालुक्य वगैरे राज्य बद्दल detail episodes करावा
@ertusharsathe4369
@ertusharsathe4369 12 күн бұрын
Sir,मी प्रकाशा ह्या गावाचा आहे आणि मला अजुन प्रकाशा गावाचा इतिहास माहीत करून घ्यायचा आहे म्हणुन बापट सरांना सांगू शकले परत यायला तर मज्जा पण येईल आणि प्रकाशा म्हणजेच प्रतिकाशी चा इतिहास हा आपल्या सखोल महाराष्ट्र वासियांना पण माहिती होईल.....ही एक प्रार्थना आहे.....
@NIKHILPATIL....07
@NIKHILPATIL....07 7 күн бұрын
@@ertusharsathe4369 chhan aahe tumchya ethle mandir khup bhau ..mi alloy 2 veles
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 17 күн бұрын
वेगळ्या विषयाचे ज्ञान देणारी मुलाखत .असेच वेगळे विषय घेऊन तज्ञ व्यक्तींना बोलके करावे.ऐकताना एक तास कसा निघून गेला समजले नाही. आणि आपल्या प्राचीन महाराष्ट्र देशाविषयी उत्तम माहिती मिळाली.
@suhaskhatate6401
@suhaskhatate6401 17 күн бұрын
इतिहासाची सखोल माहिती मिळण्यासाठी कोंत पुस्तक उपयुक्त आहे. 🙏
@suhassohoni4366
@suhassohoni4366 18 күн бұрын
जुजबी स्वरूपात ठाऊक असलेली अतिशय महत्त्वाची माहिती सनक आणि सविस्तर स्वरूपात ऐकायला मिळाली. त्यामुळे जिज्ञासा खूपच वाढली. आता पुढील भाग ऐकायला उत्सुक आहे.
@rajendradatar4013
@rajendradatar4013 17 күн бұрын
खूप माहितीपूर्ण podcast 👍🏼👍🏼 बापट सरांची सर्वच व्याख्याने, sessions ज्ञानवर्धक असतात. कृपया अजून असे podcast सरां बरोबर करावेत हि विनंती 😊🙏🏼
@ajitgoswami8443
@ajitgoswami8443 18 күн бұрын
महाराष्ट्र चे ईतिहास बाबत कधीच वाचले नसेल ऐकले नसेल एवढा प्राचिन काळापासून ईतिहासा बाबत फारच सुंदर विवेचन केले आहे.यांचे कडून महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक व्यवस्था वेळेनुसार कशी होती व बदलत गेली याबाबत ही एक विडियो यावा ही अपेक्षा .
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@suhaskhatate6401
@suhaskhatate6401 17 күн бұрын
खूप छान माहतीपूर्ण, बापट सर मंदिरांची , भुभगांची वर्णन सांगत असताना त्या मंदिरांची चित्रे दाखवल्यास अजून रंजक वाटेल
@mahendraparchure9607
@mahendraparchure9607 16 күн бұрын
बापट सरां कडून, महाभारत आणि महाभारत काळाबद्दल ऐकायला आवडेल. कारण प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाने,अगदी लहानपणापासून महाभारत ऐकलं आणि वाचलेलं आहे.
@ashokbarbande
@ashokbarbande 16 күн бұрын
सरांना बोलवून ह्याच विषयावर अजुन एक भाग बनवा, हि नम्र विनंती 🙏
@marathitraveller2832
@marathitraveller2832 10 күн бұрын
खूपच सुंदर चर्चा ❤ 👌🙏🚩 मराठी ची बोलू कौतुके
@MrChetanghate
@MrChetanghate 12 күн бұрын
मस्त, खुप मज्जा आली आणी विशेष म्हणजे माहिती ही भेटली.
@prathameshsonar
@prathameshsonar 20 күн бұрын
बापट सर लेजेंड माणूस आहे , त्यांच्या सोबत असू तर ज्ञानाचं चैतन्य अनुभवता येतं , त्यांना योग्य प्रश्न विचारण्याची गरज असते , जे तुम्ही आज फार छान पद्धतीने विचारलेत . मस्त होता एपिसोड . अजून एक भाग होऊन जाऊदेत , त्यांना एका लढाई लढण्याचा खर्च calculate करता येतो तेही ऐकण्या सारखं आहे .
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@prasadchitale6940
@prasadchitale6940 20 күн бұрын
सर, तुमच्या नेहेमीच्या पद्धतीने... अतिशय interesting माहिती पण समजेल अशी सोपी करून सांगितलीत🙏
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@sgrkherade
@sgrkherade 17 күн бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती सादर झाली ह्या पॉडकास्ट द्वारे तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.
@user-pt7gt1bv1r
@user-pt7gt1bv1r 13 күн бұрын
अत्यंत सुंदर पहिल्यांदाच व्हिडीओ पाहिला . माहिती वर्धक होता . अजून खूप विषयावर माहिती मिळत राहिल अशी अपेक्षा .
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 17 күн бұрын
एक अविस्मरणीय मुलाखत ! खूप छान माहिती मिळाली !
@rms14185
@rms14185 14 күн бұрын
अप्रतिम पॉडकास्ट आहे...सरांना पुन्हा बोलवा... प्राचीन भारत या विषयावर पॉडकास्ट करायला...😊
@bharatdhaiphule1872
@bharatdhaiphule1872 15 күн бұрын
खूप छान , खूप वाट बघितली बापट सरांची
@ertusharsathe4369
@ertusharsathe4369 12 күн бұрын
Podcast खुपचं उत्तम प्रकारे झाला नवीन खूप शिकायला भेटले आणि माहिती ही भेटली धन्यवाद महाराष्ट्राचा इतिहास एवढा जुणा आहे हे आता माहीत झाले....👌
@amuktamuk
@amuktamuk 12 күн бұрын
🙌🏻❤
@madhaobdeshmukh
@madhaobdeshmukh 13 күн бұрын
हा भाग उत्कृष्ट झाला ह्यात काही वाद नाही. सर्व संबंधितांचे मनःपुर्वक अभिनंदन 🎉
@amuktamuk
@amuktamuk 12 күн бұрын
🙌🏻
@HiraSomu2306
@HiraSomu2306 19 күн бұрын
आकलन क्षमता कितीही कमी जास्त असो, बापट सरांचं व्याख्यान सर्वांना काहीतरी देतो. उत्तम भाषेत.
@SantoshMankar-n5n
@SantoshMankar-n5n 14 күн бұрын
महारांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र.....! इरावती कर्वे
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 6 күн бұрын
@@SantoshMankar-n5n काही पण जुळवा आणि फेका ताकतीने😂😂😂 महार हे गुलाम होते, त्यांना शिवरायांनी वर आणले आणि वेगळी वेगळी पदे दिली महाराष्ट्र म्हंजे महान राष्ट्र
@kedarpandit8560
@kedarpandit8560 17 күн бұрын
अप्रतिम program. फारच मजा आली. धन्यवाद. 🎉❤
@vasantjoshi2863
@vasantjoshi2863 20 күн бұрын
सरांचे अप्रतिम सादरीकरण. आपण जुळवून आणलेला योग. मनापासून धन्यवाद
@inamdarmrudula3064
@inamdarmrudula3064 20 күн бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन, भारतीय धर्म आणि विज्ञान किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयी श्री. बापट सरांचे एक पॉडकास्ट करा.
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@dhananjay5448
@dhananjay5448 10 күн бұрын
अतिशय उत्तम पॉडकास्ट !!! मायबोलीतून आपला इतिहास समजणे हे भाग्यच. असे विषय हाताळण्याबद्दल अमुक तमुक चे सविनय आभार!! बापट सरांकडून रामायण-महाभारत काळात लोकांचे राहणीमान, भाषा आणि खान-पान यावर सविस्तर चर्चा ऐकायला आवडेल. धन्यवाद 🙏
@wrestlerinmaking6039
@wrestlerinmaking6039 14 күн бұрын
जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या कालखंडात भाषा, खानपान आणि एकंदरीत जीवनशैली यावर प्रकाश टाकला तर आणखी छान वाटेल. सरांना पुन्हा एकदा या कालखंडातील महाराष्ट्रा vishayi चर्चा करण्यासाठी नक्की त्रास द्यावा ही विनंती.
@maheshpaithankar533
@maheshpaithankar533 19 күн бұрын
अत्यन्त माहितीपूर्ण आणि रंजक. बापटसरांना पुन्हा बोलवा. सरांचे आणि तुमचे मनापासून आभार. 🙏
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@Ghumakkad_Sachin
@Ghumakkad_Sachin 17 күн бұрын
Origin of script (Writing system): 1) Hieroglyphic script Origin : 3400 BC - Egypt (Total 5400 year old) Statuts: Deciphered due to Rosetta stone found in Egypt in 1799 by Nepolean's soldiers which was written by Greek king Ptolemy V Epiphanes in 196 BC. Pictorial alphabets. Languages: Ancient Egyptian & Greek 2) Cuneiform script Origin : 3000 BC - Sumer (Iraq) (Total 5000 year old) Status: Deciphered due to Behustine stone found in Iran in 1598 by Englishman Robert Sherley & deciphered in 1835 which was written by Persian king Darius in 522BC. Spear shaped pointed alphabets. Languages written: Old persian, Elamite, Babylonian. 3) Indus script Origin : 2600 BC - Pakistan - India (Total 4600 year old) Status: Not Deciphered yet due to absence of bilingual inscription. First found by Sir John Hubert Marshall in 1921-22 at Harappa. Mix of Pictorial & line pattern alphabets. Language written: Not known 4) Chinese (Han) script Origin : 1300 BC - China (Total 3300 years old) Status: Found as scapula bone inscription in Anyang (Henan) as part of divinations conducted by the Shang dynasty. Earlier Pictographic later Logographic. Language: Chinese(Mandarin), Korean, Japanese, Vietnamese. 5) Phoenician script Origin : 1100 BC - Lebanon, Syria and Israel (Total 3100 year old) Status: Found as Ahiram sarcophagus of a Phoenician King of Byblos in 1923 by the French excavator Pierre Montet in a tomb. Cursive / Handwritten alphabets. Parent alphabet for Greek, Latin, Cyrillic, Hebrew, Arabic and Urdu. Language: Old phoenician 6) Greek script Origin : 800 BC - Greece, Athens (Total 2800 year old) Status: Found in 1871 in Dipylon burial ground as Dipylon inscription on Greek pottery vessel of wine dated to 740 BC in 1871. Cursive / Handwritten alphabets. Parent alphabet for Latin & Cyrillic. Language: Ancient Greek 7) Aramaic script Origin : 800 BC - Iraq, Syria, Israel, Northern saudi arabia (Total 2800 year old) Status: Found as Tayma Inscription in Northern Saudi arabia in 1878 by british Charles Montagu Doughty. Abjad alphabets / Consonants only. Parent alphabet for Brahmi, Hebrew, Arabic, Kharoshti scripts. Language: Hebrew, Aramaic 8) Bramhi / Dhamma/ Mauryan script Origin : 300 BC - India (Total 2300 years old) Status: Ashoka inscriptions were deciphered by James Prinsep in 1835. Abugida alphabets / consonant-vowel sequences are written as units. Parent alphabet for Devnagari, Gurumukhi, Tamil, sinhali, sharda, Nepalese, Tibetan scripts. Languages: Pali, Prakrit, Sanskrit, Saka, Tocharian, Telugu, Elu
@agamnugam7869
@agamnugam7869 17 күн бұрын
❤#धन्यवाद_अत्यंत_महत्वपूर्ण_उत्तम😊 पुन्हाया विषयावर व्याख्यान मुलाखत घ्यावेत श्रवणबेळगोळागोमटेश्वर-कान्हेरी,महीकावती,खारेपाटण,तेर गोदावरी,प्रतिष्ठान,नंदीग्राम,चंद्दवण ,करविर या संदर्भात नविन तरूण संशोधन झालेले आहेत नविन भाग बघायला मिळतील ही अभिलाषा❤
@i_rushikesh_kumbhar
@i_rushikesh_kumbhar 13 күн бұрын
अप्रतिम पॉडकास्ट. खुप छान माहिती मिळाली. इतिहासातील बर्‍याच मुद्द्यांमध्ये नव्याने जिज्ञासा निर्माण झाली. शक्य असेल तर सरांसोबत असे अजुन पॉडकास्ट करा. 🙏🙌
@amuktamuk
@amuktamuk 12 күн бұрын
नक्की 🙌🏻
@stepinstyle92
@stepinstyle92 20 күн бұрын
सरांना आणि तुम्हा दोघांना खूप धन्यवाद 🙏🏻खूप छान माहिती मिळाली,आपल्या महाराष्ट्रावर अजून माहिती समजून घेण्याची इच्छा आहे 🙏🏻
@shrikantkulkarni8204
@shrikantkulkarni8204 15 күн бұрын
फार सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन.मीअगदी आठ दिवसांपूर्वीच बादामीला जाऊन आलो.बापट साहेबांच्या माहितीमुळे मला बादामीचे महत्त्व कळले.धन्यवाद.
@amuktamuk
@amuktamuk 12 күн бұрын
🙌🏻
@tejaswineepathak5521
@tejaswineepathak5521 18 күн бұрын
सर पुन्हा एकदा वर्गात बसल्यासारखे वाटले . खूप खूप छान
@abrarshaikh7857
@abrarshaikh7857 14 күн бұрын
@@tejaswineepathak5521 right
@kloveinn
@kloveinn 14 күн бұрын
Really awesome show! Learned so much .. we need more such podcast …. Thanks ❤
@ushashinde4376
@ushashinde4376 20 күн бұрын
खूप च छान भाग आहे, अजूनही माहिती घ्यायला आवडेल
@adityakarve5772
@adityakarve5772 16 күн бұрын
अतिशय माहितीपूर्ण podcast 🙏❤️
@chintamanisahasrabudhe1084
@chintamanisahasrabudhe1084 19 күн бұрын
Excellent interview. डॉ बापट यांची वारंवार भेट घडवा ते अभ्यासू आणि सुंदर बोलतात त्यांच्याकडे माहितीचा प्रचंड खजिना आहे
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@aasavarikadam2902
@aasavarikadam2902 17 күн бұрын
दादा, कृपया बापट सरांना विचारुन हा सगळा इतिहास समावेश असलेलं एखादे पुस्तक सुचवावे
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 12 күн бұрын
किती खोलात जाऊ तितकं कमीच आहे.आणखी कळायला पाहिजे ही भावना संपतच नाही. खरंच असे अनपेक्षित विषय तज्ञांकडून समजून घ्यायचं मोठं काम अमूकतमूक करते आहे. Thanks for the same
@amuktamuk
@amuktamuk 12 күн бұрын
❤🙌🏻
@abhijitdeshpande4801
@abhijitdeshpande4801 16 күн бұрын
Too good episode ! As an avid reader of history, enjoyed the enormous historical inputs given by Shri Bapat. Such episodes should continue to enlighten all about our glorious, illustrious past.
@supriyamanjrekar1738
@supriyamanjrekar1738 15 күн бұрын
Shardul & Omkar very well conducted interview khup information milali part 2 zhalach pahije ..!!
@BigBoss3675
@BigBoss3675 8 күн бұрын
सर्व प्रथम सरांना नमस्कार 🙏🏻 मजा आली ज्ञानात मोलाची भर घातली सरांनी. सरांन बरोबर कुठलाही विषय घ्या. ज्ञानात भर पडेल हे मात्र 1000000% खरं..... आवडले आणखीन भाग ऐकायला पहायला.....❤ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manishawagh4749
@manishawagh4749 13 күн бұрын
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@sampadabhat2522
@sampadabhat2522 19 күн бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम झाला. फार चांगली माहिती मिळाली. अजून किमान एक तरी कार्यक्रम बापट सरांसोबत करा. जुन्या काळी व्यापार उदीम, सरकारी कामकाजाचे स्वरूप, कारखाने इ. ची माहिती जाणून घ्यायला आवडेल❤🙏
@Aspirant4028
@Aspirant4028 20 күн бұрын
UPSC चा अभ्यास करत आहे त्यामुळे इतिहासाची उजळणी झाली. सरांकडून मध्ययुगीन इतिहास ऐकायला आवडेल 👌🏻👌🏻👌🏻
@user-uz6om2xf1n
@user-uz6om2xf1n 18 күн бұрын
@@Aspirant4028 sodun de upsc Foreign la job la ja Sangto aik Maze sagle attempt sample It's gamble.
@Aspirant4028
@Aspirant4028 18 күн бұрын
@@user-uz6om2xf1n software Developer job karat karat chalu aahe study
@andycric
@andycric 17 күн бұрын
@@Aspirant4028 जेव्हढा वेळ युपीएससी मध्ये अभ्यास करण्यात घालवतो तेवढा वेळ आपले कोडींग स्किल अपडेट करण्यासाठी वापरा आणि टेक्निकल नॉलेज सोबत एक फॉरेन लँग्वेज जपानी, जर्मन, रशियन शिकून घ्या खूप पैसे कमवाल (चांगल्या मार्गाने) यूपीएससी फक्त दोन नंबरी लोकांसाठी आहे ज्या व्यक्तीला टेक्निकल अभ्यासात इंटरेस्ट आहे त्याने यूपीससी मध्ये वेळ घालवू नये.
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@sonalchitnis-karanjikar689
@sonalchitnis-karanjikar689 20 күн бұрын
अप्रतीम episode ❤ कित्येक वर्षानी बापट सरांच्या वर्गात पुन्हा बसल्या सारखे वाटले.
@kundakelkar6523
@kundakelkar6523 18 күн бұрын
फारच ज्ञान वर्धन करणारा पॉडकास्ट आहे.🙏🙏🙏🙏🙏
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@Rishi_Soulful_Music
@Rishi_Soulful_Music 18 күн бұрын
आज या पॉडकास्ट ला मान, खूप आभार। keep up the good work. Bring more people like him. Srinand bapat part 2 pan jhala pahije. Bring people like P K Ghanekar, Saurabh Vaishampayan.
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@raghavramdasi5337
@raghavramdasi5337 19 күн бұрын
श्रीनंद बापट सर हे विविध विषयातील गाढे अभ्यासक आहेत. संस्कृत ( व्याकरण, काव्य आणि प्रशस्ती), archeology, मंदिर स्थापत्य शास्त्र, इत्यादी विषयांवर त्याचा गाढा अभ्यास आहे... त्यांना पुन्हा पुन्हा बोलवा ही विनंती 🙏
@rohitkolankar4965
@rohitkolankar4965 16 күн бұрын
Khup chhan mahiti dilyabaddal dhanyavaad..
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 20 күн бұрын
खूपच छान एपिसोड आणि खूपच सुंदर माहितीपूर्ण एपिसोड
@amuktamuk
@amuktamuk 20 күн бұрын
❤🙌🏻
@digambarpendharkar8224
@digambarpendharkar8224 13 күн бұрын
खूप सुंदर सर आपले अभ्यासपूर्ण बोलणे खूप आवडले
@manojpatil3315
@manojpatil3315 10 күн бұрын
हे संभाषण खूप माहिती देणार होत...❤
@snehalatadesai2024
@snehalatadesai2024 12 күн бұрын
Wonderful! Would like more podcasts for all India
@kgdkgd4170
@kgdkgd4170 12 күн бұрын
जालना जिल्ह्यातील भोकरदनला भोगवर्धन म्हणत व ते सातवाहन काळातील महत्वाचे व्यापारी मार्ग व ठिकाण होते.सर्व लेणी व्यापारी मार्गावर आहेत.
@tanmaypotdar
@tanmaypotdar 14 күн бұрын
Khup chan itihas itka sundar vishya aahe. Thanks for sharing Sir🙏
@pravinnarvekar
@pravinnarvekar 20 күн бұрын
यूरोप मधून व्हिडिओ बघतना मराठी इतिहास जिवंत झाला. मनापासून आभार अमुक तमुकचे. सरांचा गाढा अभ्यास एका भागात कवर करणे कठीण आहे, म्हणून परत एकदा बोलवावे. सरांना नम्र विनंती की कृपया प्रत्येक राज्याची सनावळ सांगावी. ते गूगल करायला अजून एक तास लागला. :)
@sethunair5566
@sethunair5566 15 күн бұрын
Excellent conversation about Maharashtra history.
@nayanramya
@nayanramya 20 күн бұрын
धर्म आणि विज्ञान यावर बापटसरांचे एखदे पाॅडकास्ट होऊ दे
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 15 күн бұрын
​जात कुणी आणली या वर होऊन जाऊ द्या ​@@dayanandpatil3251
@sachin7295
@sachin7295 14 күн бұрын
माहिती सुंदर मिळाली, पण कुठेतरी ऐतिहासिक दुव्यांना जोडताना अस्पष्टता निर्माण झाली. जिज्ञासा शिगेला पोहोचली, त्यामुळे हा विषय २,३ भागांमध्ये झाला असता तर अधिक स्पष्टता आली असती, अधिक उदाहरण,किंवा भाषा ,त्याच व्याकरण, इतिहास त्याला जोडणारे संदर्भ व्यवस्थितपणे समजले असते. खुप छान, खूप शुभेच्छा, धन्यवाद.
@akshaybobade9400
@akshaybobade9400 19 күн бұрын
I was always fascinated by our history. Appreciate this topic. Thank you.
@user-jc6ny7hk4q
@user-jc6ny7hk4q 15 күн бұрын
छान असे जुने भव् वाडे आणि तेही उध्वस्त पाहिले की मन उदास होते पण पूर्वजांनी केवढी बांधकामे केली होती त्याचा अभिमान ही
@भूमिपुत्र07Satya
@भूमिपुत्र07Satya 15 күн бұрын
आज कोठे ही उत्खनन केले तर मौर्य साम्राज्याचा संबंध असलेले अवशेष सापडतात तसेच बुद्धांच्या मूर्तीही सापडतात याचा अर्थ काय असू शकतो...
@kgdkgd4170
@kgdkgd4170 12 күн бұрын
ते खूप प्रभावी होते खूप म्हणजे खूपच.बुद्धापासून ते इसवीसनाच्या 9व्या शतकापर्यत.मुर्त्या,स्तूप,लेणी,साहित्य,विद्यापीठ भयंकर विस्तार पण नंतर नष्ट झाले यांनी इतरांचे फावले.
@ssg2703
@ssg2703 20 күн бұрын
खूप सुरेख अभ्यासपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद..🙏💐
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 16 күн бұрын
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे, तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@rcmemctwest11
@rcmemctwest11 11 күн бұрын
कसलं भारी राव , अप्रतिम एपिसोड.....अजून दोन तीन करा बापट सराबरोबर म्हणजे खूप खूप नवीन शिकता येईल.
@mangeshangre6549
@mangeshangre6549 13 күн бұрын
आपल्या क्रंतिविरावर एक सिरीज करावी जसे चापेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनाविषयी सांगू शकतील असे इतिहासकार बोलावू शकलात तर podcast छान होईल
@sunilpatil1000
@sunilpatil1000 17 күн бұрын
नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशे (प्रति काशी) हे गाव तापी नदी किनारी असलेले तीर्थ क्षेत्र आहे ,तिथे खूप पुरातन मंदिर आहेत , केदारेश्वर ,पुष्पदनतेश्वर , संगमेश्वर अशी खूप सारे पुरातन मंदिर आहेत । प्रकाशे येथे दर 12 वर्षात कुंभ मेळावा भरतो ।
@akshayshinde5417
@akshayshinde5417 11 күн бұрын
खूप छान माहित होती.. तुमच्या माध्यमातून मिळाली त्या बद्दल तुमचे पण धन्यवाद 👏🏻
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 12 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 11 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 12 МЛН