अबकी बार 400 के पार - इंदोरीकर महाराजांचे कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

  Рет қаралды 663,991

Guru Mauli

Guru Mauli

Ай бұрын

अबकी बार 400 के पार - इंदोरीकर महाराजांचे कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan
ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
आणि आपल्या गुरु माउली या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
©Gurumauli 2021 (Copyright)
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..

Пікірлер: 281
@SanjayKumar-cg5js
@SanjayKumar-cg5js 23 күн бұрын
महाराज लाखात एक बोलला... आईने एक चारित्र्यवान मुलाला तयार करा.
@bharatbapuraonaik2856
@bharatbapuraonaik2856 22 күн бұрын
महाराजांची प्रस्तुती अत्त्यन्त उडबोधक आहे. आजच्या समाजाला बदलण्यासाठी आवश्यक आहे. देव धर्म ही मनात खरी आस्थेचा विषय आहे.
@RameshMohite-cy7en
@RameshMohite-cy7en 23 күн бұрын
इंदुरीकर खर बोलतात त्यांचा एक एक शब्द विचारात घेण्यासारखे आहेत. इंदुरीकर यांच्या कीर्तना मुळे खूप लोकांचे संसार वाचलेत. त्यांचे कीर्तन हसण्यावारी नेउ नका. ते बोलतात ते लोकांच्या चांगल्या साठी बोलतात.
@ananddeshpande3993
@ananddeshpande3993 4 күн бұрын
Mg bykola pathw ratri
@bhausobadiger583
@bhausobadiger583 25 күн бұрын
एज्युकेशन हेल्थ फूड शेल्टर मानवाला माणसे सुविधा मिले आशी सरकार आणे महत्वाचे आहे
@dashrathwadbudhe5013
@dashrathwadbudhe5013 24 күн бұрын
Verry nice
@vikasjatale3922
@vikasjatale3922 5 күн бұрын
अबकी बार 400 पार 🎉🎉
@user-re7em7vl5i
@user-re7em7vl5i 5 күн бұрын
माउली आम्ही आपल्या समोर नाही आपले किर्तन ऐकणारे समोर बसलेले भाविक ऐकता ऐकता लोटपोट होतात पण आम्ही मोबाईलमधून किर्तन ऐकून त्याच्यापेक्षा जास्त आनंदी होतो❤❤❤❤
@AD-hp2sl
@AD-hp2sl 15 күн бұрын
Khup chan sangtile maharaj
@PopatWaghmare-gb4um
@PopatWaghmare-gb4um 7 күн бұрын
😊 no
@ashfaqsheikh3552
@ashfaqsheikh3552 20 күн бұрын
Very good kirtan maharaj, rajkarna wr rokh tok kirtan kara, ya rajkarna mule desh tokala lagl . Asslamo alaikum maharaj
@user-vd7dc8ee9k
@user-vd7dc8ee9k 13 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम
@gulamshaikh773
@gulamshaikh773 25 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@sarjeraodhakne8626
@sarjeraodhakne8626 14 күн бұрын
याला म्हणतात किर्तन, महाराज म्हणजे महाराज😂😂
@sadananddhuri2968
@sadananddhuri2968 26 күн бұрын
महाराष्ट्रातील जनता तुमच्या भाषणावर खूप खूश आहे खरच राजकारण तुम्हाला खूप चांगले समजायला लागले आहे आगे बढो
@deepakdharpure9951
@deepakdharpure9951 20 күн бұрын
धर्म म्हणजे शिक्षणं धर्म म्हणजे आरोग्य यातूनही रोजगार निर्माण होतो.
@balasahebbhosale8637
@balasahebbhosale8637 21 күн бұрын
किर्तनावर कमेंट असावी👈पण काही भक्त मधेच राजकीय कमेंट पाठवतात. हे खूपच वाईट आहे. ज्याला जो राजकारणी आवडतो त्याला उरावर घेऊन पडावा पण नको तिथं नको ती कमेंट करू नाही. बाबा छान सांगतात त्यांचं जे आवडतं ते स्वीकारावे बाकीचे सोडून द्यावे.
@SunilPatil-nd8cv
@SunilPatil-nd8cv 15 күн бұрын
5:23 5:24
@parbhakarmaharajbhoye6174
@parbhakarmaharajbhoye6174 18 күн бұрын
जय श्री राम, जय मोदी, जय ईदोंरीकर
@alkasonawane1420
@alkasonawane1420 24 күн бұрын
माहाराज हे येवढे तुम्हाला कोठुन जमता🙏🙏
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 23 күн бұрын
Eak. No. Kirtan
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 20 күн бұрын
एकपात्री प्रयोग, अभंग कुठे, कीर्तन कुठे....
@RamjanBharsakle
@RamjanBharsakle 23 күн бұрын
एकदम खर
@Pramodmhatre4033
@Pramodmhatre4033 20 күн бұрын
Indurikar mahan aahet.
@kashinathbelkhade6426
@kashinathbelkhade6426 24 күн бұрын
मी हरिकिसन बेलखेडे सामाजिक कार्यकर्ता व माजी अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा दारव्हा तालुका, ह, भ, प,, इंदोरीकर महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या, भावार्थदीपिका, म्हणजे ज्ञानेश्वरी मधील महार शब्द आणि महारख्ख वमहारख्खी या शब्दाचा अर्थ जनतेला पटवुन सांगा, व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे व वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा यांचे नाते, समाजाला पटवुन सांगा,
@dipakrajput4743
@dipakrajput4743 22 күн бұрын
मी राजपुत आपले समर्थन करतो
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 16 күн бұрын
तुम्ही करा किर्तान
@user-lp7bk6wc2l
@user-lp7bk6wc2l 22 күн бұрын
महाराज, थोडी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा ! काय भाषा वापरता ? समोर माता भगिनी बसल्यात, काय वाटत असेल त्याना ! येवून जाऊन चपटी, चपटी सदासर्वकाळ तेच ते ? फारच प्रेम आहे बुवा तुमचं चपटीवर ! रात्री स्वप्नात पण येत असेल नाही ? ' आतून कीर्तन वरून तमाशा '!
@babasahebsalve6586
@babasahebsalve6586 21 күн бұрын
Maharaj kirtan ha Ak Tamasha kelay savidhanvar prabhodhan kara tyane samajach bhale hoail
@ashokgubre8739
@ashokgubre8739 19 күн бұрын
मीरची लगी तो मै क्या करु
@bhaskarshene6673
@bhaskarshene6673 19 күн бұрын
महाराजांचे जे कार्य आहे ते, कुणाचेही नाही, जाऊन बघा आकोल्या मध्ये,मग समजेल महाराज कोण आहेत ते.समाजप्रबोधनकार आहेत ते, असंच बोलायला पाहिजे,
@raghunathpatil9944
@raghunathpatil9944 14 күн бұрын
बकवास, बकवास, kartoo,
@AtmaramNagargoje
@AtmaramNagargoje 20 күн бұрын
🙏🏽👌🏽🙏🏽🚩
@hemagaikar4419
@hemagaikar4419 23 күн бұрын
Akdam khar😂 3:07
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 21 күн бұрын
आपले आरोग्य जमिनीचे आरोग्य समाजाचे आरोग्य सेंद्रिय शेतीसाठी लागणारे आरोग्य शेणखतामध्ये गोमूत्रा मध्ये आहे आपले आरोग्य गोमूत्रा मध्ये आहे दूध दही ताक तूप लोणी देशी गाईचे यामध्ये आपले आरोग्य आहे स्मरणशक्ती आहे देव देश धर्मासाठी सर्वकाही गोवंश राष्ट्रीय संपत्ती देशी देसी देसी देसी देसी देसी गोवंश
@sunitagupta1217
@sunitagupta1217 21 күн бұрын
दूध तुप लोणी गाय गोमुत्र या सगळ्या चा आणि देशाच्या प्रोग्रेस याचा काय संबंध आणि प्रत्येका ने आपपल्या धर्म अत्यंत श्रद्धेने पाळावा सण साजरा करावा सर्वाना आनंद देऊन द्वेष पसरवून नाही
@suj2706
@suj2706 15 күн бұрын
Stand-up comedian 🎉🎉
@NileshGaroleNG
@NileshGaroleNG 24 күн бұрын
धर्मावर राजकारण नसतं बेरोजगारी महागाई च बोला लोकशाही मतदान करा
@narendrajagtap2982
@narendrajagtap2982 23 күн бұрын
खरंच दादा हा कुणालातरी घाबरतो सत्य
@user-eh8em1st4d
@user-eh8em1st4d 16 күн бұрын
महागी आणि बेरोजगारी जे बांगलादेशी आणि रोहिण्या सहा कोटी घुसखोर आहेत त्यांच्या मुळे आहे. त्याला जबाबदार काँग्रेस आणि शरद पवार हे आहेत. जगात युद्धाचे डग आहेत. अशी अनेक कारणे आहेत. भ्रष्टाचार हे एक महागाईचे आणि बेरोजगारीचे कारण आहे. भ्रष्टाचार हा तर काँग्रेसचा आत्मा आहे. त्या बद्दल कधी कोणी काँग्रेसला प्रश्न विचारले का ?
@ramchandralotle9571
@ramchandralotle9571 16 күн бұрын
H😂
@vishwaniramlgosavi1509
@vishwaniramlgosavi1509 22 күн бұрын
Yes Agree
@deepakdharpure9951
@deepakdharpure9951 20 күн бұрын
धर्म समजुन घ्या, प्रश्न शिल्लक राहणार नाहीत.
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 53 минут бұрын
तुम्ही फक्त निंदा करा आणी महाराज म्हणून जगा पुढे वावरता
@user-yz7nv2if5h
@user-yz7nv2if5h 22 күн бұрын
Purushottam gangadhar bhoyar sakmur m h
@RameshMore-rd7ov
@RameshMore-rd7ov 25 күн бұрын
महाराज तुम्ही जे काही सांगता ते बाबासाहेब ते सांगत होते पण तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचं कीर्तनात नाव सुद्धा घेत नाही खूप वाईट वाटते कसे वाह्याचे या महाराष्ट्राचे दुःख wate
@Ravism-fm3dw
@Ravism-fm3dw 22 күн бұрын
Ambedkaracha hindu dharmashi kahi sambandh aahe ka?
@Shiv_bhim_shakti
@Shiv_bhim_shakti 22 күн бұрын
He shikshan sodun Kuthe alag Lathan ahe the sagdyana mahit ahe
@samratsantoshingaleingale8292
@samratsantoshingaleingale8292 21 күн бұрын
भाऊ तुझ्या मते ते बरोबर आहे पण आंबेडकरांचा माणुसकीशी संबंध होता ना आणि किर्तन हे संपूर्ण माणुसकी वर आधारित असत
@vilasshenkar196
@vilasshenkar196 15 күн бұрын
ओं​@@Ravism-fm3dw
@qazimujahed9473
@qazimujahed9473 20 күн бұрын
Jay Maharaj jay sharad pawar Uddho ji Thakrey
@ashishpawar8786
@ashishpawar8786 26 күн бұрын
देशाच्या बरबादीला तो प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे ज्याला शिक्षण आरोग्य आणि रोजगार यापेक्षा धार्मिक मुद्दा महत्वाचा वाटतो
@omkaranandagiri4489
@omkaranandagiri4489 25 күн бұрын
तुझी काही चुकी नाही
@ashokJamdhade-lt8lw
@ashokJamdhade-lt8lw 11 күн бұрын
Right
@sidharammadgonde7505
@sidharammadgonde7505 8 күн бұрын
ह्याला मूळ काँग्रेस कारणीभूत आहे.. वेगवेगळ्या धर्म निर्माण केले प्रत्येक धर्मात तिड निर्माण करून त्यांचे राजकीय फायदा उचलले.. आज ते भोगावे लागतो. काँग्रेस म्हणजे दुसरे इंग्रज आहे 👍
@DishaHire
@DishaHire 8 күн бұрын
Agadi barobar
@noxinsharkgaming316
@noxinsharkgaming316 6 күн бұрын
वक्त बोर्ड कायदा बनविला काय आहे शिक्षणाचा??? ?
@mohanshelar7776
@mohanshelar7776 6 күн бұрын
Jay hiare shathe aihie Mahira
@narayandalvi4686
@narayandalvi4686 19 күн бұрын
हे महाराज चांगले काॅमेडीयन आहेत, अध्यात्मिक कीर्तन कमी पाचकळ जोक्स जास्त, आता बहूतेक राजकारणात घुसायचा बेत असेल.
@dhanajichavan9880
@dhanajichavan9880 23 күн бұрын
देश वाचवा परत आंदोलन करणेची वेळ जवळ आली आहे
@nikhilnarwade657
@nikhilnarwade657 18 күн бұрын
खऱ्या रावणाची गुरुकिल्ली वाचवा महाराज खऱ्या रामायणाची गुरुकिल्ली चा अभ्यास
@shailendrapatil6716
@shailendrapatil6716 12 күн бұрын
नवीन अक्टिंग करा ही जुनी झाली 😂
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 9 күн бұрын
🙏
@kailasraobhalerao1938
@kailasraobhalerao1938 21 күн бұрын
समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 17 күн бұрын
चांगल तेवढ घेने बाकी जेथे टाकायच तेथे टाकु नका पण ते कचरयाच टोपलयात टाका
@vazirbhojani7545
@vazirbhojani7545 23 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@laxmikantkedia5630
@laxmikantkedia5630 23 күн бұрын
2047 paryant karayschi aahe
@somnathdhayatadak4221
@somnathdhayatadak4221 20 күн бұрын
😮मन मोहन कशाला रिमोट राहुल राहील
@marotipangul6326
@marotipangul6326 5 күн бұрын
Budati he jan dekhavnya Dola, Tumi Maharaj vasto paristhiti mandali Maharaj Aaj ya vicharachi deshala kharch grj ahe
@savitrikhandagale1630
@savitrikhandagale1630 22 күн бұрын
काही लोकांचं फुकटावरच ध्यान
@kailaszagade3155
@kailaszagade3155 4 күн бұрын
Juna video ani navin nav
@eknathmahajan349
@eknathmahajan349 16 күн бұрын
Bhashecha par battyabod karun takla maharaj santanche वाक्य होत् sach आणि mavad mitule आणि rasad amrutache अशी वाणी पाहिजे
@ashokkoradia295
@ashokkoradia295 6 күн бұрын
Sanskriti and dharma bachane ke liye abki baar 400 par...paryaya nahi...aur ek baar Modi sarkar la anaychi vinanti ...maharastra var vishesh lakshya...
@RamraoMude-rb2yd
@RamraoMude-rb2yd 23 күн бұрын
Kontahi desh sanvidhanashivay nahi. Fact bharatach sanvidan aahe ka
@sanjaykokani3623
@sanjaykokani3623 22 күн бұрын
यांच्या बापाचं देश आहे 400 पार न्यायला
@jennyzepeto3027
@jennyzepeto3027 14 күн бұрын
तुमच्या बापाचा असला पाहिजे वाटत,या फेकू बाबा सारखे यांचे कीर्तन म्हणजे बाहेरून कीर्तन आतून तमाशा.बरे फुकटाची करमणूक.
@raghunathpatil9944
@raghunathpatil9944 14 күн бұрын
Tujya,abba,chaa,haahe
@marotipangul6326
@marotipangul6326 5 күн бұрын
Aaj shikhashan 12 vi parent mophat ahe, Arogya vima pn milate, mophat dhanya pn sarkar det ahe , pn kharya arthane Susanskarit Samaj ghadvinyache Kam Maharaj kharokharch mahatvache ahe
@vinayakvyawahare5443
@vinayakvyawahare5443 12 күн бұрын
Komidi vare komidi .
@maltilonandkar6655
@maltilonandkar6655 23 күн бұрын
only thakare
@jdsouza123
@jdsouza123 13 күн бұрын
४०० / १०
@maltilonandkar6655
@maltilonandkar6655 23 күн бұрын
batali aani biryanisathi modi anthbhak
@magendragaikwad4556
@magendragaikwad4556 21 күн бұрын
शिकुनका असं मुलींना सांगता हे चुकीचे आहे.
@sureshkate7401
@sureshkate7401 25 күн бұрын
महाराज तुमचे विचार मोठें आहेत पण अंधभक्ताचं काय ॽ हे सुधारतील का ॽ
@raghunathpatil9944
@raghunathpatil9944 15 күн бұрын
चमचे, कब, सुधरेंगे,,,talwa, chatu,
@raghunathpatil9944
@raghunathpatil9944 14 күн бұрын
चमचे,,कब, सुधरेंगे,,dogle,
@DinkarKadale-bs3ye
@DinkarKadale-bs3ye 8 күн бұрын
पायाच्या बोटा त पण अंगठ्या घाला महाराज...
@raghunathpatil9944
@raghunathpatil9944 15 күн бұрын
Har,har,महादेव, जय, श्रीराम,,,आप, की, बार,,450,,पार,,फिर, मोदी, sarkar,,,जय, हिन्दू, राष्ट्र
@sharadvjoshi3804
@sharadvjoshi3804 24 күн бұрын
Maharaj suparukhor rajkarnat sare aaplpote. Janta bichari.
@ananddeshpande3993
@ananddeshpande3993 4 күн бұрын
Ya endurikrla jodyane hana
@madhavgore6467
@madhavgore6467 6 күн бұрын
Kande , uss , kapus , soyabin
@marotipangul6326
@marotipangul6326 5 күн бұрын
Kahi lokana kuthe rajkaran diste? Maharaja tr adhyatmch sangat ahe
@user-bf3pe7xw9c
@user-bf3pe7xw9c 7 күн бұрын
सुपारी म्हाराज
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 7 күн бұрын
हा राज कारणी जास्त दिसतो
@dipakekade216
@dipakekade216 15 күн бұрын
Babaji poli rasat nahi gulawanit khatat,rasa konta asto
@bhausahebpatil6032
@bhausahebpatil6032 25 күн бұрын
Social reform!!
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 22 күн бұрын
लय भारी
@raosahebpathare7066
@raosahebpathare7066 13 күн бұрын
हास्य जत्रा आहे असो
@PoojaShinde-bq7sr
@PoojaShinde-bq7sr 19 күн бұрын
😊😊😊😊😊
@baluahire-pn2zg
@baluahire-pn2zg 24 күн бұрын
देव आणि धर्म वाद यांच्या साठी 400ची गरज नाही संविधान वाचवणे म्हणजे देश वाचेल कारण संविधान वर देश चालतो
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 16 күн бұрын
संविधान कुठंही जात नाही. काळजी नसावी.
@user-hs5vc5kb8x
@user-hs5vc5kb8x 13 күн бұрын
आजपर्यंत 105 वेळेस संविधानामध्ये बदल केला त्यावेळेस कुठे होता तुम्ही
@adv.mithunpagadwar2449
@adv.mithunpagadwar2449 13 күн бұрын
सविंधान कोणी पूर्णपणे बदलवु शकत नाही लक्षात घ्या
@rajaramkale4552
@rajaramkale4552 12 күн бұрын
संविधान बदलणार हे सांगुन आंबेडकर वादी लोक आणि कॉंग्रेस वाले लोकांना भडकावू पाहात आहेत पण लोक काय आता चुतिया नाही. आणि 1947 च्या पहीले कुठे संविधान होते हा देश हजारो वर्षांपासून चालत आला आहे. जय हिंद🙏🙏🚩🚩
@BabruwanSude
@BabruwanSude 5 күн бұрын
​@@user-hs5vc5kb8xka naam 68😅88ii99no😊😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😊😮😅😊😅😮
@vitthalmahamuni3059
@vitthalmahamuni3059 20 күн бұрын
किर्तनाचा फक्त धंदा करून ठेवलाय या देशमुखानं! प्रबोधन शून्य आणि तमाशातील सोंगाड्याचंच काम जास्त आहे. देव आणि धर्माला न मानणारांनी असे किर्तन सोहळे करू नयेत. जय श्रीराम...🚩 जय हिंद... 🚩 जय महाराष्ट्र... 🚩 .
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 16 күн бұрын
कुनालापण न्हाय कळत जय श्रीराम.
@gautambarhe8527
@gautambarhe8527 9 күн бұрын
4000
@balgondajijagonda5137
@balgondajijagonda5137 12 күн бұрын
Kirtanaat lok yekagra houn aikayala pahijet lok hasayala yet nahit
@hanumanjadhav9181
@hanumanjadhav9181 22 күн бұрын
विनोद सांगता आला पाहिजे, कुणीच दारूडा आरधा घंटा टोपी तोडीत नाही, रसात,
@SAMU_GAMER214
@SAMU_GAMER214 Күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@user-dy2fv7jp7u
@user-dy2fv7jp7u 19 күн бұрын
खूप खूप खूप छान किर्तन आहे महाराज धन्यवाद जय हरी
@bajrangmali5684
@bajrangmali5684 4 күн бұрын
आद्या माचा विनोद केला आहे
@ramprakashkhot6277
@ramprakashkhot6277 20 күн бұрын
Ramprakash khot
@madhukarnimje6653
@madhukarnimje6653 19 күн бұрын
Wheather this is kirtan or political show. Maharaj you have called by Court so many time. Take care
@balasaheblasure7525
@balasaheblasure7525 8 күн бұрын
मोदी सरकारची आब 150अंदरबाहर
@agpclub1961
@agpclub1961 17 күн бұрын
कीर्तनपेक्षा तमाशाच जास्त
@vijaythakre7373
@vijaythakre7373 18 күн бұрын
PRADANMANTRI TO NARENDRA MODI HI BANEGE
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 7 күн бұрын
शाह मोदी तड़ीपार इस बार
@balgondajijagonda5137
@balgondajijagonda5137 12 күн бұрын
Kirtanaat devadikanche saanga fhafhat pasara saangu naka
@jayashrigurav3277
@jayashrigurav3277 5 күн бұрын
मुलामुलीची 50 टक्के लग्न होत नाहीत 35 ची मुलगी 40 चा मुलगा हे लग्न च्जे वय अआहे काय
@annasahebwaghmare9965
@annasahebwaghmare9965 22 күн бұрын
४००शे पारने देवधर्म टिकेल पण देश बरबाद होईल
@rajendramurme8682
@rajendramurme8682 21 күн бұрын
400par Bolle kon
@rajendramurme8682
@rajendramurme8682 21 күн бұрын
400par kisane Bola Tha
@jakirpathan2960
@jakirpathan2960 15 күн бұрын
Aannasaheb,vaagh,dada,devdharmane,su,sankrut,sanvedanshil,hoiel,parantu,bjp,Jo,dharm,shikavto,to,kahi,vegadac,te,tar,dharmdvesi,Vishari,vidhvanshkari,dharm,sikavto,mi,muslim,aasun,Maharajanche,kirtan,pravchan,aavrjun,aikato,man,shant,shuddh,hote,mi,aamchya,Ieshvar,charni,prarthana,karto,ki,maharjanna,dirghaayyushy,labho,
@raghunathpatil9944
@raghunathpatil9944 15 күн бұрын
Ghanta,,pappu,ka
@ajaysonawane2753
@ajaysonawane2753 23 күн бұрын
बीस कम और बिस जादा भी मिल जादा मीलभी जायेगे तो पुरे बिस से जादा पाने पर हम ४२० से जितही जायेगे .ये य हमारी पावर ४२०x मतलब wat खतरा बिजली का ?
@damodarkale8515
@damodarkale8515 13 күн бұрын
420 Matlab chori gafla vala kalam
@kalpeshpatel3636
@kalpeshpatel3636 20 күн бұрын
४०० ४०० ४०० ४०० भाजपा भाजपा भाजपा भाजपा भाजपा
@Gujuit34
@Gujuit34 15 күн бұрын
40 पार बस
@shivajikale1558
@shivajikale1558 24 күн бұрын
जात, धर्म पक्ष पार्टी यांवर मतदान झालं नाही पाहीजे
@dipakrajput4743
@dipakrajput4743 22 күн бұрын
कोनताही पक्ष जात धर्म निरपेक्ष नाही
@user-fy5nf4ub3q
@user-fy5nf4ub3q 20 күн бұрын
Dev.dharmane.desh.motha.honar.nahi.maharaj
@NileshGaroleNG
@NileshGaroleNG 24 күн бұрын
आता लढाई मोदी सरकार हुकूमशाही भारत सरकार लोकशाही
@manishdeshmukhkata
@manishdeshmukhkata 20 күн бұрын
काही पांचट बोलत जाऊ नको
@suryakantmane7550
@suryakantmane7550 23 күн бұрын
पाकीट मार कीर्तन
@ganeshtivde8214
@ganeshtivde8214 22 күн бұрын
कोणालाही बोलणे सोपी आहे. कृती करून दाखवा मग समजेल.
@mahendraparab9126
@mahendraparab9126 24 күн бұрын
देशाला.गुलाम.बनवज्ञा.साठी.भाजपला.स्वाताची.हुकुमशाही.आनज्ञा.साठी.भाजपला.400पार.आनायचे.आहेत.हेचकाही.मोदी.समर्थकांना.कळतच.नाही.हॅचच.दुर्देव.आहे.मोदी.शहाला.देशामधे.हुकुमशाही.आनायची.आहे.फक्त.स्वाताचा.भाजप.पक्ष.ठेवायचा.आहे.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 22 күн бұрын
शेती परवडत नाही हा मुद्दा 100%पटला जमीन फक्त 2बीघे मजूर लावायचे काम कऱ्याच नाही संध्याकाळी पिऊन मारुती मंदिरावर तप्ली मारत बसायचे ,कसे परवडेल
Teenagers Show Kindness by Repairing Grandmother's Old Fence #shorts
00:37
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
skibidi toilet 73 (part 2)
04:15
DaFuq!?Boom!
Рет қаралды 32 МЛН
Can You Draw The PERFECT Circle?
00:57
Stokes Twins
Рет қаралды 63 МЛН
Невеста бросила жениха ради спасения собаки
0:29