नितेश कराळे सरांनी भाजपच सगळच बाहेर काढल | Nitesh Karale Sir Speech | Nilesh Lanke
Пікірлер: 291
@latifmansuri961024 күн бұрын
अजान के समय आपने जो संयम दिखाया सर्व धर्म समभाव ऊसके लिए शुक्रिया सर
@sunnysahare712324 күн бұрын
"अज़ान" के समय आपने जो संयम दिखाया "सर्व धर्म समभाव" उसके लिए आपका धन्यवाद
@ShankarBhonde-sw8gn27 күн бұрын
अगदी बरोबर सर जय जिजाऊ
@mayasonkamble120526 күн бұрын
कराळे सर तुम्ही सत्य बोलता पण काही जळक्या लोकांना जरा वाईट वाटते पण काय सत्य असेल ते बोलनारच माणूस
@sanjaybhopale661423 күн бұрын
Feku aahe ha
@arunakamble971426 күн бұрын
एक दम बरोबर आहे भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤
@gajanantongareАй бұрын
सत्य कटू असते.
@gajanantongareАй бұрын
महागाई जबरदस्त वाढली
@flametushar449426 күн бұрын
Thank sir
@kavitaalhat698826 күн бұрын
सर तुम्ही सविधनिक बोलता आणि खरा बोलता
@user-et1un9rd8sАй бұрын
अगदी कराळे सरांचे बरोबर आहे सताधार्याने देशाचे वाटोळे केले' महागाई खुप केली देश विकायला काढला कधीना कधी सत्याचा विजय होतोच
@bhalchandrakamble6988Ай бұрын
खरे बोलले की भक्ताच्या बुडाला आग लागते
@RaviSonewaneАй бұрын
Great leader sir
@babasahebyadav146822 күн бұрын
आगदी खर बोलता सर
@vijayshirke378627 күн бұрын
महाराष्ट्राची शान आदरणीय नितेश कराले सर
@prashantilamkar331424 күн бұрын
सर कोणी ही कीतीही काही ही सांगितले तरीही कांग्रेस आणि बिजेपी भाऊ भाऊ आहेत 😂😮😅😊😢
@rajubokde-iv1hfАй бұрын
100/बरोबर आहे सर या अंध भक्तांनी समजून घ्या
@samadhankurme393423 күн бұрын
जबरदस्त
@lawmanbhoir756726 күн бұрын
खर बोलता सर
@narendragadge7350Ай бұрын
या कालखंडाला डबल कमाई पाहिजे, पगार भी पाहिजे आणि ट्युशनची कमाई पण पाहिजे
@mulaya126 күн бұрын
मतांसाठी कशा थापा माराव्या व वर्गविषेश लांगूलचालन कसं करावं ह्याचं उत्तम भाषण...
@awiasbagwanawias92428 күн бұрын
सर मैं आपका भाषण देखा हूं मैं एक मुसलमान हूं लेकिन आजानके टाइम पर अपना भाषण बंद करके रखा इसलिए आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं हम ऐसे ही भाईचारा पूरे हिंदुस्तान में अगर रहे तो इन चड्डी वालों की में खाकी चड्डी वालों की छक्के छूट जाएंगे सलोनी 53 साल तिरंगा लहराया नहीं ऐसे ही भाईचारा कायम सुरभि रहे
@rafiknaik7234Ай бұрын
Salam sar
@user-vy7wu4vu1u22 күн бұрын
एकदम खरा बोलतो हा माणूस पण समजलेला पाहिजे तनतशुद आहे कराळे मास्टर
@vijaywakekar297429 күн бұрын
फक्त शिवराळ भाषा सुधारा..... शेवटी सर्व राजकारणी एकत्र बसतात .... 😅😅😅😅😅
@Sanil894129 күн бұрын
नितेश कराले सर खूप छान भाषण केले ते योग्यच बोलले
@vishnumasarankar416822 күн бұрын
व्वा karale sar
@UmeshDongre-du8mn27 күн бұрын
लोकांना ज्या भाषेत समजते तेचं भाषा बोलून समजावलं धन्यवाद सर,
@user-id4ki4gg2y25 күн бұрын
सर अगदी बरोबर ❤
@pramodmohurle177227 күн бұрын
Barobar sir
@subhashrandive6538Ай бұрын
एक नंबर
@rafiqueshaha3359Ай бұрын
Great sir
@sushantmhaske228727 күн бұрын
Nice speech sir ❤
@mohankadu235828 күн бұрын
हा जे भाषा बोलतो ही खरी वर्हाडी भाषा नाही हा पुरा गावरणी अडाणी आहे आमच्या वर्हाड मध्ये एक म्हण आहे वर्हाड अन सोन्याचा कराड म्हणजे सोन्याचा काठ पण हा अडाणी सोन्याची कृर्हाड म्हणते कृऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हा विदर्भ भाचा कलंक
@panduranggajare516Ай бұрын
Mota Amit shah var pan video banava bhau
@sanjaybhopale6614Ай бұрын
किती चांगली भाषा आहे, मास्टर असेच भाषा विद्यार्थ्यांना शिकविते, साल्या, है शब्द सविधानिक आहे काय, सिलेंडर कमी पैशात पाहिजे, मग त्यावेळचा पगार घे न saalya
@yashwantchawle511428 күн бұрын
वेडा आहे हा पैसे घेवून भाषण करणारं अनपड मास्तर आहे. याला जितक्या शिव्या देतात तितक्या कमीच आहे.
वांगे, कांदा यांच्या माळा घालून, cylinder घेऊन आंदोलन करणारी बुढी औरत आजकाल दिसत नाही.
@sanjaybhopale661423 күн бұрын
या मास्टर ले काँग्रेस चे काळातील सिलेंडर पाहिजे ना मग, त्याच काळातील पगार घे म्हणा,
@jabbarshaikh740326 күн бұрын
छान सर अजान चालु झाल्याबरोबर आपण भाषण थांबवल,,मानल सर तुम्हाला,, सर्वधर्मसमभाव ह्यालाच म्हणतात,,
@sanjaybhopale661423 күн бұрын
एखाद्या मंदिरातील आरती सुरू असताना भाषण थांबवणार काय, ते लोक सगळे वैमनस्य विसरून एकत्र येतात, पण आपण कधीच एक झालो नाही, म्हणून तर मुघली सलतनत ने आपले लोकांना फितूर करून आपल्यावर राज्य केलं , कुठेतरी एकता दाखवा म्हणा, नाहीतर कांग्रेसी अंग्रेज आले ना सत्तेवर तर 1984 चे विस्पोट झालेच म्हणून समजा, फोर्स चे मनोबल कमी होणारच, हल्ला झाला की दिल्लीत विचारा लागेल गोळी झाडू का, स्वाभिमान असेल देशाचा, आपल्या फोर्स च तर काँग्रेसी विचार टाळायला हवे, नवीन नवीन मास्टर you tube वर येवून आपलीच हकालतात, प्रसिध्दी पाहिजे अन् तिकीट, फेकू मास्टर आहे ,
@gajananbhoyar453224 күн бұрын
Shivya khub shikla mastar.
@gajananbhoyar453224 күн бұрын
Aarakshan nakoch. Lay Shiva dhilya
@ahire9302Ай бұрын
अप्रतिम 👌👌👌
@shilapatil60127 күн бұрын
Kupch chan bhasan dile sir
@ramkadam5646Ай бұрын
धन्य धन्य कराळे सर
@shantanuthaware-ui3lk26 күн бұрын
Very nice speech
@ganeshgodase281029 күн бұрын
कराळे सरांचं व्यक्ती महत्त्व मास्तर ह्या नात्याने ठिक आहे...पण आपले संस्कार अशा उद्धट भाषेचा वापर करत नाही.. कराळे सर.. सरकार कोणाचे ही असो... माननीय श्री राहूल गांधी असो या माननीय श्री नरेंद्र मोदी जी असो...जो देशाच्या प्रगतीसाठी योग्य ठरतो..तोच पंतप्रधान येणाऱ्या काळात संसदेत दिसणार आहे...
@manohargirde106328 күн бұрын
हा मास्तर नाही आहे हा माझ्या जिल्ह्यातला पोट्टा आहे.हे पोट्ट खर्रा अवलादिचं नोहे
@yashwantchawle511428 күн бұрын
कराळे सर नाही आहे एक गावरान कुत्रा आहे काय बोलतो आहे नापास मास्तर आहे प्रायव्हेट क्लास घेवून लुटतो आहे.
@sanjaybhopale661423 күн бұрын
100 टक्के बरोबर सर
@devidaspatil987229 күн бұрын
Goodsir
@vidhyarathod908928 күн бұрын
हा शरद पवार साहेबांचा संजय राऊत हे पण उरलं सुरलं ठेवणार नाही
@sunilnagare789328 күн бұрын
Bjp hatav kisaan bachav
@rajendrapatare5787Ай бұрын
Is bar 400 par
@subhashmarotkar237921 күн бұрын
, कारळे सर...चागली भाषा वापर करा
@gautamsarpe259428 күн бұрын
Sar ok dhanewad 1oo\°
@sainathkendre215328 күн бұрын
ऐक नंबर सर घरी गोष्ट आहे
@gajananbhoyar453224 күн бұрын
Kiti Ru ghetle shivya dhyayche vichar Yale.
@Parag_badre26 күн бұрын
पंतप्रधान यांनी चांगले केलेलं काम दिसत नाही1
@walmiksarvar531923 күн бұрын
काय काम केले ते सांग तु
@professordrabhijitsayamber70328 күн бұрын
Om shanti
@balasahebchalak126215 күн бұрын
शरद पवार साहेब गुड आहेत जे कोणी बोलेले त्यl कोन बोलूं नई साहेब गुड आहेत जय शिवराय
@manebalasaheb503727 күн бұрын
❤❤❤ very nice ❤❤❤
@GurupadyyaSwami23 күн бұрын
तुम्हाला जर पंतप्रधान केल तर रेट कमी होणार नाही. निवडणुक लढवा व विधान सभेत बोला
@vasunagvanshi868728 күн бұрын
Karale gurujini.bjp naykachi changlich shekli.Dhnnyavad Namo Buddhay Jay Bhim Dhnnyavad guruji.
@vasunagvanshi868728 күн бұрын
Respect karo aisa kahnekeliye aapko kuch poket.money milta kya. Agar milta haito pet bhrke milta hoga.?
@HARIOM-fq6yy21 күн бұрын
Tukdoji ,,, sant tukaram maharajni tul sivigal karayla sangital hot ka....
Savidhanat shiva dhya. Pm la asa asa ahe abhyas kr
@gajananbhoyar453224 күн бұрын
Ha vidharbha wardhecha ahe lay Shiva dhilya .pn la.hasu naka.mitranno fakta moja
@dnyaneshwarshirfulepatil9628Ай бұрын
आणखी ऐक पागल भरती ,
@ayubpathan76429 күн бұрын
Caan sargi 🎉❤❤
@user-pc5vy3hk1e28 күн бұрын
Gap re tu
@gajananbhoyar453224 күн бұрын
Pahile modhi saheb tuzi bhet ghety.lay nav kele .wardha jilhyache.mastar
@user-bw6sk2tr1eАй бұрын
दहा रुपये रिचार्ज मिळत होत आता घ्या सैकुन
@gajananbhoyar453224 күн бұрын
Abe sir manaycha ka yale.mahagayee tuya bap nahi Roku shakat .kiti shivhya dhilya mojun thev .
@user-cz6jv1xp2gАй бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@shardalangote433027 күн бұрын
Karhale sir ji tumhi manta te barobar ahe pn pawar sahebani sudha maratha samaaj sathi kay kel ha pn prashn ahe v pudhe tari kartil ka rajkaran ch kartil
@dilippatil8989Ай бұрын
Chalu season madhe khatache bhav parat wadhale. Aaj tumhi bajarat jaun paha. 300 rs par bag wadhalet.
@MaheshKudale-tt6vyАй бұрын
See
@vijaywakekar297429 күн бұрын
खतांचे भाव वाढले नाहीत... मी कालच कृषी केंद्रात विचारना केली आहे.... अफवा पसरवली जात आहे....
@user-zm2yy7yy3i27 күн бұрын
NCP party che Bhavi MLA kinwa MLC aahet KARALE SIR MANDWA TAH ARVI DIST.-WARDHA.
@yashwantchawle511428 күн бұрын
राहुल गांधी ने देशासाठी काय केलं
@ishwartamgadge250828 күн бұрын
Chance kaha mila
@rajusutar797928 күн бұрын
तो सत्तेत कुठे आहे रे..आधी प्रश्न कुणाला विचारायचे ते शिकून घे..मग विचार