Рет қаралды 177,752
आपल्या मराठी भाषेत दोन न आहेत...
न लिहिण्याची काही नियम आहेत. या व्हिडीओच्या मदतीने जाणून घेऊ या न चे नियम ..
मराठी भाषा हीच खरी आपली ओळख आहे आणि तिला आपण जोपासली पाहिजे आणि पाहिजेच...
#दुरेघी-वहीत-कसे-लिहीतात? मी तर सांगणारच आणि दाखवणार देखील पुराव्यानिशी!: • #दुरेघी-वहीत-कसे-लिहीत...
न आणि ण 😢
😊न= नळ
☺️ण= बाण
या ठिकाणी लक्षात आले असेल की.... शब्दाच्या सुरूवातीला आला असेल तर....न ...वापरावा..
आणि शब्दाच्या शेवटी आला तर ण वापरावा....आता त्याच्यात पण उच्चार लक्षात घेऊन म्हणजे कसे.....न चा उच्चार करताना जीभ दाताला आणि टाळूला स्पर्श करते....जसे... त..थ...द...ध...म्हणून ...(न)...
आणि (ण ) चा उच्चार असेल तर जीभ फक्त टाळूला लागते.... जसे... ट...ठ...ड...ढ....म्हणून... ( ण )..... .
विश्वास आहे की समजले असेल...... आणि आपल्या आशीर्वादाने व्हिडीओ देखील बनवला जाईल या वर....👍👌👍👌
😢 न की ण :- फक्त एकच व्हिडीओ पहा....
• #मराठी लेखन करताना कोण...
मित्रांनो मराठी भाषेत युट्युब वर कंटेंट उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या सहकार्याने आम्ही खूप खूप प्रयत्न करत आहोत. आमच्या बरोबर इतर बरेच शिक्षक देखील तंत्रस्नेही होऊन कोरोना काळात मुलांसाठी ई-अभ्यासक्रम उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहेत.. आपल्याला विनंती आहे सर्वांना सहकार्य करावे. लाईक्स आणि कमेंट्स 👍👌😊💐💐 करून शेअर करण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती..
धन्यवाद!!👍👍
#मराठी_व्याकरण_नियम आपल्या साध्या भाषेत #ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी आणि उकार आणि बरेच काही एकाच ठिकाणी!!: • #मराठी_व्याकरण_नियम आप...
😊😊😊🎊🎊🎊💝💝💝😊😊😊
#मराठी_व्याकरण_नियम आपल्या साध्या भाषेत #ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी कधी द्यावी?: • #मराठी_व्याकरण_नियम आप...
#पहिली मुळाक्षर आणि सोपे शब्द सराव नवीन अभ्यासक्रमावर आधारित: • #पहिली मुळाक्षर आणि सो...
चला शिकूया मजेशीर मराठी मुळाक्षरे /अ ते ज्ञ /: • चला शिकूया मजेशीर मरा...
काना ओळख! काना शब्द ! सोपे वाक्य वाचन!: • काना ओळख! काना शब्द ! ...
चित्र शब्द वाचन मराठी भाषा: • सोपे सोपे शब्द वाचन मर...
पहिली वेलांटी ओळख! पहिली वेलांटी शब्द आणि वाक्य वाचन लेखन प्रकल्प!!: • पहिली वेलांटी ओळख! पहि...
दुसरी वेलांटी ओळख! दुसरी वेलांटी शब्द आणि वाक्य वाचन लेखन प्रकल्प!!: • दुसरी वेलांटी ओळख! दुस...
#दुरेघी-वहीत-कसे-लिहीतात? मी तर सांगणारच आणि दाखवणार देखील पुराव्यानिशी!: • #दुरेघी-वहीत-कसे-लिहीत...
#उकार म्हणजे काय ? चला आपण शिकूया उकार आणि उकाराचे शब्द!: • #उकार म्हणजे काय ? चला...
ए म्हणजे एक मात्रा जसे क ला एक मात्रा = के एक मात्र शब्द आणि वाक्य आणि बरेच काही: • मराठी मुळाक्षर ए | एक...
चला शिकूया काना एक मात्रा म्हणजे ओ आणि काना दोन मात्रे म्हणजे औ आणि त्यांचे शब्द: • चला शिकूया काना एक मात...
चला शिकूया अनुस्वार म्हणजे नाकाचा वापर करून वाचन करणे जसे उंट ,संप,कंठ....: • चला शिकूया अनुस्वार म्...
#जोडाक्षर चला जोडाक्षरे वाचायला आणि लिहायला सुरुवात करूया!: • मराठी जोडाक्षर युक्त श...