अभूतपूर्व झालेल्या कार्यक्रमातील सर्वांगाने डोलायला लावणारं

  Рет қаралды 640,986

विश्व वारकरींचे Damodhar Mahajan

विश्व वारकरींचे Damodhar Mahajan

Күн бұрын

Пікірлер: 220
@Aanadwarii
@Aanadwarii Жыл бұрын
हे वैभव आमचे गुरुवर्य परमपूज्य महन्मनिय कृष्णाजी माऊली यांची कृपा आशीर्वाद आहे ... माऊलींच्या कृपाआशीर्वादाने दर वर्षी आमच्या भागात होत असलेला हा फिरत्या नारळाचा कार्यक्रम आहे यात वारकरी संप्रदायाचे सगळे कोहिनूर कीर्तनकार गायक,वादक,टाळकरी,वारकरी सगळे आपल्या जाती धर्माचा भेद विसरून एका ठिकाणी येता आणि अविस्मणीय असा कार्यक्रम त्या ठिकाणी दर वर्षी होत असतो ... जे हा आवाज आपल्या पर्यंत पोहचवता एकविरा साऊंड सिस्टीम हे या ठिकाणी त्यांची सेवा देता.. खरच हा सुख सोहळा स्वर्गी नाही ||
@prakashbrid
@prakashbrid 8 күн бұрын
माऊलींच्या आवाजाने मन तृप्त झालं महाराज. अप्रतिम भक्ति संगम पहायला मिळाला. जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏❤️🎉🚩🚩🚩🚩🚩
@shankarbhawari9089
@shankarbhawari9089 2 жыл бұрын
अफाट जनसमुदाय आणि काय ते वातावरण काय ते गायन आणि वादन... अतिशय सुंदर
@nitiningle670
@nitiningle670 Ай бұрын
महाराष्ट्राचा लाडका आवाज नारायण गुरुजी खिल्लारी ❤❤
@popatgavali4773
@popatgavali4773 Жыл бұрын
हा सुवर्ण सोहळा माझ्या डोळ्यांसमोर झाला.मी पाहिले माझ्या डोळ्यांनी.अती सुंदर होते ते क्षण
@ankushkarre4317
@ankushkarre4317 Жыл бұрын
या नामस्मरणात आनंदच वेगळा आहे. रामकृष्ण हरी माऊली. अप्रतिम गायन 🚩🙏🏼
@baburaolomte7174
@baburaolomte7174 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली अतिशय छान गायन वादन
@rameshwargite4064
@rameshwargite4064 2 жыл бұрын
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली 👌👌🙏🙏👍👍🌺☘️
@damodharmahajan
@damodharmahajan 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mXLQln9qaM6HmZI एकदा चॅनल वर जा तिथे आहे कीर्तन आणि व्हिडिओ देखील
@भरतचांदगुडे
@भरतचांदगुडे 9 ай бұрын
काय आवाज पहाडी मराठवाड्यातील अगदी अप्रतिम.रामकृष्ण हरी.
@santoshsodnar9469
@santoshsodnar9469 18 күн бұрын
खूप छान महाराज चाल आपण म्हटलीत तोड नाही तुमच्या चलीला महाराज राम कृष्ण हरी
@satyamdewar844
@satyamdewar844 Жыл бұрын
ऐकावे आणि ऐकतच राहावे....अति सुंदर रोज श्रवण करतो❤🎉🎉अप्रतीम
@morayamusic4936
@morayamusic4936 10 ай бұрын
पाहता लोचणन सुखावाले......राम कृष्ण हरी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐💐💐🌹🌹🌹
@ArunBarkule-vg9ys
@ArunBarkule-vg9ys 3 ай бұрын
अप्रतिम, खुप गोड छान, निशब्द झालो बुवा.
@govindandhale1900
@govindandhale1900 22 сағат бұрын
काय माहोल तयार केला नारायण महाराजांनी तिथल्या लोकांचा आनंद आसंल राम कृष्ण हरी माऊली
@bharatfarde4719
@bharatfarde4719 2 жыл бұрын
सिस्टिम एक नंबर लावले मित्रा आणि त्याहून भारी महाराज आहेत खूप छान वाटलं ऐकून
@suniljadhav4578
@suniljadhav4578 2 жыл бұрын
आमच्या वैजापूर तालुक्यातील रत्न ह भ प नारायण महाराज जय हो
@gokulyeole4487
@gokulyeole4487 2 жыл бұрын
एकविरा साऊंड धुळे कोटी कोटी प्रणाम किरण जी माळी, अप्रतिम आवाज जय हो अतिशय सुंदर आहे
@shyammali1021
@shyammali1021 2 ай бұрын
माऊली अतिशय सुंदर राम कृष्ण हरी
@sadanandpande5990
@sadanandpande5990 2 жыл бұрын
🚩🚩 नंबर एकच साऊंड सिस्टीम आहे माऊली धन्यवाद👌👌🚩🚩
@ashokpagar4149
@ashokpagar4149 Жыл бұрын
🙏🏻
@ShivajiWagh-c4h
@ShivajiWagh-c4h Ай бұрын
साऊंड सिस्टीम वाला वारे पट्या नं एकच सिस्टीम केली राव🎉
@deepaktambadkar2705
@deepaktambadkar2705 5 ай бұрын
लय भारी, ह.भ.प.नारायण महाराज खिलारी राम कृष्ण हरी
@vikramnehul2523
@vikramnehul2523 5 ай бұрын
,अपुर्व सोहळा.हा सुख सोहळा स्वर्गी नाही.अप्रतिम गायन.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gangadharmoghe7116
@gangadharmoghe7116 Жыл бұрын
खुपच गोड चाल देवा ऐकतच रहाव वाटते खुप खुप सुंदर चाल 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@kailasupase9811
@kailasupase9811 6 ай бұрын
ऐकत राहावा वाटते,, अप्रतिम गायन ,वादन मी आता पर्यंत ऐकले नाही ,,जय जय रामकृष्ण हरी ,, ऐकल नाही माणसाला झोप लागते आणि मन प्रसन्न राहते,,
@baburaolomte7174
@baburaolomte7174 2 ай бұрын
राम कृष्ण हरी अप्रतिम गायन वादन साऊंड सिस्टीम
@honajigadekar3403
@honajigadekar3403 Жыл бұрын
तुमच्या चरणांवर साष्टांग दंडवत महाराज 🙏🏻
@SangeetaBhatkule
@SangeetaBhatkule 2 ай бұрын
माऊलीची देण आहे महाराज तुम्हाला... अदभूत गायण
@AnilYadav-vr1fy
@AnilYadav-vr1fy 2 жыл бұрын
आळंदी हे ज्ञानाचे भांडार आहे ते या गायन वादन टाळा प्रगट झाले धन्य ज्ञानोबा तुकोबा राम कुष्ण हरी माऊली धन्यवाद ‌🚩🙏🚩🙏
@ganeshchavan-tb4cn
@ganeshchavan-tb4cn 11 ай бұрын
😅😅😮😅😅😅
@shyamlahane3225
@shyamlahane3225 2 жыл бұрын
सर्व कोहिनूर हिरे एकाच ठिकाणी वा क्या बात है 😍
@janardanmodhale3713
@janardanmodhale3713 Жыл бұрын
अतिशय छान गायन जय हरी🙏🙏🙏
@sudhakarkhadam8953
@sudhakarkhadam8953 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@sagargarje
@sagargarje 13 күн бұрын
मनमोहक गायन वादन आणि साऊंड सिस्टीम 🙏🚩
@sambhajiugale6254
@sambhajiugale6254 Жыл бұрын
दोन्ही गायक महाराज व दोन्ही मृदुंग महर्षी ना साष्टांग दंडवत गायनाला व वादन तोड च नाही 👌🙏🙏🙏🙏🙏
@shammarathe4637
@shammarathe4637 3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली सुंदर
@jyotishewale
@jyotishewale 2 жыл бұрын
संपूर्ण जगाला हरि चा वेड लाऊन देणार चाल... अप्रतिम, सुंदर, गोड असा आवाज. 🙏राम कृष्ण हरि 🙏
@varkaribhushan7206
@varkaribhushan7206 Жыл бұрын
Aprtim guruji wa wa kya baat hai 👏❤maz kahi tari bhagy aahe ki mala tumchya sarkhe guruji bhetle🙇♥️🙌🥰
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 2 жыл бұрын
अप्रतिम गायन केले महाराज, वा!!! मन प्रसन्न झाले व साहजिकच मुखातून राम कृष्ण हरी निघाले.
@dnyaneshwargore9001
@dnyaneshwargore9001 Жыл бұрын
वाह। मन प्रसन्न झाले आहे... राम कृष्ण हरी..,..
@Devidasborale-xz2ht
@Devidasborale-xz2ht Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ShankarBhoye-u5o
@ShankarBhoye-u5o 5 ай бұрын
जय हरी माऊली ❤❤ खूप छान आवाज आहे
@shivajivanjari2002
@shivajivanjari2002 2 жыл бұрын
वा क्या बात है खिलारी महाराज कातकडे महाराज खूप खूप छान 1 चं नंबर वा
@काळेकाळे-व2ह
@काळेकाळे-व2ह Жыл бұрын
खरं आहे. प्रत्येकाला आळंदी माझीच वाटते.🙏🙏🙏
@liladharchaudhari192
@liladharchaudhari192 9 ай бұрын
Ram Krushan Hari maharaj
@दामोधरथोराम
@दामोधरथोराम Ай бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा हभप श्री नारायण महाराज यांचे आभिनंदन गोड चाल गायली
@official_somnath_matkar_0010
@official_somnath_matkar_0010 5 ай бұрын
सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांचा आशीर्वाद आहे यांच्या पाठीशी सर्व बाबाजी कृपा एक नंबर आवाज महाराज
@tusharkhadasane455
@tusharkhadasane455 4 ай бұрын
वाह ! अप्रतिम हात पाय अचानक पाऊली करायला लागले .जय हरी हर
@dattatraybhor6069
@dattatraybhor6069 Жыл бұрын
खूपच सुंदर सुरूवात, गायन, वादन आणि आवाज लय भारी.
@vaibhavpimpalkar8854
@vaibhavpimpalkar8854 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी 🙏 हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏
@tukarampanchal2943
@tukarampanchal2943 7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@rupeshdokh2088
@rupeshdokh2088 10 ай бұрын
उत्कृष्ट खूपच छान माऊली
@मंगेशमगावंडे
@मंगेशमगावंडे 26 күн бұрын
वा साउंड अप्रतिम,,, क्या बात
@anantapatil8641
@anantapatil8641 Жыл бұрын
काय बोलावं काही सुचत नाही महाराज गायन बद्दल अप्रतिम 🙏🙏🙏🙏
@sandippatil5355
@sandippatil5355 Жыл бұрын
साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर महाराज
@aruansavandkar773
@aruansavandkar773 2 жыл бұрын
लय गोड गुरुजी कीती वेळ जरी आईकल तरी मन भरत नाही
@namdevbhosle1140
@namdevbhosle1140 2 жыл бұрын
यालाच म्हणतात वारकरी संप्रदाय नामवंत गायकांना सुद्धा अशी चाल म्हणता येणार नाही अजय अतुल सुद्धा फिके आहेत महाराजांन समोर खरंच खूप अप्रतिम मन प्रसन्न होत ही चाल ऐकल्या नंतर रामकृष्ण हरि 🚩🙏
@HarishBellbutte
@HarishBellbutte Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@badalbonde5138
@badalbonde5138 Жыл бұрын
प्रत्येकाचं सारखं नसत महाराज अजय अतुल सारखं संगीत सध्या तरी मराठी इंडस्ट्री मध्ये कोणी देऊ शकत नाही. प्रत्येकाची गायकी किव्हा संगीत देण्याची दिशा वेग वेगळी असते कुणाची तुलना कुणाशी ही करू नये राम कृष्ण हरी 💐💐
@shivkumarmangnale
@shivkumarmangnale Жыл бұрын
​@@HarishBellbutte¹ 😊😊
@sureshghukse9850
@sureshghukse9850 9 ай бұрын
Ajay atul.sarkh.nahi hou.shakat koni🎉❤❤
@BaburaoDhage-w6j
@BaburaoDhage-w6j Ай бұрын
काय कडक सिस्टीम दिली दादा एकच नंबर🙏
@marutikalal6736
@marutikalal6736 Ай бұрын
Ramakrishna hari jai jai Ramakrishna hari
@sachinsawant9875
@sachinsawant9875 Жыл бұрын
मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी
@yogeshwaybhase9039
@yogeshwaybhase9039 Жыл бұрын
वारकरी संप्रदायाचे वैभव जय हरी माऊली
@jangamkiran1047
@jangamkiran1047 Жыл бұрын
अप्रतिम सर्व नियोजन ...गायक,वादक, सिस्टीम 👌👌👌
@kirankamble5598
@kirankamble5598 Жыл бұрын
स्वर्गीचा सुखसोहळ्याचा अनुभव
@rameshwargite4064
@rameshwargite4064 2 жыл бұрын
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
@vilasgaware3052
@vilasgaware3052 2 жыл бұрын
वा खूप सुंदर अतिसुंदर स्वर्गाहूनी देव पाहताती
@yogeshwaybhase9039
@yogeshwaybhase9039 Жыл бұрын
वा काय आवाज आहे खूपच सुंदर साऊंड सिस्टीम पण खूप सुरेख आहे.
@laxmanlangade2988
@laxmanlangade2988 2 ай бұрын
अप्रतिम, सुरेल आवज ❤❤
@shiddeshwarbirajdar1463
@shiddeshwarbirajdar1463 2 жыл бұрын
वा गुरूजी आणि रामभाऊ महाराज काजळे चंदु महाराज
@sudhakarkhadam8953
@sudhakarkhadam8953 Жыл бұрын
लय भारी छान छान आवाज
@shamraonagare5065
@shamraonagare5065 2 ай бұрын
असे गायन ते पण विठ्ठलाचे नामस्मरण त्याला साथसंगत करणारे तालात टाळकरी आणि पांचाळ व काजळे महाराजांसाखे पखवाजवादक पखवाज बोलायला लावणारे, किती मोठा दैवयोग असेल कल्पनाच करू शकत नाही 🙏🙏🙏💐💐💐
@PratikSutar-k7h
@PratikSutar-k7h 4 ай бұрын
अप्रतिम महाराज 🙏🙏
@tukaramnimble5017
@tukaramnimble5017 Ай бұрын
अप्रतिम गायन वादन आहे असे वाटले होते किदेवाचे देणे
@dipaktagade9325
@dipaktagade9325 Жыл бұрын
अत्यंत श्रवणीय चाल .रामकृष्ण हरी
@samadhanjadhav5099
@samadhanjadhav5099 2 жыл бұрын
क्या बात है, साऊंड सिस्टम पण लय भरी
@jayeshkene8865
@jayeshkene8865 2 жыл бұрын
कोणी कुठलंही असो माझ्या माऊली तुकोबाचे आहेत
@योग्यांनचीमाऊली
@योग्यांनचीमाऊली 2 жыл бұрын
महाराज एकच नंबर गायन 🙏
@vishaljagtap2134
@vishaljagtap2134 Ай бұрын
राम कृष्ण हारी 🙏🏼🙏🏼
@saimalhar8597
@saimalhar8597 2 жыл бұрын
हरी जय जय राम कॄष्ण हरी,,,,, खुप गोड,,,, गुरु जी
@kapilkhalane2087
@kapilkhalane2087 2 жыл бұрын
खुपच छान महाराज व्हा... एकवीरा साऊंड धुळे सुदंर धुळे जिल्ह्यात तोडच नाही
@RamJadhav-ou1oc
@RamJadhav-ou1oc Жыл бұрын
अप्रतिम महाराज प्रसन्न वाटल
@bhagwanthorat475
@bhagwanthorat475 10 ай бұрын
ह.भ.प.कैलास महाराज यांचेसारखीच् गाण्याची पद्धती आहे.धन्यवाद माऊली.अशीचं उत्तरोत्तर प्रगती करतंराहा
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 9 ай бұрын
😂कैलास महाराजांपेक्षा जास्त तयारी आहे या दोघांचीही
@SandeepJagtap-ns3gv
@SandeepJagtap-ns3gv Жыл бұрын
नारायण महाराज खुप अप्रतिम वैजापूर तालुक्याचे शान आहे
@AnilKanade-tu8db
@AnilKanade-tu8db Жыл бұрын
आनंदाचा सागर यालाच म्हणतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandipdhepe7209
@sandipdhepe7209 Жыл бұрын
देवाला सुधा डुलाय लावणारा आवाज राम कृष्ण हरी माऊली
@navnathsahane717
@navnathsahane717 2 жыл бұрын
कोणी कुठल्याही जिल्ह्यातील असोत पण आमच्या आळंदी शिवाय पर्याय नाही बरं . राम कृष्ण हरी माऊली 🙏
@Amol.Gahandule
@Amol.Gahandule 2 жыл бұрын
आमची नाही माऊली.....आळंदी तर आपल्या माऊलींची आहे 🙏🙏
@kiranahire7703
@kiranahire7703 2 жыл бұрын
आळंदी कोण्या ऐकट्याची नाही माउली. आळंदी जगाच्या बापाची आहे. राम कृष्ण हरी
@ह.भ.प.प्रद्युम्नमहाराजखडाळकर
@ह.भ.प.प्रद्युम्नमहाराजखडाळकर 2 жыл бұрын
आपण सर्व माऊली ज्ञानोबा तुकोबारायांची लेकरो आहोत ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया
@hydrarj6695
@hydrarj6695 2 жыл бұрын
As bolun vad nirman karu naka. Alandi he Khup pavitra sathan ahe tyache pavitra dhokyat Anu naka.
@ramphad50
@ramphad50 Жыл бұрын
​@@Amol.Gahandule🎉😅😅 ok 00
@madhavraonikam2657
@madhavraonikam2657 8 ай бұрын
🙏🙏ग इ भवानी भवन बहोरी। बंदी चरन बोली कर जोरी। जय जय गिरीवर राज किशोरी। जय महेश मुख चंद चकोरी। जय गजबदन षडानन माता। जगत जननि दामिनी दुति गाता ॥
@LaxmanraoDeshmukh-kg5qf
@LaxmanraoDeshmukh-kg5qf Жыл бұрын
👏👏🌹🌹sundar
@krishnagosavi1838
@krishnagosavi1838 2 жыл бұрын
अप्रतीम झाला हा कार्यक्रम
@gokulyeole4487
@gokulyeole4487 2 жыл бұрын
क्या बात है बढिया झकास सुंदर अप्रतिम आवाज मन पुर्वक आयोजकांना धन्यवाद माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌🌹🌹
@amitmore6289
@amitmore6289 Ай бұрын
जय हरि विठ्ठल
@SandipThok
@SandipThok 9 ай бұрын
वा क्या बात है गुरुजी❤❤❤❤❤
@subhashshinde05
@subhashshinde05 Ай бұрын
खूपच छान
@रावसाहेबजाधव-ख7र
@रावसाहेबजाधव-ख7र 2 жыл бұрын
वा क्या बात है राम कृष्ण हरी
@sambhudevkatkade6827
@sambhudevkatkade6827 2 жыл бұрын
Khup sundar gurujii 🚩🚩
@ganeshbagul8110
@ganeshbagul8110 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@Vaibhavsalve2025
@Vaibhavsalve2025 7 ай бұрын
वां दादा छान चाल आहे ❤
@omkarnavale8690
@omkarnavale8690 8 ай бұрын
Khup sunder guruji ❤❤❤
@sopandhomane6477
@sopandhomane6477 Жыл бұрын
खूप छान माऊली
@ghanashyampujari2919
@ghanashyampujari2919 4 ай бұрын
खूप सुंदर...
@sagarmaharajboratesir
@sagarmaharajboratesir 8 ай бұрын
किती गोड
@pgpatilpatil3164
@pgpatilpatil3164 2 жыл бұрын
एकविरा साऊंड हॅट्स आॅप गाईज सुपब
@srimauli3279
@srimauli3279 2 жыл бұрын
Sundar.👏👏👏
@sagerwamane8879
@sagerwamane8879 Жыл бұрын
Outstanding
@suhaskadam1027
@suhaskadam1027 Жыл бұрын
अप्रतिम गायन महाराज
@anantapatil8641
@anantapatil8641 2 жыл бұрын
क्या बात है महाराज 1च नंबर
@sushilughade5190
@sushilughade5190 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली मी जवळ जवळ 20वेळा ही चाल आयकली आहे तरी पन माझ मन नाही भरल
@surajsangle6163
@surajsangle6163 8 ай бұрын
जय हारी माऊली 🎉❤
@prashantthakare1585
@prashantthakare1585 2 жыл бұрын
रामकृष्णहरि..खूप सुंदर
@SanjayChabukaswar-qs3ef
@SanjayChabukaswar-qs3ef 7 ай бұрын
Ram कृष्ण हरी ❤
bhajan marathi | सोनाली ताई करपे | ओंकार जगताप | कैलास पवार
24:01