जबरदस्त चाल पंढरीचा वारकरी | बाळु महाराज | गणेश महाराज । Abhangvani

  Рет қаралды 2,985,622

अभंगवाणी

अभंगवाणी

Күн бұрын

Пікірлер: 901
@sudarshanpunde326
@sudarshanpunde326 3 ай бұрын
अंगावर काटा आला महाराज ऐक नंबर जुगलबंदी वातावरण निर्माण केले महाराजांनी
@vidyadharmule22
@vidyadharmule22 3 жыл бұрын
सुंदर अति सुंदर चाल त्याच तोडीचा मृदुंग मी हे download केले आहे आणि रोज सकाळी प्राणायाम करताना लावतो खूप छान लयीत प्राणायाम होतो आणि नंतर ध्यान लागते एकदम देवाजवळ नेतात हे दोघे माऊली
@balupatil451
@balupatil451 2 жыл бұрын
खूपच जबरदस्त चाल माऊलींच्या आशीर्वादाने असेच गायन करत रहा. आपल्या चाली ऐकणारा एक श्रोता
@rajulokhande544
@rajulokhande544 3 ай бұрын
खुपच अप्रतिम गायन माऊली ह भ प गणेश महाराज आणि बाळू महाराज तुम्हा दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
@sandulokhande7171
@sandulokhande7171 3 жыл бұрын
अप्रतिम चाल गोड आवाज एकदम सुंदर आहे मायबाप दोघांना पन द्यावे तेवढे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@anilrathod3092
@anilrathod3092 3 жыл бұрын
और बताओ
@anilrathod3092
@anilrathod3092 3 жыл бұрын
और बताओ
@vijaykolekar7273
@vijaykolekar7273 3 жыл бұрын
S. K.
@asarammundhe3503
@asarammundhe3503 Ай бұрын
राम कृष्ण हरी खूपच छान चालली माऊली
@HaribhauSawale-j6u
@HaribhauSawale-j6u 6 күн бұрын
वा... छान राम कृष्ण हरी माऊली
@Swarupborse13
@Swarupborse13 3 ай бұрын
हे गायन इतकं सुंदर आहे, की मी हे खूप वेळा ऐकून सुधा आजन ऐकावे असे वाटते . महाराज असाच तुम्ही गायन करत जा व आम्हाला तुमचं गायन इकण्याची संधी द्या🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 हृधयापसून तुमचे धान्यावद
@मुलनिवासीबहुजन-स4ठ
@मुलनिवासीबहुजन-स4ठ 3 жыл бұрын
चित्रपट सृष्टीतील गायक येथे फेल आहेत!यांना जर टिव्हीवरील एखाद्या कार्यक्रमात चॅन्स मिळाला तर जग यांच्या गाईकीपुढे नतमस्तक होईल! गजब गजब
@abhangvani
@abhangvani 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@sujitbelsare4309
@sujitbelsare4309 2 жыл бұрын
मफलरवाले महारांजाचे गायन खुपच सुंदर आहे दोघांच गायन म्हणजे ग्रामीण भागातील वारकरी सांप्रदायातील ठेवा आहे
@balaji3847
@balaji3847 Жыл бұрын
गणेश महाराज निरपणा आहेत ते किर्तनकर आहेत कथा पण करतात
@GaneshNangare-k8l
@GaneshNangare-k8l Ай бұрын
​@@balaji3847राग कोनता आहे
@milindkawar5352
@milindkawar5352 18 күн бұрын
खूप सुंदर गायन पुन्हा पुन्हा एकावे वाटते राम कृष्ण हरी माऊली🎉🎉
@vinodkasture3653
@vinodkasture3653 2 жыл бұрын
अप्रतिम खुप सुंदर गायन आपल्यावर संत माधवमामा ची कृपा असावी प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन टाकावे ही विनंती
@vitthalmunde3436
@vitthalmunde3436 Жыл бұрын
माझ्या दिवसाची सुंदर सकाळ सुरूवात हि किर्तन चाल ऐकल्यानंतर होत असते ..! खरोखरच धन्य आहात आपण महाराज 🙏🙏 एक वेळेस समोर कधीतरी किर्तन चाल ऐकायला मिळल का नाही काय माहित पण खरोखरच अप्रतिम गायन मन अगदी भरून आलं...,🙏🙏 रामकृष्ण हरि ,🙏🙏
@JijaGhute
@JijaGhute 3 ай бұрын
88l😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢
@पंकजधुमाळ
@पंकजधुमाळ 3 жыл бұрын
आळंदी चे वारकरी... आणि लातुर जिल्ह्याचं भुषण .. ज्यांना पुर्ण सांप्रदाय ओळखतो ... गणेशजी महाराज सोनवणे (,दादा) खुप सुंदर गायलात.. अप्रतिम खुप सुंदर...👏👏👏
@surajbhoyar8106
@surajbhoyar8106 3 жыл бұрын
Suraj Bhoyar
@khandupardhi9219
@khandupardhi9219 2 жыл бұрын
@@surajbhoyar8106 प सपने प
@gahininathpalkar7188
@gahininathpalkar7188 Жыл бұрын
खुपच सुंदर व गोड चाल वआवाज .धन्यवाद
@prashantjagdale5843
@prashantjagdale5843 Жыл бұрын
Ashishch sunder chali asu dya
@kiranghogare7178
@kiranghogare7178 10 ай бұрын
Lkkjhl ll kklkolmhkyjl hi gnu ommujg@khandupardhi9219
@shrikirshnashelke9421
@shrikirshnashelke9421 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन माऊली जबरदस्त सुंदर गायन
@Saijadhav543
@Saijadhav543 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम त्या मातेला जिने असे अनमोल रत्नाला जन्म दिला राम कृष्णा हारी माऊली तुकाराम कैलास महाराज अप्रतिम आवाज गायन काळजाला भिडणार आवाज खुप गोड आवाज
@DayaramKadam
@DayaramKadam 7 ай бұрын
अतिशय गोड गोड चाल गायली महाराज अंतःकरणाला भिडणारी चालाय महाराज साष्टांग प्रणाम जर
@rameshwarmaharaj1120
@rameshwarmaharaj1120 Жыл бұрын
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली धन्य आम्ही जन्मा आलो. तुमच्या सुमधुर आवाजात चाल ऐकली. मन तृप्त झाले आहे... कोटी कोटी धन्यवाद ... .. माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@sundarmarathi
@sundarmarathi 3 жыл бұрын
बाळू महाराज, गणेश महाराज, पांडूरंग महाराज, अमोल महाराज व अभंगवाणी आपणांस सप्रेम जय हरी ! खूपच सुंदर गायन व वादन आहे. मी तर म्हणतो अलौकिक आहे हे सर्व. श्री संत माधवबाबांची, पांडूरंगाची कृपा आणि तुमची परमार्थाप्रती असलेली जीवापाड आवड याचीच ही फलनिष्पत्ती आहे. आपली उदंड आयुष्य, ज्ञान आणि संस्कारासह उत्तरोत्तर उन्नती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !🙏
@pandurangmarathe787
@pandurangmarathe787 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर चाल🙏 ऐ राम कृष्ण हरि🙏🙏
@ganeshrathod8257
@ganeshrathod8257 3 жыл бұрын
ह्रदयाला वितळून टाकणारे गायन. या महाराजांनी स्वत:आर्त भावनेतून गायन केले, गायनातून स्वतहां साठी मागणी केली.
@2aswarajutekar312
@2aswarajutekar312 3 жыл бұрын
बरोबर,,,खुपच छान
@VijayKumar-jw2kv
@VijayKumar-jw2kv 6 ай бұрын
वा माहाराज❤❤ राम कृष्ण हरी 🚩🙏
@sujitbelsare4309
@sujitbelsare4309 2 жыл бұрын
ही कीर्तन चाच कीतीही वेळा श्रवण केली तरी मन आणि कान तृप्त होणार नाही सारखी ऐकत रहावी अशीच आहे
@vishnumaske1229
@vishnumaske1229 9 ай бұрын
खुप सुंदर आवाज आहे माऊली छान गायली ठायी चाल.. राम कृष्ण हरी
@दादाकोंडकेहिट्स
@दादाकोंडकेहिट्स 3 жыл бұрын
खुप गोड आवाजात गायलेली चाल वा खुप सुंदर रामकृष्ण हरी
@dadasaheb735
@dadasaheb735 2 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट छान राम कृष्ण हरी🙏👌🌹
@riteshmore8688
@riteshmore8688 3 жыл бұрын
Very very nice Maharaj lai god avaj lai mast Ram Krishna Hari
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Ай бұрын
💐💐हेची व्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास 💐💐🚩🚩🙏🙏 किती सुंदर चाल,,,हे पांडुरंगा.
@vijaymundhe7685
@vijaymundhe7685 3 жыл бұрын
खूप छान चाल म्हटली महाराज...मनाला खूप प्रसन्न वाटल..... जय हरी
@jayhinddighole3442
@jayhinddighole3442 3 жыл бұрын
Happy anniversary
@jogdandprakash4034
@jogdandprakash4034 2 жыл бұрын
मंत्रमुग्ध मंत्रमुग्ध करणारे गायन आहे माऊली कोटी कोटी धन्यवाद
@poojashinde5151
@poojashinde5151 2 жыл бұрын
रामकृष्णहरी माऊली 👏 क्या बात हैं 👌👌
@tanajiulalkar7409
@tanajiulalkar7409 Жыл бұрын
क्या बात है!!! महाराज उत्कृष्ट गायन,❤️🔥🤘
@rohidasgatir2337
@rohidasgatir2337 3 жыл бұрын
वाह माऊली किती गोड आवाजात गायन मंत्रमुग्ध झाले श्रोते माऊली पांडुरंगाची कृपा जय हरी
@kailaskorde2581
@kailaskorde2581 3 жыл бұрын
ँंंंँं
@Saijadhav543
@Saijadhav543 Жыл бұрын
राम कृष्णा हारी माऊली तुकाराम खुप खुप छान खुप सुंदर अप्रतिम गायन काळजाला भिडणार आवाज खुप गोड महाराज आवाज पखवाज वादक आपतिम 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब Жыл бұрын
गायनाचा अमृतरुपी ओघ असा सतत प्राशन करत रहावा असा योग आहे ,ही चाल सतत ऐकत रहावी अंगावर शहारे येतात असं वाटतं संसाररूपी बंधने झुगारून या नामरूपी डोहात डुंबत रहावं धन्य ही माझी महाराष्ट्र संतभूमी जिथे माझा जन्म झाला 🙏🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏
@aashajadhav539
@aashajadhav539 3 жыл бұрын
आओ महाराज काय गायन आहे ओ 👌👌👌👌👌👌👌👌👌 🙏🏻🙏🏻🙏🏻 Tejas jadhav
@vishwasgabhud5351
@vishwasgabhud5351 3 жыл бұрын
गोड। आवाज। 👍🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@रॉयलफौजी-ण8ग
@रॉयलफौजी-ण8ग 3 жыл бұрын
Nice
@दादाकोंडकेहिट्स
@दादाकोंडकेहिट्स 3 жыл бұрын
प्रत्येकाच्या मनात घर करेल अशी ही गोड चाल खुप छान गणेश महाराज & बाळु महाराज आवाजात जादू आहे
@sujitbelsare4309
@sujitbelsare4309 2 жыл бұрын
अप्रतिम गायन कीर्तन चाल हेडफोन लाउन ऐकणे मन कुठेच विचलीत होणार नाही राम कृष्ण हरु माऊली
@dyaneshwarghotekar6385
@dyaneshwarghotekar6385 2 жыл бұрын
जय हरी माऊली, आपलं गायन ऐकून मन शांत झालं. आपल्या रुपात साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाले. आपला अभंग, चाल व गायन ऐकण्यासाठी साक्षात पंढरीचा पांडुरंग उपस्थित आहे.
@ashokshinde4321
@ashokshinde4321 3 жыл бұрын
खरचं अप्रतिम..... !! जय हरी .....!!
@akashkolekar4653
@akashkolekar4653 3 жыл бұрын
खरचं,,,अप्रतिम माऊली 🙏
@मनातफक्तछंदशेतीचा
@मनातफक्तछंदशेतीचा 2 жыл бұрын
ह.भ.प.आपल्या गोड अवाजाने मंत्रमुग्ध केले महाराज खुप सुंदर गायण..पखवाज वादक पण खुपच छान... अप्रतिम
@annasahebkadam6973
@annasahebkadam6973 Жыл бұрын
𝓠𝓺𝓺𝓺1𝓺𝓺
@rajeshjadhav4618
@rajeshjadhav4618 Жыл бұрын
8🎉 47p🎉😊
@sambhajikadam1735
@sambhajikadam1735 Жыл бұрын
​@@annasahebkadam69731
@manojbandke4564
@manojbandke4564 Жыл бұрын
​@annasahebkadam6973
@भगवानरावभालेराव
@भगवानरावभालेराव 2 жыл бұрын
खुप गोड आवाज आहे महाराज रोज ऐकावे वाटते तुमची जोडी खुप सुदर गाते
@prashantdhumal466
@prashantdhumal466 2 жыл бұрын
खरच काळजात घुसला आवाज 🙏🙏🙏🙏🚩🚩
@maheshpadampalle1202
@maheshpadampalle1202 2 жыл бұрын
अख्या महाराष्ट्र मध्ये एक नंबर अस्ताई चाल 🙏
@ManojGore-hu3df
@ManojGore-hu3df 11 ай бұрын
महाराष्ट्र संताची भुमी त्या संतकृपा आशिर्वाद ने हदयाला पाझर फूटावा अशी गायन करनारे बाळु महाराज व गनेश महाराज पांडुरंगाच्या कॄपा आशिर्वादने लाभले पांडुरंग त्यांना शत आयुष्य देवो हिच पांडुरंग चरनी प्रार्थना
@babudhenge9371
@babudhenge9371 2 жыл бұрын
धन्य झालो महाराज खूप खूप सुंदर आहे आवाज धन्य झालो 🙏🙏
@SINGER_PRITAM_OFFICIAL
@SINGER_PRITAM_OFFICIAL 4 жыл бұрын
अप्रतिम गायन.... मनाला भिडणारा आवाज..... खूपच सुंदर गणेश दादा अणि बाळू महाराज... 😘😘👌
@narendrasagar3208
@narendrasagar3208 3 жыл бұрын
@@@
@gpotdar5100
@gpotdar5100 3 жыл бұрын
Maharaj kan trout zale ho Aafelatun
@gpotdar5100
@gpotdar5100 3 жыл бұрын
Sunder gayen
@Saijadhav543
@Saijadhav543 2 жыл бұрын
अप्रतिम गायन काळजाला भिडणार आवाज खुप गोड महाराज खुपच सुंदर आवाज 👌👌🌹🌹
@ganeshdevrat1347
@ganeshdevrat1347 2 жыл бұрын
Veryverymoustniceyoursvoiseisthegreatestsomngsverefinegodbelesayouthanks
@sonuPujarwad
@sonuPujarwad 10 ай бұрын
बाळू, महाराज,माजयाकडून1लाईक❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😊 शिवाजी गंगाराम बिल्लेवाड पुणे सिटी
@Aditya.Panchal-ri8up
@Aditya.Panchal-ri8up 5 ай бұрын
एक नंबर❤🙏🏻🙏🏻❤🚩🚩
@prathameshthorve1709
@prathameshthorve1709 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुमचा आवाज खुप मस्त आहे.एकवेळ योगायोग असा यावा की भगवंताच्या कृपाशीर्वादाने आपल्या कीर्तनात बसण्याची संधी मिळावी ..
@shubhampatil3484
@shubhampatil3484 4 жыл бұрын
खुपच छान चाल दादा आणि बाळू महाराज 👌👌
@venkatyadav1824
@venkatyadav1824 Жыл бұрын
राम कृष्ण हरी गणेश महाराज बाळु महाराज 🎉🎉🎉
@vilasnawale4416
@vilasnawale4416 3 жыл бұрын
जय हरी महाराज खुपच छान
@sahebraopatil4582
@sahebraopatil4582 3 жыл бұрын
वा लय सुंदर ह भ प बाळू महाराज व गणेश महाराज व पखवाज वादक दोघी ह भ. प. महाराज लय सुंदर ,,
@Balasahebpund4
@Balasahebpund4 3 жыл бұрын
खुपच सुंदर आपल्या अशा गायणातून अनेक गायक तयार होतील तसेच आपणही तसे प्रयत्न केलेत तर आपण खर तुकोबाचे पाईक हेच भगवंताला आवडतात .आपला वारकरी सांप्रदाय टिकवायचा असेल तर आपल्या सारख्या धुंरंधर व्यक्तीमत्वाची आवश्यकता आहे माऊली .आपणास मनःपुर्वक शुभेच्छा देतो .
@vishalwaghmare175
@vishalwaghmare175 2 ай бұрын
❤❤❤ खुपच छान करता महाराज हृदयाला लागला तुमचा आवाज❤❤❤
@avdhutjathar1306
@avdhutjathar1306 Жыл бұрын
खुपच सुंदर, राम कृष्ण हरी माऊली.👏👏
@sharddhongade8920
@sharddhongade8920 2 жыл бұрын
खूपच छान माऊली मंत्रमुग्ध झालो चाल ऐकून
@virudevhare5868
@virudevhare5868 3 жыл бұрын
छान महाराज सुंदर गायन
@babutukadekar519
@babutukadekar519 Жыл бұрын
खुप सुंदर ताल आणि सूर आहे माऊली आपला... अतिशय सुंदर, अप्रतिम चाल आहे
@maheshpawar502
@maheshpawar502 17 күн бұрын
या चालीला तोडच नाही. 100 वेळा चाल ऐकुन झालो तरिही परत परत ऐकण्यासाठी मन अतुर होते. राम कृष्ण हरि भले भले गायक फिके पडतील असे गायकी आहे महाराजांच्या गळ्यामध्ये. व्वा क्या बात है.
@vaijanathkhandare530
@vaijanathkhandare530 3 жыл бұрын
खुप खुप गोडवा आहे आवाजामध्ये,सुंदर गायकी...
@rameshpatil2525
@rameshpatil2525 Жыл бұрын
खूपच खूप अप्रतिम लय बद्ध श्याश्र बद्ध पक्वाद वादन ही खुपच छान राम कृष्ण हरी प्रथम गायन। सलाम
@mahadevjadhav9353
@mahadevjadhav9353 2 жыл бұрын
काळजाला भिडणारा आवाज खुपचं छान महाराज,🙏🙏🙏
@vikaskudake8134
@vikaskudake8134 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप सुंदर चाल 🚩🚩🚩
@sheevambanjaratv7565
@sheevambanjaratv7565 3 жыл бұрын
1नंबर माहाराज
@dinkardhas659
@dinkardhas659 3 жыл бұрын
अतिशय छान गायन आहेअभिनंदन
@vijayrathod1036
@vijayrathod1036 3 ай бұрын
Shudha varkari chal ahe mauli🌺🌺🌺👍🏽🙏🙏🙏
@GaneshChile-ds8lq
@GaneshChile-ds8lq Жыл бұрын
अशी चाल कोणाला जमली नाही आणि कोणाला जमणार नाही अतिशय सुंदर आवाज
@balaji3847
@balaji3847 Жыл бұрын
मी तर सारखं एकतो ही चाल
@mangeshkasurde7839
@mangeshkasurde7839 9 ай бұрын
अप्रितंम गायन आणि वादन जय हरी माऊली,,💯
@vasudevpdatil5924
@vasudevpdatil5924 3 жыл бұрын
आपनास ईश्वर उदंड आयुश्य देवों ।। श्रीराम कृष्णहरि।।
@Madhukar-f5g
@Madhukar-f5g Жыл бұрын
अफलातून गायन महाराज तोड नाही आपल्या गायनाला , अप्रतिम
@gokulsawant5595
@gokulsawant5595 2 жыл бұрын
खूप छान अप्रतिम शब्दच नाहीत ऐकून मनाला आनंद वाटतो राम कृष्ण हरी
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
वाह वाह वाह क्या बात है सुंदर सुंदर गायन वादन
@jagannathjadhav211
@jagannathjadhav211 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गायन माऊली
@shashvatsangle4798
@shashvatsangle4798 3 жыл бұрын
kzbin.info/door/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA
@AshokRathod_3755
@AshokRathod_3755 Жыл бұрын
Wah kay takat ahe आवाज मध्ये आणि मृदंगा मध्ये खूपच अप्रतिम
@chandudhadge3602
@chandudhadge3602 3 жыл бұрын
अप्रतिम चाल... मनाला भिडणारा आवाज.... खूप सुंदर चाल ऐकुन देहभान हरपून गेले.गणेश महाराज 👌👌
@rajendradevkatte8974
@rajendradevkatte8974 2 жыл бұрын
खूप खूपधन्यवाद गायन एकदम छान माऊली
@mohanchavan4058
@mohanchavan4058 Ай бұрын
खुप खुप छान माऊली चाल
@arunjadhav5910
@arunjadhav5910 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी जय गुरु सुंदर चाल
@Sanket__002
@Sanket__002 3 жыл бұрын
एकदम छान आवाज आहे गणेश महाराज व बाळु महाराज
@harisutar9122
@harisutar9122 Жыл бұрын
Very good 👍 thanks and thanks नमस्कार खुप सुंदर आहेत
@sonuPujarwad
@sonuPujarwad 11 ай бұрын
सुंदर महाराज अप्रतिम गायन उत्कृष्ट
@surajsonawane5962
@surajsonawane5962 3 жыл бұрын
Khup chan ganesh maharaj...bandu
@वारकरीभजनमंडळटिटवाळाशंकरपाटील
@वारकरीभजनमंडळटिटवाळाशंकरपाटील 3 жыл бұрын
खुप छान माऊली सुंदर सादरीकरण
@dyneshwaryelmate6960
@dyneshwaryelmate6960 3 жыл бұрын
काळजाला भिडनारा आवाज महाराज......👌👌👌👌👍👍
@prathameshghadashi8237
@prathameshghadashi8237 3 жыл бұрын
अतिशय सुंदर चाल आहे🙏🙏
@sudhakarmurkute6144
@sudhakarmurkute6144 3 жыл бұрын
मंत्रमुग्ध 🙏
@ramghule2731
@ramghule2731 7 сағат бұрын
ही अभंगाची चाल माझी खूप आवडीची आहे
@bhaskarpawar6705
@bhaskarpawar6705 Жыл бұрын
अप्रतिम आवाज मावली 🙏👌🛕🌹
@bhginathshirsath9561
@bhginathshirsath9561 Жыл бұрын
आवाज आणि चाल खुपचं छान आहे . जय हरी माऊली
@vitthalmurkute5003
@vitthalmurkute5003 2 жыл бұрын
Khup chan chal 🙏
@SanjayChabukaswar-qs3ef
@SanjayChabukaswar-qs3ef 2 ай бұрын
❤गोड आवाज आहेत खूप छान 👌
@ytsaigaming8333
@ytsaigaming8333 3 жыл бұрын
Vaa mauli khupch chhan madhur gayan
@santoshparjane7928
@santoshparjane7928 2 жыл бұрын
जेव्हापासून ही चाल यू-ट्यूबवर अपलोड केली तेव्हापासून मी आठ दिवसातून दोनदा तरी ऐकतो अप्रतिम आवाज
@abhangvani
@abhangvani 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@DipakPatil-iw9bx
@DipakPatil-iw9bx 3 жыл бұрын
जय हरी खुप सुंदर गायण केले महाराज
@sunillengare8895
@sunillengare8895 2 жыл бұрын
ब्रम्हानंदी लागली टाळी 🙏🙏 राम कृष्ण हरी महाराज,
@pratikionagre5643
@pratikionagre5643 2 жыл бұрын
खूप छान केलं माऊली तुम्ही गायन
@sandeepgaikwad6247
@sandeepgaikwad6247 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि काळजाला भिडनारा आवाज आहे अति सुंदर वा वा......! क्या बात है
@GovindDhage-xd5jm
@GovindDhage-xd5jm 4 ай бұрын
अप्रतिम गायन महाराज 🙏🙏
@abhishekkanal3809
@abhishekkanal3809 3 жыл бұрын
धन्यवाद खुप सुंदर चाल आणि आवाज
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 118 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 21 МЛН
Farmer narrowly escapes tiger attack
00:20
CTV News
Рет қаралды 11 МЛН
bhajan marathi | सोनाली ताई करपे | ओंकार जगताप | कैलास पवार
24:01
लागलीस आस मजला भजन सम्राट किशोर महाराज दिवटे, शिरगाव ( चिपळूण)
15:42
स्वर माऊली साऊंड सिस्टीम चिपळूण
Рет қаралды 530 М.
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 118 МЛН