Рет қаралды 33,009
गायन व संवादिनी - पूजा भुरूक (वाडेकर)
गायन व तबला - वैष्णवी मावळे (मोरे)
आम्ही आपल्यासाठी दरवेळी नवनवीन अभंग , भजन, भक्तिगीते आणण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही दोघींनीही गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतरचा हा आमचा पहिला व्हिडिओ आहे जो आधी कसलाही सराव न करता थेट शूट केला गेला आहे. खूप अडचणींना तोंड देऊन हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे आमच्या या व्हिडिओला लाईक करून आणि जास्तीत जास्त शेअर करून आमच्या प्रयत्नांना सार्थ ठरवणं हे केवळ आपल्या रसिक मायबाप भजनप्रेमी प्रेक्षकांच्या हातात आहे . जशी इथून मागे आपण आमच्या गायन वादनाला उत्कृष्टपणे दाद दिलीत , तशी इथून पुढेही द्याल अशी आम्ही आशा बाळगतो आणि आम्ही दोघीही आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो.आपली आमच्यावर अशीच कृपादृष्टी आणि प्रेम निरंतर राहू देत...
आम्ही अगदी मनापासून ईश्वराच्या चरणी अर्पण केलेली सेवा तुम्हा प्रेक्षकांनाही समर्पित करत आहोत. कृपया भरभरून प्रतिसाद देऊन आम्हाला प्रेरित करत रहा...
व्हिडिओ आवडल्यास एक लाइक होऊन जाऊ द्या, जमल्यास शेअर करा, कमेंट करा कारण कमेंट मधून तुमच्याशी थेट आमची नाळ जोडली जाते आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राइब करून बेल ऑन करा म्हणजे notification द्वारे आमचे व्हिडिओज सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळतील...
~ Thanks for Watching...
~ Keep supporting...
~ Stay tuned , Stay safe, Stay Musical....
#poojabhuruk
#vaishnavimawale
#abhang
#devotionalsong
#tabla
#youtubeshorts
#bhajan
#vitthal
#harmonium
#music
#instrumental