kzbin.info/www/bejne/eqiVg6h3rLSCd6s सखाराम बुवा जोशी आणि एकनाथ महाराज शिंगोटे भैरवी
@GeetanjaliBhojane11 ай бұрын
Lyrics bhetel ka
@deepakutale2111 ай бұрын
देई दर्शन देई मजला तुझ्या नामाचा छंद लागला छंद लागला गोऱ्या कुंभाराला माती मध्ये बाळ तुडविला ऐसा भक्तीचा प्रेम दाविला छंद लागला लक्षुमनाला चौदा वर्षे वनवास केला बंधू प्रेमाचा भाव दाविला छंद लागला तुकारामाला त्याने भक्तीचा मार्ग दाविला