स्वतः च्या अंगची कला आहे महाराज.. कोणत्या संस्थेत न शिकलेला 100% शुद्ध वारकरी.. घुले बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.. राम कृष्ण हरी
@SanchitaMestri-g7s23 күн бұрын
ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे 🙌 बाबा आम्हाला आवडेल तुमचा आदर्श घ्यायला 🙏✨
@prakashwaghmathaghvan46744 ай бұрын
बाबांनी दाखवुन दिले की, शरीर म्हातारे होईल पन आवाज नाही ,अप्रतिम, ऐकच नंबर बरका महाराज, राम कृष्ण हरी महाराज
@vishnukapse-bx1pg4 ай бұрын
बाबांच कौतुक करावं तेवढं मोठा मी नाही काय कौतुक करावं लहान तोंडान पण जितके साधेपणाने बाबांनी गायले तितकेच साथीदार महाराजनी खरच कौतुक सह गायकाचे
@bhimarashinkar42604 ай бұрын
❤
@krishnadhebe85714 ай бұрын
कुठले हावभाव नाहीं अंग प्रदर्शन नाहीं किंवा कलेचा अभिमान नाहीं फक्त प्रेमाचं भजन करणे बाबा आपणास साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
@yogeshkshirsagar87423 ай бұрын
ह एकदम बरोबर आहे,
@yogeshkshirsagar87423 ай бұрын
काही गातात कमी आणि नाटके ज्यादा करतात
@bagvatjadhav29942 ай бұрын
एक नंबर बाबा आवाज राम कृष्ण हरी
@gorakhmaharajsagbhor92454 ай бұрын
आमच्या सचिन महाराजांनी पखवाज छान वाजवल पोषक आणि खूप गोड . प्रविण महाराजांच गायन फार गोड. बाबांनी छान अनुभवातून गायलेली गोड चाल. आणि खर म्हणजे गायक वादकांचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टम. अगदी गोड प्रकारे सगळं भरून आलं. ऐकायला छान वाटलं. 😊
@Sachin.maharaj.chaudhari4 ай бұрын
❤️❤️
@BhapatilJadiv4 ай бұрын
हे बाबा संगमनेर ता सावरगाव घुले येथील आहे याचे नाव ह भ प नंदु महाराज घुले आहे आणि आमच्या पठार भागाची शान आहे
@shivashelar56254 ай бұрын
मी तुमच्या गावात येऊन गेला आहे.. टिटमे. च्या कडे.
@34palakkote744 ай бұрын
खुप सुंदर आवाज आहे. कृपया त्यांचा Contact no नंबर द्या.
@dnyaneshwarkhedkar80384 ай бұрын
येवला तालुक्यातील सावरगाव चे आहे का
@pallusl5554 ай бұрын
@@34palakkote74Pahije ka num maze mama ahet te
@pallusl5554 ай бұрын
@@dnyaneshwarkhedkar8038nai sangmner talutkya gav ahe tyanch
@prakashpokharkar85764 ай бұрын
नंदु घुले दृष्टी नसलेली व्यक्ती पण मनाच्या डोळ्याने आणि आपल्या आवाजाने मोहून टाकतात पाठरभगाच भूषण.
@34palakkote744 ай бұрын
परमेश्वराने दृष्टी नाही दिली.पण आवाज काय दिला? खुप सुंदर आणि दर्दभरा आवाज. मन भरून आलं. कृपया त्यांचा contact नंबर द्या. त्यांना धन्यवाद द्यायचे आहे. शुभम. पुणे.
@Sachin.maharaj.chaudhari4 ай бұрын
97649 21831
@Ayush_Graphics_Official3 ай бұрын
या वर्षातील सर्वात सुंदर व्हिडिओ!! बाबांचे गायन ऐकून मन भरून आले. बाबांना छान साथ देणारे सन्मित्र प्रविण महाराज खूप छान!!! एकमेकां साह्य करू।अवघे धरू सुपंथ।।
@ShindeYogesh-xh1nq4 ай бұрын
खुप छान बाबा.. साष्टांग दंडवत प्रणाम आजकाल गायन पेक्षा आरडाओरडा च जास्त चालतो काय मेळच लागत नाही. बाबांनी खुप भावमधुर गायन केले.❤🙏
@dipakghule35925 ай бұрын
पाकिट वाल्यांनी बाबा चा आदर्श घ्यावा जय हो
@34palakkote744 ай бұрын
जाकीट वाल्या, पाकीट माऱ्यांनी. 😂
@vishalpansare15654 ай бұрын
एकच नंबर कमेंट टाकली भाई
@संदिपमाटकर-ठ2थ4 ай бұрын
अगदी बरोबर माऊली
@vishwaspatil19323 ай бұрын
असे अनेक अनमोल रत्न दडले आहेत आपल्या संतांच्या पावन भूमीत.
@manishjadhav35283 ай бұрын
खरं आहे दादा त्याला प्रमाण देखील आहे तुका म्हणे द्रव्य घेती ll देती ते ही नरक जाती
@Saurabh_patole_02043 ай бұрын
या वया मध्ये असा आवाज म्हणजे ईश्वराने दिलेली देणगी आहे ...अन् त्या देणगीच योग्य उपयोग होत आहे ..या गोष्टीचा खूप आनंद झाला बाबा ... खुप छान देवा
@manikkatkade61403 ай бұрын
अतिशयसुंदर गायन पखवाज वादन सुरेख
@DnyanbaZanak4 ай бұрын
चाल ऐकुन मन आनंदित झाले खुप धन्यवाद बाबा
@rajujadhav61524 ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी वा.. हीच माऊली ची खरी संस्कृती यातून दिसून येत आहे
@pankajdawkhar12122 ай бұрын
देवाची कला आहे घुले बाबांना ❤❤❤ काय आवाज आहे.
@megharajwaghmare86154 ай бұрын
एकदम छान आवाज बाबा आणि साथीदार यांनी ही खूप छान साथ केली अप्रतिम चाल
@BalasahebMahrajshindekar4 ай бұрын
साथ खूप छान आहे 🙏
@rajubhutekar84697 күн бұрын
खूप छान बाबा आजकाल तर नुसतं प्रदर्शन झाले आहे महाराज लोकांचे. बाबा च्या चरणी नतमस्तक 🙏🙏
@निरंजनगिरी-म2च3 ай бұрын
वारकरी रत्न घुले बाबांचा खूप गोड आवाज व शुद्ध सांप्रदायिक कीर्तन चाल,कुठलेही वेडेवाकडे हावभाव नाहीत.जुणं ते सोनं.आणि पाठीमागे साथ करणारे गायनाचार्य यांचा पण गोड वरच्या पट्टीतला आवाज.पुढे म्हणण्यापेक्षा मागे म्हणणे खूप अवघड असते.तरी सुंदर साथ.राम कृष्ण हरी.
@ArjunNeharkar-t7c3 ай бұрын
Aagdi barobbar.
@Babatradinghouse4 ай бұрын
येथ पाहिजे जातींचे येरगबळाचे काम नोव्हे || 🙏 🚩राम कृष्ण हरी 🚩🙏
@aniketumbre31463 ай бұрын
तुका म्हणे येथे पाहीजे जातिचे
@Babatradinghouse3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏@@aniketumbre3146
@PrathmeshKachare-tf5ot2 ай бұрын
♥️♥️ राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@rajnapte2587Күн бұрын
खूप भारी गायन महाराज
@nitingavhd3 сағат бұрын
अतिशय सात्विक भाव आहेत आणि चाल ऐकुन ईश्वराप्रती समर्पण भाव अंतःकरणमध्ये निर्माण होतो
@revnnathkale25614 ай бұрын
खुप छान बाबा, ऐकुन मन तृप्त झाले तुमचे कौतुक करावे एवढा मोठा नाही मी पण, तुमच्या त साक्षात खरंच पांडुरंग परमात्मा दिसले.
@BalaRatanaparkhi22 күн бұрын
स्टाइल वाले पेक्षा बाबा चा आवाज खूप छान काय काय महाराज स्टाईल मारतात फक्त पाकिटासाठी
@dattatraysamble56884 ай бұрын
इतकी साधी व्यक्ती पण गायन एकदम उच्च दर्जाचे आणि आवाजाचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
@harilakhe-i4f5 ай бұрын
या वयोवृध्द तपस्वी वारकऱ्यांच्या चरनी दंडवत 😊
@Pramod-f6d2 ай бұрын
नंदू बाबा ना फार लहानपणापासून ओळखतो…दृष्टीहीन असून सुद्धा , कोणताही गाण्याचा,भजनाचा क्लास नसतानाखूप सुंदर गातातआणि वाजवतात सुध्दा… proud moment💐
@bhagvatpathak18534 ай бұрын
वां बाबा खूप सुंदर आणि चाल कीर्तनात खर तर किती मर्यादित असते हे आपण दाखवले सुंदर चाल पण पाच ते सात मिनिटात संपते नाहीतर सध्या चाल वीस मिनिटे म्हटल्याले व्हिडिओ आहेत ....
@sandipbharmal94044 ай бұрын
खुप छान सुंदर अप्रतिम गायन सादरीकरण केले बाबा तुमच्या चरणी नतमस्तक कोटी कोटी प्रणाम अशी रत्न पुन्हा मिळणार नाही हि खंत प्रत्येकाच्या कायम मनात सलत राहणार.कीर्तनकार महाराजांसोबत जे गायक म्हणून फक्त पाकिटाच्या लोभापायी जातात त्यांनी या निस्वार्थी,निष्कलंक, निस्वार्थी,अहांकर ,गर्व नसलेल्या बाबांचा आदर्श घेतला पाहिजे.🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
@bhuvaneshwaravhad50634 ай бұрын
💯
@mukundmundhe29803 ай бұрын
बाबा....
@vasudeochorghe1402Ай бұрын
आजच्या तरुण मंडळींनी घुले बाबांचा आदर्श घेणे आवश्क आहे, फिल्म चाली गायन करून संप्रदायाला मलिन करू नये पहा वारकरी चाली मध्ये काय आनंद असतो ते या वयात सुद्धा बाबा किती मधुर गायन, सुंदर चाली करत आहेत.🙏🙏
@यशवंतमहाराजवाटेगावकर5 ай бұрын
खूप सुंदर संप्रदायाला असल्या चालींची खूप गरज आहे सध्याच्या घडीला👍👍
@AnkushNetake4 ай бұрын
Barobar
@avanisonawane86134 ай бұрын
बंडुबुवा गोळेगावकरांची आठवण झाली बाबांच्या चरणी नतमस्तक जय हरी
@nitinkumarzol59404 күн бұрын
खुप छान सोजळ आवाज ऐकू न मन प्रसन्न झाले खुप खुप शुभेच्छा - महाराज
@TanajiNaik-l7yАй бұрын
काय कला आहे बाबा दोघे ही खुप सुंदर गायन केले🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
@rajubhutekar84696 күн бұрын
मी ही चाल आज 25 वेळा ऐकली तरी ऐकतच राहावी असे वाटते 🙏🙏🙏👌👌
खरंच बाबा तुम्हाला दंडवत या वयात तुम्ही काय गायन करता तुमचा आवाज ऐकून खुप मनाला छान वाटले आणि तुम्हाला साथ करणारे प्रवीणजी महाराज पांडे खूपच छान साथ केली त्या बद्धल अभिनंदन 🙏🙏🙏
@umeshpawade80732 ай бұрын
ह भ प घुले महाराज बासुरी 1 नं वाजवतात
@purushottamcheke92072 ай бұрын
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉 गोड गायन....या वयात बाबाचा अवाज म्हणजे...जादूच.............भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन......🎉🎉🎉
@pramodjadhav93173 ай бұрын
या वयात असे गाता येते.हा अणूभव चमत्कारिक आहे.निष्ठावान भक्ताचा देव वाचा सुद्धा होऊ शकतो.हा प्रत्येय आला...धन्य झालो..
@मृदंगप्रेमीVaibhavMaharajIngle4 ай бұрын
व्हा बाबा 10 वेळा एकुण पण मन भरत नाही असे आपले गायन देवा जवळ आपला आवाज नक्की पोहचला 😊❤
@MauliSableofficial4 ай бұрын
खरच अजून अश्या वयात असा गोड आवाज ऐकला नव्हता 🎉🎉❤️🙏 मन प्रसन्न झालं
@UdhavKale-q7y4 ай бұрын
आसे गायन ऐकली की मन भरुन येतं बाबा
@dhananjaysuryawanshi233 ай бұрын
वा. परमेश्वराची आत्मिक ओढ आणि परमेश्वराची कृपा यामुळेच हे शक्य आहे. खूप सुंदर. राम कृष्ण हरी.
@संतोषभोसले-ड2ध6 күн бұрын
हीच तर खरी वारकर्यांची संपत्ती आहे अ प्रतीम गायन बाबा
@rameshjamkar36634 ай бұрын
जुनं ते सोनं असे वारकरी चाली गाणारे फारच कमी राहिले रामकृष्ण हरि खूप छान
@वेदांतब्रह्मनादवारकरीशिक्षणसं4 ай бұрын
असे जर कीर्तनात गायक मिळाले तर कीर्तनात खूप छान रंग येईल 😊
@34palakkote744 ай бұрын
बाबांना दृष्टी नाही. पण ऐकानारांचे डोळे भरून आले. खुप सुंदर.
@kaluramrakshe97664 ай бұрын
❤ माऊली खरोखरच डोळे भरून आले राव❤
@SureshSable-d6q4 ай бұрын
साक्षात संगणमेर सावरगावच्या मंगलमय भुमी मध्ये आवाजाच्या रूपात विठ्ठल दर्शन दुसऱ्याच्या आत्म्यास दर्शन करून दिले असे बाबा नंदू बाबा घुले व त्यांचे साथीदार अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹👍👌
@ArunBarkule-vg9ys4 ай бұрын
क्या बात है, काय जादु आहे आवाजात, पांडुरंगा बाबांचे डोळे घेतले पण आवाज खुप गोड दिलास बाबांना, खुप आनंद वाटला. 🙏🙏👏
@Santosh.Dangare4 ай бұрын
अतिशय सुंदर गायण अगदी अंतरंगात भिडेल अशी चाल राम कृष्ण हरी माऊली
@shivappakumbhar18054 ай бұрын
जुन्या वारकऱ्यांना जाणीव आहे आणि ते परंपरेला जपणारे आहेत बाबांना दंडवत
@abhimanyupohare14684 ай бұрын
नंदु बाबांना जय हरि. खुप छान गायन. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव.
@vishnudabhade8112 ай бұрын
महाराजांची चाल दिवसातून किमान एक वेळा तरी एकतोच खूप मन प्रसन्न होते. राम कृष्ण हरी महाराज🙏
👍अप्रतिम गायन आहे..बाबाचं सलाम कार्याला Very Very nice 👌👌🔥🔥❤
@GaneshGhatolkarАй бұрын
राम कृष्ण हरी खूप छान महाराज
@vaijnathingole4645 ай бұрын
बाबाच्या चरंनी साष्टांग दंडवत खूप गोड
@hiramanjzadhav23964 ай бұрын
बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, तरुणांना नकीच लाजवेल असा आवाज आहे, जय श्री राम
@bhavanjitake85914 ай бұрын
बाबा ना माझा साष्टांग दंडवत,,, अप्रतिम अशाच महान व्यक्तीची वारकरी संप्रदायाला गरज आहे
@RushiAynor4 ай бұрын
वा अप्रतिम...शब्द नाहीत इतका सुंदर आवाज...ही खरी श्रीमंती आहे वारकरी संप्रदायाची ❤❤
@mangeshsalvi3459Ай бұрын
बाबा साष्टांग दंडवत, खूप भावमधुर गायन
@DineshShilimkar-r5h3 ай бұрын
तुका म्हणे येथे असावे जातीचे … बाबा तुम्हाला सलाम .. खूप छान आवाज 🙏🙏🙏
@swapnalijavir27842 ай бұрын
🦚🙏🦚 अतिसुंदर बाबा मोठे किर्तन कारानि तुमच्याकडून गाईला शिकावं💐💐💐
@HanumanSolnur4 ай бұрын
मनाला समाधान वाटल बाबांचा आवाज ऐकून डोळे नसले तरी आपण काहीही करू शकतो हे घुले बाबांनी दाखवून दिले ❤🙏🙏🙏
@GokulBodke-k5l4 ай бұрын
अतिशय सुंदर ऐकून कानांचे पारने फिटले😊❤
@Dnyaneshwargiribolg4 ай бұрын
अप्रतिम पिल्लुराग आहे
@rohitburgute16412 ай бұрын
अतिशय सुंदर आनंद झाला.🙏🏽🙏🏽🙏🏽
@satiganjare5 ай бұрын
व्वा काय आवाज आहे या बाबाचा खरच खूप छान माऊली 🎉👏🙏
@गायत्रीऑरगॅनिक4 ай бұрын
वय जितकं जास्त तीतकी कला तरूण होत जाते ❤❤❤❤❤
@ad18104 ай бұрын
खूपच छान जुने ते सोने काय आवाज आहे बाबांचा 🙏
@madhukargophane90804 ай бұрын
फारच अप्रतिम कितीदा ऐकले तरी मन भरत नाही
@ankushg26963 ай бұрын
किती सुंदर गायन, किती निरागस बाबा 👌साथीदार पण छान 👌👌❤️
@d.b.bhatane19414 ай бұрын
बाबांची सुंदर चाल ऐकून मन तृप्त झाले
@avinashkofficial32584 ай бұрын
कमाल गायन आणि पखवाज वादन ही बेस्ट❤❤❤
@ramaraobhandare51493 ай бұрын
काय गोडवा आहे काकांच्या आवाजात साक्षात सरस्वती माता गळ्यात बसल्या सारखि वाटते
@dipakpadul84194 ай бұрын
हृदय पर्शी गायन,वा बाबा धन्य इस खरी श्रीमंती आहे परमार्थाची
@savitajade98244 ай бұрын
माऊली, अतिशय सुंदर 👌👌 "आपणची देव होय गुरू" ...... रामकृष्ण हरि. 🙏🙏
@dnyaneshwargodase85764 ай бұрын
दोन्ही गायक एक नंबर आहेत,देवापर्यंत आवाज पोहचला ,खूप गोड पहाडी ,आवाज ,आहे
@sopanmandlik76684 ай бұрын
धन्यवाद बाबा या वयात अफलातून गायन छान आवाज रामकृष्ण हरी
@RamaDhole-h4c4 ай бұрын
बाबाच गायन ऐकून मन प्रसन्न झालं राव भैरवी थाई आणि राग एकदम भारी दंडवत बाबा
@maheshsawant45744 ай бұрын
पाकीट घेऊन गाणारे या बाबांच्या वयापर्यंत जगणारच नाही
@PranayBamane-j1f3 ай бұрын
राग पिलु एक नंबर..... गायन वादन.....
@sambhajichoudhari3 ай бұрын
वा¡! नंदू महाराज तुमचा गायन डायरेक्ट❤ लागलं. नतमस्तक 🙏
@aniketumbre31463 ай бұрын
निस्वार्थ सेवा आहे बाबांचि खूपच छान नाहीतर आज काल एक दोन चाली आल्या कि. जास्त अहंकार येतो काहींना पण बाबांन सारखी सेवा करणारे आता किंचित् आहे खूप छान बाबा तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे
@ramprasadpalve29325 ай бұрын
धन्यवाद बाबांना या वयात पण छान गायन
@prashantgaikwad92634 ай бұрын
🙏अप्रतिम गायन, व तितकंच समर्पक वादन... 👏🚩🚩
@Tanaji-hn6hhАй бұрын
संगमनेर तालुका पठार भाग ची शान आहे नंदु महाराज की जय हो ❤❤❤❤❤
@digitalvarkari4 ай бұрын
अप्रतिम ऊतकृष वारकरी संप्रदायातील ऊत्तम चाल आदर्श घेण्यास योग्य गायनासाठी मार्गदर्शन धन्यवाद रामकृष्ण हरी
@RajuApotikar-r7k4 ай бұрын
जयहरी महाराज👏 खरोखर - संताची कृपा आपल्या सोबत आहे🌹 माउलीचा वारसा आपण जपूनठेवला जयहरी ,🌹🌹🌹🌹🌹
@sagargulave81622 ай бұрын
व्वा! काय आवाज आहे ❤
@उमेशखाडे4 ай бұрын
साधी,राहणी,उच्च, विचार,राम,कृष्ण, हरी,,👋😁🙏👍
@saurabhpatil22242 ай бұрын
घुले बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी
@वारकरीपखवाजवादन5 ай бұрын
बाबा 👌सुंदर गायन 👌पिलू राग
@PradipGode-p7b2 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे माऊली घुले बाबांचा ❤❤
@dineshgudwar60604 ай бұрын
आजकालच्या गाण्यासारखा पसारा न मांडता थोडक्यात पण गोड कर्णमधुर, राम कृष्ण हरी 🙏🚩
@bajgirdnyaneshwar4994 ай бұрын
😂👌👌👍
@SantoshBhusare-fp9ww4 ай бұрын
किती आभार मानू घुले बाबा 1 no 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏