अभंग - धुंद झाला तुझा दरबार 🙏🏻 भजनसम्राट बुवा श्री प्रमोद हर्यान 🔥अफलातून सादरीकरण 🔥🙏🏻Haryan Buva
Пікірлер: 32
@vijaydhawde376411 күн бұрын
लय भारी अप्रतिम
@श्री.सुहासबुवासुर्वे9 ай бұрын
माऊली स्पष्टीकरण आपणच ❤माऊली
@dikshittelange4680 Жыл бұрын
नविन पिढीचे बुवांनी यांच्याकडून शिकले पाहिजे नाही तर कोण काय बोलतोय तर कोन काय बोलतय, सगळी भजनाची मजा घालुन टाकतात.. मस्त भजन अप्रतिम हर्यान बुवा आणि गुरव बुवा
@LaxmanVishe-g5uАй бұрын
😊
@maheshgokhale2883 Жыл бұрын
अप्रतीम अभंग व अर्ध सागून बोध दिलात धन्यवाद बूवा
@NarayanMirjulkar2 ай бұрын
बुवा तारेला आवाज लावलात नाहीतर आजकाल ज्यांचा षडजाला आवाज लागताना बोनबाबोंब पण एक वर्ग ततर आहे संगीत रत्न, गोड गळ्याचे भजन सम्राट तुम्ही ग्रेट... 👍👍👌👌🙏🙏
@जगदीशकोकाटे Жыл бұрын
काय लिहावं बुवा सुचत नाही खुप वर्षे झाली समोरुन बारी नाही पाहीली
@vijaygorule Жыл бұрын
सुंदर गायन माऊली खुप छान
@rameshsawant407111 ай бұрын
Arthapurna batavani Sundar bhajan❤❤
@GA-ij6im Жыл бұрын
छान मा.प्रमोदजी ,तुझा सखा
@pramodpawar2916-u6x Жыл бұрын
अशी भजने दुर्मिळ झालीत
@sharadpawar2756 Жыл бұрын
बुवा देव कोणाशी म्हणावे वर्म कळेना गुरु किल्ली ऐकवा. आपली भजणे श्रवणीय आहेत.
@sanjaysawant25449 ай бұрын
Sunder prabodhan
@PramodKoli-m1u Жыл бұрын
Man prasann kelat bua
@ramchandrasawant8242 Жыл бұрын
खूप खूप छान लय भारी एक नंबर बुवा अतिशय सुंदर झक्कास दणक्यात म्हटले भजन बुवांनी❤❤
@साथस्वरांचीआशिषतवटे10 ай бұрын
हर्यान बुवा खरंच खूप भारी आताच्या बुवांचे अभंग म्हणजे म्हणायचे म्हणून म्हणतात त्या अभंगाचा अर्थ सांगणे हा विषय बाजूलाच राहिला एक अभंग अर्धा तास म्हणणे म्हणजे खरंच खूप भारी प्रत्येक ओळीचा अर्थ खूप छान
@sumitraut10211 ай бұрын
बुवा तुमची तोड कोण नाय करू शकत भारी
@kaustublondhe481210 ай бұрын
इतर सहा चिरंजीवांची माहिती द्या महाराज!
@PramodKoli-m1u Жыл бұрын
Ekdam chan
@ShashikantShivgan9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@arunpednekar4196 Жыл бұрын
🌹🙏ॐ श्री स्वामी समर्थ 🌹🙏अप्रतिम बुवा 👌👌👌खुप छान भजन 🙏🌹👌👌👌👌👌
@rakeshsodye7156 Жыл бұрын
अप्रतिम गजर बुवा
@giridharmahajan4565 Жыл бұрын
खुप छान बुवा अशी भजने पाहिजेत
@sunilghonebuva3731 Жыл бұрын
गुरुमाऊली 🙏🙏
@deepakrasam4207 Жыл бұрын
🙏
@deepsawant7626 Жыл бұрын
Aamchi gurumauli 🙏🙂
@sarveshmhatre71395 ай бұрын
बुवा खूप छान हेच नवीन बुवांना तुम्ही सांगा की नुसती बतावणी करू नका असे भजन करा v लोकांना न्यान दया
Kharch ky lihav man bharun jat ashi Bhajan aikun hech khar japnyachi garaj aahe pan aapan fhakt Bhajan time pass mhanun dubulbari thevto aani aikayla jato sarv youtube channel vale ashi Bhajan dakhvali pahije