Рет қаралды 4,860
#वासुदेवसंगीतसभा #vasudevsangeetsabha #dattatraya #dattaguru #abhang
पदरचना - प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.
निवेदन मार्गदर्शन - श्री. अजित कृष्ण तुकदेव.
संगीतकार , गायक -श्री. दत्तप्रसाद पांडे.
संगीत संयोजन - श्री. परिमल वाराणशीवार ,श्री. शैलेश दाणी.
तबला - श्री. देवेंद्र यादव.
हे प्रभो दत्तात्रेया,हे गुरुराया, तुम्ही कृपाळू,दयाघन आणि भक्तांचा खरा आधार आहात.तुमच्या दर्शनाविना हा प्राण कंठाशी आला आहे,माझा गळा वाळलाय, डोळा ताठला आहे.
या संकटसमयी तुम्ही आला नाहीत तर हे दुर्जन लोक हसतील आणि हे लांच्छन तुम्हांसच लागेल ,जे आम्हांस सहन होणार नाही.
दत्तात्रेया प्रभो, आपल्या केवळ स्मरणाने माझ्या चित्ताला शांती मिळते आणि हृदय परमानंदाने तृप्त होते.