Рет қаралды 2,017
कीर्तन कोणाचेही असो, त्या कीर्तनासाठी महाराज जो अभंग घेतात तो गाण्यासाठी आणि कीर्तनात प्रमाणं देण्यासाठी परिसरातील नामवंत गायक बोलावले जातात.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी येथे वै.ग्यानबाची श्रीरंग मुंडे यांच्या प्रथम वर्षश्राध्द कार्यक्रमात प्रबोधनकार ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगांवकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते.यात महादेव महाराज दराडे आणि कैलाश महाराज मुरकुटे यांनी हा अभंग किती सुंदर गायला आहे ते एकदा ऐकाच!
भाव बळे विष्णुदास
नाही नाश पावत
bhav bale vishnudas
nahi Nash pawat
#abhanag #keertanchal #bhajan #viral #trending #live #4k